Manoj Jarange Patil एक्झिट पोलच्या निकालासंदर्भात काय म्हणाले? | Vidhan Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лис 2024

КОМЕНТАРІ • 874

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 16 годин тому +76

    बीजेपी चा प्रत्येक उमेदवार पाडण्याचं प्रयत्न केल पण गेम फेल गेला पण तुतारी ला बराच फायदा केला

  • @prasaadmodi
    @prasaadmodi 17 годин тому +167

    मैदान सोडून पळणारा योद्धा

    • @New-y2w
      @New-y2w 13 годин тому +12

      नोमानी कोणतंही आरक्षण न करता 19 हिंदू विरोधी मागण्या महाआघाडी कडून लेखी स्वरूपात मागण्या manny करून घेतल्या आणि तू फक्त पैसा कमवून गप्प गप्प बसला.

    • @ramchandrapatil9995
      @ramchandrapatil9995 12 годин тому +3

      मोदी 235..

    • @jaykalimaa-q1k
      @jaykalimaa-q1k 11 годин тому +1

      म्हनजे भगोडा

    • @maulijadhav831
      @maulijadhav831 11 годин тому

      तुझा बाप का

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 11 годин тому +1

      तुझा बाप आहे बाळा पाटील

  • @rajkumarkendre3069
    @rajkumarkendre3069 17 годин тому +126

    तुतारी चे स्टार प्रचारक

  • @dadakonda667
    @dadakonda667 18 годин тому +108

    याने माहविकास आघाडीला मतदान करायला सांगितले होते

    • @AdityaJarange-he8ct
      @AdityaJarange-he8ct 14 годин тому

      तुझा बाप होता का ए काय ला😂

  • @DattaDhavale-hw6bq
    @DattaDhavale-hw6bq 17 годин тому +127

    पाटील तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केले आहे ते सर्व महाराष्ट्राला सांगा

    • @Dnyaneshwarbarande-b8w
      @Dnyaneshwarbarande-b8w 14 годин тому +3

      तुतारी

    • @nandunikam2401
      @nandunikam2401 13 годин тому +11

      तुतारी त्यात काय सांगायचं

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 13 годин тому +3

      तुतारी... मराठा समाजाचे ews आरक्षण काढून

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 13 годин тому +5

      😂😂😂barobar..😂😂😂

    • @eknathpole9261
      @eknathpole9261 12 годин тому +2

      Te udhya sangtat

  • @RakeshShinde-ti4zv
    @RakeshShinde-ti4zv 18 годин тому +185

    आता पवारांचं काम झालं 😅 आता पवार साहेब तुम्हाला v४ पण नाहीत 😢 मी एक मराठा समाजातील आहे पण ही सत्य परिस्थिती आहे 😅

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 18 годин тому +1

      बर 😂 पोटभर जेऊन झोपी जाय मग 😂 रडू नको गान्डु

    • @DeepakGaikwad-e2z
      @DeepakGaikwad-e2z 18 годин тому +3

      ​@@pubgeeboy323 वा भाई 😂😂

    • @panaskarhanumant9098
      @panaskarhanumant9098 13 годин тому

      सगळं सम्पलय.... आम्ही पण मराठा आहे....
      1994 चा जी आर च काय झाले...

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 13 годин тому +1

      @@pubgeeboy323 aala bagha baramati cha naachya..😂 pawar chi chaatayla aala..😂

    • @Nat-Khat_Anvi.10
      @Nat-Khat_Anvi.10 11 годин тому

      😅😅😅😅😅😅

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 15 годин тому +87

    मैदान सोडून पळणारा योध्दा 😂😂😂😂😂😅😅

    • @ganeshpatil7667
      @ganeshpatil7667 13 годин тому +1

      बाप तो बाप रहेगा

    • @KrushnaWaykar-x4j
      @KrushnaWaykar-x4j 13 годин тому

      तुझ्या घरी गेले काय पाटील

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 13 годин тому +3

      @@KrushnaWaykar-x4j ho, tyachya ghari gele patil.. sandaas saaf karayla..😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 13 годин тому

      😂😂😂​@@KrushnaWaykar-x4j

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 11 годин тому

      ​@@i_am_aditya_108Tu sandas khayla gela hota ka🤔

  • @DNIKXON
    @DNIKXON 18 годин тому +255

    मनोज ला शिवि देण्यासाठी लाईक करा 😂❤

    • @suhagavhane7070
      @suhagavhane7070 14 годин тому +3

      Address de tuza

    • @DNIKXON
      @DNIKXON 14 годин тому +5

      @suhagavhane7070 अंतरवाली सराटी ओळख लाल रघ पाखंरुन, हातात 🍼 90 , चपटी तोंड, बोबड्या प्रमाणे दाढी 🤣

    • @Neo-Raider
      @Neo-Raider 14 годин тому +4

      @@suhagavhane7070 छगन, सदावर्ते या लोकांना जाऊन दाखव ना तुझी गर्मी ते लोक काय काय बोलतात. सामान्य लोकांना काय दाखवतो

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 14 годин тому

      जो लाइक करा मनतोय आणि जो लाइक करल तो बा.......... मराठ्यांनो रिकामी जागा भरा

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 14 годин тому

      जो लाइक करा मनतोय आणि जो लाइक करल तो बा............. मराठ्यांनो रिकामी जागा भरा

  • @ramesh25189
    @ramesh25189 18 годин тому +162

    आता पुढची ५ वर्ष उपोषण कर

  • @क्षत्रियकुलावतंस1

    महायुती सत्तेत येणार आहे समजल आहे त्यामुळं आंदोलन सुरू राहील 2029 मध्ये तुतारी वाजली च पाहिजे😂

    • @bajirangnamade2724
      @bajirangnamade2724 13 годин тому

      😂😂

    • @dulbajilokhande2822
      @dulbajilokhande2822 12 годин тому

      तोपर्यंत तुतरीवला योद्धा रहाया​@@bajirangnamade2724

    • @skbhabad2639
      @skbhabad2639 12 годин тому

      मग तर S I T चालू होईल

  • @Rock-star143
    @Rock-star143 18 годин тому +176

    मैदान सोडून पळणारा योद्धा 🤣😂😂😂

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 19 годин тому +230

    मैदानातून पळणारा आहे त्याला काय विचारता 😂😂😂

  • @vilasmhaske2872
    @vilasmhaske2872 16 годин тому +55

    केळ घ्या केळ

  • @NilPatil18
    @NilPatil18 18 годин тому +83

    तुला आत्ता चार चार शेट्ट देतात सगळे 😅😅

    • @ARK-i9v
      @ARK-i9v 15 годин тому +4

      😂😂😂

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 13 годин тому +2

      😂😂😂😂😅😅😅😅😅😅

    • @Nat-Khat_Anvi.10
      @Nat-Khat_Anvi.10 11 годин тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @maulijadhav831
      @maulijadhav831 11 годин тому

      तुझ्या बापाला भारे बांधायला लाव

  • @user-hb5wi6vy4w
    @user-hb5wi6vy4w 18 годин тому +92

    हा युतीचं सरकार आल्यावरती उपोषणाला बसणार आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ती तारखेचा विचार करू असं म्हणणार आहे

  • @yogeshyenpure3743
    @yogeshyenpure3743 17 годин тому +24

    आरक्षण राहिले बाजूला तुला राजकारणाचे वेध लागले.पण या वेळी आम्ही तुला पाठिंबा देणार नाही

  • @pratikshaghorpade3052
    @pratikshaghorpade3052 17 годин тому +36

    संपलं आता. सोडा विषय. वाटलं होतं. कि तुम्ही काय तरी कराल. पण. सर्व काही संपला.. तुमचं आत्ता कोणीच ऐकणार नाही. जारंगे पाटील.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 11 годин тому

      तू कोण मराठा केळ्या

  • @Neo-Raider
    @Neo-Raider 18 годин тому +240

    सुपडा साफ म्हणणारांची फाटली वाटतं exit poll बघून 🤣🤣

    • @RajeshPagire
      @RajeshPagire 18 годин тому +14

      तुझी फाटल 23 तारखेला

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 18 годин тому +27

      अगोदर आपल्या घरात खायला भाकर आहे का बघ 😂

    • @dnyaneshwarjagdaled.j6731
      @dnyaneshwarjagdaled.j6731 18 годин тому +11

      ​@@pubgeeboy323 Tu ye posto tula pn

    • @Ibpo-r7n
      @Ibpo-r7n 18 годин тому +3

      @@Neo-Raider 😂😂😂😂

    • @SujitBhandwale
      @SujitBhandwale 18 годин тому +10

      आरे 23 तारखेला बघ सुफडा साफ

  • @rajeshkatkade2207
    @rajeshkatkade2207 17 годин тому +49

    मला तर हसू येतय याच😅 अजून फडणवीस आहे..

  • @3081-u5n
    @3081-u5n 16 годин тому +42

    मनोज दादा तुम्हाला 5 वर्ष आता कोण्ही पणं खाणार नाही. बसा गप आता उग् आता कोणही खाणार नाही

  • @rohan14686
    @rohan14686 16 годин тому +23

    किती वेळा ' निर्णायक ' आंदोलन करणार?😂😂😂
    तु रिकामटेकडा आहेस, बाकी लोकांना काम करायला लागतं घर चालवायला 😂😂😂

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 19 годин тому +148

    आता पाच वर्षे उपोषण केलं तरी हरकत नाही इथून पुढे कोणीही चालून देणार नाही ही लोकशाही आहे

    • @Rahul88429
      @Rahul88429 18 годин тому +7

      😂😂

    • @sks1464
      @sks1464 18 годин тому +11

      मराठा काय असतो ते तुम्हांला दाखवू

    • @Nnkshayr
      @Nnkshayr 18 годин тому

      Land​@@sks1464

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 годин тому +10

      ​@@sks1464महायुती सत्तेत येणार आहे समजल आहे त्यामुळं आंदोलन सुरू राहील 2029 मध्ये तुतारी वाजली च पाहिजे😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 17 годин тому

      ​@@sks1464 jarange म्हणजे मराठा नाही तू बघ मराठ्यांच्या मतदान कोणाला जास्त होतंय समजेल तुला

  • @Hams-dr4ph
    @Hams-dr4ph 18 годин тому +69

    तुमच्या मतांची गरज नाही केल्या 😅😅

  • @jagatsingrajput9329
    @jagatsingrajput9329 17 годин тому +51

    याचा कार्यक्रम 20 ता.सायकांळी 5.वा संपला आहे याला आता कोणी विचारनार नाही

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 16 годин тому +33

    जर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आ्ल तर दादा तुम्ही उपोषण करणार का..??😂😂😂

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 14 годин тому +27

    हा माणूस नेहेमी गोल गोल बोलतोय 😂

  • @AjayBhole-zd2mw
    @AjayBhole-zd2mw 18 годин тому +86

    आता महायुती आली की हा सांगेल की मराठ्यांनी निवडून दिले व महाआघाडी
    आली की हा म्हणेल सुपडा साफ केला
    पृथ्वी बाबा काय सांगतो ऐका जरा

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 17 годин тому +9

      जरांगे हा रंग बदलणारा सरडा आहे, रोज फडणवीस भाजपला शिव्या घालत होता, निवडणूक लढायला उमेदवार उभा करत होता, लायकी कळल्यावर माघार घेतली आणि परत आरक्षण वर आला 😂😂😂

    • @atmaramsahane585
      @atmaramsahane585 16 годин тому +1

      👍👍👍👍

    • @kushaq1173
      @kushaq1173 16 годин тому

      Ka sang naye saglyat jast matdan marathyanich kelay . Tu kon?

    • @SANSKARPATIL-t2p
      @SANSKARPATIL-t2p 14 годин тому

      Ga re

    • @AdityaJarange-he8ct
      @AdityaJarange-he8ct 14 годин тому

      तुझा बाप पण आहे😂​@@kiranwadne1137

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 14 годин тому +17

    नवा दिवस नवा डाव, मराठ्यांची वाट लावणार हा.

  • @babawath6193
    @babawath6193 18 годин тому +140

    येवल्यात कशाला गेला होता.........

    • @janardangite4540
      @janardangite4540 17 годин тому +9

      Yevlyat sufda saf

    • @yogeshaute3391
      @yogeshaute3391 16 годин тому +8

      थाब ना थोड निकाल लागला नाही आजून

    • @shantarammokal7458
      @shantarammokal7458 16 годин тому +1

      💪💪💪💪💪💪💪

    • @janardangite4540
      @janardangite4540 16 годин тому +4

      @@yogeshaute3391 sufda saf honar he nakki

    • @kushaq1173
      @kushaq1173 16 годин тому +4

      23 la kalel

  • @DreamsToDesign
    @DreamsToDesign 17 годин тому +70

    शेख मनोज शेख जरांगे 😂😂

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 14 годин тому +1

      😅😅😅😢😢😢😢

    • @gauravpande9765
      @gauravpande9765 14 годин тому +2

      शेख मन्या शेख जरासे नंगे

    • @VaibhavMundhe-ph6qc
      @VaibhavMundhe-ph6qc 13 годин тому +1

      तू एका बापाचा आहे का

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 18 годин тому +53

    हा फक्त भाजपला हरवण्यासाठी पवारांनी पाठवलं होत पण आता यांना माहिती झाल की भाजपला काही फरक पडणार नाही आता गप बसा

  • @SpeechRight
    @SpeechRight 19 годин тому +62

    हम्म.. निवडनुक झाली आता बोला पाटील काय म्हणन आहे तुमच😂😂😂

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 13 годин тому +13

    हा याच्या मनातल बोलतो पण नाव सगळ्या मराठ्यांच घेतो याला वाटत मी म्हणजेच सगळे मराठे

  • @AKASH-h4z
    @AKASH-h4z 17 годин тому +28

    पवार सरकार आल्यावर उपोषण करणार का?

  • @santoshkait2463
    @santoshkait2463 17 годин тому +54

    महविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उपोषणावर जाणार नाहीत

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 19 годин тому +84

    याला का विचारायचं ह्याच काय देण घेणं आहे राजकारसाठी 😂

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 18 годин тому +4

      शरद पवार जेवढ सागेंल तेवढच विचारतो तो 😅

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 14 годин тому +18

    चार कोटीचा बंगला कमावला 😂😂😂😂😂😂

  • @SHIVAMKHEDKARTALKS
    @SHIVAMKHEDKARTALKS 19 годин тому +70

    समजायला किती वेड्यात काढणार

  • @shashikalashirke1352
    @shashikalashirke1352 17 годин тому +23

    अरे किती दिवस पोरांना बळीचा बकरा बनवतो तुझा संसार,, पोर बाळ चांगले शिक्षण घेत आहेत. आणि इतराना कामे सोडून tuzyamage यायला सांगतो आहे

  • @socialmedia8182
    @socialmedia8182 19 годин тому +79

    हा काय बोलतो यालाच कळत नाही...
    स्वतःच स्वतः तरी एकदा ऐकत जाव याने

    • @dattagayakwadpatil
      @dattagayakwadpatil 18 годин тому +2

      त्यांचं कळतं नाही तरी पण तुला त्याचं बघावं लागत आहे. यावरून तू कळून घे....पावर किती आहे

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 18 годин тому +4

      अरे तो स्वत: बोलतोय पण शब्द शरद पवार चे आहेत
      हा तमाशा च संघर्ष योद्धा आहे
      नेहमी पात्र बदलणार😊
      उद्या ला गौतमी पाटील च्या मागे तुणतुणा धरला तरी
      आश्चर्य वाटून घेउ नको
      जय शिवराय 🙏🏻 जय जय श्री राम 🙏🏻
      छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात फक्त हिंदु

    • @socialmedia8182
      @socialmedia8182 18 годин тому

      @@dattagayakwadpatil हलकट चॅनेल वाले पण कशाला दाखवता काय माहित 😃 channels unfollow krtot ata..

    • @dattagayakwadpatil
      @dattagayakwadpatil 18 годин тому

      @@Visionofworld9 त्यांना नडायची तुमच्यात धमक नाही म्हणून शरद पवार च नाव घेता...

    • @shilpamore749
      @shilpamore749 17 годин тому

      Are entertaeen mhanun baghtat tyala😅​@@dattagayakwadpatil

  • @skindskind9689
    @skindskind9689 15 годин тому +45

    मी मराठा आहे पणं तूझ्या सोबत कधिच नव्हतो आणि कधीच नाही राहणार 😂😂😂😂😂

    • @yogaforhealth4461
      @yogaforhealth4461 14 годин тому

      तू मराठा आरक्षण साठी विरोध का करतोस सहे बा

    • @skindskind9689
      @skindskind9689 14 годин тому

      @yogaforhealth4461 आरक्षणाला विरोध नाहीच माझ्या ते मिळालेच पाहिजे पणं त्या साठी BJP ला पाडून आणि तुतारी वाजून येणार आहे का आरक्षण

    • @skindskind9689
      @skindskind9689 14 годин тому

      @yogaforhealth4461 जरांगे ने BJP पाडायला संगितले आणि तुतारी ला मत गेले पणं असे नाही सांगितल की तुतारी आरक्षण देईल म्हणून यावर तू काय बोलणार सांग जरा

    • @patil9614
      @patil9614 13 годин тому

      तूझ्या बापाला एकदा विचार... आई ला एकटा सोडून गेलात का कधी.....😂

    • @Sunilshetty-o2i
      @Sunilshetty-o2i 13 годин тому

      Chakya lathi charge koni kelta chakka usatala maratha ahes tu

  • @Hams-dr4ph
    @Hams-dr4ph 18 годин тому +45

    तुतारी 😂😂😂😂😂 नळी तुटली त्या मुळे वाजना

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 18 годин тому +83

    आधी म्हणतो आम्ही मतदानात उतरलो आणी आता म्हणतो मैदानात नाही

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 18 годин тому +3

      तु लहान आहेस बाळा 😂 तु अगोदर अभ्यास कर

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 18 годин тому +4

      महायुती सत्तेत येणार आहे समजल आहे त्यामुळं आंदोलन सुरू राहील 2029 मध्ये तुतारी वाजली च पाहिजे😂

    • @RajRajkumar-f9u
      @RajRajkumar-f9u 17 годин тому

      मैदानात आहे राजा सांगेल तस 😂

    • @gulabsatav7953
      @gulabsatav7953 16 годин тому +2

      पत्रकार महाशय आंदोलनाचा सर्व काँग्रेसला दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. आता तुमचं मनोगत समाजाला तुम्ही प्रामाणिकपणे समाजाला सांगाव.

  • @balajikute7591
    @balajikute7591 18 годин тому +44

    आता येणारे सरकार उचलणार..... लाड बास झाले यांचे

    • @MBAaag
      @MBAaag 14 годин тому

      तुझ्या पप्पाला पाठव उचलायला😂

  • @aniljondhale5262
    @aniljondhale5262 18 годин тому +20

    जातीवर आरक्षण बंद करून आर्थिक परिस्थीती पाहून आरक्षण द्या ही मागणी करा साहेब उपकार होतील गरिबांवर

  • @ghartlyakaramti
    @ghartlyakaramti 18 годин тому +20

    पाडा म्हनारा तेची कुठ काही फरक पडला नाही 😂😂😂😂

  • @anand2152
    @anand2152 17 годин тому +20

    आम्ही मैदान सोडलं का तर आमच्यात दम नव्हता 😂😂

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou 17 годин тому +12

    झालं गेलं विसरून जा माझ अगदी पुरेपुर भरल आहे . आता परत उपोशनाला बसायच तर बसा पन डोक्यावर ब्लँकेट घेऊन बसु नका

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 18 годин тому +14

    खरंच आहे भारी विचारवंताचे मत नोंदवले तुम्ही पत्रकार साहेब या विचाराने पूर्ण महाराष्ट्र धन्य झाला

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 12 годин тому +2

    एकच वादा मनोज जरागे पाटील मैदानात उतरले सुपडा साफ केला असता यांना फक्त आरक्षण देणार आहे 💯💯💯💯

  • @vaibhavdaware2152
    @vaibhavdaware2152 19 годин тому +22

    लोकसभा आणि 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत ची नाटकं विसरून जा!

  • @DattaShingare-n4q
    @DattaShingare-n4q 18 годин тому +13

    अरे बाबा हिंदू ने मतदान केल मन मराठी मराठी नको करू

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 17 годин тому +14

    तुमची गरज संपली आता😅😅

  • @surajraut2664
    @surajraut2664 17 годин тому +25

    मी कमी दिवसाचा पाहुणा हे म्हणे 😂😂

  • @PrasantSolshe
    @PrasantSolshe 18 годин тому +17

    बस झाला आता 17 तरखी परत बोलता आला नाही आता कशाला बोलत आहेत

  • @osam2131
    @osam2131 11 годин тому +1

    एकदाचा तुकडा पाडा 😮 म्हणत म्हणत दादा तुम्ही ५-६ वेळेस उपोषण केल 😂

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 11 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @Rock-star143
    @Rock-star143 18 годин тому +17

    हा म्हणतो आहे की मी पण मैदानात नाही आणी माझा समाज पण मैदानात नाही मराठा उमेदवार कोण आहेत मग 🤣😂😂😂

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 15 годин тому +11

    जळली .

  • @nehapatil5014
    @nehapatil5014 18 годин тому +28

    Yane jatiwad nirman kela

    • @noname23413
      @noname23413 15 годин тому +4

      Khar ahe tai tumch ya mansamule OBC ani Maratha Samaja madhe khup durawa nirman zala 😑😑

  • @vikasrathod1259
    @vikasrathod1259 14 годин тому +5

    काही प्लान नाही आहे...निवांत घरी बसायचं.. जमल तर लोकांना वेड्यात काढायचं.😂😂😂😂

  • @rajkumarhanumantwaykuleway1110
    @rajkumarhanumantwaykuleway1110 18 годин тому +16

    मैदानावर असता तर कुनाचि ऊपटलि असति

  • @balasahebkandekar4780
    @balasahebkandekar4780 12 годин тому +1

    जगातील सर्वात शक्तीशाली,महान, तज्ञ, सर्वात सुशिक्षित, विचार वंत, महान समाज सेवक याची जगाच्या इतिहास मध्ये नोंद झालेली आहे.

  • @gajananlad-vb2uz
    @gajananlad-vb2uz 17 годин тому +13

    काय बडबड लावली .

  • @ajay.j.rathod3195
    @ajay.j.rathod3195 14 годин тому +3

    किती खोके घेतले ते लोकांना सांगून टाकणे

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 19 годин тому +37

    सुपडा साफ...होणार 23 तारखेला..

  • @gurudasbhong1098
    @gurudasbhong1098 11 годин тому +1

    Parat Andolan Sur honar mhanje Mahayutich Yenar

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 17 годин тому +12

    Ek number Patil🚩👑🔥

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 17 годин тому +6

    फक्त ओबीसी पॅटर्न चालतो महाराष्ट्र मध्ये

  • @jagdishkurle5252
    @jagdishkurle5252 17 годин тому +5

    हो ना दादा आता महायुती येणार हे तुम्हाला माहिती पडलं आहे की तुतारी काही वाजत नाही म्हणून आता आंदोलन करायचं आणि परत परत करायचं कारण आपलं टाइम पास कस होणार पुढे आपलं घर चाललं पाही जे ना दादा

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z 18 годин тому +20

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤

    • @ramchandrasalugade2561
      @ramchandrasalugade2561 17 годин тому +4

      घ्या के...😅

    • @savlagondhal3511
      @savlagondhal3511 14 годин тому +1

      ​@@ramchandrasalugade2561🍌🍌🍌🍌🍌🍌🍌 म्हणायचे का

  • @renukabugde7281
    @renukabugde7281 17 годин тому +5

    Tv9 वाले सारखं सारखं याची न्यूज का बरं दाखवत आहेत दुसरे न्यूज नाही आहे का कव्हर करायला इतके दिवस शरद पवार साहेबांनी का नाही दिले आरक्षण यावर काहीच बोलत नाहीत हे संविधानाचा अभ्यास करायला सांगा यांना

  • @PrajwalShinde-lr7ve
    @PrajwalShinde-lr7ve 19 годин тому +16

    Only patil

  • @dinkarsobale9393
    @dinkarsobale9393 14 годин тому +4

    मी मराठा पण ह्याच्या आईचा दाणा वासला.

  • @ssd0902
    @ssd0902 18 годин тому +15

    मी समाजासाठी करतोय...
    मी आरक्षण मिळवून देणार...
    मी निवडणुकीत भाग घेतला नव्हता...
    मी आमरण उपोषणाला बसणार...
    आता ह्या "मी" ने कोणाचे पण सरकार येवू दे भूमिकेवर ठाम राहून आरक्षण मिळवायचं....
    जय शिवराय 🚩

  • @RajPatil733
    @RajPatil733 12 годин тому +2

    या पुर्वी निर्णायक आंदोलन बरेच झाले,
    ... अन् निर्णय पण झाला,,,
    .... 10 % स्पेशल,,,आणी २ कोटी कु७ाबी नोंदी चा फायदा, आता काय हवे आहे,

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 11 годин тому +1

    Bhagoda 😮😮😮😮Jarange😅😅Tutari Vajawa😢😢😢😮 5 Varsh Bombala😊😊😊

  • @RizwanSayyed-h4u
    @RizwanSayyed-h4u 12 годин тому +1

    मुस्लिम समाज ने तुम्हाला खूप सहकार्य केले पण आमचं मराठवाडा मध्ये एक ही मुस्लिम निवडून नाही येणार म्हणून मुस्लिम नाराज आहे

  • @suhaswaghamare9999
    @suhaswaghamare9999 17 годин тому +3

    पाटील आहात तुम्ही.... जरा आदराने बोलत जावा तुम्ही अस म्हणावं..... सारखं तू तू म्हणताय काय हे बरोबर नाही वाटत.

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 17 годин тому +4

    फक्त एकच माणूस येतोय अंतरवाली मधला जरा घ्या बाकी कोणीच येणार नाही या महाराष्ट्रामध्ये निवडून

  • @rahulraut1593
    @rahulraut1593 13 годин тому +1

    100%fadn20 mukhyamantri honar

  • @Dk5121dk
    @Dk5121dk 18 годин тому +5

    आता पवार साहेब देतील ना आरक्षण तुम्ही त गुरूप करुं करूं सांगीतले होते

  • @krishnagavande5330
    @krishnagavande5330 15 годин тому +10

    बरोबर पाटील सरकार

  • @HanumanSurwase-d5h
    @HanumanSurwase-d5h 13 годин тому +2

    प्रत्येक वेळेस म्हणतो निर्णायक आंदोलन करू,झालं 2 वर्ष 😂😂

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 17 годин тому +13

    Only Patil ❤🚩👑🔥

  • @madhukarjagtap9078
    @madhukarjagtap9078 13 годин тому +1

    तुझ्यासाठी टायर्स ठेवल्यात

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 19 годин тому +25

    संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @rakeshwarghade353
    @rakeshwarghade353 14 годин тому +3

    पाटील अजुंनही वेळ गेली आपल्या समाजाची इज्जत चव्हाट्यावर आणू नका👏🏻

  • @ashwing8383
    @ashwing8383 19 годин тому +4

    पुढची दिशा अशी ठरणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार आणि जरांगे पाटील नाही दिसणार🙏🙏

    • @moryatech4
      @moryatech4 19 годин тому +1

      अर्ध सत्य बोलला तू, महाविकास आघाडी सत्यवर येणार हे खर आहे, आणि मनोज दादा जरांगे सरकार ला मराठा आरक्षण द्यायला भाग पाडणार

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 18 годин тому

      ​@@moryatech4😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 13 годин тому +1

      ​@@moryatech4जे ews होत घालवलं.. बिचाऱ्या 215 विद्यार्थी नोकरीला लागणार होते ते पण नाही लागले पाटील.... तुतारीवाले काय देतील आरक्षण ज्यांचा पहिल्यापासून मराठा आरक्षणा ला विरोध होता

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 18 годин тому +15

    Only jrange patil ❤

  • @VikasTarde-qf9lh
    @VikasTarde-qf9lh 11 годин тому +1

    आत्मा तुमचा नाद सोडलाय आम्ही

  • @MrMogyambo
    @MrMogyambo 17 годин тому +5

    Muslim vikas aghadi (MVA) cha spokesperson aahes tu
    Maratha samaj tula tuji layki dakhvinar jarange

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 16 годин тому +7

    तुतारी ला भरपूर मदत केलं

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 19 годин тому +53

    संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी

    • @jalinderjagtap3115
      @jalinderjagtap3115 18 годин тому +3

      Jai..MVA...Jai..Nomani 😅😅😅

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 18 годин тому +1

      😂😂😂😂😂😂😂 एडस् झवा कारंजे

    • @shashikalashirke1352
      @shashikalashirke1352 17 годин тому

      आता मात्र मानले पाहिजे 😂😂

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 11 годин тому

    सदैव पाटलांसोबत... मराठा समाजाची पुढची लढाई आता फक्त आरक्षण ❤❤❤
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 17 годин тому +2

    दादा तुम्ही म्हणताल तसंच होणार

  • @yashwantgawadepatil6885
    @yashwantgawadepatil6885 15 годин тому +2

    अरे हा डोक्यावर पडला आहे. काही पण बडबड करायला लागला आहे.

  • @निलभाऊगोसावी
    @निलभाऊगोसावी 17 годин тому +6

    अरे तू काय शरद पवार ची सुपारी घेतली काय

  • @renukabugde7281
    @renukabugde7281 17 годин тому +8

    यांच्या बोलण्याचा फायदा फक्त मुस्लिम एमआयएम पक्षाला होणार आहे

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 14 годин тому +1

    मराठा समाजाने एकही मतदान केले नसते तरीही आमदार निवडून आले असते हे लक्षात ठेवा उगीच लोकांना वेडपट बनवू नका