संभाजी राजांच्या दुसऱ्या पत्नी कोण? कोण होते मदनसिंह आणि माधोसिंह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 303

  • @manishaganeshgawade5664
    @manishaganeshgawade5664 Рік тому +208

    छत्रपती शंभू राजे हे रामासारखेच अकनिष्ठ होते ते दुसऱ्या कोणत्या बाईचा विचार करण शक्यच नाही 🚩🙏🏻

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому +10

      इथे एकनिष्ठ असण्याचा प्रश्न नाही आहे. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा

    • @gauravpatilofficials
      @gauravpatilofficials Рік тому +6

      ​@@Chatrapati_Yesubai_Maharaniबरोबर आहे ताई साक्षात महादेव चा अवतार माझा रौद्रशंभू राजा त्यांना धर्मपत्नी Yesubai Ranishaeb अणि Duragabai ranishaeb. यांचा उल्लेख V. S. बेंद्रे सर केला आहे. जय शंभूराजे ❤

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому +11

      @@gauravpatilofficials डॉ जयसिंगराव पवार यांनी सुद्धा दुर्गाबाई साहेब यांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी असाच केला आहे पण लोकांना हे मान्य च करायचे नाही. एकतर वाचन कमी असल्यामुळे ह्या गोष्टी समजणे कठीण आहे

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 Рік тому +5

      ​@@Chatrapati_Yesubai_Maharaniजसं छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनी आणि रंगेल असं खोटा इतिहास दाखवले तसेच हेही दाखवले असणार. छत्रपती संभाजी महाराजांना भवानीबाई आणि दुसरे शिवाजी महाराज ( रायगड ताब्यात आल्यावर औरंग्याने दुसरे शिवाजी महाराज यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले होते ) यांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому

      @@sadanandbakare6484 मी हवेत इतिहास सांगत नाही. ऐतिहासिक साधनात समकालीन आणि तत्कालीन पुरावा काय सांगतो ह्याला महत्त्व असते. त्यावरून च इतिहासकार इतिहास वर पुस्तके लिहतात. शंभू छत्रपतींवर झालेल्या आरोपांचा उद्देश वेगळा होता ज्याला काय आधार च नाही इतिहासात तो सूड उगवण्यासाठी आणि त्यांचे चारित्र्य हनन करण्यासाठी लिहिला गेला पण इथे विषय तो नाही. त्यांच्या दुसऱ्या विवाहाचे वर्णन आणि द्वितीय पत्नी चा उल्लेख १७-१८ समकालीन तत्कालीन पूराव्या मधून दिसून येतो.आणि हे शिवकाळ आणि छत्रपती शंभूराजे तसेच ताराराणी पुत्र शिवाजीराजे द्वितीय व शाहूराजे या सगळ्यांच्या काळातील पत्र ,नोंदी हयात स्पष्ट उल्लेख आहेत. शंभू छत्रपतींच्या अपत्य बद्दल बोलत असाल तर मदनसिंह आणि माधोसिंह यांचा उल्लेख शाहूराजे सोबत कैदेत असताना येतो. त्या कैदेत मदनसिंह ना शिक्का ही देण्यात आला होता जो आज उपलब्ध आहे. आणि त्यांच्या संबंधित अजून काही नोंदी मिळतात आपल्याला अस्सल ऐतिहासिक साधनात. इतिहासकार मध्ये मतभेद आहे तो ते राजपुत्र होते की दासीपुत्र होते यावरून. माझ्या वाचनात जे आलंय त्याप्रमाणे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय राणीचे पुत्र आहेत मात्र वयाने शाहूराजे पेक्षा लहान आहेत कारण शाहूराजे काही पत्रांमध्ये त्यांचा उल्लेख चिरंजीव असा करतात.शेवटी एवढच म्हणेल की केवळ मालिका बघून आपल्याला पूर्ण इतिहास समजू शकत नाही हे ध्यानात घ्यायला हवं आपण

  • @sudankadam1699
    @sudankadam1699 Рік тому +183

    कोणताही खोटा इतिहास दाखवायचा प्रयत्न करू नका
    आम्ही असल्या खोट्या इतिहासला कधीच खर समजणार नाही.

    • @08_aherdiksha
      @08_aherdiksha Рік тому +4

      ekda chava vachava🙏🙏 dasibaddal mahit nahi pan durgabai che khare ahe

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому

      खोटा इतिहास नाही पूर्ण खरा इतिहास आहे आणि ह्याचे अस्सल पुरावे आहेत. ऐतिहासिक संदर्भ आहेत तरी आपण अंधारात राहण्यात आनंद मानताय ह्याला काय म्हणावं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी च्या अस्तित्वावर तुम्हाला संदेह हा त्यांचा अपमान नाही का. अनेक पुरावे आहेत ज्यात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे दुसरे लग्न दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत लावले असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि अनेक पत्र आणि नोंदी देखील आहेत पण तुम्ही मालिकेच्या मृग जाळत रहा

    • @VishwasGarate-b4f
      @VishwasGarate-b4f Рік тому

      Very nice Jay shambhu

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 10 місяців тому

      ​@@08_aherdikshaखोटे काहीही उलेख नाही

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 10 місяців тому

      ​@@08_aherdikshaareye mahit nahi नहीचे tyana शाहू ऐकच आणि कण्यावैकच होते 2 होते ते सांगतात तुम्ही ऐकतात

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 11 місяців тому +24

    स्वराज्य रक्षक संभाजी खऱ्या इतिहासावर आधारित मालिका आहे मी रोज अजून बघतो

  • @BhagyashriDalavi-mr8eh
    @BhagyashriDalavi-mr8eh Рік тому +67

    हे खोट आहे शभु राजाना फक्त ऐक पत्नी आणी दोन लेकर होते ऐक मुलगी आणि ऐक मुलगा

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Рік тому +69

    दुर्गा बाई कोणत्या घराण्यातील ते माहीत नाही,लग्न केव्हा झाले ते माहीत नाही,मग कशावरून माहिती सांगता,खोटा इतिहास सांगून काय मिळते.इतिहासात असावा शब्द नसतो

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому

      राणी दुर्गाबाईसाहेब या लखुजी जाधवराव यांच्या थोरले पुत्र असणाऱ्या दत्ताजी राव जाधव ह्यांच्या वंशज शाखेतील आहेत. ह्याची पुष्टी जाधवांच्या वंशज नी केली आहे आणि अजून १८ समकालीन तत्कालीन पुरावे आहेत दुर्गाबाई साहेब ह्या शंभू छत्रपतींच्या द्वितीय पत्नी असल्याचे आणि एकूण त्यांच्या अस्तित्वाचे.

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Рік тому +88

    खोटी माहिती सांगु नका. महाराजांची बदनामी करु नका.

  • @niranjankadbhane3033
    @niranjankadbhane3033 11 місяців тому +26

    शंभूराजांचा खोटा इतिहास पसरवणे बंद शंभूराजांना एकच पत्नी होत्या श्री सखी राज्ञी जयती‌...🚩

  • @dipaksavare0286
    @dipaksavare0286 Рік тому +64

    तु अनाजी चा वंशज आहेस हे नक्की

    • @YourAgn
      @YourAgn 7 місяців тому

      आणि तू गणोजी शिर्के.

  • @eshvaridhawale7518
    @eshvaridhawale7518 Рік тому +37

    चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचून काय भेटते पुराव्यानुसार इतिहास सांगावा आम्हीही छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र वाचले

    • @GaneshPawar-pt1hk
      @GaneshPawar-pt1hk 5 місяців тому

      Tumhi kont pustak vachlay he sangal ka
      मला authentic पुस्तक हवं आहे शंभूराजांच्या बद्दल

  • @sumitsankpal7788
    @sumitsankpal7788 11 місяців тому +17

    ज्यांनी धर्मा साठी आपले बलिदान दिले तरी तुम्ही अस म्हणत चुकीच बोलू नकोस तुला हाथ जोडून विनंती करतो 🙏

  • @vaibhavpathare1466
    @vaibhavpathare1466 9 місяців тому +9

    परस्त्री ला आई समान बघणारे ..माझा शंभू राजा दासी ठेवेल ...करा बदनामी..अण्णाजी पंताच्या आवलादिनो..

  • @dattatraywaghmare2240
    @dattatraywaghmare2240 Рік тому +39

    😢 खोटा इतिहास सांगू नये.

  • @shivajiawad7773
    @shivajiawad7773 10 місяців тому +8

    अवघ्या जगाला जरी विचारले तरीसुद्धा आख्ख जग सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांना फक्त एकच पत्नी होती ती म्हणजे येसूबाईच कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या लग्नाचा कुठेही उल्लेख नाही.

    • @vanduSheraki
      @vanduSheraki 9 місяців тому

      आता आता छत्रपती संभाजी महाराज यांचीमाहिती लोकांना माहीत होत आहे तर जग त्यांच्या विषी काय सांगेल

  • @akshaydumbre997
    @akshaydumbre997 Рік тому +39

    भावा अस बोलण चुकीच आहे तु असे कोणतेही व्हिडीओ टाकत जाऊ नको धर्मवीर संभाजी महाराजांना एकच पत्नी होती त्या म्हणजे महाराणी येसुबाई साहेब संभाजीमहाराजांनी माऊली विषयी असे लिहुन ठेवले आहे की स्त्री सखी राज्ञे जयति असे कोणत्याही व्हिडीओ टाकत जाउ नको

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 9 місяців тому +3

    न पटणारे आहे, कारण त्याकाळी छत्रपती संभाजी राजांच्या विरोधतल्या लोकांनी त्यांचा इतिहास वाईट पद्धतीने लिहलाय

  • @CalmMoose-zv6dj
    @CalmMoose-zv6dj 11 місяців тому +7

    संभाजी महाराज बुधभूषण या ग्रंथात लिहिताना सांगितात (ज्या घरात पुरूष नाही त्या घराचा उमरा ओलांडून नये) असे म्हणारे संभाजी महाराज असे करने शक्य नाही

  • @dipaksavare0286
    @dipaksavare0286 Рік тому +26

    खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करू नका...

  • @sanjanatikudave7950
    @sanjanatikudave7950 Рік тому +20

    खोटी अफवा पसरवू नका 😡😡😡😡👊👊👊😡😡😡👊👊👊😡😡👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 Рік тому +28

    Chatrapati Sambhaji Maharaj na ekach patni hotya ti majhe shri sakhi radni Jayanti hotya

  • @knowledgeispower9053
    @knowledgeispower9053 16 днів тому

    दुर्गाबाईचा उल्लेख इतिहासात करण्यात आला आहे.

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 10 місяців тому +2

    बहुपत्निक असणं हे त्याकाळी धर्म सत्तेला आणि राज सत्तेला मान्य होत...त्यामुळं त्यात काहीच गैर नाही...छ्त्रपती श्री संभाजी महाराज हे त्यांच्या आबासाहेबांएवढेच किंबहूना त्यापेक्षा जास्तच शूरवीर आणि कर्तृत्ववान होते ह्यात काहीच शंका नाही.... धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार विनम्र मानाचा मुजरा..!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥹

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  10 місяців тому +2

      बरेच लोक आताच्या standards नुसार इतिहासाकडे बघतात त्यामुळे त्यांना त्रास होतो

  • @क्षत्रियमराठा96
    @क्षत्रियमराठा96 9 місяців тому +3

    तुम्ही म्हणताय म्हणून हा इतिहास आम्ही खरा मानायचा का बिलकुल नाही छत्रपती संभाजी महाराज हे एकपत्नीक होते त्यांची फक्त महाराणी येसूबाई ही एकच बायको होती

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 Рік тому +22

    दुसरे काही सापडलं नाही का?
    असेच काहिबाही सांगून इतिहास बिघडू नका.

  • @ProfitHub-ch2bu
    @ProfitHub-ch2bu 10 місяців тому +5

    कोण आहे हे चॅनल चालवणारे तुझा नंबर दे पत्ता दे तुला इतिहास सांगावा लागेल

  • @shneshwartechnical1491
    @shneshwartechnical1491 Рік тому +7

    Sambhaji maharaj ki jay
    Maratha lover❤

  • @gajananpatil8253
    @gajananpatil8253 Рік тому +11

    पुरावे नाहीतर कशाला खोटा इतिहास सांगतोस बदनामी करू नका

  • @MarathaIcons
    @MarathaIcons Рік тому +7

    सर फक्त इतिहास सांगत आहेत.. याचा अर्थ त्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर नाही असं होतं नाही ना.. Plz व्हिडीओ समजावून घेऊन पहा. चुकीचा गैरसमज करून घेऊन चुकीच्या comments करू नका.. 🙏🚩.. जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🙏

    • @shivrajsuryawanshi7422
      @shivrajsuryawanshi7422 2 місяці тому

      आज पर्यंत कोणी नाही सागितलं नाही कोण्या सिरीयल मदे दाखवील मग तर खोटच वाटणार नाही

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 Рік тому +9

    संभाजी राजांनी एकच लग्न केले होते

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 11 місяців тому +5

    ज्यांना खर वाटत त्यांनी स्वतःच्या वडिलांवर देखील संशय घ्यावा

  • @jayshribhosale980
    @jayshribhosale980 9 місяців тому +11

    खोटा इतिहास सांगू नका। आणि कुणी तुमच्यावर विश्वास पण ठेवणार नाही।आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेत पण ते सर्व अमोल कोल्हेनी धुळीला मिळवलेत। माझ्या शंभुराज्यांची एकच पत्नी होती ती म्हणजे महाराणी येसूबाई।

    • @Hhffdgc_324
      @Hhffdgc_324 3 місяці тому

      Serial कमी बघत जावा 🙏🙏🙏

  • @jyotihadawale4513
    @jyotihadawale4513 10 місяців тому +2

    मोगलाइत असताना दुर्गाबाई ना मदनसिंग नावाचा मुलगा झालो होता असा इतिहास छावा मध्ये आहे

  • @prajwalbhosale_MH11
    @prajwalbhosale_MH11 10 місяців тому +3

    History of sambhaji maharaj is mistirious.............
    🌞🕉️🌝 Jay bhavani Jay Shivaji

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 9 місяців тому +1

    व्हिडिओ नाही आवडला. जय शंभु राजे.

  • @nitaba9155
    @nitaba9155 Рік тому +14

    Please don't spoil our Shambhuraje's character.

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому

      Please explain how shambhuraje's character is defamed if he was married twice ?? as Shivchatrapati was also married 8 times .

  • @PriyankaPhadtare-l2w
    @PriyankaPhadtare-l2w 9 місяців тому +1

    🚩🙏 छञपती संभाजी महाराज यांचा एकच विवाह झाला होता त्यामुळे त्यांचा इतिहास खोटा सांगु नका

  • @anandbihade1959
    @anandbihade1959 9 місяців тому +1

    Tuza number de mala
    Personal भेटून सांगतो.
    Aani ji dutto

  • @VandanaPatil-o2b
    @VandanaPatil-o2b 10 місяців тому

    सर्जेराव पाटील यांनी एका मुलाखतीत म्हटले जाते की त्याची एक झलक आहे का असा विचार करून निर्णय घ्यावा लागेल असे कधीही लवकर घरी येण्यासाठी चिमुट एक गोष्ट लक्षात 😅😅😢❤

  • @virajchikhale
    @virajchikhale 10 місяців тому +1

    जर शिवरायांना आठ पत्नी होत्या तर संभाजी राजांना जास्त पत्नी असल्या तर बिघडले कुठे... राज्य विस्तारासाठी हे आवश्यक असते

  • @hindustanakhada
    @hindustanakhada 10 місяців тому

    खरा इतिहास पुढे आला पाहिजे धन्यवाद 🚩

  • @ChayyaTakale-f6t
    @ChayyaTakale-f6t 10 місяців тому +2

    मित्रांनो,आजकाल काही लोक इतिहासाविषयी चुकीची माहिती नवीन पिढीला देत आहेत..याला वेळीच आळा घातला पाहिजे..

  • @loveyouzindagi3799
    @loveyouzindagi3799 10 місяців тому +1

    छत्रपती संभाजी महाराज यांना एकच पत्नी होती त्या म्हणजे येसूबाई राणी साहेब

  • @swaragondhali3048
    @swaragondhali3048 7 днів тому

    Chhatrapati sambhaji maharaj yana ekch rani saheb hotya maharani yesubai saheb ..

  • @ravikumarjadhav3462
    @ravikumarjadhav3462 Рік тому +6

    Please find out about Prataprao Bhosale family from Bhuinj,near Wai. Probably they maybe the descendants of Madhavsinh. Dr. Ravikumar Jadhav from kolhapur

    • @Woman_the_tale_of_love
      @Woman_the_tale_of_love 11 місяців тому

      भुईंज मधील जाधव घराणे हे सिंदखेड राजा येथील जाधव यांचे म्हणजेच जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज आहेत.
      लखोजी जाधव अन् पुढील वंशज मुघलांकडून कत्तली करून मारले गेल्या नंतर त्यांचे वंशज महाराष्ट्रभर इतरत्र पसरले असा ईतिहास वाचल्याचे आठवते.

  • @anamikachavan6427
    @anamikachavan6427 Місяць тому

    Dada ek vinti aahe 🙏🙏 shakyto ha video delete kara shoshal midia varun 🙏🙏 shambhu raje eknist vakyatimatv hote tyala asa dag lavnyacha praynt naka karu🙏🙏 ek shambhu kanya mhanun namr vinati aahe🙏🙏 tyani delelya balidanachi jan mhanun tari ase video share karu naka🙏🙏

  • @gaurilokhande3264
    @gaurilokhande3264 Рік тому +6

    मदनसिंह आणि माधवसिंह
    भोसले घराण्याच्या इतिहासात कोठेही कधीही कोणाच्याही नावाला सिंह ही उपाधी लावण्यात आलेली नाही
    कृपया आपल्या राजांबद्दल असा खोटा इतिहास पसरवू नका
    😠😠🙏🙏

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому +1

      मदनसिंह आणि माधोसिंह ह्यांचा उल्लेख आपल्या आणि शत्रूच्या दोन्ही ऐतिहासिक साधनात भेटतो मात्र ते कोणाचे पुत्र आहेत हे स्पष्ट नाही. कोणी म्हणते शंभूराजांच्या द्वितीय पत्नी चे पुत्र तर काही म्हणतात दासीपुत्र . एवढेच काय औरंगझेब च्या कैदेत असताना ते येसूबाईसाहेब व शाहूराजे सोबत होते आणि त्यांना एक स्वतंत्र शिक्का ही दिला होता तो ही उपलब्ध आहे .

  • @ajitkarnik8272
    @ajitkarnik8272 25 днів тому

    फोटो मध्ये ह्या टीव्ही वरच्या तोतया संभाजीला का दाखवता तुम्ही.

  • @Anshu532
    @Anshu532 Рік тому +2

    हो हे खरे आहे.....खूप लोकांना माहिती आहे...त्यात काय नवीन?

  • @Jagtap2009
    @Jagtap2009 9 місяців тому +1

    पुराव्या सहीत इतिहास स्पष्ट करावा दोन बायका ठीक आहे पण दासीपुत्र मनाला रूचत नाही

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  9 місяців тому

      रुचत नाही पण सत्य आहे.

  • @sarangpatil8055
    @sarangpatil8055 Рік тому +3

    विश्वास पाटलांच्या 'संभाजी' या पुस्तकात ही दुर्गाबाईचा उल्लेख आहे. संभाजी राजे जेंव्हा दिलेर खानास मिळाले तेंव्हा दुर्गा बाई त्यांच्या सोबत होत्या. असा उल्लेख पुस्तकात आहे.

    • @_mohan_chavan_
      @_mohan_chavan_ Рік тому +1

      Ho khar aahe he

    • @sadanandbakare6484
      @sadanandbakare6484 Рік тому

      हा फक्त एक गनिमी कावा होता. कारण शिवराय आणि सैन्य दक्षिण दिग्विजय करून थकून आले होते आणि दिलेर खान स्वराज्याच्या सीमेवर आला होता तो केव्हाही हल्ला करून रयतेला हानी करेल त्यामुळे त्याला रोखणे गरजेचे होते. स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेत शंभूराजे बरोबर यांची मोठी बहीण राणूअक्का या गेल्या असं दाखवलं आहे आणि आत्ता या पुस्तकात दुर्गाबाई याही गेल्या होत्या हेही दाखवलं आहे. पण जर छत्रपती संभाजी महाराजांचे दुसरं लग्न झालं असेल ( हे झालं नाही हे 100000% खरं आहे ) तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीना वेग आला नसता ते ज्या कामासाठी मुघलांकडे गेले होते ते कामच झालं नसत. बायकांना बरोबर घेऊन जाने हे छत्रपती संभाजी महाराजांना पटत नव्हते

  • @ShivrajSawant-wh8xc
    @ShivrajSawant-wh8xc 11 місяців тому +2

    पुरावे म्हणून नुस्त सांगतोय पण खर खुटाय ते अस्तित्वात तरी आहेत का

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 Рік тому +6

    Dada maz m.a history mdhe zal ahe v mi sambhaji siriyal 2 varshe baghitali pan amol kolhe ni dusri patni dakhavili nahi😅

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 7 днів тому

    आमचा राजा जिंवत होता तेव्हा सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवल्या आणि ते नसताना सुद्धा बदनाम केल आहे

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 9 місяців тому +1

    तुला कुठून माहिती मिळाली याचे

  • @ashishaswale262
    @ashishaswale262 Рік тому +8

    काहीही खोटे सांगु नका.आपले महाराज असे न्हवते

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  Рік тому

      असे नव्हते म्हणजे काय? बहुपत्नीत्व ही मध्युयुगीन क्षत्रिय समाजात सामान्य गोष्ट होती. त्यात वाईट काय आहे?

    • @सत्यसनातनधर्म-श7फ
      @सत्यसनातनधर्म-श7फ Рік тому +5

      @@Themarathibana0112 पण तुम्ही काय सांगताय की छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या दासी कडून दोन मुले होती हे नाही पटत याचा तुम्ही ठोस पुरावा द्या मग च बोला दादा🚩 दुर्गाबाई ह्या दुसऱ्या पत्नी असू शकतील पण जे तुम्ही दासी कडून 2 पुत्र झाली ही सरळ सरळ चुकीची माहिती आहे आणि तसे असेल तर पुरावे द्या काही तर सांगू नका दादा

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 10 місяців тому

      ​@@Themarathibana0112बदनामी करण्याआधी तुझ्या बापावर असच शक घेतो का त्याला पाहून तरी खर सांगायचं लोक येडे नाहीये तुला पेदे खाऊ घालतील मग

  • @shantaramshinde5756
    @shantaramshinde5756 10 місяців тому

    दुर्गा बाई ह्या राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्याच महाराणी येसूबाई बरोबर मोंगलांच्या कैदेत गेल्या.

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 9 місяців тому +1

    सत्य सांगितले तुम्ही

  • @nageshjadhav8166
    @nageshjadhav8166 Рік тому +1

    छत्रपती संभाजी महाराजांचा दुसरा विवाह कच्छवाहांच्या घराण्यातील चंपा नावाच्या वधूशी झाला.तिचे सासरचे नाव दुर्गाबाई असे ठेवण्यात आले.पुढे त्यांना दोन मुले मदनसिंह व उधोसिंह हे होते व आणखी एक दोन मुली होत्या तीच्या मुलींचि नावे उपलब्ध नाहीत

  • @ravindratupkar7518
    @ravindratupkar7518 4 місяці тому

    दुसऱ्या लग्नाची तारीख वेळ सांगा.

  • @BhimraoSapkal-sb3lf
    @BhimraoSapkal-sb3lf 19 годин тому

    असा खोटा इतिहास दाखवून मन परिवर्तन होणार नाही याची खबरदारी घ्या.... जय शिवाजी... जय संभाजी 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @itsmyfavourite989
    @itsmyfavourite989 10 місяців тому

    हे अशक्य आहे की
    शंभूराजांना दासीपुत्र असूच शकत नाहीत😢😢
    आपण इतिहासामधे पून्हा पडताळा करा

  • @AmitNikam-b8e
    @AmitNikam-b8e 7 днів тому

    जे कॉमेंट मध्ये असे बोलत आहे काही खोटी माहिती पसरू नका त्यांनी स्वतःच संभाजी महाराजांचे चरित्र वाचावे मग बोलावे आधी स्वतः माहिती घ्यावी मग दुसऱ्याला द्यावे

  • @asaramd.8124
    @asaramd.8124 Рік тому +7

    Kahihi. Give authentic reference. Don't spread fake information

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  Рік тому

      Watch full video for references.

    • @jagritikumari4012
      @jagritikumari4012 Рік тому +2

      @@Themarathibana0112 hey bro , can I ask you something is it true that Princess RanuBai lived in the captivity of Mughals for a bit time ...... How did it happened ? Please can you provide me some information about it

    • @Chatrapati_Yesubai_Maharani
      @Chatrapati_Yesubai_Maharani Рік тому

      मी तुम्हाला १८ समकालीन तत्कालीन पुरावे देईल तुम्ही मान्य कराल का ?

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  Рік тому

      @@jagritikumari4012 Its information is given in the above video.

    • @jagritikumari4012
      @jagritikumari4012 Рік тому +2

      @@Themarathibana0112 sadly , bro I don't understand Marathi much

  • @shivanigite0278
    @shivanigite0278 7 місяців тому +1

    खोटा इतिहास सांगू नका

  • @bibishanchavan3298
    @bibishanchavan3298 Рік тому +8

    इतिहास न वाचता मनाला वाटल ते वीडियो नको बनवत जाऊस. प्रसिद्ध होण्यासाठी महान व्यक्तिंची बदनामी केलीस तर खबरदार

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 9 місяців тому

    तुम्ही महाराज बद्दल खोटी माहिती पसरवु नका .एवढीच अपेक्षा. धन्यवाद. जय शिवाजी महाराज.

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Рік тому +1

    sir.rangnath. गोसावी.यांची.माहिती.सांगा

  • @adityadhanawade685
    @adityadhanawade685 7 місяців тому

    संभाजी महाराज हे राजे होते त्याला दुसरे लग्न करणे आवघड नव्हते त्यामुळे तू त्यांचा दशी बर नाते जोडू नको तू मराठी आहेस म्हणून नीट सांगत आहे नाही तर पोलिस कंप्लेंट करेन समजले का नाही तर हिमत आसेल तर सातारा मध्ये येवून हे बोलून दाखव

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  7 місяців тому

      संभाजी महाराजांच्या वरची सिरीयल सोडून त्यांच्यावर लिहिलेलं (कुणीही लिहिलेलं) एक संपूर्ण चरित्र आधी वाच आणि मग बोल.

  • @seemabora3723
    @seemabora3723 10 місяців тому +1

    तुमचा मोघ ल वृत्तपत्रा वर येव ढा विश्वास आहे का ? ज्या नी माझ्या राजालाहाल हाल करून मारल😢

  • @ravindratupkar7518
    @ravindratupkar7518 4 місяці тому

    दासी पुत्रा चा उल्लेख करून संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे.

  • @ravivaishuarts750
    @ravivaishuarts750 10 місяців тому

    या चॅनल ला रिपोर्ट करा जेणेकरून ही आऊरांजेबी लोक असा काही नाही दाखवणार

  • @cpbagalcompany2711
    @cpbagalcompany2711 Рік тому +4

    कुठुन शोधले पुरावे द्या

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  Рік тому

      विडिओ मध्ये पुरावे आहेत.

  • @GaneshShenmare
    @GaneshShenmare 9 місяців тому

    अरे दादा असं कोणाबद्दलही खोटा इतिहास सांगू नको आणि महाराजांचे उगाचच बदनामी करू नको याला जवळपास क्वचित समाज मानेल अन्यथा कोणीही मानणार नाही कृपा करणे असं काही चुकीचं सांगू नकोस

  • @VandanaPatil-o2b
    @VandanaPatil-o2b 10 місяців тому

    अईथमदथमड दभमठगधणचदे

  • @advait-channel
    @advait-channel Рік тому +1

    बरोबर आहे शंभु राजांसारखा देवमाणूस मी आपर्यंत बघितला नाही तुम्हाला काय म्हणायचे काय आहे छत्रपतींना काय हीच काम होती का खोटा इतिहास दाखवू नका आम्हाला तो मान्य नाही हा video delete kara

  • @9waripattern382
    @9waripattern382 4 місяці тому

    छत्रपती संभाजी महाराज हे एकपत्नी होते त्यांच्याबद्दल अफवा पसरवू नये जी माहिती तुम्हाला माहित नाही त्याबद्दल बोलू नये

  • @sanjaykale19865
    @sanjaykale19865 9 місяців тому

    शंभूराजे असतानाही त्यच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आणि आताही हे थांबवा का ही खोटी माहिती सांगता काय साध्य करायचे आहे

  • @jyotijadhav189
    @jyotijadhav189 9 місяців тому

    ते श्रीरामाच्या विचाराचे होते .

  • @SantoshBhosale-g7x
    @SantoshBhosale-g7x 11 місяців тому +2

    पुरावा द्या

  • @Dhirajpatilchandre-w6s
    @Dhirajpatilchandre-w6s Рік тому

    Maharajan baddal vait bolanaryala chnagalch dakhavl pahije martha kay te ... Je maharaj mrutu svikaru shakta pn dharm sodu shakt nhi ani tyanchya navavr kalank lavnaryala svatahchi laj vatayla havi navhe tr ithihas abhyas karava .... Uttar denyas sath kay tr bagha ani sanatani mhnaanyach darja svatahala tevha ch dua ... Jay shivaray ...jay shambhu maharaj ❤️

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Рік тому +3

    एकदम खोटे आहे हे मोगल यांचे संदर्भ म्हणजेच मुळात बदनामी करण्या साठीच

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Рік тому +2

    Hi mahiti प्रथमच ऐकतेय.

  • @dnyaneshweryadav9683
    @dnyaneshweryadav9683 8 місяців тому

    पण ह्याचा पुरावा नाही आणि कुठे पत्रलेखन सुधा आळल नाही त्यामुळे खोटा टाकू नका

  • @vijayrane5014
    @vijayrane5014 9 місяців тому

    अश्या खोट्या माहिती सांगून काय मिळणार
    खरा इतिहास सांगा.

  • @rudrapratap627
    @rudrapratap627 Рік тому +1

    Chhatrapatinchya patnicha purave nsna he shakya ahe ka....tyanchi ekch patni hoti ani tyachech purave ahet...

  • @ankitcodm3807
    @ankitcodm3807 10 місяців тому +1

    हे सगळ खर असेल किंवा नसेल त्याने काही फरक पडत नाही शंभु राजे आमच्या साठी देवच आहेत आणि राहतील

  • @Gautamiwaghmare-us5in
    @Gautamiwaghmare-us5in 7 місяців тому

    काहीही इतिहास दाखऊ नका ❤❤❤❤

  • @sayalikatkar236
    @sayalikatkar236 Місяць тому

    Khot Ahe he

  • @Ash-vn4tt
    @Ash-vn4tt 3 місяці тому

    Ya video la delete kra... Kashayala evde comments karayachi .. Tyala fayda ch honar.... .. Tya peksha ha video delete kra.... खोटा इतिहास सांगु नका🙏🏻

  • @ashokmathne9813
    @ashokmathne9813 9 місяців тому

    आपल्याला कडे काही पुरावे आहेत का
    कोटी माहिती देऊ नका
    याचे परिणाम वाईट होतील

  • @supriyasawrate628
    @supriyasawrate628 7 місяців тому

    Maharaja na badnam Karu naka .tyanna ekach patni hotya

  • @viveksapre8
    @viveksapre8 9 місяців тому

    Chatrapati Sambhaji Maharaj mhanun AMOL kolhe cha photo dakhavat jau naka.

  • @prathamdhulraj5561
    @prathamdhulraj5561 9 місяців тому

    मॉर्डन अनाजी पंत

  • @SushmaKasare-z1h
    @SushmaKasare-z1h 9 днів тому

    If it is right, then what is need of असेल, कदाचित, असावा words its totally wrong

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  9 днів тому

      When we are making a point on the basis of logic and the available proofs we cannot assert anything as an established truth until it's accepted by majority of people and institutions in the field. Until then it's Better to use to such words.

  • @balajikamble8804
    @balajikamble8804 9 місяців тому

    खोटी माहिती दिली आहे 🤬🤬😡😡😡😡🤬🤬🤬🤬

  • @shivajideshmukh7664
    @shivajideshmukh7664 10 місяців тому +1

    आनाजीपंता वंशज आहेस का

  • @dattakate3987
    @dattakate3987 Рік тому +1

    ही माहिती अत्यंत चुकीची आहे याची नोंद घ्यावी सांगणार्यान

  • @akashthite9213
    @akashthite9213 10 місяців тому

    तुम्हाला इतिहास माहित नाही. 😡😡 शभुंराजाना एकच पत्नी होती महाराणी येसुबाई

  • @ganesh.nichal_patil
    @ganesh.nichal_patil Рік тому +3

    Chatrpati sambhaji Maharaj yancha chukicha itihas sangnyacha prayatn kunihi Karu naye, kelyas parinam changle honar nahit👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿

  • @SunandaShete-m7t
    @SunandaShete-m7t 9 місяців тому

    हा इतिहास थोडा खोटा आहे. शंभू राजेंना फक्त दोन पत्नी होत्या .... ना कोणी दासी .... आणि दुर्गाराणींना कमळजा नावाची मुलगी देखील होती...

  • @DipakSutar-qz2pw
    @DipakSutar-qz2pw 5 днів тому

    आपल्या राजा बदल खोटा इतिहास सांगू नका