Swarajyarakshak Sambhaji Ep 763 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2020
  • Click here watch Full Episode on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
    Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
    Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
    Mukarrab Khan tells Sambhaji to surrender himself to Aurangzeb. Later, Sambhaji's response to Aurganzeb's questions infuriates him.
    Show Name : Swarajyarakshak Sambhaji
    Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
    ,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
    Episode No : 763
    #SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
    About Swarajyarakshak Sambhaji :
    __________________________
    Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
    Click here watch Webisode on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Quick Recap on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch HIghlight on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
    Click here watch Week In short on UA-cam ► • Swarajyarakshak Sambha...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 3,2 тис.

  • @ajinkyakakade
    @ajinkyakakade 6 місяців тому +79

    महाराज आपलं बलिदान जग कधीच विसरणार नाही
    " जब तक सुरज चांद रहेंगे तब तक तुम्हारा नाम रहेगा"
    कोणी कोणासाठी काही बलिदान केलं हे मी आतापर्यंत ऐकलं पण शंभूराजांना आपला जीवदान केला शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी, स्वराज्यातील रयतेसाठी,
    ||जय जिजाऊ||
    || जय शिवराय||
    || जय शंभुराजे||
    मुजरा या महान विभूतीना......

  • @milindhadve7322
    @milindhadve7322 8 місяців тому +254

    देणारा तू कोण ....?
    हे सगळं आमच्या राज्यांचाच आहे 🧡🚩
    छत्रपतींच्या छाव्याचा मराठी बाणा
    कोणापुढे नाही झुकले स्वराज्य रक्षक 🙏💪🥺

  • @shivrajjirage501
    @shivrajjirage501 Рік тому +1129

    फक्त 5 मिनिटं शंभूराजेंना मोकळं केलं असतं तर औरंगजेबाची काय अवस्था केली असती....

    • @vikramdevkar2722
      @vikramdevkar2722 Рік тому +94

      Mela asta aurangzeb 😊

    • @mugulunage7955
      @mugulunage7955 11 місяців тому +28

      ಜನ್ನತ್ ಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾ ಔರಂಗಜೇಬ್
      ಜೈ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸ0ಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್.❤

    • @pravinjagdhane4756
      @pravinjagdhane4756 11 місяців тому +7

      T5ttgh .
      0😮

    • @vishwajeetpatil1470
      @vishwajeetpatil1470 11 місяців тому +34

      Mela asta Aurangya

    • @BANTI_SAWANT
      @BANTI_SAWANT 11 місяців тому +12

      Padad firla aasta aaurag jeb

  • @pallavipawar8231
    @pallavipawar8231 Рік тому +244

    छत्रपती कधी मरत नाही ...ते अमर आहेत ...छत्रपतींना कोणी मारू शकत नाही त्यांना कोणी जळू शकत नाही ..कारण छत्रपती माणूस नाही तो एक विचार आहे .........आणि विचार कधी संपत नाही ...... असा राजा होणे नाही .....छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 मानाचा मुजरा

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 8 місяців тому +418

    कोल्हे साहेबांना धन्यवाद कारण त्यांनी महाराष्ट्रात संभाजी महाराज यांचा खरा परिचय करून दिला

  • @ajaybarad7050
    @ajaybarad7050 9 місяців тому +39

    हाता पायात बेड्या असूनही तोच रुबाब 🫡
    जय शंभूराजे.....❤

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 8 місяців тому +96

    धर्मवीर संभाजी महाराज यांना मनाचा त्रिवार मुजरा🙏🚩आणि अमोल कोल्हे सर तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा🚩जय शिवराय जय शंभूराजे

  • @anuragnagarkar8738
    @anuragnagarkar8738 10 місяців тому +174

    जगावे कसे हे शिवबा शिकवतात,मरावे कसे हे शंभूराजे ❤

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 7 місяців тому +14

      मरावे हा शब्द कधीच बोलू नका टरवले तर आपल्या प्रतेका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या प्रत्येका मध्ये आहेत कारण जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे हा शब्द यतोच जय महटल्यावर महणूंन बोलू नका

    • @anuragnagarkar8738
      @anuragnagarkar8738 2 місяці тому

      बोलायचा अर्थ असा कि माणसाने मरताना सुद्धा कसे स्वाभिमानाने मरावे, प्रत्यक्ष म्रृत्यू लाही सौभाग्य वाटलं पाहिजे की असा असामान्य योध्दा​ ला आपण स्पर्श करत आहोत@@kunalahire7705

  • @shivkumarmadke3997
    @shivkumarmadke3997 9 місяців тому +56

    बहर्जी काका तुम्ही असतात तर येथे असतात आणि औंरग्याच मुडक महाराजांच्या पायाखाली असतं तुम्ही का सोडून गेलात माझ्या राज्याला सागा तुमची खूप गरज होती राज्याला 🥺😭😭😭😭😭😭😭

  • @gaurav56789
    @gaurav56789 3 роки тому +371

    अमोल कोल्हे ह्यांचे जेवडे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ११कोट जनते मधे हा छावा फूढे आला आणि त्यांनी संभाजी महाराज यांच्यावर सीरियल काढली. लाख लाख आभार अमोल जी🚩🚩🙏🙏

    • @MHSHIV_GAMER
      @MHSHIV_GAMER 3 роки тому +1

      Barobar hai bhau

    • @ashwasthamapratijalpak732
      @ashwasthamapratijalpak732 3 роки тому

      Sambhaji Maharajache nav tondatun ghyave itaka motha Nahi ha harami kolhe

    • @gaurav56789
      @gaurav56789 3 роки тому +4

      @@ashwasthamapratijalpak732wardhekar tu neat bol adhi. Tu swatah kay Kela nahis Ani je kartoi te bagvat nahi ka tula?

    • @ashwasthamapratijalpak732
      @ashwasthamapratijalpak732 3 роки тому +2

      Amhi deshashi Gaddari nahi Keli kadhi mi Kay Kel te yevun bagha Nahi tar tithech thamb Kahi varshat Maza kartutva pohchel tuzya zaval

    • @gaurav56789
      @gaurav56789 3 роки тому +1

      @@ashwasthamapratijalpak732 deshashi gaddari? Kadhi Keli kolheni? Sanga

  • @AjaySingh-dw6ru
    @AjaySingh-dw6ru 11 місяців тому +65

    हे दृश्य स्वर्गातून खुद्द शिवाजी महाराज बघून ह्या अवस्थेत पण महाराज किती आनंदी झाले असतील

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 7 місяців тому +4

      स्वर्ग वगेरे बोलून आपल्याच राजाचा अपमान करू नका आजही आपल्या स्वरवांमध्येच छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत mahnun bolu naka

    • @rushikeshjadhav7991
      @rushikeshjadhav7991 16 днів тому

      Swargatun devani sakhlya todayla havya hotya dharmashati dev avtarto na adharm karnaryancha nash krto adharmi aurngyacha nash krayla dev dhavayla pahije hote

    • @AjaySingh-dw6ru
      @AjaySingh-dw6ru 23 години тому

      @@kunalahire7705 yes very sorry... पण माझे ठीक आहे खाली बघ एक comment आली आहे वाच ना😄

  • @shweta5634
    @shweta5634 9 місяців тому +30

    हो राजे छत्रपती कधी मरत नसतो छत्रपती अमर असतो. तुम्ही आणि थोरले महाराज अजून आमच्या मनात जिवंत आहात आणि अजून हजारो शेकडो वर्षे तुम्ही अशीच आमच्या मनात असणार राजे जेव्हा परियंत सुर्य चंद्र या आकाशात असणार तेव्हा priynt जय भवानी नंतर जय शिवाजी हेच नाव येईल. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 7 місяців тому

      मग मरण्याचा भाशाच तुमचा तोंडून निघायलाच नको होते आपल्याच राजाचा अपमान करत आहात तुम्ही

  • @amolrathod6717
    @amolrathod6717 3 роки тому +532

    जेव्हा असे वाटते की आता खूप वाईट वेळ चालू आहे की लगेच हा एपिसोड बगतो आणि प्रत्येक अडचणींवर मात करत समोर जात असतो.... धन्य ते शिवराय आणि धन्य संभाजी राजे.

  • @chinmaynazare3370
    @chinmaynazare3370 3 роки тому +330

    आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त तुमच्यामुळे महाराज....जय शंभुराजे....❤️

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 Рік тому +96

    आजपर्यंत जेवढ्या मालिका आणि चित्रपट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर तयार झाले त्यात सर्वात उत्कृष्ट अशी ही स्वराज्यारक्षक संभाजी मालिका होती सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे 🙏🙏 शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏

    • @sagarhekde1161
      @sagarhekde1161 11 місяців тому +2

      Vaa

    • @MOVIESKAASHRAM6285
      @MOVIESKAASHRAM6285 7 місяців тому

      दादा... राजा शिव छत्रपती हि मालिका बघ....

  • @sureshaput6671
    @sureshaput6671 Рік тому +126

    अमोल सरांचे खूप आभार ... त्यांनी संभाजी महाराजांची मालीका आपल्या दाखवली जय शिवराय जय शंभुराजे

  • @beyounick007
    @beyounick007 3 роки тому +208

    "छत्रपती कोणाही समोर झुकत नाहीत".🙏🙏

  • @rahimshaikh6638
    @rahimshaikh6638 3 роки тому +50

    लोक खूप म्हणतात मी बादशाह , मी नवाब , मी एक्का , पण आपल्या छञपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांना विसरू नका , आणि छञपती बोला असे बोलणारे सगळे मागे हटतील या औरंगझेब
    सारखे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @yogitamagadum9898
    @yogitamagadum9898 Рік тому +128

    टाप नाय कुणाची नजरेला नजर द्यायची, हिंमत नाय केली त्यांच्या समोर आडवं जायची, ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची, तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिला… जय शंभू राजे

  • @cricket.......mylife2007
    @cricket.......mylife2007 Рік тому +155

    मुसलमान बनो और पूरे दक्षिण भारत का राजा बनो
    या मरने के लिए तैयार हो जाओ कहकर 39 दिनों तक रोज एक - एक अंग काटता रहा औरंगजेब , पर हर घाव के साथ एक ही आवाज और हुंकार भरी संभाजी महाराज ने -
    ' हजार बार जियूँगा , हजार बार मरूंगा , लेकिन हिन्दु धर्म नहीं छोडुंगा '
    संभाजी महाराज यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

    • @UmedDewasivartabhajan-zs1sb
      @UmedDewasivartabhajan-zs1sb 2 місяці тому +1

      समभु महादेव

    • @BalumohateThanks
      @BalumohateThanks 2 місяці тому +1

      😂 छत्रपती संभाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव

  • @pawmah602
    @pawmah602 3 роки тому +286

    काश शिवाजी महाराज अजून काही वर्ष असते तर संभाजी महाराजांना हात लावायची हिम्मत कुणाची नसती..🙏😭

  • @sominathsalunke2636
    @sominathsalunke2636 Рік тому +27

    ⚔️⚔️🚩अरे होता तो शिवशंभुंचा अवतार मरणाच्या शेवटच्या शनी सुद्धा कुणा पुढे झुकले नाही असे होते शिवशंभू राजे
    प्राण गेले तरी चालेल पण आपला धर्म व स्वराज याच्या साठी सदैव तत्पर राहणारे छ्त्रपती संभाजी राजे 🙏

    • @sominathsalunke2636
      @sominathsalunke2636 Рік тому

      कोण होते ते छ्त्रपती शिवाजी आणि संभाजी राजे हे कोणाला सांगण्याची आता गरज नाही राहिली कारण महाराजांची किर्तीच तितकी बेफाम होती त्यांनी आपल्या स्वराज व जनतेसाठी प्राण गमामाले 🚩आता आपण पण राज्यांसाठी काही करायला हवे🚩 असे माझे प्रत्येक शिवभक्तांना विनंती आहे की आपण राज्यांची कीर्ती वाढ व्हावी🚩⚔️🙏

  • @vishalmore1452
    @vishalmore1452 Рік тому +55

    सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुकर्रबखान चांगला फाडला होता 🚩🚩

  • @arjunsolanke3049
    @arjunsolanke3049 5 місяців тому +25

    जर संभाजी राजे अजुन एक वर्ष जगले असते तर औरंगजेब तुझी अवस्था कशी असती ??

    • @omkarsawant7211
      @omkarsawant7211 2 місяці тому +1

      बसलेल्या ठिकाणी अवरंग्याची कबर बनवली अस्ती

    • @SanjanaZhugare
      @SanjanaZhugare 2 місяці тому

      🎉🎉 now ji​@@omkarsawant7211

    • @VashntsinhRana-hw6yj
      @VashntsinhRana-hw6yj 16 днів тому

      😂​@@omkarsawant7211🎉

  • @user-vb2yg2rb8c
    @user-vb2yg2rb8c Рік тому +72

    अमोल सर मस्त केलय तुमच्या मुळे आम्हाला संभाजी महाराज भेटले 🙏

  • @infiniteoptraders3493
    @infiniteoptraders3493 3 роки тому +256

    "छत्रपती कुणासमोर ही झुकत नाहीत...!!!"
    #मुजरा_धाकलं_धनी🙏🙏🙏🙏🚩

  • @adinathpatil3865
    @adinathpatil3865 Рік тому +283

    🙏🙏 धर्म विषयी सुंदर विचार स्वराज्याला दिलेत संभाजी महाराजांनी

    • @srm22351
      @srm22351 6 місяців тому

      Chatrapati mhanave

  • @nikitakamble7234
    @nikitakamble7234 9 місяців тому +45

    खूप खूप त्रास होतोय......त्या वेळी काय झाल असेल देवा... खरच धन्य ते शंभू महाराज धन्य ते शिवाजी महाराज 🙏🙏🙏

  • @sachinnikam3359
    @sachinnikam3359 3 роки тому +199

    100 वर्ष शेळी बनुन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे.
    जय शंभुराजे...

  • @akashrajendrapatil627
    @akashrajendrapatil627 3 роки тому +324

    हिंदू थे हिंदू है और हिंदू रहेंगे। खून मे ही छत्रपती शिवशंभू है । जय शंभूराजे।

  • @siddheshwarpradnesh853
    @siddheshwarpradnesh853 Рік тому +62

    🚩🚩धर्म मतलब आस्था होती है और आस्था कभी बदली नहीं जाती औरंगजेब
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

  • @pratikmahajan8150
    @pratikmahajan8150 Рік тому +30

    धन्य आहे ती माती धन्य आहे तो सह्याद्री ज्याच्या कुशीत छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला. हर हर महादेव 🚩🚩🚩🚩.

  • @poojaghule6719
    @poojaghule6719 7 місяців тому +19

    माझ्या राज्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TejasDaware
    @TejasDaware 4 роки тому +222

    8:22 वाघाची डरकाळी 🚩🚩🚩
    मावळ्यांनो होऊन जाऊद्या गर्जना
    *छत्रपती* *संभाजी* *महाराज* की...

  • @KrutikaChaudhari-oq1ey
    @KrutikaChaudhari-oq1ey 3 місяці тому +4

    छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही महाराष्ट्राचे वर्णन केले आहे; ते पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत राहते.. ❤❤गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.🚩🚩
    जय संभाजी महाराज.🚩🚩 ☘️☘️|| हर हर महादेव ||☘️☘️

    • @Mff373
      @Mff373 2 місяці тому +2

      हो अगदी बरोबर. मला ही अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊

    • @KrutikaChaudhari-oq1ey
      @KrutikaChaudhari-oq1ey 2 місяці тому +1

      ​@@Mff373 thank you.😊

  • @rahulvairal-lt1gd
    @rahulvairal-lt1gd 3 місяці тому +11

    बहिर्जी नाईक असते तर संभाजी महाराज कैद झाले नसते

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 3 роки тому +632

    शंभुराजे तुमचे बलीदान कोणी ही विसरु शकत नाही🌷🌷

  • @pralobhpokale6347
    @pralobhpokale6347 Рік тому +53

    Thank you so much अमोल सर तुमच्यामुळे आम्हाला शंभूराजे समजले
    🚩🚩जय भवानी 🚩🚩
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩

  • @gokulgore3902
    @gokulgore3902 11 днів тому +3

    या पूर्ण ब्रह्मांड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन राजे यांच्या बरोबरी कोणीच करू शकत नाही वीर योद्धा राजे तुम्हाला मानाचा मुजरा खूप सोसलं आमच्यासाठी आज बघताना डोळ्यात पाणी येते😢

  • @vijayghag5058
    @vijayghag5058 Рік тому +25

    खरंच अमरंच आहेत आमचे छत्रपती शंभूराजे 🔥❤️🚩

  • @aarambhikhopatkar5631
    @aarambhikhopatkar5631 3 роки тому +43

    Unlike करणाऱ्या औरंगझेबाच्या हरामखोर अवलादयांनो जगायची लायकी नाही रे तुमची
    धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩

  • @digvijaypol6428
    @digvijaypol6428 3 роки тому +455

    Unlike karnya सारखं काय आहे. खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

    • @narsingmundhe5809
      @narsingmundhe5809 3 роки тому +37

      Unlike Vale lande ahet

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 роки тому +34

      डिसलाइक करणारे औरंगजेबाचे कुत्रे होते म्हणून त्यांना राग येत असेल की महाराजांना कस काय औरंगजेब इतका घाबरत आहे , अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता १ नंबर चा डरपोक आहे तू नाही तर महाराजांना पकडायला पाच लाख कुत्रे पाठविले नसते 🔥🔥

    • @UltimateHindu
      @UltimateHindu 3 роки тому +10

      @@ashwinibhavar8573 barobar te Hyderabadache asel

    • @poonamkshirsagar7459
      @poonamkshirsagar7459 3 роки тому +3

      🇮🇳🇮🇳

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 3 роки тому +10

      शंभूराजेंचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास लिहीणार्या हरामखोरांचे नाजायज औलादी आहेत dislike करणारे
      जय शिवराय
      जय शंभूराजे

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 6 місяців тому +18

    नमो पार्वती पते.... हर हर महादेव... जयतु शंभुराजे ❤❤

  • @balukhodthe2568
    @balukhodthe2568 Рік тому +15

    आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त धर्मवीर संभाजी महाराजांमुळे जगतोय 🚩🚩🚩

  • @shivrajgosavi5577
    @shivrajgosavi5577 Рік тому +17

    वाघाचा जबडा फाडणारा दात मोजणारा वाघ म्हणजे संभाजी महाराज मरण गेला पण शरण गेला नाही मराठ्यांसाठी बलिदान वाघ शिव छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 4 роки тому +1540

    100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे।।।।।
    जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshshelar6496
    @ganeshshelar6496 Місяць тому +5

    औरंगजेब तु कदी सख्याच्या नाही झाला आणि आमच्या राजै रयति साठी प्राणा ची भी परवाह करत नोहते🚩 छत्रपति महाराज की जय🚩

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 Рік тому +121

    माझ्या राजाला स्वर्गात देवांनी झुकुन मुझरा केला आसेल 😭पण आरंग्या तुला स्वर्गात काय नरकात पन देवांनी जागा दिली नसेल

  • @yogeshburange4642
    @yogeshburange4642 3 роки тому +122

    शंभुराजे तुमचे बलीदान आम्ही कधीच विसरू शकत नाही 🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @neetashetty5693
    @neetashetty5693 3 роки тому +94

    धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विजयासह

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs Рік тому +422

    अमोल सरांच्या मुळे बघायला भेटले आपले छत्रपती संभाजी राजे कसे होते थँक्यू अमोल सर

    • @radhekrushna9324
      @radhekrushna9324 Рік тому +26

      ईतिहास वाच bhava. वाचताना महाराष्ट्राच्या मातीतल्या kharya मृत्युंजय chi ओळख होईल. छावा वाचायला pn धाडसच lagtay... Asa ईतिहास जगात कुठे नाही... आपल्याकडे खूप आहे सांगायला, मिरवायला pn आपणच कमी पडतो...

    • @jeevan_Harigramkar_Vlogs
      @jeevan_Harigramkar_Vlogs Рік тому +2

      @@radhekrushna9324 thanks so much

    • @ulpinecicerojustinians2922
      @ulpinecicerojustinians2922 Рік тому +3

      💯💯

    • @vikramsarawade
      @vikramsarawade Рік тому

      ​@@radhekrushna9324a bhi ni

    • @srushti8122
      @srushti8122 Рік тому +3

      ​@@radhekrushna9324 kharach

  • @SanketJadhav-en4oy
    @SanketJadhav-en4oy 4 місяці тому +2

    छत्रपती अमर आहेत 💥🚩🚩
    छत्रपती एक विचार आहे 💥🚩🚩

  • @radheshyamchavan2141
    @radheshyamchavan2141 4 роки тому +468

    धर्मवीर संभाजी राजे..... आजही अमर आहेत. आमच्या मनामनात. एक मराठा लाख मराठा.

  • @prakashkakade387
    @prakashkakade387 4 роки тому +308

    माझे शंभू राजे.. .खरोखरच छावे होते..
    जय शिवराय..जय शंभू राजे

    • @santoshkadam6730
      @santoshkadam6730 3 роки тому +1

      @@satyadeeppagare6331 bhava sorry pn tu (darkari) lihayla pahije hot te mala darkline vatle

    • @ramkisanbhosale189
      @ramkisanbhosale189 3 роки тому

      तूला आताच कळलेका आधि झोपीगेलतासकाय

    • @hanumantsurvase7875
      @hanumantsurvase7875 3 роки тому +1

      Only rajjjjjjj

    • @manishajadhav1237
      @manishajadhav1237 3 роки тому

      Ho

    • @sameerdalwai5818
      @sameerdalwai5818 3 роки тому

      @@ramkisanbhosale189🙄 you have a 🙄😰😰😘❤️😉😭❤️c

  • @kirti.12795
    @kirti.12795 6 місяців тому +5

    Kay raja hota amcha दुश्मनाच्या तावडीत असून सुद्धा घाबरला नाही
    मानाचा मुजरा राजे ❤🙏🙏🙏🙏🙏
    किती त्रास सहन केला महाराज तुम्ही आमच्यासाठी. कितीही जन्म घेतले तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही आम्ही तुम्ही होते. म्हणून आम्ही आज आहोत 😢😢❤❤🙏🙏

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 3 роки тому +87

    तंमाम हिंदू बाधवाना शिवजयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🏻🚩

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt 3 роки тому +54

    🐯🐯 जंगलात गेल्यावर वाघाशी 🐯🐯 आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठ्यांशी कधीच भिडु नये कारण दोघेही डायरेक्ट फार🚩🚩🚩🚩

    • @ompravin1
      @ompravin1 3 роки тому

      आपने अभी संभाजी और शिवाजी महाराज को समझा नही

  • @ashvinikad2545
    @ashvinikad2545 3 роки тому +569

    तोच दरारा
    तोच आवाज
    खुद्द औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच घाबरवणारा
    असा आपला राजा

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 3 роки тому +25

      अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता तर महाराजांना साखळदंडात बांधल नसतं तर तुला माहित होतं वाघाच्या जबड्यात हात घातला आहे तु 🔥🔥🔥😡😡😡

    • @ashokkale6073
      @ashokkale6073 3 роки тому +13

      वाघ हाेता आमचा राजा

    • @aniruddhanikam4183
      @aniruddhanikam4183 3 роки тому +4

      Unluke kiti लोक करतात

    • @amitwaghmare8764
      @amitwaghmare8764 3 роки тому +1

      9028124950

    • @aniruddhanikam4183
      @aniruddhanikam4183 3 роки тому +1

      .

  • @MaheshJadhav-xy7iw
    @MaheshJadhav-xy7iw Рік тому +15

    पुन्हा सुरू करा ही मालिका शंभू राजे तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा आणि अमोल कोल्हे तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा

  • @anupwankhade5539
    @anupwankhade5539 Рік тому +70

    ज्या वेळी अमोल कोल्हे नी राष्ट्रवादी सारख्या जातीवादी पक्षात प्रवेश केला तेव्हाच अमोल कोल्हे बद्दल आदर संपला पण हा इतिहास दाखवला त्याबद्दल धन्यवाद कोल्हेना.

    • @ganeshchordiya1909
      @ganeshchordiya1909 Рік тому +1

      सर आपली जागा तीथे नाही
      आपण पुन्हा भगवा हातात घ्यावा व जसे मालीकेत शोभला तसे महाराष्ट्र धर्म निभावा

  • @sangitaislampur8646
    @sangitaislampur8646 Рік тому +12

    Thank you अमुल सर कारण तुमच्यमुळे आपले छत्रपती संभाजी महाराज हे किती शूरवीर, धैर्य होते

  • @omkarsangar427
    @omkarsangar427 3 роки тому +95

    धगधगता लावहा, सवराजाचा छावा.....
    छ.संभाजी महाराज.....

  • @ManishYadav-in7ml
    @ManishYadav-in7ml 8 місяців тому +99

    Chatrapati Shambhaji Maharaj jaise leaders ki jarurat hai aaj Bharat ko...jai Shivaji Maharaj ki

    • @anandff907
      @anandff907 7 місяців тому +8

      Chtrpati sambhaji Maharaj mhnaych bhau 😊❤

    • @ojaschadha
      @ojaschadha 6 місяців тому +4

      क्यों चाहिए बनो उन जैसे और स्थापित करो स्वराज्य अभी भी इंतजार कर रहे हो की कोई आएगा

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 3 роки тому +9

    मोडेन पण वाकणार नाही!!!हेच ते शिवबा आणि संभाजीराजे म्हणुनच एक मराठा लाख मराठा!!!(हर हर महादेव जय स्वराज्य जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे!) एक सांगलीकर)

    • @pawarshivaji7983
      @pawarshivaji7983 3 роки тому

      धन्यवाद!!! जय शिवराय जय शंभुराजे,

  • @indrajeetkshatriya
    @indrajeetkshatriya 3 роки тому +29

    ‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।
    लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।
    ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।
    त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो औरंग ।।’
    ●कवितेचा अर्थ :
    ‘‘रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी महाराजांस औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.’’

  • @swara0227
    @swara0227 3 роки тому +61

    What a confidence of sir Amol Kolhe which had inspired us and told us about the thoughts of Chhatrapati Sambhji Maharaj about the Hindavi Swaraj which had to sacrifice his life who faced such a painful death by Aurangzeb only and only for Hindavi Swaraj 👍👍👌👌👏 salute to Chhatrapati Sambhaji Maharaj and to Amol Kolhe who showed such a great and heart touching thing

  • @riteshchavan7882
    @riteshchavan7882 Рік тому +41

    🚩🙇🙏धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩King 👑 always king 🙏👍🏻👑🙇

  • @navnathjagdale1142
    @navnathjagdale1142 Рік тому +212

    छत्रपति संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏👑

  • @jyotikale8400
    @jyotikale8400 3 роки тому +70

    राजे ...🔥🔥काय धाडस आहे तुमचं ....आजच्या पिढीला खरच तुम्ही प्रेरणास्रोत आहात🔥🔥
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @jyotinadekar9046
    @jyotinadekar9046 3 роки тому +144

    वा संभाजी राजे अंगावर काटा आला तुमचे स्वराज्याचे शब्द ऐकून शंभूराजे तुम्हाला मुजरा

  • @hemantwandhekar6529
    @hemantwandhekar6529 Рік тому +7

    औरंग्या ने बाप भाऊ चुलते-काके कोणाला सोडले नाही 35 खुन केले , बहिणी स्वतःच्या मुली पन मारल्या कोणाला तुरूंगात टाकले , अश्या पापी माणसाला त्यांच्या देवाने 80 वर्ष का जगवलं असेल हा विचार करतोय मी...

  • @adityajadhav6457
    @adityajadhav6457 3 роки тому +254

    जर संभाजी महाराजांनी संगमेश्वरात जरा जास्त फौज घेतली असती, तर आज इतिहास वेगलाच आस्त 😭

    • @ashokraosahebgaikawad1360
      @ashokraosahebgaikawad1360 3 роки тому +3

      Ho😭😭😭

    • @swarmhalas2007
      @swarmhalas2007 3 роки тому +3

      Ho

    • @swarmhalas2007
      @swarmhalas2007 3 роки тому +2

      😭 😭

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 3 роки тому +21

      त्यांना कुठं माहित होत आपलेच गद्दार वतनाच्या भुकेमुळे त्यांना असा दगा देतील. स्वराज्यासाठी त्यांनी त्याच्या काकांना हिरोजी फर्जंद यांना सोडले नाही आधी स्वराज्य मग नातीगोती

    • @vikasjadhav6599
      @vikasjadhav6599 3 роки тому +2

      @@sadanandbakare6484 ok.

  • @aaditylatthe4920
    @aaditylatthe4920 3 роки тому +72

    सिंहाचा छावाच छावाच शेवटी कोणापुढे झुकणार नाही प्राण गेला तरी ,अशा या महान सह्याद्रीच्या छाव्याला अर्थातच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा मूजरा त्रिवार वंदन..!🚩🚩🚩

  • @STRANGE_VINES
    @STRANGE_VINES Рік тому +331

    I can't understand marathi language but I really love this serial love from uttarakhand.

    • @headofthetableromanreigns8054
      @headofthetableromanreigns8054 Рік тому +1

      You can watch in Hindi dubbed on big magic UA-cam channel.

    • @funfactk1278
      @funfactk1278 Рік тому +2

    • @MIND_SPARK301
      @MIND_SPARK301 Рік тому +2

      😮😮😮😮😮

    • @serene.....
      @serene..... Рік тому +5

      This serial is also dubbed in hindi on zee 5

    • @snm205
      @snm205 Рік тому +1

      ​@@serene.....vha pr sirf 180 episode h yha itne jyada aisa kuu..dono toh same hi h

  • @sureshmule91
    @sureshmule91 Рік тому +9

    छत्रपति कधी मरत नसतो कारण छत्रपति हा विचार आहे

  • @abhishekrathod3161
    @abhishekrathod3161 3 роки тому +14

    मुकर्रब खान विसरला वाटतंय
    वाघ तो वाघच
    जंगलात असला काय आणि पिंजऱ्यात असला काय
    वाघ तो वाघच असतो
    शंभूराजे मानाचा मुजरा 🚩

  • @yashsable7701
    @yashsable7701 4 роки тому +182

    प्रौढप्रताप पुरंदर
    क्षत्रिय कुलावतंस
    सिंहासनाधीश्वर
    गो ब्राह्मण प्रतिपालक
    भोसले कुलदीपक
    हिन्दवी साम्राज्य संस्थापक
    मुघल जन संघारक
    श्रीमान योगी
    योगिराज
    बुद्धिवंत
    कीर्तिवंत
    कुलवंत
    नीतिवंत
    धनवंत
    सामर्थ्यवंत
    धर्मधुरंधर
    श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
    महाराजाधिराज
    छत्रपति शिवाजी महाराज की जय
    जय भवानी। .. जय शिवाजी
    हर हर महादेव

  • @mr.kaiwalyanagley6930
    @mr.kaiwalyanagley6930 3 роки тому +13

    16:42....Very True..Ayodhya Ram Mandir....🥳🥳🥳🥳🥳💪💪💪💪💪🤗🤗🤗🤗♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🔥🔥🔥🔥Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai...🔥🔥🔥♥️♥️🤗🤗🥳🥳🚩🚩

  • @anitadhadde1738
    @anitadhadde1738 11 місяців тому +4

    राजे तुम्हास शत् शत् नमन पण दुःख याचच तुम्हाला आमचे मावळे वाचवू शकले नाही . त्या राक्षसा पासून याच आम्हास वाईट वाटते . पण तुम्हच्यावर झालेले अन्याय आम्ही विसरनार नाही

  • @thakurtushar2495
    @thakurtushar2495 4 роки тому +37

    माझे सर्वस्व .. jay shmbhu raje 😍🚩❤️❤️

  • @narsinhdhondge6900
    @narsinhdhondge6900 3 роки тому +27

    अरे औंरग्या तूच आम्हाला मुजरा कर... जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ....... 🙇🙏💪🚩🚩

    • @helicopterrrr
      @helicopterrrr 3 роки тому

      😂
      Jai Shivaji 🚩🚩🚩🙏🕉️😂

  • @harshadpatil9308
    @harshadpatil9308 Рік тому +20

    छत्रपती संभाजी महाराजाना त्रिवार मनाचा मुजरा 👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏❤️❤️✨🌎🙌

  • @aarohimalkhede2439
    @aarohimalkhede2439 Рік тому +122

    पुन्हा सुरू करावी ही मालिका..खूप छान 👌 आहे

    • @vinaymulay4030
      @vinaymulay4030 Рік тому +5

      Veg veglya bhashet translate karun sagli kde dakhvavi.
      Chatripati Sambhaji Rajyancha balidan kiti motha hota ani mughal kiti krur hote hyacha itihas saglyana samjyla hava
      Jagdamb

  • @ImAM_389
    @ImAM_389 3 роки тому +441

    छावा मोकळा असता तर असले 100 औरंगे फाडले असते!!

  • @namdevwarbhade5676
    @namdevwarbhade5676 3 роки тому +25

    🌹मराठा वीर योद्धा छत्रपती संभुराजे 🌹🌹

  • @user-ul4bm9yp9o
    @user-ul4bm9yp9o 11 місяців тому +9

    फक्त 2 मिनिट छत्रपती संभाजी महाराजांच हात सोडलं असतं तर ह्याला गाढला असता जिवंत

  • @VamanAvhad
    @VamanAvhad 6 місяців тому +10

    छत्रपती संभाजी महाराज मुजरा छत्रपती शहाजी महाराज ची सीरिअल फिल्म कथायला पाहिजे जिजामाता वर आहे छत्रपती शहाजी महाराज वर फिल्म कथायाला पाहिजे आमच्या साठी पहिले राजे शिवराय यांचे वडील आहे शहाजी महाराज भोसले कृपया त्याच्या पराक्रमावर फिल्म काठवी मराठीत

  • @sunilgaikwad161
    @sunilgaikwad161 3 роки тому +11

    स्वराज्यासाठी केवळ एकदाच जिव ओवाळुन टाकावा लागतो याची खंत प्रत्येक मराठी मावळ्यानां होती धन्य त्या मावळ्यांच्या माऊल्या , कारभारन्या ईतीहास तुमच्या समर्पनला नेहमीच वंदींत राहील

  • @MAHAKAL-dy6zn
    @MAHAKAL-dy6zn 3 роки тому +88

    अरे औरंग्या माझा राजा अमर आहे अमर त्यांचे विचार अमर आहेत तुझ्यासारखे लाखो औरंगे जरी आलेत तरी तरी माझ्या राजाच्या राजा पायाची माती होण्याची लायकी नाही तुझी

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 4 місяці тому +2

    जस छत्रपती संभाजी महाराज म्हणाले पुढे भविष्यात तसेच झाल औरंगझेब मुघल-मराठा युद्ध हरला आणि त्याच बलाढ्य साम्राज्य कमकुवत होऊन संपल व पुढे १७०७ नंतर छत्रपती शाहू व बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे अर्ध्याहून जास्त भारत जिंकत फक्त पुढील ३० वर्षात सन १७३७ थेट दिल्लीवर येऊन धडकले व हिरवा भारत भगवा झाला ❤❤

  • @shivanandarur5547
    @shivanandarur5547 Рік тому +12

    एवढ्या सुंदर पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय!!!! जय संभाजी महाराज!!!

  • @sandhyalad4546
    @sandhyalad4546 3 роки тому +79

    ही मालिका पुन्हा पुन्हा दाखववा.पुढच्या पिढींना समजायला पाहीजे.

    • @muleonali7627
      @muleonali7627 3 роки тому +1

      Right

    • @ganeshshelke5328
      @ganeshshelke5328 3 роки тому

      हाव राव

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 Рік тому +1

      Bhau repeat telecast 2 vela zala aahe.

    • @kkmusicalofficialsongs9375
      @kkmusicalofficialsongs9375 Рік тому

      Ha

    • @poonamjadhav2485
      @poonamjadhav2485 Рік тому

      खरंच चालू करा पुन्हा, मी आता झी मराठी अँप वर पाहत आहे सध्या, पण टीव्ही ला चालू केले तर मुलांना ही माहिती मिळेल पूर्ण , चालू करा

  • @user-vb2yg2rb8c
    @user-vb2yg2rb8c Рік тому +33

    संभाजी महाराज याच पुस्तक वाचल्यावर वरती आंगावरती काटा येतो 🙏

    • @pratikshapradipmuli4299
      @pratikshapradipmuli4299 Рік тому

      हो दादा पुस्तक छानच आहे त्यांचे आणि छ*** कादंबरी नक्की एकदा वाचा मी वाचली आहे

  • @sadandgaon328
    @sadandgaon328 Рік тому +169

    Seriously I never missed this seriel my 6year daughter used c this seriel without fail
    Jai shivaji, jai bhavani.

    • @anildolase6019
      @anildolase6019 Рік тому +3

      True , well script , well actors , cinematography and all truly masterpiece

    • @kishorpatil8747
      @kishorpatil8747 Рік тому

      Marathi madhe bolla asta tar ajun changla vatal asta Ani aplay mulana nakich sanga maharaja baddal

    • @yogeshgundale9910
      @yogeshgundale9910 8 місяців тому +1

      Every word is gold 🪙🪙🪙

  • @prasannthorwat7988
    @prasannthorwat7988 3 роки тому +20

    शत्रुही ज्यांच्या समोर नतमस्तक झाले.. असे दोन छत्रपती.. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज 🚩⛳🙏

  • @deb9295
    @deb9295 3 роки тому +344

    Their sacrifices kept our existence... 🚩🚩🙏🙏 Respect from Bangladesh...

  • @pravinraut3949
    @pravinraut3949 Рік тому +10

    अशी मालिका परत होणे नाही़ मस्तच

  • @vaneshdusane1837
    @vaneshdusane1837 Рік тому +10

    अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा
    आणि अमित बेहल यांनी औरंगजेबाचा रोल खूप छान केला आहे

  • @manjushashewale2050
    @manjushashewale2050 4 роки тому +244

    छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @mangeshvispute8550
    @mangeshvispute8550 3 роки тому +295

    धन्यवाद माझ्या राज्याची सिरीयल चे पुर्ण भाग टाकल्या बद्दल

    • @rohanpatil7088
      @rohanpatil7088 3 роки тому +4

      Unlike kya kr rha hai mc फक्त महाराजांना सोडला असतास तर तुजी ओळख गावली नसती लांड्या औरंगजेब

    • @GAMER-pp8fy
      @GAMER-pp8fy 3 роки тому +2

      😠😠ya asalya auranjeba sarakhya krurala asech shivya dilya pahije😉😉

    • @sohamdevikardjsd9936
      @sohamdevikardjsd9936 3 роки тому

      ईइएए3

    • @sohamdevikardjsd9936
      @sohamdevikardjsd9936 3 роки тому

      ईइएए34