Armari Maratha
Armari Maratha
  • 219
  • 2 690 864
KOKAN🌴मालवण कट्ट्यावरचो कष्टकऱ्यांचो पावसाळी बाजार कसो भरलो?पोटाची खळगी!भिती नाय बाळगी!येवा♥️🙏
कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातल्यान आसा, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट घोषित झालो आसा. बऱ्याच गावांनी पाणी घुसला आसा त्यामुळे पिकांचा तसाच भाजीपाल्याचा लय नुकसान झाला हा.
तरीही कोकणातील शेतकऱ्यांनी आपला कष्ट सोडुक नाय. पोटाची खळगी भिती नाय बाळगी अशी अवस्थाशेतकऱ्यांची झालेली असा.
ह्यो बाजारचो व्हिडीओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनेल तुम्हीच Subscribe करा हि विनंती 🙏🙏 जयहिंद🚩🇮🇳
Переглядів: 12 533

Відео

कोकणातील निसर्गरम्य मालवण कासारटका❤️नवसाक पावनारो देव🚩निसर्गरम्य ठिकाण🌲वनभोजन!कुटुंबाची सहल👨‍👨‍👧‍👦👭
Переглядів 3,3 тис.12 годин тому
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्या हा पर्यटन दृष्टया वेगाने विकसित होत आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्याला अरबी समुद्राची विशाल किनारपट्टी लाभल्याने देवबाग, तारकर्ली, देवगड, विजयदुर्ग किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हिरव्यागार वनराईने नटलेली ही परशुरामाची कोकणभूमी नद्या नाल्याने व्यापलेली आहे. मालवण मधील कासारटका हे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर देवस्थान आपणाला या व्हिडीओ मध्ये पाहाय...
🌴कोकणातील मालवण आचरा बाजार🌨️मुसळधार पावसाची कष्टकर्यांना नाही तमा|ग्राहक झाले जमा!टिकणारे फळ कोणते🤔
Переглядів 34 тис.День тому
कोकणाला मुसळधार पावसाने अगदी झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आठवड्याला भरणारे बाजार कमी गर्दीचे दिसत असले तरी कष्टकरी विक्रेते बाजारात आपले सामान विकायला येतातच. आजच्या आपल्या मालवण आचरा बाजारात कष्टकरी कोणत्या वस्तू विकायला घेऊन आलेत ते आपण पहाणार आहोत. व्हिडीओ ला Like व Share करून तुमचेच Armari Maratha हे चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏🙏 धन्यवाद ...
खवयांच्या आवडीचा!रविवारच्या सवडीचा!🚊रेल्वेस्टेशन जवळचा मासळी बाजार!मोठी पापलेट,सौन्दळे🐠🐬🐟😋
Переглядів 2,7 тис.14 днів тому
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा रेल्वेस्टेशनला लागून असलेला मासळी बाजार आज आपण पहातोय. धन्यवाद 🙏🙏
ह्या बाजारात खाडीच्या चिखलातले जिवंत खेकडे गावतत🦀🦀खापरी पापलेट🐠जिवंत मासे 🐬🦈
Переглядів 6 тис.14 днів тому
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहर हे पूर्वी व्यापारी शहर म्हणून खूप प्रसिद्ध होते. शिव छत्रपतींच्या इतिहासात कल्याण शहराचा उल्ले नेहमी आढळतो. अलिकडे कल्याण शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मुंबईतील बरेच मराठी रहिवाशी डोंबिवली व कल्याण या शहरांमध्ये वस्तीस आहेत. लोकसंख्या वाढल्याने आता लोकांच्या गरजाही वाढल्यात त्यामुळे कल्याण मध्ये बाजारपेठा वसल्या आहेत. कल्याणला काही बाजूला खाडी असल्याने त्या खाडीत...
डोंबिवली|रविवारचा मोठा बाजार❤️!रानभाज्या🥬|मासे🐬🐠|पालेभाज्या☘️|खेकडे🦀@DOMBIVALI MARKET|@KALYANBAZAAR|
Переглядів 58 тис.14 днів тому
मुंबई महानगरपालिकेच्या नंतर मोठी महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओळखली जाते. डोंबिवली व कल्याण या दोन्ही शहरात लोकवस्ती मोठ्या संख्येने असल्याने ही दोन्ही शहरे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची आहेत. या दोन्ही शहरात बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. या व्हिडीओ मध्ये आपण डोंबिवली शहराचा सर्वात मोठा बाजार पहाणार आहोत. हा बाजाराचा व्हिडीओ आपणास नक्की आवडेल. व्हिडीओला लाईक व शेअर करून तुमचे...
पावसाळी खेकड्यांचा(चिंबोऱ्याचा)कल्याण शहरातील मोठा बाजार🦀Crab Market Kalyan❤️
Переглядів 87 тис.21 день тому
पावसाळ्यातील खेकड्यांचा म्हणजेच चिंबोऱ्यांचा मोठा बाजार कल्याणमध्ये भरतो. या बाजारात कोल्हापूर तसेच कसारा या भागातून काळे खेकडे व मुठे खेकडे मोठ्या प्रमाणात येतात. आषाढ महिन्यात या जंगली खेकड्यांचे प्रमाण भरपूर असते. रात्रभर जंगलात फिरून हे पकडले जातात व सकाळी बाजारात विक्री केली जाते. चिंबोऱ्यांच्या आकारानुसार त्याची किंमत ठरते. आजचा हा पावसाळी खेकड्यांचा व्हिडीओसंपूर्ण पाहून व्हिडीओ ला लाईक व...
तळ्या वरचो बाजार "तळेबाजार "🤔 दुपारची वेळ ऊन पावसाचो खेळ🌞
Переглядів 14 тис.21 день тому
तळ्याच्या शेजारी असलेलो तळेबाजार ह्यो पुरातन बाजार आसा. देवगड तालुक्यातील बऱ्याच गावचे लोक या बाजारात येतत. नांदगाव देवगड या रस्त्यावर भरणारो ह्यो बाजार कष्टकरी लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन आसा. ह्यो बाजारचो व्हिडीओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनेल तुम्हीच subscribe करा धन्यवाद 🙏 जयहिंद 🚩🇮🇳
कोकणातलो मळ्यातलो बाजार इलो गाळ्यात🌴पाऊस पडलो चिखल झालो तरीही बाजार कसो भरलो🤔रान भाज्या🌳खाडीचे 🦈🐠🐬♥️
Переглядів 14 тис.28 днів тому
कोकणात उन्हाळो संपलो आणि पावसाळो चालू झालो. शेतीची कामा चालू झाली. समुद्रातील मासेमारी बंद झाली. पाऊस पडलो आणि मळ्यात पावसाचा पाणी मळ्यात भरला आणि आता बाजार खय भरतालो असो प्रश्न पडलो. मूळ बाजाराचा काम चालू होता. शेवटी बाजाराच्या गाळ्यांचा काम चालू होता थयच बाजार भरलो गेलो. शनिवारी पाऊस मुसळधार पडलो तरीही कष्टकरी बाजारात आपले वस्तू विकूक इले. पाऊस पडलो, चिखल झालो तरीही बाजार कसो भरलो तो ह्या व्ह...
पावसाळ्यातलो देवगड आपलो बाजार❤️पावसानं घेतल्यान उसंत!बाजार नेहमी पसंत☺️अजूनही हापूस आंबो🥭उपलब्द आसा🐬
Переглядів 13 тис.Місяць тому
देवगड हापूस सगळ्यांचो बापूस म्हणतत ता उगाच नाय🥭जून महिनो सरत इलो तरी पिवळो धमक हापूस आंबो ह्या व्हिडिओत बघुक मिळता. मुसळधार पडनारो पाऊस आज थांबलो. आठवड्याची शिदोरी घेवक लोका बाजारात इली. बाजारात काय काय इला हा ता आपण बघतालव. देवगड तालुको आर्थिक दृष्ट्या सक्षम आसा, त्यामुळे व्यापारी मंडळ हयचा भक्कम आसा. व्हिडीओ बघून व्हिडीओ लाईक व शेअर करा आणि तुमचा आपला चॅनेल "आरमारी मराठा subscribe करा हि विनं...
पावसापूर्वीचो मिठबाव बाजार!मळ्यातलो शेवटचो धंदो🤔आऊच्या गोष्टी!कधीच नाय आऊ कष्टी♥️ताजे मासे🐬🐠फणस!कोकम
Переглядів 27 тис.Місяць тому
पावसाळ्यात आता सुरुवात झाली हा पण त्यापूर्वी कोकणातील बाजारात काय येता त्या ह्या बाजारात बघुक मिळता. आऊच्या गप्पागोष्टीत मन रमता. चला तर बघूया पावसापूर्वीचो मिठबाव बाजार 🥒🥬🥦🍉🐟🥭
कोकणातील मालवण समुद्रकिनारी भरणारा अपना बाजार!होलसेल बाजारपेठ!पावसापूर्वीची खरेदी!वर्षा ऋतुची हजेरी
Переглядів 47 тис.Місяць тому
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या वेगाने विकसित झाला आहे. शिवरायांच्या आरमाराचा महत्वाचा जलदुर्ग सिंधुदुर्ग आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून समुद्राच्या लाटांचा सामना करीत उभा आहे. दांडी गावच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लगत दर सोमवारी मोठा बाजार भरतो. अपना बाजार असे त्याचे नाव. हा बाजार कसा भरतो तसेच या बाजारात कोण कोण व्यापारी कोणकोणते जिन्...
मालवण आचरा पावसापूर्वीचो बाजार❤️अजूनही हापूस आंबो🥭 या बाजारात मिळता!
Переглядів 17 тис.Місяць тому
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आठवडा बाजारासाठी प्रसिध्द आहे. कणकवली, मालवण, देवगड या तालुक्यातील आठवडा बाजार हे स्थानीक तसेच बाहेरून येणाऱ्या व्यापारी कष्टकऱ्यांच्या उदर निर्वाहाचे मुख्य स्तोत्र आहे. मालवण तालुक्यातील आचरा बाजारात पावसापूर्वी कोणकोणते व्यापारी व त्यांनी कोणत्या गोष्टी विक्रीस आणल्यात ते आपण या व्हिडीओमध्ये पहाणार आहोत. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subsc...
वादळ झाले🌨️तुफान आले🌀 समुद्रातील मासेमारी कमी झाली🐬मासळी बाजारात मासे कसे आले?🤔बांदोशी🐠गुंजली🐟
Переглядів 6 тис.Місяць тому
कोकणात पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात ताजे मासे कसे आणि कोणते मिळतात असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. समुद्रातील मासेमारी बंद झाल्यावर मासेमारी करणारे लोक समुद्राच्या किनाऱ्याला तसेच खाडी मध्ये मासेमारी करतात. पावसाला सुरुवात झाल्यावर बांदोशी , सुळे, बोय मासे म्हणजे गुंजली मासे मोठया प्रमाणात किनाऱ्याला किंवा खाडीच्या पाण्यात येतात. भरतीच्या पाण्याचा अंदाज घेऊन मासेमारी करणारे पाग किंवा नेट च्या स...
निसर्गरम्य वेंगुर्ला परुळे स्वच्छ सुंदर गाव🌳 बाजार काढता नाव🥰मासळी बाजार खास🐬🐠चिपी विमानतळ आसपास✈️✈️
Переглядів 38 тис.Місяць тому
तळकोकणाचा भाग असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि चिपी विमानतळ झाल्याने जलद प्रवासामुळे पर्यटकांसाठी तारकर्ली देवबाग वेंगुर्ला मालवण निवती फिरण्याचे मोक्याचे झाले. परुळे गाव चिपी विमानतळापासून जवळ असल्याने परुळे गावाचा विकास झपाट्याने होत आहे. परुळे गावचा आठवडा बाजार हा खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी सोयीचे ठिकाण आहे. हा परुळे गावचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आपले आरमारी मर...
मालवण विरण आठवडा आकर्षक बाजार❤️🐟🐠मस्त मासे स्वस्त कसे?कष्टकऱ्यांच्या मळ्यातील धान्य व भाज्या मिळतात🥦
Переглядів 10 тис.Місяць тому
मालवण विरण आठवडा आकर्षक बाजार❤️🐟🐠मस्त मासे स्वस्त कसे?कष्टकऱ्यांच्या मळ्यातील धान्य व भाज्या मिळतात🥦
कोकणात परप्रांतीयांची गर्दी का होतेय?त्येका आपणच जबाबदार कित्या आसव?अजून वेळ गेली नाया🌴🥭🌴
Переглядів 10 тис.Місяць тому
कोकणात परप्रांतीयांची गर्दी का होतेय?त्येका आपणच जबाबदार कित्या आसव?अजून वेळ गेली नाया🌴🥭🌴
कोकणातील देवगड पडेल कँटीन तिठ्यावरचा आठवडा बाजार!रामेश्वर मंदिर🙏विजयदुर्ग किल्ला🚩@I♥️PADEL🥦🥬🥒🍉🥭
Переглядів 10 тис.2 місяці тому
कोकणातील देवगड पडेल कँटीन तिठ्यावरचा आठवडा बाजार!रामेश्वर मंदिर🙏विजयदुर्ग किल्ला🚩@I♥️PADEL🥦🥬🥒🍉🥭
सिंधुदुर्गातील देवगड शिरगांव आठवडा बाजार!मुंबईकर बाजारात इले🥔🥭आंबे फणस घेऊन गेले😋🐬🐠🐟 ताजे मासे!
Переглядів 14 тис.2 місяці тому
सिंधुदुर्गातील देवगड शिरगांव आठवडा बाजार!मुंबईकर बाजारात इले🥔🥭आंबे फणस घेऊन गेले😋🐬🐠🐟 ताजे मासे!
कोकणातील तरेळे आठवडा बाजार!मुंबई गोवा हायवे शेजार🚩I ❤️ TARELE
Переглядів 8 тис.2 місяці тому
कोकणातील तरेळे आठवडा बाजार!मुंबई गोवा हायवे शेजार🚩I ❤️ TARELE
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्याचो आठवडा बाजार कसो भरता?गोव्याचो शेजार!गवा हत्तीचो वस्तीत गजर!🥦🥬🍉🥭🥒
Переглядів 8 тис.2 місяці тому
सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्याचो आठवडा बाजार कसो भरता?गोव्याचो शेजार!गवा हत्तीचो वस्तीत गजर!🥦🥬🍉🥭🥒
@Kokan🏝️सिंधुदुर्गातील फोंडा घाटाचो सोमवारचो घाऊक आठवडा बाजार! होलसेल बाजारपेठ!फोंडघाट आणि वळणा साठ🙂
Переглядів 12 тис.2 місяці тому
@Kokan🏝️सिंधुदुर्गातील फोंडा घाटाचो सोमवारचो घाऊक आठवडा बाजार! होलसेल बाजारपेठ!फोंडघाट आणि वळणा साठ🙂
चाकरमानी इले बाजारात!खर्च झालो हजारात?आऊंचो बघून प्रचार! नक्की करशाल विचार🤔 मासे🐟आंबे🥭फणस🥔 करवंदा🍇♥️
Переглядів 9 тис.2 місяці тому
चाकरमानी इले बाजारात!खर्च झालो हजारात?आऊंचो बघून प्रचार! नक्की करशाल विचार🤔 मासे🐟आंबे🥭फणस🥔 करवंदा🍇♥️
@2024🌞उन्हाळ्यातलो मालवण कट्टा आठवड्याचो बाजार♥️हापूस आंबे🥭फणस 🥔कलिंगड 🍉आणि बराच काय?
Переглядів 23 тис.2 місяці тому
@2024🌞उन्हाळ्यातलो मालवण कट्टा आठवड्याचो बाजार♥️हापूस आंबे🥭फणस 🥔कलिंगड 🍉आणि बराच काय?
@मालवण सुकळवाड आठवडा बाजार♥️मुख्य रस्त्यापासून दूर का आहे?
Переглядів 14 тис.2 місяці тому
@मालवण सुकळवाड आठवडा बाजार♥️मुख्य रस्त्यापासून दूर का आहे?
बाजार माश्यांचॊ भरलो♥️ मासेमारांच्या कष्टाचो दर किती ठरलो ?🤔पापलेट🐟खेकडे🦀🦐🦑🐠🐬
Переглядів 7 тис.2 місяці тому
बाजार माश्यांचॊ भरलो♥️ मासेमारांच्या कष्टाचो दर किती ठरलो ?🤔पापलेट🐟खेकडे🦀🦐🦑🐠🐬
सागरी महामार्गांवरचो शेतकऱ्यांचो बाजार!बळीराजा शेतातून रस्त्यावर⛏️ कांदो झालो स्वस्त🍅🍉🍆🥬🥒🥦
Переглядів 8 тис.3 місяці тому
सागरी महामार्गांवरचो शेतकऱ्यांचो बाजार!बळीराजा शेतातून रस्त्यावर⛏️ कांदो झालो स्वस्त🍅🍉🍆🥬🥒🥦
मुंबई गोवा हायवेला भरणारा कसालचा कष्टकऱ्यांचा आठवडा बाजार!ताजे मासे🐠 मळ्यातल्या हिरव्यागार भाज्या 🥦🥬
Переглядів 20 тис.3 місяці тому
मुंबई गोवा हायवेला भरणारा कसालचा कष्टकऱ्यांचा आठवडा बाजार!ताजे मासे🐠 मळ्यातल्या हिरव्यागार भाज्या 🥦🥬
14 किलोची किंग सुरमई कटींग@₹12000#कोकणातलो Bazaar#मालवणी जेवण#सुरमई कालवण🐠🐟
Переглядів 7 тис.3 місяці тому
14 किलोची किंग सुरमई कटींग@₹12000#कोकणातलो Bazaar#मालवणी जेवण#सुरमई कालवण🐠🐟
देवगड हापूस इलो बाजारात🥭पायरीचो दर मात्र हजारात🤔आपली माती आपली माणसं!
Переглядів 21 тис.3 місяці тому
देवगड हापूस इलो बाजारात🥭पायरीचो दर मात्र हजारात🤔आपली माती आपली माणसं!

КОМЕНТАРІ

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 5 годин тому

    कल्याण स्टेशनपासून मच्छी मार्केट पर्यंतचा रस्ता दाखवा, पाकिस्तानात पण असा रस्ता नसेल

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 5 годин тому

    या कातकरी लोकांकडून घेतात जंगली खेकडे आणि मग विकत बसतात

  • @prakashsambare2060
    @prakashsambare2060 6 годин тому

    1000/1200 ला खेकडे विकनारांना चहा पाजतायत. लोक सेवा काय ही. अरे असे खुप गरीब आहेत की .यांच्या पेक्षा त्याना जरा पाणि तरी पाजा.

  • @prakashsambare2060
    @prakashsambare2060 6 годин тому

    अरे काय हे, 1200 आणि 800 काय पागल झाले काय रे, च्युतये बनवायचे धंदे. आमच्या गावाला ये तुला खेकड्यांची आंघोळच घालतो.

  • @adv.vidyakanse7412
    @adv.vidyakanse7412 7 годин тому

    Khekde sarva samanya manasachya khishala parvadat nahi....itke mahag karun thevle ahet.

  • @jaywantthorat673
    @jaywantthorat673 16 годин тому

    खुप महाग आहे मासळी

    • @armarimaratha
      @armarimaratha 14 годин тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 День тому

    मस्त p

  • @notebook65
    @notebook65 День тому

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 День тому

    MASTCH VIDEO ❤❤

  • @jatinpotdargoldenmoments2963

    खूप छान

    • @armarimaratha
      @armarimaratha День тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 День тому

    मस्त व्हिडिओ आणि माहीती 👌👌👍👍

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 День тому

    मोठो store वालो पटेल अस्तलो

    • @armarimaratha
      @armarimaratha День тому

      नाय गावकरी आसा

    • @sharadgavande5871
      @sharadgavande5871 18 годин тому

      मग तर खूपच छान मित्रा​@@armarimaratha

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 День тому

    Wow nice market sir🎉🎉

  • @freefire-wp9st
    @freefire-wp9st День тому

    Thanks kaka

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 День тому

    Mast❤❤❤

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 День тому

    N

    • @armarimaratha
      @armarimaratha День тому

      🌹🌹

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 День тому

      छान व्हिडिओ. धन्यवाद कट्ट्याचा बाजार दाखविल्या बद्धल. 👌🏼👍🏼🌹

  • @jyotiskitchenrecipes6700
    @jyotiskitchenrecipes6700 3 дні тому

    खूप मस्त गावची आठवण आली

  • @user-or5ww9zm4s
    @user-or5ww9zm4s 3 дні тому

    Yes nice video

  • @hirgudepralhad125l2
    @hirgudepralhad125l2 3 дні тому

    Kay sadwaoto re gadhya

    • @armarimaratha
      @armarimaratha 3 дні тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @digambarkene1395
    @digambarkene1395 4 дні тому

    Mast vlog asech shetkari garib vargache, sati videos banav jay Shambho Narayan,

    • @armarimaratha
      @armarimaratha 3 дні тому

      नक्की दादा प्रयत्न तोच आहे 🙏🙏

  • @वेल्डिंग.कॉम

    कल्याण मधला सगळ्यात फालतू आणि महाग बाजार आहे त्यांना बोलण्याची पद्धत नाही

    • @armarimaratha
      @armarimaratha 3 дні тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 4 дні тому

    छान सुसंवाद , योग्य गाईड.

  • @king_111.
    @king_111. 4 дні тому

    He sagle khekde amhi pakdaycho lahapani Muthiya chimbori

    • @armarimaratha
      @armarimaratha 3 дні тому

      अरे व्वा बालपण मजेत गेले म्हणजे

  • @shashikantkhadapkar5847
    @shashikantkhadapkar5847 4 дні тому

    Great

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 4 дні тому

    Bombil ka bhetat nahi koknat

    • @armarimaratha
      @armarimaratha 3 дні тому

      माझ्या माहितीप्रमाणे आपल्या समुद्रात बोबिल नाही सापडत.

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 4 дні тому

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ॐ साईराम ॐ साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरू श्री समर्थ साई नमो नमः

  • @Mandar6193
    @Mandar6193 4 дні тому

    Jay Gabit 🙏🏽🙏🏽

  • @theatheist2436
    @theatheist2436 4 дні тому

    800/1200 per kg 😅😅😅 aamhi 10 min madhe pakadto gawat

    • @armarimaratha
      @armarimaratha 4 дні тому

      गाव कोणता दादा कुठे मिळतात हे खेकडे

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 5 днів тому

    देव म्हणून पाहायला मिळत असलेल्या पाषाणाला, रक्ताचे बळी, वाह रे वाह! असे कोंबडे देऊन कोंकणी माणूस समृद्ध व्हायला हवा होता जो मुंबईला येऊन फक्त नोकरदार वर्ग म्हणून स्थायिक आहे कोणीही मोठ्या औध्यावर पाहायला मिळत नाही (काही अपवाद सोडल्यास) इथे कोणत्याही देवाचा अपमान अथवा चेष्ठा करण्यात आलेली नाही, कृपया याची नोंद असावी!

    • @armarimaratha
      @armarimaratha 4 дні тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 5 днів тому

    देवदर्शन घडविले . सुंदर ठिकाण .धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha 4 дні тому

      सर खूप आभार 🙏🙏

  • @liyakatchougule1927
    @liyakatchougule1927 5 днів тому

    Boyta khaye 🎣 jamana ho gaya

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 5 днів тому

    माझे माहेर आचरा-पिरावाडी माझ्या बाबाचे नावं वासुदेव फकीर हुर्णेकर

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 5 днів тому

    व्हिडिओ एकदम छान!अशा नयनरम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांचे बळी दिले जाणे हे मात्र खटकणारं!असो,आता वाट पाहतो तुमच्या पुढील नव्या व्हिडीओची. धन्यवाद.

    • @armarimaratha
      @armarimaratha 5 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 7 днів тому

    शहरात असले म्हणून काय झाले. 5-6 खेकड्यांचे 1000-1200 रुपये. अती महाग आहेत. समुद्राचे असेच खेकडे 250-300 रुपयाला मिळतात. जिथे पकडले जातात तेथे याना काही किंमत नसते. तुम्ही गेलात तर आदिवासी बांधव 5-6 खेकडे तुम्हाला फुकट,भेट म्हणून देतील.👍

    • @armarimaratha
      @armarimaratha 6 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @madhavinaik1576
    @madhavinaik1576 7 днів тому

    ❤❤❤❤

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 7 днів тому

    Very high rate as compared to Malad fish market

  • @anilbotle823
    @anilbotle823 7 днів тому

    तुमच्या या ब्लॉग मध्ये आचरा बाजार बघून भारी वाटले

    • @armarimaratha
      @armarimaratha 7 днів тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf 8 днів тому

    जय शिवराय दादा मी नगरकर लय भारी.जय शेतकरी .

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 8 днів тому

    मला चवली पाणे विकणारी व झेंडू. रोपे विकणारी मावशी छान वाटली.

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      छान माहिती दिली त्यांनी 🙏🙏

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar 8 днів тому

    तुमच्या या व्हिडिओ मधून मला माझी माहेरची कुलस्वामिनी श्री फुरसाई देवी मंदिराचे दर्शन घडले धन्यवाद 😊

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sandeepkharatmol
    @sandeepkharatmol 8 днів тому

    khup mahag ahet amchya ithe swasta ahet khekde 😂

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @rohitsakpal1696
    @rohitsakpal1696 8 днів тому

    Kasartakya cha video upload Kara

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      होय आजच करतय 🙏🙏

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 8 днів тому

    Lay bhari 🎉

  • @vikasshirke7001
    @vikasshirke7001 9 днів тому

    मी रोज यांची गम्मत बघतो. हया महिला आदिवासी महिलेन कडून खेकडे विकत घेतात. त्यांना विकायला बसून नाय देत. त्यांच्या कडून एकदम सर्व घेतात आणि जास्त कीमतीला विकतात. जर तुम्ही पार्किंग च्या जवळ आदिवासी महिला विक्री करत असेल तर कमी कीमतीत तुम्हाला चांगले खेकडे मिलतील

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      हो एकंदरित वस्तुस्थिती समजली आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @eindustry2264
    @eindustry2264 9 днів тому

    दादा मस्तचं व्हिडिओ आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      धन्यवाद बंधू 🙏🙏

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 9 днів тому

    Very nice video sir.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 9 днів тому

    मराठी शब्द वापरा बोलताना,माय गॉड माय गॉड कशाला

    • @armarimaratha
      @armarimaratha 8 днів тому

      सॉरी सर पुढे काळजी घेईन 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 10 днів тому

    सर,व्हिडिओ छानच असतात,कडू किराईत फार उपयोगी,रानभाज्या no 1 काय करणार तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आस्वाद घेतो ,धन्यवाद सर,गाव मसुरे😊

    • @armarimaratha
      @armarimaratha 9 днів тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 10 днів тому

    पोंबुर्लेकर 1 नंबर मस्त माहिती दिलीत. माझ्या आचरे गावचो बाजाराचो व्हिडिओ चित्रीकरण केलात. गावी गेल्या सारखा वाटला. फार छान. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @armarimaratha
      @armarimaratha 10 днів тому

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 10 днів тому

    शानदार व्ही. डी . ओ . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha 10 днів тому

      सर जी बहोत शुक्रिया 🙏🙏