शेळीपालनाला गावरान कोंबड्यांची जोड | Shelipalan | नफा पाहून तुम्हालाही नवल वाटेल | Maze Ran Shivar
Вставка
- Опубліковано 26 бер 2021
- शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, गोपालन असे व्यवसाय केले जातात. काही जण पूर्णपणे हाच व्यवसाय निवडतात. शेतीला फायद्यात आणण्यासाठी जोडधंदा आवश्यक आहे. मात्र, काही शेतकरी असे आहेत, जे जोडधंद्यालाही पूरक जोडधंदा करून शेती-व्यवसाय फायद्यात आणत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अशोक गायकवाड. औरंगाबाद जिल्ह्यातील गाडीवाट येथील श्री. गायकवाड हे शेळीपालनाचा व्यवसाय तर करतातच; मात्र गावरान कोंबड्या पाळून अर्थार्जन करताना दिसताहेत. त्यांच्याकडे आज महाराष्ट्रभरातील शेतकरी आज गायकवाड यांच्या गोट फार्मला भेट देऊन माहिती घेत आहेत.
#shelipalan
#gavran_kombadipalan
#गावरान_शेळीपालन
#कोंबडीपालन
'#goat_farming
#shelipalan_in_maharashtra
#maze_ran_shivar
शेळी पालन मराठी माहिती , उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादी शेळीपालन, शेळीपालन, goat farming, goat farm, usmanabadi goat, fodder management, चारा व्यवस्थापन, kombadi palan gavran kombadi palan, poultry farm,
Best video बनविला धन्यवाद
अतिशय छान माहिती आणि मुलाखत सर
मस्त व्हिडिओ आहे एकदम मस्त माहिती आहे
Khup chan sir mahiti dilat thank u
मस्त माहिती दिली सर
खूप छान मुलाखत घेतली भाऊ
Very good business...
Super Chan mahiti bhetli kaka saheb...
Mast video banavla bhau..👍👍👍👍🤝🤝🤝🤝
Thank You Sir 🙏😘
सुंदर सुंदर सुंदर
Superb sir
छान गावरान सांभळलेत
खुपच सुंदर माहिती दिली आहे
मस्त
Super.. khup mast aahe
Very nice desi is always desi👍👍👍👍
Nice 👍👍👍👍😊
छान मुलाखत घेतली भावा
👍
👍👌
Nice information
Thanks
Chhan sir
Very nice 👌👌
Thanks a lot
Nice sir
Thanks and welcome
Nice 👌 sir 🙏
Keep watching
विकत घ्यायला 100ते 200 आणि विकताना 600 कसे
बरोबर बोललात तुम्ही, हे लोक मिळून मूर्ख बनवतात गरीब लोकांना
amcha kobda 500 la kob pan get nahit ane 700 rupaye kobada he kot ahe
Fharm cha video dakhava
छान आहे नं पाठवा पीलु कोठे मिळेल
Pure garan kombdi Ahe ka hi
हा व्हिडीओ कुठलाय तालूका गांव कृपया सांगा
Hi🙏🙏🙏
Mala ha business karacha ahe chagali information
Tumcha farm bagayla yayche aahe
देशी दारू वापर कशीकराचु
700-800 rs kombda. Atishay chukichi mhiti ahe hi sir..... Khar sanga sir 260 rupaye kilo jari dharle tari 3 kilo cha kombda pn kami padto
Right
Gavakd ahe ha bhav evdha
Ho na kay pn kay ५००kombdi ani kombda १०००😂😂
Tay adi kharach ahe te kay lagech nahi bhethat tay sadhi bhandaval ahe
गाव कोणतं आहे
कोणाला पाहिजे असतिल तर आपल्याकडे पण आहेत..
Kute ahe
Yancha adress ani phone no provide kara
पीक नाही रे भाऊ ते..😂😂
Address ani phon no milala tr amhala adhik mahiti sathi bhet deta yeil
खोट बोलत आहे आमचा 300 rs la ghe
पत्ता सांगा
Right
700 / 800रू कोंबडा???
Ho mi pn vikla ahe 👍
मझकडे आहे हा भाव 500 रुपये किलो
100 रुपए ला याला भेटली याची 500 रुपए ला विकली
साहेब तुम चा नंबर द्या
ह्या पोल्ट्री चा फोन नंबर पाठवा
Saheb speaking Marathi very fast. He should speak little slow.
Bapula kam nahi mhanun ithe fekat aahe
यांचा मोबाइल नंबर पाठवा.
फेक आहे 700रू
मोबाईल फोन दया पाठवाए
Feku bapu video comedy vattoy
sir farmar che contact number det ja please
Bhau🙏 yancha contact number send kara
Address ky ahe yancha phone number asel tr send kra plz
at. post gadiwad, taq. dist. aurangabad
व्हिडिओ चालू असताना कृपया प्रयोगकर्त्याचा मोबाईल नंबर, ईमेल पत्ता सतत डिस्प्ले केलात तर नविन प्रयोगकर्त्याला काही माहिती / गाईडलाईन विचारणे सोपे होईल. रमेश -९०११३६१७७७