साहेब तुम्ही खूप खडतर प्रवास केला आहे. जीव तोडून माहिती सांगत आहात... नवीन शेळी पालन करणारास खूप मोटिवेट करत आहात ..... मी समजू शकतो मी माझी सैनिक आहे..... Keep It up 🙏
भाऊ मेहनत चांगली करताय तुम्ही,मार्गदर्शन पण चांगलं आहे तुमचं, नवीन मुलं अति उत्साहीत असतात ,त्यांना शाॅर्ट कट हवी असते, पेशन्स त्यांच्याकडे नसतात, तुमची वटचाल बरोबर चालली आहे, लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नका, मला ही तुमच्या कडुन मार्गदर्शन घ्यायला आवडेल. एवढा नुकसान होऊन पण तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवलीत. सलाम तुमच्या जिद्द आणि मेहनतीला. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशाच शुभेच्छा माझ्या तुम्हाला असतील.
आपण शेळी पालना विषयावर फार तळमळीने माहिती सांगितली. अपयश आले पण पुन्हा जिद्द ने ऊभे राहिले. कोणत्याही व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी दोन तिन वर्षे लागतात. सलाम तुमच्या जिद्द ला
Very good yar I am also textile engg. But working in shifts...and not getting 10L After 20 years....job.... This is very good advice... Hats off... I will visit your sight when I Come to Jat.
आतापर्यंत पहिल्यापैकी सर्वात उत्कृष्ट व्हिडिओ
चांगली व व्यवस्थित माहिती सांगणारे एकमेव मराठुी माणुस
साहेब तुम्ही खूप खडतर प्रवास केला आहे.
जीव तोडून माहिती सांगत आहात...
नवीन शेळी पालन करणारास खूप मोटिवेट करत आहात .....
मी समजू शकतो मी माझी सैनिक आहे.....
Keep It up 🙏
Saheb contact number dya.mi pn Army madhe ahe.retairment gehun shelipalan karanyacha vichar ahe.margadarshan karave
भाऊ मेहनत चांगली करताय तुम्ही,मार्गदर्शन पण चांगलं आहे तुमचं, नवीन मुलं अति उत्साहीत असतात ,त्यांना शाॅर्ट कट हवी असते, पेशन्स त्यांच्याकडे नसतात, तुमची वटचाल बरोबर चालली आहे, लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देऊ नका, मला ही तुमच्या कडुन मार्गदर्शन घ्यायला आवडेल. एवढा नुकसान होऊन पण तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवलीत. सलाम तुमच्या जिद्द आणि मेहनतीला. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशाच शुभेच्छा माझ्या तुम्हाला असतील.
आपण शेळी पालना विषयावर फार तळमळीने माहिती सांगितली. अपयश आले पण पुन्हा जिद्द ने ऊभे राहिले. कोणत्याही व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी दोन तिन वर्षे लागतात. सलाम तुमच्या जिद्द ला
शेवाळे साहेब तुम्ही खूपच छान माहिती पुरवत आहेत,,, धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
Good
खरं तर आठवड्याला एक व्हिडिओ आला पाहिजे.
येईल सर इथून पुढे
खुप छान माहिती आहे आपल्या माध्यमातून🎉🎉
आज पर्यंत मी खूप विडिओ पाहिले पण अशी माहिती मी कधीच नाही ऐकली
एकच नंबर माहिती भावा
योग्य प्रकारे माहिती दिली! 👍
खूप छान माहिती दिली
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
तुमची माहिती खूप आवडते सर
sir tumhi khupch chan mahiti deta tnx ashich amhala mahiti purva
खूप छान माहिती दिली आहे सर 👍👍
Khup chan mahiti aahe. Mi pan 3varsha aagodar 1 seli ghetli hoti aaj mazya kade 15 nag aahet
धन्यवाद सर 🙏🙏
Sir tumhi khup chhan mahiti sangitali
सर रोज चेनल बघत होतो आता विडिओ येईल खुप वेळ लावला वाट पाहत होतो
Sorry Sir इथून पुढे रेगुलर व्हिडिओ येत राहतील 🙏🙏🙂
3, 3 महिने व्हिडिओ नाहीत
नेहमी सेंड करत जावा व्हिडिओ
नक्कीच सर 🙏🙏🙏
अप्रतिम शेड ,नियोजन, आणि
छान माहिती
आम्ही पण शेवाळे
मेहनत च फळ आहे भाऊ तुमच पुढे अजून प्रगती हो ❤
Very good yar
I am also textile engg. But working in shifts...and not getting 10L
After 20 years....job....
This is very good advice...
Hats off...
I will visit your sight when I Come to Jat.
Sir Tumcha experience amala shear kelat thanks 🙏🙏
तुमि सगळ नियोजन चागल लागत आहे ❤❤
खूप मस्त माहिती दिली साहेब
लय भारी नियोजन भाऊ तुमचे
खुप छान माहिती 🙏🏻👍🏻👍🏻
खूप छान माहिती सर 💐🙏🙏
धन्यवाद भावा
खूप छान शेवाळे सरकार❤❤
Khuup chhan माहिती
धन्यवाद सर 🙏🙏
sir tumi mhnla ki 45 motya shelya ani tyanchi pile ya saghlyana tumcha olya charya sati kiti yekar jamin guntli ahi
2 एकर
@@ckgoatfarm7888 ok ty sir
किती एकर शेती आहे? खडतर प्रवास आहे तुमचा.....पण शेवटी यश मिळत आहे....good
धन्यवाद दादा🙏🙏
खूराक कसा तयार करायचा त्यांचा सविस्तर माहिती सह video टाका कृपया
सुपर भाई ❤
Superrr sir
Khoop aabyas aahe aapala sir
Barob he Bhai good 👍👍
Sar कटींग साठी. ही जनावरे वापरात नाही. कासायचा रेट 300/350असतो जर màtanasathi कोणी घेतले नाही तर फक्त breedingach करायचे का
सर माहितीखूब चागाली आहे
Nice video bhau
सर नमस्कार!!
छान माहिती,
सर एका ब्रिर्डर कडून आठ दहा फिमेल
पिल्ले व त्यातील एक मेल घेऊन फार्म चालू
केल्यास चालेल काय?
असे ब्रिडींग योग्य असेल?
अप्रतिम चालेल सायबा 🌹♥️🙏👌👍 सुरु तर करा 👌🙏👍 माझ्या शुभेच्छा
Kiti kharch yeiel
Great 👍
दादा तुम्ही सांगितले ली सर्व माहिती मला फार आवडली पण तुम्ही बोलले की ५हजारात शेड कसा बनवायचा
Kup chan gaidlaen
समाज हा नावच ठेवायला असतो..
छान अनुभवातून शिकलेला तरुण किती प्रगती करू शकतो पहा
खुराक बनवण्याचे कॉम्बिनेशन सांगा
Sir khup divsapasun video Ala
हो सर आता इथून पुढे रेगुलर येईल 🙏🙏🙂
Very nice sir
धन्यवाद सर 🙏🙏
Tumi fakt marketing krt ahat je aajkal sarv farm Wale krt ahet Karan tumi sangat ahat ki farm Varun ghya asch sanga na ki mazyakadun ghaya .. tyamule apla Marathi manus mage rahila 😢
नमस्कारसर🎉🎉
Mast mahiti
धन्यवाद सर 🙏🙏
❤ nice 👍
Ek numbar bhau
धन्यवाद सर 🙏🙏
50 , 25, 25 छान वाटले
Bhauuu 1number mi pn ghetalya 25 shelya punyavarun job sodala 25k payment cha 50shelya karnar fakt tumcha mal ek samjle nhi brid ch bolta mi mz gavakadchi sheli niodali
Gaoran
Khup Chan
खूप छान भाऊ 👍
🙏 धन्यवाद
🎉🎉1 ch nambar sir
Thanks 🙏
Good sir
Thanks 🙏🙏
माहिती अतिशय छान दिलि मो. नंबर टाका
फार्मला किती जागा लागते
किती दिवस व्हिडिओ आला नाही.
Sir tumchyakade matan che par kg kay rate chalu aahe
650 र 1kg
Good bhau
Mi Ritesh maz 20 वय khup kmi ahe mla tumcya kadun thodi mahiti hvi ahe 🙏🙏
माझ्याकडे जिरायती शेती आहे.
पाणी नाही..
जर शेली पालन यशस्वी होईल का
Superb ❤
75/ chi bitel bakri milatil ka
1number bhau he
धन्यवाद सर 🙏🙏
👌👌
खुद सुंदर
Nice 👍👍👍
Ok
सर्दी होती का बीटल ला सारखी
1 no
सर आपण बोकड काय रेटने देतात
800rs kg 😂
Chan dada
सर आपल्याला बिटल बोकड बेटल का
Sar tumi changli mahiti sangitli
👍👍
Shem kandision mazi pan aahe, sar
❤❤
❤ ek divas nakii bhet deil sir agdi manatale bolalav sir
दादा आता नवीन व्यवसाय चालू करायचा
मला पण सुद्धा असच नाव ठेवतात जेव्हा मी 5 शेळी घेतले तेव्हा
अत्ता किती आहेत
साहेब तुमच गांव कोनते
Sir tmcha number phatva tumhi mahiti khup chan ahe
साहेब आपला मो नं पाठवताका
🎉🎉❤
बीटल काय किलो भेटत
मला पण अवड आहे पण लहान पिल्ले मोठे करून कापायला देणे चुकीचे वाटते
Patichi kimat kiti ahe
Hii sir
बिटल मधला लहान बोकड असेल सांगा
Dada cha IPhone vajt ahe..💸
भांडवल कोठून घाहीचा भांडवल नाही
सर मो. नंबर द्या मीही पंढरपूर तालूक्यात आहे.
Sir tumcha no... Send kra. Plz
आपले शेड कुठे आहे