महाराष्ट्रात काश्मीरचा ☁️ अनुभव देणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर 🛕मंदिर | Paayvata

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • 3 ते 4 महिने धुक्यामध्ये गायब होणारे 🛖 गाव | गर्द 🌲 वृक्षांनी वेढलेले केळेश्वर🛕 मंदिर | Paayvata
    #paayvata #villagelife #keleshwartemple #sacredgroves
    आजची भटकंती होती वेल्हे तालुक्यातील भोर्डी या गावाची आणि त्या गावाच्या सीमेवर घनदाट वृक्षराजी ने वेढलेल्या केळेश्वर देवराईची.
    प्रचंड पाऊस आणि दत धुक्यामधून घडलेला हा प्रवास या व्हिडिओ मधून दाखवला आहे.
    देवराई ही संकल्पना आपल्या पूर्वजांची. देवाच्या नावाने राखलेली जंगलं. त्यातून निसर्गाचे देखील रक्षण व्हायचे आणि माणसाला लागणाऱ्या औषधी वनस्पती देखील टिकायला मदत व्हायची.
    आज आपल्या महाराष्ट्रात अनेक देवराई आहेत त्यांचे जतन, संवर्धन व्हायला हवे.
    व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    Our Popular Video link 👇( आमच्या काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक खाली देत आहे.
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    ---------------------------------------
    ◆ Instagram Id : / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    UA-cam Music 🎵 Studio
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

КОМЕНТАРІ • 271

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 21 день тому +30

    गावातल्या माणसात ' माणुसकी ' इतकी ठासुन भरलेली असते की , मन भरून येतं .
    नुसती ओळख काढली तर किती आनंद झाला मावशीला . . धन्य ते गाव अन् धन्य ती माऊली🙏🙏🙏🙏👌❤❤

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 14 днів тому

      @@yogeshvedpathak7523 dolyat pani aal...chal ki r bala bollya vr

  • @vinitdesai5196
    @vinitdesai5196 21 день тому +20

    मायेची माणसं फक्त डोंगर ग्रामीण भागात पाहायला मिळतात जी आजही माया माणुसकीने भरलेली आहेत❤

  • @anandchavan6340
    @anandchavan6340 21 день тому +14

    मन भरून आलं बघ दादा, त्या निसर्गाचा आणि माणसाचा मोठेपणा बघून.. त्या आज्जींची ती प्रेमळ आपुलकी, आजच्या जगात साधं कुणाकडं डोकावून बघण्याची सवड नसणाऱ्या या व्यस्त दुनियेला अपवाद असणारा माझा गावं...खूप अभिमान वाटतो की आपणही अशाच खेड्यात जन्मलो, खेळलो आणि बागडलो...

  • @Sula1965
    @Sula1965 21 день тому +14

    शेवटी जमिनींबद्धल जे बोलला ते अगदी बरोबर आहे. 👌

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@Sula1965 🙏

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 21 день тому

      गावातील ४-५ लोकांनी आपल्याच भाव बंधाना जमिनी विकायला लावून नागडे केले आहे.

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 19 днів тому +12

    5,6 रेनकोट 50,60 हजार पगार घेणाऱ्या शिक्षकांनी घ्यायला काय हरकत आहे आपण पगार घेतो त्यामुळे माझे वडील डोक्याच्या तेलापासून चपले पर्यंत खर्च करत ते 1950 साली 4,5 विद्यार्थ्यांचा मावळात कमी पगारातून आम्ही चार भावांड आजी इ असताना ,,,,,,,,,,बर vdo ❤ 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Nishant7089
    @Nishant7089 21 день тому +12

    किती साधी, सरळ आणि प्रेमळ लोक आहेत ही... आजी लगेच चहा प्यायला घेऊन गेल्या😊

    • @MaheshShilimkar
      @MaheshShilimkar 19 днів тому +3

      अरे ती माझी सख्खी काकी आहे ❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 20 днів тому +5

    किती चहा साठी आग्रह एवढ्या अडचणी असून सुद्धा किती माणुसकी हे सर्व गावातील लोकांकडून शिकावे धन्य ती माऊली आणि दादा तुलाही खूपच धन्यवाद❤❤

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      @@girishthakare3484 धन्यवाद 🙏♥️

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 21 день тому +11

    सर फार सुंदर व्हिडीओ. भोर व वेल्हा निसर्ग संपन्न तालुके आहेत.तुम्ही दाखवलेले मंदिर ऐकेकाळी फार प्रशस्त व देखणे मंदिर असावे.त्याच्या अवशेषावरुन तसे वाटते.कुणी बांधले असेल कुणास ठाऊक. कदाचित पुढेमागे उत्खनन झाले तर कळेल.गर्द वनराई, झडीचा पाऊस , सारेच अनुभवावे असे आहे.व्हिडीओ व्दारे घरी बसुन आम्ही बघत आहोत.ते शिक्षक व विद्यार्थीसुध्दा अशा पावसात आपले कर्तव्य पार पाडत आहेत.खेड्यातील आदरातिथ्य मावशीच्या आपुलकीच्या बोलण्यात दिसले, नाहीतर पुण्यामुंब ई सारख्या शहरात शेजारी कोण राहते ,याची दखलसुध्दा नसते. धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  21 день тому +1

      धन्यवाद 🙏

    • @ManishaJadhav-rc3qr
      @ManishaJadhav-rc3qr 20 днів тому +2

      आम्ही या तलुक्यांमध्ये वीस वर्षापूर्वी रहायला होतो. गाव गेव्हेंडे तेथे शिक्षक होतो.परिसर अतिशय सुंदर आहे. पण सुविधा मात्र अजूनही नाहीत.

  • @user-vr6vh9pd7o
    @user-vr6vh9pd7o 21 день тому +13

    गेव्हंडे गावावर विडिओ बनव(तुझ्या गावा शेजारी आहे गाव ) ना रस्ता ना नेटवर्क ना दवाखाना ना मुलाना दोन महिने शिक्षण

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 21 день тому +6

    आजचा व्हिडिओ तर एकदम मस्त, शाखेच्या मुलांचा बघुन वाईट वाटत, आजी भारीच कीती मायाळु,शेवटचा शब्द भावला,खरच जमीनी विकल्या नाही पाहीजे.

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@surekhapowar4058 धन्यवाद 🙏

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 20 днів тому +3

    सुंदर चित्रफित!
    मंदिराचे अवशेष पाहता मंदिर फार प्राचीन असावं असं वाटतं. अश्या मंदिरांचा जीर्णोध्दार पुराणवास्तुशास्त्राच्या अंगाने झाला पाहिजे.
    या दुर्गम खेड्यात एक शाळा चालू आहे. तेथे शिक्षकही आहेत आणि मोजकेच असले तरी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्याच्या दुपारच्या जेवणाची पण सोय आहे हे सर्वच आश्वासक वाटले.
    फितीच्या शेवटाला आग्रहाने चहाला बोलावणार्‍या आजीबाई बघताना हा आपला खराखुरा महाराष्ट्र आहे याची जाणीव झाली. ही जाणीव होत असताना कुंपणाच्या तारांचा आपण केलेला ओझरता उल्लेख मनाला अस्वस्थ करून गेला

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @shivajishelimkar2105
    @shivajishelimkar2105 21 день тому +12

    भोरडी तालुका वेल्हा जिल्हा पुणे

  • @shivdasmankar6238
    @shivdasmankar6238 21 день тому +79

    सर व्हिडिओ टाकताना गावाचा पत्ता तालुका आणि जिल्हा सांगत चला म्हणजे आम्हाला सुद्धा भेट देण्यासाठी माहिती मिळेल

    • @anishhadaware1625
      @anishhadaware1625 21 день тому +4

      खाली त्यांनी सगळी माहिती दिली आहे. कृपया वाचावे.

    • @aamhisatarkar11
      @aamhisatarkar11 21 день тому +5

      @@shivdasmankar6238 thumbnail बघा ना, एक एक नमुने आहेत राव 😂

    • @rambhuruk756
      @rambhuruk756 19 днів тому +3

      Velhe taluka pune jilha kelad gav

    • @sachinpotnis5
      @sachinpotnis5 17 днів тому +1

      बघा ना काहीच सांगितला नाही पत्ता😂

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 14 днів тому

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण अन् *. केलाड / केळेश्वर मंदिर अन् ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव करून दिली त्याचं वर्णन *. पुराव्यानिशी .* कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏

  • @SameerBhikule
    @SameerBhikule 21 день тому +4

    खूप छान व्हिडिओ 👌👌👌
    निसर्ग संपन्न वेल्हे तालुका, ऐतिहासिक वारसा आणि सध्या स्थिती योग्य पध्दतीने दाखवलीत, खडतर परिस्थिती शिक्षण घेणारी मुले आणि ज्ञानदान करणारे शिक्षक. मावशींनी प्रेमाने घरी नेऊन पाजलेला चहा, खरच मायेची माणसं 🙏

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@SameerBhikule धन्यवाद 🙏

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule 18 днів тому +4

    साहेब खर बोलले तुम्ही जमीनी विकु नका नाहीतर आपल्या गावात आपल्याला पाहुणे म्हणून जगाव लागेल हा चांगला संदेश आहे लोकांसाठी .आणी तुमचे विडिओ नेहमीच छान असतात

    • @paayvata
      @paayvata  18 днів тому

      @@Siddhesh_Bhikule धन्यवाद 🙏

  • @MaheshShilimkar
    @MaheshShilimkar 19 днів тому +15

    भाई माझं गाव आहे आणि ती ज्यांच्या घरी चहा पिलास ती माझी काकी आहे ❤

    • @omkarspiano4020
      @omkarspiano4020 15 днів тому

      Gavache naav kay ahe

    • @ravi13183
      @ravi13183 7 днів тому +1

      @@omkarspiano4020 भोर्डी गाव वेल्हे तालुका

    • @Aparichit_9
      @Aparichit_9 7 днів тому +1

      भाई या मुलांना अभ्यासाचे साहित्य द्यायचे असेल आणि पावसाळी गम बूट छत्र्या रेनकोट द्यायचे असतील तर या मुलांची संख्या समजू शकेल का?

    • @paayvata
      @paayvata  7 днів тому

      @Aparichit_9 7

    • @avinashpawbake8659
      @avinashpawbake8659 6 днів тому +1

      Konte Gav,taluka ,jilha

  • @ravindrasapkal9433
    @ravindrasapkal9433 21 день тому +4

    Maz gav ahe

  • @uniquecoral
    @uniquecoral 8 днів тому +2

    video ending last msg is everything ❤

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 14 днів тому +2

    सुंदर व्हिडिओ व छान चित्रिकरण आणी उत्तम शब्दबोल जणु काही मी स्वतः तेथे उपस्थित आहे
    धन्यवाद

    • @paayvata
      @paayvata  14 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 4 дні тому +1

    Assa ha Maharashtra maza

  • @npralhad
    @npralhad 21 день тому +2

    You have the most authentic + natural + real-life youtube channel. THanks for your videos - it helps us see the real beauty + villages + humble people.

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@npralhad Thanks 🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 18 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
    ऐतिहासिक वारसा व निसर्ग संपन्न गाव आहे

    • @paayvata
      @paayvata  18 днів тому

      @@balasahebmoze4872 धन्यवाद 🙏

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 20 днів тому +1

    अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसणारी निसर्गाची किमया आहे. खूप छान.

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      @@LaxmanGayakwad-nt4gg धन्यवाद 🙏

  • @siddeshsagar1449
    @siddeshsagar1449 21 день тому +5

    आम्ही राजगडकर ❤🚩

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 21 день тому +2

    Tujhe video baghun mala ekach sangych ahe ki
    Gadhav ahet ti loka ji Apla Maharashtra sodun para prantat ani para deshat firyla jatat
    Jai Maharashtra 🚩🙏

  • @tukaramdhindle9944
    @tukaramdhindle9944 21 день тому +3

    Kadak lokeshan ahe

  • @abhimanmarathi-s5h
    @abhimanmarathi-s5h 18 днів тому +1

    खूप छान, गावात ओळख नंतर विचारतात.पहिला पाहूणचार करतात.

  • @aniketdarwatkar
    @aniketdarwatkar 20 днів тому +2

    खूप छान माहितीपर व्हिडीओ 👌

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      @@aniketdarwatkar धन्यवाद 🙏

  • @shivajishelimkar2105
    @shivajishelimkar2105 21 день тому +2

    माझ गाव माझा अभिमान ❤❤

  • @nirmalagore3637
    @nirmalagore3637 14 днів тому +1

    खरंच खुप छान आहेत तुमचे विडिओ वेल्हे तालुक्यातील वरसगावच्या परिसरातील गावं पण दाखवा दादा राजगड तालुका खरंच निसर्गसौंदर्याने नटलेला आहे लोकांना पहायला खुप आवडेल👌👌

    • @paayvata
      @paayvata  14 днів тому

      @@nirmalagore3637 👍🙏 धन्यवाद

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 4 дні тому +1

    Jay Maharashtra 🎉

    • @paayvata
      @paayvata  4 дні тому

      @@mukhidshaikh9436 🙏

  • @vasantraochaudhari9599
    @vasantraochaudhari9599 17 днів тому +1

    Mavshichi daya maya baghun man bharun aal 😮dhany aahe gramin saskriti

  • @ajitraosavantdeshmukh223
    @ajitraosavantdeshmukh223 8 днів тому +1

    Beautiful video 🙏🏼🌟🌟🌟🌟🌟

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 19 днів тому +3

    विधान सभे च्या नि वडणुकी अगोदर मंदिराचा जिरणीद्वार करून घ्या,

  • @thattravellingguy
    @thattravellingguy 16 днів тому +1

    What you mentioned at the end is so true. Hope these villagers don't get tempted by a few lacs and sell their land. They will be exploited and the place will be ruined.

  • @user-eg2sh4qn6e
    @user-eg2sh4qn6e 20 днів тому +2

    स्थानिक लोकांना त्याचे काही देणे घेणे नाही. १८ गाव मावळात एकच शिवमंदिर आहे पण त्याच काही नाही. गावातील तरुण पोरं गेली रोजगारासाठी पुण्याला. बाहेरच्या लोकांनी येऊन जमिनी गिळणकृत केल्या.

  • @prashantzodge842
    @prashantzodge842 5 днів тому +1

    Chan mitra , dhanyavad

    • @paayvata
      @paayvata  5 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @vinodkatkar2230
    @vinodkatkar2230 4 дні тому +1

    Good morning very nice👍

  • @shailab.2792
    @shailab.2792 21 день тому +2

    अतिशय सुंदर निसर्गसंपन्न गाव ☘️.. Love your content keep it up👍

  • @Pradip-sc
    @Pradip-sc 21 день тому +1

    Ekdam Chan aahe mast wate he sarve pahun

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@Pradip-sc धन्यवाद 🙏

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 дні тому +2

    Awesome video .. Keep Going bro ..♥

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      @@FarmersSon Thanks 🙏♥️

  • @Spawar1857
    @Spawar1857 20 днів тому +2

    ह्या वर्षी पहिलाच भरुडाचा प्रोग्राम केला आहे मी

  • @shahajibhosale6047
    @shahajibhosale6047 21 день тому +1

    Nice place ❤

  • @Radha-krishn-ok
    @Radha-krishn-ok 6 днів тому +1

    Grandmother 😢❤

    • @paayvata
      @paayvata  6 днів тому

      @@Radha-krishn-ok 👍

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 21 день тому +3

    तोरणा किल्ल्याच्या पाठीमागे माझे गाव आहे

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 День тому +1

    Amazing sahyadri

  • @tushardhumal3501
    @tushardhumal3501 21 день тому +1

    Sundar apratim video

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 20 днів тому +2

    फारच सुंदर व्हिडिओ बनविला याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @ankushghule1990
    @ankushghule1990 3 дні тому +1

    भोरडी ता.वेल्हे जि.पुणे

  • @tambepankaj7
    @tambepankaj7 14 днів тому +1

    अप्रतिम वर्णन

    • @paayvata
      @paayvata  14 днів тому

      @@tambepankaj7 धन्यवाद 🙏

  • @prakashrewatkar2711
    @prakashrewatkar2711 8 днів тому +1

    Nice video

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 21 день тому +1

    Mast nivedan.chan video ❤

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@vandanathakur2374 धन्यवाद ♥️

  • @afjalshaikh6462
    @afjalshaikh6462 6 днів тому +1

    Very nice

    • @paayvata
      @paayvata  6 днів тому

      @@afjalshaikh6462 Thanks sir 🙏

  • @dattatrayvelankar4331
    @dattatrayvelankar4331 20 днів тому +2

    Must

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @santoshmayangade1016
    @santoshmayangade1016 15 днів тому +1

    शायद्री चे असे विडिओ बगुन जाम भारी वाटते

  • @user-wd6lo3pq2e
    @user-wd6lo3pq2e 21 день тому +1

    अप्रतिम videos झालाय ❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @petpuja1128
    @petpuja1128 12 днів тому +1

    आमचं गावं आमचा स्वर्ग

  • @user-xu3ow6tm1t
    @user-xu3ow6tm1t 21 день тому +1

    Very nice perfect informative presentation.
    Keep it up.

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@user-xu3ow6tm1t Thanks 🙏

  • @vinodphalke2121
    @vinodphalke2121 11 днів тому +1

    वाह वाह अन वाह..मस्त

    • @paayvata
      @paayvata  11 днів тому

      @@vinodphalke2121धन्यवाद 🙏♥️

  • @sanjukadam3262
    @sanjukadam3262 21 день тому +1

    Very nice nature and location

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 21 день тому +1

    Velhekar ❤

  • @evilmangeshyt
    @evilmangeshyt 17 днів тому +1

    Har har Mahadev ❤

    • @paayvata
      @paayvata  17 днів тому +1

      @@evilmangeshyt 🙏♥️

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 21 день тому +1

    दादा खूप छान दाखवतोस तू

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 21 день тому +1

    फारच छान व्हिडिओ सर. पाहिल्यावर लगेच त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. वा!

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @bhaleraoanil5059
    @bhaleraoanil5059 13 днів тому +2

    Govt should built atleast better roads,

  • @shaileshshrirangjadhav1798
    @shaileshshrirangjadhav1798 21 день тому +1

    खुप सुंदर.

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @dipakmore987
    @dipakmore987 21 день тому +1

    👌👌❤❤

  • @ChemReactor
    @ChemReactor 8 днів тому +1

    मावशीच चहा साथी बोलावण हे फक्त आपल्या ग्रामीण भागातच होऊ शकते.

    • @paayvata
      @paayvata  8 днів тому

      @@ChemReactor 🙏♥️👍

  • @user-pd9pz8dv3h
    @user-pd9pz8dv3h 19 днів тому +1

    येवढ्या पावसात त्या मावशी ला बाईक वरून घरी सोडलेत ते खूप छान काम केलत.🙏

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 8 днів тому +1

    प्रथमच तुमचे चॅनेल आणि विडिओ पाहिला.👌
    सदर भग्नावस्थेतील मंदिराची माहिती जमल्यास ASI ला कळवावी. 🙏

    • @paayvata
      @paayvata  8 днів тому

      @@Ecoconscious774 🙏👍♥️

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 14 днів тому +1

    छान व्हिडिओ तयार केला. अगदी शांततेत, सुटसुटीत असा.

    • @paayvata
      @paayvata  14 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 20 днів тому +1

    खूप छान होता आजचा व्हिडिओ महेश 💐💐💕💕

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 15 днів тому +1

    Nice information and Nice vdo

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 21 день тому +1

    खूप छान दादा व्हिडिओ खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @RTAV108
    @RTAV108 14 днів тому +1

    mawashi kiti premaane ''baalaa' mhanalya utsphurta... aikun dolyat paani aala... khoop chaan video.. sahyadri sarakha manala garava denara dusara kahi nahi..

  • @saipravin
    @saipravin 11 днів тому +1

    sundar video👌👌👌👌

    • @paayvata
      @paayvata  11 днів тому

      @@saipravin धन्यवाद 🙏

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 15 днів тому +1

    ha Hirva Nisarg Baghun khup bhari watale ani tethil Rahiniman 1no DADA |||||||||||| 🙂🙂🤞👌👌👌👌 @wanderer_pawan7218

    • @paayvata
      @paayvata  15 днів тому

      @@digitaleyephotography4250 🙏🙏👍

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 21 день тому +2

    अप्रतिम... मावशींकडून मिळालेले प्रेम अफलातून....पायवाटेवर फिरताना अशी प्रेमळ माणस मिळणे म्हणजे भाग्यचं नव्हे का?

  • @user-dg1sr5hw2w
    @user-dg1sr5hw2w 21 день тому +1

    मस्त ❤❤

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 19 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 21 день тому +1

    खूप भारी

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      @@Vishakha-vd8gy धन्यवाद 🙏

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera 17 днів тому +1

    ❤ छान

    • @paayvata
      @paayvata  17 днів тому

      धन्यवाद ♥️

  • @shivajishelimkar2105
    @shivajishelimkar2105 21 день тому +1

    मंदिरांच्या आजुन पुढे गेल्यावर धरण पण छान आहे

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 2 дні тому

    पूर्ण व्हिडियो पाहताना काहीच वाटलं नाही, पण मावशीने जेव्हा चल च्या घे म्हटलं तेव्हा मात्र भरून आलं.

  • @abhishekbhandare3334
    @abhishekbhandare3334 19 днів тому +1

    Khup Chan Dada ❤

    • @paayvata
      @paayvata  19 днів тому

      धन्यवाद ♥️🙏

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 День тому +1

    Very nice video and Msg... Jamini viku naka

    • @paayvata
      @paayvata  День тому

      @@vinodnikode5224 धन्यवाद 🙏♥️

  • @jyotsnabhosale6254
    @jyotsnabhosale6254 18 днів тому +1

    Khup Mast video baghun Samantha vatle khrech jamini viku naye

    • @paayvata
      @paayvata  18 днів тому

      @@jyotsnabhosale6254 धन्यवाद 🙏

  • @sandipjadhav6180
    @sandipjadhav6180 21 день тому +1

    Very nice ❤❤

  • @yognrg
    @yognrg 12 днів тому +1

    0:19 left corner madhe गुंजवणी धरण (gunjvani dharan) lihilela font konta ahe?

  • @nilshilimkar1218
    @nilshilimkar1218 21 день тому +1

    आमच गांव ❤🫶🏻🧡

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 21 день тому +1

    Good job Mahesh well done keep it up ❤

  • @ishwarleela4549
    @ishwarleela4549 20 днів тому +1

    Sir tumche video baghun khup Chan vatte ek veglya vishwat gelya sarkhe vatte mla tr video baghun depression madhun baher aaloy khup Chan video astat tumhi kartay samajasathi kam kharach vakhanya yogya aahe tumhala & tumcha karayla salam

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      धन्यवाद 🙏

  • @STM96557
    @STM96557 20 днів тому +1

    खरच किती अवघड आहे. विडिओ छान च आहे. सरकार च्या योजना नसतात का यांच्या साठी काही.

    • @paayvata
      @paayvata  20 днів тому

      @@STM96557 धन्यवाद 🙏

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 16 днів тому +1

    Velhe taluka jo Chatrapatincha padsparshani Pavan zalay ha tasa Mantralayatil Raste bandhkam chi kame karnarya rajjakartyankadun purna upekshit rahila ahey....Mag Swa.Baji Pasalkaranche Shirkoli gaon asko ki Keleshwar aso ki pudhe nanara Madhe ghat aso ...CM SHINDE sahebani hya goshti kade laksha ghalun jar Panshet Shyrkoli, Kadve Keleshwar hyatil rastyanchi kayam swarupi bandhkame kelitvtar yethil samaj tumcha runi rahil.

  • @amitchogale4294
    @amitchogale4294 21 день тому +1

    Tumhi gavacha ,and tethhil nisargcha parichay khup sandarbhasahit spashtikarnaney mandataat,asey vattey ki shaletil iyatta 4-5 til marathitil dhadey amhi vachat ahot,shortcut madhe bolyla gelo tar introduction khup chaan detaat ..khup bhari vaattey asey pawsalyatil gavi gavi firney,tethil paristhiti cha adhava gheney..hey tumchysathi kathinach ahe ,pn bhari boltaat tumhi..tethil shaletil poranna pahun amchya shaleche diwas athavn karun dili tumhi..mi sudha gavi std 4 parynt shikshan ghetley..

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏

  • @lapichopilulu_
    @lapichopilulu_ 14 днів тому +1

    koyna nagar yha gavala visit kara mini mahabaleshwar mhantat tela..ata mansoon madhe visit kelat tar tumhala vazarta yha waterfall cha ananda gheta yeil ..ani ambe cha devul pn visit kara gelat tr asa mhantat te pandavani eaka ratrit bandhlela..

  • @rajashribhorde9853
    @rajashribhorde9853 21 день тому +2

    खूप छान सर माझं गाव आहे ते भोरडी ❤

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद

  • @sanjaydev2596
    @sanjaydev2596 14 днів тому +1

    आजूबाजूच्या भौगोलीक जागेचे संदर्भ द्यायलाच पाहिजेत काहीही कळत नाहीये कुठून कुठे जाताय ते

  • @user-cu5ri8uz5p
    @user-cu5ri8uz5p 21 день тому +2

    दादा माझे गाव पण तिकडेच आहे

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 21 день тому +1

    खुप छान विडीओ बनवतोस महेशं भात लावणीचे विडीओ टाक 🙏🙏🎉❤️

    • @paayvata
      @paayvata  21 день тому

      धन्यवाद 🙏👍♥️