- 254
- 120 295 447
The Marathi Bana
India
Приєднався 20 тра 2021
iMaharashtra History म्हणजेच Invictus Maharashtra हे एक इतिहासावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अशाच इतिहासवेड्या लोकांसाठी बनवलेले चॅनेल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत प्राण फुंकल्यानांतर हा महाराष्ट्र ज्या पद्धतीने उभा राहिला याचं आज इतिहासात डोकावताना कौतुकही वाटतं आणि अभिमानही. त्यामुळं त्याच छत्रपतींचा त्यांच्या मावळ्यांचा आणि त्यांच्या स्पर्शानं पेटून उठलेल्या त्या भारावलेल्या काळाचाच इतिहास आम्ही या चॅनेलच्या द्वारे मराठी माणसांपर्यंत घेऊन येतोय. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देत महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. .
iMaharashtra History
iMaharashtra History
सुरत झाली बदसुरत आणि मुंबई-आर्थिक महासत्ता. कशी? #shivaji_maharaj #surat_loot #mumbai #fort #bombay
#maharashtra_history
#ranjit_yadav
#history
छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा सुरतेवर हल्ला केला आणि सुरतेची लूट केली त्यामुळे बिथरलेल्या इंग्रजांनी पुढच्या काही वर्षात एक सुरक्षित पर्याय म्हणून कशाप्रकारे मुंबईची निवड केली या मधल्या काळात कोणकोणत्या घटना घडल्या तो सगळा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतोय जरूर बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

Переглядів: 10 072
Відео
मग या शाळांमध्ये काय चालायचं? #Savitribai #jotiba_phule ##maharashtra_history #women_education
Переглядів 48 тис.9 годин тому
#phule #ambedkar #shahu_phule_ambedkar
चीनच्या सीमेवर लष्कराने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारलाय #shivaji_maharaj #china #pangonglake #army
Переглядів 110 тис.14 годин тому
#indiavschina #shivaji_maharaj_controversy #indian_army
Mossad, CIA सारख्या या संघटनेनं पुतीन यांना घाम फोडला आहे #putin #russiaukrainewar #sbu_ukraine #war
Переглядів 95216 годин тому
#igor_kirillov #vladimirputin #ukrainewar येत्या फेब्रुवारीमध्ये रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण होतील. पहिल्या वर्षी रशियाकडे असलेली युद्धाची आघाडी आता त्यांच्याकडे राहिली नाही युक्रेननं मोठ्या प्रमाणावर आपली भूमी परत मिळवली आहे. पण युद्ध अजून चिघळतच जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया युक्रेनच्या SBU या गुप्तचर संस्थेबद्दल जिने रशियाची डोकेदुखी वाढवली आहे.
मनमोहन सिंग यांचे संपूर्ण आयुष्यच 'Accidental' होतं #manmohan_singh #congress #1991 #narsimha_rao
Переглядів 4,2 тис.День тому
#the_accidental_prime_minister #sonia_gandhi #modi #vajpayee 1991 साली मनमोहन सिंग आपल्या निवृत्तीच्या मार्गावर होते निवृत्तीनंतर ते पंजाब युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करतील अशी शक्यता होती पण नियतीची चाकं अशी फिरली की मनमोहन सिंग पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार झाले त्यानंतर अर्थमंत्री झाले आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान देखील...
गोळवलकर गुरुजी म्हणाले 'हे नातं आता संपवा' पण... #atalbiharivajpayee #atal_love_story #rajkumari
Переглядів 95 тис.14 днів тому
#atalbihari #bjp #indian_history
164 वर्षांनी केली मागणी, कोर्ट म्हणाले... #red_fort #mughal_history #aurangzeb #bahadurshahzafar
Переглядів 134 тис.14 днів тому
#sultana_begum #where_are_mughals_today #indian_history मुघलांच्या आत्ताच्या वंशावळीवरील आमचा संपूर्ण व्हिडिओ या लिंक वर पहा 👇 ua-cam.com/video/VPg23NlLM1A/v-deo.html
तर गोव्याचे सगळ्यांचेच प्लॅन कॅन्सल झाले असते.. #goa_liberation #goa #31st #russia #nehru #putin
Переглядів 51 тис.14 днів тому
#goa_plan #indian_history #goa_history #panjim #1961 #goa_party #portuguese
हाय कमांडला प्रश्न विचारणं सोपं नव्हतं... #nehru #shankarrao_chavan #congress #indira_gandhi #india
Переглядів 2,8 тис.21 день тому
#indian_history #maharashtra_history #yashvantrao
250 वर्षांपूर्वीही अशीच एक शिंदे फडणवीस युती होती #shinde #fadanvis #maharashtra_politics #history
Переглядів 55 тис.Місяць тому
250 वर्षांपूर्वीही अशीच एक शिंदे फडणवीस युती होती #shinde #fadanvis #maharashtra_politics #history
भाजपच्या पाठीमागे 'ओबीसी ' कसे उभे राहिले #devendra_fadanvis #bjp #bhagwat #obc #maratha #fadanvis
Переглядів 9 тис.Місяць тому
भाजपच्या पाठीमागे 'ओबीसी ' कसे उभे राहिले #devendra_fadanvis #bjp #bhagwat #obc #maratha #fadanvis
नाना फडणीसांकडे प्रचंड संपत्ती होती #nana_fadanvis #fadanvis #shinde #mahadji_shinde #kashi #history
Переглядів 71 тис.Місяць тому
नाना फडणीसांकडे प्रचंड संपत्ती होती #nana_fadanvis #fadanvis #shinde #mahadji_shinde #kashi #history
स्वतंत्र भारतात झालेल्या या गोळीबारामुळे महाराष्ट्र हादरला #hutatma_chowk #sanyukt_maharashtra
Переглядів 76 тис.Місяць тому
स्वतंत्र भारतात झालेल्या या गोळीबारामुळे महाराष्ट्र हादरला #hutatma_chowk #sanyukt_maharashtra
संभाजीराजे म्हणतात 'महाराजांनी बिचव्याने मारले' #afzalkhan #shivaji_maharaj #pratapgad #अफजल #खान
Переглядів 6 тис.Місяць тому
संभाजीराजे म्हणतात 'महाराजांनी बिचव्याने मारले' #afzalkhan #shivaji_maharaj #pratapgad #अफजल #खान
'माझ्या मर्जीशिवाय दिल्लीतून बाहेर जायचं नाही' #sardar_patel #kashmir #nehru_patel #shekh_abdulla
Переглядів 7 тис.2 місяці тому
'माझ्या मर्जीशिवाय दिल्लीतून बाहेर जायचं नाही' #sardar_patel #kashmir #nehru_patel #shekh_abdulla
शिवरायांच्या काळातील अनाजीपंतांचे योगदान! शंभूराजांविरोधी कारस्थान! #anajipant_history #sambhajiraje
Переглядів 151 тис.2 місяці тому
शिवरायांच्या काळातील अनाजीपंतांचे योगदान! शंभूराजांविरोधी कारस्थान! #anajipant_history #sambhajiraje
बाळासाहेबांची कार जेव्हा अचानक 'लॉक ' झाली #ratantata #bal_thakare #balasaheb #maharashtra_history
Переглядів 34 тис.2 місяці тому
बाळासाहेबांची कार जेव्हा अचानक 'लॉक ' झाली #ratantata #bal_thakare #balasaheb #maharashtra_history
आठवणी पहिल्या दसरा मेळाव्याच्या l #dasara_melava #bal_thakare #udhav #shivsena #sharad_pawar
Переглядів 6 тис.2 місяці тому
आठवणी पहिल्या दसरा मेळाव्याच्या l #dasara_melava #bal_thakare #udhav #shivsena #sharad_pawar
Rise of #Rayat l आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षणसंस्था कशी उभी राहिली #karmaveer #bhaurao_patil
Переглядів 2,6 тис.3 місяці тому
Rise of #Rayat l आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षणसंस्था कशी उभी राहिली #karmaveer #bhaurao_patil
ब्रिटिशांना वाटले महाराज निघून गेले. पण... #shivaji_maharaj #chennai_vlog #kalikambal_temple
Переглядів 73 тис.3 місяці тому
ब्रिटिशांना वाटले महाराज निघून गेले. पण... #shivaji_maharaj #chennai_vlog #kalikambal_temple
तिरुपतीच्या प्रसादात काय घोळ झालाय? #tirupati_laddus #लाडू #balaji #tirupati_history #beef #jagan
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
तिरुपतीच्या प्रसादात काय घोळ झालाय? #tirupati_laddus #लाडू #balaji #tirupati_history #beef #jagan
लालबागच्या राजाचा संपूर्ण इतिहास #lalbaughcharaja #mumbai #history #ganeshchaturthi #gandhi #nehru
Переглядів 128 тис.3 місяці тому
लालबागच्या राजाचा संपूर्ण इतिहास #lalbaughcharaja #mumbai #history #ganeshchaturthi #gandhi #nehru
महाराजांनी इतका भव्य राज्याभिषेक का केला? #shivarajyabhishek #rajyabhishek2024 #shivaji_maharaj
Переглядів 18 тис.7 місяців тому
महाराजांनी इतका भव्य राज्याभिषेक का केला? #shivarajyabhishek #rajyabhishek2024 #shivaji_maharaj
मालोजींनी मुलासाठी अहमदनगरच्या शहाशरीफ यांच्याकडे नवस केला? #shahaji #sharifji #maloji #dhruv_rathi
Переглядів 117 тис.7 місяців тому
मालोजींनी मुलासाठी अहमदनगरच्या शहाशरीफ यांच्याकडे नवस केला? #shahaji #sharifji #maloji #dhruv_rathi
'आया मल्हार' म्हणून मुघलांचे सैन्य रणांगण सोडून पळत असे! #Malharrao_Holkar #dhangar #maratha #indore
Переглядів 277 тис.7 місяців тому
'आया मल्हार' म्हणून मुघलांचे सैन्य रणांगण सोडून पळत असे! #Malharrao_Holkar #dhangar #maratha #indore
'शाहू महाराज' हे आई-वडील दोन्ही बाजूंनी 'भोसले ' आहेत l मग थेट वारस कोण? #shahu_Maharaj #kadambande
Переглядів 366 тис.8 місяців тому
'शाहू महाराज' हे आई-वडील दोन्ही बाजूंनी 'भोसले ' आहेत l मग थेट वारस कोण? #shahu_Maharaj #kadambande
जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे #waranecha_tah #udayanraje #sambhajiraje #shahu #maratha
Переглядів 639 тис.8 місяців тому
जगातली सर्वात जुनी सरहद्द जी आजही तशीच आहे #waranecha_tah #udayanraje #sambhajiraje #shahu #maratha
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी पाडव्याची सुरुवात झाली? #sambhaji_maharaj #gudhi_padwa_history
Переглядів 163 тис.9 місяців тому
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढी पाडव्याची सुरुवात झाली? #sambhaji_maharaj #gudhi_padwa_history
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? #shivaji_maharaj_death how shivaji Maharaj died #soyrabai
Переглядів 405 тис.9 місяців тому
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? #shivaji_maharaj_death how shivaji Maharaj died #soyrabai
झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? #bajiraomastani #peshva #jhansi_history #rani_laxmibai
Переглядів 137 тис.9 місяців тому
झाशीचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? #bajiraomastani #peshva #jhansi_history #rani_laxmibai