चाकरमानी इले बाजारात!खर्च झालो हजारात?आऊंचो बघून प्रचार! नक्की करशाल विचार🤔 मासे🐟आंबे🥭फणस🥔 करवंदा🍇♥️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 2 місяці тому +1

    नेहमी प्रमाणे उत्तम व्हिडिओ.steady camera आणि शांत प्रेमळ निर्मळ आवाज म्हणून मी नेहमी बघते तुमचा व्हिडिओ.छान चौकशी करता सगळ्यांची.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      धन्यवाद 🙏 आपल्या सारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेली पोच खरच सुखावह आहे 🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 2 місяці тому +2

    खुप छान बाजार . बढीया बाजार दाखविल्या बद्दल धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 2 місяці тому +1

    खुप छान, सुधीर तुझे मनस्वी आभार,मी मुंबईत नालासोपारा वरुन तुझा व्हिडिओ बघतं आहे. आज मला मासळी,आंबे, पालेभाजी भाव समजले. तुझे मनस्वी आभार सुधीर, धन्यवाद 💐💐🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      बाबाजी आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @chhayar6760
    @chhayar6760 2 місяці тому +1

    नमस्ते सर,
    आजचा व्लॉग खूपच मस्त होता . तसेच सर तुम्ही जे कोणातले आठवडी बाजार दाखवतात ते तर खुपच छान असतात.
    सर आम्हीपण कोकणातले आहोत रत्नागिरी चे पण आम्ही कधी मालवणला आलो तर मालवण ला राहण्याची सोय आहे का म्हणजे बाजारहाट करून तेथेच राहायला मिळेल अशी काय सोय होऊ शकते का?

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
      मालवण वायरी, जाधव वाडी इथे माझ्या परिचयाचे एक माऊली होम स्टे आहे. खूप चवदार शाकाहारी व मांसाहारी जेवण व रहाण्याची वातानुकूलित सोय आहे. होम स्टे चालवणारी माणसे खूप प्रेमळ व सहकारी वृत्तीची आहेत आपल्या चॅनेलच्या refrence द्या.

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 2 місяці тому +1

    👌👌

  • @ashathavare4727
    @ashathavare4727 2 місяці тому +1

    Khup chaan ❤

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 2 місяці тому +1

    एकदा तेथल्या घरातली फणस, केळी ची भाजी दाखवता येईल का हो

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      हो प्रयत्न नक्की करीन परब वहिनींकडून भाजी बनवण्याची पद्धत जाणून घेवू

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 2 місяці тому

    Laybhari❤❤❤

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 2 місяці тому +1

    🙏👌

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 2 місяці тому

    Lay bhari❤❤❤

  • @premnathchavan8653
    @premnathchavan8653 2 місяці тому +1

    Nice❤

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 місяці тому

    🙏Tumche video khupach chhan asatat mi mumbait Mira road la rahate
    MJ shasasar malvan katta varada tumhi video kela to pahila
    Sagal olakhiche hote (pan tumhala maj 1suchvache aahe aamba poli
    Fanshache sath (poli) je kartat na tayache numbar dya Kiva
    Koni order dili tar te tayan. Vichara mumbait pathavanar ka ho bolatil tar mobile nambar sho kara tyana pan bare vatel🙏🙏🕉️🕉️

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      हो पुढच्या वेळी नंबर घेईन आणि व्हिडीओ मध्ये नमूद करीन... आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 2 місяці тому +1

    हेडलाईन् देता ना चांगली दे बाजारात बैलाचा धुमाकूळ अशी हेडलाईन नको देऊ.तो मुका प्राणी आहे.त्याला खायला दया असे मी म्हणत नाही.पण त्याला चुकीची वागणूक नका देऊ.ज्याला माणुसकी असेल त्यांनी मुक्या बैला ला खायला दया.

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      आपल्या सूचनेचा आदर आहे सर, पण खरोखरच तेंव्हाचा बैलांचा आक्रमक पवित्रा भीतीदायक होता. 🙏🙏