कुडाळचा स्वस्त मस्त होलसेल बाजार!चांदा ते बांदा चे व्यापारी!निवती कोचरा वेंगुर्ला मालवण चे मासे🐠🐬

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • कुडाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक शहर आहे. कुडाळ शहर कोकण विभागाचे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते आहे. कुडाळ हे शहर जिल्हा मुख्यालय ओरोस पासून दक्षिणेकडे 14 किमी अंतरावर आहे. कुडाळचा पिन कोड 416520 आहे आणि पोस्टल मुख्य कार्यालय कुडाळ (सिंधुदुर्ग) आहे. पोष्टल कार्यालयापासून आठवडी बाजाराला सुरुवात होते. अंबडपाळ (2 किमी), मुळादे (4 किमी), पिंगुळी (4 किमी), पावशी (4 किमी), मांडकुळी (5 किमी) ही कुडाळच्या जवळची गावे आहेत. या पंचक्रोशीतील लोक कुडाळच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. कुडाळच्या उत्तरेस ओरस तालुका, दक्षिणेस वेंगुर्ला तालुका, पूर्वेस सावंतवाडी तालुका, उत्तरेस मालवण तालुका आहे. सावंतवाडी, म्हापसा, देवगड, पणजी ही कुडाळ जवळची शहरे आहेत. या या शहरांतील बरेचसे व्यापारी कुडाळच्या बाजारात आपला सामान घेऊन येतात.
    कुडाळच्या या बाजारात आपल्याला कोण कोणत्या गोष्टी विकत मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करावे ही विनंती 🙏🚩
    जय हिंद🇮🇳

КОМЕНТАРІ • 41

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 6 місяців тому +3

    मस्त माझा माहेर कुडाळातील बाजार पण आमचो कुडाळातीलच बूधवारचो 👌 👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sayaligawade9470
    @sayaligawade9470 6 місяців тому +4

    तुमचे विडिओ छान असतात असेच छान विडीओ बनवा धन्यवाद। रविवारचा कुडाळला गावठी आठवडा बाजार असतो तो विडिओ बनवा

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому +2

      हो नक्की बनवणार🙏 आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @ashwinivaradkar608
    @ashwinivaradkar608 6 місяців тому +2

    माझे माहेर pawshi कुडाळला. मी सध्या पुण्याला आहे. Video मस्त. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 5 місяців тому +1

    Jiwant mashe fry kar go bayo yummy

  • @pradnyatoraskar3080
    @pradnyatoraskar3080 5 місяців тому +2

    Khup Sunder maze Ghar aahe Bajarajavalach

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 місяців тому

      Oh मस्तच, sunder आहे malvan katta🙏

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 6 місяців тому +1

    खुप छान ❤ तूमच्यामूळे बघायला मिळते

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 6 місяців тому +1

    Tumchya channel mule gavat zalele badal, economical activity baghaila miltat tyabaddal abhar sir..😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому +1

      प्रथमेशजी आपले सुंदर कोकणचे सोंदर्य दूरवर पोहचावे याच साठी हा प्रयत्न. अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ 👍👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      धन्यवाद वर्षाजी 🙏🙏

  • @notebook65
    @notebook65 23 дні тому +1

    NarendrakambliUhbhadandaVengurleSundhudurgKOKAN

  • @notebook65
    @notebook65 5 місяців тому +1

    NarendrakambliUbhadandaSindhudurgkokan

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 5 місяців тому

    👌👌💥💥

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 2 місяці тому +1

    Very high rate as compared to Malad fish market

  • @ChetanMhatre-ys5uq
    @ChetanMhatre-ys5uq 6 місяців тому +1

    Mast

  • @scorecard1007
    @scorecard1007 6 місяців тому +1

    🇮🇳

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 6 місяців тому +1

    Namshakar. OK. Nashik

  • @maganlalpritwani8317
    @maganlalpritwani8317 6 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Nikitaparab640
    @Nikitaparab640 6 місяців тому

    Kudal madhe 99 cha sel aahe sglya vastuncha to dakhva na plz

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      पुढच्या बाजाराच्या व्हिडीओ मध्ये नक्की दाखवतो

  • @KedarKirtikar
    @KedarKirtikar 6 місяців тому +1

    तुम्ही व्हिडीओ करण्याच्या नादात गावातल्या अर्थव्यवस्थेची वाट लावु नका काय गरज होती त्या टेलर काकांना मुंबई चाहिए रेट सांगायची गावातल्या लोकांची कमाई कमी असते त्या प्रमाणे टेलर काकांनी रेट लावले असतील
    बाकी व्हिडीओ चांगले असतात 👍
    एक कुडाळकर

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद,,🙏
      गावातील दर आणि मुंबईच्या दरा मधली तफावत यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय असला तरी टेलर काका इनामे इतबारे सर्वसामान्यांना परवडतील असाच दर घेतात.

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 2 місяці тому

      हो टाटा बिर्ला अस टेलराक सांगून
      उपाशी मारशी.

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 6 місяців тому +1

    खूप महाग सांगतात

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 місяців тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏