Sushma Andhare VS Pravin Darekar |अंधारेंचा वार, तुमचा बळी गेला काय? प्रविण दरेकरांचा तिखट पलटवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 218

  • @BHATUMARATHE-l1k
    @BHATUMARATHE-l1k 22 години тому +26

    हा प्रविण राज साहेब यांना झाला नाही तो महाराष्ट्रला काय होणार श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩✌️✌️

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 годин тому +1

      जो बाळासाहेबांचा झाला नाही तो काँग्रेस चा काय होणार एकनाथ शिंदेसाहेब जिंदाबाद कस वाटलं गार गार कि गरम ते पण बुडाला

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 День тому +48

    फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे

    • @yogeshmodak2227
      @yogeshmodak2227 День тому

      😂😂😂😂 ja re

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 День тому

      तु कशाला थांबला भिक मागायला चल निघ आता......​@@yogeshmodak2227

    • @s.d.4351
      @s.d.4351 21 годину тому +1

      Ghanta 😂😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 18 годин тому +2

      दरेकर मंजूर म्हणून काम करतात, २/३ अक्षय फिरलेला व जनतेचे 130 कोटी हडप करून पचवलेला माणूस त्यांचा अभ्यास फक्त खावखूजीचा आहे बाकी त्याच्या म्हणण्या प्रमाणे ते कर्तव्य शून्यच आहेथ😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 годин тому

      फक्त शिंदे साहेब

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 20 годин тому +5

    महाविकास आघाडी १६०+ सीट येणार.❤

  • @RanjanaPagade
    @RanjanaPagade День тому +24

    सुषमा ताई झिंदाबाद❤❤असली शिवसेना🎉🎉❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День тому +16

    ताकद फक्त पैशाचा वापर करणे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn День тому +10

    महाविकास आघाडी 165+❤

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 20 годин тому +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @detective4122
    @detective4122 День тому +7

    7:17 कपटी भाजपा राज्य सरकारच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा जाणून बुजून दिला नाही.

  • @shabbirkhan74
    @shabbirkhan74 16 годин тому +1

    Thaayi nice job

  • @sua2697
    @sua2697 День тому +43

    दरेकर १० पक्ष फिरून आलाय
    कशाला शहाणपणा करतो

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 День тому

      सुषमा अक्का किती पक्ष फिरल्यात ?

    • @sua2697
      @sua2697 День тому

      @vasantjadhav1799 एक पण नही
      पहिलाच आहे UBT

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 День тому

      ​@@vasantjadhav1799तुझा किती फिरला

    • @Karan21144
      @Karan21144 13 годин тому +1

      ​@@sua2697gpp re shembya bamsef , vanchit, rasthwadi ubata

  • @SaniyaMulla-i6k
    @SaniyaMulla-i6k День тому +20

    सुषमा ताई बाळासाहेब यांच्या बद्दल काय बोलल्या काय नाही ते सोडून द्या दरेकर साहेब. हे सगळं ताई नि. उद्धव साहेबांना सांगूनच पक्ष प्रवेश केला आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ

    • @manineesawant211
      @manineesawant211 День тому +1

      अगदी बरोबर 👌👌👌

    • @anilmahajan3158
      @anilmahajan3158 День тому

      NCP shi yuti nahi nahi nahi. 😂😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 18 годин тому +1

      दरेकर स्वता किती जनांकडे मुजरे करुन आला आहे ते पण बघा 130 कोटी जनतेचे खाऊन ढेकर देणारा माणूस

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 15 годин тому

      म्हणजे ubhathala बुडवण्या साठीच ना

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 22 години тому +8

    दरेकर ला हुडकून त्या दिवशी 23 तारीख पराभव निश्चित आहे भाजपाचा

  • @meenalbait9563
    @meenalbait9563 День тому +32

    MVA 165+

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 День тому +15

    गदधार ना निधी वाटप मतदारसंघात पैसे वाटप हत्या गोळीबार महिला अत्याचार.. जाहिरात खर्च हा भाजप चा विकास

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 День тому +15

    Only uddhav saheb ❤

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 3 години тому

    Sushama Tai
    Madam
    Namaste
    As usual
    Outstanding.
    Very nice.
    M.H.Pirjade.
    Jai Hind.
    Jai Maharashtra.

  • @balasahebpawar4100
    @balasahebpawar4100 17 годин тому +2

    चला तर मान्य केले एकदाचे प्रविण साहेब की, उद्धव ठाकरे सरकार ला केंद्राने जी मदत द्यायला हवी होती ती दिली नाही.
    आणि महायुती सरकार ला भरभरून दिलं हे सांगत आहेत.

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 День тому +12

    160 MVA

  • @kiransawant8302
    @kiransawant8302 39 хвилин тому

    धनुष्य

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 День тому +3

    Ubt 60❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodrathe3347
    @vinodrathe3347 18 годин тому +3

    हिन्दू देवी-देवतानां हिनवनारी कंलक बाई

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce День тому +7

    दरेकर आपण किती पक्ष फिरून आलात कशाला शहाणपणा शिकवता 😍😍

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 22 години тому +9

    महाविकास आघाडी च आली पाहिजे सत्तेत,महायुती म्हणजे गुजराथी सरकार

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 19 годин тому

      महाभकास आघाडीच सरकार म्हणजे सज्जाद नोमानीचे मुस्लीमांचे सरकार

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 23 години тому +10

    Jarange है नाव आजपासून मीडिया मधून गायब होईल ...तुतारी ने स्पॉन्सर केलेला होता म्हणून

  • @balumahajan1652
    @balumahajan1652 20 годин тому +1

    महाविकास आघाडी🎉🎉

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 23 години тому +3

    विनोद तावडे मुळे भाजपा चे जागा कामी होतिल आणि महाविकास आघाडी सरकार 100 टक्के पक्की येनार

  • @vinodrathe3347
    @vinodrathe3347 18 годин тому +2

    हि बाई म्हणजे बाळा साहेब ठाकरे यांच्या नावावर कंलक

  • @williampiedade4828
    @williampiedade4828 11 годин тому +1

    प्रवीण दरेकर यांनी किती पक्ष फिरले.

  • @smb4459
    @smb4459 17 годин тому +1

    प्रवीण जी अगदी बरोबर बोलले. देवेंद्र फडणवीस काय आहेत हे जनता अगदी चांगली ओळखून आहे. 🙏

  • @jagdishshirsat618
    @jagdishshirsat618 16 годин тому +1

    दोघांनीही वापरून सोडणार

  • @HaridasBhabad-e6e
    @HaridasBhabad-e6e 19 годин тому +1

    शिवसेना प्रमुख लोकनेते सन्माननीय मा... श्री... उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकर या साहेबांच्या 80 75 विधानसभा मतदार संघ निवडून आलेले आहेत औपचारिकता बाकी 23 तारीख हाकेच्या अंतरावर आहे निश्चित रहा किंग मेकर फक्त शिवसेना प्रमुख लोकनेते कुटुंब प्रमुख लोकनेते सन्माननीय मा... श्री... उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवाय सत्ता स्थापन होणारच नाहीये कळे दगडावरची भगवी रेष आहे त्रिवार सत्य 23 तारखेला म्हणजेच शनिवारी आपल्या चैनल वरती मलाई डेबिट ला घ्याच बोल हवा आलाच अशी आशा बाळगतो तूर्तास माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी राम कृष्ण हरी माऊली

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 22 години тому +2

    प्रतिमा मलिन झली रे, तुमची गुंडागिरी, दादागिरी, पैसा ,दबाव नाही पसंत लोकांना

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 23 години тому +2

    2014 ला शिवसेना एकट्या ने लढुन 65 सिट काढल्या होत्या आतातर कॉग्रेस, शरद पवार गट साथीला असताना तर 65 सीट निघायेला पाहिजे असे वाटते

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 18 годин тому +2

    दरेकर विकास काय काय केला तो सांग नुसता वीकस विकास बोंबलू नकोस गुजरातला गेलेले ऊद्दोग यावर बोल दादाच आयोजन‌ ज्ञ170 हजार करोड बद्दल पहायला आहे आम्ही😂😂😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 День тому +6

    जय इंडिया

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 18 годин тому +1

    मॅडम, तुम्ही सत्तेत आले की पहिले मुंबई जिल्हा बँक चौकशी लावा

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 13 годин тому +1

    दरेकरजी मुंबा बॅंकचे काय

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 11 годин тому

    आम्ही शिवसेना ऊमेद्वारास मतदान केले आहे शिवसेनेचाच आमदार होणार.
    जय भीम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @suneelb4250
    @suneelb4250 13 годин тому +1

    पैसे खाण्या चां वि कास भरपूर झाला😂😂😂😂😂

  • @निवृत्तीधसाळ

    थांब जरा दरेकर 23 तारीख ले लांब नाही

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 22 години тому +2

    हवा दरेकर विधानपरिषद वर जातो अरे जनतेत येऊन निवडणूक लढव मग तुझे एक्झिट पोल सांग

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 День тому +6

    Darekar saheb mumbe bank ch kay kel te saga

  • @drjitupatil4622
    @drjitupatil4622 День тому +2

    दरेकर साहेब EVM मशीन व्यवस्थित होत्या याची खात्री केलेलीत का?

  • @sanjaydeshmukh31
    @sanjaydeshmukh31 21 годину тому +1

    टरबुज फुटणार

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 23 години тому +3

    महाराष्ट्रातील देवेंद्र हवा गेली आहे भ्रमाचा भोपळा 23 तारखेलाच फुटेल

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 День тому +4

    Only Udhav Thakare 😅

  • @sanjaykamble9122
    @sanjaykamble9122 День тому +11

    फोडा, झोडा, आणि राज्य करा साम, दाम, दंड वापरणे हेच तर भाजप चे राजकारण

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 День тому +2

    फिर से एक बार मशीन काम कर गया.. सर्व ठरलेल्या प्लॅन प्रमाणे exact poll...
    जवळपास रू. १००० कोटी पोलिसांनी जप्त केले त्याचे काय केले?? याचा अर्थ कमीत कमी २० ते ३० हजार कोटी वाटले गेले का? ते कुठून आले? कुठ आहे नि आयोग ??? मशीन सेट झाले आहे का? आणि सर्व त्र खूप खूप पैशाचा वापर झालाका? तिथे माणूस नावाचे जनावर विकले गेले का??.. पैसा खुप वापरला म्हणजे खूप खूप भ्रष्टाचार झाला होता.. आणि आणि आता महागाई अजून दुप्पट वाढणार...

  • @suneelb4250
    @suneelb4250 13 годин тому +1

    1500 देउन किती स्वतःचे कपडे काढून नाचायचं च बाकी आहे

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 17 годин тому +1

    हा दरेकर ह्या ठिकाणी त्या ठिकाणीबोलून जनतेला मुर्ख समजतो

  • @Akkimusical
    @Akkimusical День тому +7

    MVA

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 День тому +1

    दरकर घरी बसणार

  • @suneelb4250
    @suneelb4250 13 годин тому +1

    तुमचं काय कर्तृत्व आहे प्रवीण दरेकर?????

  • @Kuttykutty-lk4qv
    @Kuttykutty-lk4qv День тому +3

    How you people from news channel bringing this JUNIOR SHATRUGHAN SINHA ,😅😅😅😅😅😅

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 20 годин тому

    कोण येणार हे कोणालाच अजुन माहीती नाही

  • @rajlingshastri8266
    @rajlingshastri8266 23 години тому +2

    अंधारे बाई फडणवीसांनी शिंदे व दादांना कसा वापर करुन भाजप वाढवलंय त्यापेक्षा तुमच्या सारख्यांना सेनेत पाठवुन कॉंग्रेस सेनेला किती वापरतेय ते आधी सांगा.

  • @devidaskale542
    @devidaskale542 День тому

    अपक्ष आमदार,,,,,,,, गृहमंत्री पद,,,,,,, घ्या तरच पाठिंबा द्यावा

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 День тому +1

    Mva❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @renukakamte6511
    @renukakamte6511 13 годин тому

    Only uddhav thakare sir

  • @kubermore4589
    @kubermore4589 22 години тому +1

    टरबूज फुटणार

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 14 годин тому

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @nanasahebsase5436
    @nanasahebsase5436 17 годин тому +1

    संताच्या महाराजांच्या संदेश आशिर्वादाने धर्म मुळे महायुती जिंकणार संताचा महायुतिला आशिर्वाद नसता तर भाजप पार सापडा सुफ झाले असते

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत 27 хвилин тому

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 19 годин тому +1

    अरे दरेकर,तुझी करकर बंद कर . आणि तुमच्या पक्षाने का उपटली ते सांग. उगाच चपार,चपार करून छ

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 День тому +5

    प्रवीण दरेकर यांचा असं झालंय खोटं बोल पण रेटून बोल.

  • @technorakeshbhuvad
    @technorakeshbhuvad День тому +1

    Darekar Bank 🏧🏦 ghotale kay zal 😂😂😂😂

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 14 годин тому

    Shrad pawar saheb zindabad

  • @mayashinde3455
    @mayashinde3455 13 годин тому

    मतदाराला पैसा भरपूर दिलेला आहे

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 22 години тому +2

    दरेकर फडणवीस ची बायको रिल करते रियाज अली सोबत तेंव्हा हिंदुत्व कुठे असता तुमचा

  • @prashantsawant117
    @prashantsawant117 День тому +2

    Gujrat. Che gulam

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 16 годин тому

    सुषमा मॅडम

  • @udayrane2863
    @udayrane2863 20 годин тому

    या लोकांना या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या शब्दा शिवाय शब्द सापडतच नाहीत का?

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 День тому +1

    Mav166❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 День тому +1

    आरे दरेकर अजितदादा मुख्यमंत्री करणार का

  • @Kuttykutty-lk4qv
    @Kuttykutty-lk4qv День тому +3

    Are junior Shatrughan Sinha , Tuzhi lakhi na hota car vikat gheyla , visarla ka , Jeva tu. MNS madhe hota. Laikhi bagh. Visru NAKU .

  • @dattatrayagadhave3409
    @dattatrayagadhave3409 14 годин тому

    Dev dat nikam fixed आमदार

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 День тому +6

    देवेंद्रने नोकरी गुजरातला पाठविले

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 22 години тому

    उद्धव साहेब

  • @sunilkhandagale9227
    @sunilkhandagale9227 16 годин тому

    MVA 100%

  • @Daya44
    @Daya44 День тому

    Mva 225 प्लस

  • @Kuttykutty-lk4qv
    @Kuttykutty-lk4qv День тому +3

    Ha Junior Shatrughan Sinha La sangha , ke Tuzi mimicry sampli ata , 23 tarke nantar , FAQT pal , jheete tula Lapava jagha vatel , PUN. TU ANI TUJHA JODI CHA CARTOON LAD , UDDHAV THACKERAY SIR , THEYNCHI KHARA JAGHA DHACHVIL.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 14 годин тому

    Mahavikas aghaddi zindabad

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 День тому

    सुषमा ताई ह्या गोष्टी महिलांना समझळ्या त्रदेव पावला

  • @BapuPasalkar
    @BapuPasalkar 14 годин тому

    Tai tumchasarkhi hushar neta me pahile nahi❤

  • @gourusakpal5916
    @gourusakpal5916 14 годин тому

    Ya thikani tya thikani pravin darekarach.

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 10 годин тому

    अंधारे ताई? नका हो साहेब हिला ताई म्हणू..

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 14 годин тому

    Great Susma tai..😂😂

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i День тому +1

    Only Mahayuti 👍

  • @sanjaynagtilak3433
    @sanjaynagtilak3433 19 годин тому

    मला पण 5-50 हजार दिले तर मी पण एक्झिट पोल तयार करून देतो, पण तो खरा समजून दाखवावा लागेल जसे की इतरांचा दाखवता 😂😂😂
    बॅलेट पेपर ने निवडणूका झाल्या तर पत्रकार आणि एक्झिट पोल वाल्याचे बारा वाजतील 😂😂😂😂

  • @rahulrahalkar3746
    @rahulrahalkar3746 День тому

    जिल्हय़ातील वोटींग % नुसार पुढच्या पाच वर्षांत विकास कामांवर फंड वाटप करावे

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 22 години тому

    व्ही व्ही एम गेम दरेकर

  • @amit0ful
    @amit0ful 18 годин тому

    Single largest party single rahil 23 nov nantar

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 7 хвилин тому

    सुषमा ने संधीचा चांगला फायदा करुण घेतला आहे, नाहीतर कोणी ओळखत नव्हते 😂😂

  • @anandgedam6980
    @anandgedam6980 20 годин тому

    Mva chi sarkar vidharbh jai bhim

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 День тому

    महाराष्ट्रची महिला गणितात किती हुशार आहे ते ठरविणारी निवडणूक २१०० जास्त का ३००० जास्त हे २३ तारखेला साझेल

  • @kumarajitm5408
    @kumarajitm5408 День тому +1

    दरेकर rangari ची नौटंकी

  • @arjunbhalerao699
    @arjunbhalerao699 22 години тому

    Vanchit 000😂😂😂

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 20 годин тому

    निराधार बाई इलाज नाही काही राशन बंद भाषणं बंद 😂😂

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 22 години тому

    आरे दरेकर एक तरी काम सांग रे अडीच वर्षा रोडचे काम सांग कचऱ्याचे ढीग लागली एवढं लबाड नसणे माणसाला

  • @shivrammanjrekar5642
    @shivrammanjrekar5642 День тому +7

    बीजेपीचा विकास कुठे आहे ते सांगा.

    • @udayshigwan8561
      @udayshigwan8561 День тому

      विकास पोटातच मेला नासला कमळीच्या