"ठेंगाच" जिंकणार, इतकी वर्ष "ठेंगाच" जिंकत आला आहे. नेहमी जनतेला ह्या लोकांनी सत्तेत आल्यावर "ठेंगाच" दाखवला आहे. म्हणून पुन्हा एकदा "ठेंगाच" जिंकणार.👍
मनसेचं काय आहे बीसी लायकी नाही राज ठाकरेची काकाच्या जीवावर काय असेल ते नाव स्वतः च पोरगं निवडून आलं की झालं राज स्वतंत्र लढले तरच फायदा कमळाच्या विचक्यात इंजिन अडकणार
जिल्हा पुणे १) संभाजी अण्णा झेंडे (Rtd IAS) - पुरंदर- हवेली २) ज्ञानेश्वर माऊली आबा कटके -शिरूर -हवेली ३) प्रवीण भैय्या माने - इंदापूर प्रत्येक जण तथाकथित हुशार असलेले analyzer या लोकांनी यावरील तीन उमेदवारांना खूप हलक्यामध्ये घेतलं पण त्यांनी जबरदस्त फाईट दिली आहे
पुढील पाच वर्षांसाठी *आपली गरज संपलेली आहे* तरी आता *आपापसात हेवेदावे सोडा* . कारण कुठलेही पक्ष कोणाशीही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. *किती लज्जास्पद!*
Ashok Pawar ni 250 Cr Cash vaatli, tyacha samor Mauli Katke samanya neta kay karnar, Jari ashok pawar nivdun ala tar to Karkhana ani jante cha lutlelya paisha var nivdun yeil
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करा, bjp आणि काँग्रेस विरोधी पक्षात ठेवा 😂😂😂
This is going to epic combination, great thought 😂
Ck kon
Dhinganach mag 😂😂
Great thought
@@dipakThorat-wt1tzजयंत पाटील किंवा बाळासाहेब थोरात
तुतारी वाजणार❤
शिरूरकर यांनी यंदा अशोक पवार यांना पाहून नाही तर शरद पवार यांना पाहून मतदान केले ✅
माऊली कटके निवडून येणार
नो रिक्स माऊली आबा फिक्स ❤
King of Maharashtra sarad Pawar
100000 ne padal
Tari पण अशोक पवार पडणार
जेवढे सखोल विश्लेषण एबीपी माझा, झी 24तास, आयबीएन लोकमत ची नव्हते त्या हून मार्मिक विश्लेषण बोल भिडू आणि टीम ने केलं आहे जबरदस्त video 😊
सहमत
MVA सत्तेत आली तर - लोकशाही चा विजय
MVA सत्तेत नाही आली तर - EVM घोटाळा
😂😂😂
Amit shah fadnis chi barobar marnar aahe
😂😂😂😂😂
Congress aani tyancha chamchyancha rojcha ramdirona 😂
@@coffin789-if9pl Fakt congress ... BJP end now
गुजरातcha ढोकळा मिळाला वाटत...लय शेपटी halvtoy😂😂😂
शरद पवार साहेबांची तुतारी चालली आहे
मुतारी होणारे तुतारी ची, लवकर काढा तोंडा तून😂😂😂
😂
शरद पवारची तुतारी 😂
"ठेंगाच" जिंकणार, इतकी वर्ष "ठेंगाच" जिंकत आला आहे. नेहमी जनतेला ह्या लोकांनी सत्तेत आल्यावर "ठेंगाच" दाखवला आहे. म्हणून पुन्हा एकदा "ठेंगाच" जिंकणार.👍
बिलकुल सही
जनता फक्त मतदाना साठी
ठेंगा
शरद पवार हेच किंग मेकर ….💪💪💪
Bhava EVM aahe 🙏
@@Dharmik459😂😂😂
बरं
23 तारीखेला कींग मेकर वरून evm वर येऊ नका म्हणजे जल
😂😂😂
शिरूर आंबेगाव मधून देवदत्त निकम आमदार होणार फिक्स
Khadakwasla- wanjale/ dodake
Parvati - ashwini jagptap
Kothrud- chandrakant patil
Pune cantonment- bagve
Kasaba - dhangekar
Hadapsar - prashant jagtap
Parvati bjp fix💸💸💸
पार्वती निर्विवाद भाजप
Sainath Babar n Mayuresh Wangle 🚩🚩
Doghe jorat padnar
Manasechya laglya tar fakt 2 jaga lagu shaktat jastit jast
मनसेचं काय आहे बीसी
लायकी नाही राज ठाकरेची काकाच्या जीवावर काय असेल ते नाव
स्वतः च पोरगं निवडून आलं की झालं
राज स्वतंत्र लढले तरच फायदा
कमळाच्या विचक्यात इंजिन अडकणार
@@Nand-khana-khajana 23 tarkhela kalel Tula 😊
@@Expose-xe5cdbhai javud de de vishay sadun
आमच्या इथे प्रचार कमळाचा झाला. Vote तुतारी ला
म्हणजे कोठे
कोणता मतदार संघ
❤
@@yuvrajjadhav628 मतदार संघ सांगितला तर EVM वरून votes फिरवतील lotus🌷 ला...
@@RutujaTadge परत evm च्या नावाने रडू नका
महाराष्ट्रात लोकसभेसारखाच निकाल महाविकासआघाडीच्या बाजूने लागतोय, हे कालच्या वातावरणात स्पष्ट दिसून येत होता
Channel च नाव शरद पवार ठेवा
Neutral houn mahiti dena ya madhe kay chuk
कधीतरी Neutral news ऐकायची सवय ठेवा. अन् bjp च्या चाटूकारांच्या बातम्या ऐकणं थोडं कमी करा 😂❤
@@मीमराठी-त8घ Correct 💯
😂😂😂😂😂
As tar mg baaki sarv news channel ch naav modi tv thevach ka
फक्त तुतारीच वाजली.🚩🚩🚩🚩
Bhagwa kadh bhau 😂tutari la hirwa shobhto
महेश दादा आणि सुनील आण्णा फिक्स आमदार होणार ते पण वन साईड ✌️✌️
Nai Hot Bhava
Shelake Anna thik aahe Pan Landage padla yanda
💯💯
💯
मावळ पॅटर्न...😂
आमदार सुनिल आण्णा शेळके
50,000 पेक्षा जास्त मतांनी विजयी.....
पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांनी विजयी...
Ramesh Appa yenar fix ❤❤
जिल्हा पुणे
१) संभाजी अण्णा झेंडे (Rtd IAS) - पुरंदर- हवेली
२) ज्ञानेश्वर माऊली आबा कटके -शिरूर -हवेली
३) प्रवीण भैय्या माने - इंदापूर
प्रत्येक जण तथाकथित हुशार असलेले analyzer या लोकांनी यावरील तीन उमेदवारांना खूप हलक्यामध्ये घेतलं
पण त्यांनी जबरदस्त फाईट दिली आहे
इंदापूर 😂😂
झोपा आता😂😂
Purandhar vijay bappu shivtare ✌️
@@SohaiPathan ok sir
@@Gt-sd7 apla aandaj
बोल भिडू चे नाव बदलून आता तुतारी भिडू करा.... 😂😂😂
मनातलं बोलला भावा 😅
सगळे अंदाज चुकणार आहे तुमचे
शरद पवार काय.बोलतो हे फक्त पत्रकार आणि चमच्याना समजत😂😂
Bhktana smjtat n zombtat😂😂
Shirur मधून 🕑 माऊली आबा कटके 🎉🎉
Mauli ✌🏻⏰
भोर. संग्राम दादा थोपटे ❤❤
Pune mumbai la Kamala ahe ka😂
घड्याळ....श्री. शंकर मांडेकर
शिरूर हवेली मध्ये माऊली आबा कटके आमदार होणार फिक्स
माऊली कटके- शिरूर
तुम्ही आज घासूनच आले वाटतं 😂😂
चॅनेल एकदाच नावाला येतो आणि एकदाच संपतो.. शरद पवारांची सुपारी घेऊन channel ची सुपारी वाजली..
तू झोप घे बाळ
खडकवासला, हडपसर , कोथरूड , आणि कसबा , मनसेच निवडून येणार...🚂🚂🚂🚩🚩
खडकवासला सोडला तर एकाच पण डिपॉझिट राहणार नाही😂
🤣🤣🤣
उठ रे बाळा सकाळ झाली 😂
2 सेना 2 राष्ट्रवादी = 🤚
very interesting comment
तुतारी चालणार पण फक्त साडेतीन जिल्ह्यात 🤣🤣
तुतारी राजकारणी 🔥🔥🔥
लोकसभेत पाहिलं ना साडेतीन की छत्तीस ?
तुझाच वीडियो तू निकालानंतर परत बघ.. 😅😅
😂 3 way fight ahet Kay kay vidhan sabha madhe avagad ahe prediction karna
हाच उद्या उल्टा वीडियो बनावणार
साहेब नंबर एक विश्लेषण,.
Only Mahesh DaDa 🚨💪✌️
जुन्नर मध्ये शरद दादा सोनवणे ❤
Shiru _ashok bapuu 🎷💯🚨
हडपसर, खडकवासला मतदारसंघांमध्ये इंजिन धावणार ❤
🍌
@bhushangarud4973
खा मग 🤣
💯🚩🚩
केळ
पुरंदर हवेली मतदार संघात पुन्हा एकदा आमदार संजय चंदुकाका जगताप साहेबच विजयी होणार 🎉
मनसेचा फटका भाजपलाच बसणार.
असो आम्ही चाटुकारिता करायचा सोडणार नाही
इंदापुर मा आमदार दत्तामामा भरणेंची हॅट्रीक होणारय.....❤❤
‘Bol Bhidu’ is mouthpiece of NCP ( Sharad Pawar).
भावा मी आमच्या इथल्या लोकांना म्हणलो की तुतारी ला मतदान केलय 😂पण खर मत मी कमळाला दिलय.
जुन्नर मध्ये शेरकर किंवा सोनवणे
Sonawane ch yenar
आपला माणूस शरददादा सोनावणे 💯 आमदार होणार
Sonwane bolteee
Tutari
@@theunpopulartruth1757 fakt riksha
पन्हाळा -शाहुवाडी सत्यजीत आबा सरुडकर ❤
शिरूर मध्ये 50 हजार च्या लीड ने कटके विजयी होणार
शिरूर हवेली तालुक्यात कटके फिक्स येणार आहे
पुढील पाच वर्षांसाठी
*आपली गरज संपलेली आहे*
तरी आता
*आपापसात हेवेदावे सोडा* .
कारण कुठलेही पक्ष कोणाशीही एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात.
*किती लज्जास्पद!*
आजित दादा मुख्यमंत्री होतील नक्की
भाऊ पिंपरी विधानसभा विसरलास तू😂😂
एकदम अचूक विश्लेषण 👍👍👍
Only शंकर भाऊ मांडेकर ⏰💯
Mahesh Dada fix
In this time pune gramin have increased vote percentage so we have not precdict who will be win
Daund MLA - Rahul Dada Kool
You got wrong info.
No
Fix Rahul kul❤
MNs
लोकसभेनंतर तुमच्या वर विश्वास राहिला नाही😂
Sarv Channel ni Aaj cha Ani Udya cha divas thamba Result lagnarch ahe evdhi.ghai kashala karta .
हा अँकर महाविकास आघाडीचा आहे असे वाटते😂
मनसेचा करिश्मा दिसेल🚂🚂
भोसरी विधानसभे मधुन महेश दादा लांडगे यांची हैट्रिक होणार 💯✌🏻👑
जुन्नर मध्ये आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार शिवभक्त शरद दादा सोनवणे 🛺🛺🛺🛺🚩🚩🚩
मावळ फिक्स आमदार बापूसाहेब भेगडे ❤
Hadapsar Prashant Dada one side
पर्वती मधून अश्विनी ताई च...
शिरूर आंबेगाव तालुक्यात नामदार दिलीपराव वळसे पाटील ❤
शिरूर मध्ये माऊली कटके विजयी झाले
Chinmay भाऊ एक no
Bol bhidu नी exit poll चे किती पैसे भेटले 3lak view
13 ठिकाणी महाविकास आघाडी जिंकेल
08 ठिकाणी महायुती
खेड आळंदी त मशाल पेटणार 🚩
भोसरी महेश दादा पिक्स
पिंपरीचे अण्णा बनसोडे फिक्स
चिंचवडचे जगताप फिक्स
आंबेगाव वळसे पाटील फिक्स
जुन्नर वल्लभभाई बेनके फिक्स
पूर्णपणे चुकीचे अंदाज😅😅
Champa Kolhapur la janar Kothrud madhy kishor bhau yenar fix
आंबेगावात स्थानिक पत्रकारांना काही विचारु नका,
बहुसंख्य पॅकेजवरचे आहेत, लोकसभेला हेच पत्रकार सपशेल तोंडावर आपटलेत.
एकंदरीत तुतारी वाजली.
मावळ विधानसभा बापूसाहेब भेगडे निवडून येणार fix MLA💯
Jalgaon jamod Matadarsanghacha Video banava bahau...In Buldhana District
Exit polls मध्ये 100टक्के खरे होतीलच अस काही नाही 23 तारखेला 10 वाजे पर्यंत वाट पहा कर्नाटक पॅटर्न नक्की होईल
Karnataka madhe sgle exit poll congress dakhvat hote😂
फिक्स आमदार महेश दादा लांडगे 🚩
१००% येणार
@@RiteshRajRakshe Nai yet🤣
दादा...
@@IfNotMelavdya saglya chan el
la reply deto bhurtya
Dumdar Amdar Dilip Annah Fix 🎉🎉🎉🎉🎉
पुणे जिल्ह्यात दादांना 2-3 जागा मिळतील कारण दादाचं निवडूण येतील का नाही हाच प्रश्न आहे.
One side येणार दादा 👍
Junnar madhe ya weles riksha full speed madhe chali....🛺🛺🛺
Only Sharad dada sonawne
महेश दादा लांडगे फिक्स आमदार 💐
Nai yet🤣🤣
HATRICK💯💯💯
रमेश ( आप्पा) किसन थोरात फिक्स आमदार
महायुती सरकार ✌🏻🚩🚩
जुन्नर शरद सोनवणे
Ashok Pawar ni 250 Cr Cash vaatli, tyacha samor Mauli Katke samanya neta kay karnar, Jari ashok pawar nivdun ala tar to Karkhana ani jante cha lutlelya paisha var nivdun yeil
एवढं तोंड कशाला वाजवत बसतो भाऊ ... सरसकट सगळ्या जागा शरद पवार ला देऊन टाक ना 😂😂😂😂😂
सरसकट ... जरांग्याने मागितलेल्या आरक्षणा सारख्या
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩
Only mama ❤️ 👑
रविंद्र धंगेकर निवडून येणारच
भोर..... संग्राम दादा... ✈️✈️
Solapur che pn sanga ki rao
सोलापूर मध्ये पक्ष फोड्या तफडणवीस चे ४ जागा
परळी येथील बोगस मतदानावर व्हीडिओ बनवा 🥺🥺🥺
वडगावशेरी मध्ये सुनिल आण्ण टिंगरे 🚨 ✌️ फिक्स आमदार ❤
Kahihi kaaran nahi milala ki “Sharad Pawar yanchi Sabha” he karan dyaycha.
Itka effect asta tar 288 sabha gheun pawar sahebanni MVA la 288 jaga dilya astya na!
सचिन दोडके-25,000 हजार मतांनी पुढे
AJIT BHAU GAVHANE ✌️
1 lakh matani padnar gavnhaya
@JayMaharashtra_Politics 23 la samjal teya
Ghanta 🔔 तुला काही कळते का
Junnar 🛺 sharad दादा Fix
ह्यालां काहीच माहीत नाही,भोसरीत तर दादा च येणार,काही माहिती घेत नाही काय नाही आन मोकार काही टापा हानायच्या 😂