कुक्कुटपालन करायचे तर असा करा फायदेशीर व्यवसाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कुक्कुटपालन व्यवसाय साधारण शेतकरी करु शकतो. कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे.
    तो गावरान कोंबडी पालन व्यवसाय मुक्त संचार कुक्कुटपालन कसा करत आहे हे नक्कीच बघा.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #मुक्तसंचारकुक्कुटपालन
    #दीपकबुनगे
    #DeepakBunge

КОМЕНТАРІ • 372

  • @malipravin864gmail
    @malipravin864gmail 3 роки тому +46

    एका दिव्याने हजार दिवे पेटवता येतात पण त्या दिव्याला काहीही फरक पडत नाही तसे तुम्ही जे ज्ञान दिले त्यामुळे तुम्ही नेहमी पुढे जाणार धन्यवाद

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 3 роки тому +50

    संपुर्ण शेडच्या बाहेर तुळस लावावी म्हणजे त्याच्या उग्र वासाने हानीकारक जीवजंतु आसपास फिरकत नाही व भरपुर प्रमाणात ऑक्सीजन मिळेल

  • @shindepatilalegaonkar7034
    @shindepatilalegaonkar7034 3 роки тому +6

    100%गावरान कोंबड्या नाहीत हो ह्या भाऊ ,dp क्रॉस आहेत ह्या कोंबड्या

  • @meghashamsonawale1238
    @meghashamsonawale1238 2 роки тому +4

    सर... कोंबडीच्या पहिल्या दिसापासून ते शेवपर्यंत होणाऱ्या व्हॅक्सिनेशन बद्दल अधिक माहिती मिळाली तर बरं होईल...

  • @dharmarajmundhe8408
    @dharmarajmundhe8408 3 роки тому +6

    अतिशय सुंदर आणि माहितीपर व्हिडिओ आहे. नक्कीच लाभ होईल.. धन्यवाद....

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 3 роки тому +4

    आमचा ही विचार आहे . तुमचा विडीयो बघून इरादा पक्का झाला

  • @yogeshpatil6699
    @yogeshpatil6699 3 роки тому +5

    साहेब सध्य रेशीम शेती चालू आहे की बंद आहे, मला पण करायचा आहे रेशीम शेती...

  • @eknathkhotkar9444
    @eknathkhotkar9444 2 роки тому +4

    खुप छान आणि उत्तम मार्गदर्शन केले धन्यवाद...🙏

  • @kamleshbhamre8838
    @kamleshbhamre8838 2 роки тому +2

    मला कुक्कुटपालन प्रशिक्षण कुठे भेटते याची माहिती हवी आहे❓

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिली सर, आणि तुम्ही शेती व्यवसाय बरोबर आरोग्य ,व्यायामाची पण काळजी घेताय , तुम्ही नक्कीच भावी शेतकरी घडवणार सर.. कमी खर्चात छान उपाययोजना केलीय तुम्ही ..मी एकदा नक्की येणार आहे तुम्हाला भेटायला ,,कितीही खर्च होऊ द्या ...thanks sir ..

  • @kiranjadhav2915
    @kiranjadhav2915 2 роки тому +1

    कोबडया कुठे मिळतील

  • @laxmanbahirat1994
    @laxmanbahirat1994 3 роки тому +5

    पाऊस आला तर शेड ला बाजूने पडदे लावावे लागते का

  • @dineshahire3709
    @dineshahire3709 2 роки тому +1

    सर कोणती व्हरायटी आंडि साठी चांगली आहे

  • @babashebkshirsagar6866
    @babashebkshirsagar6866 2 роки тому +5

    तुमचे विचार खुप चांगले आहे भाऊ

  • @dinkarsuradkar7451
    @dinkarsuradkar7451 3 роки тому +7

    सर कुक्कुट पालन माहिती छान सांगितली

  • @somnathkorake2554
    @somnathkorake2554 3 роки тому +7

    दिपक भाऊ अंडी उबवणी यंत्र कसे बनवायचे यावर संपुर्ण विडीओ टाका......🙏🙏🙏🙏मागे एकदा कमेंट केली होती.

  • @navnathbarde744
    @navnathbarde744 2 роки тому

    तुला बोलायचं काय नक्की तेच समजलं नाही .... कुकुटपालन सोडून व्यायाम करायचं शिकवू राहिला😀😀😀

  • @shahajipatil3073
    @shahajipatil3073 2 роки тому

    कोणती जात करावी पावसाळा आमच्याकडे जास्त असतो कावेरी सोडून कोणती....,?????

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 3 роки тому +2

    आदरणीय दिपक सर
    आपले नियोजन खुप खुप छान आहे
    पाणी पुरवठा योजना
    शेडची रचना छान आहे
    हेचरी स्वतः; ची आहे
    प्रकाश व्यवस्था छान
    खाद्य खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न
    कोंबडी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय आहे हे आपल्याला माहीत आहे तसेच सिताफळ बागेत फिरायला मोकळा श्वास घेऊ शकतो अशी व्यवस्था केली आहे
    सौरव ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करुन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे स्व: चे
    प्रकाश मय असे म्हणतात त्याप्रमाणे उत्तम उदाहरण आहे
    धन्यवाद साहेब 🙏🌹👍👍❤️आपला मोबाईल फोन मिळावा ही विनंती आहे

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 3 роки тому +4

    बांध काम खर्च किती आला काँक्रिट मधे सळई वापरली आहे का

  • @pundlikpatil2649
    @pundlikpatil2649 3 роки тому +2

    पिले कोठे व किती रुपयाला मिळते.पिले किती दिवसात विक्री करता येते व काय भाव मिळतो ते सांगा धन्यवाद.

  • @sunnggarad2402
    @sunnggarad2402 3 роки тому +5

    आपल्या जिमचा व्हिडीओ टाकावा अशी विनंती

  • @Rohit03558
    @Rohit03558 3 роки тому +1

    अंडे ऊबवन्याचे मशिन खरेदी करायचे असेल तर त्याची काय किंमत आहे व किती अंडे कॅपसिटीची आहे.

  • @sadgurusugave2812
    @sadgurusugave2812 3 роки тому +2

    पूर्ण 1एकर साठी खर्च किती आला. व to पण वेगवेगळ्या गोष्टीचा वेगळे करून सांगा म्हणजे. करणाऱ्याना सोपे जाईल

    • @ravindragujar6652
      @ravindragujar6652 3 роки тому

      मला पोल्ट्रिफॉर्म सुरु करायचा आहे. गावरान किव्हा कोणत्या कोंबड्या पाळने योग्य राहिल

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval 3 роки тому +5

    अंडी किती दिवस टिकून राहते....
    जरा माहिती मिळेल का...?

    • @saurabhchavan6275
      @saurabhchavan6275 3 роки тому

      उन्हाळ्यात फ्रीज मध्येच ठेवावी. हिवाळा आणि पावसाळा 10 दिवस बाहेर राहू शकतात तर फ्रीज मध्ये महिनाभर राहतात.

  • @ambadasjadhav8489
    @ambadasjadhav8489 3 роки тому +5

    Very good & informative video
    You are doing nice work of educating farmers. Thank you.

  • @aniketingale3065
    @aniketingale3065 3 роки тому +6

    Khup chan niyojan kela apan sir.. 👌👌💐💐💐

  • @mohiniwakure8086
    @mohiniwakure8086 2 роки тому +1

    Ok

  • @amolgawandeamolgawande7319
    @amolgawandeamolgawande7319 2 роки тому +1

    Sir mazya kobdya ande nahi det aahe

  • @shyamgulhane9885
    @shyamgulhane9885 3 роки тому +2

    सर सीताफळ च्या जागी अजून काय लावू शकतो जेणे करून कोबडी त्याला खाणार नाही

  • @haribhau3703
    @haribhau3703 2 роки тому +1

    आतीश्य चांगला बीझनेस आहे

  • @yusufmaniyarmadalmohikar8883
    @yusufmaniyarmadalmohikar8883 2 роки тому

    नमस्कार
    आपलं गाव कोणतं आहे आणि फोन नंबर द्या

  • @sagarjadhav6552
    @sagarjadhav6552 2 роки тому

    पिल्ले भेटणार का तुमच्या कडे कृपया नंबर असेल तर शेअर करा.

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval 3 роки тому +2

    पिल्ले काढायचं मशीन कितीला आहे

  • @yogeshwariagro-ps5me
    @yogeshwariagro-ps5me Рік тому

    मी एका वर्षात 1 लाख30 हजार पिल्ले विकले आहेत.

  • @chetanudaykar8630
    @chetanudaykar8630 3 роки тому +2

    Cow farming War video banawa

  • @abdulwahidqureshi1413
    @abdulwahidqureshi1413 3 роки тому +4

    Very good Information 💐💐

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 2 роки тому +1

    Bhau sarve kahi thik aahe pann kombadiyanla kahi feed chalu theva completely tumhi open grazing madhe kartat pann kombadiya chi pann kalgi ghya ,, javal pass chiya mill bagha tumhala swast kahi high protein feed kami bhavat bhetel ... tumhala zamin bharpur aahe tyamule tumhi swatha che soyabeen ghya ... gharich worms banva waste material.. tumhi khup vel de shaktat tyamule tumhi aajun chaan kaam karu shaktat .. Good luck bhau .Shelipalan sathi pann bharpur jaga aahe SuperNiper Marvel methi ghass dashrat ghass tuti , hadga lava .. You are putting your full efforts keep going best wishes...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому

      धन्यवाद भाऊ
      कोबंडी ला खाद्य द्यावेच लागते. लवकरच शेळीपालन मोठ्या प्रमाणावर चालु होईल भाऊ.

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 Рік тому

    Kup मस्त माहिती आहे अभिनंदन फोन नंबर दिला thrbareahe

  • @kunalpawar6038
    @kunalpawar6038 2 роки тому

    म्हणजे लांबी आणि रुंदी किती पाहीजे

  • @jagrutirealty5271
    @jagrutirealty5271 3 роки тому +4

    सर खूपच छान माहिती आपण दिली धन्यवाद🙏

    • @prafuljundre2586
      @prafuljundre2586 Рік тому

      पीलाची काळजी कशी घ्यावी घ्यावी तो व्हीडिओ शुट करून पाठवा

  • @vasantraobiraris3346
    @vasantraobiraris3346 3 роки тому +2

    छान नियोजन आहे खुप कस्टाळु आहेत भाऊ तुम्ही

  • @vijaykumarjadhav5047
    @vijaykumarjadhav5047 2 роки тому +2

    सुपर माहिती दिली भाऊ 👍

  • @KalyaniSathe-b1d
    @KalyaniSathe-b1d 11 місяців тому

    Kombadi kitila deta.ani pur gavran komdai ahe ka

  • @mateendadan7907
    @mateendadan7907 3 роки тому +3

    Very good information sir 👍👍

  • @kunalpawar6038
    @kunalpawar6038 2 роки тому

    ५०० पक्षांना सरासरी किती जागा पाहीजे

  • @somnathpanmand998
    @somnathpanmand998 Рік тому

    Kaveri kombdy ahe pewar gavran nay

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 3 роки тому +11

    तुमचे शरीर तुम्ही निरोगी ठेवले आहे,💐,आणि तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो,परमेश्वर तुमचं भलं करो

    • @Bhagwat_sawale
      @Bhagwat_sawale 3 роки тому

      ua-cam.com/video/TS-qZSAKPdc/v-deo.html

  • @giootelenterprises4287
    @giootelenterprises4287 3 роки тому +4

    Great sir bhau khup chaan very informative and cost effective model keep it up brother 🙏

  • @dramorious
    @dramorious 2 роки тому

    sir , sadhya tumcha kade kaveri che chicks vikayla aahe ka. me Yavatmal cha aahe.

  • @vijaychakranarayann6077
    @vijaychakranarayann6077 3 роки тому +1

    Sar tumhi great aahat tumhi ji sampurn mahiti dili tyabadal manpurvak dhanyvad tumchi ashich bharbharat ho

  • @nileshdhore2951
    @nileshdhore2951 3 місяці тому

    सगळंच काही केलं आहे तुम्ही दीपक राव ,जिम बी ,पौल्ट्री पण ,शेती पण ,जोड धंदा पण ,योग्य रीतीने करता हात .
    तुमचे अभिनंदन ।
    जय श्री राम।

  • @devabhoi385
    @devabhoi385 Рік тому

    Chhan ahe videos sir tumcha mo nabar

  • @dnyaneshwarkandelkar6321
    @dnyaneshwarkandelkar6321 2 роки тому

    भाउ आपण अंडी कुठ विकता

  • @cidvideo2341
    @cidvideo2341 2 роки тому

    Dada pillanchi mashin kuthun aanli

  • @taufeekshikalgar623
    @taufeekshikalgar623 2 роки тому

    1 komdi la kiti andi launched shakto

  • @sandeeppanchal8626
    @sandeeppanchal8626 Рік тому

    Kaveri comedy PIL

  • @devrajkhade9569
    @devrajkhade9569 2 роки тому

    भाऊ कावेरी या जातीला सीएफएल लाइट चालेल का

  • @bhagwatjadhav1676
    @bhagwatjadhav1676 Рік тому

    Sir tumcha no send kara

  • @rameshdalvi18
    @rameshdalvi18 3 роки тому +2

    फोन नंबर मिळू शकेल का आपला सर

    • @rameshdalvi18
      @rameshdalvi18 3 роки тому

      दोन वेळा कमेंट करुन फोन नंबर मागितला पण तुम्ही दिला नाही सर मदत होईल आम्हाला

  • @sudhirkamble8963
    @sudhirkamble8963 3 роки тому +1

    भाऊ आपला address आणि मो नंबर मिळेल का....

  • @ajinkyadeshmukh27
    @ajinkyadeshmukh27 3 роки тому +4

    जाळी अणि शेड ला खर्च किती आला ?

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 3 роки тому +3

    छान

  • @anilsurwase2520
    @anilsurwase2520 Рік тому

    Reshim sheti ch Kay zal??

  • @nitintupe5049
    @nitintupe5049 3 роки тому

    Vicharkhup chaigle aihet yaishavaint honor 😀🙏💪👍🐥🐓🐓🐓🐓🐓🐓🐥

  • @sumith111089
    @sumith111089 3 роки тому +2

    तुमचा नंबर द्या 👏सर

  • @narayanrathod463
    @narayanrathod463 3 роки тому

    तुम्ही फक्त माहिती देता तुमचा नंबर कॉन्टॅक्ट किंवा adress पण द्या ना म्हणजे तुम्हाला प्रॉपर भेटता येईल

  • @yogeshkunjir6412
    @yogeshkunjir6412 3 роки тому +1

    Shevga sheti madhe mukta sanchar kukut palan chalenka sir

  • @Rohit-5232fouji
    @Rohit-5232fouji 2 роки тому

    खाली कोबा आहे का फर्शी

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 3 роки тому +1

    Reshim shetichi sadychi parithi 2 3 varshamadhe hychar video banala nahi

  • @sanjayborade6132
    @sanjayborade6132 3 роки тому

    छान माहिती मिळाली बंधु,या व्यवसायाला मदतगार असे _अॅडशॉप प्रमोशन लिमिटेड या कंपनीने चे केटलसुधा या नावाचं प्रोडक्ट आहे, प्रतिकार शक्ती चांगली संसर्गजन्य रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी, अनुभव घेवुन बघा एकवेळ.🌹🌹💐💐👌👌👍👍🙏🙏

  • @MaheshIthape-t2w
    @MaheshIthape-t2w Рік тому

    सर तुमचा नंबर द्या

  • @bharatchaudhari9211
    @bharatchaudhari9211 3 роки тому

    Sir fon no send kara pilzz

  • @shyamgulhane9885
    @shyamgulhane9885 3 роки тому +1

    माझी इच्छा आहे करायची सुरवातील खर्च आहे त्याचा मुळे प्रॉब्लेम आहेत

    • @Suvarna726
      @Suvarna726 3 роки тому

      Tumacha contact number send kara
      Margadrshan karnyat yeil

  • @shivajigarande7056
    @shivajigarande7056 3 роки тому

    भाऊ रोगाचं नियोजन काय

  • @devabhoi385
    @devabhoi385 Рік тому

    Sir mala tumcha mo nabar

  • @king_prashant
    @king_prashant 3 роки тому +1

    तुमचा पत्ता कुठलं आहे

  • @vaibhavmirge890
    @vaibhavmirge890 3 роки тому +1

    Sir aapala ha farm kuth aahe reply please

  • @sitaramsarvankar1438
    @sitaramsarvankar1438 Рік тому

    भाऊ तुमचा व्हिडिओ छान आहे काम उत्तम आहे तुमचा व्हिडिओ प्रेरणादायक आहे आभारी आहे

  • @lahulohakare6359
    @lahulohakare6359 3 роки тому +1

    Sir गावाकडे पटकी, टीका हे रोग येतात त्याच्यासाठी औषध काय आहे

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद मला अहमदनगर नेवासा येथे लहान कोंबडी पालन आहे

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 роки тому

    किती एकरावर तुमचा फार्म आहे एकदम छान आहे जबरदस्त मानलं तुम्हाला जे पाहिजे होते ते मिळाले आहे आत्ता बिनधास्त पुढे जात 👌👌👌👌👌👌💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹

  • @akshaybankar6018
    @akshaybankar6018 2 роки тому

    रेशीम शेती बंद केली का काय.

  • @atulraut7023
    @atulraut7023 3 роки тому

    व्यायाम च नको सांगू

  • @rajendrark4587
    @rajendrark4587 3 роки тому +1

    खूप छान वाटलं दादा आणि तूमचा शेड पण मला खूप आवडले 👏👏

  • @vijaykumararali3555
    @vijaykumararali3555 3 роки тому +1

    Karnataka farmer plz use Hindi language

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 3 роки тому

    6000 kombli kombla mahnje ek madi 200 ani nr whole sell rate na zri gela male 340 maadi 200 ... aani retial rate 550 male maadi 300 sadharan wholesell rate pkra 6000×250 12 lakh che ass pass 7 mahinat plus andy ghvaly asnar maadi che... khrch smjha 150k feeds dhanya nafa 9 te 10 lakh 7 mahinat majha pan buisnees ahe pure gavti che pillo karto mi kombli khali mi pan atta haro haro 4 gunta 8 gunta prynat krnar aahe

  • @gajukhadke
    @gajukhadke 2 роки тому

    दिपकराव नाही म्हटलं तरी आम्ही येणार आहोत.

  • @AnusayaSontakke-v7q
    @AnusayaSontakke-v7q 7 місяців тому

    Kharc kiti zala

  • @ashoksadavarte4377
    @ashoksadavarte4377 3 роки тому +1

    भाऊ खाली कोबा केलेला आहे का ? की फक्त मुरूम आहे?

  • @NarayanMahale-s5d
    @NarayanMahale-s5d 2 місяці тому

    Nice

  • @adeshmore3128
    @adeshmore3128 3 роки тому +2

    खुप छान आहे सर

  • @VijayalaxmiKadam-xm9vk
    @VijayalaxmiKadam-xm9vk Рік тому

    Hi Suhas Kadam

  • @gavitmadan2796
    @gavitmadan2796 3 роки тому +1

    Sir khup shan video ahe

  • @ganeshchavan8680
    @ganeshchavan8680 2 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली.

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 роки тому

    मुगूस मांजर यांच्या पासून सुरक्षित ता त्यासाठी काय केले आहे

  • @sunilmasule2343
    @sunilmasule2343 3 роки тому

    जय श्री राम.
    भाऊ खूपचं छान नियोजन आपण आपल्या एक एकर शेतात केले आहे.
    ह्या प्रकारे जर का? शेतकऱ्यांचे नियोजन असेल,तर खूपच फायदा हा शेतकरी मित्रांना होऊ शकतो.
    भाऊ आपण आशीच प्रगती करत रहा आणि आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत रहा.
    धन्यवाद.

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 роки тому

    नंबर पाटव ना दादा

  • @balraje_artist7359
    @balraje_artist7359 3 роки тому

    खुप छान प्रकारे कमी खर्चात व्यावसाय सुरू कसा करावा हे दाखउन दिलात
    पन कोंबड्याला मर यन्या पासुन कसे वाचवावे , यकदा मर आली की खुप नुकसान होते