Baramati Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 159

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 День тому +187

    योगेंद्र पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 День тому +12

      किती हि चाटूगिरी कर... 23 ला भेट.. येणार तर दादाच.

    • @vinoddeokate2276
      @vinoddeokate2276 День тому +6

      120000 लीड ने अजित दादा च येणार ❤❤❤❤

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r День тому

      ​@@vinoddeokate2276दादा दोन लाख मताने पडणार

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 День тому +2

      @@swapnilchaudhari9279 Ho barobar bolala Yenar tar Dada pan Yugendra .😀😀😀

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 День тому

      @@tusharwable3256 बर 😄

  • @vaishnavichougule6049
    @vaishnavichougule6049 День тому +46

    साहेबच जिंकणार..

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 День тому +91

    Yugendra Pawar

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День тому +28

    साहेब विजय होणार तुतारी वाजणार 💪❤️🔥

  • @AICCY788
    @AICCY788 День тому +74

    बारामती मध्ये युगेंद्र पवार 25000 लीड ने येतील 🎉❤

    • @1357ABCD
      @1357ABCD День тому +4

      खरच हे शब्द खरे व्हावेत हिच स्वामी चरणी प्रार्थना

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 День тому +5

      ​@@1357ABCDतुम्ही दोघे हि बारामती विरोधी आहात.. तरी तुमचे चांगले वहावे.. दादाच येणार आणि विकास करणार.. ना साहेब ना सुप्रिया नाही कौनी माईचा लाल नाही.. ज्याने विकास केलाय.. हि लोकांना पाकीट मिळेल तसें बोलणार

    • @umeshk2028
      @umeshk2028 День тому

      😂😂😂​@@swapnilchaudhari9279

  • @nageshbhosale2211
    @nageshbhosale2211 День тому +39

    राम कृष्ण हरी

    • @vinoddeokate2276
      @vinoddeokate2276 День тому +3

      तुतारी पेक्षा घडयाळ खूप भारी ⏰⏰

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 День тому +47

    युगेंद्र पवार विजयी

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 День тому +64

    Great Pawar Saheb 💯💯💯

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 День тому +41

    अजित पवारांच्या दहशतीमुळे कुणीच खरं सांगणार नाही. बारामतीत अजित पवार पडणार. महाविकास आघाडीचे सरकार येणार.

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 День тому +14

    युगेन्द्र पवार तुतारी 51000मतांनी विजयी होणार 👍

  • @1357ABCD
    @1357ABCD День тому +32

    जयदीप च विशलेसन छान वाटलं. हे खरय शहरात अजित पवार यांना मिळालं असेल मतदान पण ग्रामीण भागात साहेबाना लोकं मानतात

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r День тому +4

      दादावर लोक खुप प्रेम करतात.दादाला स्वतःच्या जागा विकासासाठी फुकट देतात, नाही दिल्या तर तो घेतोच प्रेमाने

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 День тому +12

    मंदार भाऊच आवडल लीडच काय अर्थ नाही निवडून येण म्हतावच 😂😂😂😅😅😅या वरून चित्र स्पष्ट आहे...शरद पवार साहेब तुतारी✌🏻👑

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb3113 День тому +64

    पत्रकार दादांना घाबरतात ते डायरेक्ट सांगत नाही 😂😂

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 День тому +12

    Only Yogendra....

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk День тому +12

    फक्त तुतारी 🎉

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 День тому +16

    संध्याकाळी चार नंतर चे मतदान होतं 90% हे मतदान पैसे घेऊन झालेलं असतं

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День тому +19

    युगेंद्र पवार यांचा निसटता विजय होईल

  • @sourabhkolekar5154
    @sourabhkolekar5154 День тому +30

    शरद पवार

  • @ajinkyadesai8053
    @ajinkyadesai8053 День тому +9

    जयदीप चांगलाच अभ्यासू पत्रकार वाटत आहे….
    बाकीचे पत्रकार अचानक पत्रकार झाले सारखे वाटत आहेत….

  • @ikasmore
    @ikasmore День тому +9

    ऑनलाइन मध्ये युगेंद्र पवार आणि फिक्स आमदार अजित पवार❤

  • @ajaybhise2694
    @ajaybhise2694 20 годин тому +1

    अजित दादा 💯

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 День тому +1

    अजितदादा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार ⏰✌️✌️

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День тому +13

    मुंबई. म्हणजे भारत नाही.. बारामती. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र नाही

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 День тому +5

    एकच वादा अजितदादा,बारामतीचे आमदार फक्त अजितदादा पवार.

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 День тому +4

    खरं खरं सांगायचं तर युगेंद्र पवार निवडून येणार आहे तुतारी चा आवाज घुमणार

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 День тому +43

    बिचकुले उभा आहे का?
    तो असेल तर तोच येईल...
    कोणालाच बहुमत नाही मिळाले तर,
    आघाडी-युती चर्चा करुन बिचकुले ला मुख्यमंत्री बनवु शकतात....
    😊😊😊

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky День тому +8

      बीचुकले राष्ट्रपती पदाचे दावेदार आहेत राव.मुख्यमंत्री पद देऊन तुम्ही त्यांना कमी लेखत आहात.😂

    • @MarutiJagdale-hz7kd
      @MarutiJagdale-hz7kd День тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @revenant8061
      @revenant8061 День тому +1

      ​@@AB-jb7ky
      Khara tr Bichukle Saheb Prime Minister jhale aste. Pn Modi ni hatta kelya mule Bichukle sahebani tyana ek sandhi dili.

    • @umeshk2028
      @umeshk2028 День тому

      😂😂😂

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 День тому

      😂😂😂

  • @kiransable8942
    @kiransable8942 День тому +11

    युगेंद्र पवार हे निवडूण येतील

  • @PandurangKhandare-t5q
    @PandurangKhandare-t5q День тому +2

    तुतारी गुलालात लालील युगेंद्र पवार 100% आमदार ग्रामीण भागातील जनता शरदचंद्रजी पवारांच्या सोबत आहे वटवृक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय होनार

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde День тому +11

    अहो हे पत्रकार आहेत होय😂 ह्यांना कोण नाय इचरत बारामतीत 😂पेट्रोल ला महाग?😂

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 День тому +1

    Ajit Dada great 👍

  • @shashikantsakat6028
    @shashikantsakat6028 День тому +1

    मंदार जी.बारामती चे पत्रकार यांचे बद्दल एक निगेटिव्ह चर्चा आहे..आणी नेमक तुम्ही त्यांचीच मुलाखत घेता..आणी अजित दादा, असो की साहेब बारामती चा कायापालट महत्वाचा आहे.ज्यांजी प्रतीक्रीया घेताय त्यांच योगदान काडीमात्र नाही ..सर्वसामान्यांपर्यंत पोहचा ही विनंती

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 День тому +20

    अजित पवार कामाचा माणूस आहे

  • @HanumantBhosale-d6o
    @HanumantBhosale-d6o День тому +1

    अजित पवार

  • @DJP-1112
    @DJP-1112 День тому +8

    City madhe Dada ani Gramin la dada
    Ghya samjhun

  • @revenant8061
    @revenant8061 День тому +6

    Ajit ani Yugendra honar Parajeet, Fakt Bichuklechi Honar Jeet.
    Ekch Vada, Bichukle Dada🎉

  • @AnilPatil-q6t
    @AnilPatil-q6t День тому +8

    योगेन्द्र दादा निवडून येणारच् 48000 हजाराचा लिड तोडून तोडून 5000हजार लिड कमी होईल आणी विधानसभेला दादा म्हणणारे कमीत कमी 3000धरा तरी योगेन्द्र पवार 30000हजार मतांनी100%निवडून येणार लोकसभेला बायको होती आता नवरा आहे काहीही फरक पडणार

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 18 годин тому

    समस्या सांगणारे अनेक आहेत पण त्यावर समाधान करणारे कोण आहेत त्यांना निवडून द्यावे.

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z День тому +5

    महाराष्ट्रचा ऐकच नेते श्री अजित दादा पवार साहेब बारामती तालुक्यात निवडून येणार आहे

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 День тому +9

    Tutari wajnar 💯💯

  • @ratnakarbhise1652
    @ratnakarbhise1652 День тому +1

    Only Ajit Dada ❤❤🎉🎉🎉🎉

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День тому +12

    महायुती येणार.... हे नक्की

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 День тому +4

      Gokhale Sir,
      It will be next tragedy for Maharashtra.
      All the Industries wiil be looted and moved to Gujarat.

    • @revenant8061
      @revenant8061 День тому +1

      ​@@anandkarpe2317
      No. Nothing of that sort is going to happen. BJP is in its fall now. They need some strong show this time for 2029 elections. They will do all things possible.

    • @TheVkrant
      @TheVkrant День тому

      ​@@revenant8061
      They will do everything but progress...
      They have zero brains all they can do is win by malpractices

  • @mauli8159
    @mauli8159 День тому +1

    Ajitdada 1 lakh matane vijayi honar ⏰✌️

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 День тому +2

    पडेल दादा! अजित दादा!!😊

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 День тому

    शरद पवार ❤

  • @Yash07-ep5sh
    @Yash07-ep5sh День тому +1

    युगेंद्र पवार fix 💯

  • @Asawari_Lokhande_358
    @Asawari_Lokhande_358 5 годин тому

    Camera man 1 no aahe 😂

  • @sanjaydeshmukh1279
    @sanjaydeshmukh1279 День тому +1

    आदरणीय शरद पवार यांना बारामतीच्या विकासात अजित दादांचा वाटा नाकारता येत नाही म्हणून दादांना पाडा पाडा कोणत्या तोंडाने म्हणणार , अजित दादाच निवडून येतील .

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 День тому +1

    आखंड महाराष्ट्रातच महाविकास आघाडी विजयी होणार आणि
    डोळे झाखून योगें द्र पवार निवडून येणार

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 День тому +1

    मला काय म्हणायचे आहे जो कोण पडेल त्याने परत निवडणूक लढवू नये

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk День тому

    अरे पत्रकारानो तुमच्या हे लक्षात येत नाही पवार साहेबानी बारामती मध्ये नाही बोलले पण बाहेरच्या मतदार संघातून बारामतीकरण जे सांगायचं होत ते त्यांनी त्या भाषणातून सांगितलं आहे शरद पवार म्हणाले होते बारामतीची जनता हुशार आहे .

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te День тому

    Bhalya bhalyana kely gaarad...Rajkarnacha ekch baap Shyadricha waagh shardh Pawar saheb 🎉💐💐

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf День тому +4

    Patrakar Dabavat aslya sarkhe bolat ahet... Dhakkadayak.. Nikalachi.. Shakyata..!!

  • @AlsanaShaikh-uo8mz
    @AlsanaShaikh-uo8mz День тому

    Onli saheb

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni День тому +3

    आता शहरी व ग्रामीण भागातील मतदार अभ्यासू झाला आहे सोशल मीडियामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्यात सक्षम आहे भावनीकतेला प्रतीसाद दैणार नाही तर अजीत पवारांची पाठराखण करणारा वर्ग ही आहे

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 День тому +1

    अजित दादा 🎉

  • @AnilPatil-w2r
    @AnilPatil-w2r День тому +2

    Ajit pawar one of the best

  • @Sudhakargaikwad600
    @Sudhakargaikwad600 День тому

    महायुती -120-130

  • @prasantpatil2486
    @prasantpatil2486 День тому +5

    Yogendra yenar

  • @gorakhdhumal1056
    @gorakhdhumal1056 День тому +4

    एकच वादा अजितदादा

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i День тому

    शरद पवार यांच्यावर टिका न करणे .यातच अजित पवार व महायुतीचा पराभव आहे.त्यामुळे पवार साहेब यांचे सर्व मुद्दे बारामती कर व महाराष्ट्रातील जनतेला पटलेले आहे.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj День тому

    बारामतीकर 70 हजार कोटींचा हिशेब करणार

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 День тому +2

    Shrad pawar saheb zindabad

  • @DattatryKadam-vn7wm
    @DattatryKadam-vn7wm День тому +1

    Dada chya bhitine koni khare sangat nahi 😅

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 День тому +3

    Mahavikas aghaddi zindabad

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 День тому

    आजुन पान्याचा प्रश्न असेल तर साहेबानी कारयंंंंंंंंं का

  • @euuuuuop
    @euuuuuop День тому

    majha 5000 cha phone hya peksha changla camera quality deto

  • @vish5718
    @vish5718 День тому +2

    Dadacha wada

  • @mauli8159
    @mauli8159 День тому +1

    Social media var yugendra vijayi 😂😂

  • @ashishdoiphode1488
    @ashishdoiphode1488 День тому

    ग्रामीण मधिल काही वेगळ नाही
    दादा लिड आहे⏰

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 День тому +6

    मंदार आपल्याला मागे सांगितले कि सुटल्यावर समजतं की शरद पवार यांनी मारल कुठं हे पत्रकार भितरे आहेत

  • @dattatrayamathane7939
    @dattatrayamathane7939 2 години тому

    महाराष्ट्रात काय फक्त एकटाच बारामती मतदार संघ आहे का.आणि हेच महाराष्ट चालवणार का. या सर्वांना हाकला.

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 День тому

    EVM च्या द्वारे मतदान केल्यामुळे सांगता येत नाही

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 День тому

    23तारखेला शरद पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रातच आदर आहे
    सत्ताच त्यांची येणार आहे

  • @adsm-1512
    @adsm-1512 День тому

    13:00 yz patrakar

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 День тому +2

    Indian ❤️ 🙏 💯 👍 Indian Indian

  • @kanad25
    @kanad25 День тому +3

    All reporters are good intellects

  • @sushantmane5457
    @sushantmane5457 День тому +5

    Only Dada ⏰⏰

  • @nitin..9734
    @nitin..9734 День тому +8

    बारामती म्हणजे अजितदादा ⏰

  • @svirkar8953
    @svirkar8953 19 годин тому

    Only Ajit dada

  • @parshumore7966
    @parshumore7966 День тому +1

    अजित दादा पवार 100000

  • @indrakumarmohota1186
    @indrakumarmohota1186 День тому

    भाऊ गडी हा शेताच मालक होत नाही, शेत शरद पवार चच!

  • @poojakale123
    @poojakale123 День тому

    Real fact is
    Baramati gramin mde yugendra chalala ahe
    Baramati shahar mde ajit chalala ahe.
    Tyamule 100% yugendra yetil.

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 День тому +2

    Ajit Dada 51000 che LEED ne nivdun yenara 💯

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 8 годин тому

    सगळे पाणी बारामती ला घ्या
    काय युगेंदर

  • @rudraxgurav5839
    @rudraxgurav5839 День тому

    थेंबे. . थेंबे...तळे साचे.

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 17 годин тому

    काहीही म्हणा अजित पवारच निवडून येणार.जर दादा पडले तर शरद पवारांच्या अस्तित्वाला घोडा लागणार मग.

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 День тому

    परावलंबी मतदारसंघ आहे

  • @tanhajidhumal4520
    @tanhajidhumal4520 День тому

    दादा पडणार

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 День тому +1

    अजित दादा पवार येणार

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 День тому

    युगेंद्र

  • @rudraxgurav5839
    @rudraxgurav5839 День тому

    R P G

  • @abhigaikwad4740
    @abhigaikwad4740 23 години тому

    U गेन्द्र नाही लागत

  • @kanad25
    @kanad25 День тому +2

    Teen hatti😊

  • @shakilshekh3939
    @shakilshekh3939 День тому

    Mva

  • @ashokhulawale7074
    @ashokhulawale7074 День тому +2

    अरे हे पत्रकार नाहीये भेंचोत आहे यांना घंटा माहित नाही जे लोक सांगतात ते सांगतात त्यांना काही माहिती नाही

  • @rksarde3040
    @rksarde3040 День тому

    हे पत्रकार शरद पवार से दबे हुए है ।

  • @prafullashelar6997
    @prafullashelar6997 День тому +1

    Kay patrakar ahet kay vishleshan ahe wah 😂😂😂aaj kal Konihi patrakar hotay

  • @RakeshBalvade
    @RakeshBalvade День тому +4

    Dadach yenar 101%🎉

  • @globalthings6774
    @globalthings6774 Годину тому

    कोणा कोणाला वाटले. कि है तेच पाकीट खाऊन बातम्या टाकणारे पत्रकार आहेत...😂😂😂😂 सगळ्या व्यापारी वर्गाला परेशान करतात असेल पक्षाचे भुरटे पत्रकार....

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 День тому

    70हजार घोटाला हारणार