सिंधुदुर्गातील देवगड शिरगांव आठवडा बाजार!मुंबईकर बाजारात इले🥔🥭आंबे फणस घेऊन गेले😋🐬🐠🐟 ताजे मासे!
Вставка
- Опубліковано 24 тра 2024
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्वाच्या बाजारपेठेत कोणत्या ना कोणत्या वाराला आठवडा बाजार भरतोच. काही बाजार हे कित्येक वर्षांपासून भरत आहेत. देवगड तालुक्यातील शिरगावचा बाजार हा आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी नांदगाव ते देवगड मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत भरतो.
या बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे आपले चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏
जयहिंद 🚩
खुपच सुंदर
धन्यवाद 🙏
@@armarimaratha😅😮000
मस्त 👍
आपल्या अनमोल अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏
आमचो शिरगांव चो बाझार बगुन भारी वाटला 😊😊❤❤
शिरगावच भारी हा 🙏🙏
बढीया बाजार . छान V D 0. धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
खुप छान आठवडी बाझार विडीओ
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर....
धन्यवाद 🙏🙏
👌👌
🙏🙏
Sudhir Kurmure Aathavade bajar tumachyamule baghayala milato Girgawat nahi fish mast 🎉🎉swast vangi mast asatat Thankyou Moraya me tumhala kumurech bolate
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Hello I'm from Goa, can anyone viewer's tell me about , which Gods temple are present in Devgad, I want to know whether Temple "Laxmi and Ravalnath temple is there and in Devgad which place ❤
,🙏🙏
Nice
Thanx
@@armarimaratha shirgaon made jaga asel tr sanga please. Gharasarhi
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudirgkokan
धन्यवाद 🙏🙏
कणकवली ता.कनेडी बाजार दाखवा
हो नक्की सर, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
गावात हस काय
होय मित्रा