LIVE | Bhima Koregoan शौर्य स्तंभाची ची जागा नाही विजय स्तंभच अतिक्रमणात...| Dadabhau Abhang
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #dadabhauabhang #bhimakoregaon #bhimakoregao #jaybhim #bhimarmy #mahar #history #babasahebambedkar #maxmaharashtra
LIVE | Bhima Koregoan शौर्य स्तंभाची ची जागा नाही विजय स्तंभच अतिक्रमणात...| Dadabhau Abhang
सर्व बौद्ध समाजांनी दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभे राहावे आग्रहाचे आवाहन
100%
समग्र आंबेडकरी समाजाने या लढाई साठी दादाभाऊ अभंग राव याचे समवेत उभे राहिले पाहिजे ,
हेपूर्वी आपण लोकांना ही बाब सगायला पाहिजे होती सादर जागेवर मोठे पोस्टर लावणे जरुरी होते तरी पण दादाभाऊ अभंग आपले लाख लाख अभिनंदन आपण समोल होऊन लढा आ मी तुमचे पाठिराखे राहू सादर नेतेय यांना लाज वाटायला पाहिजे जनता तुमची सात देतील कोर्ट ची जबदरी सांभाळा गाव गाव या आमी सात व लोक सुद्धा सात देतील जय भीम
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
वेळआलितर आर्थिक, मधतहि गोळा करु, भाऊ तुमि फत ठामपनि ऊभेराहा,जयभिम, जयभिम
साहेब आपण जी माहिती दिली ती आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हती पण या लढाईत आम्ही आपले सोबत आहोत
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
या भिमसैनिकाला मानाचा जयभिम.
आम्ही तूमच्या सोबत आहोत.
जयभिम.
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
दादाभाऊ अभंग यांचे म्हणणे सर्वांनी गंभीरतेने घेतले पाहिजे. या लढ्यात आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शत्रु सर्व प्रयत्न करणार आपला पराभव करण्यासाठी. आपण सर्वानी याबद्ल जागरुकता करण्याची गरज आहे.
यांना म्हणायचं खरे भीमसैनिक, समाज खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु एक नाही एक होण्यासाठी बाबासाहेबासारख्या नेत्याची गरज आहे.
Right hey kadhi voel sanga yet nahi
याचा जन्म देखिल झाला नाही
जिथे महार उभा तेथून सीमा सुरू होते
😂
Right 👍
जय भीम 🙏⚔️
आम्ही तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी सहकार्य करावे जय भीम जय संविधान
खरंच साहेब खुप छान माहिती आहे, एक गोष्ट लक्षात आली की तेथील सामाजिक संघटना झोपल्या आहेत, तुमचं काम खुप छान आहे पण तुम्ही एकटे किती लढणार आंबेडकरी समाजा बद्दल काय बोलावं पण आम्ही युवा तरूण आपल्या सोबत आहोत साहेब जीव गेला तरी बेहत्तर पण आता हि लढाई आपल्याला जिंकण खुप महत्वाचे आहे
सर्व प्रथम दादाभाऊ अभंग सरांना मानाचा जयभीम. विजय स्तंभासाठी ते जो काही लढा देत आहेत त्यांच्या पाठीशी आपल्या सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे तसेच आपल्या नेत्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे तरच कायदेशीर लढा जिंकता येईल.
छान बातमी लावली...अभिनंदन MAX चॅनेल...जय भीम, जय संविधान...💐💐💪💪🙏🙏
दादा भाऊ अभंग यांना मानाचा जय भीम
दादाभाऊ साहेबाना आंबेडकरी जनतेने.. बहुजनांनी साथ दिली पाहिजे.... त्यासाठी आपण सर्वजण ह्या लढाईते सामील झालं पाहिजे. आणि विजयस्तंभ आणि पुर्ण जागा आपल्याला मिळविण्यासाठी..नेतेगण मंडळीच्या पाठी लागून..सर्वांनीच यात संघर्ष करायला हवा. आपल्या अस्मितेचा.. प्रश्न असून यात आपण जिंकलो तर बाबासाहेब यांना.. आणि भीमा कोरेगाव विरांना ही खरी मान वंदना ठरेलं.
दादाभाउ अभंगजी आपण स्मारकासंदरभात न्यायालयिन केलेली लढाई ही अभुतपुर्व अशी लढत आहात.सोबत टीम सुध्दा आहे.मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद .समाजाने यांची दखल घ्यावी, आणि दादाभाउ अभंग आणि टीमला सर्वतोपरी आपल्या आपल्या परीने आर्थिक मदतीचा हात द्यावा.जयभीम नमो बुध्दाय.
Right
लाॅर्ड बौद्धा
लाॅर्ड बौद्धा
लाॅर्ड बौद्धा
जय भीम
अभंग दादा आपले खुप खुप धन्यवाद सर आपले कामाला खुप खुप धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्व शुर महारांनी तसेच आपले गट तट व पक्ष धार्मिक व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन तन मन धन देऊन लढा दिला पाहिजे.
Caste sodalis na 😂
@@शिवबाआमचामल्हारीधर्म व जात वेगळी बाब आहे.त्यामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्वीकारला आहे.जसे हिंदू धर्मात अनेक जाती आहेत असा तो धर्म आहे.
@@milindmachale7645आरक्षण हिंदू म्हणून घेतले की बौध्द म्हणून? हिंदू म्हणून असेल तर घ्यायचं नसते.!
@@rekhapatil4969 आरक्षण हे एस.सी म्हणून मिळते, हिंदू म्हणून नाही.तुम्ही आरक्षण हिंदू म्हणून मागत आहात का?
@@milindmachale7645 bar mag caste cha end pahije hot na tumhla
Ka mahar mahar kartat jar te hindu mahar ahe ani tumhi Buddhist tar sodun tya ge
नक्कीच आम्ही हा संदेश घराघरात पोहोचवला जाईल
म्याक्ष माझा चानल चे खुप खुप धन्यवाद सर जयभिम जय संविधान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर सर्व जयभिमवाल्यांचा तुम्हाला पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे. तुम्हाला कुठलीही मदत लागुद्या आर्थिक मदत असो किंवा लोकांचा सहभाग असो आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त हाक द्या.⚔️
Sir mi Buddhist asun maja tumhala purn support aahe aani rahil ....tumhi khup chan Kam krt aahe mi ek mahila aahe,mala khup kravs vattay pn nahi kru shakt nahi pn tumhala hats of ...
Mahila aata kami nahi tai baba sahebani tevach tumala hattich bal dilya
ग्रेट वर्क जय भीम साहेब
अभंग दादा तुमचं कार्य खरच मौलिक आहे. तुमच्या कार्याला शतशः नमन. अभंग दादा तुमचे कार्य सतत लोकांच्या आठवणीत राहील. जय भीम
समाज बांधवांनी जय स्तंभ व परिसरातील जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी,पुण॔ ताकतीने दादाभाऊ अंभग यांना सहकार्य केले पाहिजे. जयभीम🙏
सर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद खुप छान काम चालू आहे तुमचे समाज हिताचे तुमचा नंबर भेटला तर जितकी होईल तितकी मदत करील बहुजन समाज
जय भिम जय शिवराय जय संविधान
दादा भाऊ अभंग यांना मानाचा क्रांतीकारी सप्रेम जयभीम !
बरोबर आहे सगळ्या आंबेडकरी समाजाने दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे
अंभग सर आपण खूपच चांगला लढा लढत आहे मला आपला खूप खूप अभिमान वाटत इतर नेते म्हणून घेणा-या नेत्याना खरच या लढाई बद्दल काहीच देणेघेने नाही आसेच आता प्रर्यत दिसून येत आहे काही हारकत नाही तूम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवा नक्कीच एक दिवस आपण जिंकाल आपल्या समाज कार्यास माझा त्रीवार वंदन
बरोबर आहे साहेब जय भीम
दादाभाऊ अभंग आम्ही तन मन धनाने आपल्या सोबत आहोत💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सर आपण खुप महत्त्वाची माहिती दिली.
सर, आपणास मनापासून जयभीम
साहेब आपण खरंच खूप महान कार्य करीत आहात .हे नेते फक्त खुर्ची चे भुकेले आहेत त्यांना बाबासाहेब हे मता पुरते हवे असतात म्हणून ते लढायला सज्ज होत नाहीत असे चित्र दिसते आंबेडकरी जनता गटा त टा त विभागून गेली आहे हिच खुप मोठी शोकांतिका आहे .
Jai Bheem.
भाऊंनी एकदम खरं सांगितलं हे सर्व आपल्या बहुजन समाजाला कळायला हवं.
जय भीम जय संविधान
Saheb khup changl kam ladha tumhi kart ahat .aamhi tumhcha sobt aahot.jai bhim
एवढी माहिती नव्हती आम्हाला आता आपल्या कडून हे सर्व माहिती होत आहे पण हि माहिती झाल्यावर आता मी आणि प्रतेक आम्बेडकर री जणता आता तुमच्या ह्या लढ्या मधे आपल्या सोबत ऊभा आहे राहील समोर ची लढाईत सहभागी आहे राहील जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
जय. भिम नमो बुद्धाय🇪🇺🇪🇺🙏
बौद्ध समाज सर्व तुमच्या पाठीशी आहे साहेब जय भीम🙏
शाब्बास, वेल डन जेनटल मँन।well done, we salute you effort.
सर आज आपण खूप छान माहिती सांगितली आपण सर्वानी किती काळजी घेतली पाहिजे हेच यावरून दिसते जय भीम जय बुद्ध जय भारत
दादाभाऊ ,
,,क्रांतिकारी जयभीम
तुम्ही सुरू केलेल्या या स्तंभाच्या जागेच्या लढ्यात मी सहकुटुंब सामील आहे
मला तुमचा सार्थ अभिमान आहे
एकदम बरोबर आहे साहेब जय भीम कोपरगाव
दादा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भीमा कोरेगांव विजय असो 👌👍💙💙💙💙💙💙💙💙🌹
दादा. भाऊ. तुमच्या. पाठीशी. सर्व. समाज. उभा. आहे. पण. गटा. गटा. च्या. नेत्यांनी. अभांग. यांच्या. पाठीशी. उभेरहावे. अशी. आम्ही. विनंती. करीत. आहोत. जयभीम. नमोबुध्दाय.
🙏🙏🙏 ग्रेट अभग सर 🙏🙏
Very important information Sir. I am with you.
धन्यवाद साहेब अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे
,जय भीम 🙏🙏👍
संपूर्ण बहुजन समाजाने। दादा भाऊच्य पाठीशी उभे राहुन लढा द्यावाहि विनंती जयभीम जय शौर्य स्तंभ जय संविधान
Yes sir .thanks a lot .sir
आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत
अगदी योग्य विश्लेषण केले आहे आपण👉👉❤❤❤❤
भिमा कोरेगाव स्तंभाची जागा हा अस्मितेचा प्रश्न आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढवीला पाहिजे. हि सर्वांना विनंती. जयभिम 🙏
राजेंद्र सत्वधीर
बरोबर समजलं साहेब आम्हाला
Jaybhim. Namobudhay. Your. Right. Sir. You. Are. Right. Jay. Savidhan. Jay. Bharat.
साहेब! आपणास मानाचा जय भीम ! 🙏खूप छान काम केलत आपण !पुढच्या वर्षी आपले सरकार स्थापन होत आहे ! नंतर सर्व मनमानी बंद होईल !
या शौर्य भुमी साठी जे करता येईल ते करु ,कायदेशीर लढू ,जमलंतर ती जागा विकत घेऊ त्याच्यासाठी सर्वांनी आर्थिक मदत केली पाहिजे.सर्वांनी त्यासाठी तयार राहिलं पाहिजे.
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
सर्व मोठे लीडर आणि समाज बांधवांनी याजगेचा निपटारा लावायला पाहिजे दादासाहेब बरोबर बोलतात १ जानेवारी झाली की याबाबत कोणीही बोलत नाही .याच काळात समाज कांटक या स्तंभाच्या मागे लागतात .मग याला प्रती उत्तर देण्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल ही काळाची गरज आहे .
जय भीम 🙏🙏⚔️⚔️
Jay Bhim ❤
दादाभाऊ अभंग हे एवढ्या तळमळीने विजय स्तंभाच्या जागे विषयी सांगत आहेत, शिवाय तो न्यायलिन लढा चालू असुन हि आपले नेते मंडळी यांत पुढाकार घेऊन, का प्रश्न सोडवित नाहीत सर्व नेते मंडळी ने सहभागी होऊन हा तिडा त्वरित सोडविण्याचा प्रयेत्न करावा
नमो बुध्दाय
जय भीम 🙏
जय भिम जय संविधान.🙏
सरं,तुम्ही अतिशय छान माहिती दिली, समाजाला समजहितचे सांगितले thanku
धन्यवाद अभंग साहेब आपण २०१५पासून भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभा करिता सतत लढा कोर्ट कचेरी मध्ये लढत आहात,महार शौर्य विरांचा विजय अवश्य होईल.
आपले खुप खुप अभिनंदन आपन ही लढाई लढत आहात आम्हाला आपला अभिमान आहे.ही माहीती समाजाला माहीत नाही आपन ही सर्व माहिती समाजापर्यंत पोहोचवली यापुढे आंबेडकरी चळवळ आपल्या या लढाईत सोबत असेल याची खात्री आहे.जीकाही मदत लागेल तिची कळवा आम्ही आपल्या सोबत आहोत.जय भीम
जयभीम आपल्या सोबत आहोत
भी मा कोरेगाव झीदाबा द 👍🌹💙💙💙💙💙💙💙💙
Dadabhau abhanga che khup khup dhanyawad jaybhim.
दादा भाऊ छय भिम
दादाभाऊ अभंग प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.... समाजाने त्यांना साथ द्यावी.. जयभीम!
धन्यवाद दादा आंबेडकरी चळवळीतील सर्वांनी एकत्र बसून जय स्तंभा विषयावर लढा लढावा
दादा.भाऊ.अभंग.यांना.मानाचा..जयभिम.आम्हि.तुमच्या.पाठिशी.आहो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim jay shivray congratulations sir
जय भीम,दादा, तुम्ही बरोबर बोललात जनता 31 तारखेला येते आणि एक तारखेला अभिवादन करून दोन तारखेला जाते नंतर पुढील एक तारखेलाच येते
दादा तुम्ही फार मोठी जबाबदारी घेतलात तुमच्या कामाबद्दल मी नतमस्तक होऊन जयभीम करतो दादा तुम्ही आपल्या समाजाला जागृत करत आहात त्या बद्दल माझा आपणाला मनाचा जयभीम करतो जयभीम दादा. जयभीम,जयभीम,जयभीम
जय भीम साहेब माहिती खूप छान दिली
जय
Jaybhim.Bau
साहेब, तुम्हाला मानाचा जयभीम
Jai Bhim 👍 👍
आपण एकत्र आलं पाहिजे
बरोबर आहे सर लोकानी जागी झाल पाईजे जयभीम
अभिनंदन जयभिम नमो बुद्धाय दादासाहेब अभंग साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है
जय भीम साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
अभंगवते दादा तुम्ही जो लढत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत
आम्ही तूम्हच्या सोबत आहोत दादाभाऊ🙏🙏🙏
हम आपके साथ हैं जय भीम सर
साहेब खरच तुम्ही दिलेली माहिती ही अनमोल खरी आणि विशवासनिय महत्वाची आहे धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत
जयभिम. साहेब.
अभंग साहेब जयभिम
जय भिम जय भिम
दादा भाऊ अभंग यांना मानाचा
क्रांतिकारी सप्रेम जय भीम नमो बुध्दाये
धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏
जय भीम 🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🇮🇳🇪🇺💙💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🙏🏻🙏🏻
महोदय ,,पूर्ण माहिती दया,,कारण या विषयी ची अधिकतर माहिती बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चा कड़े आहे,,
दादाभाऊ अभंग आम्ही आपल्या सोबत आहोत
जय भीम जय शिवराय
Nice information
जय भीम भिमा कोरेगाव च्या माहारशुरविरानां मानवंदन आहे 🙏🙏🙏🌹
Dadabhau Abhang thanks for information
Jai bhim
Jay bhim
दादाभाऊ आपणास धन्यवाद.