राहुल सर मी तुमचा प्रत्येक ग्राऊंड झिरो एपिसोड पाहिला आहे. त्याधुन तर महाविकास आघाडीची सत्ता येईल असंच वातावरण निर्माण झालेलं दिसतं होतं. त्याला तुम्ही सांगितलेले बरेच मुद्दे कारणीभूत आहेत.
शक्यता कुठेही नाही आघाडी समर्थक सोडून कुणालाच असे वाटत नाही ग्राउंड रिऍलिटी वेगळी आहे कुणी कुणाला मदत न करने यामुळे आघाडीचा पराभव होऊ शकतो युतीत bjp ने जास्त सीट लढायला घेतल्याने तिथे चित्र उलटे आहे
खुप पैशाचा पाऊस पडला काल.....खूप म्हणजे खूप पैसे वाटले गेले....लोक पैसे घेतले शिवाय बाहेर पडत नवते....हे एवढे पैसे देता आहेत निवडून येण्या साठी तर विचार करा किती पैसा काढतील आपल्या कढून याचा विचार कोणीच नाही केला😔
कुलकर्णी साहेब आपण जी ABP maza सोडल्यानंतर स्वतंत्र पत्रकारीता करत होता तसीच पत्रकारीता अमेरिकेतील गौंतम अदाणी कोर्ट केसवर करा. मगच मानेन तुम्ही निर्भिड पत्रकार आणि तेच कुलकर्णी पत्रकार आहात की ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखत होता.
अजून एक point महत्वाचा वाटतो...तो म्हणजे महायुतीने बऱ्याच मतदारसंघात संगनमताने उभे केलेले आघाडीचे बंडखोर...यांच्या मुळे बऱ्याच ठिकाणी थोड्या फरकाने का होईना महायुती येईल...
@@omkaryadav-lc1ywwaqf board mhnje kay neet abhyas kar mandbuddhi....... Bihar & tamilnadu madhye sampurna village war waqf board ne kabja kela aahe..... 1500 varsh June mandir pan waqf board chya tabyat gele aahe ..... Islam che age aahe fakt 1400 varsh........ Secular kida kadhun tak tujya sthan visheshat ghusla aahe .....😂
🙅♀️तमराज किलविश🙅♀️ ⚔️ Exit Poll ⚔️ 👻आकडे असे येतील 👇 👉भाजपा - 60 च्या वर 100 च्या आत 👉काँग्रेस - 55 च्या वर 100 च्या आत 👉उद्धव ठाकरे - 40 च्या वर 60 च्या आत 👉शिंदे - 30 च्या वर 50 च्या आत 👉शरद पवार - 40 च्या वर 60 च्या आत 👉अजित दादा - 15 च्या वर 30 च्या आत 👉मनसे - 0 ते 3 👉इतर - 10 ते 15 एव्हरेज आकडे 👇 😭 महायुती - 105 ते 135 🔥महाविकास आघाडी - 135 ते 150
जे लोक कॅमेरासमोर येऊन बोलत नाहीत असे ४ टक्के मतदान जास्तीचं झालं आहे - म्हणजे ९.५ कोटी registered voters चे ४% = ३८ लाख अधिकचे मतदार. आता सर्व विश्लेषण बाजूला पडून हे मतदार कुठे पारडं जड करतात ते २३ ला दुपारी २ पर्यंत समजेल. तोवर मजा म्हणून analysis करु सगळेजण
@@NanaSaykar-y2g VİCHAR KARA 2019 la 61.04% Voting Zale hote.Aata kal 65% reported Aahe which will increase to 1-2% which is huge 5-6 % increase always favours Party which have capacity to pull out their voters.Choice is yours
तटस्थपणे म्हंटले की थोडे अवघड वाटतेय..लोकसभा एक्झिट पोल फेल ,हरियाणा विधानसभा एक्झीट पोल फेल..मग महाराष्ट्रात तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसा वाटतोय??आपण २३ नोव्हेंबरलाच अधिक चर्चा केली तर बर होईल..
मला तर वाटते पैसे जे लोक vatat त्यांना वाटून दिले पाहिजे निवडणूक आयोगाने कारण एकदा कळले तरी किती नेते किती पैसे बाहेर येतील हे तर समोर येईल सामान्य माणसाचे लाभ तरी मिळेल
सर आज जरी मुस्लिम factor हा NCP कडून असला पण काही वर्षांनी demographic change झाल्यानंतर मुस्लिम हा मुस्लिम चाच राहील तुमचं अहमदपूर च उदाहरण मूर्खपणाच असेल, असो पण आपलं विश्लेषण व्यवस्थित वाटलं शेवटी निकाल आल्यावर पाहू
विदर्भात वाढलेल मतदान महाविकास आघाडी ला मिळेल पण महायुतिच्या पण जागा येईल अगोदर वाटत होत महाविकास आघाडी एकतरफा राहील पण कमी फरकाने का होईना महाविकास आघाडी विदर्भात समोर राहील .
Atyant chukiche East Vidarbha madhye bjp sagdyaat jaast jaaga win hoil aamcha wardha district Nagpur city metro region Nagpur district wardha district aamcha Jai bhim Vala specially Arvi city vidhansabha Madhye bjp candidate win aahe wardha district karan gharaneshahi n kelal development hya sagdya goshti vartun vote jihad mude Aamhi sagde ek hai to safe hai yachyamude vartun Devendra fadanvis sir nitin gadkari ji yanich Vidarbha ch development kelay karat aahet Wardha district Nagpur city district chandrapur bhandara kahi gadchiroli district ithe bjp pudhe aahe Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
MVA जिंकली पाहिजे रे.लय वर्ष झालेत,कोणता भ्रष्टाचार ,बॉम्ब ब्लास्ट, आतंकी घटना घडली नाही.
त्यामुळे लोकांचा टाईम पास होत नाहीये.😅
😄
😂😂 खर आहे
@@mhk9219भक्ताडा तुला भ्रष्टाचार कुठे कमी झालेला दिसला..??
2 दिवसाने बघू आपण 😂
ते आता समजलं असेलच विरोधात राहून कोण करत होत. 😅. त्यांना सत्ता मिळाल्यावर शांत बसले. तरी पण बिनाकामाची 10 वर्ष वाया गेली.😂
राहुल सर मी तुमचा प्रत्येक ग्राऊंड झिरो एपिसोड पाहिला आहे. त्याधुन तर महाविकास आघाडीची सत्ता येईल असंच वातावरण निर्माण झालेलं दिसतं होतं. त्याला तुम्ही सांगितलेले बरेच मुद्दे कारणीभूत आहेत.
महाविकास आघाडीचा जर पराभव झाला तर जागा वाटप हे प्रमुख कारण असेल, पण शक्यता महाविकास आघाडीचे सरकार येण्याची आहे.
आघाडीचा वेळ काढूपणामुळे ब्रिगेड & वंचित बाहेर राहिली..लोकसभेला & विधान सभेला..
@@sachinsarawade1122 चुकीचे आहे, Vanchit स्वतः बाहेर पडले त्यांना त्यांच्या लायकीनुसार 4 जागा लोकसभेला दिल्या होत्या ते 6 जागांवर अडून बसले.
😢
शक्यता कुठेही नाही आघाडी समर्थक सोडून कुणालाच असे वाटत नाही ग्राउंड रिऍलिटी वेगळी आहे कुणी कुणाला मदत न करने यामुळे आघाडीचा पराभव होऊ शकतो युतीत bjp ने जास्त सीट लढायला घेतल्याने तिथे चित्र उलटे आहे
Yuti chi satta yenar 😂
खुप पैशाचा पाऊस पडला काल.....खूप म्हणजे खूप पैसे वाटले गेले....लोक पैसे घेतले शिवाय बाहेर पडत नवते....हे एवढे पैसे देता आहेत निवडून येण्या साठी तर विचार करा किती पैसा काढतील आपल्या कढून याचा विचार कोणीच नाही केला😔
एकदम बरोबर मी सहमत 👍
बहुमत कुणालाच नाही त्रिशंकू स्थिती होईल आणि त्या वेळेस माझ्या मते भारतीय जनता पक्ष सरकार बनविण्यास यशस्वी होईल .
विशेष नोंद। थकवून टाकणारा प्रवास,
लोकांना बोलतं करून वार्तापत्र करण्याची आपली शैली खरोखरच वाखाणण्याजोगी आहे।❤🎉
💯 correct Analysis Cut to cut fight. But govt tar Mahayuti chi Asnar.
महायुती 170+
140 Zale tari khup ahe Karan fight ghasun ahe MVA pan 120-130 paryant yetay
कुलकर्णी तुमचे जे विश्लेषण आहे त्याचा जनमताशी काहीही संबंध नसतो! शेवटी २३ तारखेलाच कळेल कोण जिंकणार ते!
हे फक्त bjp la पूरक पूरक गोष्टी लोकांच्या मनात भरवण्याचे काम करत असतात.
😅
Tr tuzi ka jaldte
कुलकर्णी साहेब आपण जी ABP maza सोडल्यानंतर स्वतंत्र पत्रकारीता करत होता तसीच पत्रकारीता अमेरिकेतील गौंतम अदाणी कोर्ट केसवर करा. मगच मानेन तुम्ही निर्भिड पत्रकार आणि तेच कुलकर्णी पत्रकार आहात की ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखत होता.
निःपक्षपाती विश्लेषण ,कुलकर्णी सर आपले १००% Correct आहे,आपले विश्लेषण ऐकले तर कुणाचे ही ऐकवत वाटत नाही❤
राहुल सर फार फार धन्यवाद..
विधानसभा 2024 फक्त तुमच्यामुळे व्यवस्थित रित्या आम्हाला समजले आहे..
राहुल सर ग्राउंड लेव्हल चे एपिसोड तुमचे मी पाहिले आहेत तुम्ही विचारलेले शेतकरी प्रश्न एकदम बरोबर होते
महायुती जिंकणार समजेल सगळ्यांना शनिवारी 🚩
जितके पैसे वाटणारे पुढारी जबाबदार आहेत तितकेच पैसे घेणारी जनता.. फक्त नेत्यांना शिव्या देऊन काहीच फायदा नाही ..It's just matter of demand and supply 😮
कुठल्याही वाईटातल्या वाईट राजकीय व्यक्तीपेक्षा जनता जास्त वाईट आहे 😢
Sahmat ahe .... Development n honyacha hech reason ahe .Ani tyala voter responsible ahet .he mi baghitla @@shrishwagh3249
साहेब,खरां आरसा तुम्ही या महिन्यात दाखविला आहे तुमच्या या मेहनतीला आमचा मानाचा मुजरा हो 🙏🙏
आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे याचा करीषमा महाराष्ट्रात घुमला आहे
अजून एक point महत्वाचा वाटतो...तो म्हणजे महायुतीने बऱ्याच मतदारसंघात संगनमताने उभे केलेले आघाडीचे बंडखोर...यांच्या मुळे बऱ्याच ठिकाणी थोड्या फरकाने का होईना महायुती येईल...
पैसा खूप वाटला दोन्ही कडून...
आणि लोकं पण पैश्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत.
बरोबर तुम्ही कोणत्याही विचाराचे किंवा पक्षाचे असा दोन्ही बाजूने हे महत्वाचं आहे.
खरय 😂
..हे बाकी खरंय..
🎉पैशाचा पाऊस पडला
शेवटच्या तासात लागलेली रांग लक्ष्मी दर्शनाचं द्योतक आहे.
माझा अंदाज
महायुती-१४०
आघाडी-१२५
इतर-२३-२५
आमच्या कोकणात महायुती ला मतदान झाले लाडक्या बहीण योजनेमुळे ❤
Aani Bhavana cash gifts
तुम्ही जिकडे भेटेल तिकडे पळता
😂 म्हणजे सरकारी पैशाने विकत घेतल तुम्हीला
तुम्ही भिकारी 1500 रुपयावर समाधान मानणारे कोकणी तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्टी नाही
आई शप्पत आम्ही पैसे BJP कडून घेतल आणि आम्हाला ज्यांना करायचं होत त्यांना केलं😂😂😂😂
व्हा रे बहादर😂
तू रे भाऊ
जिंकलास भावा
Nomani shabbasi dega
महायुती जिंकली तर evm च्या नावाने रडायला तयारीत रहा 😂
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार...🚩🚩🚩
जरांगे पाटील फॅक्टर संपला आहे महायुती 165+ आहे
वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहणारे पक्ष आम्हाला नको
Mag kase have kashmir muslim party wale
Mazi jamin eka Hindu sanstanakde ahe......mla tywar karz milt ny.......vikta yet ny.......bol ata
@@omkaryadav-lc1ywwaqf board mhnje kay neet abhyas kar mandbuddhi....... Bihar & tamilnadu madhye sampurna village war waqf board ne kabja kela aahe..... 1500 varsh June mandir pan waqf board chya tabyat gele aahe ..... Islam che age aahe fakt 1400 varsh........
Secular kida kadhun tak tujya sthan visheshat ghusla aahe .....😂
मि तुतारी कडून पैसे घेतले आणि मतदान bjp ला केल 😂😂😂
aba election khatm ho gya kab dega
Bjp la ki adani la
महायुती ची सत्ता येणार यात कसलीच शंका नाही
हो भक्ता गुजराटचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्र भिकेला लागला पाहिजे भक्ता
23 तारखेच्या 5 वाजेपर्यंत कमेंट डिलीट करू नका
@@tamrajkilvish9215 मी भक्त आहे. मी भक्ती करत राहणार. तू चाटू आहेस. तू चाटत राहणार
@@jaymaharashtra9874 kiskii modi adani ke
अजित पवार काय करतो ते बघा 23 ला😂😂😂😂😂
महायुती येणार....
महायुती
पश्चिम महाराष्ट्रातील वाढलेले मतदान BJP (महायुती) च्या विरोधातील आहे....
राहुल सर...माझा अंदाज
....
महाविकास आघाडी=155 ते 160.
(काँग्रेस-60,राष्ट्रवादी SP-55,शिवसेना UBT-45)
.....
महायुती=110 ते 115.
(भाजप-65, शिवसेना शिंदे-30, राष्ट्रवादी AP-15)
इतर=15 ते 20.
🙅♀️तमराज किलविश🙅♀️
⚔️ Exit Poll ⚔️
👻आकडे असे येतील 👇
👉भाजपा - 60 च्या वर 100 च्या आत
👉काँग्रेस - 55 च्या वर 100 च्या आत
👉उद्धव ठाकरे - 40 च्या वर 60 च्या आत
👉शिंदे - 30 च्या वर 50 च्या आत
👉शरद पवार - 40 च्या वर 60 च्या आत
👉अजित दादा - 15 च्या वर 30 च्या आत
👉मनसे - 0 ते 3
👉इतर - 10 ते 15
एव्हरेज आकडे 👇
😭 महायुती - 105 ते 135
🔥महाविकास आघाडी - 135 ते 150
❤❤❤❤🎉
Tuza andaj barobr aala mzyakdun kel bakshis ghe
तुझा अंदाज उलटा झाला तर evm च्या नावान रडायला तयारीत रहा 😂
चा घेणार!!!😂😂😂
महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे
राष्ट्रीय भक्ति आणि हिन्दुत्व
राहूलजी, अगदी बरोबर वस्थूनिष्ठ विवेचन.
Rahul sir चमचे खुप नाराज आहेत तुमच्यावर😂
Barobar aahe 😂😂😂
Aani Gabar khanare khush😂😂😂
तरीही महायुतीचे सरकार येणार
जे लोक कॅमेरासमोर येऊन बोलत नाहीत असे ४ टक्के मतदान जास्तीचं झालं आहे - म्हणजे ९.५ कोटी registered voters चे ४% = ३८ लाख अधिकचे मतदार.
आता सर्व विश्लेषण बाजूला पडून हे मतदार कुठे पारडं जड करतात ते २३ ला दुपारी २ पर्यंत समजेल. तोवर मजा म्हणून analysis करु सगळेजण
सर
अतिउत्तम विश्लेषन केलत,
मला पटल कारण तुम्ही ग्राऊड लेवलचा रिपाेट सागितलात,
येणार तर महायुती
राहुल सर अतिशय छान विश्लेषण
राहुल सर आपला प्रत्येक ग्राउंड झईरो रिपोर्ट आम्ही सुद्धा पाहिलेला आहे अतिशय छान विश्लेषण
राहुल सर ,आपले विश्लेषण दर्जेदार आहे,मात्र यावेळी उघडपणे जातीवाद झालेला आहे, त्यामुळे मविआ पुढे राहील.
वंचित बहुजन आघाडी आणि मनसे या पक्षांना कमीत कमी 5-5 उमेदवार निवडून आले तर ह्यांना घेतल्याशिवाय सरकार बनणार नाही हे माझं मत आहे
मीडिया विकला गेलेला आहे 23 तारखेला महाविकास आघाडीचा सरकार येणार तुमचा तुमचा एनडीटीव्ही आदानीचा आहे
😂😂 right
Chidu nako re
फाटली काय 😂
@arunbolaj3922 कोणाचु फाटते 23 सकाळी
@@NanaSaykar-y2g VİCHAR KARA 2019 la 61.04% Voting Zale hote.Aata kal 65% reported Aahe which will increase to 1-2% which is huge 5-6 % increase always favours Party which have capacity to pull out their voters.Choice is yours
राहुल सर आपण छान विश्लेषण केले आहे🙏
एकूण, विकास आणि येणाऱ्या पिढ्या यांचा कुणीही विचार करत नाही. फक्त जात पात आणि भावनिक मतदान होते.
तुमच विश्लेषण म्हणजे मविआ ची चमचेगिरी करणे 😊
मी एकनाथ संभाजी शिंदेशपथ घेतो की.........
love his simplicity 😊 great talk
राहुल कुलकर्णी तुम्ही म्हणता शरद पवार शेतकऱ्यांचे कैवारी आहे .दोन-चार उदाहरण तरी सांगणार काय ?कशाला उगाच शरद पवारची सुपारी वाजवत आहे.
जगातील सर्वात मोठी कर्जमाफी पवार साहेबांनी केली आहे💪💪तुझा फेकू 4 महिन्यातून एकदा 2 हजार देतो🤧🤧म्हणजे तुझ्या सारखे लंद भक्त उडायला मोकळे झाले😡😡😡
मलाही हे कधी कळलंच नाही की, शरद पवारांनी असं काय केलंय महाराष्ट्रा साठी की त्यांना एव्हढं महत्त्व दिलं जातंय😮😮😮
@@yogeshsathe4185काही संपर्क आहे का आमच्या गावातील काहींची तेव्हाचीच बाकी आहे😂😂😂म्हणे जगातील 😅
100% best analysis, proud follower of this channel! Great work, keep it up.
सर तुमचं विश्लेषण एकदम चांगलं आहे
Mahavikas aghadi 130-150
Mahauty120-140
Other 30-50
माझ्याकडे तुतारी वाला आला नाही..bjp वाला आला but पैसे दिले नाहीत..तरीही मी बीजेपी ला च वोट दिल
तुतारी च भेटल का
@shubhamdashavtare8924 comment नीट वाचा
@@rahulsaykar920तुमचाच पक्षाचा भक्त आहे...न वाचता कंमेंट्स करता 😂😂😂
आम्हाला काय देणं घेणं तू कुणाला मतदान केलंय?
Ho ka bhau tarihi tu bjp lach vote dila mhnte 😅😂 @@rahulsaykar920
राहुल सर माझा अंदाज माहायुती 170. महाविकास 120 आनी वुरलेले अपक्ष
महाआघाडी चा विजय होणार ! शिदेंला अपेक्षापेक्षा जास्त जागा मिळतिल !
राहुल सर तुमचे विश्लेषण मस्त असतं खूप छान
Mahayuti
तटस्थपणे म्हंटले की थोडे अवघड वाटतेय..लोकसभा एक्झिट पोल फेल ,हरियाणा विधानसभा एक्झीट पोल फेल..मग महाराष्ट्रात तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसा वाटतोय??आपण २३ नोव्हेंबरलाच अधिक चर्चा केली तर बर होईल..
कुलकर्णी साहेब चांगले विश्लेषण केलात
महायुती जिंकली तर ती फक्त *बटेंगे तो कटेंगे* या योगी आदित्यनाथ यांनी दिलेली घोषणा जबाबदार असेल..!!!🚩🚩🚩 जय श्री राम🚩🚩🚩
🎉🎉100% महायुती चे सरकार स्थापन होणार... 🙏🙏👍👍👌👌
Sir I respect you, can you take interview of some independent candidate who will win election
पाच वर्षाच्या खिचडी राजकारणा नंतर देखील महायुती सत्तेवर येत असेल तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर धार्मिक ध्रुवीकरणाच केंद्र झालंय हे निश्चित आहे
लोकसभेला मुस्लिम व्होट चा लक्षणीय परिणाम बघता काउंटर हिंदू लाट तयार झाली या वेळेला.
Tumchya darling muslim voters jevha vote jihad kartat tevha tu bolat naahis......
Why this kolaveri di?
Secularitis cha patient aahes watate
Rahul जी tumchya दुःखात सहभागी आहे
वाडलेल मतदान ❌
बोगस मतदान✅
😂😂😂😂😂 23 ला EVM वर रडा
तुम्ही नाशिक मतदार संघात आले
शेवटपर्यंत तुमची वाट पाहत होतो
महिलांचा मतदानाचा टक्का वाढला म्हणून महायुतीचे पारडे जड वाटत आहे🙏🙏
सातारा जिल्हा 8जागा मधील महायुतीच्या 7 जागा निवडून येणार
Dokya var padala ahe ka 😡💔
ह्या वेळेस सर्वच एक्झिट पोल फेल होणार 🙏🙏
मला तर वाटते पैसे जे लोक vatat त्यांना वाटून दिले पाहिजे निवडणूक आयोगाने कारण एकदा कळले तरी
किती नेते किती पैसे बाहेर येतील हे तर समोर येईल सामान्य माणसाचे लाभ तरी मिळेल
पैसा चलनात येईल, बाजारातील उलाढाल वाढेल, चांगली सूचना आहे
Only महविकास आघाडी
Only bjp
UTHABA sodun kon ale tari chalel.....
हागणविश सोडून कोणी पण चले,तुतारी,मशाल,धनुष्य,घड्याळ
UTHABA NAHI RE UBATHA 😂
तुतारीला खूप कमी लेखले आहे Exit Poll वाल्यांनी पन लिहून घ्या तुतारी 55++ जागा जिंकणार, मशाल 45, कॉंग्रेस-50, MVA - 155+
Tutari kadich 60 chya var geli nahi in last 50 year jeva Ajit Pawar pan tyanchya barobar hote
शरद पवार ५०..५४ वर कधीच जात नाही.... फोडाफोडी करून काहीही करून सत्तेत सहभागी होणेहाच पवार साहेंबाचा प्रयत्न असतो
अरे मत किती मिळणार नाही.. सीट किती मिळणार विषय चाललाय. 😂
राहूलजी महायुतीचेच सरकार येणार आहे.
फक्त महायुती 🚩
मराठवाड्यात ओबीसी एक जुट कमी पडली.पण यावेळी बऱ्यापैकी सुधारणा झाली.
Mahayuti ❤
राहुल अनाजी पंत कुलकर्णी.. खुपचं छान विश्लेषण..😂 23 तारखेच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा भेटूया...😂
साहेब तुम्ही शेतीचेच व्हिडिओ करा.आम्ही कंटाळलो आहे ह्याला
तुतारी च वाजली आमच्याकडे 🙏🙏🙏
Mutari bandha mag
मराठवाड्यात महाविकासाआघाडीला जास्त मतदान झालंय
महायुती १६० , महाआघाडी ११३
राहुलजी, तुमच्या चेहऱ्यावरचे दुःख लपत नाही.
U r one of true reporters
सर आज जरी मुस्लिम factor हा NCP कडून असला पण काही वर्षांनी demographic change झाल्यानंतर मुस्लिम हा मुस्लिम चाच राहील तुमचं अहमदपूर च उदाहरण मूर्खपणाच असेल,
असो पण आपलं विश्लेषण व्यवस्थित वाटलं शेवटी निकाल आल्यावर पाहू
महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेले दिसतीलच... 🎉🎉🎉
160+महाविकास आघाडी
धाराशिव कैलास पाटील
भूम परंडा वाशी राहुल मोटे
तुळजापूर राणा दादा
उमरगा चौगुले
Perfect analysis
महाविकास आघाडी च सरकार येईल ✌️
महायुती ने पैशाचा जो अमाप वापर केला त्यामुळे जास्त मतदान झाले आहे.
❤Deva bhau❤modiji❤jay shivray❤
विदर्भात वाढलेल मतदान महाविकास आघाडी ला मिळेल पण महायुतिच्या पण जागा येईल अगोदर वाटत होत महाविकास आघाडी एकतरफा राहील पण कमी फरकाने का होईना महाविकास आघाडी विदर्भात समोर राहील .
Atyant chukiche
East Vidarbha madhye bjp sagdyaat jaast jaaga win hoil aamcha wardha district Nagpur city metro region Nagpur district wardha district aamcha Jai bhim Vala specially Arvi city vidhansabha Madhye bjp candidate win aahe wardha district karan gharaneshahi n kelal development hya sagdya goshti vartun vote jihad mude
Aamhi sagde ek hai to safe hai yachyamude vartun Devendra fadanvis sir nitin gadkari ji yanich Vidarbha ch development kelay karat aahet
Wardha district Nagpur city district chandrapur bhandara kahi gadchiroli district ithe bjp pudhe aahe
Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
सार्वजनिक संडासात लिहिणारे आणि सर्व्हें घेणारे कधीच दिसत नाहीत
तरी हागणारे दोन्हीकडे हगतात च ना. 😂
महाराष्ट्रच दुर्देव आहे राज्यात पैशाचा वापरचा अतिरेक झाला.मताला 1.5 ते 2
राहुल सर यावर बोला
सगळीकडे पैसा वापर
लोकांनी जे पैसे देतात त्यांचे घेतले
परंतू मताधिकार चाणाक्षपणे वापरला आहे
मतदान वाढण्याचे कारण, फक्त आणि फक्त वारे माप पैसा वाटप
राहुलजी.... जस्ट यू आर ग्रेट यार 👍🏽👍🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
महायुतीला अनुकूल अस विश्लेषण
1000/1500 घेऊन लोक सगळे विसरले ना कपाशीचा भाव आठवला ना महागाई
आठवली ना सिलेंडरचे भाव आठवले सब पैसे का केले😮😮😮😮
Gramin bhagat.....saras lokani aapli mat vikali .... Unfortunately people are responsible for this .
Te future cha kahich vichar karat nahit te disun aala hya veli....Durdaiv😢
बरोबर
@@tanajichavan5184 kahi hou shakat nahi aaplya maharashtra ch....tyala aaplich lok jababdar astil...
बाळासाहेब थोरात सारख्या उमेदवाराला 40 वर्षात पहिल्यांदा प्रत्येक वोटर पैशे वाटावे लागले ,एव्हढा पराभव लाडकी बहिण चा होता