1100 शेळ्यांचा बंदिस्त शेळीपालन फार्म | बंदिस्त शेळीपालन कसे करावे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • शेळ्यांचे आजार आणि प्राथमिक उपचार - सर्व विडियो इथे पहा
    शेळ्यांचे आजार आणि प्राथमिक उपचार कसे करावे
    • शेळ्यांचे आजार आणि प्र...
    शेळीच्या शरीरातील हिट कशी संतुलित करावी? | गावरान उपाय
    • शेळीच्या शरीरातील हिट ...
    शेळी माजावर न येण्याची कारणे आणि उपाय
    • शेळी माजावर न येण्याची...
    शेळ्यांच्या पिल्लांची (करडांची) मरतुक का होते | पिल्लांचे रोग कारणे व उपाय
    • शेळ्यांच्या पिल्लांची ...
    शेळ्यांच्या पिल्लांच्या संडास साठी गावरान उपाय | शेळीपालन उपचार
    • शेळ्यांच्या पिल्लांच्य...
    शेळ्यामध्ये थायमिन ची कमतरता लक्षणे आणि उपाय
    • शेळ्यामध्ये थायमिन ची ...
    शेळीचा जार पाडण्यासाठी गावरान उपाय | गावरान तोडगा
    • शेळीचा जार पाडण्यासाठी...
    निरोगी शेळी आणि आजारी शेळी यातील फरक | शेळ्यांची ओळख
    • निरोगी शेळी आणि आजारी ...
    अर्धाबंदिस्त शेळीपालन आणि पावसाळा | सर्दी,मावा,आणि चिखल्या यावरील उपाय.
    • अर्धाबंदिस्त शेळीपालन ...
    शेळ्यांचा दगडी हा आजार | शेळ्यांचे रोग आणि उपचार | शेळीपालन माहिती.
    • शेळ्यांचा दगडी हा आजार...
    बीड जिल्ह्यातील या गावात घटसर्प (HS) आजाराने 100 गाई वासरांचा मृत्यू | घटसर्प आजार लक्षणे व उपचार.
    • बीड जिल्ह्यातील या गाव...
    शेळ्यांचा ताप आणि बूखार यावर जालीम उपाय | गावरान तोडगा + औषधी
    • शेळ्यांचा ताप आणि बूखा...
    शेळ्यांच्या भूक वाढीसाठी बेस्ट लिव्हर टॉनिक. | शेळीपालन औषधी
    • शेळ्यांच्या भूक वाढीसा...
    शेळ्यांच्या दूध वाढीसाठी उपाय | कॅल्शिअम व इतर औषधे.
    • शेळ्यांच्या दूध वाढीसा...
    शेळ्यांना येणारे प्रमुख रोग (आजार) व उपचार भाग 2
    • शेळ्यांना येणारे प्रमु...
    असे असतात शेळ्यांचे रोग | शेळ्यांच्या रोगाचे वर्गीकरण.
    • असे असतात शेळ्यांचे रो...
    शेळ्यांचं पावसाळ्यापूर्वीच लसीकरण आणि काळजी.
    • शेळ्यांचं पावसाळ्यापूर...
    शेळ्यांचा घातक रोग आंत्रविषार | ET vaccination
    • शेळ्यांचा घातक रोग आंत...
    शेळ्यांना येणारा धनुर्वात हा आजार | कारणे,लक्षणे ,लस व उपाय
    • शेळ्यांना येणारा धनुर्...
    शेळ्यांचे रोग व त्यांचे वर्गीकरण , डॉ. प्रदीप साळवे सर यांची मुलाखत.
    • शेळ्यांचे रोग व त्यांच...
    शेळ्यांची सर्दी, ताप, आणि खोकला रोगावरील उपचार
    • शेळ्यांची सर्दी, ताप, ...
    शेळीचा जार पडत नाही | औषधी आणि उपाय.
    • शेळीचा जार पडत नाही | ...
    शेळीच्या पिल्लांच्या अंगावरील फंगल इन्फेक्शन आणि उपाय.
    • शेळीच्या पिल्लांच्या अ...
    शेळ्यांचा आजार तोंडखुरी/पायखुरी (FMD) रोगाची लक्षणे,कारणे,काळजी आणि उपाय.
    • शेळ्यांचा आजार तोंडखुर...
    शेलीपालनातील सर्वात घातक रोग, शेळ्यांचा प्लेग, ppr vaccination.
    • शेलीपालनातील सर्वात घा...
    शेळ्यांच्या अंगावरील केस गळणे आणि उपाय
    • शेळ्यांच्या अंगावरील क...
    शेळ्यांचे लसीकरण करताना घ्यायची काळजी
    • शेळ्यांचे लसीकरण करतान...
    शेळ्यांचे लसीकरण | PPR,FMD,ETV,HS,TT,GOAT POX,... vaccination
    • शेळ्यांचे लसीकरण | PPR...
    गाभण शेळीची डिवर्मिंग | जंत निर्मुलन
    • गाभण शेळीची डिवर्मिंग ...
    शेळ्या प्लास्टिक का खातात? | कारणे आणि उपाय.
    • शेळ्या प्लास्टिक का खा...
    शेळीपालनातील अडचणी (संकटे) - करडांची मरतुक, गाभडणे, कमजोरी.
    • शेळीपालनातील अडचणी (सं...
    शेळ्यांना जंतांचे औषध पाजण्याची पद्धत
    • शेळ्यांना जंतांचे औषध ...
    हिवाळ्यात शेळ्यांची काळजी आणि निगा
    • हिवाळ्यात शेळ्यांची का...
    शेळी पालनातील गावरान उपचार
    • शेळी पालनातील गावरान उ...
    गोचीड, पिसवा, आणि उवा यावरील उपाय
    • गोचीड, पिसवा, आणि उवा ...
    Shelipalan | शेळ्यांना होणारा दगडी आजार | कारणे आणि उपाय.
    • Shelipalan | शेळ्यांना...
    शेळी पालन । शेळीच्या करडांची काळजी व संगोपन.
    • शेळी पालन । शेळीच्या क...
    Sheli palan । गाभण शेळीची काळजी व निगा.
    • Sheli palan । गाभण शेळ...
    पशु पालन | लम्पि स्किन आजार नेमका आहे कसा. | जनावरांची काळजी कशी घ्यावी.
    • # lumpy skin | पशु पाल...
    शेळी पालन | शेळीची जखम आणि उपचार | औषधे live Demo.
    • शेळी पालन | शेळीची जखम...
    Sheli palan | शेळीला सर्दीसाठी निलगिरीच्या तेलाची वाफ द्या.
    • Sheli palan | शेळीला स...
    Sheli palan | शेळीच्या पिलांचे रोग कारणे,उपाय आणि काळजी.
    • Sheli palan | शेळीच्या...
    शेळी पालन । शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
    • शेळी पालन । शेळीच्या ...
    शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
    • Sheli palan शेळी पालन...
    शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
    • Sheli palan। शेळी पालन...
    Sheli palan । मावा रोगावर उपाय । Mava rog.
    • Sheli palan । मावा रोग...
    Sheli palan : शेळ्यांचे रोग आणि गावरान उपचार, श्र

КОМЕНТАРІ • 582

  • @modernfarming298
    @modernfarming298  2 роки тому +42

    हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 ua-cam.com/channels/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ.html

  • @lakhansadafule8522
    @lakhansadafule8522 2 роки тому +330

    बंद पडलेल्या फार्म मालकाच्या पण मुलाखती घेत जा ना,

    • @suhasbhargude2640
      @suhasbhargude2640 2 роки тому +20

      लय मारखाईल हा😂😂😂

    • @BeamNG_SP
      @BeamNG_SP 2 роки тому +12

      तू घेना

    • @suhasbhargude2640
      @suhasbhargude2640 2 роки тому +4

      @@BeamNG_SP कुणाला बोललास रे आप्पा🙄

    • @vaibhavmirge890
      @vaibhavmirge890 2 роки тому

      😂

    • @vikrampatil7438
      @vikrampatil7438 2 роки тому +19

      का बंद पडतो भाऊ reason समजतील

  • @RK-qw6of
    @RK-qw6of 2 роки тому +37

    5200 वर्षा पुर्वीचा हिंदु धर्म आपले पुर्वेज 5200 वर्षा पासुन मटन खात होते मटनाचा धंधा हिंदूंचा आहे खरे तर पन् आज 1400 वर्षा पूर्वीच्या मुस्लिम धर्माने मटन धंद्या वर् कब्जा केला
    हिंदूंनो चिकन मटन धंद्या वर् तुमचा अधिकार आहे फक्त
    पुण्यात जय भवानी / जय मल्हार दुकाने हिंदूंची आहेत 👍👍

    • @pratikmandape556
      @pratikmandape556 2 роки тому +1

      wah mag kar ki suru muttun chi dukan...ani koni mhatala fakt muslim loka mutton cha dhanda karto?

  • @crazysurya....3254
    @crazysurya....3254 Рік тому +4

    मदे मदे बोलत जाऊ नका...नंतर बोला

  • @jyotirambakale6093
    @jyotirambakale6093 2 роки тому +108

    मी पोलीस कॉन्स्टेबल आहे, हा व्हिडिओ मी 4 वेळा पाहिला .....प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐकण्यासारख आहे ... खरचं जमाले सर धन्यवाद....!!!

    • @asadpatel8981
      @asadpatel8981 Рік тому

      Supar

    • @bestnewvideos7945
      @bestnewvideos7945 8 місяців тому

      🎉

    • @rahulaldar
      @rahulaldar 6 місяців тому +1

      सर तुम्ही पण रिटायर झाल्यावर हाच व्यवसाय करा.

  • @avifagare3429
    @avifagare3429 2 роки тому +4

    जमाले सर ना पूर्ण बोलू द्या ना। मधे मधे नुसतं बोलताय। तुमीच बोला नायतर

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 2 роки тому +105

    चारा नियोजन सांगितलं असतं तर बर झालं असतं म्हणजे काय आहे की एवढा मोठा फार्म आहे तर चारा नियोजन कसे असेल याबद्दल उत्सुकता आहे. दादा

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 2 роки тому +1

      Ranher सरांच्या चॅनल वर व्हिडिओ आहेत ,त्यात चारा नियोजन आहे जमाले गोट फार्म च...

    • @swapnil8739
      @swapnil8739 2 роки тому +1

      Brobr bole bhaue

    • @ollinone91
      @ollinone91 2 роки тому

      Yachi kay graj aahe tenchi mahiti aani aanubhv sangto ki chara niyojan kase aasel

  • @shrimantadhasal47
    @shrimantadhasal47 2 роки тому +53

    सर तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे सर तूमच्या सारख लिच्चर कोणीही देऊ शकत नाही सर तुमचा एक एक शब्द मोलाचा आहे सर धन्यवाद सतिश रन्हरे सर

  • @Gaogadadotcom
    @Gaogadadotcom 2 роки тому +14

    तुमच्या व्हिडीओ ने प्रेरित होऊन मी शेळीपालनाला सुरुवात केली आहे सर. माझ्याकडे मेडिकल आहे मी सकाळीच सहा ते 8.30 पर्यंत त्यांना स्वतः चरायला सोडतो. आणि दुपारी पुन्हा 12 ते 2 चरायला सोडतो. सध्या 4 शेळ्या आहेत त्यांना वाढवायचं आहे

  • @bhagwattikande2873
    @bhagwattikande2873 2 роки тому +55

    इतकी खास माहीति अजुन कुणी दीली नाही बाकी हरामखोर लोक फक्त मार्केटींक करून शेळ्यांच्या जाति दाखवुन पैसे कमवतात पण खर अर्थ शास्ञ जमाले सरांनि सांगितलं खुप खुप धन्यवाद सर व सतिष रन्हेर सर

    • @panditkalake4354
      @panditkalake4354 2 роки тому

      अतिशय उपयुक्त माहिती मिळाली

  • @govindsagar9466
    @govindsagar9466 7 місяців тому +2

    रान्हेर पुढच्या माणसाला बोलू देत जा

  • @maksgoatfarm2653
    @maksgoatfarm2653 2 роки тому +5

    350 rs kg kon ghenar sir market madhe khatik 500 te 550 rs kharidi kartat

  • @goatfarm586
    @goatfarm586 Рік тому +1

    व्हिडिओ वरती खोटे रेट सांगत आहे.... प्रत्यक्ष कॉल करून बघा मंग कळेल..१५००rs kg

  • @dhanveetgoatfarm5623
    @dhanveetgoatfarm5623 2 роки тому +27

    अनुभवाचा खजिना आमच्या पर्यंत पोहचवला.
    धन्यवाद रन्हेर भाऊ

  • @hbhadane2728
    @hbhadane2728 2 роки тому +4

    सर कृपया शेळी पालकला बोलू देत जा..त्याच्या कडुन माहिती मिळू द्या

  • @amolrokade1660
    @amolrokade1660 2 роки тому +24

    फारचं उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासुन आभार.धन्यवाद सतिश सर

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 2 роки тому +22

    ही खरी माहिती आहे आशी माहिती देणारे खुप कमी आहेत.. पण आज खरी माहिती मिळाली...
    मनापासून धन्यवाद ....

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Місяць тому +1

    इतक्या शेळी च चारा नियोजन ऐकायला आवडेल sir

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 Рік тому +3

    शेळी व बोकड हे फक्त मटन करीता आहे मोठा बोकड तयार करून तो नांगराला किंवा बैलगाडीला धरता येत नाही। जमाले सर धन्यवाद आपले

  • @panduranglokhande9711
    @panduranglokhande9711 5 місяців тому +1

    सर तुम्ही शेळ्यांना काय खायला घालता ओला चारा सुखा चारा दिवसातून किती वेळा हे सांगितलं नाही

  • @sandeepthorat8602
    @sandeepthorat8602 3 місяці тому +2

    भाऊ त्यांनाच बोलू द्याना

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 2 роки тому +37

    शेळीपालन फक्त मटण मार्केट साठी आहे हे आज हे व्हिडिओ मधून शिध झाले sir big fan 🙏

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 2 роки тому +1

      तुमचं खर आहे पण बोअर आणि बितल शेळीपालन वाले लुटायला लागलेत. त्यामुळे कटिंग मार्केट वरच मन उठले आहे लोकांचं.

  • @vilaskale4916
    @vilaskale4916 2 роки тому +6

    प्रत्येक पंधरा दिवसाला व्हिडिओ पाठवत जा सर तुमचे खूप खूप आभार

    • @sakshigoatfarm
      @sakshigoatfarm 2 роки тому

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 роки тому +2

    1100 शेळ्यांच फार्म आहे, मग खर तर चारा नियोजन वर व्हिडिओ बनवायला पाहिजे

  • @wasimpatel2110
    @wasimpatel2110 2 роки тому +7

    Maza aataparyant baghitlelya sagdya video madhe best video..... Real information..... Satish sir you're so great 🌹🌹
    Ekch prashn vicharto- boer cross kelyavar pillachi hight changli yete ka?

  • @gayatripacharne9090
    @gayatripacharne9090 Рік тому +1

    Bhava jamle sir na bolu de ki,
    Madhe madhe kashala bolto

  • @arvindghadgepatil6902
    @arvindghadgepatil6902 5 місяців тому +1

    100 shelyansathi plot kiti square feet asawa

  • @umeshmohite3357
    @umeshmohite3357 2 роки тому +2

    शेळी पालन ची छान माहिती दिली पन चारा नियोजन सांगितले तर बरे होईल... शेळी पालन व चारा नियोजन हे नक्की सांगायला सुरुवात करावी सर ..
    का निस्ती शेळी पालन करायला सुरुवात करावी?..

  • @poorcow4702
    @poorcow4702 2 роки тому +4

    सतिश भाऊ ला भोलू द्यकी राव ,

  • @thedreamer1130
    @thedreamer1130 2 роки тому +1

    Boltana madhich bolu naye..

  • @sachintambe2437
    @sachintambe2437 2 роки тому +2

    आपल्या शेतकऱ्या चे जे विचार आहेत म्हणजे एखादी गोष्ट यशस्वी झाल्यावर ती दुसऱ्या लोकांना निस्वार्थी सांगावी

  • @bandupatil7523
    @bandupatil7523 2 роки тому +17

    भाऊ भुमीहिन माणसाचा शेळी पालन विडिओ दाखवा भरपूर शेती व नौकरी वाले हेतर यशस्वी होणारच त्यांच्या कडे पैसे असतात

    • @ganeshbajiraoshelke8464
      @ganeshbajiraoshelke8464 Рік тому

      खर आहे

    • @yogeshjadhav-zt4hd
      @yogeshjadhav-zt4hd День тому

      ​@@ganeshbajiraoshelke8464अरे भाऊ नोकरी कष्टाने मिळते दुसर्यांना कमी लेखुन नाय. दम असेल तर नोकरी कर ना.

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 роки тому +10

    शेळी पालनावर एव्हडा चांगला,मुद्देसूद व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला .
    संजय सर धन्यवाद !

  • @avishkarkalasait3112
    @avishkarkalasait3112 3 місяці тому +1

    Sir tumchya kde konntya jatichya shelya aahe t tyavr video banva plz special request 😊

  • @ollinone91
    @ollinone91 2 роки тому +4

    व्हिडिओ मधला सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे sir khup मोठा आनुभव आहे

  • @sandipbhayade6368
    @sandipbhayade6368 2 роки тому +5

    खुप खुप धन्यवाद सर. खुप छान संदर्भ सहित स्पष्टीकरण देऊन तुम्हीं माहिती दिल्याबद्दल. माझा पण गोट फार्म आहे.माझे काही डाऊट होते ते क्लिअर झाले आहे.thank you so much sir. नागपूर

  • @maheshpatil3100
    @maheshpatil3100 6 місяців тому +1

    Kashyala tya muk janvar palun aapn swat chya hatane kapyala dyache ye khup vaiet aahe dev maf karnar nahi tumhla

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 2 роки тому +5

    नवीन उद्योजकांसाठी परिपूर्ण खूप छान मार्गदर्शन. वास्तव व्हिडीओ बनवला धन्यवाद…!

    • @sakshigoatfarm
      @sakshigoatfarm 2 роки тому

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @sadanandmane6931
    @sadanandmane6931 2 роки тому +5

    शेळी पालन केले पाहिजे या बद्दल ची माहिती फारच छान मिळाली, परंतु शेळी ना खाद्याची कशी करावी याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 2 роки тому +8

    सर तुम्ही अशा यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा आम्हाला दाखवता त्या बद्ल धन्यवाद 🙏🙏

    • @sakshigoatfarm
      @sakshigoatfarm 2 роки тому

      माझे व्हिडिओ पहा 🙏

    • @anantwakure4796
      @anantwakure4796 2 роки тому

      Good vidoe and experince explained/ shared very very good.

  • @dattatreyajoshi1655
    @dattatreyajoshi1655 Рік тому +2

    What is birth ratio of male ,female kids

  • @manoharbhosale6336
    @manoharbhosale6336 2 роки тому +4

    खुप चांगली माहिती दिली येवडे डिटेल्स कोनिही सांगितले नाही खूप खूप आभार धन्यवाद

  • @kiranmahamuni3594
    @kiranmahamuni3594 4 місяці тому

    माहिती जाणकार व व्यावसायिक बुद्धीच्या व्यक्तीकडून आलेली आहे जिद्दीने व प्रयत्न व अभ्यास केला तर अश्यक्य काहीच नाही

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 28 днів тому +1

    शेळी पालन चा पत्ता सांगा

  • @sameermachale9957
    @sameermachale9957 2 роки тому +1

    Crossing हे बोर ने च उत्तम होते हे या video मधुन कळले...

  • @imrandon4816
    @imrandon4816 Рік тому +2

    Pls tell cost for 100 female gaots .from whr to purchase n how many breeder

  • @uttamraoshewale9756
    @uttamraoshewale9756 2 роки тому +7

    आपण दोघांनीही चांगली माहिती दिली आहे, आपलं एक वाक्य खरंच विचार करायला लावणारं आहे. मराठी माणूस मराठी माणसाला शेळीपालनातील माहिती व्यवस्थीत देत नाही. आपले अनुभवलं आहे म्हणून सांगितले आहे. दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @balajishelke3635
    @balajishelke3635 2 роки тому +6

    महाराष्ट्राच्या तरुणाला दिशा देण्याच काम तुम्ही करित आहात सर.. धन्यवाद

  • @narmadakamble4192
    @narmadakamble4192 Рік тому

    मला शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण घ्यायचे
    आहे कुठे मिळेल
    पत्ता सांगाल काय,,

  • @SahebraoKhillare-fk9go
    @SahebraoKhillare-fk9go Місяць тому +1

    1 🐐 asel tar kiti nafa hoin bar bhaya

  • @bilenisiddhapujari9490
    @bilenisiddhapujari9490 8 місяців тому

    तिथे शेळी पालन बागण्यासारखे नाही शेळी पालकांनी फुकटचा वेळ आणि पैसा वाया घालू नये 200 रू चार्ज आहे माहिती नीट मिळत नाही लोकांना व्हिडिओ असले धाखु नका

  • @Pandurang24
    @Pandurang24 2 роки тому +4

    खूप छान... अभ्यासपूर्ण माहिती दादा👍👍👍👍

  • @nivruttipatil1186
    @nivruttipatil1186 2 роки тому +5

    व्हिडिओ छान झाला असता, जर इंटरव्ह्यू देणाऱ्या पेक्ष्या इंटरव्ह्यू घेणारे कमीत कमी बोलले असते तर !

  • @rohankadam2250
    @rohankadam2250 10 місяців тому +1

    Mit market mhanje Kay

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 5 місяців тому

    जी माहीती दिली .धन्यवाद . बकरी पालन क रायचे आहे.गोटातयार करुन देईल का कोनी अशे कारागीर मिसाइल का? धन्यवाद.

  • @sachinemale1643
    @sachinemale1643 Рік тому +1

    दादा तुमचा no मिळेल का

  • @siddhantjadhav9551
    @siddhantjadhav9551 3 місяці тому

    जमाले सरांनी मटण मार्केट चा नीट अभ्यास केला आहे म्हणून आज त्यांच्या 1000 शेळ्या आहेत. रेट ओके असेल तर मार्केटिंग च टेन्शन नाही.

  • @pramodpatil8434
    @pramodpatil8434 9 місяців тому +2

    जमाले सरांचं हसत व्यक्तीमत्व, संपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 2 роки тому +2

    Crossing che waight gain Ratio sathi cha video banawat saheb

  • @rajashreegawai271
    @rajashreegawai271 2 роки тому +5

    खूप छान माहिती दिली सर मनपूर्वक आभार

  • @narayanshinde6376
    @narayanshinde6376 Рік тому +4

    दोघांनी अतिशय खरी परिस्थिती व अनुभव कथन केले.

  • @mohanlalmotghare4256
    @mohanlalmotghare4256 Рік тому

    या शेळ्या बांधूनच ठेवायची की मग चरायला जंगलात नेने की काय फक्ट बांधूनच

  • @mohanlalmotghare4256
    @mohanlalmotghare4256 Рік тому

    या शेळ्या बांधूनच ठेवायची की मग चरायला जंगलात नेने की काय फक्ट बांधूनच

  • @rajburte9045
    @rajburte9045 Місяць тому

    Sir कोकण मधे कसे शेळी पालन करायचं सांगा plss

  • @manishasonawane945
    @manishasonawane945 4 місяці тому +1

    👍👍👌

  • @pranpawar3225
    @pranpawar3225 2 роки тому +2

    🙏🌹🙏Sar. Chara niyojan sagitala nahi chara kay kay lavla ahe te saga baki khup chan mahiti dili 🙏🌹🙏👍

  • @sunilmore5305
    @sunilmore5305 2 роки тому +3

    छान माहिती दिली सर शेळी संगोपन बाबत🙏

  • @lifejourney7107
    @lifejourney7107 2 роки тому +2

    सर कृपया शेळी सोनोग्राफी मशीन माहिती किंमत आणि वापर कसा करतात याचा डिटेल व्हिडीओ बनवा

  • @sachinkulkarni492
    @sachinkulkarni492 2 роки тому +3

    खुप खुप धन्यवाद सर , खुप छान स्पष्टीकरण देऊन तुम्ही माहित दिल्याबद्दल.

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 2 роки тому +17

    आपण दोघांनीही चांगली माहिती दिली आहे, आपलं एक वाक्य खरंच विचार करायला लावणारं आहे.मराठी माणूस मराठी माणसाला शेळीपालनातील माहिती व्यवस्थीत देत नाही . आपले अनुभवलं आहे म्हणून सांगितले आहे.
    दोघांनाही धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🙏🌹

  • @ravindradudhade3168
    @ravindradudhade3168 Рік тому +1

    Lokhande is correct, donhi baju samjun ghetlya pahijet

  • @pravinppatil435
    @pravinppatil435 3 місяці тому

    50 शेळ्यांसाठी किती sqft चा शेड लागेल कुणी सांगेल का मला

  • @महेंद्ररेमजे

    पावसामध्ये शेळ्यांना खायला सोडले तर काही परिणाम होऊ शकतो का मी शेळीपाळण करतोय मला माहीती सांगितलात तर खुप बरं होईल तुम्ही तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @siddhantjadhav9551
    @siddhantjadhav9551 3 місяці тому +1

    सर मी खूप विडिओ बघितलेत.तुमचा हा विडिओ खूप भारी आहे. यांचा शब्द नी शब्द खरा आहे.विषय योग्य मांडलेत.1 no जमाले सर

  • @sanjaywakudkar8430
    @sanjaywakudkar8430 Рік тому

    Mi tumche 3,4 videos bagitle. Tumchi ji madhamadhe ghusnachi, dhavladhaval karnyachi habit aahe na ti band kara. Jo manus aaplya experience sangotya tyala boluch det nahi madhamadhech aapla gyan suru. Evadhe mahit aahe tar tumich suru kara na.

  • @babasahebgarje2562
    @babasahebgarje2562 Рік тому +2

    जमाले साहेब व सतिश साहेब खरी स्थितीचे अवलोकन केले आहे. धन्यवाद दोघांचेही नमस्कार

  • @dhanajishetake5073
    @dhanajishetake5073 8 місяців тому

    माहिती अशी हवी की सद्या तुम्ही देता.पण इतर जण खरी माहिती सांगत नाहीत.

  • @ganeshsuryawanshi2459
    @ganeshsuryawanshi2459 2 роки тому +1

    Yevdya shelyana chara kay deta sukhA ki hirva

  • @vishnubodkhe
    @vishnubodkhe 9 місяців тому

    सर 20लाख लोन आहे 10लाख सबसिडी आहे शेळी पालन करावे का सांगा

  • @surajgajbhiye6548
    @surajgajbhiye6548 15 днів тому

    🙏🏻 saheb tumi narayan gaon varun training ghya ase sangitle, narayan gavcha purna patta dya ...please

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 3 місяці тому +1

    प्रामाणिकता कशी उमटून पडली संस्कारांची..wa❤... मी एक सिव्हिल Enggr.आहे व माझ्या पुणे आणि गावात दोन.Eng.med.school...aahet...pan मी एक शेतकरी कुटुंबातला असून मला शेळी पालन करण्याची प्रेरणा तुमच्या कडून मिळाली...Thx.lot to both.

  • @KeshavSalagar
    @KeshavSalagar 27 днів тому +1

    Mast

  • @AdninsideHIT
    @AdninsideHIT Рік тому +1

    Location of goat farm

  • @mafia_ff9718
    @mafia_ff9718 2 роки тому +3

    23:25 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 роки тому +4

    छान माहिती धन्यवाद दादा

  • @SP-xl4zy
    @SP-xl4zy Рік тому +1

    आपण माहिती चांगल्या प्रकारे दिली, त्याबद्दल धन्यवाद, परंतु बरेच शेतकरी फेकन्फक करतात,

  • @shreyasdhembre5324
    @shreyasdhembre5324 2 роки тому +1

    Boltana madey bolu naka teni link tuti dusrachi

  • @balajimuskawad4970
    @balajimuskawad4970 2 місяці тому

    जमाले सर नी सागितले त्यांचे भाऊ सक्के गोट फार्म पाहतात ते सुध्दा ५०० रुपय फीस घेतल्या शिवाय आत येऊ देत नाहीत माहिती ही देत नाहीत व उलटे बोलतात हा फार्म सशकीय नाही माझा आहे भायेर निघा त्यांचा फार वाईट अनुभव आहे

    • @ajaykolekar3443
      @ajaykolekar3443 29 днів тому

      माहिती नीट सांगत नाहीत . फक्त पैसे पैसे करतो हा माणूस. पैसे घेऊन सुद्धा नीट माहिती देत नाहीत.फार्म ला भेट देणारयाना पाणी सुद्धा विचारात नाहीत. वाईट अनुभव आहे. जाऊ नका.

  • @mahendranikam2465
    @mahendranikam2465 Рік тому +1

    सर तुमच्या कडून खूप काही घेण्या सारख आहे

  • @nileshrajput4964
    @nileshrajput4964 2 роки тому +4

    एक च नंबर दिली माहिती साहेबांनी

  • @mahadeoshejawal27
    @mahadeoshejawal27 2 роки тому +4

    एकदम छान माहिती सांगितली सर

  • @sandeepathawale1151
    @sandeepathawale1151 Рік тому +1

    Khup Chan mahiti dili tumhi doghani....ani me ek Engineer ahe. Mla ha buisness suru krycha ahe ...great information....Thank you 🙏

  • @ganeshsonawane3845
    @ganeshsonawane3845 2 роки тому +2

    खरोखरच चांगली माहिती दिलीत जमाले सर तुम्ही , खरोखर अशी खरी माहिती देत नाहीत कुणीच .पण आपण दिलीत सर धन्यवाद सर आपले.👍😊

  • @vitthalgade6053
    @vitthalgade6053 2 роки тому +3

    सर आपन दिलेली माहिती खुप चांगली आहे धान्यवाद सर

  • @manojedvankar9631
    @manojedvankar9631 2 роки тому +5

    अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sakshigoatfarm
      @sakshigoatfarm 2 роки тому

      माझे पण व्हिडिओ पहा 🙏

  • @devidasgaikwad7673
    @devidasgaikwad7673 2 роки тому +2

    चारा व्यवस्थापन संगायला पहिजे होते 🙏

  • @sukhadeokadam1496
    @sukhadeokadam1496 2 роки тому +3

    सुरवातीला शेळीपालनातील अडचणी येतात,परंतु जमाले सरांचा अनुभव बरीच छान माहिती सांगून जातो,धन्यवाद दोघांचेही!

  • @NitinPanhale-n5x
    @NitinPanhale-n5x 9 місяців тому +1

    खरच खुपच चांगली माहिती दिली,मनापासुन धन्यवाद!!!!!!!!

  • @anilgavade6540
    @anilgavade6540 2 роки тому +1

    सर मी तुमचा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला आहे फार छान वाटला मला पण शेळी पालन करायचा आहे त्या साठी मला तुमच्याकडून माहिती मिळेल का कारण तुमचा अनुभव फार मोठा आहे तुम्ही एक सेक्सेस बिझनेस मन आहे तुम्ही योग्य माहिती दिली आहे

    • @modernfarming298
      @modernfarming298  2 роки тому

      call kara 8806219648

    • @anilgavade6540
      @anilgavade6540 2 роки тому

      @@modernfarming298 सर मी तुम्हाला फोन करतो

    • @anilgavade6540
      @anilgavade6540 2 роки тому

      सर मला गावरान शेळी पालन करायचे आहे त्यासाठी काही माहिती मिळेल का

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 Рік тому

    काय सांगत य मिपन शेली पालन केले आहे आजून चालू आहे निट धंदे केले तर चांगले