मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandavi Bazar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 844

  • @sunildmello
    @sunildmello  3 роки тому +33

    मांडवीच्या आठवडी बाजाराची सफर | A trip to Maandvi Bazar
    आज आपण विरार पूर्वेला मांडवी परिसरात दर गुरुवारी सकाळी भरणाऱ्या बाजाराची सफर करणार आहोत.
    बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बालपणीच्या आठवणी तरळतात. गावातील मैदानात किंवा रस्त्याच्या दुतर्फा भरलेला आठवडी बाजार बाळगोपाळांसाठी एखाद्या जत्रेपेक्षा कमी नसतो मात्र त्यासोबतच ह्या बाजाराने ग्रामीण अर्थव्यस्थेचा गाडा हाकला जातो. गावोगावी भरणारे हे बाजार म्हणजे गृहोपयोगी वस्तू विकण्याचे व खरेदी करण्याचे हक्काचे ठिकाण.
    किराणा दुकाने, मॉल्स, ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मस् च्या शेकडो वर्षे आधीपासून म्हणजे पैशाने होणाऱ्या व्यवहारापूर्वी जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन व्यवहार व्हायचे अगदी तेव्हापासून हे बाजार भरत आलेले आहेत.
    शहरी व निमशहरी भागातील बाजार हळूहळू नामशेष होत आहेत मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अजूनही ह्या बाजारांवर अवलंबून आहे. गावातील कारागीर व शेतकऱ्यांसोबतच गृहिणीदेखील घराशेजारी लावलेल्या भाज्या, कंद किंवा घरी पाळलेल्या कोंबड्या बाजारात विकून मिळालेल्या पैशाने त्याच बाजारातून संसारासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेऊन घर चालवतात.
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटन देखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/dmellosunny/
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    विशेष आभार:
    सचिन मर्ती, भुईगाव - वसई
    वसईतील पारंपरिक व्यवसायांबाबत व्हिडीओ
    शेकडो वर्षांपासून बांबूच्या टोपल्या विणणारे वसईचे गाव
    ua-cam.com/video/9JIS57gKuK0/v-deo.html
    वसईतील १०० वर्षे जुनी गणपतींची कार्यशाळा
    ua-cam.com/video/myXwmsxS7j4/v-deo.html
    तब्बल ३०० वर्षांपासून लोहारकाम करणारे वसईतील गाव
    ua-cam.com/video/OW0xSjFCEP0/v-deo.html
    सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात
    ua-cam.com/video/lu1K7ES6hF8/v-deo.html
    कोणतेही प्रशिक्षण न घेतलेला अवलिया काष्ठशिल्पकार
    ua-cam.com/video/cnOfQA3THTQ/v-deo.html
    वसईतील मिठागरे
    ua-cam.com/video/4r5CySDCHRw/v-deo.html
    वसईचा दूधवाला - एक माहितीपट
    ua-cam.com/video/s20uejgeFz4/v-deo.html
    ६०० वर्षे जुने घर व ९० वर्षांचे सुतार
    ua-cam.com/video/tghs5ZdITGA/v-deo.html
    वसईचा केळीवाला
    ua-cam.com/video/mwV8UATbBjg/v-deo.html
    वसईची सुकेळी कशी बनवतात
    ua-cam.com/video/7YrO0O15wVU/v-deo.html
    #maandvibazar #bazar #indianbazar #traditionalbazar #weeklybazar #thursdaybazar #weeklymarket #thursadymarket #traditionalmarket #historicalmarket #historicalbazar
    #traditional #vasai #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #smallscale #smallscalebusiness #traditionalart #traditionalartist #woodart #woodartist #woodcarving #jungle #junglefood

  • @sunitachaudhary9972
    @sunitachaudhary9972 3 роки тому +4

    कोंबडी बाजार बघून फारच वाईट वाटले. माणूस नावाचा प्राणी किती दुष्ट असतो .जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तो मुक्या प्राण्यांना हाल हाल करून मारतो.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुनीता जी

    • @manojvayeda9112
      @manojvayeda9112 2 місяці тому

      Dada aamhi pn मांडवी madhe bajar kela aahe

  • @vinaysaynekar
    @vinaysaynekar 3 роки тому +8

    हे पहाताना जितका आनंद होतो तितकंच मन व्यथित ही होतं. हे फार लौकर नाहीसं होईल या विचारानं.
    तुम्ही हे विडियो बनवून उद्याच्या पिढीसाठी हा ठेवा ठेवत आहात हे फार मोठं काम आहे. फक्त येणाऱ्या पिढ्यांनी हे टिकवायला हवं. पुढे न्यायला हवं.
    ही साधी कष्टकरी माणसं, यांच्याकडचा कसली ही भेसळ नसलेला खराखुरा आॅरगॅनिक माल हेच त्यांचं वैशिष्ट्य. घासाघीस न करता घेणं इतकं तर आपण त्यांच्यासाठी करूच शकतो. धन्न्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपण अगदी बरोबर बोललात, विनय. धन्यवाद

  • @vinodkatare5998
    @vinodkatare5998 3 роки тому +4

    सुनिल भाई मांडवी बाजाराचे चित्रण खुपच छान
    एकच नंबर 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विनोद जी

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 3 роки тому +6

    खूपच छान! लहानपणाची आठवण आली. त्या आजी अणि मावश्यांबरोबर तुमचं आदर व प्रेमाने वागणं खुप बरं वाटलं 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, नंदना जी

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 3 роки тому +6

    भाऊ, आपले व्हिडिओ एकदम natural आणि रिअल असतात. कृत्रिम आणि भडक वाटत नाहीत. एकदम unique.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शामा जी

  • @vidhyanaik4543
    @vidhyanaik4543 9 місяців тому +3

    या बाजाराचा अनुभव आम्ही तिथे नोकरीं करत असल्यामुळे नित्य अनुभवत असतो 👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @logicbeyondthinking5033
    @logicbeyondthinking5033 3 роки тому +6

    मांडवी बाजारासारखे बाजार ही आपली पारंपारीक खूण आहे. अश्या अस्तंगत होणाऱ्या गावखूणा तुमच्या नजरेने आम्ही पाहतो !
    खूप आभार !

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 роки тому +3

    खूप मस्त वाटल सगळा बाजार फिरून...किती छोटे छोटे तरीही कुटुंबाला आधार ठरणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय पाहून व आनंदाने ते चालू ठेवणारे लोक पाहून खूपच नवल आणि कौतुक दोन्ही वाटते...धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 3 роки тому +7

    असे बाजार समृध्द झाले पाहिजेत ग्रामीण गरीबांना रोजगार मिळेल भेट देणे राहिले होते आपण सफर घडवली आभारी...

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात, पंकज जी. धन्यवाद

  • @dipaligurav3980
    @dipaligurav3980 3 роки тому +3

    मस्तच झाली बाजारातील सफर
    मीच फिरत असल्याचे वाटलं खूप छान तुम्हाला शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, दिपाली जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 3 роки тому +4

    खरोखर, तू एक मोठी सफरच घडवून आणली, जे काही विषय कोणाच्या ध्यानीमनी असतील आणि नसतील तरीही अश्या काही गोष्टी आतिशय कल्पक विचाराने तू व्हिडिओ बनवत आहेस. खूप खूप छान।

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रेमंड जी

  • @arunapatil9462
    @arunapatil9462 3 роки тому +5

    सुरेख व्हिडीओ
    समुद्र जवळील बाजार घाटापेक्षा वेगळे वाटले ही सफर घडवल्याबद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 3 роки тому +9

    खूप छान अप्रतिम व्हिडीओ सुनीलजी, घर बसल्या तुम्ही छान बाजार दाखवला आम्हाला 👌👌👌👍👍 कोंबड्या मासळी खूप छान होत्या, आपल्या सारख्याच लोकांनी याना मदत केली पाहिजे, पण लोकांना समजत नाही मॉल मधये जाऊन हवी ती किंमत मोजतात पण याच्या सारख्या लोकंन कडून काही घेत नाही आणि घेतले तर त्यांना हवी ती किंमत द्यायला खूप खासाखिस करतात याच मला खूप वाईट वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात, निलेश जी. खूप खूप धन्यवाद.

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 роки тому +3

    सुनिल भाऊ नमस्कार तुम्हाला बघुन आनंद झाला दिपावलीच्या तुम्हाला तुमच्या परिवराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडीओ खुप सुंदर अप्रतिम छानच .

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, अविनाश जी

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 роки тому +3

    सुनील... छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... तुझे निवेदन...तुझी उच्च दर्जाची मराठी भाषा... तुझी देहबोली... न थकता... न कंटाळता... तू केलेली... आम्हाला दाखवलेली मांडवी बाजार सफर अप्रतिम... मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद ...तुला अनेकानेक आशिर्वाद... असाच कार्यरत राहणे... नवीन व्हिडिओची आतुरतेनं वाट 👀पहात आहे... 🤛

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 3 роки тому +3

    फारच सुंदर बाजार! आठवडी बाजारात फेरफटका मारण्याची मौजच वेगळी ! धन्यवाद सुनिल...

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @amodbhosle6607
    @amodbhosle6607 3 роки тому +3

    खूप मज्या आली बाजार फिरायला मस्तच👌👌👌सुनील बरोबर, अप्रतिम सफर,
    सुकलेली मांदेली मस्त आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, आमोद जी

  • @bhavanabhaduri5254
    @bhavanabhaduri5254 3 роки тому +8

    पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या
    छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, भावना जी

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 3 роки тому +3

    सुरेख माहिती छान व्हिडीओ 👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, अजित जी

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 3 роки тому +4

    जुने ते सोने. अशा बाजारात फिरून खरेदी करणे, म्हणजे अशी मजा आणि आनंद जो शब्दात व्यक्त करू शकत नाही. मॉल मधील डिस्काउंट च्या तुलनेत 1000 पटीने अधिक.👌🎉

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात, शामा जी. धन्यवाद

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 роки тому +1

    U r always evergreen mitra solid great khupach chan apratim vlog

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 роки тому +2

    मला स्वतःला बाजारहाट करायला आवडते.मांडवी चा बाजार पाहून मलाही खरेदी करण्याचा मोह झाला.सुनीलजी खूप छान बाजाराची सफर दाखवली. मला नेहमी मनापासून वाटत की ह्या जुन्या पारंपरिक गोष्टी टिकून राहिल्या पजिजेत.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद

  • @krantibhoir8029
    @krantibhoir8029 3 роки тому +3

    खुप छान मराठी बोलतात तुम्ही

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, क्रांती जी

  • @lisairis9444
    @lisairis9444 3 роки тому +15

    Sunil you are very good soul .Your perspective of looking at people and things with a clear intention of helping everyone evenly is truly appreciated.
    Your videos are very informative and a delightful kaleidoscope of different subjects and eras put together.
    Amazing representation always !

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words, it keeps us going. Thank you, Lisa Ji

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +2

    फार जबरदस्त ग्रामीण भागातील बाजाराचा व्हीड़ी ओ.माझा आवडता विषय . धन्यवाद सुनिल दा .

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @vidyamhadeshwar7444
    @vidyamhadeshwar7444 Рік тому +2

    छान माहिती, छान सादरीकरण, भाषा अतिशय सुरेख, मन प्रसन्न झालं,

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 3 роки тому +4

    नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडीओ!
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, शिवप्रसाद जी. शुभ दिपावली

  • @hirap608
    @hirap608 3 роки тому +2

    खूपच सुंदर बाजार आहे लहानपणी आई बरोबर बाजारात जायची ती आठवण आली छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, हिरा जी

  • @smitam6856
    @smitam6856 3 роки тому +6

    मांडवी बाजारात नक्कीच आवडीने जाऊ.👌👌⚘

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      नक्की जाऊन या, आवडेल तुम्हाला. धन्यवाद, स्मिता जी

  • @gavranbollywood7627
    @gavranbollywood7627 2 роки тому +2

    मी येणार कोंबड्या घ्यायला. मस्त व्हिडिओ आहे आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      नक्की भेट द्या. धन्यवाद

  • @mangeshwadle7665
    @mangeshwadle7665 3 роки тому +2

    सुनीलजी,मस्त दर्शन घडवलं तुम्ही ग्रामीण भागाचं. डोळ्याचं पारणं फेडणारा व्हिडिओ.
    खूप खूप धन्यवाद 👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @SachinPatil-ob5mx
    @SachinPatil-ob5mx 3 роки тому +4

    खूप छान अप्रतिम

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      धन्यवाद, सचिन जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +2

    खुप छान,
    खुप खुप धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, मंगेश जी

  • @nitanaike2731
    @nitanaike2731 3 роки тому +1

    Good.kuthech pahile nahi ase...1.no video.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, नीता जी

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 9 місяців тому +2

    खरोखर सुजलाम सुफलाम आहे आपला महाराष्ट्र..

    • @sunildmello
      @sunildmello  9 місяців тому

      अगदी बरोबर बोललात, शिल्पा जी. धन्यवाद

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 3 роки тому +8

    ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अशा बाजारातून भक्कम होत असते. हि सर्व मंडळी आपलीच आहेत त्यांचे संसार सावरायला अशा खरेदी मुळे मदत होते. कृपया ग्राहकांनी बाजारात उपलब्ध माल खरेदी करून त्यांच्या श्रमाचे मोल द्यावे. आपलं वकृत्व वाखाणण्याजोगे आहे. व्हिडिओ आवडला. 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपण खूपच मोलाची प्रतिक्रिया दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 3 роки тому +1

    सुंदर माहिती थॅंक्स डिमेलो सर! अप्रतिम माहिती दिल्याबद्दल !!

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, सायमन जी

  • @vikashemade9533
    @vikashemade9533 3 роки тому +1

    Khup chan video ahe bar vatala video baghun

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विकास जी

  • @rajeshravte803
    @rajeshravte803 2 роки тому +3

    खूप छान, माहिती दिली, भाऊ

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @aftabansari4920
    @aftabansari4920 Рік тому +1

    Congrats 👏...nice..Pl continue promoting suchlike rural community markets.

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 3 роки тому +3

    फारच छान. असल्या छोट्या गावात जाऊन रहावे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, आशा जी

  • @nehaphatkare7804
    @nehaphatkare7804 2 роки тому +1

    Chan sunil bhau khup sundar samjaun sangata mastch

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, नेहा जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 3 роки тому +1

    खूप सुंदर आणि must विषय ,सुनिलजी अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, थॉमस जी

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 3 роки тому +1

    Very nice market enjoy ed love you God bless you

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Рік тому +1

    छान दादा, तुमच्या कडून फार छान माहिती मिळाली.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुभाष जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 3 роки тому +1

    मांडवीचा बाजार पाहायची इच्छा पूर्ण झाली 😀 thank you so much 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 роки тому +1

    Wow, khup chan ahey Video Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, माया जी

  • @prakash9782
    @prakash9782 3 роки тому +1

    Demello ni video banavila mhatalyavar to manobhave baghava asa asato , khup chaan video 👍👍👌👌👌❤️❤️

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @samidhasawant7938
    @samidhasawant7938 2 роки тому

    सुनिल भाऊ तुम्ही सर्व ब्लॉग मधील माहिती अगदी स्वच्छंदपणे देता त्याबद्दल धन्यवाद तुमच्या मुळे बरीच माहिती मिळते खुपचं धन्यता वाटते

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समिधा जी

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 роки тому +2

    सुनील आठवडा बाजार म्हणजे उत्तम आणि घरगुती वस्तू त्याही वाजवी भावात मिळतात पण आपल्याला सवय लागली आहे बारगेन करायची खरतर अश्या चोख वस्तू कुठेच मिळणार नाही. ग्राहकाने जर बारगेन न करता वस्तू खरेदी केल्या तर मेहनतीने कमावणाऱ्या दुकानदाराला आपल्याला लुबाडण्याची काहीच गरज नसते. तरी आपण कृपया भाव करू नका वस्तू घेताना त्यांच्या मेहनतीचा मोबदला त्यांना द्या कृपया बारगेन करू नका. सुनील तुम्हीही छान संदेश दिलाय आम्हा सर्वांना धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      आपण अगदी योग्य शब्दांत नेमकी गोष्ट मांडली आहे. खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @mumbaitourbuddiesmtb1277
    @mumbaitourbuddiesmtb1277 3 роки тому +1

    lockdown madhe kai zal asel. hya garib nagrikanch. khup sundar video samnyatalya samanya mansanch demart

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      अगदी बरोबर, बाजार बंद होता तेव्हा खूपच आबा झाली असेल. धन्यवाद

  • @shekharmahajanyoutub
    @shekharmahajanyoutub Рік тому +1

    Thanks Sunil.
    Loved virtual trip to the market through your wonderful video.
    Greetings from Sydney Australia.

  • @mabled2716
    @mabled2716 2 роки тому

    Superb Sunil,
    Thank s for the vedio

  • @rajeshmhatre9432
    @rajeshmhatre9432 3 роки тому +3

    सुनिल भाऊ खूप चांगली माहिती दिली, आपण जवळ राहून फक्त ऐकून होतो, एव्हढा मोठा बाजार भरतो हे आपल्या माध्यमातून समजलं👌🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @JMS08092
    @JMS08092 3 роки тому +1

    Evening snacks manhun karande che wade apratim hotat aani paushtik astat.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      हो, खूपच चविष्ट. धन्यवाद, जसमीत जी

  • @gsbteachings2787
    @gsbteachings2787 3 роки тому +2

    छान, खूपच सुंदर 💐💐

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 роки тому +4

    सुनिल जी मांडवी बाजाराचे चित्रण खूपच छान... निवेदन उत्तम... ग्रामीण भागातील बाजार, वस्तू, रानभाज्या,प्रेमळ आपल्या गावड्यातील भाऊ बहिणी बघून आनंद झाला .👍 धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 Рік тому +1

    Great Sunilji
    Thanks

  • @SACHINVERMA-zi2qp
    @SACHINVERMA-zi2qp 10 місяців тому +1

    HI DEAR I LOVE THIS AUTHENTIC VILLAGE BAZAAR AND YOU HAVE GIVEN THE BEST PRESENTATION AND GOD BLESS YOU ALL. REGARDS FROM SACHIN VERMA ,I.C.COLONY,BORIVALI(WEST),MUMBAI.

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      Thanks a lot for your kind words, Sachin Ji

  • @rajeshvirkar5865
    @rajeshvirkar5865 2 роки тому +2

    सुनिल जी बाजार तुम्ही फिरत आहात पण आम्ही ही तुमच्यासोबत बाजाराची सफर करतोय असा अनुभव आला खुप छान माहिती दिली ... धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

  • @mazharzambarkar2807
    @mazharzambarkar2807 2 роки тому +1

    Sir video ke and mai jo murgi wale the woo mandavi bazar se bohut dur hai kya

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      नजदीक ही था, धन्यवाद, मझहर जी

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 3 роки тому +1

    सुनील जी,अजून एक नाविन्यपूर्ण व माहितीपूर्ण व्हीडीओ दिल्याबद्दल धन्यवाद.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपल्याला व आपल्या कुटुंबियांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद, चिंतन जी

    • @pankajvartak9145
      @pankajvartak9145 3 роки тому

      सर आपण गिरगावकर का?

  • @milindrane4977
    @milindrane4977 3 роки тому +1

    तुमचा व्हिडिओ बघुन मला आनंद वाटला. माझ्या कसाल ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावच्या बाजाराची आठवण आली. जर रेल्वे, महामार्ग, विमानतळ नसते तर वसई गावच राहीले असते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, मिलिंद जी

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 8 місяців тому +1

    एक चांगली माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, सुभाष जी

  • @sumitjadhav7154
    @sumitjadhav7154 2 роки тому +2

    Good job sir khupp chaan

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому

      धन्यवाद, सुमित जी

  • @amitmayekar6663
    @amitmayekar6663 3 роки тому

    Tumi khup masta goshti sodhun kadta ani present karta. Nice as always.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, अमित जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +1

    Wahhh khupach chhan mothe market aahe bhau 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      हो, बराच मोठा बाजार आहे. धन्यवाद, सरिता जी

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 3 роки тому +1

    बंधू खूप मस्त माहिती बाजारा बद्दल, मजा आली, खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलात 👌👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 3 роки тому +5

    सुनिल सर ग्रामीण भागातील संस्कृती ग्रेट आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी खरं, सुजित जी. धन्यवाद

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 роки тому

    मांडवी बाजार फारच छान होता. बाजार बघताना खूप मजा आली. सुनील भाऊ तुझी कॉमेंट्स फार छान आहे.धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विरेंद्र जी

  • @bhagyashrichaudhari1017
    @bhagyashrichaudhari1017 3 роки тому +1

    Aamchya bajarachi olakh karun dilyabaddal khup khup dhanyawad...thnk u bhau

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 2 роки тому

    बाजार बघून खूप छान वाटले मावशी ताई यांच्या जवळ सुनील जी तुम्ही छान सवांद साधला आहे तुम्ही मासा दाखवला तो सुका मांदेली किंवा ढोमा आहे👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 роки тому +1

      अगदी बरोबर ओळखलंत, मंगेश जी. धन्यवाद

  • @sandeeptawade2401
    @sandeeptawade2401 3 роки тому +1

    Dear sunil a nice video and a good information just keep it up

  • @manishapotdar7665
    @manishapotdar7665 3 роки тому +1

    खुप वर्षांनी असा‌ बाजार ‌पाहिला‌ लहान पणी एकदा विरार चा बाजार ‌पाहिला‌ होता मस्त विडीवो सुनिल जी 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, मनीषा जी

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, युक्ता जी

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 3 роки тому +1

    सुनील सर मांडवी बाजाराचे खूपच छान चित्रण दाखवलेत. कोकणातील गावच्या बाजाराची आठवण झाली.
    करांदे, अळु चे कंद, सुरण, रानभाज्या, गावठी कोंबड्या, सुकी मासळी, टोपल्या कितीतरी गावकऱ्यांनी कष्टाने बनवलेल्या वस्तू ह्या बाजारात विकल्या जातात ते समजून आले.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому

    खरंच आठवडी बाजार ची संकल्पना जुन्या लोकांनी निर्माण केली तीच योग्य आहे... घरात जे संपलंले धान्य ,पालेभाज्या, मसाले, जिनस याची गरजे नुसार खरेदी केली जात आसे...आता सर्रास गरजे पेक्षा जादा खरेदी केली जात आहे.... आमच्या गावी हि अजून दर शनिवारी आठवडा बाजार भरतो...

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      अगदी बरोबर बोललात, दीपक जी. खूप खूप धन्यवाद

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 роки тому

    सुनील फार छान
    आता आठवडा बाजार तर नाहीसा होत चालला आहे. पण आपल्यासारखे जर खूप प्रमोशन करतील तर असे चालणारे व्यवहार नक्कीच चालू रहातील.
    सुनील छान व्हिडीओ झाला आहे. आठवडा बाजारातून येणारा खाऊ ऐकुन मनाला भावला अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी

  • @kalpeshjadhaveditz
    @kalpeshjadhaveditz 11 місяців тому +1

    Khup chan video aahe

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 3 роки тому +1

    Khup chan video

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, गौरी जी

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 3 роки тому

    Wow mast Bazar...Lahanpaniche divas aathvle...Aata pan Asa Bazar baghun kharech bhari vatle...Ekda visit dyayla pahije...

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      नक्की भेट द्या, मीरा जी. धन्यवाद

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 роки тому

    सुनीलची अतिशय सुंदर माहिती दिली सुंदर चित्रिकरण

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, रघुनाथ जी

  • @lovepeaceenjoy
    @lovepeaceenjoy Місяць тому +1

    💚🌱💚Jabardast🎉👍👍

  • @deepakjadhav5802
    @deepakjadhav5802 3 роки тому +1

    Sunil D'melo I'm Deepak Jadhav, From New Mumbai Aioli.sunil sir I Saw your so many video's clip All clip's myself Liked. Firstly you peaking very sweet tune's whattever subject's you trying to Explen in deeply.your Living stayl very sober well dress up one thing ifound you Have A Christian's Neture.so all discpline you Have. In All over I Like whatever you presented. Yes sir God bless you & your Family.God give more successfully & peaceful Life.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      Thanks a lot for your kind words and lovely feedback, Deepak Ji.

  • @maheshjeswal3267
    @maheshjeswal3267 3 роки тому +3

    I living nearby and visits regularly at Mandavi. You are doing nice work by promoting local villagers & their products, keep it up 💕👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      Thanks a lot for your kind words, Mahesh Ji

    • @udayshetty8065
      @udayshetty8065 2 роки тому

      How to reach from virar station

    • @maheshjeswal3267
      @maheshjeswal3267 2 роки тому

      @@udayshetty8065 you can catch auto from virar east towars sirsad phata and from there 8 to 10 min by walk you will get this mandavi bazar only on Thursday bro

  • @sureshtawde1585
    @sureshtawde1585 3 роки тому +1

    सुनिल भाऊ छान धन्यवाद💐💐🌹💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      धन्यवाद, सुरेश जी

  • @shrikantmarkam2259
    @shrikantmarkam2259 3 роки тому

    सुनिल दादा यातल्या बऱ्याच प्रमाणातील कंद मुडे भाज्या गडचिरोली च्या आठवडी बाजारात बघायला मिडतात. बऱ्या पैकी असलाच बाजार इथेपण असतो. फक्त त्याची नावे थोडी वेगडी वाटतात.
    पण मस्त व्हिडीओ केला.
    👍👍👍👍👍👍🥰

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      ह्या माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 3 роки тому

    Khup mast Video ..👍👍nivedan tr uttamch ..😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, योगिता जी

  • @gurunathmeghwale6346
    @gurunathmeghwale6346 3 роки тому +1

    जवळपास एक महिन्यानंतर मी तुमचा हा व्हिडिओ बघितला,खरच लहानपणी मांडवीच्या बाजारात फिरलो होतो त्याची आठवण आली.👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, गुरुनाथ जी

    • @Dumada
      @Dumada 3 роки тому

      Subscribe

  • @nageshraut658
    @nageshraut658 3 роки тому

    सुनिल जी आपण विडीओ खुप सुंदर शुटिंग करत आहेत म्हणून बघायला फार आवडतो

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, नागेश जी

  • @vidyaanandas3670
    @vidyaanandas3670 3 роки тому +1

    Khup sunder. Mi mumbait janmale eithech wadhale. Mala villagech bhayankar aakarshan ani bazar mhanala tar vicharuch naka. Mala video khup aawadala. Dhanywad.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, विद्या जी

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 3 роки тому +2

    Mothi kakadi hyala kokanat tavasa bolatat.rice flour ani ghul ghalun hyache vade banvatat.nice vidio.mandavi bajar bagayala milala.

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, शोभना जी

  • @ashagonsalves8772
    @ashagonsalves8772 3 роки тому +1

    मांडवीच्या बाजाराचे दर्शन मस्त घडवले.पण प्रत्यक्षात जाण्याची खूप इच्छा आहे.करांदे,कणकं,कुंब,लांबटशी मेढे बटाटे अशी दुर्मिळ कंदमुळं पाहायला मिळाली.आभारी सुनिलजी👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      नक्की जाऑन या. मजा येदे. आबारी, मामी

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 7 місяців тому +1

    छान माहिती.....👌👌

  • @sagarwade2200
    @sagarwade2200 3 роки тому

    खूप छान सुनील भाई आपण मांडवी बाजार ची पुन्हा आमच्या लहानपणी ची आठवण करून दिलीत धन्यवाद. दिवाळीच्या अगोदरच्या बाजारात शेतकरी बांधवांना पारंपारिक पुजेसाठी वसुबारस दिवाळी साठी पूजनाच्या चिज वस्तू लागतात उदा. करंदाचे कांद ,काकडी , चवळी, नव्याचे तांदूळ, पणती, सेंदुर, अबिर ,गुलाल, कुंकू इत्यादी त्यात महत्त्वाचे म्हणजे कोंबडा 🐓 हा आवर्जून लागतोच . त्यामुळे ह्या बाजाराला महत्त्व आहे की सर्व वस्तू एका ठिकाणी मीळतात

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      ह्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सागर जी

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 роки тому

    Are खूप वर्षांनी असा बाजार पाहायला मिळाला धन्यवाद सुनील बरे वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी

  • @piyushgorhekar5554
    @piyushgorhekar5554 3 роки тому

    Aamachya kadachya bajarala bhet dilyabaddal dhanyavad video baghun bhari vatal aamhi ekade rahato😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      खूप सुंदर परिसर आहे आपला. खूप खूप धन्यवाद, पियूष जी

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 3 роки тому +3

    नमस्कार सुनील... 🙏😊दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा... नेहमी प्रमाणे व्हिडिओ अप्रतिम झाला... सुकी मच्छी मादेळी होती... खुप मेहनत घेतली हा व्हिडीओ बनवायला तरीही अशा ठिकाणी जाताना काळजी घे..

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому +1

      आपल्यालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मांदेळी बरोबर ओळखली. खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 роки тому +3

    सुकवलेली मांदेली.😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 роки тому

      अगदी बरोबर ओळखलंत, वैशाली जी. धन्यवाद