- 436
- 15 032 284
Rahul Kulkarni Official
Приєднався 25 бер 2007
मणिपूर जळत असताना आठ दिवसांचे कव्हरेज, इस्रायल आणि हमासमधील संघर्षाचे दहा दिवसांचे विश्लेषण… वर्ष 2023 हा अनुभव समृद्ध करणारे आणि विचार करायला लावणारा ठरले. देशांतर्गत आणि जागतिक राजकारण, धर्म, आंतरदेशीय संबंध यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
मणिपूरमधील आठ दिवसांच्या सततच्या कव्हरेजबद्दल देशभरातून कॉल आले. “मणिपूर का जळत आहे?” याचे सखोल विश्लेषण आवडल्याची प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. त्याचप्रमाणे इस्रायल आणि हमास संघर्ष कव्हर करताना देखील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या अनुभवांमधून खूप काही शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सतत चालू राहणार आहे.
याही माध्यमातून बातम्यांचे विश्लेषण, संयत मते, मुलाखती, तसेच राजकारण, धोरण आणि प्रशासनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांवरही लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय आहे.
तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया अधिक समृद्ध करतात आणि कामाला दिशा देतात.
देवेंद्र फडणवीस,शरद पवार एकत्र येण्याची शक्यता ? रोहित पवार, जयंत पाटील संघर्षामुळे राष्ट्रवादीत फूट
देवेंद्र फडणवीस,शरद पवार एकत्र येण्याची शक्यता ? रोहित पवार, जयंत पाटील संघर्षामुळे राष्ट्रवादीत फूट
Переглядів: 36 496
Відео
धनंजय मुंडे आणि वाल्मिक एकाच नाण्याच्या दोन बाजू- राजेसाग्ब देशमूख
Переглядів 6 тис.15 годин тому
धनंजय मुंडे आणि वाल्मिक एकाच नाण्याच्या दोन बाजू- राजेसाग्ब देशमूख
पुण्यात दोन महिने डिजिटल अरेस्टच्या दोन खळबळजनक घटना.. वयोवृद्धाकडून ईडीच्या नावे ११ कोटी उकळले
Переглядів 10 тис.2 години тому
पुण्यात डिजिटल अरेस्टच्या दोन खळबळजनक घटना.. ईडीच्या नावे ११ कोटी उकळले
मस्सा जोग प्रकरण….वाल्मिक विरोधात मोठा पुरावा सापडला ?
Переглядів 27 тис.2 години тому
मस्सा जोग प्रकरण….वाल्मिक विरोधात मोठा पुरावा सापडला
संतोष देशमुख खून प्रकरण अपडेट.. अजित पवार धनंजय मुंडेच्या पाठीशी ठाम..स्वतःच उदाहरण खुबींनं टाळलं
Переглядів 21 тис.4 години тому
संतोष देशमु खून प्रकरण आजचे अपडेट.. अजित पवार धनंजय मुंडेच्या पाठीशी ठाम.. स्वतःच उदाहरण खुबींनं टाळलं
धसांनी आरोप केलेले पवनचक्की कंपनीचे मालक लाईव्ह.. बीड, धाराशिवातल्या पवनचक्क्याचं गौडबंगाल काय ?
Переглядів 386 тис.4 години тому
Exclusive अनंत रामचंद्र काळकूटे, एनर्जी ईन्फ्रा प्रा. लि. एमडी एनडीटीव्हीवर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या सोबत बैठक झाल्याचा ज्यांच्यावर आरोप केला होता ते पहिल्यांदाच टिव्हीवर बीड आणि परळीत यांचे ६०० युनिटचे सोलर आणि पवन चक्क्या १५० कोटींचा वार्षीक व्यवसाय बीड, धाराशिव परळी या भागात पवन चक्कीचा या भागात हा व्यवसाय कसा आला किती कंपन्या आहेत कंपनी किती आणि कोणाला पैसे वाटतात कंपन्यांनी काय च...
संतोष देशमुख यांच्या खुनाला महिना पूर्ण..हे झालं, हे होतंय, हे बाकी.. असा आहे महाराष्ट्र ?
Переглядів 9 тис.4 години тому
संतोष देशमु यांच्या खुनाला महिना पूर्ण..हे झालं, हे होतंय, हे बाकी.. असा आहे महाराष्ट्र ?
संतोष देशमुख खून प्रकरणात अपडेट.. विष्णू चाटेचा आवाजाचा नमुना का महत्त्वाचा ठरणार आहे ?
Переглядів 27 тис.7 годин тому
संतोष देशमु खून प्रकरणात अपडेट.. विष्णू चाटेचा आवाजाचा नमुना का महत्त्वाचा ठरणार आहे ?
‘मराठा’ तरुण अधिकारी व्हावेत म्हणून सुरू केलेल्या सारथीत बनवाबनवी ? खोटे अंगठे आणि खोटे क्लास
Переглядів 5 тис.7 годин тому
Exclusive पुण्यात सारथी अनुदान फसवणूक ? खाजगी कोचिंग क्लासेसचा गैरव्यवहार ? छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) यांच्या अनुदान योजनेत खाजगी कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बनावट नोंदी करून शासकीय निधीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या बनावट नोंदीसाठी टेलिग्रामवर एक ग्रुप तयार करण्यात येते तपासणीच्या वेळी विशिष्ट खुणा करून मुलांन...
विधानसभा निवडणुकांचे निकाल बदलणार ? महाराष्ट्रात निवडणुक याचिकांचा पाऊस...
Переглядів 5 тис.7 годин тому
विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणार का? महाराष्ट्रात निवडणुक याचिकांचा पाऊस...
संतोष देशमुख यांचे संपुर्ण कुटुंब….उद्या मासिक आज संतोषच्या मुलाचा वाढदिवस
Переглядів 455 тис.9 годин тому
मुख्यमंत्र्याच्या भेटी आधी संतोष देशमु यांचे कुटुंबीय एनडीटीव्हीवर संतोष देशमु यांच्या मुलाचा आज वाढदिवस उद्या संतोष देशमु यांचे मासिक संतोष यांच्या खुनाला उद्या एक महिना पूर्ण संतोष देशमु यांची पत्नी पहिली मुलाखत त्या दिवशी काय घडले होते संतोष देशमू यांना कोण धमक्या देत होते संतोष देशमु यांच्या संदर्भातल्या याचिका कुटुंबाने मागं का घेतलं ज्यांनी याचिका दाखल केल्या त्यांनी कुटुंबाची परवानगी घेत...
वाल्मीकचा पुण्यात ॲमेनोरा पार्क मध्ये अख्खा फ्लोर ? वाईनची दुकाने
Переглядів 10 тис.9 годин тому
वाल्मीकचा पुण्यात ॲमेनोरा पार्क मध्ये अख्खा फ्लोर… वाईनची दुकाने
सुरेश धसांचे आव्हान….झंटा फंटा करणाऱ्याला अंटा पंटा करू
Переглядів 23 тис.9 годин тому
सुरेश धसांचे आव्हान….झंटा फंटा करणाऱ्याला अंटा पंटा करू
चीन मधून नाशिकचे मिलिंद सदाशिव अलई, असोसिएट डायरेक्टर, चॅंगफेंग फार्मास्यूटिकल live..खरोखर महामारी ?
Переглядів 9 тис.9 годин тому
चीन मधून लाईव्ह नाशिकचे मिलिंद सदाशिव अलई, असोसिएट डायरेक्टर, चॅंगफेंग फार्मास्यूटिकल लाईव्ह…तिथे खरोखर महामारी आहे का ?
संतोष देशमुखांचा जीव घेण्यासाठी कोण कोणती शस्त्र वापरली ? पोलिस तपास जोरात…इथे लाजली माणुसकी..
Переглядів 104 тис.12 годин тому
संतोष देशमुखांचा जीव घेण्यासाठी कोणती कोणती शस्त्र वापरली ? इथे लाजली माणुसकी..
वाल्मीक, घुले, केंद्रे संघटित गुन्हेगार, गुन्ह्यांची यादी मोठी… मक्को लावण्याची तयारी सुरू
Переглядів 11 тис.12 годин тому
वाल्मीक, घुले, केंद्रे संघटित गुन्हेगार, गुन्ह्यांची यादी मोठी… मक्को लावण्याची तयारी सुरू
धस…. डायरी आणि बीड सुधारण्याची पंचसुत्री..सुरेश धस यांची दणदणीत मुलाखत
Переглядів 160 тис.12 годин тому
धस…. डायरी आणि बीड सुधारण्याची पंचसुत्री..सुरेश धस यांची दणदणीत मुलाखत
चॅाकलेट, मॅगी पासून गाई म्हशीचे पशु खाद्य..उद्योगी बोहरी समाज भाग २
Переглядів 9 тис.14 годин тому
चॅाकलेट, मॅगी पासून गाई म्हशीचे पशु खाद्य..उद्योगी बोहरी समाज भाग २
यांच्याकडून उद्योग मंत्र शिकावा..…’उद्योगी’ बोहरी समाज- भाग १
Переглядів 27 тис.14 годин тому
यांच्याकडून उद्योग मंत्र शिकावा..…’उद्योगी’ बोहरी समाज- भाग १
बीडची बिंदू नामावली.. प्रशासनात मोठे फेरबदल ?
Переглядів 20 тис.14 годин тому
बीडची बिंदू नामावली.. प्रशासनात मोठे फेरबदल ?
चीनमध्ये महामारी आली आहे असं म्हणतात त्या चीन मधली आत्ताची दृश्य- सौजन्य डॅाक्टर अचल श्रीखंडे
Переглядів 2,5 тис.16 годин тому
चीनमध्ये महामारी आली आहे असं म्हणतात त्या चीन मधली आत्ताची दृश्य- सौजन्य डॅाक्टर अचल श्रीखंडे
चीनमध्ये HMPVचा खरेखरचं कहर! रुग्णालये भरली, मृतदेहांचे ढिग? डॉ. अचल श्रीखंडे शाघांई चीन मधून live
Переглядів 30 тис.16 годин тому
चीनमध्ये HMPVचा खरेखरचं कहर! रुग्णालये भरली, मृतदेहांचे ढिग? डॉ. अचल श्रीखंडे शाघांई चीन मधून live
करुणा मुंडे शर्माला ‘फसवलं’ खळबळ जनक सुरेश धस….प्रकरण हळूहळू शरद पवारांच्या दिशेने जातंय
Переглядів 75 тис.16 годин тому
करुणा मुंडे शर्माला ‘फसवलं’ खळबळ जनक सुरेश धस….प्रकरण हळूहळू शरद पवारांच्या दिशेने जातंय
वाल्मीकच्या असाध्य रोगाच्या माहितीचा अर्ज आणि CID ची रिमांड कॅापी..पाठपुरावा
Переглядів 39 тис.19 годин тому
वाल्मीकच्या असाध्य रोगाच्या माहितीचा अर्ज आणि CID ची रिमांड कॅापी..पाठपुरावा
लोकांनी, कार्यकर्त्यांनी या नेत्यांकडून हे शिकावं…छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि फडणवीस
Переглядів 32 тис.19 годин тому
लोकांनी, कार्यकर्त्यांनी या नेत्यांकडून हे शिकावं…छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि फडणवीस
मधुमेहींसाठी खुशखबर! आता भात खा बिनधास्त कोकण कृषी विद्यापीठाने भाताची शोधली नवी जात
Переглядів 1,2 тис.21 годину тому
मधुमेहींसाठी खुशखबर! आता भात खा बिनधास्त कोकण कृषी विद्यापीठाने भाताची शोधली नवी जात
ठरलंय ? शरद पवार अजित पवार गट एकत्र येणार ?
Переглядів 9 тис.21 годину тому
ठरलंय ? शरद पवार अजित पवार गट एकत्र येणार ?
‘बंदूक’ प्रेम…बंदूकीसाठी सरपंचाचा बनाव…किर्तनकाराच्या कंबरेला शस्त्र
Переглядів 19 тис.21 годину тому
‘बंदूक’ प्रेम…बंदूकीसाठी सरपंचाचा बनाव…किर्तनकाराच्या कंबरेला शस्त्र
संतोष देशमुख खून प्रकरणातली सीआयडी म्हणजे काय ? CID मालिका खरी की हे वास्तव
Переглядів 28 тис.21 годину тому
संतोष देशमु खून प्रकरणातली सीआयडी म्हणजे काय ? CID मालिका खरी की हे वास्तव
ऊस लागवडीची योग्य पद्धती…माझ्या शेतातला प्रयोग
Переглядів 13 тис.21 годину тому
ऊस लागवडीची योग्य पद्धती…माझ्या शेतातला प्रयोग
"शरद पवार भाजप बरोबर जाणार " असं म्हणणाऱ्या पत्रकाराच्या तोंडावर शरद पवार २०१४ पासून मुतत आहे😂😂😂😂 तरी पण त्याच बातम्या चालवतात 😂😂
Kulkarni heb ara sambhalunach beed madhe vavara karnpurvi ekada tumhala aatakanare lok magavar asatilach
भाऊ,तु हुशार आहे तुझ्या धंद्याला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टींवर बोलणार नाही. सत्य बोलायला आणि झेलायला फार मोठ दिल लागतं.
Amchya pahilya Usaa chi naas dhus keli harvestor ni.
मला एक सांगा की तुम्ही स्वतःला साधे पत्रकार विश्लेषक समजता तर ज्या गाडीतून फिरता ती कशी मिळवली का परंपरागत व्यवसाय शेती आहे जरा 😅
Rahul sir थँक्स पण बीड subject बंद करा.
जय शिवराय भावांनो तुम्हाला
वाल्मीक ने वाईंड कंपणी टाकायची ना खंडणी गोळा करण्यापेक्षा 😂
महाराष्ट्रतून गुजरात मध्ये उद्योग चालले आहे एक उद्योजक म्हणून आपल्याला काय कारणे वाटतात
Please sir support to chandhu chouhan
Hi
न्यायासाठी एवढी धडपड करावी लागत असेल तर महाराष्ट्रात नक्सल वाद वाढायला वेळ लागणार नाही सर 😭😭
निव्वळ राजकारणाबद्दल बोलण्यापेक्षा समाजातील प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, आरोग्याच्या समस्या, लोकांच्या समस्या आणि महाराष्ट्रातील या सर्व समस्यांच्या सरकार पर्यंत पोहोचवण्याचा पोचण्याचा प्रयत्न अशा व्हिडिओतून व्हावे अशी इच्छा
सगळेच एकत्र बसुदेत.....जनता जाऊदे तेल लावत.... लोकशाहीची चेष्टा चालू आहे
राहुल दा, लिंगायतांना आरक्षण कोण देणार????
नितीश कुमार हे लालू प्रसाद आंकडे पस्तावले आहेत तरीसुद्धा परत गेल्यास त्यांचा पक्षच फुटण्याची शक्यता आहे चंद्राबाबू च्या राज्यात मुस्लिम मतदार केवळ तीन-चार टक्के आहेत चंद्राबाबू ने हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले जात आहे व त्यासाठी जगन मोहन रेड्डी सरकार प्रोत्साहन देत होते याविरुद्ध आवाज उठवला होता त्यांचा उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे चंद्राबाबू नायडू हे ऑपॉर्च्युनिटी आहेत काँग्रेसकडे जाऊन त्यांना फारसे हातात काही लागणार नाही हे त्यांना माहिती आहे त्यामुळे चंद्राबाबू वर अल्पसंख्यांकांच्या दबावाची चर्चा यामध्ये फारसे तथ्य वाटत नाही तथापि ते आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत
Yanchy bapach rajay ahe
मुघलांची मुघलशाही बीड मध्ये
राहुल सर पत्रकार असले तरी शेवटी माणूस आहेत आश्रू तर येणार च 😢😢😢😢
केंद्रात सत्ता वाचवणे टार्गेट ...
Munde rajinama kasa diya nah bagui
Kalkute sahebanchi mullah at t v var dakhava maulanamahiti Mille
Fasvun ghyayala aamhi utsuk asato faqt fasavanara pahije. Tores kay kiva digital arrest kay.
Ha pakit patrkar aahe
राहुल सर पूर्ण बघितला बर
In our country there are only two parties right now . 1. All politician ( all parties) Vs 2 . All common people
पवनचक्की चा खर्च आणि उत्पन्न हि माहिती मला चुकीची वाटते
सर शेतकरी कर्ज माफिवर video बनवा
असे सर्व राजकीय नेते मंडळी वागली तर समाजा समाजाला योग्य न्याय मिळाला म्हणून समजा पण इथं तर शर्यत लागली आहे समाजा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे भाऊ
Khar ahe saheb rajakaran ekadam faltu zalay amhi batamya baghyachya sodundilyat
फडणवीसांचा राज्यातलं वर्चस्व हे त्यांना उद्याच्या पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून सिध्द करण्याआधी अमित भाई शरद पवार यांना सोबत घेवून शरद पवार यांना ॲक्टिव करुण फडणवीस यांना शह देण्याच्या तयारीत आहेत.
वाटत तर नाही मालक गुंडच वाटतोय.
Very useful information regarding the wind solar energy project and its installation processes...
मग दस म्हणताहेत धनंजय मुंडे च्या शासकीय निवासस्थानी या खंडणीची डिल झाली.. मग ह्या खुनाच मूळ तर तिथेच सुरू होतं.. बरोबर का ??
खरच देश स्वातंत्र्य झाला आहे का ?
आपलं विश्लेषण नेहमीच ज्ञानदायक आणि श्रवणीय असते पण आम्हाला राजकारणाचा कंटाळा आला आता
नमस्ते राहुल सर आपली मुलाखत चालू झाली म्हणजे ऐकावीशी वाटते
Chan mahiti...doghe hi superr
तुम्ही गांभीर्याने हा विषय घेतलाय परंतु लोकांना फडणवीस यांच्या खेळीमध्ये फारसा इंटरेस्ट राहिला नाही. कारण त्यांनी अपेक्षा पेक्षा बऱ्याच इंटरेस्टींग स्टोऱ्या करून झाल्यात. आणि तुम्ही कुतुहलाने सांगताय त्यातले काहीच होणार नाही. लोकांना लाडली बहिण योजनेचा हप्ता , लाइट बील , कर्जमाफी , पीएम किसान हप्ता , आणि रेशनिंग मिळतेय का यामध्ये स्वारस्य आहे. तुम्ही बीडचा विषय डायव्हर्ट करण्याचा चांगला प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद ?
आभार
कोल्हापूरचे अंदाज काय होते राहुल साहेब आपले?? अहो एक सीट आघाडीची निवडून आली नाही तुम्ही सहा देत होता. शिंदे साहेब फुटले आणि नंतर अजित पवार या मोठ्या घडामोडीचे सूत्रामही कल्पना एकाही पत्रकाराला आली नाही. आता जे लहान मुलालाही जे सहज समजू शकेल असले अंदाज तुम्ही वर्तवत आहात. असो पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चौकस राजकारणाच्या पंगतीला दोन ठाकरे बंधूंना बसवून तुम्ही जो सर्वसमावेशक पत्रकारितेचा षटकार मारलाय त्याला तोड नाही. फडणवीस आणि नो नेव्हर म्हणूनही राष्ट्रवादीशी युती केली हे जितके खरे तितकेच भाजपला धर्मांध जातीवादी ठरवणारे नंतर येऊन चिकटले हेही तितकेच खरे नाही का? 🙏
राहुल सर आपणासह सर्व पञकार बांधवांनी वाल्मिक कराड यांची संघटीत गुन्हेगारी कारनामे धाडसाने जगापुढे आणले.....
यांच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही शेतकरी कर्ज माफी कधी करणार ते सांगा हे रोजच खेळ करत बसणार
इतका सुसंस्कृत नेता परळीत असताना हा भस्मासूर का???
राहूल सरांचे अभिनंदन अशा विशेष मुलाखती घेण्या बद्दल. काळकुटे साहेब सुद्धा दचकून बोलत आहेत अशी शंका येते.
आज सकाळीच मला इंटरनॅशनल कॉल आला होता त्यामध्ये मध्ये असं सांगितलं की तुमचं पार्सल कस्टम डिपार्टमेंट मध्ये आहे ते तुम्ही तात्काळ घेऊन जावा....
हा विडिओ पाहून अक्षरशः रडलो राव 🥺🥺😭😭😭
वाल्या जरी पुयाव्या अभावी सुटला तरी, मराठ्यांच्या हातातून ठार होणार, कटू पण सत्य.... 👍
याच धर्तीवर skill India चे कोर्सेस बाबतीत होत
हे कायकर्त्यांनी समजले पाहिजे. ते रकमेकांच्या उरावर बसतात. मारामाऱ्या, खुना पर्यंत विषय जातो. गावात, मोहल्यात गटबाजी होते, सखे भाऊ, बहिणी एकमेकांना खायला उठतात, आखे संसार, घरदार उध्वस्त केली या घाणेरड्या राजकारणाने. आणि हे वर्षण वर्ष राज्य करीत असलेले काही राजकारणी सते साठी, त्यातून धन दौलत, मौजमाजा करतात. हे वास्तव आपण पाचवतोय 🙏