@@Raut-warrior❌❌ मराठा तितुका मेळावा *महाराष्ट्रधर्म* वाढवावा उत्तर भारतीयांच्या हिंदुत्व मागे नका लागू, आपण आपला धर्म वाचवण्यास समर्थ आहोत, हे इतिहास लेखित आहे😊😊😊
डोळ्यात अंजन घालणारी माहिती.शिवराय खरेखुरे धर्मनिरपेक्ष होते.पण कुठल्याही धर्माची मगरुरी आणि मनमानी खपवून घेतली नाही.जशास तसे ही नीती अतिरेक्यांना बरोबर लागू पडते हे लक्षात ठेवून हिंदू धर्माचे रक्षण करायचे महान कार्य करणाऱ्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
परधर्म सहिष्णू= पर धर्माबद्दल द्वेष नसणारा, परधर्मीयांसोबत नांदू शकणारा असं म्हणता येईल.. हिंदू धर्मात सहिष्णूता खास करून परधर्म सहिष्णूता गुणधर्म आहेच. पण इस्लाम, ख्रिस्ती या अब्राहमी धर्मात तो नाही. त्यांना फसवून, अत्याचार करून आपला धर्मप्रसार करण्याचा आदेश आहे. सेक्युलर/धर्मनिरपेक्ष ही आधुनिक संकल्पना आहे, ती मध्ययुगीन नाही. म्हणून मध्ययुगात ती घसडू नये. शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुधर्माभिमानी होते, हे त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रसंगांवरून लक्षात येतं, त्यातला हा एक आहे. हेच राजकीय, धार्मिक हिंदुत्व आहे.
गेल्या सत्तर वर्षात खोटा इतिहास सांगून भारतीयांची दिशाभूल केली आहे. खरा इतिहास पुराव्यासकट , संदर्भांसकट समोर आणल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सर्वधर्मसमभाव च्या नावाखाली देशाची खूप मोठी दिशाभूल केली आहे, त्यामुळे भारतीय समाजाचा शत्रूबोध नाश पावला.
छत्रपती शिवरायांची तुलना मोदी-शहा बरोबर करणारा तू अंधभक्त आहेस! छत्रपती शिवराय न्याय व समता मानणारे होते. मोदी-शहा हे औरंगजेबासारखे कपटी, नीच व पापी आहेत.😮😮😮😮😮😮
I was born Catholic...but from 4th standard I love my Chatrapati Shivaji and Shambaji Maharaj. Majya sati te deva sarkhech ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jai Bhawani!!!Jai Shivaji
मी कट्टर वैदिक हिंदु आहे आणि जे लोक ख्रिश्चन मुस्लिम किंवा अन्य धर्मीय आहेत जे शिवछत्रपती आणि हिंदु देवी देवतंचा सन्मान करतात मी त्यांचा सन्मान करतो माझा कट्टर जिवलग मित्र हा कॅथलिक ख्रिश्चन आहे. असं असलं तरी तो आमच्या सिद्धिविनायक मंदिरात येतो पाया पडतो प्रसाद खातो आणि मी त्याच्या चर्च मध्ये जातो.. एकमेकांचा सन्मान केल्यानेच देश नंदनवन होईल... आम्हाला तुमच्या येशू आणि ख्रिश्चन रिलीजन चा द्वेष नाही आदरच आहे आमचा विरोध त्यांनाच जे हिंदु धर्माचा विरोध करतात. 🚩😇
जबरदस्तीने धर्मांतर झालेल्यांना.... इच्छा असुनही त्यांना धर्म वापसी ला विरोध करणारे धर्ममार्तंड पण तितकेच जबाबदार आहेत. आजच्या पररीस्थीला खरं तर तेच जबाबदार आहेत. 😢 हे कुणाच्या ही लक्षात येत नाही
महाराज नसते तर पोर्तुगीजांनी धर्मांतर करून आपल्यालाही बाटवले असते. पण महाराज होते म्हणून आपण वाचलो. स्वतः शूत्रंशी प्रत्यक्षात झुंज देणारे महाराज आणि त्यांचे मावळे यांचे ऋण कधीच फिटू शकणार नाही. हे आज आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. ज्या राज्यासाठी आपले पूर्वज प्रत्यक्षात लढले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी,यासाठी सामाजिक, सनदी आणि राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचारी आणि दुष्ट प्रवृत्तींना आपण दूर करण्याची शपथ घेतली पाहिजे. एकाने सुरुवात केली तर हळूहळू सगळे सामील होतील. आपल्याला पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांसारखे जगायला भाग पाडू. प्रवीण भोसले सरांनी ही प्रेरणा देणारी ही माहिती आपल्याला सांगितली आहे.
I’m Goan here many Goan Hindus are thankful to chattrapati Shivaji mahraj and Shambhu Raje.. if it was not for them we would have been roaming with cross and rosary around our neck Many people come to visit Goa specially old Goa .. in old Goa there is special monument called hatKatro khamb literally translates to hand cutter pillar .. Many Hindus who refused to convert to Christianity were brought to that pillar and their hands were cut .. for everybody to see.. People should and come and visit these places rather than beaches ..
Earlier I used to visit old goa churches inside..... Nowadays, or last few years ,I do not visit inside church.... Just roam around it n visit only Hindu temples
आज पर्यंत,छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, कॅमुनिस्ट इतिहासकारांनी समाजापुढे मांडला आहे. आज खरा इतिहास ऐकायला मिळाला. तो ही पुराव्यानिशी! छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
आज कुठे आहेत ते पोर्तुगीज आणि त्यांचा पोर्तुगाल? मी तर फुटबॉल शिवाय नाव पण ऐकत नाही वैश्विक बातम्या मध्ये पोर्तुगाल चे. इतिहासातील कर्म भविष्यात फळाला येतात, याचं उदाहरण आहे हे.
नमस्कार सर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगून आम्हाला महाराजांबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले सर्वप्रथम हार्दिक आभार. आपण जे पुस्तक व्हिडिओमध्ये दाखवत आहात ते कुठले आहे हे समजले तर आम्हालाही ते वाचून आणखीन इतिहासाबद्दल माहिती घेता येईल.
आता खरोखर तलवार घेण्याची वेळ आली आहे! आता धर्मातर खुप प्रमाणात चालला आहे त्या साठी सरकाने धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराने जर तलवारी बाहेर निघाल्या तर त्याला जबाबदार कोण
धन्यवाद सर लाख लाख सलाम तुम्हाला नवीन पिढीला हि माहिती पाहिजे आत्ताची नविन पिढी भौतिक सुखाच्या मागे लागलीय किंबहुना भौतिक सुखामधे गुंग झालीय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@@बारगीरशिवशंभुंचा साहेब अतिशयोक्तीच आहे ती. व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दिली आहे. तुम्ही शोधा पांडुरंग पिसुर्लेकर नावाचे इतिहास कार कोण होते ते आणि त्यांचे पुस्तक आहे पोर्तुगीज मराठा संबंध नावाचे. याच पुस्तकाचा संदर्भ या व्हिडिओत साहेबांनी वापरला आहे, पण चुकीच्या पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर मी पुस्तकाची लिंक देऊ शकतो. स्वतः वाचा आणि मग निष्कर्ष काढा.
@@Ph-xj9lb पण स्वतः व्हाइसऱॉयनी पोर्तुगीजच्या राजाला लिहिलेलं पत्र तर खरंच आहे ना? ते पत्र आजसुद्धा पोर्तुगालच्या 'रॉयल म्युझियम' मध्ये उपलब्ध आहे. व्हाइसऱॉय जर स्वतःच लिहित असेल की पाद्री मरले, तर त्यात काही चूक नाही. मुळात लोकांना जिवंत जळणाऱ्या पाद्रीचा पूळका आणायचाच कशाला?
शिवराय काळातील ऐतिहासिकसंशोधन फार उशिरा का झाले कोणास ठाऊक? आता हा महाराष्ट्राचा संशोधित इतिहासास 12 वी पर्यंत टप्प्याटप्प्याने शिकवण्यात यावा. रघुजी भोसले चा पराक्रम हे अशात प्रसिद्ध झाला पूर्वी काहीतरी त्रोटक उल्लेख इतिहासात असे. सखोल आणि सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद!
छ शिवाजी महाराज,संभाजीमहाराज व मराठेशाहीचा खरा इतिहास आपण समोर आणत आहात धन्यवाद सेकलर वामपंथी लिब्रांडू काँग्रेस धार्जिण्या खुज्या राज्यकर्त्यामुळे लोकांमुळे आपला चुकीचा इतिहास काही ठिकाणी लिहिला आहे आपण असाच पर्दाफाश करावा आम्ही आपल्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो
सर महार समाज्याचे लोक खरोखरच , महाराजाच्या सैन्यात होते काय,जर होते तर तानाजी मालुसरे,घोरपडे, हंबीरराव, बाजीप्रभू सारखे प्रसिद्ध का नाहीत ,जय शिवराय, जय भिमराया 🙏
आम्ही मूळ गोव्यातील कारे गावचे आहोत,आमच्या पूर्वजांना पोर्तुगीजमुळे गोवा सोडावे लागले, शिवराय होते म्हणून महाराष्ट्र धर्म वाचला,जय शिवराय
Hindu* dharma vachla
@@Raut-warrior❌❌
मराठा तितुका मेळावा
*महाराष्ट्रधर्म* वाढवावा
उत्तर भारतीयांच्या हिंदुत्व मागे नका लागू, आपण आपला धर्म वाचवण्यास समर्थ आहोत, हे इतिहास लेखित आहे😊😊😊
जय शिवाज
आम्हाला हिंदू म्हणून जी ओळख आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे , नाही तर आमचे पूर्वज गोव्यात कधीच बाटले गेले असते.
- जय शिवराय
समोरच्याने मर्यादा सोडली तर आपण काय सभ्यपणा दाखवण्याचा.शिवरायांनी योग्य तेच केले.हि बाजु महाराजांची माहीत नव्हती.छान माहिती मिळाली.पुराव्यासकट.👌👌👍👍
Aak German - haryana cha kutra mahntay shivaji maharaj secular hota. Hindutwa tach secularism. Shivaji maharaj hindu marathe hote 🚩🔥
पोर्तुगीजां चा मुजोरपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलाच जिरवला
डोळ्यात अंजन घालणारी माहिती.शिवराय खरेखुरे धर्मनिरपेक्ष होते.पण कुठल्याही धर्माची मगरुरी आणि मनमानी खपवून घेतली नाही.जशास तसे ही नीती अतिरेक्यांना बरोबर लागू पडते हे लक्षात ठेवून हिंदू धर्माचे रक्षण करायचे महान कार्य करणाऱ्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
परधर्म सहिष्णू= पर धर्माबद्दल द्वेष नसणारा, परधर्मीयांसोबत नांदू शकणारा
असं म्हणता येईल..
हिंदू धर्मात सहिष्णूता खास करून परधर्म सहिष्णूता गुणधर्म आहेच. पण इस्लाम, ख्रिस्ती या अब्राहमी धर्मात तो नाही. त्यांना फसवून, अत्याचार करून आपला धर्मप्रसार करण्याचा आदेश आहे.
सेक्युलर/धर्मनिरपेक्ष ही आधुनिक संकल्पना आहे, ती मध्ययुगीन नाही. म्हणून मध्ययुगात ती घसडू नये.
शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुधर्माभिमानी होते, हे त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रसंगांवरून लक्षात येतं, त्यातला हा एक आहे. हेच राजकीय, धार्मिक हिंदुत्व आहे.
Yogi Aditya Nath is following Chatrapati Shivaji Maharaj footsteps and he must be appreciated for this.
इस्रायल नीती
😊😊
Dharm nirpeksha asli kahi sankalpana nhavti, sagla kahi dharma sathi ani dharma nusar hoycha
गेल्या सत्तर वर्षात खोटा इतिहास सांगून भारतीयांची दिशाभूल केली आहे. खरा इतिहास पुराव्यासकट , संदर्भांसकट समोर आणल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सर्वधर्मसमभाव च्या नावाखाली देशाची खूप मोठी दिशाभूल केली आहे, त्यामुळे भारतीय समाजाचा शत्रूबोध नाश पावला.
छत्रपती शिवरायांची तुलना मोदी-शहा बरोबर करणारा तू अंधभक्त आहेस! छत्रपती शिवराय न्याय व समता मानणारे होते. मोदी-शहा हे औरंगजेबासारखे कपटी, नीच व पापी आहेत.😮😮😮😮😮😮
पोर्तुगीजांची धर्म धर्म गुंडगिरी तलवारीच्या तडाख्याने मोडली छत्रपती शिवाजी सांगितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
❤❤😊😊
जय शिवाजी महाराज
I was born Catholic...but from 4th standard I love my Chatrapati Shivaji and Shambaji Maharaj. Majya sati te deva sarkhech ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jai Bhawani!!!Jai Shivaji
मी कट्टर वैदिक हिंदु आहे आणि जे लोक ख्रिश्चन मुस्लिम किंवा अन्य धर्मीय आहेत जे शिवछत्रपती आणि हिंदु देवी देवतंचा सन्मान करतात मी त्यांचा सन्मान करतो माझा कट्टर जिवलग मित्र हा कॅथलिक ख्रिश्चन आहे. असं असलं तरी तो आमच्या सिद्धिविनायक मंदिरात येतो पाया पडतो प्रसाद खातो आणि मी त्याच्या चर्च मध्ये जातो.. एकमेकांचा सन्मान केल्यानेच देश नंदनवन होईल... आम्हाला तुमच्या येशू आणि ख्रिश्चन रिलीजन चा द्वेष नाही आदरच आहे आमचा विरोध त्यांनाच जे हिंदु धर्माचा विरोध करतात. 🚩😇
Your forefathers were not "born" Catholic. They were "converted" Catholics from Hindus.
जबरदस्तीने धर्मांतर झालेल्यांना....
इच्छा असुनही त्यांना धर्म वापसी ला विरोध करणारे धर्ममार्तंड पण तितकेच जबाबदार आहेत. आजच्या पररीस्थीला खरं तर तेच जबाबदार आहेत. 😢
हे कुणाच्या ही लक्षात येत नाही
@@ASGXYZ agadi barobar....he thotand tya vel Cha brahamane kela
मग परत हिंदू धर्मात येणं मित्रा, तुझे स्वागत आहे 😂❤
अन्यायाची चीड आणि न्यायाचा पुरस्कार
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
महाराज नसते तर पोर्तुगीजांनी धर्मांतर करून आपल्यालाही बाटवले असते. पण महाराज होते म्हणून आपण वाचलो. स्वतः शूत्रंशी प्रत्यक्षात झुंज देणारे महाराज आणि त्यांचे मावळे यांचे ऋण कधीच फिटू शकणार नाही. हे आज आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. ज्या राज्यासाठी आपले पूर्वज प्रत्यक्षात लढले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी,यासाठी सामाजिक, सनदी आणि राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचारी आणि दुष्ट प्रवृत्तींना आपण दूर करण्याची शपथ घेतली पाहिजे. एकाने सुरुवात केली तर हळूहळू सगळे सामील होतील. आपल्याला पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांसारखे जगायला भाग पाडू. प्रवीण भोसले सरांनी ही प्रेरणा देणारी ही माहिती आपल्याला सांगितली आहे.
😊😊
Bhava mya hindu mhnun junmala ala hai hindu mhnunch marnar.. Har har mahadev
Xत्यांचे स्मरण करणे. त्यांच्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.जय शिवाजी महाराज.
Portuguese hey maharajanche mitra hote..armaar baandnyaas.. Portuguese Viegas yaani madad keli..agdi Portuguese armaara saarkhi..tich design..aani.. Portuguese daaru gola..aani arbi ghode purvaiche..topkhana technology Portugueseaani maratha swarajala puravli..ajun samudri kille baandhnyaas madad keli..maharajani..harnai bandar yete Portuguese killa engineers saathi 2 acre jaaga inaam dili deul (church) baandhnya karita..maharaj kharokhar dharma nirepexh hotey..hi ghatna one off aahe..naahi tyanche sambandh ghanixt mitran saarkech hote..suvarnagadha jawal..St.Anne by the sea church war sanshodhatmak video banwa.. Viegas n armaarawar video pan awadel..
माझ्या शिवरायांना कोटी कोटी प्रणाम आपण ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
महाराजांमुळेच गोव्यात हिंदू शिल्लक राहिले नाहीतर वाईट अवस्था झाली असती😢😢😢
I’m Goan here many Goan Hindus are thankful to chattrapati Shivaji mahraj and Shambhu Raje..
if it was not for them we would have been roaming with cross and rosary around our neck
Many people come to visit Goa specially old Goa ..
in old Goa there is special monument called hatKatro khamb literally translates to hand cutter pillar ..
Many Hindus who refused to convert to Christianity were brought to that pillar and their hands were cut .. for everybody to see..
People should and come and visit these places rather than beaches ..
I have seen Hat katro khamb. Will make a video on it.
@ that’s nice sir 😍
Earlier I used to visit old goa churches inside..... Nowadays, or last few years ,I do not visit inside church.... Just roam around it n visit only Hindu temples
@@maratheshahipravinbhosale make video on Hath khatro khambo
पुराव्यासहित अतिशय सत्य कथन केले आहे आपण.
जगात असा राजा होणे नाही, म्हणून काही शक्ती महाराष्ट्रावर जळत आहेत ! त्यांचा समूळ नाश होणार !
नमस्कार सर. आपण पुराव्यानिशी शिवरायांच्या कार्याची माहिती देतात त्यामुळे शिवरायांच्या कार्याची तपशीलाने माहिती होते. धन्यवाद
महाराज धर्म रक्षक आहेत,
आज पर्यंत,छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, कॅमुनिस्ट इतिहासकारांनी समाजापुढे मांडला आहे.
आज खरा इतिहास ऐकायला मिळाला. तो ही पुराव्यानिशी!
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏
खरे आहे.छत्रपति शिवाजी महाराज होते, म्हणून सनातनी हिंदू जिवंत राहिले." शठं प्रति शाठ्यं "हे सुभाषित महाराजांनी आचरणातून दाखविले.(जशास तसे)
आज कुठे आहेत ते पोर्तुगीज आणि त्यांचा पोर्तुगाल? मी तर फुटबॉल शिवाय नाव पण ऐकत नाही वैश्विक बातम्या मध्ये पोर्तुगाल चे. इतिहासातील कर्म भविष्यात फळाला येतात, याचं उदाहरण आहे हे.
Tyani bharatat ani jagbhar mulnivasi streeyanvar attychar karun ji najayaj pore nirman keli , ti pore , pori , mulnivasiya char varn samajas dadpun takun , bharatat hindu baman , christi , banun rahat ahet , khuleaam ! Ditichi daittya pore , france ani portugal madhun yevadhya prachand pramanat vadhat geli , ki tyani spain , poland ,irland ashi nave det , navnavya barphal bhoobhgat landugiri karun , tyanchi rakshas praja vadhavili , ani tyancha gora rang , ghare /nile dole pahun , lok tyana ekdam hushyar , great , sambhavit ase samaju lagale , samajatat ! Jya pramane , firangi avaidh santati mughal , gujarati mhanun nandat ahet rajros , tasech portugize najayaj pore hi, alibaug , uran , virar , palghar , vasai , gova ashya anek thikani portuguize chor bapanche naste kautuk gajavit ,dindhira pitat asatat ! bharatat khavun , vadhun , shikshanat ani naukarit , obc madhun arakshan gheun majamastit jagat ahet !
Correct
आजच्या नकली सेक्युलरवादापेक्षा शिवाजी महाराजांचे धोरण योग्य होते.
आमच्या देशात आलेले आक्रमनकारी क्रूर वं धर्मांध होते त्यांना महाराजांनी चांगला धडा शिकवला हे आपण चांगल समजावून दिल.
नविन माहिती मिळाली. 💐
अहिंसा परमोधर्मः, धर्मे हिंसा तथैवच् || हे शास्त्र वचन च आहे की |
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराजांचे व्हिडिओ ही बनवा
जश्यास तसे हा शिवरायांचा न्याय.
नमस्कार सर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगून आम्हाला महाराजांबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले सर्वप्रथम हार्दिक आभार. आपण जे पुस्तक व्हिडिओमध्ये दाखवत आहात ते कुठले आहे हे समजले तर आम्हालाही ते वाचून आणखीन इतिहासाबद्दल माहिती घेता येईल.
खूप छान मार्गदर्शन व माहिती सर
अप्रतिम आणि योग्यच माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे हर हर महादेव जय महाराष्ट्र
आता खरोखर तलवार घेण्याची वेळ आली आहे! आता धर्मातर खुप प्रमाणात चालला आहे त्या साठी सरकाने धर्मांतर कायदा लागू करण्यात यावा नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराने जर तलवारी बाहेर निघाल्या तर त्याला जबाबदार कोण
तुम्ही तक्रार करा किंवा पीआयएल दाखल करा, जर ते जबरदस्तीने असेल
आपण खुप अभ्यास करून छत्रपति शिवराय याची माहिती देतात सर .धन्यवाद सर
जय भवानी जय शिवाजी
जय शिवराय, छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
धन्यवाद सर लाख लाख सलाम तुम्हाला नवीन पिढीला हि माहिती पाहिजे आत्ताची नविन पिढी भौतिक सुखाच्या मागे लागलीय किंबहुना भौतिक सुखामधे गुंग झालीय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
विडीओ खुपचं छान होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केले ते योग्यच होते,🚩🚩जय शिवराय 🚩🚩
ठकासी व्हावे महाठक - समर्थ रामदास महाराज
Ekdam mast
Jay shivaji maharaj
🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय....🚩🙏🙏
शिवरायांच्या अजुन एका अपरिचित पराक्रमाबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
अब्राहमिक संप्रदायांचा उगम हाच या जगासाठी मोठा अभिशाप ठरला. हत्या, बलात्कार, लुटालूट करण्यास धार्मिक मान्यता दिली गेली.
🙏🙏🚩🚩जय शिवराय
जय शिवराय सर 🙏
यालाच खरी धर्म निरपेक्षता म्हणतात. धर्माच्या नावावर कोणालाही इतरांवर जुलूम करता येणार नाही. शिवराय जशास तसे होते.
खुप महत्वाची माहिती..
आजपर्यंत मी पादरींना मारण्याची ही घटना अतिशयोक्ती समजत होतो.
@@बारगीरशिवशंभुंचा साहेब अतिशयोक्तीच आहे ती. व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दिली आहे.
तुम्ही शोधा पांडुरंग पिसुर्लेकर नावाचे इतिहास कार कोण होते ते आणि त्यांचे पुस्तक आहे पोर्तुगीज मराठा संबंध नावाचे. याच पुस्तकाचा संदर्भ या व्हिडिओत साहेबांनी वापरला आहे, पण चुकीच्या पद्धतीने.
तुम्हाला हवं असेल तर मी पुस्तकाची लिंक देऊ शकतो. स्वतः वाचा आणि मग निष्कर्ष काढा.
@@बारगीरशिवशंभुंचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
sahitya.marathi.gov.in › ...PDF
Portuguese-Mahratta Relations
@@Ph-xj9lb पण स्वतः व्हाइसऱॉयनी पोर्तुगीजच्या राजाला लिहिलेलं पत्र तर खरंच आहे ना? ते पत्र आजसुद्धा पोर्तुगालच्या 'रॉयल म्युझियम' मध्ये उपलब्ध आहे. व्हाइसऱॉय जर स्वतःच लिहित असेल की पाद्री मरले, तर त्यात काही चूक नाही. मुळात लोकांना जिवंत जळणाऱ्या पाद्रीचा पूळका आणायचाच कशाला?
@@Ph-xj9lb tya padryane marlech pahije hote.
@@Ph-xj9lbtumhi tech pustak parat nit vacha
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्या मंदिरात देव आहे, तेव्हा देवाच्या आधी या देवाच्या पाया पडा 🙏🙏
सर तुम्ही चांगली माहिती देत हात असिच माहिती देत राह जय शिवराय जय शंभुराजे
फारच छान माहिती!❤आवडली! विश्लेषण ही ओघवत्या भाषेत!
मी बारदेश मध्ये वाढली आहे, खोर्ली, म्हापसा बारदेश गोवा. खोर्ली , सारस्वत विद्यालयात शिक्षक घेतले आहे
आद्य हिंदू नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवराय काळातील ऐतिहासिकसंशोधन फार उशिरा का झाले कोणास ठाऊक? आता हा महाराष्ट्राचा संशोधित इतिहासास 12 वी पर्यंत टप्प्याटप्प्याने शिकवण्यात यावा. रघुजी भोसले चा पराक्रम हे अशात प्रसिद्ध झाला पूर्वी काहीतरी त्रोटक उल्लेख इतिहासात असे.
सखोल आणि सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद!
खूप धन्यवाद!🙏🏻
*⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठी "_*
*_" जय मराठा "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छत्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
जय मराठा,जय बौद्ध,जय मांग,जय Mahar, जय वणी,तेली,मारवाडी, लिंगायत पारशी धनगर कुंभार चांभार सोनार न्हावी बंजारा न्हावी,
जय शिवराय जय शंभुराजे 🙏
I am christian but I am having huge respect for Shivaji Maharaj❤
खूप छान व नवीन माहिती
या भुमंडळाचे ठाही, धर्म रक्षी ऐसा राहिला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे... जय शिवराय 🚩
अतिशय छान माहिती सर 🙏🙏
जय जिजाऊ हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Ani he ch batlyli lok ata hallyluya kart firt ahet ata yed javi😂😂😂
जय शिवराय
Jay Bhavani Jay Jijau Jay Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🚩⚔️🚩🪷🪷🪷🪷
खूप खूप धन्यवाद
जशास तशा न्याय,
धन्यवाद.
छ शिवाजी महाराज,संभाजीमहाराज व मराठेशाहीचा खरा इतिहास आपण समोर आणत आहात धन्यवाद
सेकलर वामपंथी लिब्रांडू काँग्रेस धार्जिण्या खुज्या राज्यकर्त्यामुळे लोकांमुळे आपला चुकीचा इतिहास काही ठिकाणी लिहिला आहे
आपण असाच पर्दाफाश करावा
आम्ही आपल्या विडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो
RSS च्या अर्थात ब्राम्हणांच्या मानसिक गुलामगिरीत तू जन्मापासूनच जगत आहेस. याचा पण विचार कर.
जय शिवराय , जय महाराष्ट्र.
नेहमीप्रमाणे खूप छान विवेचन❤
खुप छान माहिती धन्यवाद साहेब.
Mahadev che avtar 🙏sanatni hindhu dharm rakshak chatrapati shivaji maharaj🙏
जय शिवराय... जय महाराष्ट्र धर्म !
खुपच छान ❤❤😊
DharmaRakshak and tyanchi Govyat Khup respect aahe
जय शिवराय 🙏🚩
Bolo chatrapati shivaji maharaj ki.....jai
खूप सुंदर माहिती दिलेली आहे 🚩🙏
Sir maratha shabd kiti purana ahe ? Aani he shilalekh madhe ahe ka
Khup chan sr. 🙏Chatrapati Maharaj Sampurna Gyani Adbhutpurv Vidvan Hote.. Agadi barobarch 👌tyani kel, kontihi goshta haddibaher gelyavar Aasech Vagave Lagate.. Atta Aaplya Deshachya 🇮🇳 Rakshana sati asech Karnyachi Garaj aahe👍
Very nice explanation on factual history!
अगर न होते शिवराज तो होती सुन्नत सबकी
जय महाराष्ट्र प्रवीण सर
I love you chatrapati shivaji maharaj na adhi kadhi jhala na punha kadhi koni hoyil tumachya sarakhe
कृपया तमिळनाडूमधील महाराजांचं योगदान सांगा कारण ते लोक मान्य करत नाहीत.
Te lok manya karat nahit mahnje itihas badalnar nahi. Tya lokankade laksha dyaych nahi
या परकीय लोकांना कसे काय एवढे धाडस होत होते?
आपले लोक काय करित होते? त्या वेळेस ही हात मिळवणी केली होती म्हणजे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
जश्यास तसे 🙏🎉
खरा इतिहास ❤❤
खूपच छान माहिती सांगितली जय शिवराय
जबरदस्त❤
अप्रतिम
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवि स्वराज्याची स्थापना केली आहे
Khup chan Sir....
Ati sunder mhahiti, aseche sagat raha, dhanyawad.
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
शिवाजीराजांनी प्रचंड शौर्याचे काम केले होते!
पूर्णपणे नवीन माहिती. खूप छान सांगितले तुम्ही.
Excellent study Sir, information with documentary proof , Many thanks to this type of historical reaserch.. Thank you.
Thanks for sharing this unknown history.
सर सिंदखेडराजा चे गोमाजी काका वर व्हिडिओ बनवा ना please
सर महार समाज्याचे लोक खरोखरच , महाराजाच्या सैन्यात होते काय,जर होते तर तानाजी मालुसरे,घोरपडे, हंबीरराव, बाजीप्रभू सारखे प्रसिद्ध का नाहीत ,जय शिवराय, जय भिमराया 🙏
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. बघा ua-cam.com/video/AH_naiQxEYs/v-deo.html
त्या व्हिडिओ चे नाव काय आहे
@kokanbahar1467 ua-cam.com/video/AH_naiQxEYs/v-deo.html
एक मराठा लाख मराठा
जय शिवराय
जय श्रीराम