सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्याचो आठवडा बाजार कसो भरता?गोव्याचो शेजार!गवा हत्तीचो वस्तीत गजर!🥦🥬🍉🥭🥒

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • सिंधुदुर्गातील दोडामार्ग म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभे रहातो तो तालुका ज्या तालुक्यात हत्ती आणि रानगवे यांच्या उपद्रवामुळे त्रस्त असलेले गावकरी. कर्नाटक, गोवा याच्या सीमेवर असलेला हा तालुका हिरव्यागार वनराईने सजलेला आहे. इथला शेतकरी शेती करतो परंतु उभ्या पिकात घुसून हत्तीचा तांडा पिकाची नासधूस करतो.
    या दोडामार्गच्या बाजारात आपल्याला काय पाहायला मिळेल याची उत्कंठा मला होती. बाजार फिरण्याचा आनंद मला मिळाला आपणास व्हिडीओ नक्की आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल Subscribe करावे ही विनंती 🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 10

  • @notebook65
    @notebook65 21 день тому +1

    NarendrakambliUhbhadandaVengurleSindhudurgkokan

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 2 місяці тому +1

    👌👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 2 місяці тому +1

    Maratha Bhai Yr Videos Excellent 👌👌

  • @notebook65
    @notebook65 2 місяці тому

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 2 місяці тому

    . चार पैसे ? आकडे सांगू नका ! आकडे लपवून ठेवा खोट आकडे सांगा ??

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 місяці тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏