@HINDUSTAN आरे मित्रा तु बोलतो ते बरोबर आहे भिमाकोरेगाव ला स्तंभ आहे ते साक्षदेत 500शूर वीरांच पन ते तुम्हाला खोटे वाटते आनी हो आमचा इतिहास दाबन्या चा खूप जने प्रयत्नही करतात
गणपत दादा महार आणि रायप्पा दादा ला त्रिवार मानाचा मुजरा आम्ही महार नाही पण मला अभिमान आहे महारांचा तो पण माझ्या शंभू राजांचा त्रिवार मुजरा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
यहा जात भी पात भी द्विज तो गद्दार है सिर्फ और सिर्फ बहुजन ना कोई दूरजन अपने स्वराज्य के लिये हम ही लढे तुम्हारे खिलाफ हम पुरा स्वराज लेंगे तुम से हर एक ब्राह्मणवादी से छ शिवाजी महाराज के रयतेच राज्य लायेंगे सहाजी राजे का सपना पुरा करेंगे हमे किसी आतंकी ऑर विदेशी ओ से सर्टिफिकेट नहीं चाहिय तुम भारतीय हो तो अपने पुरवजो को इतिहास स्विकारो तभी तुम खुद को हम से जोडो नहीं तो तुम्हारा ये हेतू ही होता है बकरी की तरह मैं मैं कर के घुस जानें का खुदका प्रचार कराने का तू खुदकी history check कर ले विदेशी
गर्व आहे मला मी पूर्वीचा महार आणि आताचा बौध्द आहे आणि माझे पूर्वज हे महाराजांचे रक्षक होते... शंभू राजे यांच्या साठी सुद्धा भीमा कोरेगांव घडले.. जयभीम जय शिवराय
ज्यांनी महाराष्ट्राचा मातीसाठी रक्त सांडले अशा थोर मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवने काळाची गरज आहे आणि हिच खरी श्रद्धांजली ठरेल शिवरायांसाठी व त्यांच्या मावळ्यासाठी 🙏🙏🙏🙏
नमस्कार नियम जर्सीत तर काय होईल गोष्ट लक्षात घेऊन जात असेल तरच नवल पाटील उपस्थित राहणार असून यात फरक पडणार आहेत राव पण एक दिवस अचानक ईईईईईइऋ आहेत पण मग नंतर मात्र आज काल एक दिवस वाट पहात आहोत आपण फक्त दोन हजार
आज ही पुर्वी चे महार म्हणजे आजचे स्वाभिमानी , सत्यवादी, स्पष्टवादी बुद्धिष्ट. हे बहुतांश फार निष्ठेने संत तुकाराम-शिवाजी- संभाजी-शाहु महाराज, महात्मा फुले,संत गाडगे महाराज यांच्याच आदर्शावर चालतात.
आदरणीय रायप्पा महार आणि आदरणीय देवाप्पा महार आपणाला मानाचा त्रिवार मुजरा असे शूर वीर स्व राज्यास लाभले हे आमचे भाग्य समजतो पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम ज य शि व राय जय राजे छ संभाजी म हा राज जय महाराष्ट्र जय भवानी जय भीम
आमचे पूर्वज शुर लढवय्ये होते त्यांनी शिवबाच्या छाव्याला वाचवण्यासाठी हजारोच्या सैन्यात घुसून आपलया प्राणाची आहुती दिली आम्हाला गर्व आहे आम्ही त्या रायप्पा महारांचे वारसदार आहोत जयभीम
सलाम तुमच्या कर्तृत्ववाला 💐💐 सलाम विरपुत्र रायपा यांना आमचा राजा जाती पाती माणनारा न्हवता मराठी मातीसाठी व धर्मासाठी बलीदान देणारा राजा होता... शुर संभाजीराजे तुम्ही दिलेल्या बलीदान बघुन अश्रु अजुन सुध्दा मराठी माणसाच्या डोळ्यात वाहतात ... तुम्ही परत जन्म घ्यावा राजे...
रायपा महार याना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏सर तुम्ही शंभूराजे यांच्या बद्दल माहिती देतात खूप दु ख होते किती यातना झाल्या स्वराज्यासाठी शंभूराजे यांना निष्ठावंत मावळे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
करा तुम्ही जाती पाती च राज करण महाराज कैद होत्र शिवाजी राजे कैद होत्र तेव्हा एक कुंभाराच्या इसमन शंभू राजे लहान असताना त्यांना पेटी ची कल्पना दिली होती आणि मदत केली होती महाराज बाहेर यायला हे माहीत नसेल तुम्हला तानाजी कोण हे माहीत नसेल आता काही लोक जिवा महाले हा महार महंत आहे मुळात ते वाणी होते आणि भोर तालुक्यातील होते ते त्यांना ही महार केलं जाती च rajnakrn करून काय करायचं हेच समजत नाही
तुमचे मनापासून आभार .आमच्या पूर्वजांचा इतिहास पुढे आणल्याबद्दल. या वरुण हेच सिद्ध होते की महार समाज हा या मातीतील रहिवासी आहे आणि वेळ आली तर तो जिवाची बाजी ही लावतो. जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🕸
आपण फक्त औरंग्याला शिव्या देतो, पण संभाजी राजांना फितुरीने पकडून देणाऱ्या शिर्क्या बद्दल काहीच बोलत नाही. फितुरी झाली नसती तर आजचा महाराष्ट्र वेगळाच असता.
छत्रपती संभाजी महाराजाना पकडून देणारा गणोजी शिर्के एकटाच कसा असू शकतो ,350 किलोमीटर वरून मुकर्रबखान खान 5000 सैनिकास संगमेश्वराला बिना अडथला येतो ,हे एकढा गणोजी शिर्के ऐवढे करू शकत नाही, छत्रपती संभाजी महाराज जरी छत्रपती होते तरी स्वराज्याचे एक गुप्तहेर खाते होते व अष्टप्रधान मंडळ होते ,अष्टप्रधान मंडळावर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी होती ,अष्टप्रधानमंडळ असताना जर छत्रपती संभाजी महाराज जर कैद होतात तर ही अष्टप्रधान मंडळाची जबाबदारी आहे ,जेवढा गणोजी शिर्के जबाबदार आहेत तसेच अष्टप्रधानमंडळ सुद्धा जबाबदार आहे तेव्हा जर गणोजी शिर्के व अष्टप्रधान मंडळाच्या लाचारीने किंवा गद्धारीने छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले,कारण कुणा एका व्यक्ती च्या प्रयत्नाने छत्रपती संभाजी महाराज पकडने अशक्य आहे, तसेच अष्टप्रधानमंडळ हे संभाजी महाराजांच्या किती भल्या वर होते हा इतिहास सांगतो,जय जिजाऊ जय शिवराय
खरच खूप वाईट वाटत आहे आजपण आपण त्याच जातीच्या वेढ्यात कडकलो आहोत, अरे ज्यांनी स्वराज्य निर्माण केल त्याच आत्मबलिदानाने सौरक्षण केल आपला देश धर्म वाचवला त्याचाच आपल्याला अभिमान असाला पाहिजे. आपण सर्व मराठी मातीतले आहोत त्याच मावळ्यांचे वंशज आहोत आणि असे जातीवरून भांडतो याची खरच आज हे सर्व comment बघून लाज वाटली.🙏😞 आपल वैर तर त्या लोकांन विरुद्ध असला पाहिजे ज्यांनी आपल्या वर राज्य केल आपला देश बळकावला आणि आज पण आपल्याच मधी राहून आपल्या देशाचे होऊ शकत नाही. प्रगती करा मराठी माणसाला साथ द्या, देशाच्या विकासात योगदान द्या, मोठ्यांचा मान राखा, स्त्रियांचा आदर करा. शेवटी माणूस हा इतिहासातुन हेच शिकला की माणूस इतिहासातून काहीच नाही शिकला. जय शिवराय, जय शंभूराजे ,जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद,जय हिंदू ,जय जवान, जय किसान, भारत माता की जय.🙏🇮🇳🚩
रायप्पा महार नव्हते ते स्वराज्यासाठी जीव तळहातावर घेउन लढणारे मावळे होते त्यांना कोणत्याही जातीत बांधणे हा त्यांचा अपमान होईल .जसे छत्रपतीं सर्वांचे तसेच सारे मावळे पण त्यांना मर्यादित करु नका
@Akash Sonavane मराठा का म्हणाल जात हे माहीत आहे का भाऊ त्या वेळी 12 बलुती ही सुद्धा मराठा म्हणली जात होती। मराठी बोली भाषा बोली जात होती अपल्याप्रतात म्हणनून मराठा म्हणल गेलं आहे समजलं का मराठा ही जात नाही पात नव्हता ती भाषा होती
@Akash Sonavane भाऊ बरोबर आहे पण मी काय सांगितलं ते वाचा आज तुमच्या reply ला विरोध नाही मी काय घडयय ते सांगितलं सत्य पतिस्थिती हे समजून घ्या रेपल्य तुमच्या coment ला नव्हता तुम्हला संगण्या साठी होता
सोड आपला समाज मेलेले ढोर खात होता ,मग काय पूजा करणार होते काय ते आपली...आपण सांगे दुसऱ्याला शेंबूड आपल्या नाकाला....... मी पण महराच आहे , अस्पृश्य समाज आहे आपला अस मी मानतो... दारू पिऊन dj वर नाचणारा माझा समाज आहे ..लाज वाटतेय मला माझ्या समाजाची .... ते बर झालं बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणून नाहीतर आज सुध्धा तुम्ही शूद्र राहिले असता ....त्या टकल्यान साऊथ आफ्रिकेला जाऊन कळ्या लोकांसाठी आंदोलन केलं ,त्याच्या काय डोळ्यात बुल्ली गेली होती काय ...इथले महर दिसले नाहीत त्या टाकल्या गांडीच्याला गांडीजी टक्कल भोसदीच..... जा झोपा good night
किती एवढी मोठी निष्ठा,कीती प्रेम, किती जिव्हाळा आपल्या शंभू राजां बद्दल. अशा प्रेमळ, मनमिळाऊ, न्यायरक्षक ,स्वराज्य रक्षक राजांसाठी लाख वेळा मेले तरी चालेल अशी धारणा करणारे मावळे यांना व शंभू राजांचा विश्वासू साथीदार रायप्पा महार यांना मानाचा मुजरा. जय शिवराय जय शंभू जय भिमराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@@sirimusicstudio2052पेशवा जर शिवाजी महाराजांचे होता तर तो पेशवा एवढा जातीवाद का करत होता महाराजांनी कधीच जातीवाद केला नाही तो शेंडीवला का करत होता जातीवाद ह्याचे योग्य उत्तर द्याल हीच अपेक्षा पेशवा चा चमचा
@@sirimusicstudio2052इतिहास वाचला नसेल तर वाच तोंड दिले म्हणून काय पण बोलू नये भीमा कोरेगाव हि लढाई छत्रपती शासन गेल्या नंतर झाली पेशावाई सोबत हि लढाही होती हि लढाई आमच्या मान सन्मान आसमीतेची आहे
व्यर्थ न हो बलिदान! स्वराज्यासाठी लढणार्या स्वातंत्र योध्द्यांना मानाचा मुजरा! ये मेरे वतन के लोगो ! जो शहिद हुये उनकी जरा । जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी!
मुगल सैन्याच्या लाखोंच्या फोजेत घुसून संभाजी राजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करणार इमानी सरदार रायाजी महार. हा सत्य इतिहास आजवर खोट्या इतिहास कारांनी दडवून ठेवला,हे मनाला दुःख दायक ठरणारं ठरलं.😢 जबरदस्त मांडणी👌👌👍👍 जय शंभू जय शिवराय
धन्य त्यांचे शूर मावळे धन्य तो पराक्रम संभाजी राजे कधीच हार मानणारे नव्हते हे आम्ही जाणलं त्यांनी केलेला त्याग आमच्या रक्तात कायमचा राहील आम्ही कोकणात जन्मलो या मातीत जन्मलो याचे आम्हाला अभिमान आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
मी मावळा शिवरायांचा इमान सदैव मातीसाठी स्वराज्यासाठी जय शिवराय जय शंभुराजे जय भिम गर्व आहे महार असल्याचा आणि महाराजांच्या मातीत जन्म झाल्याचा जय शिवराय ❣️
रायाप्पा महाराष्ट्र यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन तसेच गणपत महार यांना सुद्धा मानाचा मुजरा लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे सर्वाना वाटते आम्हाला अभिमान वाटतो की महार लोक महाराजांचे मावळे होते आणि आज तेच मावळे आज बौद्ध आहेत आज देखील आम्ही महाराजांना आमच्या हृदयात महत्वाचे स्थान देतो व आमच्या प्रत्येक बौद्धांच्या घरात महाराजांचे बाबासाहेब यांचे व गौतम बुध्दाचे फोटो दिसतील परंतु एकही मराठाच्या घरामध्ये बाबासाहेबानच फोटो दिसत नाही ह्याची खंत वाटते आणि आम्ही देव मानत नाही महाराज व बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव आहेत.परंतु एवढा मोठा इतिहास असताना तो लपवला जातो व नष्ट करण्याचा प्रयत्न केलं जात आहे ह्याची खंत वाटते जय भिम जय शिवराय ❤️❤️🙏🙏
@Sagar Donde रायाप्पा माहार यांच बोलत आहे, बरोबर आहे तूझ आपण सर्वनी बौद्ध धर्म स्वीकार केला पाहिजे आणि आचरण पण , 1956 साली दिला आहे मला माहित आहे ़ विषय माझ्या बद्दल मी एक बौद्ध आहे , माहार हा इतिहासातून न पुसणारा शब्द आहे , आपण जे बोलला किंवा विचारला ते चूकल ,कोणत्या माहाराच बोलत तू तू बौद्ध नाही का आजून हिंदू माहार आहेस हे बघ आपल्या पूर्वज्यांनी घडवलेला इतिहास वाचल्यावर किंवा पाहिल्यावर गर्व वाठतो, म्हणून मला रायाप्पा माहार, 500 माहार, आजून फार काहि आहे, माहार शब्दाला खरे आहेत ,राहिला विषय बौद्ध धम्मचा बाबा साहेब यांनी सांगीतलेल्या मर्ग वरच जाणार ़
@SAGAR DONDE bhavano Ya video cha comment bgha Mahara vr jalnare kiti ahe ani magh khechnare kiti ahe mla Ata kalatay Babani budh dhaam aaplyala ka dila bass evdh ch. bolel.pn 1 sangto Dusaryan che Jalnari comment vachun Khup man shant hotay. Negative comment valya na reply naka karu 😂😂😂😂
धन्य तो रायप्पा महार त्याच्या बलिदान शौर्य धाडसी पणाला शतशः वदंन 🙏🙏
गर्व वाटतो की आम्हचे पूर्वज ज्यांनी महाराजा जाण साठी प्राणाची बाजी लावली असल्या वीर मावळ्यांना जय शिवराय जयभीम
There is nothing in between mahar and Maratha.
@@nandkumardeshmukh3919 yes it can be seen by your surname
@@nandkumardeshmukh3919 महजे
@@nandkumardeshmukh3919 दोघांचं रक्त एकच
@@nandkumardeshmukh3919 tumchya sarkhya vicharvantan mule aaj maharashtra che he diwas pahayla miltat. Shivaji maharajani ek kelela samajache tukde karnare vichar yetat tari kuthun.
मरेपर्यंत हार न मानणारा तो महार. स्वराज्य स्थापन आणि स्वराज्य रक्षणासाठी महत्वाचे योगदान देणारा महार.
😅😢😅😅😂
@@latabaswant2085lata yeu ka ghari
Maharajanchya mavale mhanje heere hote
छत्रपती संभाजी राजे मानाचा मुजरा
Lekin abhi to jay bhim jay mim😂😂😂
सर्व महार मित्रांना मनापासून दंडवत.काळेपाटील छत्रपती सभाजिनगर.❤❤
Jaybhim mn ki
रायाप्पा ❤❤❤❤
गर्व आहे मला मी महार असल्याचा
जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
@HINDUSTAN इतिहास तर खरा आहे पंन काही जनाची जळते ना तोच बोलतो इतिहास खोटा आहे
@HINDUSTAN , तुला म्हणायचं काय आहे मित्रा?? कुठला इतिहास खोटा साबित करायला निघालास??
@HINDUSTAN आरे मित्रा तु बोलतो ते बरोबर आहे भिमाकोरेगाव ला स्तंभ आहे ते साक्षदेत 500शूर वीरांच पन ते तुम्हाला खोटे वाटते आनी हो आमचा इतिहास दाबन्या चा खूप जने प्रयत्नही करतात
@HINDUSTAN . Ae hublak nakki Maharashtac rahato ka tu
@HINDUSTAN . Baki kahi nahi . Bamni kava samjun ghyava. Tu mahar nahi ki maratha nahi. Tu tar bramhan ce aulad vatoy.
सर्व महार मित्रांना मानाचा मुजरा 🙏🏼🚩
Jay bhim jay shivray
Me pn maharch ahe pn sarv jatiche shur mavalyana naman asu ❤️ Jay shivarai 🧡 Jay bhim ✊
💙🧡
💙🧡
Jay Bhim Jay Shivray ♥️💙
महाराष्ट्रातील तमाम मराठ्यां तर्फे महान वीर योद्धा रायाप्पा यांस मानाचा मुजरा. 🌷🌷🌷
😊🙏🙏🙏🚩
Bhau aaplya pasun khara itihas lapvlya gele
Khara dushaman ko te jana ....
Chhatra pati Shivaji maharajanvar 1 war koni kela.....
Kulkarni
Jati dharm maharajenni kadhich manla nahi
@@SagarMadane gufuf
@@pravinshirsath5927 baji prabhu deshpande visarlat ka
रायप्पा महार ,देवप्पा महार आणि गणपत महार या तिनही संभाजी भक्तांना लवून त्रिवार मानाचा मुजरा ... जोहार 🙏
जय शिवराय ! जय शंभूराय !! जय भिमराय !!!
Thx
🙏
@@annashabpatil5197 क़
💙गर्व आहे मला मी महार म्हणून जन्माला आलो 💙
💙जय भीम 💙 🙏 जय शिवराय 🙏
महार नाही बौध्द बोला जयभीम
गर्व तर असलाच पाहीजे
जय शिवराय🙏
@@rekhakambale8590 लाज वाटतेय का त्यात?
Mahar nhi re Buddhist mn ani thod shik dr Babasaheb Ambedkar ky bole hotye
आताचे बौद्ध पूर्वश्रमीचे महार तरी अभिमान आहे.. जय भीम जय शंभूराजे 🚩🙏🏼
गणपत दादा महार आणि रायप्पा दादा ला त्रिवार मानाचा मुजरा आम्ही महार नाही पण मला अभिमान आहे महारांचा तो पण माझ्या शंभू राजांचा त्रिवार मुजरा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
ना जात ना पात।
राजे शंभुजी से एकनिष्ट रहनेवाले हजारों में से एक रायपा आपको भी शत शत नमन।।
आपने स्वराज्य के लिये राजे शंभुजी के साथ अच्छा काम किया
यहा जात भी पात भी
द्विज तो गद्दार है सिर्फ और सिर्फ बहुजन ना कोई दूरजन
अपने स्वराज्य के लिये हम ही लढे तुम्हारे खिलाफ हम पुरा स्वराज लेंगे तुम से हर एक ब्राह्मणवादी से छ शिवाजी महाराज के रयतेच राज्य लायेंगे सहाजी राजे का सपना पुरा करेंगे
हमे किसी आतंकी ऑर विदेशी ओ से सर्टिफिकेट नहीं चाहिय तुम भारतीय हो तो अपने पुरवजो को इतिहास स्विकारो तभी तुम खुद को हम से जोडो नहीं तो तुम्हारा ये हेतू ही होता है बकरी की तरह मैं मैं कर के घुस जानें का खुदका प्रचार कराने का तू खुदकी history check कर ले विदेशी
👌🏻👌🏻👌🏻
संभाजी ब्रिगेड तर्फे पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध यांचे अभिनंदन
शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांच्या रक्षणासाठी व स्वराज्य साठी नेहमी आमचे पूर्वज सोबत राहिले . त्याचा आम्हाला अभिमान आहे
जय शिवराय जय भिमराया
गर्व आहे मला मी पूर्वीचा महार आणि आताचा बौध्द आहे आणि माझे पूर्वज हे महाराजांचे रक्षक होते... शंभू राजे यांच्या साठी सुद्धा भीमा कोरेगांव घडले.. जयभीम जय शिवराय
🎉
ज्यांनी महाराष्ट्राचा मातीसाठी रक्त सांडले अशा थोर मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवने काळाची गरज आहे आणि हिच खरी श्रद्धांजली ठरेल शिवरायांसाठी व त्यांच्या मावळ्यासाठी 🙏🙏🙏🙏
तेव्हाचे मावळे होते अनि आता फक्त जात पात करणारे कावळे राहिले राजे
Narendra Sonawane काटूनलावा
Khar ahe
Naka sangu je swatala mavla bolun ghetat tyanich mavala shabd eka jatipurta thevla
बरोबर बोललात
Khar ahe bhava ...jai bhim
एकच वार 🗡🗡 तोही आरपार तो म्हणजे फक्त 🚩 महार🚩🚩
🙏🙏 जय भीम जय शिवराय जय महार 🙏🙏
Mahar veer hote .Jai bheem Jai shivrai🚩🚩
ball searajrwaykraxakseand ft has the most part is a wee
Jai Bhim bhava
जय हो महार 💙💙
That's why Britishers has formed MAHAR BATTALIAN...
राय्याप्पा महर यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏......जय शिवराय 💙 जय भीम 💙 जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
एवढं सगळं समजून आता तरी आपण एकत्र यावं. जय शिवराय जय शंभूराजे, जयभिम.
Atahi bramban he hou denar nahit
रायप्पा महार यांना मानाचा मुजरा
🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏
Mujra
नमस्कार नियम जर्सीत तर काय होईल गोष्ट लक्षात घेऊन जात असेल तरच नवल पाटील उपस्थित राहणार असून यात फरक पडणार आहेत राव पण एक दिवस अचानक ईईईईईइऋ आहेत पण मग नंतर मात्र आज काल एक दिवस वाट पहात आहोत आपण फक्त दोन हजार
@@sanjaysaste9976 are kehena kya chahte ho
हे आजच्या शिवसेनेला कळायला पाहिजे होते.
खरोखरच राईअपा ला मणाचा मूजरा यज शिवराय जय शंभूराजे ..
महार मराठा..... जर एकत्र आले तर इतिहास बदलून जाईल.............. जय शिवराय जय रायपा
जय भीम जय शिवराय मित्रा
आजच्याच..पिढीला.नाही.समजंत..महारं
म्हणजे..आजही..दवेषं..करतात.आहेत
Jay bhim 🔷 भावा, ऐक नंबर बोला,,,
...महारं.पहील्यां.पासुंनच.5.पाऊलं.पुढेचं.
होतं.पणं.माझ्यां.बाबां.साहेबांची.जयंती.
आली.की.हेचं.मराठां.बोलाचे.
आली रे..भिंमट्यांची.जयंती.आली.आसे
हिंनवायंचे
@@shivajijagtap9022 काहीं दिवसांनी हे लोक महार समाज साथी साठी तरस तील 💙💙jay bhim
आज ही पुर्वी चे महार म्हणजे आजचे स्वाभिमानी , सत्यवादी, स्पष्टवादी बुद्धिष्ट. हे बहुतांश फार निष्ठेने संत तुकाराम-शिवाजी- संभाजी-शाहु महाराज, महात्मा फुले,संत गाडगे महाराज यांच्याच आदर्शावर चालतात.
आदरणीय रायप्पा महार आणि आदरणीय देवाप्पा महार आपणाला मानाचा त्रिवार मुजरा असे शूर वीर स्व राज्यास लाभले हे
आमचे भाग्य समजतो
पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम
ज य शि व राय जय राजे छ संभाजी म हा राज जय महाराष्ट्र जय भवानी जय भीम
किती मोठे बलिदान दिले रायपा महार यांनी,
औरंगजेबाचा फौजेत शिरने खायचे काम नव्हते, रायपा यांना मानाचा मुजरा
Rajanche vede mavlyana kahi aavghad navte,Jay Shivray ,Jay Bhim
😢⁹p⁰ 00 ⁰0 00 ⁰0
00
महार हे प्रामाणिक व विश्वासू होते, सर्वे फितूर झाले पण महार नाही.
Good dear
खुप मोठा विनोद केला...😂😂😂😂
Changla joke ahe.
@@कट्टरमराठा-श1र ho ka
@@tejasgaikwad2714 हो बाळा हो...😂😂😂😂
महान कार्य फितुरांना नाही पटणार....🙏
Rayappa Mahar the great warrior. My salute for him.
मानवि समाजात फक्त दोनच जाति पाहीजे होत्या पहीली ईमानदार व दुसरी बेईमान शिवशंभु चे मावळे जसे कि रायाप्पा हे माझ्या मते पहील्या जातित मोडतात 👌👌👌⛳
Perfect 👍👌
Tya beimanit mahar Pahile yenar.rayappa ch Sodun
@@वासकोदगामा-न1ड tya beimanit Peshwa pahle yenar 1750 cha Sangola tahacha itihaas vaach aadhi jithe Peshwyane aaplyach malkala Chatrapatinna harvun swatahach pratyaksh shasak houn basle aani tya nantar Chatrapatinchya adhikaranvar Peshvyane kiti gada aanli toh itihaas vaach mhanje kon kiti beimaan hey tuzya lakshat yeil. Aani jyanna1750 chya Sangolyachya chatrapatinchya parabhavat Shatrucha Vijay disat naahin tyanni itaranna bol laavu naye.
@@वासकोदगामा-न1ड कारण ते पेशवाई ब्राम्हणवादाचा विरोध करतात म्हणून😊😊😊
@@rahulborkar4172
Peshvyancha itihas vacha............
Truly Respect Shree Rayappa Mahar
Jai Shivray 🙏🙏🙏🔥🔥🔥
🙏🙏🙏
🙏🙏🙏
😢
रायाप्पा महार हा शंभूराजेंचा खास
अंगरक्षक होता. विश्वासू होता .
आमचे पूर्वज शुर लढवय्ये होते त्यांनी शिवबाच्या छाव्याला वाचवण्यासाठी हजारोच्या सैन्यात घुसून आपलया प्राणाची आहुती दिली आम्हाला गर्व आहे आम्ही त्या रायप्पा महारांचे वारसदार आहोत जयभीम
Khar kai bhau tumi kute rahta tumach gav taluka konta,jai bhim
सलाम तुमच्या कर्तृत्ववाला 💐💐 सलाम विरपुत्र रायपा यांना
आमचा राजा जाती पाती माणनारा न्हवता
मराठी मातीसाठी व धर्मासाठी बलीदान देणारा राजा होता... शुर संभाजीराजे तुम्ही दिलेल्या बलीदान बघुन अश्रु अजुन सुध्दा मराठी माणसाच्या डोळ्यात वाहतात ... तुम्ही परत जन्म घ्यावा राजे...
अभिमान आहे मी महार आहे याचा जय भीम, जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
रायपा महार याना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏सर तुम्ही शंभूराजे यांच्या बद्दल माहिती देतात खूप दु ख होते किती यातना झाल्या स्वराज्यासाठी शंभूराजे यांना
निष्ठावंत मावळे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खरे तर आज सर्वानी जातपात विसरून एक भारतीय मानून एकत्र होऊन देश पुढे नेला पाहिजे ।हीच महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली।
😇😇barober
रायप्पाजी आपणास कोटी दंडवत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
जय शिवाजी
महार....एक शूरवीर आणि लढाऊ लोक आहेत...
Joke
करा तुम्ही जाती पाती च राज करण महाराज कैद होत्र शिवाजी राजे कैद होत्र तेव्हा एक कुंभाराच्या इसमन शंभू राजे लहान असताना त्यांना पेटी ची कल्पना दिली होती आणि मदत केली होती महाराज बाहेर यायला हे माहीत नसेल तुम्हला तानाजी कोण हे माहीत नसेल आता काही लोक जिवा महाले हा महार महंत आहे मुळात ते वाणी होते आणि भोर तालुक्यातील होते ते त्यांना ही महार केलं जाती च rajnakrn करून काय करायचं हेच समजत नाही
@@realviwe2607 mehar regiment mhnje desha sathi ledhnare
@@srmanimation1089 लवडु गप बस . झाटु
@@srmanimation1089 lai jalto re bhava maharavar😂😂 gaand marli ky tuzi aamhi
तुमचे मनापासून आभार .आमच्या पूर्वजांचा इतिहास पुढे आणल्याबद्दल. या वरुण हेच सिद्ध होते की महार समाज हा या मातीतील रहिवासी आहे आणि वेळ आली तर तो जिवाची बाजी ही लावतो. जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🕸
धन्य ते छ.शंभूराजे ।
धन्य ते विर राय्यपा महार।
धन्य ती स्वामिनिष्ठ।
*जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।*
सर्वांनी बलिदान मास पाळा माझ्या देवासाठी माझ्या शंभु राजा साठी .
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
मि जय भिम आहे पण मि कडक बलीदान मास पाळतो
@@akashranbhise559 mast bhava ..jay bhim aso kinva maratha ...apan sgle bhauu ahot and महाराजांचे मावळे..
Kadhipasun kadhiprent palaycha asto plz sanga
Majya ❌
Aplyaa ✅
ना जात ना पात... आपन सर्व एक आहोत.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
मर हट्टा मावळा रायप्पा महार याच्या स्वराज्य व राज्या वरिल जिवा पा ड प्रेम याचा मला हेवा वाटतो..
रायप्पा महार यांना मानाचा मुजंरा जय शिव शंभु
महार थेरवादी बौद्ध ☸️🚩
जय रायप्पा नमो बुद्धाय ☸️
जय शंभुराजे जय भीम
🕉🤝☸️🚩🚩🚩
शत शत नमन रायप्पा महाराज
खरच काय माणसं जोडली होती हो शिवप्रभुंनी जीव घेणे आणि देणे दोन्हीही गोष्टी शुन्य मोलाच्या
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे स्वराज्यासाठी रक्ताचे पाणि करणाऱ्या सर्व मावळयाना मा ना चा मुजरा मुजरा मुजरा
अभिमान वाटतो की महार माणूस राजेंना सोडविण्याचा प्रयत्न केला,
आणि , समाधी पण गणपत महार,
यांनी केली
राजेंच्या काळात असल जात वगेरे काही नव्हत आठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केल पण आजुन पण लोकांना समजत नाही जातीवाद करतात
@@balajikhandare3737 मला तस नही मानायचं ,एकमेव छत्रपती होते की त्यांनी सर्व समजतील माणसाला एकत्र करून,
स्वराज्य निर्माण केलं,
@@rajratnamore1266 khar ahe tujh mitra .
जय जिजाऊ शिवराय
@@theviralvideos3563 हा
*अप्रतिम इतिहास माडंला सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय फुले जय भीम*
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏
Kaay mast History hoti MAHAR anchi aani 'MAHAR 'ASHTRA chi...proud very proud ki amhi Mahar hoto aaj amhi Bauddha ahot pn titiech imaandar aani shurveer...👍🏻👍🏻
हे ऐकून मन सुन्न झालं,,, जय जिजाऊ,,जय शिवराय,,जय शम्भू राजे,,,,जय भीम
Idiieiiei
आपण फक्त औरंग्याला शिव्या देतो, पण संभाजी राजांना फितुरीने पकडून देणाऱ्या शिर्क्या बद्दल काहीच बोलत नाही. फितुरी झाली नसती तर आजचा महाराष्ट्र वेगळाच असता.
Aaj Aurangyaa wegweglya rupaat. Aahet , aaplya madhye eki Pahije
छत्रपती संभाजी महाराजाना पकडून देणारा गणोजी शिर्के एकटाच कसा असू शकतो ,350 किलोमीटर वरून मुकर्रबखान खान 5000 सैनिकास संगमेश्वराला बिना अडथला येतो ,हे एकढा गणोजी शिर्के ऐवढे करू शकत नाही, छत्रपती संभाजी महाराज जरी छत्रपती होते तरी स्वराज्याचे एक गुप्तहेर खाते होते व अष्टप्रधान मंडळ होते ,अष्टप्रधान मंडळावर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी होती ,अष्टप्रधानमंडळ असताना जर छत्रपती संभाजी महाराज जर कैद होतात तर ही अष्टप्रधान मंडळाची जबाबदारी आहे ,जेवढा गणोजी शिर्के जबाबदार आहेत तसेच अष्टप्रधानमंडळ सुद्धा जबाबदार आहे तेव्हा जर गणोजी शिर्के व अष्टप्रधान मंडळाच्या लाचारीने किंवा गद्धारीने छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले,कारण कुणा एका व्यक्ती च्या प्रयत्नाने छत्रपती संभाजी महाराज पकडने अशक्य आहे,
तसेच अष्टप्रधानमंडळ हे संभाजी महाराजांच्या किती भल्या वर होते हा इतिहास सांगतो,जय जिजाऊ जय शिवराय
शंभूराजांबद्दल खरी बातमी तर रंगनाथाने मोगलांना दिली
Rangnath swami kulkarni hya haramkhor ane pakdun dile
रायप्पा तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा
खरच खूप वाईट वाटत आहे आजपण आपण त्याच जातीच्या वेढ्यात कडकलो आहोत,
अरे ज्यांनी स्वराज्य निर्माण केल त्याच आत्मबलिदानाने सौरक्षण केल आपला देश धर्म वाचवला त्याचाच आपल्याला अभिमान असाला पाहिजे. आपण सर्व मराठी मातीतले आहोत त्याच मावळ्यांचे वंशज आहोत आणि असे जातीवरून भांडतो याची खरच आज हे सर्व comment बघून लाज वाटली.🙏😞
आपल वैर तर त्या लोकांन विरुद्ध असला पाहिजे ज्यांनी आपल्या वर राज्य केल आपला देश बळकावला आणि आज पण आपल्याच मधी राहून आपल्या देशाचे होऊ शकत नाही.
प्रगती करा मराठी माणसाला साथ द्या, देशाच्या विकासात योगदान द्या, मोठ्यांचा मान राखा, स्त्रियांचा आदर करा.
शेवटी माणूस हा इतिहासातुन हेच शिकला की माणूस इतिहासातून काहीच नाही शिकला.
जय शिवराय, जय शंभूराजे ,जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद,जय हिंदू ,जय जवान, जय किसान, भारत माता की जय.🙏🇮🇳🚩
रायप्पा महार नव्हते ते स्वराज्यासाठी जीव तळहातावर घेउन लढणारे मावळे होते त्यांना कोणत्याही जातीत बांधणे हा त्यांचा अपमान होईल .जसे छत्रपतीं सर्वांचे तसेच सारे मावळे पण त्यांना मर्यादित करु नका
Barobr aahe Akash Dada
@Akash Sonavane मराठा का म्हणाल जात हे माहीत आहे का भाऊ त्या वेळी 12 बलुती ही सुद्धा मराठा म्हणली जात होती। मराठी बोली भाषा बोली जात होती अपल्याप्रतात म्हणनून मराठा म्हणल गेलं आहे समजलं का मराठा ही जात नाही पात नव्हता ती भाषा होती
@Akash Sonavane भाऊ बरोबर आहे पण मी काय सांगितलं ते वाचा आज तुमच्या reply ला विरोध नाही मी काय घडयय ते सांगितलं सत्य पतिस्थिती हे समजून घ्या रेपल्य तुमच्या coment ला नव्हता तुम्हला संगण्या साठी होता
@Akash Sonavane kahi harakat nahi. Mauli
Are tumhi jatipati ka mavalyana watatat te imndar mawale hote
एकच महार 🤺🤺🤺🤺🤺🤺🤺
लाखाची हार🥷🥷🥷🥷🥷🥷🥷
जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी
and still mahar remained untouchables ... till the arrival of Dr. Ambedkar
सोड आपला समाज मेलेले ढोर खात होता ,मग काय पूजा करणार होते काय ते आपली...आपण सांगे दुसऱ्याला शेंबूड आपल्या नाकाला.......
मी पण महराच आहे , अस्पृश्य समाज आहे आपला अस मी मानतो...
दारू पिऊन dj वर नाचणारा माझा समाज आहे ..लाज वाटतेय मला माझ्या समाजाची ....
ते बर झालं बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणून नाहीतर आज सुध्धा तुम्ही शूद्र राहिले असता ....त्या टकल्यान साऊथ आफ्रिकेला जाऊन कळ्या लोकांसाठी आंदोलन केलं ,त्याच्या काय डोळ्यात बुल्ली गेली होती काय ...इथले महर दिसले नाहीत त्या टाकल्या गांडीच्याला गांडीजी टक्कल भोसदीच.....
जा झोपा good night
हीच तर शोकांतिका आहे
Peshwa ki den
Right 👍
Artist -Peshwa Shendiwala
किती एवढी मोठी निष्ठा,कीती प्रेम, किती जिव्हाळा आपल्या शंभू राजां बद्दल. अशा प्रेमळ, मनमिळाऊ, न्यायरक्षक ,स्वराज्य रक्षक राजांसाठी लाख वेळा मेले तरी चालेल अशी धारणा करणारे मावळे यांना व शंभू राजांचा विश्वासू साथीदार रायप्पा महार यांना मानाचा मुजरा. जय शिवराय जय शंभू जय भिमराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Jay Bhim
Jay bhim
Jay bhim jay shivrai jay shambhuraje
Jay bhim jay shambhuraje.....
Good collection of the shanbhuraje
जाती मध्ये नका ना मोडू मावळ्यांना जात नसते... आमची जात एकच ती म्हणजे शिव विचारांची
एकदम बरोबर आहे , जात नाही काम मोठं पाहिजे 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
बरोबर भावा ताई
Va re majya bhava
अस बोलून सगळे मावळ्यांचा इतिहास लपवला
✨Proud to be Born in MAHAR cast ❤️
Bhimakoregao is example.👑🔥
Savidhan is biggest example
भिमाकोरेगाव म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या विरोधात लढलेली लढाई
@@sirimusicstudio2052पेशवा जर शिवाजी महाराजांचे होता तर तो पेशवा एवढा जातीवाद का करत होता महाराजांनी कधीच जातीवाद केला नाही तो शेंडीवला का करत होता जातीवाद ह्याचे योग्य उत्तर द्याल हीच अपेक्षा पेशवा चा चमचा
@@sirimusicstudio2052 नाही भावा
@@sirimusicstudio2052इतिहास वाचला नसेल तर वाच तोंड दिले म्हणून काय पण बोलू नये भीमा कोरेगाव हि लढाई छत्रपती शासन गेल्या नंतर झाली
पेशावाई सोबत हि लढाही होती हि लढाई आमच्या मान सन्मान आसमीतेची आहे
एवढं धैर्य फक्त महारच करू शकतात.......,
Bhava rayappa ha majar kri aasla tri to maharajancha mavla hota tyana tri jatichya chauktit adkv nkos
@@RahulKamble-mb6ut Mahar naavachi Regiment aahe Bhava aata
Ladhavayye aahat tumhi
रायापा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम अशा अभाला एवढ्या छाती असणाऱ्या मावल्याला .नतमस्तक.होतो.
जय भीम रायाप्पा महारांना विनम्र अभिवादन 💙💙💙
आज ही अमची दोस्ती मराठा समाजाचा मित्रा बरोबर घट आहे याचा गर्व आम्हला. नेहमी असणारं रयप्पा महार अणि संभाजी राजे ❤
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महार मावळे जय भिमराय🧡💙🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रायंप्पा नां साकशात दंन्ड वत महान ते मावले त्या च्यां मुळे आपन आज आहोत
संभाजी महाराज की जय
महान होते ते मावळे
Nice
व्यर्थ न हो बलिदान!
स्वराज्यासाठी लढणार्या स्वातंत्र योध्द्यांना मानाचा मुजरा!
ये मेरे वतन के लोगो !
जो शहिद हुये उनकी जरा ।
जरा याद करो कुर्बानी
जरा याद करो कुर्बानी!
रडायला आलं ऐंकुन छत्रपती संभाजी महाराजांचा ईतिहास ऐकून जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
शहीद रायप्पा महार यांस विनम्र अभिवादन
K
मुगल सैन्याच्या लाखोंच्या फोजेत घुसून संभाजी राजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करणार इमानी सरदार रायाजी महार. हा सत्य इतिहास आजवर खोट्या इतिहास कारांनी दडवून ठेवला,हे मनाला दुःख दायक ठरणारं ठरलं.😢
जबरदस्त मांडणी👌👌👍👍
जय शंभू जय शिवराय
त्या वेळस च्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय
जय शिव राय जय भीम नमो बुध जय माहाराष्ट
Mahar = SHAURYA, SACRIFICE, COURAGE. 🔥🔥🔥
सलाम मावळयानो तुम्हा सर्वांना
धन्य त्यांचे शूर मावळे धन्य तो पराक्रम संभाजी राजे कधीच हार मानणारे नव्हते हे आम्ही जाणलं त्यांनी केलेला त्याग आमच्या रक्तात कायमचा राहील आम्ही कोकणात जन्मलो या मातीत जन्मलो याचे आम्हाला अभिमान आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
गर्व आहे आम्हाला महार असण्याच्या
तुमचा आवाज ऐकून अंगावर शहारे येतात. 🔥🔥🔥🔥🔥🔥
स्वराज्य चा निष्ठावंत मावळा पराक्रमी योद्धा रायप्पा यांना विनम्र अभिवादन!! जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे !!!
अभिमान आहे शूर वीर महारांचा आणि मराठ्यांचा
Jai Chhatrapati Shivaji Maharaj,Jai Chhatrapati Sambhaji Maharaj, Jai Shur Rayappa Mahar, jyane swatachya jiwachi parwa na karata Chhatrapati Sambhaji Maharajanna sodvinyasathi shatruvar tutun padala. Hyalach mhanatat kattar dosti. Jai Bheem Jai Mulnivasi Jai Sanvidhan Jai Bharat.
एक महार लाखो ठार 💯💯💯
आम्ही महार मावळा.....
छत्रपती शिवाजी राजे
छत्रपती संभाजी राजे
छत्रपती राजर्षी शाहू राजे
यांना मानाचं मुजरा....🙏💙💪🔥
गर्व आहे आम्हाला आम्ही महार जातीचे आहोत.कारण आमचे पूर्वज राजे शंभूराजे यांच्या कामी आले.
जय शिवराय,जय शंभूराजे,जय भीमराय
महार आणि मराठा हेच दोन कट्टर वाघ
जय भीम जय शिवराय 🙏
Jai bhim
Jay bhim😊
@@rutujashelar9585 Jay bhim..❤🙏☺
Katttrrrr !!Jay Bhiim!! Bhava####
Right
हक्का चा राजा शंभु राजे ........जय भीम
Ho
Mg ata aaj pasun balidan mass pal mazya rajya sathi.
गप जय भीम वाल्या
@@rushikeshjadhav8346 mazya nahi bhava aaplya mhn bhari vatl
Amhi fakt shivbhakt jai shivray
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯🚩⚔️🔥🇮🇳🚩
राय आपा देव आपा यांना मानाचा मुजरा
संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 🥀🌱🌷
Great respect to rayappa Mahar ji ❤️
ईमानदारी व निर्भिड काळीज..आसलेली आमची जात 💙💙💪💪👈👈
जय शिवराय भावा 🚩🚩🇪🇺🇪🇺
मी मावळा शिवरायांचा
इमान सदैव मातीसाठी स्वराज्यासाठी
जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
गर्व आहे महार असल्याचा आणि महाराजांच्या मातीत जन्म झाल्याचा जय शिवराय ❣️
रायाप्पाला मानाचा मुजरा जय शंभुराजे
रायाप्पा महाराष्ट्र यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन तसेच गणपत महार यांना सुद्धा मानाचा मुजरा लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे सर्वाना वाटते आम्हाला अभिमान वाटतो की महार लोक महाराजांचे मावळे होते आणि आज तेच मावळे आज बौद्ध आहेत आज देखील आम्ही महाराजांना आमच्या हृदयात महत्वाचे स्थान देतो व आमच्या प्रत्येक बौद्धांच्या घरात महाराजांचे बाबासाहेब यांचे व गौतम बुध्दाचे फोटो दिसतील परंतु एकही मराठाच्या घरामध्ये बाबासाहेबानच फोटो दिसत नाही ह्याची खंत वाटते आणि आम्ही देव मानत नाही महाराज व बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव आहेत.परंतु एवढा मोठा इतिहास असताना तो लपवला जातो व नष्ट करण्याचा प्रयत्न केलं जात आहे ह्याची खंत वाटते जय भिम जय शिवराय ❤️❤️🙏🙏
राजांचा जीवलग मित्र रायाप्पा यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे
👑 माहार शब्दाला खरे आहेत आणि राहणार हि जीव गेला तरी चालेल पण शब्द खाली पडू दिला नाही 👑
@Sagar Donde रायाप्पा माहार यांच बोलत आहे, बरोबर आहे तूझ आपण सर्वनी बौद्ध धर्म स्वीकार केला पाहिजे आणि आचरण पण , 1956 साली दिला आहे मला माहित आहे ़ विषय माझ्या बद्दल मी एक बौद्ध आहे , माहार हा इतिहासातून न पुसणारा शब्द आहे ,
आपण जे बोलला किंवा विचारला ते चूकल ,कोणत्या माहाराच बोलत तू तू बौद्ध नाही का आजून हिंदू माहार आहेस
हे बघ आपल्या पूर्वज्यांनी घडवलेला इतिहास वाचल्यावर किंवा पाहिल्यावर गर्व वाठतो, म्हणून मला रायाप्पा माहार, 500 माहार, आजून फार काहि आहे, माहार शब्दाला खरे आहेत ,राहिला विषय बौद्ध धम्मचा बाबा साहेब यांनी सांगीतलेल्या मर्ग वरच जाणार ़
@SAGAR DONDE bhavano Ya video cha comment bgha Mahara vr jalnare kiti ahe ani magh khechnare kiti ahe mla Ata kalatay Babani budh dhaam aaplyala ka dila bass evdh ch. bolel.pn
1 sangto Dusaryan che Jalnari comment vachun Khup man shant hotay. Negative comment valya na reply naka karu 😂😂😂😂
रायप्पा महार यांना मनाचा मुजरा जय शंभूराजे 🔥🔥🔥💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏 गर्व आहे महार असल्याचा
हे बघितल्यावर असे वाटते की आम्ही तया काळात का जन्माला आलो नाही देवाने ३००/३५० वर्ष अगोदर का पाठविले नाही
Same mala suddha 😔
MG ATA KAY KART AHE TUMHI MAHARAJASATHI
Ajun pn vel geleli nhi army mde jaa👍
देव पाठवत असतो काय? मग आपल्या आई वडिलांचे काय काम?
@@vaibhavipatil7589 👍
सर्व प्रामाणिक महान वेक्ती महत्वाच्या बहादूरास मानाचा सल्लाम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
बहुजन हिताय बहुजन सुखाय
जय शिवरायां
जय भीम
जय महाराष्ट्र
जयशाहुराजे,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हींद 🚩❤🙏
अप्रतिम शब्दरचना आणि वाद्य. व्हिडिओ बघताना डोळ्यात अश्रू अनावर झाले. जय शंभुराजे. जय रायप्पा महार.😭😭😭😭😭😭😭