संभाजीची चिता पेटली महार वाड्याला | Pro. Prashant Narnaware New Song | Pratapsingh Bodade | Lokjatra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 689

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Рік тому +55

    संभाजी राजांचा बदला महारांनी घेतला.🙏 बहुजन प्रतिपालक संभाजी राजांचा विजय असो 💪⚔️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 3 місяці тому

      sirf dhed aukati soch , jago st obc kattar hindu khas kar ke maratha
      chhatrapati sambgaji rajw ka nam leje aapna mission ko majbut karne je shadyantr ko parkho ,
      jay hindavi swarajya .

    • @GautamtajneTajne
      @GautamtajneTajne 3 місяці тому

      ​@@rajshreeshahuraje1910teri jija hai sc

  • @govindmule4835
    @govindmule4835 Рік тому +53

    ❤❤ खरा ईतीहास लोकांर्पयंत येउच दिला नाही
    खरच तुमच्यासारख्याची समाजाला गरज आहे
    जय शिवराय ।जय भिमराय

  • @pradippatil1850
    @pradippatil1850 2 роки тому +56

    छ. संभाजी महाराजचे ईतिहास आपण कवितेत स्पष्टीकरण दिलात .😭😭😭 खरच ते प्रसंग जात पात नाही . तर एक राजा विषयी एक रयतेचा प्रेम आहे.

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Рік тому +40

    मराठे आणि महार भाऊ भाऊ होते आणि ते भाऊच आहेत जय शिवराय जय भीम

  • @dilipbagal2533
    @dilipbagal2533 2 роки тому +94

    काळाची व समजाची. माणुसकीची गरज म्हणून मराठा समाज व बौद्ध एकत्र येणे आवश्यक आहे.

  • @whnewshindi
    @whnewshindi 2 роки тому +118

    खूपच मार्मिक गीत आहे...मराठा व बौध्द समाजाला एक करनारे गीत आहे

    • @balajikarhale-patil1453
      @balajikarhale-patil1453 2 роки тому +5

      Right bro

    • @kishanjeet1391
      @kishanjeet1391 2 роки тому +2

      Jay bhim jay shivray 🧡🧡💙💙💙💙

    • @Justthinker9090
      @Justthinker9090 28 днів тому

      पण एक होणार नाहीत किंवा एक होऊ देणार नाहीत 😞

  • @prakashkhandare8395
    @prakashkhandare8395 Рік тому +66

    सर मी पहिल्यांदा तुमचे गीत ऐकले पण मन समाधानाने आनंदी झाले. आशेच ऐतिहासिक गीतांची खरोखर गरज आहे.ज्या मराठा समाजाला आणि इतर हिंदू समाजाला ,काय खरे आहे.आपण बौद्ध समाज , शिवरायांना मानतो ,देशाच्या बापाला मानतो क्रांती फुलेंना मानतो पण हे लोक आजुन ही आपली विटंबना करतात.यांना कधी आकल यायची ,शिवा,च आणि भिवाच नातं काय होत.जय भीम जय शिवराय,जय संविधान🙏🙏🙏

  • @pawangajbhiye2424
    @pawangajbhiye2424 Рік тому +22

    कुळवाडीभुषण,बहुजनप्रतीपालक,बुद्धभुषण ग्रंथाचे लेखक,सामाजीक न्यायासाठी लढणार्या शेर शंभाजी राजास विदर्भातुन कोटी कोटी अभिवादन.जय शिवराय,जय भिम.

  • @shambhagyawant2381
    @shambhagyawant2381 Рік тому +54

    डोळ्यासमोर जिवंत घटना घडत आहे असे वाटते. खरोखर अंगावर शहारे आणणारे गीत. अतिशय उत्तम सादरीकरण .

    • @Digvijaysingh-rc4ff
      @Digvijaysingh-rc4ff 10 місяців тому +3

      ❤❤❤❤❤❤super voice and jay bhim jay sambhaji

  • @ajaynagarade
    @ajaynagarade 2 роки тому +57

    लय भारी 🤘🔥
    जी लोक आपला इतिहास जानुन घेत नहींं ते लोक इतिहास घडवु शकत नाही।

  • @शिवभक्तविजयपाटील

    यालाच म्हणतात खरे प्रबोधन करणे. लोकांना जे माहित नाही ते त्यांना सांगने. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम...

    • @keshavkorde3588
      @keshavkorde3588 Рік тому +3

      ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @somakamble1067
      @somakamble1067 Рік тому +5

      🙏🙏

    • @dipakbhalerao4880
      @dipakbhalerao4880 Рік тому

      @@keshavkorde3588

    • @kalidaskamble6992
      @kalidaskamble6992 Рік тому +2

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र

    • @samadhanpuri710
      @samadhanpuri710 Рік тому

      @@somakamble1067 A

  • @vishnugade1569
    @vishnugade1569 2 роки тому +53

    खूपच सुंदर गीत जयशिवराय जयसंभाजी जयभीम जय संविधान 👍🏻👍🏻

  • @prabuddhanarnaware8523
    @prabuddhanarnaware8523 2 роки тому +105

    जय भीम, जय शिवराय, खूप छान विषय दादा, अप्रतिम , लेखणीतून आणि गायानातून घडलेली परिस्थिती सादर केली तुम्ही .... धन्यवाद .....🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому +62

    जय गोंविदा महार जय संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 🥀🌱🌷🌷

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Рік тому +11

    आपणास मानाचा क्रांतिकारी जयभीम.... क्रांतिकारी जयभीम...

  • @bantidarpe9860
    @bantidarpe9860 Рік тому +38

    हे गाणं जातीवाद करणाऱ्या सगळ्यां लोकांच्या कानावर पडणं आज काळाची गरज आहे.
    अप्रतिम गीत गायल.
    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @umeshghodke5285
    @umeshghodke5285 Рік тому +49

    श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा खून औरंगजेबानी केलेला नाही त्याकाळचे मनुवादी व ब्राह्मण यांनी केलेला आहे हा इतिहास सांगा साहेब

    • @digamberdarfalkar9063
      @digamberdarfalkar9063 7 місяців тому +1

      बरोबर आहे

    • @kushalmore8125
      @kushalmore8125 5 місяців тому

      खुश छान गायलसाहेब।जयशिवराया।जयभिम

  • @sumedhgaikwad1394
    @sumedhgaikwad1394 Рік тому +25

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक,आंबेडकरी प्रबोधनकार बाबांच खाणारे आणि बाबांचच गाणारे.
    प्राध्यापक प्रशांत नारनवरे सर तुम्हाला निळा सलाम जय भीम जय शिवराय.💙🧡🙏
    भीमाकोरेगावला भेट देऊन तुमचे गाणे ऐकले अक्षरशः अंगावर शहारे आले. खुप सुंदर पद्ध्तीने गाण्याचे बोल ठेवले.
    दोन लाइन लिहण्याचा प्रयत्न केलाय. 👇🙏
    ** कोणी कितीही करेल प्रयत्न इतिहास दाबण्यासाठी आणि बदलण्यासाठी, ते प्रयत्न निष्फळ ठरतील. कोणी कितीही करेल प्रयत्न संविधानाला बदलण्याचे ते प्रयत्न स्वप्नच राहतील. पण वेळोवेळी प्रशांता अरे ये प्रशांता अशी ही हाक अग्नी-ज्वालेसारखी तुम्हाला खरा इतिहास सांगत राहील. **
    जयभीम जय शिवराय 🙏🧡💙

  • @PravinBhagat-b9u
    @PravinBhagat-b9u 2 місяці тому +2

    धन्यवाद भाऊ महापुरुषांचा इतिहास सांगितला तुम्ही हा इतिहास बऱ्याच लोकांना माहित नाही आज तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून इतिहास सांगितला धन्यवाद भाऊ जय भिम.

  • @nihalwakode1570
    @nihalwakode1570 2 роки тому +18

    मार्मिक शब्दांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे केलेली हत्या त्या संदर्भात तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांसमोर जो खरा इतिहास सादर केला. असं सादरीकरण करण्यासाठी खूप धाडस लागतं आणि ते तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. आणि क्रांतिकारी जय भिम जय शिवराय....

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 2 роки тому +26

    हळलालून सोडणारी कथा बंधु आपण खूपच छान पद्धतीने सादर केली जय भीम namobudhay हे फक्त नाग vashanj करू शकतात

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 2 роки тому +22

    औरंगजेबच्या कृत्याचा आठराफगड जनसुदाय चंद्रसुर्य आहे तो पर्यंत द्वेष करतील.....जय शिवराय

  • @khandeshihitsong
    @khandeshihitsong Рік тому +21

    🚩🙏.जय शिवराय.🙏🚩..🇪🇺🙏.जय भिम🙏🇪🇺.. दादासाहेब खरंच डोळ्यात पाणी आलं अंगावर शहारा आले आणि खरंच तुम्हाला🙏🚩🇪🇺 स्वाभिमानी जय शिवराय जय भिम

  • @DhondiramShelke-l1p
    @DhondiramShelke-l1p 8 місяців тому +4

    साक्षात इतिहास उभा केला ,अभिमान आहे सर ॰जय शिवराय जय शंभुराजे तुम्हाला मानाचा जय भिम जय संविधान

  • @shrikantpanditofficial
    @shrikantpanditofficial 2 роки тому +126

    शब्द ऐकुन आंगावर काटा आला...खुप ऋदयस्पर्शी गीत....
    गायक श्रीकांत पंडीत कडून मानाचा जयभिम जय शिवराय गायक आणी गीतकारांना.....💙🙏

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Рік тому +25

    शूर योद्धा वीर गोविंद गणपत महार यांना विनम्र अभिवादन.
    जयभीम, जय मूलनिवासी साथियों।

  • @varshanawale2051
    @varshanawale2051 2 роки тому +43

    अप्रतिम सादरीकरण.........symbol of knowledge.......🙇‍♀️🙏💙🙇‍♀️🙏💙🙇‍♀️🙏💙🙇‍♀️🙏💙the great Dr.babasaheb ambedkar 💙🙏🙏💙🙏🙏💙🙏🙏💐

  • @shantashirsat4479
    @shantashirsat4479 Місяць тому +2

    मार्गदर्शक गायक खुप छान दादा याची गरज आहे आज जय शिवराय जय भीम

  • @hrjadhav4710
    @hrjadhav4710 2 роки тому +26

    अतिशय खरा विचार मांडला.
    विचारांची साखळी पूढे आणून महराष्ट्रातील बहुजन समाजातील
    सामान्य लोकांना ज्ञानी केले.
    लाख लाख धन्यवाद.

  • @RahulPatil-ly8rs
    @RahulPatil-ly8rs Рік тому +24

    मी एक मराठा आहे.गाण खर आहे.छान आहे.तुम्हाला मानाचा जय जिजाऊ जय भिम🙏🚩🇪🇺

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 Рік тому +1

      Dada kadhi maratha itihaas mahit hoyil tevha kalel kiti motha ghaat kela aahe marathyaan barobar
      Chan Shivaji Maharajaani Maavle tayyar kele ni tyaanaa Peshwyaanci maratha ghoshit karun panipataat maarale
      Thik ase Krishna ne aple sarv sainy duryodhana la dile ni swatah Arjunaa la saangat hota maar hyana , bagh kas krishnaane aaplech yeduvanshi , ka yeduvanshi mag kaun hote
      🙏

  • @पै.चंद्रकांतवावळे

    खरोखरच अंगावर शहारे येणारे गित आहे जय भीम 🙏🇪🇺🙏 जय शिवराय 🚩

  • @PramodKadam-sg3os
    @PramodKadam-sg3os 3 дні тому +2

    खरंच दादा खुप छान ❤ जय जिजाऊ शिवराय जय भिम

  • @NAVRASFILMS68
    @NAVRASFILMS68 Рік тому +15

    दादा रडवल राव महाराजांच्या आठवणीत तुम्ही खरंच प्रबोधनकार आहात भगव्या रक्तातले धर्मवीर संभाजी महाराज 🚩🚩🚩

    • @kalidaskamble6992
      @kalidaskamble6992 Рік тому +1

      स्वराज्य रक्षक होते छत्रपती संभाजी राजे

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 3 дні тому +2

    खुप छान

  • @salvepradip3701
    @salvepradip3701 3 місяці тому +4

    साहेब मला आभिमान आहे मी महार असल्याचा कारण आमचे पूर्वज एकनिष्ठ होते आणि आमचे पूर्वज राजाच्या खांद्याला खांदा लाहून एकनिष्ठ ते कार्य करत होते
    साहेब अंगावर काटे आले माजा राजाची कशी निरगुण हत्या केली या बारा बोद्याच्या आवळादिनी माझे राजे तर गेले पण ते अमर झाले आणि साहेब तुमा सर्व टीम ला सॅल्यूट आहे तुमी जी प्रभोधन दोरे सत्यपरिस्तिथी सांगायचा प्रयत्न केला आमी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार .............जय हिंद
    इ आ स प्रदिप

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt 2 роки тому +19

    जबरदस्त दादा.... अंगावर शहारे आले ऐकुन दादा.... जय शंभु राजे जय शिवराय जय भिम

  • @siddharthonkar579
    @siddharthonkar579 2 роки тому +90

    मार्मिक विषय हृदय स्पर्श सादरीकरण दादा क्रांतिकारी सप्रेम जय भीम🌹🙏🌹

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 2 роки тому +44

    अंगावर शहारे येनारे गित आहे . या गितामधुन सत्य इतिहास आपण समाजासमोर मांडला आहे .

    • @shivprasadkharat8613
      @shivprasadkharat8613 Рік тому

      अंगावर शहारे येणारे गीत आहे खूपच छान सत्य इतिहास समाजा समोर मांडला मानाचा kdk नीला भडक जय भीम 🙏साहेब नमो buddhay

    • @samarppramodmankar6941
      @samarppramodmankar6941 Рік тому

      ​@@shivprasadkharat8613llpp and

  • @ummid2592
    @ummid2592 10 місяців тому +2

    धन्य आहे गोविंद महार जनाबाई अन धन्य आहे हा पोवाडा रचणारा आणि गाणारा 🙏🙏जय भवानी 🙏🙏जय शम्भू राजे

  • @RamakantKamble-j6h
    @RamakantKamble-j6h Рік тому +5

    वास्तविकता ही प्रबोधन करून मांडल्यामुळे गीतकारास मनाचा जय भिम 🌹🙏🌹
    जय शिवराव 🌹🙏🌹

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 Рік тому +10

    आज भीम समाजात तुमच्यासारख्या समजप्रबोधनकरची गरज आहे. त्या जातीत विभागणाऱ्या लोकांची नही.🚩🚩 जय शिवराय जय भीम🙏🙏

  • @gangabenbhalerao6585
    @gangabenbhalerao6585 2 роки тому +23

    शत शत गोविंद माहाराला👏👏👏👏

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Рік тому +9

    अप्रतिम खूप छान प्रबोधन सर.छत्रपती संभाजी महाराज शत शत नमन. गोविंद महार यांना शत शत नमन. 🙏🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय सविधान

  • @keshavgaikwad7280
    @keshavgaikwad7280 2 роки тому +7

    खरंच प्रशांत दादा तुम्ही हा इतिहास लोकांसमोर मांडलेला आहे ते ऐकून मोर त्यात सुद्धा छान आल्याशिवाय राहणार नाही खरंच मानाचा जय भीम भाऊ

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 9 місяців тому +2

    सुंदर वर्णन केले माझा तूला नमस्कार जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराव आंबेडकर जय महाराष्ट्र

  • @dineshjadhav4087
    @dineshjadhav4087 2 роки тому +6

    खूप सुंदर असं गीत आहे खरोखर काळजाला टोचणार गीत असा आहे खरोखर शीरवीर असे आमचे बौद्ध तेव्हाच्या काळामध्ये महार बोलायचे पण आता बुद्ध बोलले जातात मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप छान छान असा गीत आहे

  • @sachinbagde1066
    @sachinbagde1066 2 роки тому +15

    अप्रतिम लेखणी त्या प्रतापसिंगाची
    सुंदर अशी गायकी त्या प्रशांताची l
    जणू गायले हे प्रकाशनाथाने
    खरच गरज होती या प्रबोधनाची l
    क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संभाजी
    आज खरच हा इतिहास प्रबोधनाच्या माध्यमातून सांगणे काळाची गरज आहे. मनुवादी सरकार शिक्षणाच्या मार्गाने हा इतिहास वगळण्याचा प्रयत्न करते सत्य इतिहास जनतेला कळू देत नाही. म्हणून गोर गरीब जनता आपल्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशातून दोन पैसे जमा करतात आणि असे सामाजिक कार्यक्रम घडवून आणतात. व आपण सर्व अभ्यासक गायक मंडळी आमच्यासमोर खूप मेहनत करून सत्य इतिहास मांडून आमच्या पूर्वाजा विषयी आदर निर्माण करता. याचा आम्हाला अभिमान वाटतो.
    असेच आपल्या लेखणीतून व गायनातून प्रबोधन होत राहावे हीच अपेक्षा .
    जय भीम नमो बुद्धाये l

  • @gopalkhalokar3149
    @gopalkhalokar3149 Рік тому +6

    ज्या लोकांनी महापुरुषांना जाती वादांमध्ये वाटून घेतले त्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी तुम्ही जबरदस्त प्रबोधन केले दादा साहेब तुम्हाला जय शिवराय जय ज्योती जय भीम❤

  • @sunitaadhav8939
    @sunitaadhav8939 2 роки тому +39

    Prashant bhau apka prbodhn aur apki awaj ko mera jaibhim wala salam

  • @yourajjadhav3936
    @yourajjadhav3936 8 місяців тому +2

    नमोबुध्दाय जय शिवराय जय जोती जयभिम जय संविधान गीता च्या शब्दा शब्दा कडे देऊन आयकायला पाहिजे जाती वाद होणार नाही खुप सुदंर गीत

  • @mayurmore6497
    @mayurmore6497 Рік тому +3

    जय भिम जय शिवराय
    खरंच अंगावर शहारे आणणारे गीत आहे
    आणि तुम्ही जे बोलले कि लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलं आहे ते पण खर आहे
    आज च्या काळात ही सत्य परिस्थिती आहे

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 2 роки тому +7

    दादा खूप सुंदर गीत आहे खूप छान प्रकारे प्रबोधन केलं जय जिजाऊ जय शिवराय जय बहुजन

  • @खानपीणशेतीबाडी

    हे लोकान पर्यत माहीत नाही तुम्ही हे जणतेला कळुघ्या जय शिवाजी .जय भीम🙏🌹🌹

  • @mahendrawairal5454
    @mahendrawairal5454 2 роки тому +46

    जय भीम बंधुनो, 🙏🇮🇳🌹धम्म दान करताना, दान असं, तमाशात, नर्तकीवर पैसे उडवतात त्या प्रमाणे देऊ नये.🙏🙏आपण आपल्या महापुरुषांची सुरगाथा पाहतेवेळी, ऐकतेवेळेस धम्म दान आदराने करावं, आदर असावा.🙏🇮🇳🌹जय भीम, जय संविधान. 🌹🇮🇳🙏

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 роки тому +20

    जय भवानी जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आती सुंदर गीत मनाचा ठाव घेणारे गीत सलाम दादा आपल्या गीताला मानाचा सलाम 👌💪🚩

  • @haridassutkar3608
    @haridassutkar3608 Рік тому +4

    शूर वीर व स्वाभिमान काय आसतो ? हे लोकांना माहीत नसलेला खरा इतिहास योग्य सादरीकरणातून लोकांच्या समोर मांडला.
    धन्यवाद !
    जयभीम!🙏

  • @arunsonone1898
    @arunsonone1898 3 дні тому +1

    हे गीत ऐकून तरी‌ महार‌ आणि मराठा बांधवांनी‌ आज‌ एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 7 місяців тому +1

    मराठा मुसलिम बौद्ध तीनों बांधव एकत्रित हो जय शिवाजी जय भीम सलाम मणुवादी दुरकरो

  • @chhayagaikwad2339
    @chhayagaikwad2339 8 місяців тому +3

    सर खूपच छान गीत आहे जय भिम परंतु या मराठा समजास कधी कळणार अजूनही आपलेबाबत त्यांचे मनामध्ये तेढ आहे

  • @PrakashKhillare-q6t
    @PrakashKhillare-q6t Рік тому +5

    जय भिम,जय जिजाऊ जय शिवराय,जय शंभुराजे खूप छान सर

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 6 місяців тому +1

    Swarajche maha sanrakshk.. Bahujan pratipalak chhtrapati Shambhurajana Triwar Vandan.. Bahot khub

  • @siddharthshirsath2844
    @siddharthshirsath2844 Рік тому +2

    खरा इतिहास गायनातून व प्रबोधन करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी क्रांती घडवत आहात. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @sandeepvishe1388
    @sandeepvishe1388 2 роки тому +19

    जय भीम जय शंभू राजे जय गोविंदा महार बाबा 😢😢😢😢😢

  • @swapnil1090
    @swapnil1090 2 роки тому +12

    खूप छान विषय सादर केलंय दादा ,अप्रतिम ...जय भीम जय शिवराय.

  • @santoshkamble5612
    @santoshkamble5612 2 роки тому +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीमराय.संभाजी महाराजांच्या वरती झालेल्या अमानुष प्रकार एकूण खरचं अंगावरती शहारे आले.अतिशय छान प्रबोधन केले आहे प्रशांत नारनवरे सरांनी.जय भीम

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 Рік тому +1

    आज बहुजन मूल-निवासीयो को
    सत्य इतिहास बताकर प्रबोधन करके
    जनजागृति करने कि आवश्यकता है
    बहुत बहुत साधुवाद
    भीम सैनिक एवं संपूर्ण गायन मंडल को जय
    जय भीम
    मूल-निवासी

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 Рік тому +3

    जय.मराठी.शुर.वीर.शहाजी.संभाजी.राजे.यांना.माझा.कोटी.कोटी.प्रणाम.जय.भीम.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому +57

    खूप ह्रदय र-पशँ गित आहे दादा खरा इतिहास माहीत झाला आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🌷🌱🥀

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 Рік тому +3

    खरा इतिहास संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चा प्रा. प्रशांत नारनवरे यांनी आपल्या गायनातून सादरीकरण केले आहे. जय शिवराय जयभीम

  • @royalnilesh3106
    @royalnilesh3106 2 роки тому +9

    धन्यवाद खरा इतिहास sangitala

  • @balirammore6871
    @balirammore6871 2 роки тому +15

    Jay Johar Jay Bhim Jay Shivray ,Jay Raje Sambhaji ,Jay sir Senapati Shidnak Mahar . . . Shat Shat Pranam Manacha mujara Jay Johar.

  • @rajabhaugayakwad8899
    @rajabhaugayakwad8899 2 роки тому +8

    जय भीम दादा छान गीत तयार केल्याबद्दल अभिनंदन माझ्या बापाने लिहिलेल्या कायद्याच्या ताकतीने मनुस्मृति मनीष मनुस्मृतीला शिक्षण घेऊन सगळ्या राज्यात न आत्ताच्या परिस्थितीनुसार राजकारणात येऊन आमदार खासदार त्यांच्यामार्फत उत्तर देणे गरजेचे आहे

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214 Рік тому +13

    निजामी मराठे, मोगलाई मराठे, तुग्लकी मराठे, आदिलशाही मराठे, ह्यांनी नेहमी शिवाजी महाराजांच्या विरोधात राहिले नसता पूर्ण भारतावर शिवाजी महाराज यांचे स्वराज्य असते.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +4

    हृदय हेलाऊन टाकणार गिता मधून खरा इतिहास माहीत झाला आपणास खूप खूप शुभेच्छा भाई जयभिम नमो बुध्दाय जय संभाजी महाराज ञिवार वंदन गणपत महार यांना शतशः वंदन जयभिम नमो बुध्दाय 🎉🥇🌷🏅

  • @krushnaganvir3823
    @krushnaganvir3823 2 роки тому +8

    संभाजी राजे यांचा खुन ज्या पेशव्यांच्या कटकारस्थानाने करण्यात आला त्याचे सत्य
    ह. प. भ.वाले यांनी कधीही लोकांना सांगितले नाही, तरी बहुजन समाजाला जागविणे साठी अशा प्रकारे लोक जाग्रृतीचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.

  • @ekveershrikhandevlogs9502
    @ekveershrikhandevlogs9502 Рік тому +1

    यालाच म्हणतात खरी प्रबोधन करणे खूप छान यांच्याच माध्यमातून जनजागृती व ती लोकांपर्यंत पोहोचतो

  • @dipakpatil7138
    @dipakpatil7138 Рік тому +7

    रडवलस यार भाऊ,, जय जिजाऊ जय शिवराय,, जय संभाजी राजे,, जय भीम,, सर या पाटलांच्या दीपक कडून आणि जलगांव खान्देश कडून तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भीम

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 7 місяців тому +2

    जय ति माता जय ते गोविंद गणपत मर्दानगी ला शत-शत नमन

  • @kamlakarchakre1218
    @kamlakarchakre1218 Рік тому +8

    सुपर प्रभोधन जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 Рік тому +2

    मस्तच सर. जय संभाजी जय शिवाजी
    जय जिजाऊ जस्य भवानी

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 Рік тому +12

    शंभूराजांना नमस्कार. आणि त्याना अंत्यसंस्कार करणारे खूपच महान आहेत त्या सर्वाना मानाचा मुजरा 🌷🌷👃👃🌹🌹

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 2 роки тому +16

    नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 जय शिवराय 🙏

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 7 місяців тому +1

    धन्यवाद साहेब आप ले खरे प्रबोधन कार अभिमान आहेर जय शिवाजी जय भिम

  • @sushantkamble7618
    @sushantkamble7618 14 днів тому +2

    Jay bhim ...dada

  • @machindra8559
    @machindra8559 9 місяців тому +2

    जय भीम जय रोहिदास जय शिवराय

  • @dulatkankute7780
    @dulatkankute7780 2 роки тому +5

    जयभिम दादा 1 no.गान आहे ,खरा ईतिहास असाच प्रबोधन केले पाहिजे.

  • @s.vanita4926
    @s.vanita4926 2 роки тому +5

    महाराष्ट्राच्या धाकल्या धन्याला मानाचा त्रिवार मुजरा , भाऊ तुम्ही खूप सविस्तर मांडणी केली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि शाहू फुले आंबेडकर

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 2 роки тому +27

    अतिशय मार्मिक आणि प्रभावी गीत.. जय भीम जय शिवराय..!!

  • @bhushan2321
    @bhushan2321 Рік тому +1

    संभाजी महाराज म्हणायचं 🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @pandurangbolkar1874
    @pandurangbolkar1874 Рік тому +4

    नमो बुद्धाय जय शिवराय जय भिम 🙏दादा खरंच हा इतिहास सांगणे , म्हणजे माझ्या राज्याला खरीच अतिशय मोठी भावपुर्ण श्रद्धाजंली आहे . दादा तुम्ही आशीच ज्वालामुखी सारख्या प्रखर शब्दांनी सांगत राहो . आनी माझ्या राजाचं राजपन परत येवू एवढीच आशा राज्याच्या रयतीला🙏🙏🙏🙏

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 6 місяців тому +1

    Shambhu rajanche Geet ganarya shahirala manacha mujra ..Jai Shambhu Raje Jai Bhimputra Aasech gat raha I am proud of you

  • @aarav9039
    @aarav9039 2 роки тому +61

    हृदयस्पर्शी गीत जय छत्रपति संभाजी महाराज 🧡जय भीम 💙🤘🙏👈

  • @PrakashGharde-ek5gf
    @PrakashGharde-ek5gf 8 місяців тому +1

    Prof. Saheb. Jai -Bhim

  • @राजुकाबले-छ8ख

    साहेब तुमचा आवाज खूप सूदर आहेस असेच नवि गणित लोका समोर आन

  • @amitnarnaware6072
    @amitnarnaware6072 2 роки тому +7

    जय भीम ..💙
    जय शिवराय..
    जय जिजाऊ ...
    अप्रतिम त्या प्रतापसिंगाच्या लेखणीतुन तुम्ही आज हे गीत तुम्ही तुमच्या प्रबोधनच्या स्वरूपात
    समाजासमोर ठेवल .....आणि खरच तुमच्या सारखं हेच गित नव्हे तर अनेक प्रकारचे तुमचे प्रबोधत्नामक गिते ज्या पद्धतीने तुम्ही सादरिकरण केले तसे आज पर्यत कोणत्याच कलाकारुन अश्या पद्धतीने गीतांची ठेवन पाहायला मिळत नाही.....
    धन्यवाद ..!
    🙏🏻🙏🏻💙💙🙏🏻🙏🏻

  • @mahendrashinde6516
    @mahendrashinde6516 2 роки тому +3

    हे आमचे गुरु आहेत जयभीम ऐकच साहेब बाबा साहेब आंबेडकर जी मुळे जे आमचे भविष्य आहे को नि काय पण सांगों एक साहेब बाबा साहेब आंबेडकर एक भारतीय आहे

  • @vijayambhore5343
    @vijayambhore5343 Рік тому +18

    खूप छान गीत, अंगावर शाहरे येतात साहेब 👏

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Рік тому

      शाहिरी, कलापथक , गीते व प्रबोधन अश्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजित करतात म्हणून आंबेडकरी चळवळ जागृत होते

  • @mukunddhawale8919
    @mukunddhawale8919 Рік тому +6

    जय शंभु राजे .500 महार सैनिकांस शत शत नमन.

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Рік тому +2

    दादा जयभीम खरोखरच हे ऐकताना डोळ्यात पाणी आल आणल्या राजबिंड्या शुरवीर छत्रपती संभाजी महा राजांच्या देहाची विटंबना एकुण च तळपायाची आग मस्तकात जाते

  • @karunasahane698
    @karunasahane698 Місяць тому +2

    खूप खूप छान दादा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम