डोंबिवली|रविवारचा मोठा बाजार❤️!रानभाज्या🥬|मासे🐬🐠|पालेभाज्या☘️|खेकडे🦀@DOMBIVALI MARKET|@KALYANBAZAAR|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • मुंबई महानगरपालिकेच्या नंतर मोठी महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओळखली जाते. डोंबिवली व कल्याण या दोन्ही शहरात लोकवस्ती मोठ्या संख्येने असल्याने ही दोन्ही शहरे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची आहेत. या दोन्ही शहरात बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. या व्हिडीओ मध्ये आपण डोंबिवली शहराचा सर्वात मोठा बाजार पहाणार आहोत.
    हा बाजाराचा व्हिडीओ आपणास नक्की आवडेल. व्हिडीओला लाईक व शेअर करून तुमचे आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती .
    धन्यवाद🙏
    जयहिंद 🚩🇮🇳

КОМЕНТАРІ • 48

  • @user-or5ww9zm4s
    @user-or5ww9zm4s 3 дні тому +1

    Yes nice video

  • @deepalibobade9431
    @deepalibobade9431 19 днів тому +7

    बर्फात ले मासे शिळे आणि गटारातील पाण्याची भाजी वास घेऊन बघा मगच घ्या

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 16 днів тому +2

    खूपच छान व्हिडिओ ❤🎉

    • @armarimaratha
      @armarimaratha  16 днів тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 19 днів тому +1

    बढिया व्ही . डी .ओ . साहेब . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому

      धन्यवाद राठोड साहेब 🙏🙏

  • @rameshanchan6254
    @rameshanchan6254 19 днів тому +1

    🎉

  • @user-oj2vg7jd1r
    @user-oj2vg7jd1r 18 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @minalchoupane4697
    @minalchoupane4697 18 днів тому +1

    Nice video

  • @gayatripradhan1230
    @gayatripradhan1230 18 днів тому +1

    Nice.❤❤❤

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 11 днів тому +1

    खुप छान असतो बाजार भाजी, संसार उपयोगी वस्तु असतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  11 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @reshmadalvi9564
    @reshmadalvi9564 16 днів тому +2

    आम्ही डोंबिवलीकर
    व्हिडिओ खूप छान आहे❤❤❤

  • @balujadhav498
    @balujadhav498 13 днів тому +1

    खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे😊😊😊

  • @kusum_rupavate92
    @kusum_rupavate92 12 днів тому +1

    आम्ही डोंबिवलीत असताना याचं मार्केट मध्ये जायचो या ठिकाणी आठवड्याचे तीन दिवस मार्केट बसतो बुधवार शुक्रवार रविवार खूप साऱ्या भाज्या मिळतात इथे. फिश मार्केट पण खूप मोठा आहे.

    • @armarimaratha
      @armarimaratha  12 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @user-zs3vn6or1u
    @user-zs3vn6or1u 14 днів тому +1

    ami Dombivali kar ahe masat aasato bajar ami jato titech rahato❤❤masat vidio

    • @armarimaratha
      @armarimaratha  13 днів тому

      गर्दीचा बाजार 👍👍

  • @swatinikam3411
    @swatinikam3411 19 днів тому +1

    Amch umesh nager market

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      मस्त बाजार 🙏🙏

  • @user-dq9ee4nt3w
    @user-dq9ee4nt3w 14 днів тому +1

    आम्ही डोंबिवली कर 👌👌

  • @smrutiraje4107
    @smrutiraje4107 18 днів тому +1

    Fakt lok disat hote bajar tar kuthe disla nahi

    • @armarimaratha
      @armarimaratha  18 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ashgaonkar1982
    @ashgaonkar1982 19 днів тому +1

    Rohu masa nahi toh... Tyala Basa kinwa pangas masa boltat... Ani Gobra masa nahi tyala Hekru boltat... Ani kale mase tyala Chilapi boltat

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому +1

      अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @bhartitulaskar7370
    @bhartitulaskar7370 19 днів тому +2

    अजिबात ताजे नाय बाशे आसत उगाच फ्रेश बोलु नको

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद ,🙏🙏

  • @bapuraut
    @bapuraut 10 днів тому +1

    मांदेली ताजी नाहीत.
    रंगात बुचकळून काढली आहे. 😂

  • @rajendrahelkar9467
    @rajendrahelkar9467 15 днів тому

    कोणत्या दिवशी भरतं बाजार

    • @armarimaratha
      @armarimaratha  15 днів тому

      रविवारी सकाळपासून असतो

    • @KamalThakur-i9x
      @KamalThakur-i9x 9 днів тому

      रविवार, बुधवारी, शुक्रवारी, बाजार भरतो

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 19 днів тому +3

    व्हीडिओ एक नंबर उमेश नगरला सर्व कोकणवासीच राहतात

    • @armarimaratha
      @armarimaratha  19 днів тому

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @chandrakalapawar2922
      @chandrakalapawar2922 19 днів тому

      आगरी गाववाले नाही रहात का

    • @anilshirke5400
      @anilshirke5400 19 днів тому

      राहातात पण कोकणकर जास्त आहेत

    • @chandrakalapawar2922
      @chandrakalapawar2922 19 днів тому

      आमचे ओळखीचे पण ekdech राहतात विशाल म्हात्रे विजा म्हात्रे