Modi baman ahe ka, draupadi murmu baman ahe ka, ramnath kovind baman ahe ka, chattisgarh cha cm vishnudeo sai baman ahe ka, he sagle obc/sc/st tribal loka ahet@@macdeep8523
देवाभाऊ मानल तुम्हाला…एवढ जातीवरून टारगेट केल…पेपरात जाहिरात दिली…तरी तुम्ही तुमची पातळी सोडली नाहीत… छत्रपतीं, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार न मानता फक्त नाव घेऊन जातीवाद करणाऱ्यांना पुरून उरलात… तुम्ही मुख्यमंत्री न होता केंद्रात जाव आणि देशासाठी काम करावं अस वाटत 🚩जय हिंद🚩 🚩जय शिवराय🚩 🚩जय महाराष्ट्र🚩
@@surekhapawar6167 चाणक्य मानतात ना काका वाकड्या ला, मग तुमच्या चाणक्य ला पण समजणार नाही असं डोके लावणारा आहे देवा भाऊ, तुम्हाला ते आवडत नाही तर मग उलट सुलट बोलून शिव्या देणार च. 😆😄
महाराष्ट्र ला देवभाऊ ची खरंच गरज आहे ❤❤ नाहीतर हे लोक विकून टाकतील .. 2022 ला मुख्यमंत्री संधी असताना देखील त्यांनी शिंदे ला दिले हा त्यांचा मोठे पणा दिसत नाही
फडणवीस आहे म्हणून बारामतीच्या काकाची काही चालत नाही महाराष्ट्रात. भाजप फडणवीस ला महाराष्ट्रातून काढणारच नाही. कारण फडणवीस सध्या महाराष्ट्रात सर्वात ताकदवर राजकारणी आहे.
दुसर्या पक्षाला support करणारे सांगतात आता हे नाही ते पाहिजे, काय दिवस आले बघा 😂 CM फक्त फडणवीस च पाहिजे, हुशार आणी ईमानदार व्यक्तिमत्त्व आहे, हुशार इतका की दुसर्या पार्टी ला सपोर्ट करणार्यांची चि जळून खाक करणारे
Nitin Gadkari bi abp maza katta program madhe sangitlela ata tyanchi destination Delhi ahe, te Maharashtra chi kama Delhi Varun karnar. Ek vel PM hotil pan CM nahi
@@thegodfather2271काय झाले वक्फ बोर्ड ला सपोर्ट केले तर आम्ही काय या देशातील नाही का वक्फ बोर्ड काय पाकिस्तान मध्ये आहे का किती हा अंधभक्त पणा किती हा मुस्लीम विरोधी द्वेष
@@RahulGharat-es2uv खासदार सुध्दा मुख्यमंत्री बनुन शकतो, त्यासाठी शपथविधी नंतर ६ महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून यावे लागेल..
@@sureshjankut884 बंडखोर, VBA, MIM आणि MNS किती मत खातात त्यावर सगळं गणित फिरेल .. अजित पवार राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना सगळ्यात कमी जागा असतील 5-6 नंबर वर असतील दोघं पक्ष
भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷
@@thegodfather2271 waqf board समर्थक bjp ahe त्यांनी waqf board वाल्यांचा पगारी वाढवल्या आणि 🍖 beef chya export la permission deli ani muslim boardachi budget 30 कोटी वरून 1000कोटी केले
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचे सत्ता केंद्र म्हणजे सागर बंगला, महाराष्ट्रातील सर्वात थोर नेत्यांना एकटा पुरून उरलेला चाणक्य नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे मी 50 वर्षाच्या राजकीय अनुभवाने बोलत आहे.
काल पर्यंत मीडिया आणि विरोधकांना विशेषतः शिवसेना ऊबाठा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री च समजत नव्हते व फडणवीस च सरकार चालवतात, शिंदे ना मींधे म्हणण्यातच काळ गेला व आता मीडिया ला शिंदेनचे महत्त्व व नेतृत्व लक्षात आले.
Itka hushar hotkaru manus… fakta adnaav adva yeta!
Aani jaat
@@स्वब22 to baman nasta tar amit shah ne tyala kadhich cm kele naste
Deva Bhau ni eka prashnala uttar detana patrakarala sangital.. Ajitdadana amhi 2.5yr nahi tar 5yr sathi CM Karu.. 🚩🙂✌️ Deva Bhau.
Modi baman ahe ka, draupadi murmu baman ahe ka, ramnath kovind baman ahe ka, chattisgarh cha cm vishnudeo sai baman ahe ka, he sagle obc/sc/st tribal loka ahet@@macdeep8523
ha hushar ani bakiche kay...wah re wah bhatanchi niti...aapala to bacchu aani dusaryache karate....mahayuticha mahahalakat neta aahe ha....
सत्ता महायुती चीच 🚩
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार कारण सरकार बनलं नाही तरी विरोधात मी त्याचे पाच ते 10 छुपे आमदार आहे म्हणूनच म्हणूनच त्यांना विदर्भाचा चाणक्य म्हणता❤
मुख्यमंत्री तर देवा भाऊच होणार. येणार तर महायुती❤❤❤❤
🍉🍉🍉🥸
😂😂
😂@@sunilpatil12387
देवा भाऊ नि केल वाटोळं महाराष्ट्र च, तुला लई पुळका आहे
🍌🍌🍌
एकनाथ संभाजी शिंदे❤
DF Only CM🔥🔥
Only Deva bhau❤❤
🍉🍉🍉🍉🤡🍉🍉🍉🍉
तुझ आडनाव बघून च कळाल 😅😅😅... पीठमागे 😅😅😅
🍌🍌🍌
@@ashishkadam2761छत्रपतींचे नाव घेऊन जातीवाद करायचा हेच शिकला का?
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय....
🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
We want देवा भाऊ
@@PralhadDhumal👈🧐 वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा 😂
@@Ramkrishnahari79 Only Maratha power, Eknath Shinde or Ajit Pawar
We eknathbhai only nahitar mahayuti sodnar eknathbshinde Ani ajitdada
Fadnavis will be CM 💯
Screenshot marun thev..hot nai😂
Jayant patil किंवा udhav
Anubhavi Ajitdada ekatach rahilay CM vhaycha.. 5 vela DCM.. Deva Bhau and Eknathji doghe AjitDada la nakki CM karnar.🚩✌️🙂
Deva Bhau ni eka prashnala uttar detana patrakarala sangital.. Ajitdadana amhi 2.5yr nahi tar 5yr sathi CM Karu.. 🚩🙂✌️ Deva Bhau.
Nahi
देवाभाऊ मानल तुम्हाला…एवढ जातीवरून टारगेट केल…पेपरात जाहिरात दिली…तरी तुम्ही तुमची पातळी सोडली नाहीत…
छत्रपतीं, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार न मानता फक्त नाव घेऊन जातीवाद करणाऱ्यांना पुरून उरलात…
तुम्ही मुख्यमंत्री न होता केंद्रात जाव आणि देशासाठी काम करावं अस वाटत
🚩जय हिंद🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय महाराष्ट्र🚩
shéee kapti ravan khuni manus deva kutla ravan bhavu😂😂😂
जातीचं राजकारण फडणवीसांनीच केलं. मुद्दामहून भुजबळांसारख्या नेत्यांना पुढे करतात ते.
Katenge to batenge yat konta shahu फुले ambedkar यांचे विचार जपले
😂😂
@@surekhapawar6167 चाणक्य मानतात ना काका वाकड्या ला, मग तुमच्या चाणक्य ला पण समजणार नाही असं डोके लावणारा आहे देवा भाऊ,
तुम्हाला ते आवडत नाही तर मग उलट सुलट बोलून शिव्या देणार च. 😆😄
देवाला प्रार्थना आहे मुख्यमंत्री तर देवाभाऊच होउदे म्हणून 💯❤️🌹👍
🍌
🍉🍉🍉🍉🍉🤡🥸
@PralhadDhumal डर अच्छा लगता हे.. कारण करेक्ट कार्यक्रम धुमाळ पाटलांचा् देवाभाऊ करतो 😂
Kashala Maharashtra Gujarat la vikayla ka
@@dineshWaksareतूला जायचे का गुजरातला
मुख्यमंत्री महायुतीचाच झालं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचा सगळा निधी हा गोल तोपिवाल्यांना वाटला जाईल.
Khatna karun ghe mug nahi tari Shinde musalmanan na arrakshan denar aahe.
Ho tujya aai la Ani bahini la pn dili jayil gol topi walya na
असं का मग याच्या अगोदर एवढी वर्षे का आला नाही निधी गोल टोपी कडे स्वतः तुमचे देवभाऊ म्हणतात मुस्लिम समाज तरुण पंचर वाले आहेत मग एवढं निधी जातोय तर कुठे
जय श्री राम
Deva bhau is the best 🔥
पण देवाभाऊना हॉयाच की नाही सध्या हे महत्वाच आहे❤
देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी लाईक
महाराष्ट्र ला देवभाऊ ची खरंच गरज आहे ❤❤ नाहीतर हे लोक विकून टाकतील .. 2022 ला मुख्यमंत्री संधी असताना देखील त्यांनी शिंदे ला दिले हा त्यांचा मोठे पणा दिसत नाही
Lavda mothe pana, amit shah ne kele sinde la cm .. Phadnis ne nahi
70 वर्षात विकला नाही का मग हा महाराष्ट्र तू ज्या शाळेत कॉलेज मध्येशिकत होतास ते पण काँग्रेस फंड मधूनच असणार एवढे पण अंध भक्त होऊ नकोस
😂😂😂 ho gujrat la khup garaj ahe tarbuj chi 😂
barachya tyane aani gujrat lobby ne barobar kand kelay mumbai milavayache tumachya lakshat hi aale nahi.....tarbujacha fayada nagpurche mahatva vadhavayache asa aahe....aani tyala mumbaichi aadkathi yete....mumabai che mahatva kami karayache tar gujaraticha bharana karun nantar ti aapoaap gujarati gujaratla jodtil....mag tyanantar 2nd numbar chi uprajdhanai mhanje nagpur main capital hoil....ani nagpurche aani vidharbhache mahatva vadhel....aani nahich jamale tar vegala vidharbh karayacha aani nagpurla capital karayache aani maharashtrache mumbai va vidharbha todun khachhikaran karayache ....ha aanaji panatancha dav aahe to khup dirghkalin chalel....jasa maratheshahi kadun peshwai aanali tasa....tumhi basa tyachi ....chatat....nantar rag yeun kay upyaog....vel gelyavar
@@YogeshPatil-wc5qj Anaji sampla ata ,
फडणवीस पुन्हा CM होणार नाही म्हणजे नाही...... BJP अध्यक्ष होणार......महाराष्ट्रात BJP ही risk घेणार नाही....
मुख्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ
अध्यक्ष होणार नाही
फडणवीस आहे म्हणून बारामतीच्या काकाची काही चालत नाही महाराष्ट्रात. भाजप फडणवीस ला महाराष्ट्रातून काढणारच नाही. कारण फडणवीस सध्या महाराष्ट्रात सर्वात ताकदवर राजकारणी आहे.
दुसर्या पक्षाला support करणारे सांगतात आता हे नाही ते पाहिजे, काय दिवस आले बघा 😂 CM फक्त फडणवीस च पाहिजे,
हुशार आणी ईमानदार व्यक्तिमत्त्व आहे,
हुशार इतका की दुसर्या पार्टी ला सपोर्ट करणार्यांची चि जळून खाक करणारे
@@SM-le5fvमहायुतीत दुसरे वरिष्ठ नेते आहेत
देवा भाऊ...🚩🚩🙏🙏🙏
महाराष्ट्राचे विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरपंत फडणवीस साहेब❤🚩
सत्ता महायुतीची च एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩✌️
Fadanvis isn’t even trying for CM post, his only task is to keep Pawar saheb out of power for next 5 years. That’s it.
Nitin Gadkari CM honyachi shakyata vatte
Nitin Gadkari bi abp maza katta program madhe sangitlela ata tyanchi destination Delhi ahe, te Maharashtra chi kama Delhi Varun karnar.
Ek vel PM hotil pan CM nahi
@atmarambhide : tumchya shevatchya vakyatach yachi shakyata dadli ahe....Delhi la Nitin Gadkari competetor vattat tyamula tyana Rajyat pathavla jau shakta
@@rd8912-z8yगडकरी PM लेव्हल चे माणूस आहेत, ते CM नाही बनणार
अजीत पवार सी.एम.होण्यासाठी काहीही करतील.😅
हो, त्यासाठी अजितदादा mva सोबतही येऊ शकतात 😂
Ed laughing in corner 😂😂😂
CM नाही DCM
@@M7m77m7mata clean sheet ahe ajit pawarankde 😁
टपरे हो फडणवीस च cm होतील आणि तुमची बोलती बंद होईल 😂
Murlidhar mohol
बोल भिडू म्हणजे नुसता वायफळ चर्चा...
Deva bhau shivaye konic CM nahi hou shakat BJP mde he Manya karra
महाराष्ट्र महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदेच पुन्हा "मुख्यमंत्री" होणार हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
पक्ष फोडून केलेली घान पुढची 50 वर्ष महाराष्ट्राचे नुकसान करत रहाणार.
King maker Ajit pawar aahet
No, यावेळेस देवा भाऊ होणार 🎉
@@rj6169 मुरलीधर मोहोळ हेच मुख्यमंत्री होणार... राजस्थान, मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात.
😂😂 त्यांनी अडिच अडिच वर्षे वाटून घ्यावीत 😂😂
महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला समान न्याय देण्यासाठी आणि हे राज्य वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे...✌️
देवा भाऊ नाही मग ती सत्ता पण नको चुलीत घाला ती सत्ता
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🥸🥸🥸
टरबूज नकोच महाराष्ट्रात 😂
जातीवादी 😢
तू बामण आहेस हे कळलं तुझ्या कमेंट्स वरुन 😂
@@infinite.dreamz जातीवादी वाकडोबा चा अंत करणारा योद्धा आहे देवा भाऊ
Only devabhau
Df❤
जातीवरून शरद पवारांनी खूप टार्गेट केलं देवा भाऊ लां पण उद्या दोघांपैकी एकाला महाराष्ट्राचे राजकारण सोडावे लागेल
😂😂😂😂 tarbuj open madhe bolat bjp cha DNA OBC ahe 😂😂😂
होय भाजप 120+
जय श्रीराम🔥🚩
Only BJP
No Shinde, no uddhav, no ajit, no jarange,no tawde only Devabhau❤
🍉🍉🍉🍉🍉🥸
💩💩
धनु प्राजू व्हिडिओ बनवा 🥲🙏
महायुती
महाविकास आघाडी येणार
100% चूक, अजित पवार स्वागृही परत जातील
करेक्ट होऊ शकतं हे समीकरण
शक्य नाही, ed लागेल
@iqbalbaloch5524 फाईल clear करून घेतली आहे,व फडणवीस ने clean cheet दिली आहे ✅
Hech honar 💯 percent
@@SanjayShinde-hp4tr f20 मूर्ख नाही.
आजच्या या वातावरणावरुन भविष्यात हिंदू धर्म हे हिंदूच आनणार आहेत एक होणार नाहीत
Eknath Shinde - Great Maratha❤
देवा भाऊ १००💐💐💐💐
चिन्मय भाऊ कुठे आहे बहुतेक उतरली नसेल प्रचाराची 😂😂😂😂पण असो चिन्मय भाऊ एक नंबर सांगतो अगदी सुटसुटीत लवकर ये भाऊ ऐकायला कान तरसलेत ❤
देवेंद्र फडणवीस नसतील ती सत्ता नको
mag gujrat la ja😂😂😂
@@surekhapawar6167👈वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा 😂
@@thegodfather2271काय झाले वक्फ बोर्ड ला सपोर्ट केले तर आम्ही काय या देशातील नाही का वक्फ बोर्ड काय पाकिस्तान मध्ये आहे का किती हा अंधभक्त पणा किती हा मुस्लीम विरोधी द्वेष
@@thegodfather2271 me shivsenecha mavla aahe tutari tuzya lagnala vajav😂😂😂😂
आतली बातमी.... मी श्री.मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...🎉
Yes, होऊ शकत
Dokya var padala ka tu aani tuza Murali 😡😡💔💔
are Mukhymantri kas banel to khasdar ahe to pm banu shakto cm banaych asel tar amdar banayla lagto evdh pan tula mahiti nahi
@@RahulGharat-es2uv खासदार सुध्दा मुख्यमंत्री बनुन शकतो, त्यासाठी शपथविधी नंतर ६ महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून यावे लागेल..
@@sandeepdhapte डोक्यावर तर तु आणि तुझा फडणवीस पडला आहे... तावडेंना अडकवले म्हणजे मराठे संपले नाही.
विरोधी पक्षनेते... फडणवीस साहेब महाराष्ट्राला आवडेल
Fadanvis ale tar maratha andolan parat chalu hoil 100%, he fakt tyana tras denya sathi ahe, dusra kuni banal tar ulat bar rahil...
BJP ११४
शिंदे ४०
अजित दादा२५. Cm fdn२०
Shinde 35 chy var janad nhi
Nice joke 😂
Jay Shree Ram 🧡🧡🧡
भाजप 110
अगदी बरोबर... परंतु फडणवीस यांनी महायुती साठी खरोखरच खूपच मेहनत घेतलेली आहे.. असे एक्झिट पोल वरून दिसत आहे... बाकी उद्या 23 तारखेला सगळं काही कळेल
बीजेपी युती २०० पार
युती 500 पार नक्की होईल
Only Devendra Fadnavis.!🔥🔥🔥 Virodhi Paksha Neta.!!!🔥🔥🥳🥳🤣🤣🤣
एकनाथ जी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री🎉
Vinod Tawde CM
Congress-55-60
NCP tutari-60-65
Ubt-50-55
Total-160-165
Other-15-20
UBT 30 chya var nahi jat NCP 50-55 congress 50-55
55+55+30=140
@@sureshjankut884 बंडखोर, VBA, MIM आणि MNS किती मत खातात त्यावर सगळं गणित फिरेल .. अजित पवार राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना सगळ्यात कमी जागा असतील 5-6 नंबर वर असतील दोघं पक्ष
मी मराठा भाजप पण मुख्यमंत्री ऐकनाथ झाले पाहीजेत
भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷भावी मुख्यमंत्री अमृता फडणवीस 🩷🩷
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪💋💋💋💋💋💋💋💋
भावी मुख्यमंत्री अमृता रियाझ अली 😂
@@shubham-dt4oc😮 वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा 😂
@@thegodfather2271 waqf board समर्थक bjp ahe त्यांनी waqf board वाल्यांचा पगारी वाढवल्या आणि 🍖 beef chya export la permission deli ani muslim boardachi budget 30 कोटी वरून 1000कोटी केले
@@thegodfather2271 स्वतः च ठेवायचं झाकून दुसऱ्याच पाहीच वाकून
तुतारीनि विकत घेतलेत हे लोक बघू नका निष्पक्ष नाहीत है 😂
Fadnavis kiva Shinde koni pan chalel 🚩
यांची सत्ताच येणार नाही , आणि आता 🍉🍉 ते पुन्हा नको.....
भरपूर पैसा आहे Electoral bonds चा सत्ता नाही आली तर हिसकौन घ्याची 😂😂😂
Devabhau LARGEST SINGLE DON 🎉❤
Only Fadanvis
' बटेंगे तो कटेंगे ' चा नारा चालला.
जय श्रीराम 🚩🚩🚩
अनाजीपंतांच्या राजकीय जीवनातील शेवटचा दिवस 🥹🥹🥹🥹🥹 सुपाडा साफ 😭😭😭😭😭😭😭😭😭मोदी शाह घरी बसवतिल
उद्या बघू 😂😂
उद्या evm च्या नावान रडणार
😂😂😂 येडा बोच्या 😂😂
देवा भाऊंनी दिल्लीत जायला पाहिजे. आणि मुख्यमंत्री मुरलीधर अण्णा किंव्हा उदयनराजे भोसले यांना बनवले पाहिजे 🚩🚩🚩🚩
देवा भाऊ आधी मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री पद न देताच दुसऱ्याला चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं
BJP Assembly Maharashtra Allience 24 💕 178+(288)❤🏆🏆🏆🏆🏆🏆
एखाद्या ज्योतिष ला विचार कोण होणार मुख्य मेंत्री ते. सर्व विधिलिखित असते.पूर्व जन्मातील कर्मंच्र फळ असते.
काळी दाढी पुन्हा cm होईल, फडणवीसांनी pm पदाची तयारी करावी
Amit shah fadnis cha kata kadhnar .. fadnis cha baap aahe to
फडणवीस ह्यांच राजकारण संपलं ते फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील- बोल भिडू चा प्रवास😊
उद्या सत्ता महायुती ची येणार - राजु परळीकर आणि हे FiX च होत उद्या फक्त सांगणार आहेत
Shinde Sarkar punha ekda 🚩⛳
mukhymantri koni pan houde , amhala mahayuti jinknyashi matlab
गु खा मग 😂
100jaha आल्यास एकट्या देवा भाऊच नाई तर पंकजा मुंडेंचं पण तेवढंच हाथ आहे
we want change
आष्टी मधून सुरेश धस येणार आणि बीड जील्याचा पालकमंत्री ही❤
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचे सत्ता केंद्र म्हणजे सागर बंगला, महाराष्ट्रातील सर्वात थोर नेत्यांना एकटा पुरून उरलेला चाणक्य नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे मी 50 वर्षाच्या राजकीय अनुभवाने बोलत आहे.
Ajit pawar returns to home😂
एक वेळा एक महिना का होईना अजित दादा ला बनवूनच द्या मुख्यमंत्री.
काशाच्या काय शेतकरी प्रश्न, बेरोजगार तरुण, महिला अत्याचार.....काही नाही लोकांना....फक्त दारू, mutton, पैसे वर मतदान....#संपला महाराष्ट्र 😢😢😢
MVA ne pan watlet😂
Only Sharad bhau will decide CM!!
शरद भाऊ आता वरच्या पद साठी आहे डायरेक्ट 😂
@@vaibhavd305 sharad bhau prime minister chya race madhe aahe..
शरद भाऊ २०२८ ची us election direct, international खिलाडी है वो
@@_shelke-shiva.001हा.... त्याआधी लई लोकांना पोहोचवायचं
C.m. one and only Ekanath Shinde saheb
एक्झिट पोल बघून अस वाटत की आम्ही मतदान नाही केले या फ्रौड एजन्सी च निकाल देत आहेत की महायुती येणार अस सांगत बसलेत
Only pankaj Tai ✌️👍
काल पर्यंत मीडिया आणि विरोधकांना विशेषतः शिवसेना ऊबाठा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री च समजत नव्हते व फडणवीस च सरकार चालवतात, शिंदे ना मींधे म्हणण्यातच काळ गेला व आता मीडिया ला शिंदेनचे महत्त्व व नेतृत्व लक्षात आले.
फडण20 ला पण गुवाहटी दर्शनाला जातील
We support Mahayuti
ओबीसी जागा हो लोकशाहीचा धागा हो हिंदू तू जागा हो सनातनचा धागा हो ये बात सही है की बटेंगे तो जरूर करेंगे खूप रस आहे आहे
King 👑 mekar deva bhauuu ahe khi mhna 👑👑🗣️🚩
सत्ता कोणाचीही मुख्यमंत्री त्याच पक्षाचा होईल ज्या पक्षाचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील
तुमचे सर्व बाजूला ठेवा... मुख्यमंत्री सुषमा अँटी अंधेरे बनणार 😅😅
😂😂,,
😂😂😂😂
EKNATH BHAI 👑🏹
सत्ता कोणाचीही येऊ दे सहा-सात महिन्याच्या वर टिकणार नाही
🚩🚩RSS BJP 🚩🚩
पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री