बँकेचं कर्ज मिळविण्यासाठी तुमच्या शेळीपालन फार्मची नोंदणी केली आहे का? ही कागदपत्रे आहेत का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • शेळीपालन फार्म नोंदणी कशी करावी? लोन/कर्ज योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
    फार्म नोंदणी कशी करावी? याकरिता हा व्हिडिओ नक्की पाहा.
    #goat #viral #शेळीपालन #लोन #कर्जप्रकरण
    #shelipalan

КОМЕНТАРІ • 261

  • @JayParashuram-l3l
    @JayParashuram-l3l Місяць тому +4

    सर मि ट्रैनिंग आणि अनुभव चे सर्टिफिकेट साठी पैसे दिले पण त्यानंतर मला काहिही सहकार्य केल नाही. रामेश्वरभाऊ साधा काल हि उचलत नाहित शेवटी मला यवतमाळ वरून आपल्या गावी याव लागले तेव्हा त्यानी मला प्रमाणपत्र दिले आहे. ते पण कुठलेही प्रशीक्षण न देता. अशी फसवणुक करू नका साहेब हि कळकळीची विनंती

  • @sharadbhise3568
    @sharadbhise3568 6 місяців тому +21

    जगात समजून सांगनारी खुप कमी मानस आहेत भाऊ नी अतिशय समजदारीने आणि ईमानदारी सर्व माहिती मोकळया मनाणी संगीतली
    धन्यवाद भाऊ...

  • @sontakkemahadev6900
    @sontakkemahadev6900 10 місяців тому +20

    वर्दीतला अणुभवी माणुस खूप अफाट मोठा माहीतच महासागर आहे सतिश साहेब ❤

    • @RangnatGadhve
      @RangnatGadhve 2 місяці тому +1

      Call kirvan local indoor and astronomical

  • @rohitraut372
    @rohitraut372 Місяць тому +1

    दादा प्रशिक्षण घेण्यासाठी कुठे जावं लागेल?

  • @sagarudanbusinessconsultan8261
    @sagarudanbusinessconsultan8261 11 місяців тому +12

    सचिन सर खूप छान माहिती देता आपण शेतकऱ्याला वेळोवेळी आणि प्रत्यक्ष अनुभव आणि महत्वाची माहिती देत असता त्या बदल आपले आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @dattatrayshinde2771
    @dattatrayshinde2771 2 місяці тому +1

    तुमचा मोबाईल नंबर दिला नाही

  • @dnyaneshwarraut6615
    @dnyaneshwarraut6615 11 місяців тому +3

    खूप छान तुमचा संपर्क नंबर पाठवा

  • @skmoin6902
    @skmoin6902 21 день тому

    Sir मि parbhani च आहे रेनरवाडी गाव कुठे आहे कोण्त्या तालुक्यात

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 11 місяців тому +19

    खूप छान दादासाहेब...❤❤देवमाणूस❤❤

  • @babasahebkedar8453
    @babasahebkedar8453 3 місяці тому +1

    Sir mobile no.patava

  • @rupeshchawhan2872
    @rupeshchawhan2872 15 днів тому

    Vaccine च्या बारै मधी सांगाणा पिलेयची

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts 21 день тому

    आम्हाला सुद्धा अनुभव प्रमाणपत्र पाहिजे संपर्क नंबर पाठवा

  • @arunadhau3749
    @arunadhau3749 11 місяців тому +2

    सर मी आपल्याकडे दोन वेळ प्रक्षिक्षण घेतले आहे.प्रमाणपञ मिळाले. अनुभव प्रमाणपञ पाहिजे.

  • @shaikhabrahim7176
    @shaikhabrahim7176 2 місяці тому +1

    Mala madat karal ka bhau tumhi

  • @vithalraopise6588
    @vithalraopise6588 15 днів тому

    सतीश सर, आपला मो.न. ध्या गोट फर्मम कन्सल्टन्सी हवी आहे.

  • @MayaBhosale-v6q
    @MayaBhosale-v6q Місяць тому +1

    नंबर पाठ सर तुमचा

  • @nitindabhade2989
    @nitindabhade2989 11 місяців тому +6

    खुप छान माहिती दिली सर

  • @mr.vikassiddheshwaraghao9155
    @mr.vikassiddheshwaraghao9155 11 місяців тому +2

    Current account money transfer nusar GST bharava lagto ...

  • @राहुलढोबळे-ह4व
    @राहुलढोबळे-ह4व 3 місяці тому +3

    खुप छान माहीति दिली सर

  • @babasahebkedar8453
    @babasahebkedar8453 3 місяці тому +1

    No patva

  • @kailashchavan4490
    @kailashchavan4490 11 місяців тому +7

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @amarlokhande1866
    @amarlokhande1866 11 місяців тому +4

    अमर लोखंडे , इचलकरंजी,छान

  • @alg84
    @alg84 11 місяців тому +12

    आतापर्यंत अशी माहिती यूट्यब वर कोणी दिली नाही.खरी माहिती दिली आहे दादा मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद दादा .माझ्याकडे पण ८५शेळ्या. आहेत .आपल्या माहिती मुळे मला कर्ज काढायला मदत होईल.खूब खूब धन्यवाद दादा.

    • @villagevlog8211
      @villagevlog8211 10 місяців тому +1

      दादा आपला no मिळेल का बोलायचं होत

    • @Sajjan.saease
      @Sajjan.saease Місяць тому

      सर मो द्या का

    • @prasadsshorts6097
      @prasadsshorts6097 19 днів тому

      सर प्रॅक्टीकल ट्रेनिंग घ्यायची आसली तर कुठे यावे लागेल व फीज किती कीती दिवसांच ट्रेनिंग कालावधी आहे
      ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची असेल तर फीज किती.दोन सर्टिफिकेट एक प्रशिक्षण व अनुभवाचं यांच्या फिज किती असणार

  • @ishawarsonawane1623
    @ishawarsonawane1623 7 днів тому

    शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे आहे

  • @bhagavatsarode322
    @bhagavatsarode322 4 місяці тому

    सर,मलातुमही,कोठे,भेटाल,धनवाद

  • @dashrathwalwante158
    @dashrathwalwante158 11 місяців тому +1

    कृषी विज्ञान केंद्रा मध्ये फ्री ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट दिले जाते

  • @TokalwadtirupativenkatiT-sx6vz
    @TokalwadtirupativenkatiT-sx6vz 11 місяців тому +4

    खूप छान अत्यंत महत्वाची सुचना आहे❤❤❤❤

  • @kishormhatre7533
    @kishormhatre7533 10 місяців тому +1

    मला,शेली, पालन, करायची आहे, कर्ज, पाहिजे

  • @varshazinj2612
    @varshazinj2612 10 місяців тому +1

    सरकारी शेळीपालन अनुदान योजना चालू आहे का नसेल तर कधी चालू होईल

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 11 місяців тому +4

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली सर

  • @wasikrehman4571
    @wasikrehman4571 11 місяців тому +6

    Excellent information, thank you very much sir

  • @ShankarJadhav-o2q
    @ShankarJadhav-o2q 2 місяці тому

    सर तुमच्या संगत जोडण्यासाठी काय कराव लागतात

  • @sujitsutar3225
    @sujitsutar3225 11 місяців тому +3

    एक नंबर दादाश्री.... खुप छान माहिती दिलीत ❤ आगदी मनापासुन धन्यवाद... आणि आभार

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 11 місяців тому +4

    सर हा विडिओ खुप लोकांना जिवन संजीवनि देणारा आहे .., धन्यवाद सर.

  • @ShankarJadhav-o2q
    @ShankarJadhav-o2q 2 місяці тому

    सर मला प्रशिक्षण घेण्यासाठी

  • @dnyaneshwarraut6615
    @dnyaneshwarraut6615 11 місяців тому +2

    मला कुकुटपालन प्रशिक्षण करायचे आहे

  • @dilipkamble2467
    @dilipkamble2467 6 місяців тому +1

    सर बराच वेळा तुम्हाला फोन लावला पण तुम्हि रिसिव्ह केला नाही तुमच्या गोट फॉर्म ला भेट द्यायची आहे

  • @ishwarsonwane3955
    @ishwarsonwane3955 10 місяців тому +1

    सर एक व्हिडिओ माघे लवल्याल्या चारा पिकाचा बनवा...खूप छान दिसत आहे 🤩🤩🤩

  • @punajaramkachre6837
    @punajaramkachre6837 2 місяці тому

    लोणार भायगाव ता, अंबड जि, जालना

  • @BalasahebWakde-r3p
    @BalasahebWakde-r3p Місяць тому

    Tumcadhanyadranersarmahitibadl

  • @vijaybachhav5861
    @vijaybachhav5861 11 місяців тому +2

    सर वय किती लागेल

  • @ajaykhatake4927
    @ajaykhatake4927 10 місяців тому +1

    Sir आम्ही खूप आर्ज भरले काही झाले नाही

  • @eshwarpandhare6513
    @eshwarpandhare6513 9 місяців тому +1

    सर खूप छान माहिती दिली काही आडचनी आल्या तर तुम्हाला फोन लावू ❤❤

  • @ishwarmehetre4922
    @ishwarmehetre4922 11 місяців тому +5

    योग्य माहिती सतीश दादा 💯

  • @vikaspawar1565
    @vikaspawar1565 8 місяців тому +2

    सर मी शेळी पालन ची NLM मधुन online file केलो पन बँक शेती मॉडगेज करत नाही NA plot मागत आहे काय करावे सांगा सर

    • @sachinramdham2260
      @sachinramdham2260 3 місяці тому

      मला पण तेच माघात आहे.....

  • @GajananRajane
    @GajananRajane 3 дні тому

    Sr tumcha number phije

  • @BjaratBavaskar
    @BjaratBavaskar Місяць тому

    Sir majh pashu savardhan corse jhala ahe

  • @parakasaKalambe
    @parakasaKalambe 6 місяців тому +2

    खरच खूप खूप छान ❤❤

  • @shivramchigale4872
    @shivramchigale4872 10 місяців тому +1

    अनुभव प्रमाणपत्र‌ पाहिजे

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 11 місяців тому +1

    Aaj paryant UA-cam var aasa video koni nahi banvala ❤❤❤ khup chavan video banvala sar

  • @varshapawar7716
    @varshapawar7716 9 місяців тому +2

    एक नंबर माहिती दिली साहेब

  • @vishnubolke
    @vishnubolke 3 місяці тому +1

    माझी माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @sandhyarasal-jw1hv
    @sandhyarasal-jw1hv 3 місяці тому

    Soar tumch no deya plz

  • @AmrutShitole-w5y
    @AmrutShitole-w5y 11 місяців тому +3

    खूप भारी माहीती दिली भाऊ खूप खूप आभारी आहे मी तुमचा

  • @सोनवणेशंकर
    @सोनवणेशंकर Місяць тому

    माहिती नाही आम्हाला तर तुम्ही सांगा

  • @prakashbadkhal3613
    @prakashbadkhal3613 2 дні тому

    Sat tumcha no nambar dhayy

  • @AnujBhople
    @AnujBhople 10 місяців тому +1

    Vagar palanacha pudcha part dakhava na chara niyojan

  • @gauravakhade4243
    @gauravakhade4243 2 місяці тому

    Training gheyachi kadhi yeu ??

  • @akkyalokhande7278
    @akkyalokhande7278 7 місяців тому +3

    छान मार्गदर्शन करता सर तुमी

  • @NareshShirke-cr2pp
    @NareshShirke-cr2pp 4 дні тому

    खुप छान साहेब फोन पाटवा

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 7 днів тому

    अप्रतिम माहीती दादा

  • @rahulrathod9288
    @rahulrathod9288 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर माहिती मनापासून धन्यवाद सर ❤❤

  • @pramodgayakwad5235
    @pramodgayakwad5235 10 місяців тому +1

    ऑनलाइन पद्धति ने मार्गदर्शन की आरती प्रमाण पत्र

  • @AshaKoli-l8c
    @AshaKoli-l8c 2 місяці тому +1

    दादा तुम्ही कोनत्या गावात राहता

  • @sandipwaghmareasandip1584
    @sandipwaghmareasandip1584 6 місяців тому

    सर मी करंट अकाउंट काडते आमच्या गावच्या Banket व्यवहार चालू ठेवते सहा महिन्या नंतर लोन दिली नाही तर तुमाला याव लागेल

  • @SantoshJadhav-kb3du
    @SantoshJadhav-kb3du 11 місяців тому +3

    योग्य माहिती दिली ते मूळ धन्यवाद

  • @BanduShinde-f4x
    @BanduShinde-f4x 6 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @advsurajjadhav2643
    @advsurajjadhav2643 19 днів тому

    वास्तवदर्शी उपयुक्त माहिती दिलीत... धन्यवाद साहेब

  • @abhaysingh.1hl8m
    @abhaysingh.1hl8m 11 місяців тому +2

    ही माहिती खरंच कुठ भेटणार नाही अतिशय आनंद झाला

  • @dattachandanshiv3679
    @dattachandanshiv3679 7 місяців тому

    सर आपलं प्रशिक्षण कधी असते आणि कुठे असते मी kaij चा आहे .मला प्रशिक्षण घ्यायचे आहे

  • @akashborkar7011
    @akashborkar7011 9 місяців тому +1

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @realfactonlife218
    @realfactonlife218 3 місяці тому +1

    Great work 🎉 Knowledgeable Person 🎉

  • @nishantambekar27
    @nishantambekar27 11 місяців тому +2

    GST no lagto ka

  • @vilaskannake9744
    @vilaskannake9744 11 місяців тому +2

    Khup chan mahiti milali saheb,dhanyavad

  • @abhisheksohale4566
    @abhisheksohale4566 5 місяців тому +1

    Sir phon namber pathava

  • @kiranbane2503
    @kiranbane2503 10 місяців тому

    मला प्रॅक्टिकल शेळीपालन training घ्यायचय. कधीपासून आहे batch

  • @rajmagare5702
    @rajmagare5702 7 місяців тому +1

    Sar mala nondni karaychi aahe

  • @amarkanade-bf4hw
    @amarkanade-bf4hw 4 місяці тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @haridaspaldewad829
    @haridaspaldewad829 11 місяців тому +3

    खूप छान माहिती दादा

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 Місяць тому

    बैंक लोन देखना

  • @SantoshPatil-l7k
    @SantoshPatil-l7k 18 днів тому

    🙏🙏

  • @ajitdawkar-700
    @ajitdawkar-700 7 місяців тому

    आपल्या एका मोबाईल नंबर वर किती करंट अकाउंट चालविता येतात

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 11 місяців тому +3

    खुप छान सर

  • @ShidhartGhardhe
    @ShidhartGhardhe 2 місяці тому

    Kahibhi sangta Rao

  • @kishorgavali4160
    @kishorgavali4160 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @ramjaiswal5681
    @ramjaiswal5681 22 дні тому

    एकच नंबर भाऊ

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 10 місяців тому

    खूप छान माहिती 🙏🙏thank you 🌹 सौजन्य शिवांजली गोट फार्म चिंचोली तालुका madha dist. Sola p ur🤞🤞

  • @vinodrangari3159
    @vinodrangari3159 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर मला टेनीगमधे मदत करायला येत आहे तर येऊ शकतो का

  • @gopalkhandebharad6912
    @gopalkhandebharad6912 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @dattasarkate6003
    @dattasarkate6003 8 місяців тому

    सर तुमचा नंबर टाका

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 6 місяців тому

    100%😂👌🙏

  • @AdityaLahamge-b4o
    @AdityaLahamge-b4o 5 місяців тому +1

    सतिश दादा एक नंबर महीती दिली❤🎉

  • @yogeshfarkade5495
    @yogeshfarkade5495 11 місяців тому +1

    G S T no, पण लागते का plz सांगा

  • @mr.vikassiddheshwaraghao9155
    @mr.vikassiddheshwaraghao9155 11 місяців тому +1

    Baki mahiti खूपच छान आहे

  • @AtulJogadand
    @AtulJogadand 6 місяців тому

    नवीन प्रशिक्षण बॅच कधी सुरू होते सर

  • @एकनाथसाहेबराव
    @एकनाथसाहेबराव 8 місяців тому

    सर मी धुले जिल्हात राहतो
    मला प्रशिक्षण घेता येनारका

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 11 місяців тому +1

    मला अनुभव प्रमाणपत्र पाहिजे ! सर 🙏🙏

  • @saudagarjadhav4701
    @saudagarjadhav4701 11 місяців тому +2

    ❤ खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤

  • @sunilbhore2213
    @sunilbhore2213 11 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सतिश सर ! 🙏🙏

  • @baliramtiparkar7282
    @baliramtiparkar7282 11 місяців тому +1

    Dada tumla betych akda mla mi parbhni Cha gav indewadi ahe mazakd shele paln karycha❤