शेवग्याच्या हिरव्या पाल्याने केलं लखपती | गावरान कोंबडी पालन | Gavaran kombadi palan | शोध वार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 375

  • @malleshdmadhere4451
    @malleshdmadhere4451 Рік тому +18

    खरच साहेब एक शेतकरी च्या मुलांना एक शेतकरी मदत करुन शकतो हे वाक्य खरच 💯 बरोबर आहे 👍👍

    • @santoshuthale2176
      @santoshuthale2176 2 місяці тому

      आणि जो गरीबीतून कष्ट करून मोठा झाला आहे तोच इतरांना मदत करु शकतो

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 Рік тому +28

    सर आपणा दोघांचेही खूपखूप आभार ,अतिशय तळमळीने योग्य व्हिडीओ बनविले बद्दल !नमस्कार !!

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत....🙏❣️

  • @marathwadatvnetwork
    @marathwadatvnetwork 6 місяців тому +8

    पत्रकार साहेब व वळसे पाटील यांचे मनापासून अभिनंदन.

  • @kishorsingsulane8047
    @kishorsingsulane8047 Місяць тому

    वळसे पाटील आणि पत्रकार साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपण खूप व्यवस्थित माहिती सांगितली व पुढील प्लॅनिंग साठी भविष्यात काहीतरी निवड करण्याऐवजी हेच करणं योग्य आहे जय महाराष्ट्र

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Рік тому +71

    प्रथमतः दोघांचेही मनापासून हार्दिक- हार्दिक आभार ! खरचंच बेरोजगारांसाठी स्तुत्य असा उपक्रम आपण जनतेसमोर ठेवला आहे.सामान्य जनतेची आर्थिक सुधारणा करणेची तळमळच यातून दिसत आहे. आपणास द्यावेत. तितके धन्यवाद कमीच आहेत. मी व्यक्तीशः आपला खूप खूप आभारी आहे. पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद ! 💐💐🌹🌹👍👍🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +5

      नक्कीच सरजी अशा कष्टाळू शेतकऱ्याने जर आधुनिक पद्धतीने कष्ट घेतलं तर निश्चित असे शेकडो शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून राहता, असे जोडधंदे करून पैसे कमवू शकतात.... हे वळसे पाटलांनी दाखवून दिल आहे...

    • @ankushjagtap699
      @ankushjagtap699 Рік тому +2

      @@shodhvarta मी सुद्धा लवकरच आपण दाखविलेल्या मार्गावरील लाभार्थी होण्याचा प्रयत्न करणार आहे. 🙏🙏

    • @haribhaupawar1988
      @haribhaupawar1988 Рік тому +1

      😊

    • @shakurpakali9767
      @shakurpakali9767 Рік тому

      सर तुम्हाला भेटायचं असेल तर कधी भेटता येईल तुमचा फोन नंबर पाठवा

    • @vilasbagade5100
      @vilasbagade5100 11 місяців тому

      😅I

  • @santoshuthale2176
    @santoshuthale2176 2 місяці тому

    भाऊ प्रथम तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी पण तुमच्या सारखे करणार आहे आणि आता तर तुमचे ऐकून मी जास्तच चार्ज झालो आणि भाऊ तुम्ही फारच मनापासून तुम्ही आमच्या सारख्या तरूणांना पप्रेरणा दिली म्हणून तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद असेच तुमचे प्रेम सदैव आम्हा सर्वजणांवर रहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @babasopatil423
    @babasopatil423 2 місяці тому

    खुप छान आपण असच मार्ग दर्शन करून अनेक तरुणांना स्फूर्ती दिली 🎉🎉

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 Рік тому +14

    अतिशय सुंदर आवडल भाऊ असा पाहिजे मराठी माणुस धंदेवाईक विचार.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому +19

    शेतकरी बांधवासाठी खुप महत्वाचा व्हिडीओ बनवला आहे, धन्यवाद शोध वार्ता टीमचे 🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️

  • @anandnaik9980
    @anandnaik9980 Рік тому +4

    मनापुसून सलाम छान संकल्पना प्रत्यक्षात कोळसे पाटील यांनी युवक प्रतिष्ठानच्या वतीने उद्योजक बना. कष्ट करून फुडें व्हाः. प्रेरणा देणारा व्हिडिओ. आवडलं

  • @tejasbagul6381
    @tejasbagul6381 Рік тому +13

    वळसे पाटील भाऊ खरंच आपण आपण दिलेली.मुलाखत. दोघांचे मनापासून.आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.

  • @ravimukindpatil3903
    @ravimukindpatil3903 Рік тому +1

    छान नियोजन केलं पाटील तुम्ही 👌👌
    सर तुम्ही खुप छान मुलाखत घेतली गावरान कोंबळी & शेळीपालन ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता त्यां बद्दल तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद
    असेच व्हीडीओ बनवा आणि आमच्या सारख्या शेळीपालन & कोंबळी पालन करायची इच्छा आहे तुमचे व्हीडीओ पाहून एक ऊर्जा निर्माण होते सर
    🌹🌹जय श्रीराम 🌹🌹

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Рік тому +5

    सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे रिटायर फौजी आपणास लोड करत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      जय हिंद सर,
      मनःपूर्वक आभार🙏❣️

  • @ameetsalunkhe4617
    @ameetsalunkhe4617 3 місяці тому

    तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी असतात. कोकण विभाग तुम्ही कव्हर करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.

  • @KacharuShinde-u7v
    @KacharuShinde-u7v 2 дні тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @ankushshegokar4356
    @ankushshegokar4356 Рік тому +3

    Sodh varta team tumchya mude me khup motivate zalo aho...tya kombdi vyavsay karana peksha ....sodh varta team specially ❤❤❤❤❤❤@Santoshdhakne sir❤❤❤❤❤ ....thank u sir khup sopya bhashet life Kashi jagli pahije shikvla mala khup khup dhanyawad sir .....keep it up God bless uu sir thank u so much❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरजी,
      आयुष्य जितकं सोपं जगावं तितकं आनंदी जगता येत आणि जितकं किचकट करावं तितकं अवघड....म्हणून सहज आणि साधेपणाने जगावं...👍धन्यवाद सर🙏

  • @Funny_world1998
    @Funny_world1998 7 місяців тому

    खूप छान महिती दिली sir आतापर्यंताचा सगळ्यांत छान वीडियो 🙏🙏🙏

  • @mangeshsahare4599
    @mangeshsahare4599 9 місяців тому +3

    छान वाटलं मला पण 100 पक्षापासून सुरुवात करायची आहे

  • @sureshwaghmare235
    @sureshwaghmare235 Рік тому

    खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनाासून अभर आहे

  • @amollatake1221
    @amollatake1221 Рік тому +2

    खुप उपयुक्त अभ्यास पूर्ण माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @ramn2079
    @ramn2079 Рік тому +2

    गावातल्या गावात असा छोठा मोठा व्यवसाय करण्यासाठी ही माहिती भरपूर आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना मिळणार वर्तमानातलं उत्पन्न आणि जर अशा शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आपण जर प्रयत्न केले तर त्यामधून मिळणारे उत्पन्न बराचसा फरक पडतो त्यामुळे अशा व्यवसायाबद्दल सकारात्मक विचार करायला हरकत नसावी

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 Рік тому +8

    खूप खूप अभिनंदन दोघांचेही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Рік тому +1

    दोघांनाही धन्यवाद.खुप चांगले पोल्ट्री व्यवसाय मार्गदर्शन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏

  • @vijayguraurav6964
    @vijayguraurav6964 Рік тому +1

    फारच चांगले मार्गदर्शन केले आहे

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 Рік тому +1

    सर,अतिशय मोलाचे माहिती दिल्याबद्दल दोघांचेही धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @YunusKhan-eh4jd
    @YunusKhan-eh4jd Рік тому +1

    Bhau tumhi na khoop Chaan Maheeti dili. aani te hi mana pasun samjhav ta tumhi. Dhanyavaad bhau.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खुप खुप धन्यवाद सरजी🙏❣️

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Рік тому +1

    खुप छान सांगितले बहुत बहुत धन्यवाद 🙏

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Рік тому +2

    दोघांच दिलखुलास स्वागत , मनमोकळी चर्चासत्र खूप आवडली.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 4 місяці тому

    अतिशय सुंदर विकास केला अभिनंदन

  • @LaxmanMali-t5o
    @LaxmanMali-t5o 8 місяців тому

    Khup khup dhanyavad sahyeb tumche dognche

  • @अजिन्क्यआरवmilifestyle

    1 च नंबर मुक्त पत्रकार संतोष भाऊ

  • @drmarotikhedekar353
    @drmarotikhedekar353 4 місяці тому

    छान माहिती दिली पाटील 🙏

  • @nitinmhatre3126
    @nitinmhatre3126 9 місяців тому +1

    Khup changli mahiti 🙏🚩🚩🚩🚩

  • @santoshdalvi7884
    @santoshdalvi7884 Рік тому

    खुप खुप छान कुकूट पालन व्यवसाय आहे आणि दिलेली माहिती 👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @prakashbadwane30
    @prakashbadwane30 Рік тому

    सर खूप छान माहिती दिली तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद... 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @sukalalshinde4144
    @sukalalshinde4144 Рік тому +12

    दोघांचे अभिनंदन आणी शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sonalshinde1443
    @sonalshinde1443 7 місяців тому

    मला हा प्रकल्प खुपचं आवडला

  • @harunp.sardar1770
    @harunp.sardar1770 7 місяців тому +6

    नमस्ते सर
    बहुत ही मैने यूट्यूब पर मुर्गी पालन देखा है लेकिन सब ने धूप मे या सर्दी मे का
    शूटिंग काय आहे
    बारिश मे फार्म की व्यवस्था कैसे करते हो शूटिंग दिखाइए

  • @rotty1194
    @rotty1194 Рік тому +1

    खूप छान माहितीपूर्ण video

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @vaishalisutar1421
    @vaishalisutar1421 7 місяців тому +2

    शोध वार्ताचे मनापासून धन्यवाद खूप छान काम एक ‌विनंती आहे की एव्हरेस्ट कसुरी मेथी छान मस्त पॅकिंग मध्ये बनवून विकली जाते पण जिथे ती तयार केली जाते तिथे अजिबात स्वच्छता पाळली जात नाही.ते सर्व ‌लोक चप्पल शूज घालून त्यातून चालतात हातात हात मोजे घालत नाहीत काम करणारे लोक त्यातच बसलेले असतात . हे लोक पैसे कमावण्य धंदा करतात पण लोकांच्या जिवाशी खेळतात.त्यांना जरा दहशत निर्माण होवू दे.

  • @Tanaji-z1y
    @Tanaji-z1y 4 місяці тому

    एक नंबर मार्गदर्शन

  • @RupeshKhairnar-y2f
    @RupeshKhairnar-y2f 3 місяці тому

    Khupch. Mahitipurn video banlay sir

  • @jaguchavan1894
    @jaguchavan1894 Рік тому

    खूप छान माहिती दिली वळसे-पाटील

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Рік тому +1

    मस्त मुलाखत ग्रेट सर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @subhashsoge7170
    @subhashsoge7170 8 місяців тому

    Khup sundar video chhan video

  • @ashokbayas6513
    @ashokbayas6513 Рік тому +65

    गावरान कोंबड्या ला व्यापारी भाव देत नाहीत, सर्व काही माहीती घेऊनच व्यवसाय करा, स्वत: घाणीचे काम करण्याची तयारी पाहीजे. विचार करा रोज ढाब्यावर किती गावरान विकले जातात याची चौकशी करा, फीड चे भाव चौकशी करा, रोज फार्मवर येऊन किती माल लोक नेतील याचीही नीट चौकशी करा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +14

      कुठलीही गोष्ट विना चौकशी करता करणे योग्य नाही, म्हणून एक वेळेस नाही तर दहा वेळेस चौकशी करावी आणि मगच सकारात्मक निर्णय घ्यावा हीच आमची सुद्धा भूमिका आहे....परंतु कुणाचे केवळ पोकळ सल्ले एकूण सुद्धा टाळण संयुक्तिक राहणार नाही हे ही तितकंच सत्य आहे...👍

    • @vaishnaviwandale6665
      @vaishnaviwandale6665 Рік тому

      ​@@shodhvarta5757444y664⁴4y666u4⁴uu777uuuuuu7r tu to ye 7tbyjj5yhhuuny5ji74

    • @आपासाहेब-फ4स
      @आपासाहेब-फ4स Рік тому +1

      आपासाहेब .ए.ल.

    • @anantasatavi9235
      @anantasatavi9235 Рік тому +4

      आमच्या कडे मस्त रेट मिळतोय दादा... 400/500/600/1000/1200 रुपये पर्यंत जातात एक कोंबडा 🐓.. गावठी कोंबडा 🐓

    • @atool95
      @atool95 Рік тому

      @@anantasatavi9235कुठे…?

  • @NileshWaghchaure-f5g
    @NileshWaghchaure-f5g 9 місяців тому

    सर तुम्ही आमच्या गावी या असेच मार्गदर्षन द्यायला आमचे गाव पण धाराशिव मध्येच आहे निजाम जवळा तालूका परांडा जिल्हा धाराशिव

  • @RupeshKhairnar-y2f
    @RupeshKhairnar-y2f 3 місяці тому

    Ek number sir

  • @santoshghag1474
    @santoshghag1474 Рік тому +1

    लय भारी मित्रा ग्रेट आहे तू

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 Місяць тому

    मीत्रा लै भारी बरका धन्य धन्य.जय भगवान.
    बीड

  • @subhashneware1522
    @subhashneware1522 Рік тому

    खुप छान वळसे।पाटील साहेब

  • @vijaykunjir7375
    @vijaykunjir7375 Рік тому +1

    छान माहिती दिली आभारी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      धन्यवाद सरजी

  • @suhasbadhe9388
    @suhasbadhe9388 Рік тому

    खूप छान शेड बघायचे होते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      फोन करून नक्की भेटा

  • @shivajibait3154
    @shivajibait3154 9 місяців тому

    Dada Ekdam Uttam

  • @popatbhamare5509
    @popatbhamare5509 Рік тому +3

    Great job thanks 🎉🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @INDVicky2.0
    @INDVicky2.0 Рік тому +1

    ✨Great Job Sir Ji 👌🔥🔥🔥

  • @rameshchavan5
    @rameshchavan5 8 місяців тому

    धन्यवाद सर
    सर माझ्या कडे पावर गावरान कोंबडी आहेत मी कोंबडी खाली अंडे ठेवुन पिले काढतोय पण विक्री कोठे व कसे करावे

  • @hansrajchavhan8479
    @hansrajchavhan8479 5 місяців тому

    Khupach chan aamhala tumhacha patta kasa milel

  • @sunilgaurkhde4588
    @sunilgaurkhde4588 Рік тому

    Wadse patil tumhi shan mahiti sangitli mala jewha ha danda takel tewha tumhalach mahiti vicharnar Danyawad

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नक्कीच सर,
      धन्यवाद🙏❣️

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 Рік тому

    Ekdam jabardast ❤

  • @shivramchigale4872
    @shivramchigale4872 10 місяців тому +5

    रोज दोनशे रुपये चा अंडे विकतो एक रुपये खर्च नाही झिरो बजेट

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 3 місяці тому

    Very good job

  • @rambante641
    @rambante641 Рік тому +1

    एकदम छान

  • @shamhon
    @shamhon 2 місяці тому

    सर,गावरान कोबडी किती दिवसांनी अंड्यवर येते आणि महिन्याला किती अंडे देते

  • @AMOLSAWANTVLOGS
    @AMOLSAWANTVLOGS 8 місяців тому

    Khup chan

  • @gajananbodhane730
    @gajananbodhane730 Рік тому

    अति सुंदर

  • @madankoli6262
    @madankoli6262 10 місяців тому

    Nice information

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Рік тому

    Sir chan mahiti namaste

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      नमस्ते सरजी

  • @banduwagh-iv3or
    @banduwagh-iv3or 5 місяців тому

    भाऊ तुम्ही kisan agrotecu वर मुलाखतीतून ही जागा भाड्याने घेतलेली आहे असे सांगितले

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 Рік тому

    Very nice Besnec
    Good shod varth sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      Thank you so much sirji🙏❣️

  • @angadchandne2331
    @angadchandne2331 Рік тому +2

    Great 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️

  • @rushikeshdeshmukh6397
    @rushikeshdeshmukh6397 7 місяців тому

    सर पण पावसाळ्यात कसं होतं नियोजन‌ कोंबड्या पाऊसाणी भिजल्या तर त्यांना सर्दी नाही होत का

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 Рік тому +4

    वाह वाह.. असा शेतकरी खरा MBA (शेती) म्हटले पाहिजे.. असे शेतकरी कोणत्याही सरकारी कुबड्या शिबाय स्वतः धंदा केल्या प्रमाणे शेती करतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      हा माणूस खूपच प्रमाणिक आहे आणि म्हणजे अस्सल शेतकरी आहे

  • @akshaysonwane2037
    @akshaysonwane2037 Рік тому

    खूप छान माहिती

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Рік тому +2

    करणारयाला खुप काही करायची मनापासून इच्छा असली सगळं अगदी बरोबर होत फक्त मेहनत करायची इच्छा पाहिजे नाही तर काही काही तर असे काम करणारयालाच खोट आहे बोलून मोकळे होतात असे होऊच शकत नाही पण अस म्हणत नाही कि आपण पण हा प्रयोग करून पहायला काही हरकत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +1

      नक्कीच सरजी तुम्ही अतिशय सुंदर बोललात फक्त इच्छाशक्ती प्रबळ असणं गरजेचं आहे करणारा साठी काहीही अशक्य नाही आणि ना करते लोकांसाठी सर्व काही अशक्य आहे

    • @educationalguru4532
      @educationalguru4532 11 місяців тому

      अगदी बरोबर साहेब,खरे बोलला तुम्ही

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 Рік тому

    Khup chan👍

  • @MahadeshppaDharmgutte
    @MahadeshppaDharmgutte 9 місяців тому

    Very nice

  • @OrganicCaptain
    @OrganicCaptain 10 місяців тому

    Khup chhan

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 Рік тому

    Thanks for Video

  • @manoharpuri226
    @manoharpuri226 11 місяців тому

    Akashaatun ghar sasana shikar kartat kombadichi tyach ky niyojn

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 Рік тому +2

    Great sir 🎉🎉🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      Thanks

    • @AshaJadhav-fh2xe
      @AshaJadhav-fh2xe Рік тому

      ​@@shodhvartaऔऔऔऔऔऔॲॲ ही❤❤ 19:24 जे❤❤❤❤❤❤❤ जे

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 Рік тому +1

    पाटिल सर शेतात कोंबडी पालन चालेल का आणि सापांची भिती कीती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      वळसे पाटलांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 Рік тому

    सुपर भाई ❤❤

  • @prakashtirodkar1279
    @prakashtirodkar1279 13 днів тому

    Prashikshan kuthe milte kiti diwasanche aste

  • @pravinsudrik4362
    @pravinsudrik4362 10 місяців тому

    Nice 👍

  • @swatitandale6186
    @swatitandale6186 Рік тому

    Very good news channel

  • @गोपीनाथसोनवणे-भ9न

    गोपीनाथ हरिभाऊ सोनवणे मु वेल्हाळे ता संगमनेर जिल्हा अ नगर. हाटेल मधले वेस्टेज कोंबडी ला दिले तर चालेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      वळसे पाटलांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे सर त्यांना फोन करून चर्चा करा

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m Рік тому +2

    सिआरडि साठी कोणत औशध कोणत आहे आणि लसीकरण पाण्यात तून देतात का कि कस

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सरजी,
      व्हिडिओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @dbangera1
    @dbangera1 Рік тому

    Aiyoo Ramaa. Gavraan Kombdiya

  • @Shravaniarts29
    @Shravaniarts29 Місяць тому

    Shevgyachya palyacha kay upyog hoto sir

  • @sunilmagar7871
    @sunilmagar7871 Рік тому +1

    1200 पक्षी अंडी पासून बनवलेली आहेत विक्री साठी रोज विकतात
    आणि मोठी कोंबडी 200नग आहेत अंडी मिळवण्यासाठी

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      असंच काहीतरी

  • @ankushshegokar4356
    @ankushshegokar4356 Рік тому

    @shodhvarta sir 100 gavran kombdi madhe profit ahe ki 100 broyler ???

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +2

      बॉयलर पेक्षा गावरान कधीही फायद्याच्या

  • @sonalbhosale1485
    @sonalbhosale1485 Рік тому +1

    नमस्कार पत्रकारसाहेब,मी आपण घेतलेल्या अनेक मुलाखती पहिल्या आहेत.पत्रकाराने कोणते प्रश्न विचारावे यावर मुलाखत खास होते. सामान्य माणसांचे प्रश्न काय असू शकतील याची आपणाला जाण आहे. त्यामुळेच आपण एक उत्तम पत्रकार आहात हे या मुलाखतीतून दिसते. 🙏🙏🙏
    शेतकरी - एस. एच.भोसले, सातारा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому +2

      सर नमस्कार,
      मी बी ए पूर्ण होईपर्यंत शेती केली आणि आज ही आई शेतात काम करते सर, म्हणून नाळ ही शेतकऱ्यांशी कायम जोडलेली राहणार आहे.... बाकी चूक भूल क्षमस्व🙏❣️

    • @potesaheb4626
      @potesaheb4626 Рік тому

      18:56

    • @potesaheb4626
      @potesaheb4626 Рік тому

      sorry

  • @babasahebbavane6162
    @babasahebbavane6162 Рік тому +2

    Nice sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सरजी❣️🙏

  • @yeshwantbalande6268
    @yeshwantbalande6268 Рік тому

    छान

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh Рік тому

    Chan mahiti

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Рік тому +1

    औषधांची नांवे लसीकरण कधी कोणाकडून केले जाते

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Рік тому

    Lassikaranala kharch kiti yeto nice information

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओ मध्ये वळसे पाटलांचा नंबर दिला आहे