पावसाळी खेकड्यांचा(चिंबोऱ्याचा)कल्याण शहरातील मोठा बाजार🦀Crab Market Kalyan❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • पावसाळ्यातील खेकड्यांचा म्हणजेच चिंबोऱ्यांचा मोठा बाजार कल्याणमध्ये भरतो. या बाजारात कोल्हापूर तसेच कसारा या भागातून काळे खेकडे व मुठे खेकडे मोठ्या प्रमाणात येतात. आषाढ महिन्यात या जंगली खेकड्यांचे प्रमाण भरपूर असते. रात्रभर जंगलात फिरून हे पकडले जातात व सकाळी बाजारात विक्री केली जाते. चिंबोऱ्यांच्या आकारानुसार त्याची किंमत ठरते.
    आजचा हा पावसाळी खेकड्यांचा व्हिडीओसंपूर्ण पाहून व्हिडीओ ला लाईक व शेअर करून "आरमारी मराठा"@Armari Maratha हे youtube chanel subscribe करा हि विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 155

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 22 дні тому +22

    खेकड्याचा शानदार व्हि . डी . ओ . आपण कार्यक्रमाचे संचालन उत्तम प्रकारे करू शकता . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дні тому +2

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 20 днів тому +6

    जय शिवराय खुपच छान👏✊👍 विडियो जय महाराष्ट्र

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      जय महाराष्ट्र सर ....

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому +3

    एकदा माझ्याबरोबर या लोकांना भेटून देतो जे खरोखरच खेकडे पकडतात डोंगरात जाऊन

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому +1

      हो सर नक्की मलाही त्या लोकांना भेटायचे आहे,.

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 21 день тому +10

    तुम्ही छान दाखवल पण हे विकायला बसले आहेत त्यांच्या पैकी एकही खेकडे पकडायला जात नाही हे लोक आदिवाशी लोकांन कडून कवडी मोलान घेतात आणि आपल्याला भरम साठ किमतीने विकतात

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день тому

      आपल्या सूचक अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 20 днів тому +4

    अप्रतिम विडियो दाखवून अतिशय सुंदर😍💓 असेच विडियो दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र👏✊👍 जय शिवराय

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏🙏

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 11 днів тому +2

    चांगला व्हिडिओ केलाय.. सर्व coverage केलें सुंदर विचारधारा, धन्यवाद

  • @reshmadalvi9564
    @reshmadalvi9564 16 днів тому +3

    खेकड्याचे कालवण बनवून ठेव घराकडे खाऊक येतव
    मस्त व्हिडिओ❤❤😂🎉

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому +2

      येवा स्वागत आसा 🙏🙏

  • @nitugaikwadsinger4415
    @nitugaikwadsinger4415 15 днів тому +3

    Mast

  • @vinayakmunde9899
    @vinayakmunde9899 19 днів тому +5

    कसारा शहापूर वल्या आदिवासी बायका घेऊन येतं त्यांच्या कडून हे विकत घेता..

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому

      बरोबर आहे आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 4 дні тому +1

    छान सुसंवाद , योग्य गाईड.

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 22 дні тому +5

    कोणताच खेकडा दादा बोट नाय तोडू शकत सो chill 😂

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дні тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 15 днів тому

      Are chavto na pn
      Kahi hi faltu negative comment karyci savay c jali ahe

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 19 днів тому +2

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏❤️

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @user-zp4fu5ct3t
    @user-zp4fu5ct3t 19 днів тому +1

    ऊत्तम विडियो छान

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 15 днів тому +3

    जय शिवराय भाऊ

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому

      जय शिवराय मित्रा 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 21 день тому +1

    Nice & informative video. धन्यवाद 🙏

  • @dineshrane6368
    @dineshrane6368 18 днів тому +2

    Khup chhan.. Mastach😊

  • @rakeshchavan4314
    @rakeshchavan4314 12 днів тому +2

    व्हिडिओ छान झाला भाऊ....पण यांचे रेट ऐकून एकदम आच्छर्य वाटला...आमच्या कोकणात म्हणजे कणकवली मालवण ठिकाणी जे लोक खेकडे पकडून विकतात ते 100 - 150रु. ला 10 ते 12 खेकडे देतात...

    • @armarimaratha
      @armarimaratha  12 днів тому

      हो खरंय ...अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 20 днів тому +3

    कोकणचा युट्यूबर नं1
    सगळ्याना चहा देवून कोकणी माणूस
    आठवणीत राहील कलयाणकरांना।

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      धन्यवाद ताई 🙏🙏

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 21 день тому +3

    काळे कूर्ल्या चे कालवण भारी लागते

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день тому +1

      हो का खूप डिमांड आहे मुंबईत

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 19 днів тому +3

    बाकी मार्केट मस्त आहे ... एक्सप्लोर केल्या बद्दल धन्यवाद ....

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 20 днів тому +2

    नमस्कार गाववाले।
    कमाल आहे तुमची कोकणातलेसगळे
    बाजार संपवून कल्याणात पोचलात
    तुमचे अभिनंदन छान माहिती
    आम्ही चिंदरकर आता कल्याण।

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      नमस्कार आपण स्नेहपूर्वक अभिप्राय दिलात धन्यवाद 🙏🙏

  • @AniketPawar-g9c
    @AniketPawar-g9c 22 дні тому +1

    ❤❤

  • @Rohit-ss9yv
    @Rohit-ss9yv 14 днів тому

    खूप छान 🦈

  • @user-gb9oi5bh2c
    @user-gb9oi5bh2c 21 день тому +4

    Mahag aahe
    Bhandup La khup swast aahet

  • @digambarkene1395
    @digambarkene1395 4 дні тому +1

    Mast vlog asech shetkari garib vargache, sati videos banav jay Shambho Narayan,

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 дні тому

      नक्की दादा प्रयत्न तोच आहे 🙏🙏

  • @siddharthsawant5864
    @siddharthsawant5864 17 днів тому +1

    Khup mast vatal , video changala ahe

    • @armarimaratha
      @armarimaratha  17 днів тому

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vikasshirke7001
    @vikasshirke7001 9 днів тому +3

    मी रोज यांची गम्मत बघतो. हया महिला आदिवासी महिलेन कडून खेकडे विकत घेतात. त्यांना विकायला बसून नाय देत. त्यांच्या कडून एकदम सर्व घेतात आणि जास्त कीमतीला विकतात. जर तुम्ही पार्किंग च्या जवळ आदिवासी महिला विक्री करत असेल तर कमी कीमतीत तुम्हाला चांगले खेकडे मिलतील

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 днів тому +1

      हो एकंदरित वस्तुस्थिती समजली आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @newtextile_7000
    @newtextile_7000 15 днів тому +1

    Jai shivray tumcha no day

  • @vishwanathdhuri1556
    @vishwanathdhuri1556 22 дні тому +3

    आयजीच्या जीवावर बायजी उदार सासूच्या जीवावर जावइ सुभेदार.
    भावा सर्व मेहनत गरीब आदिवासी
    लोकांची आहे.इगतपुरी कसारा कर्जत या भागातील.त्या लोकांना
    हे लोक विकायला बसायला देत नाही. त्या लोकांकडून कमीत कमी
    किंमतीत घेऊन विकतात.एका गोनीची किंमत १०००ते२०००
    रुपयाला.

  • @user-xp3uo2fx3e
    @user-xp3uo2fx3e 19 днів тому +1

    Chan dada tumche market che vidio mahitipurn astat kastakari vyakrin baddal asleli manuski jivhala maya dilelya chahachya keeurirun disun yete.mulanna dilele abhyasache protsahan suddha Very suddha. Very nice 👌 👍 👏

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 20 днів тому +3

    कामशेत ता मावळ पुणे जिल्ह्यातील
    मुंबई पुणे हायवेवर ब्रिज शेजारी 200/250 वाटा भेटतो ते पण फ्रेश माल मिळतो

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 22 дні тому +3

    Are wah wah mazya maheri gelat aamcha kalyan ahech great😊ani tumi gele ky te 🦀 🦀 😋😋😋

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дні тому +1

      कल्याण जबरदस्त आहे

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 22 дні тому

      @@armarimaratha thanks 😊 ashi tumi aamche gavwale ani jatbandhu aahat😊😊🙏

    • @ajayshinde7931
      @ajayshinde7931 22 дні тому

      लुटतय तुमचं मग माहेर 😂😂😂
      खेकडे विकतात की सोन ....😂
      एवढे महाग खेकडे कमाल आहे😂

  • @vivekbare2006
    @vivekbare2006 20 днів тому +3

    खुप महाग आहेत 200/300 चे खेकडे बारासेला
    6 खेकडे 1200 सेला 😢

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @nileshsapkal8884
    @nileshsapkal8884 19 днів тому +3

    अंबरनाथ स्वस्त भेटतात 350 ₹ बोलतात पण भावा केलं तर 250₹ देतांत अंबरनाथ स्टेशनच्या बाहेर (w) ला नक्की भेट दया 🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому +1

      नक्की येणार दादा

  • @arunsawant7905
    @arunsawant7905 21 день тому +3

    लय महाग आहे भावा अंबरनाथ ला 350 ला आहे

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день тому

      अंबरनाथ ला कुठे भरतो बाजार दादा

  • @sandeepkharatmol
    @sandeepkharatmol 8 днів тому +2

    khup mahag ahet amchya ithe swasta ahet khekde 😂

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rupeshjadhav8618
    @rupeshjadhav8618 21 день тому +2

    खूप महाग आहेत

  • @adv.vidyakanse7412
    @adv.vidyakanse7412 6 годин тому

    Khekde sarva samanya manasachya khishala parvadat nahi....itke mahag karun thevle ahet.

  • @nileshpawar4205
    @nileshpawar4205 20 днів тому +3

    मी 13 मिडीयम आकाराचे खेकडे 250 रुपयांना घेतले

  • @freefire-wp9st
    @freefire-wp9st 22 дні тому +3

    Kaka तुम्ही vlog बसवताना खुपच मेहनत घेता

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дні тому

      धन्यवाद मित्रा 🙏🙏

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 21 день тому +1

    Danayawad dada reply dilybaddal🙏

  • @dss2906
    @dss2906 20 днів тому +3

    फक्त जनतेची लूट आहे अजून काही नाही .

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 5 годин тому

    कल्याण स्टेशनपासून मच्छी मार्केट पर्यंतचा रस्ता दाखवा, पाकिस्तानात पण असा रस्ता नसेल

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 22 дні тому +1

    Kolhapur Varun yetat dada v aadivasi kdun kmi kimtit vikat ghetay

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день тому +1

      हो कोल्हापूर येतात हे पाटील दादा बोलले ... आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-bv3cc3zc4j
    @user-bv3cc3zc4j 19 днів тому +1

    Train in rain मस्त च मजा आली enjoyed 😢

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 19 днів тому +1

    छाया टॉकीज येथे आहे Ho आमची शाळा पण तीथे आहे मेगाब्लॉक असतो

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @king_111.
    @king_111. 4 дні тому +1

    He sagle khekde amhi pakdaycho lahapani Muthiya chimbori

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 дні тому

      अरे व्वा बालपण मजेत गेले म्हणजे

  • @rohitsakpal1696
    @rohitsakpal1696 8 днів тому +1

    Kasartakya cha video upload Kara

    • @armarimaratha
      @armarimaratha  8 днів тому

      होय आजच करतय 🙏🙏

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 7 днів тому +1

    शहरात असले म्हणून काय झाले. 5-6 खेकड्यांचे 1000-1200 रुपये. अती महाग आहेत. समुद्राचे असेच खेकडे 250-300 रुपयाला मिळतात. जिथे पकडले जातात तेथे याना काही किंमत नसते. तुम्ही गेलात तर आदिवासी बांधव 5-6 खेकडे तुम्हाला फुकट,भेट म्हणून देतील.👍

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому +2

    गरिबांकडे ₹300 वाटेने घेतलेले खेकडे येते

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      हो काही मायबाप रसिकजनांनी कमेंट्स द्वारे याची माहिती दिलीय...

  • @sudeshkulkarni23
    @sudeshkulkarni23 22 дні тому +2

    You show us on your UA-cam channel please let us no you by product showing to us.

  • @deepakmundhe7517
    @deepakmundhe7517 19 днів тому +2

    कसले लुटारू बसलेत विकायला खेकडे😂😂😂

  • @sukumarnaik7209
    @sukumarnaik7209 18 днів тому +1

    Lot of audio disturbance,rain and Rly station.😮

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 19 днів тому +2

    या वर्षी नकोच खायला खेकडे खूप महाग आहेत ... 1200 ला 5 बापरे ...

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 21 день тому +1

    Dada hya bajarat khadiche khelade Kami milatat ka karan amhi kokanatale kudalche ahot amhi khadiche khelade khato please reply Karan mi kalwyavarun khelade ghyyala janar ahe tumcha vedio chan vatala subscribe kele

    • @armarimaratha
      @armarimaratha  21 день тому

      तुम्हाला खाडीचे खेकडे हवेच असतील तर कांजूर गाव पूर्व ला खूप चांगले मिळतात थोडे स्वस्त सुद्धा मोठे खेकडे 600 ते 700 ला सहा मिळतात. कल्याण बाजार तुम्हाला लांब पडेल आणि जंगली खेकड्यांचा किंमतीप्रमाणे खाडीचे खेकडे मिळतात. आपण अभिप्राय दिलात त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @nitingotarne7733
      @nitingotarne7733 21 день тому

      खाडीचे खेकडे मुंब्र्याला स्वस्त भेटतात srk क्रॅब तिकडे चांगले आणि स्वस्त खेकडे भेटतात तुम्हाला जवळ आहे u tub ला टाकून बघा माहिती भेटेल srk क्रॅब

  • @Dipam825
    @Dipam825 19 днів тому +1

    हे मार्केट कल्याण ला कुठे आहे ?????

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      व्हिडीओ च्या सुरवातीला खेकडे बाजारात जाण्याचा रस्ता दाखवलाय 🙏🙏

  • @sameers.6791
    @sameers.6791 18 днів тому +1

    Sagle youtuber Hech vidio Dakhvta kaytrari vegal Dakhva

  • @harshadjadhav295
    @harshadjadhav295 19 днів тому +1

    Katkaryankadun ghetat ani viktat.hya kay khekade pakdt nahi😂

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому

      हो बरोबर आहे आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @theatheist2436
    @theatheist2436 4 дні тому +1

    800/1200 per kg 😅😅😅 aamhi 10 min madhe pakadto gawat

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 дні тому

      गाव कोणता दादा कुठे मिळतात हे खेकडे

  • @Anam155
    @Anam155 22 дні тому +1

    मिठबांवसुन कधी ईलास

    • @armarimaratha
      @armarimaratha  22 дні тому +1

      आठ दिवस झाले मित्रा 🙏🙏

  • @notebook65
    @notebook65 22 дні тому +1

    NarendrakambliUhbhadandaVeengurleSindhudurgKokan

  • @prakashsambare2060
    @prakashsambare2060 6 годин тому

    1000/1200 ला खेकडे विकनारांना चहा पाजतायत. लोक सेवा काय ही. अरे असे खुप गरीब आहेत की .यांच्या पेक्षा त्याना जरा पाणि तरी पाजा.

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому +1

    नका लोकांची जरा लावू ज्याला विचारताय त्याला फक्त एवढेच विचारा की कधी खेकडे पकडायला गेला होता तू

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      हो खरंय ते विक्रेते आहेत.

  • @user-vi7uf2qe6z
    @user-vi7uf2qe6z 20 днів тому

    Camera Mane not proper apretar so sorry

  • @ManojSawale-hp1my
    @ManojSawale-hp1my 21 день тому +1

    Tula khekadache nav mahit nahi tar kashsalA volg banvato

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @PratibhaWayale
    @PratibhaWayale 20 днів тому +1

    Ti khota bolali tay loka vikat ghayta dusaray kadun bahayear gava varun mal yato to

    • @armarimaratha
      @armarimaratha  20 днів тому

      हो खरे आहे आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @PratibhaWayale
      @PratibhaWayale 20 днів тому

      @@armarimaratha thank you.me pan Kalyan la rahatay ani mi tila olakhatay pan

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому +1

    दादा रिकामी व्हिडिओ नका पाठवू

  • @mahendrachavan4492
    @mahendrachavan4492 19 днів тому +1

    आपण काय बोलत होते ,कोणालाही काहीच कळत नव्हतं,
    सुधारणा करावी

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर

  • @वेल्डिंग.कॉम

    कल्याण मधला सगळ्यात फालतू आणि महाग बाजार आहे त्यांना बोलण्याची पद्धत नाही

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 дні тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому +1

    असले फालतू व्हिडिओ बनवू नका

  • @babangawas2491
    @babangawas2491 15 днів тому

    फालतू व्हिडिओ बनवू नका

    • @armarimaratha
      @armarimaratha  14 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏