शेळीपालन कार्यशाळा भाग २ | Shelipalan prakshikshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • bhopale Shelipalan farm, parbhani.
    संपूर्ण शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन.

КОМЕНТАРІ • 566

  • @MGstudio_2k
    @MGstudio_2k 3 роки тому +25

    आज पर्यंत ऐकलेली तुमची माहिती फार चांगली आहे ग्रेट आहात सर तुम्ही 👍🙏🙏🙏

  • @deepakdhanawade6204
    @deepakdhanawade6204 2 роки тому +22

    सर तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने मार्ग दर्शन करता 👍

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 2 роки тому +10

    साहेब खरच खूप खूप वाटली माहिती पण अशी किती तरी माहिती घेतली तरी ते जेव्हा शक्षात आपण त्या मध्ये उतरू तेव्हा खूप अडचणी येत असतात आणि भविष्यात आम्हाला तुम ची गरज लागणार चा तरी पण तुमि जे आता कार्ये करत आहे ते खूप छान आहे धन्यवाद साहेब👌👌👌👌

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 роки тому +11

    सर खरोखरच आपण दिलेली माहिती ऐकून जर काम केले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही.आणि कर्जमाफी साठी सरकारकडे हात पसरायची वेळ येणार नाही फाशी घ्यायचं तर स्वप्न देखील पडणार नाही. प्रत्येक शेतकरी स्वावलंबी बनेल.

  • @TrisharanWaghmare290
    @TrisharanWaghmare290 Місяць тому +2

    खुप्प छान माहिती दिली सर , खरच राव मि आता 5 शेळ्या पासुन सुरुवत करत आहे सर आनी मि 6 महिन्यापसून पीवर गावराण कुकुट पालन व्यवसाय करतो सर खुप प्रॉफिट आहे या दोन व्यवसाय त आनी + मि तुमाच्या शेजाराच्या गवातच राहातो मंगारुल बु . ता :
    मानवत . जी: परभणी खरच मनापासुन आभार. खुप छान माहिती दिली ❤❤❤❤❤❤

  • @pandurangrathod7345
    @pandurangrathod7345 2 роки тому +8

    सतिश भाऊ तुम्ही. शेतकरी. ना. फार छान माहिती देत आहात. व्हेरी व्हेरी गुड. भाऊ ड्युटी करून. पण

  • @vp7vijaypawar671
    @vp7vijaypawar671 3 роки тому +86

    खुपच छान माहिती सर .बरेच व्हिडिओ बघीतले पण तुमच्यासारखा समजावुन सांगणारा नाही बघितला. बरे वाटले ऐकून. Salute Tumhala And Thanks

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 3 роки тому +24

    मानसशास्रीय द्रुष्टया आपली सांगण्याची पध्दत खुपच तळमळीची आहे, आपल्या बोलण्याची शैली अशी आहे की समोरच्या व्यक्तिला विषयाचे सखोल माहिती मिळते.
    खुप खुप धन्यवाद

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा Місяць тому +1

    मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती दिली सर मन प्रसन्न करणारे व्हिडिओ टाकतात सर असा व्हिडिओ तळमळीच्या एवढ्या कुणाचाच नसतो सर प्रशिक्षण कधी आहे तेवढं सांगा सर

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 3 роки тому +14

    सर खरंच तुमच किती कौतुक कराव तितकं कमीच आहे शेळी पालक बनवण्यासाठी तुम्ही खरचं खुप प्रयत्न करत आहात मणपासुन धन्यवाद 👏👏👏⚘

  • @prithvirajpatil3482
    @prithvirajpatil3482 2 роки тому +2

    सर एक शंका आहे माझी की ,. 10 शेळ्यांमधे 1 बोकड ठेवले तर ते 24 तास त्या 10 शेल्यामध्येच ठेवावा का ? की त्याला वेगळे एका बाजूला ठेवावे ?

  • @pravinphalle789
    @pravinphalle789 3 роки тому +9

    अशी माहीती पैशे देऊन पण मिळणार नाही धन्यवाद सर खुप छान माहीती दिली

  • @nileshbhalavi7844
    @nileshbhalavi7844 3 роки тому +4

    सर मी तुमचे व्हिडिओ पाहून शेळी पालन विषयी माहिती घेतली, नफा, टोटा किती होतो हे पण बघितले , आणि नी 4 शेळी पासून छोटीशी सुरुवात केली आहे, आणि समोरचालून शेळी वाढवण्याचा विचार करत आहे , ,.. वाढवायचा का शेळी

  • @prakashanirudhavanjare8209
    @prakashanirudhavanjare8209 Рік тому +1

    सर शेळीपालनासाठी वित्त पुरवठा होऊ शकतो का

  • @dhanajikalel7789
    @dhanajikalel7789 2 місяці тому +2

    सर खुप साध्या व सोप्या पद्धतीने सांगताय जेणे करून नविन लोकांना समजेल अश्या पद्धतीने

  • @dkpatil2259
    @dkpatil2259 3 роки тому +8

    भाऊ तुम्ही खूप जीव तोडून सांगितलं..
    भविष्यात तुमची वाटचाल खूप मोठी आहे त्या साठी शुभेच्छा

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 3 роки тому +7

    खुप खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ धन्यवाद 🙏

  • @ganrajlilhare3497
    @ganrajlilhare3497 10 місяців тому +1

    training sartifiket and anubhav sartifiket pahije arjent
    thanks for

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 3 роки тому +4

    महाराष्ट्रातील सर्वात मोठे उस्मानाबादी शेळीचे बंधीस्त शेळीपालन कोणकोणत्या ठिकाणी आहेत
    कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल तर कंमेंट मध्ये टाका

  • @SanjayMule-d1o
    @SanjayMule-d1o 28 днів тому +1

    मी संजय मुळे जवळा बाजार वरून
    सर मी तुमचे सर्व विडिओ पाहतो
    खूप छान मार्गदर्शन करता मी एक दिवस तुमची भेट घेणार आहे

  • @sureshkadam4647
    @sureshkadam4647 2 роки тому +1

    मी बँकेत नोकरी करत असतो मी आठ दिवसला गावी जात असतो मला शेती आहे मला आपल्या सेमिनार मध्ये aavyache आहे. सुटीच्या दिवशी असते का

    • @modernfarming298
      @modernfarming298  2 роки тому

      Ho शनिवार आणि रविवार प्रॅक्टिकल ट्रेनिंग होईल

  • @anitazagade3802
    @anitazagade3802 2 роки тому +1

    Horse j1 marthi videos original

  • @siddharthjawale2442
    @siddharthjawale2442 2 роки тому +1

    मी फक्त लोकल मार्केट कटिंग साठी काम करतो गावरान शेळया आहेत 10+1चे आहे

  • @manojclasses9977
    @manojclasses9977 2 роки тому +1

    संपुर्ण मार्गदर्शन कुठे मिळेल, कार्यशाळेतुन मार्गदर्शन मिळेल का? कार्यशाळा कुठे घेण्यात येते??? कळवावे..

  • @ganeshaidban7143
    @ganeshaidban7143 Рік тому +1

    सर मला गोट फार्मिग सर्टिफिकेट पाहिजे।
    वा प्रोजेक्ट रिपोर्ट ही।

  • @dineshdpatil5431
    @dineshdpatil5431 3 роки тому +4

    सर आपल्या सारखा शेळीपालनातील मार्गदर्शक आजपर्यंत पाहीला नाही व भविष्यात देखिल कोणीही कोणाच्या फायदा व्हावा म्हणून एवढी मेहनत घेऊ शकत नाही

  • @JotibaDesai-s1j
    @JotibaDesai-s1j Рік тому +2

    आज समजले तुम्ही पोलिस आहे ते 😊😊

  • @RajendraPathade-tu5tv
    @RajendraPathade-tu5tv 2 місяці тому +1

    rajendra pathade karnataka 43:31

  • @marutikatke352
    @marutikatke352 10 місяців тому +1

    Mobile no pathva

  • @ganeshshinde-lu6wr
    @ganeshshinde-lu6wr 3 роки тому +4

    सर हे ट्रेनिंग महिन्यातील कोणत्या तारखेला असतो

  • @vinoddhole4227
    @vinoddhole4227 2 роки тому +2

    डिप्लोमा मिळेल काय मग

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +3

    सर माझ्याकडे गावरान शेळी पालन गावरान कोंबडी पालन आहे एचएफ गाय पालन आहे मैस पालन आहे माझा साधारण मध्ये गोटा आहे तुमच्या मार्गदर्शन आणि माझी प्रगती खूप झाली आहे सर एक वेळेस तुमचे गोट्यावर मी अवश्य भेट देईल थोडंसं अडचणीमुळे येऊ शकलो नाही

  • @vivekkhalane4812
    @vivekkhalane4812 3 роки тому +4

    सर नमस्कार तुम्ही कमेंट्स वाचलीत धन्यावाद

  • @marutikatke352
    @marutikatke352 10 місяців тому +1

    Sir tumach Nav Ani adnav pn taka no pn send kara

  • @yogeshpande5433
    @yogeshpande5433 2 роки тому +1

    आमच्या गावामध्ये जवळपास बर्याच जणांना जवळ 10 आहेत त्या आम्ही 8महिने बंदिस्त आणि 4 महिने मोकाट असतात ना लसीकरण ना औषध तरी आम्ही सक्सेस आहोत परंतु आम्हाला तुमच्या मार्गदर्शन चि जरूरत आहे आमच्या गावाला भेट द्या

    • @m.gsathesir9396
      @m.gsathesir9396 6 місяців тому

      सर आता नवीन बॅच कधी सुरू होणार आहे

  • @ganeshwalimbe4146
    @ganeshwalimbe4146 2 роки тому +1

    ganesh walimbe

  • @sureshrathod2941
    @sureshrathod2941 15 днів тому

    सर तुमचा हा पहिलाच व्हिडिओ बघितला आज. आणि अस वाटते की इचार करण्या पेक्षा करून दाखवावा.. सर लवकर च हा वेवसाय सुरू करणार मी.
    मी जॉब करतो पुणे ला तर मला आता हाच वेवसाय करणार आहे सर.
    सुरुवात शुक्रवार पासून होईल हा वेवसाय लवकरच तुम्हाला भेटायला येऊ सर.
    सद्या मी पुणे ला आहे.. सुट्टी घेऊन तुम्हाला नक्की भेटायला येऊ सर

  • @vishalraut7825
    @vishalraut7825 2 роки тому +1

    सर आपले शिबीर केव्हा केव्हा होईल याचे वेळापत्रक झाले तर कीतेकाला रजा टाकणे शक्य होईल नियोजन करता येईल आपली माहिती मोलाची आहे

  • @sachinkamble4695
    @sachinkamble4695 Рік тому +2

    साहेब.तुमचे व्हिडिओ पाहून त्यापासून प्रेरणा घेऊन आम्हा तरुणांना स्फूर्ती मिळत आहे.. असं मार्गदर्शन कुठच मिळतं नाही..शासनाने तुमची निवड शेती मार्गदर्शक या पदावर करून शासकीय कार्यशाळा आयोजित कराव्या. योग्य सन्मान करायला हवा..

  • @sagarbansod5432
    @sagarbansod5432 9 місяців тому +1

    Sir solute tumhala

  • @MayaBhosale-v6q
    @MayaBhosale-v6q Місяць тому +1

    सर तुमचा नंबर पाठवा

  • @लालाअमरनाथ-व8ध

    सर्व चार बियणे कुठे भेटेल दशरथ शेव शेवरी चे कृपया मला सांगावे परभणी जिल्ह्यात केव्हा गंगाखेड तालुक्यात कुठे भेटेल

  • @amolbhise9564
    @amolbhise9564 Рік тому +1

    Dadar sankul Yadav

  • @yogeshsarkate9328
    @yogeshsarkate9328 Рік тому +3

    खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही great work sir 👍

  • @shaikhinaytulla6354
    @shaikhinaytulla6354 10 місяців тому

    साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती

  • @sushantmanwar8271
    @sushantmanwar8271 Рік тому +1

    Pudhacha bhag thaka

  • @rushikeshdoltade6526
    @rushikeshdoltade6526 8 місяців тому

    सर शेळीच्या पिल्लांना तिडिक आजारांवर विडिओ बनवा

  • @satyamdhawale6367
    @satyamdhawale6367 3 місяці тому +1

    19:00

  • @dattaranjane8868
    @dattaranjane8868 Рік тому

    सतीश दादा आपल्या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे काय करावे लागेल तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again 2 роки тому +7

    Very Nice, Very Energetic Teacher. Perfect Knowledge.

  • @ashishthorat805
    @ashishthorat805 Рік тому

    सर माझ्याकडे 11 एकर आहे बारामहीने बागायती कसे सुरवात करु bugeat 10 lack rs आ हे

  • @बिझनेसकीडा
    @बिझनेसकीडा 2 роки тому +3

    अतिशय सुंदर प्रकारे आणि अगदी अंतकरणातून सर्व माहिती देत असतात सर तुम्ही.... Great work👏👏

  • @sakharamnagre5065
    @sakharamnagre5065 Рік тому +1

    सर मला तुमाला भेटायचे आहे कधी भेट हाेईल

  • @avinashrindhe203
    @avinashrindhe203 3 місяці тому +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार

  • @vaishnavishinde1120
    @vaishnavishinde1120 3 роки тому +2

    Sir tumchyamadhye negative vichar kami ahet positive vichar jast ahet mast

  • @DipakDhulgande-u1h
    @DipakDhulgande-u1h 12 днів тому

    सर तुमच मार्गदर्शन खूप छान आहे..❤

  • @suhaskadam2395
    @suhaskadam2395 2 роки тому +1

    Hi

  • @NandkumarBangar-p4g
    @NandkumarBangar-p4g 4 місяці тому +1

    Hi

  • @PanditGarkal-s9q
    @PanditGarkal-s9q 5 днів тому

    सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन मी पण शेळीपालन करणार आहे माझ्याकडे चार शेळ्या बिटर आणि बिल्डर आहे

    • @PanditGarkal-s9q
      @PanditGarkal-s9q 5 днів тому

      मला पण मार्गदर्शन द्या

  • @SachinSasave
    @SachinSasave 2 місяці тому

    सर माला शेळी पालन आणि कोमडी पालन करायचे आहे ओनलाई ॲज कसा भरायचा

  • @nileshdahatonde5951
    @nileshdahatonde5951 3 роки тому +3

    सर खरच तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आहे असच नेहमी मार्गदर्शन करत राहा.काही लोक आहे नावं ठेवणारे पण त्यांचा कडे लक्ष नका देऊ तुम्ही अशीच माहिती सांगा खरच शेतकरी पुढे गेल्या शिवाय राहणार नाही

  • @DipakDhulgande-u1h
    @DipakDhulgande-u1h 12 днів тому

    एकदम सोप्या भाषेत सांगता खुप छान सर

  • @bhausahebnavale2656
    @bhausahebnavale2656 3 роки тому +20

    शेतकरी शेळी पालन करतो पण टेकनीकल माहीती आपल्या मुळे भेटते आभारी आहे

  • @yogeshpande5433
    @yogeshpande5433 2 роки тому +1

    सरळ आणि सोप्या भाषेत समजून सांगता

  • @nileshdhaigude8026
    @nileshdhaigude8026 Рік тому

    मेथी बी फलटण मध्ये कोठे भेटते त्याचा नंबर द्या 🙏

  • @ravianand2984
    @ravianand2984 3 роки тому +10

    It was so beautiful I have new got lecture as your .so many thing to learn really thanks iam going for the start up you have really changed my approach thanks again

  • @purushottamreddy2610
    @purushottamreddy2610 2 роки тому

    सर मला बोकुड पालन करायचं आहे बोकुड पालन चा व्हिडिओ बनवा

  • @RajaramKarale-g1i
    @RajaramKarale-g1i 26 днів тому

    खुपच छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद

  • @ubedkhan622
    @ubedkhan622 3 роки тому +2

    खूप छान सर
    तुमच्या व्हिडिओ बगून च मी ५ गावरान शेळ्या पासून सुरुवात केली आहे,
    आणि तुमच्या माहितीचा खूप जास्त फायदा झाला,
    ७ महिने झाले मला सुरू करून ,एक खेप मी विकली सुधा खूप चांगला फायदा झाला,
    सर लवकर तुमच्या कार्य शाळेला येणार आहे मी,
    ऊबेद पठान मू.सावंगी त. जाफराबाद जिल्हा जालना

  • @rambhaupokle7499
    @rambhaupokle7499 3 роки тому +6

    देवमाणूस🙏

  • @Priyaa..0705
    @Priyaa..0705 3 роки тому +22

    खुप छान माहिती दिली sir सविस्तर रित्या सर्व माहिती समजली धन्यवाद

  • @shivajishirsath2990
    @shivajishirsath2990 4 місяці тому

    बकरी माझा वर असेल आणि बोकड लागल्या नंतर बकरी चारा खात नाही हे बरोबर आहे का. उपाय काय करायचं

  • @vithalmadhybainwad6289
    @vithalmadhybainwad6289 Рік тому

    सर मला पण ट्रेनिंग घ्यायची आहे.

  • @shubhamwashim7784
    @shubhamwashim7784 3 місяці тому

    खूप खुप छान माहिती दिली सर 🙏 नक्कीच तुमच्या शी संपर्क करू

  • @shelipaln
    @shelipaln Рік тому +1

    सर मी तुमचे व्हिडीओ पाहून लवकरच गोट फ्रॉम चालू करत आहे आपले मार्गदर्शन मिळाले तर नक्की यश मिळेल.

  • @pankajthakur6402
    @pankajthakur6402 3 роки тому +2

    सर मे झिरो था गोट के बारेमे लेकिन जो आपके व्हिडिओ आते है वो देख देख कर बहुत कुछ सीखने मिला और आगे भी हम सिखते रहेंगे. धन्यवाद पहिले मनसे धन्यवाद जो भी आपने इस व्हिडिओ द्वारा हमे सिखाया इसके लिये गोट फार्म की एज्युकेशन कीबी जरूरत नही. ऐसेही व्हिडिओ बनाकर भेजे ताकि आपके आशीर्वाद से हमारे गोट फार्म का चारा व्यवस्थापन दवाई देखरेख तहे दिल से करेंगे और एक बि बच्चा या एक बकरी मरने नही देगे आपके आशीर्वाद से

  • @arunpawar4583
    @arunpawar4583 2 роки тому

    परंतु कोबंडया ठेवल्यास पिसवा पडतात

  • @rameshwadekar5107
    @rameshwadekar5107 Рік тому

    सर तुमचा नंबर आणि नाव पाठवून द्या प्ल्झ

  • @akshaysolkar6449
    @akshaysolkar6449 7 місяців тому

    कोकणामध्ये कोणती शेळी निवडावी

  • @nawanathpimpare9115
    @nawanathpimpare9115 Рік тому

    माझ्याकडेगावरान शेळ्या आहेत सर

  • @sudhakaraher9024
    @sudhakaraher9024 3 місяці тому +1

    सर तुमच्यासारखा समजून सांगणारा नाही बघितला छान वाटलं ऐकून सलाम आहे तुम्हाला

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली सतीष भाऊ ❤❤❤

  • @prithvirajpatil3482
    @prithvirajpatil3482 2 роки тому

    सर आपला पत्ता काय ? प्रशिक्षण घेण्यासाठी यायचं म्हटल तर कुठे यायचं ?

  • @saudgundasaud2500
    @saudgundasaud2500 2 роки тому +3

    Sir tumche energy level khup chhaan

  • @mdfazalbafazal9404
    @mdfazalbafazal9404 Рік тому +1

    namstay khoop chan ahy mala tumcha no diya me saudi arbia haot mala kayee intrest hay tomcha m.no.diya me india aloo ter tumala bhetten dhany wad thank you.

  • @ranjeetjadhav6422
    @ranjeetjadhav6422 2 роки тому

    मी कोल्हापुर चा आहे मला तुमचा नंबर पाहीजे आहे

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 роки тому +1

    मि तुमचे 80 टक्के शिळी पालन चे व्हिडिओ बघीतले भाऊ नंबर एक आहेत सर्व

  • @prakashshelake5110
    @prakashshelake5110 3 роки тому +1

    सर उसमानाबादी शेळ्यामंध्ये व गावरानी शेळ्यामंध्ये डिफरस किती असते व फायदे कोणते

  • @ranvirkhurd9688
    @ranvirkhurd9688 2 місяці тому

    सर मी नवीन आहे शेळीपालन या मध्ये मला ग्रुप ला अड करा

  • @dattuthorat1458
    @dattuthorat1458 3 роки тому +5

    खुप छान धन्यवाद

  • @shivajimohite2377
    @shivajimohite2377 2 роки тому

    आपलेनावकिंवाफोनंबरपाहिजे

  • @amolarte7930
    @amolarte7930 2 роки тому +4

    Very good👍 sir

  • @najirmulla8803
    @najirmulla8803 Рік тому

    ट्रेनिंग कुटे चालू आहे सर

  • @SatishBalsarap
    @SatishBalsarap 6 місяців тому

    Lay bahri sir🙏🙏🙏

  • @dipakpatil7255
    @dipakpatil7255 2 місяці тому

    Training ghyaychi asel tr contact ksa karu sir tumhala

  • @intazpatel3780
    @intazpatel3780 Рік тому

    मला गोट पाल करायचे आहे मला तुम्हाला भेटायचे आहे भाई कसे भेटता येईल मी मुम्बई ला राहते

  • @sudhakarVashishtha2991
    @sudhakarVashishtha2991 2 роки тому

    सर प्लीज तुमचा मोबाइल व पत्ता जरूर सांगा मला पण व्हिजिटिंग ला यायचं आहे

  • @roshanbelorkar911
    @roshanbelorkar911 Рік тому +1

    खुप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही माहिती दिली मणुन धन्यवाद

  • @prabhakarbetke9096
    @prabhakarbetke9096 3 роки тому +8

    Very good you are a good teacher and sincerely doing a good job

  • @gajanankakad7136
    @gajanankakad7136 2 роки тому +1

    सर्वात उपयुक्त माहिती देली साहेब -
    एक माहिती मिळेल तर सांगा की शेतातील निंदन खुरपणातील गवत खाऊ घालता येते का?