बाकीचे उमेदवार बाटलीतून दूध पिणारे असतात का ...😂😂😂 काय विश्लेषण करतोय .... मोठा विजय म्हणे... खाजवता येत नव्हते लेका त्याला , त्या मानाने खाजवलं त्याने भरपूर -> असं बोलायचं 😂
@@shubhamvirulkar6665ज्यावेळी युती आघाडी होते त्यावेळी या गोष्टी होतातच पण भाजपने 2019 ला शिवसेनेच्या विरोधात 39 बंडखोर उमेदवार उभे केले होते त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी काहीच केले नाही.
तूम्ही चर्चा अर्धवट असताना परस्पर 65 उमेदवार घोषित करणार तर ते काय करणार? सांगलीत अपक्ष उमेदवार जिंकला काँग्रेस च उगाच जास्त जागा लढायच्या कशाला? आमच्या कुडाळ मालवण मधे 1 1 सभा अंधारे उद्धव आदित्य ची झाली मळवनात पुतळा पडला तिथे जोरदार सभा घेतली असती तर 5 जास्त जिंकले असते ह्यांनी मळवणात प्रचारसभा घेतलीच नाही
@@राजेश-ख1थ पण भाजप ने मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून युती तोडली, काँग्रेस तरी कधी बोलले की उबाठा ला मुख्यमंत्रीपद देऊ? मग मविआ बरोबर का आहे उद्धव जर मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल
काहीही विश्लेषण करताय.. ठाकरेंचे 40 पहिल्या फळीतले आमदार सोडून गेले, केंद्र आणि राज्यात महानगरपालिकेत पण सत्ता नसताना 20 जरी आमदार जिंकून आले तरी ते ठाकरेंच यश मानावं लागेल...
Aho MAHAYUTI che Bumper victory che Credit Sanjay Raut aani Uddhav Thakre yanchi ghaneradi Bhasha 24/7 aani 365 days lach dyavi lagel.Sanjay Raut Dararoj live bakwas karto he Tv channel Kay Bhushan Aahe?Yach final Uttar 23 la kalel
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत. नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते... त्याला एक्झिट पोल असे म्हणतात... 😀😀😀 #शिंदेच्या_पुरस्कृत_बोल_भिजु😂
Shinde che Nashib che kay bolnar, Thakre ani Fadnavis dogha na pan dhoka deun maje madhe ahe, nashib nahi tar kay ahe, Raj Thakre cha fayda uthvala ani Dadar la pan candidate ubha kela Amit Thakre samor.
@@GaneshMekale-dl3rc te tar ahe but Shinde che pan nashib var chalu ahe evdha paisa evdha support milun pan loksabhe madhe 13 khasdar che 7 zale ani mantat strike rate jasti, UBT che 5 che 9 zale te kahi bolat nahi. Gaddar sathi Modi, Raj Thakre sarva chi sabha houn, evde paise takun pan 13 che 7.
Amchya khandesh chya rajkarnacha pan adhva ghya..... Jalgaon Dhule Nandurbar madhe Kay paristhiti ahe kon yeil Kay nahi......😅 Pudharyani tar amhala durlakshit kelay .. vikasa cha nahi batmyachya naral padu dya khandesh cha..... Jay khandesh 🚩🇮🇳
निकालाच्या आधी या एक्झीट पोल नी, आणि त्या दाखवून व्हिडिओ बनवून न्यूज आणि या यूट्यूब वाल्यांनी डोक्याची मंडई करून टाकलीय.. ह्या पेक्षा काय तो एकदा निकाल लावून टाका राव.. नाहीतर हे न्यूज वाले २३ तारीख पर्यंत महाराष्ट्रात जिन पिंग च सरकार येतंय या निष्कर्षावर जाऊन पोहोचतील.. 😂😂
महायुतीच सरकार आल तर समजून जा जनतेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे....2.5 वर्ष महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टींवर जनतेने विरजन टाकल वाटत असो 🤔
23 la jar thakarenche jastMLA aale ani MVA majority madhe aali tar.. tumhi ya video tun chukichi mahiti pasravli mhanun Thakarenchi ani Janatechi jahir maphi magavi 🙏🙏
Delay in seat sharing was the problem for MVA Shivsena just wanted to make sure that they get more seats than shinde Same happened in lok sabha Sangli But I still believe somehow MVA will form government 🔥💯🙏
जितक्या येतील त्यापेक्षा 10 जास्त आले असते जर 40 जागा कमी लढले असते तर 😅 त्यांच्याकडे भाषण करायला नेते कमी वाटायला पैसै कमी प्रचाराला कार्यकर्ते कमी त्यांचा concentrated वापर करायचा सोडून नको तसले बाल हट्ट केल्याचे हे परिणाम
तुम्ही जरा टेन्शन कमी घेत चला....पुन्हा किंगमेकर च्या भुमिकेत ठाकरेंच दिसणार आहेत....आणि हो तुम्ही देखील कुठल्याही exit poll ला सिरीयसली घेत जाऊ नका.... सर्व Exit polls हे स्पॉन्सर्ड आसतात...
बोल भिडू डबल शिफ्ट मध्ये काम करतय
सकाळी 6 ते 12 महायुती ▶️
दुपारी 12 ते 6. महाविकास आघाडी ▶️
अन् Overtime मध्ये... अपक्ष ▶️
आज जो युती च्या बाजूने बोलतोय तो उद्या आघाडी च्या बाजूने बोलणार 😂😂
😂😂😂
Yala neutral mhantat
@@Maharashtra168👍👍👍👍
😂😂
आरती ने पवारांची तुतारी वाजवली😂😂
Khup deep vajavli vatt 😂😂😂
सुपारी घेतली
@@shreeenterprises5614विषय तुतारी वाजवण्याचा आहे 😂 सुपारी चा नाही
@@saak687लहान तुतारी होती😂
@@pratappatil2297 😂😂
शिंदे ने 40+10 आमदार पळवले आहेत .....ठाकरेंकडे 15 राहिले होते फक्त ...15 चे 35 झाले तरी तो मोठा विजय असेल ⛳️
कट्टर हिंदू मत दुरावले उबाठ पासून
😂😂😂😂😂😂
नाचता येईना अंगण वाकडे
@@singlesolution2770कट्टर हिंदू म्हणजे काय सांगशील का जरा?
बाकीचे उमेदवार बाटलीतून दूध पिणारे असतात का ...😂😂😂
काय विश्लेषण करतोय ....
मोठा विजय म्हणे...
खाजवता येत नव्हते लेका त्याला , त्या मानाने खाजवलं त्याने भरपूर -> असं बोलायचं 😂
ठाकरे मुळे काँग्रेस तारली अरे काँग्रेस नेते स्वतः चा मतदार सांगत अडकून पडले आखा प्रचार ठाकरे, शरद पवार यांनी प्रचार केला
😂😂. 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून संजय राऊत महायुतीचे सरकार पडण्याची तारीख पे तारीख सांगायला सुरू करतील
तुम्हाला ठाकरेंचा हट्ट दिसतोय पण ठाकरे विरोधात काँग्रेसचे, राष्ट्रवादी चे बंडखोर उभे राहिले ते दिसत नाही का
😂😂ubhe kele mhan thakrecha गेम tyannich kela😂
@@shubhamvirulkar6665ज्यावेळी युती आघाडी होते त्यावेळी या गोष्टी होतातच पण भाजपने 2019 ला शिवसेनेच्या विरोधात 39 बंडखोर उमेदवार उभे केले होते त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी काहीच केले नाही.
तूम्ही चर्चा अर्धवट असताना परस्पर 65 उमेदवार घोषित करणार तर ते काय करणार?
सांगलीत अपक्ष उमेदवार जिंकला काँग्रेस च उगाच जास्त जागा लढायच्या कशाला?
आमच्या कुडाळ मालवण मधे 1 1 सभा अंधारे उद्धव आदित्य ची झाली मळवनात पुतळा पडला तिथे जोरदार सभा घेतली असती तर 5 जास्त जिंकले असते ह्यांनी मळवणात प्रचारसभा घेतलीच नाही
@@shubhamvirulkar66652019 madhe bhajapne 20 Aamdal Paadle SS che
@@राजेश-ख1थ पण भाजप ने मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून युती तोडली, काँग्रेस तरी कधी बोलले की उबाठा ला मुख्यमंत्रीपद देऊ? मग मविआ बरोबर का आहे उद्धव जर मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल
आरती जाऊदे तू पण त्या दिवशी म्हाताऱ्या पाशी लय कौतुक करत होती त्याचे ..
उद्धट सारखा बालिश राजकारणी महाराष्ट्रात कोणीच नाही ❤
14 खासदाराचे 7 खासदार झाले आणि 4 चे 9. मग यात strike rate चा काय संबंध...🤔
Zatya 23 लढवून अक्कल गु खाते का तुझी
काँग्रेस 1 चे 13 झाले कळत का mayghalya
काय मुर्खा सारखे बोलतात.. Strike rate kiti लडवले आणि किती आले यावर असते..
बरोबर 👍👍
@@never_everddisstujya aiycha pu k☪︎hitun ale ka sagle khasdar? Existing khasdar padle te bagh ❤ dyajara
Ekdam Correct Analysis 👍
Madam येणार तर महाविकस आघाडी च तुम्ही काहीही exite poll दाखवा..... तुम्ही ground vr nahi ala kdi
Tu kai purna kai ground phirlas kaa hey bolayala
@@RadhaKute-z2u 😂😂
Exit लिहायला शिक आधी आणि मग विश्लेषक हो
Barobar bola bhawa
Right 🎉
काहीही विश्लेषण करताय..
ठाकरेंचे 40 पहिल्या फळीतले आमदार सोडून गेले, केंद्र आणि राज्यात महानगरपालिकेत पण सत्ता नसताना 20 जरी आमदार जिंकून आले तरी ते ठाकरेंच यश मानावं लागेल...
अरे पण औकात प्रमाणे उमेदवार घ्यावे दुसऱ्याचे पण नुकसान
@@rahulbhoite1914सुपारी वाल्यानी 150 उभे केलेत त्यातले 5 आले तरी लई झालं 😂😂
@@rahulbhoite1914 अरे जगातील सर्वात मोठ्या पक्षाला ठाकरेंना हरवायला 2 पक्ष फोडावे लागले.. त्याच काय !
@@rahulbhoite1914 औकात तर भाजपची पण केरळ मध्ये नाहीये.. तरी सगळ्या जागेवर औकात विसरून उमेदवार उभे करतेच ना...
Sampla uddhav ata aayta eka mukhyamantripad sathi paksh budavla yz ne😂
एक्सिट पोल म्हणजे निकाल नव्हे
निकालात महायुती दिसणार
@@achiever3206 wait and watch 😵💫
आणि महाराष्ट्र म्हणजे ठाकरे नवे मराठी माणूस म्हणजे ठाकरे नव्हे 😂
गंड फाटली वाटते
बरोबर आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला घेऊन स्वतः पण बुडणार हे नक्की 😂
ठाकरेचा हट्ट की संजय राऊत चा हा चर्चेचा विषय ठरणार वाट लावली राऊतने मविआची हे फिक्स
😂 बरोबर
Aho MAHAYUTI che Bumper victory che Credit Sanjay Raut aani Uddhav Thakre yanchi ghaneradi Bhasha 24/7 aani 365 days lach dyavi lagel.Sanjay Raut Dararoj live bakwas karto he Tv channel Kay Bhushan Aahe?Yach final Uttar 23 la kalel
काँग्रेस कडून जास्त जागा मागून व मिळवून आका नी उठाने गेम केली
शिंदेनी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ख़र्च केला. शिंदे चे खूप आमदार निवडून येनार😅 निकाला नंतर तुम्हाला कळेल 😂😂
एवढ्यातच रडारड सुरू झाली तुमची 😂😂😂 अजून EVM च्या नावाने हंबरडा फोडण बाकीच आहे 😂😂😂
शिंदे चें खुप आमदार निवडूण येणारं. एका मतदार संघामधे एक मताचे प्रत्येकी 3000 दिले
Tumhi तीसरी मातोश्री bandhnyapeksha lokanna paise dile aste tar bare zale aste😂
@@vishalbhosale4196 True waikar ne pan dele hote
Aamchya ethe mashal vale paise vattana 3 zamana atak😂
Very true❤
UBT शिवसेना 50 + Set Win this election 🚩🚩
Mumbai marathawada ubt 50+janar ahe king maker honar 100% jai hind jai maharashtra 🎉🎉🎉
गांजा फुंकणे बंद कर.
60 च्या जवळ आमदार येणार
2 नी शिवसेना आणि २ नी राष्ट्रवादी सत्ता स्थापन करा आणि कॉंग्रेस, भाजपला बाहेर ठेवा.
😂😂
He pan thik ahe 😂😂😂
Best plot twist tharu shkto ha, BJP ani congress donhi shock😂, ek vel Balasahebana pn he patel
😂😂😂
144 येतच नाही त्यांची.
आरती मोरे शिंदे गटाचे पाकीट घेवून काम करते
😂😂😂
आता कोणी पाकीट कोणी देणार नाही, मतदान झालं आहे
पाकीट नाही पर्स😂
उध्वस्त चा chapter close 😂 23 la
Kalel 23 la 40 amdar paiki koti nivdun yetat parat
@@xcyberscar4992 baghu na , ithech raha tu
मॅडम शिंदे कडे स्टॅंडिंग खासदार 40 आहे मुख्यमंत्री असून 25 आणि 30 जागा येत्या म्हणजे काहीच नाही 😂😂😂
Ho na, satta, mahashakti, ed, cbi, income tax, 40 amdar evdha asatana pan hi halat honar ahe tar fayda kay😂😂
बोलभिडु ने मिंधेचे खोके घेतलेत.
मिंधेकडे १३ खासदार होते ते ७ झाले.
ठाकरेंकडे ५ होते ते ९ झाले.
कुठला गांजा पिऊन स्ट्राईक रेट काढताय
40 khasdar ? Zaatu Layki aahe ki shinde che yevd tr bjp ch pn yet naii 😂
@@neelislive8602tyala amdar mhanyach asel chukun lihla asel
एकदम बरोबर ताई, यांनी या गोष्टीत च शेण खाले आहे.
तुम्ही आता जरा बोर करताय ubt चांगला परफॉर्म करेल 55-60 जागा येतील
येतील भाऊ चिंता नसावी
जय महाराष्ट्र जय शिवराय
शिवसेना ठाकरे च्या 60 जवळ आमदार येणार च
अबकी बार उद्धव ठाकरे सरकार ❤🎉🎉🎉
😂😂. 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून संजय राऊत महायुतीचे सरकार पडण्याची तारीख पे तारीख सांगायला सुरू करतील
भावा गांज्या फुकने बंद कर. उद्धव आता कधीच मुख्यमंत्री बनू शकतं नाही.
Sampla uddhav ata
Sapne dekhana achi baat hai 😂😂
उध्वस्त 😂😂
तुम्ही माहोल बनवत आहे महायुतीचा? पण असं होणार नाही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪🔥❤️🚩
Ha bot ahe har channel Khali comment karto
ठाकरे एकटे लढले होतें तेव्हा 60 आमदार निवडून आले होते
आणि बीजेपी 122..
EVM सेट करतंय वाटत तिकडे, नाही म्हटले ग्राउंड वर वेगळी परिस्थिती आहे आणि ह्या पाकीट भेटल की विकत भेटणाऱ्या चॅनल वर वेगळाच सुरू आहे म्हणून म्हटले😂😂😂
Only UBT
राष्ट्रवादी(AP) ani शिवसेना (शिंदे) मिळून जितक्या जागा येतील तितक्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा येतील🚩
😂😂😂😂😂😂
23 la bhetuya ithech
@@Heisenberg12368 100%
@@Heisenberg12368👍
😂😂😂
Perfect Analysis
ओह ताई थांबा 23 पर्यंत. ठाकरे ब्रँड समजेल तुमाला 🙏
एकच ठाकरे, राज ठाकरे
Only uddhav saheb thackrey 🚩
२ दिवस उरलेत नंतर बघू
बोल भिडू ❌ भाजपचा भिडू ✅
Brovie your ass is firing 🔥🔥🔥
चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी आहेत.
नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देत गेल्यानंतर त्या चार जणात, तिने नक्की कोणाला smile दिले ह्याची जी चर्चा रंगते...
त्याला एक्झिट पोल असे म्हणतात...
😀😀😀
#शिंदेच्या_पुरस्कृत_बोल_भिजु😂
Brovie your ass is firing 🔥🔥🔥
ठाकरे हा जोकर आहे.
ठाकरेंचा हट्ट नाही काँग्रेस च्या दगाबाजी मुळे म्हणा
बोल भीडू चं अस झालय की,,,
बोल भिडू ...!
..सांग....
भाजपाकडून किती पैसे काढू...
Brovie your ass is firing 🔥🔥🔥
ठाकरे 50+❤
Khupach lavkar vishleshan
दरवेळी ठाकरे मुळे घोडा लागतो. माणूस जरा ही ऐकत नाही ✅
Thackrey mahayuti madhe gele tar punha 2019 sarkhi sthiti hoil congress chi he pan tevdhach khara ahe
अगदी खरे ठाकरे बुडवनार
Barobar aahe
कायरे बाबा रिपोर्टर
23 tarkhela tumchi lal karnar evda matra khra ahe 😂😂
सध्या तरी महविकास आघाडीचा विजय होईल असे दिसत
लोकसभेला 13 पैकी 6 पाडले आता 40 पैकी 20 पाडू
ठाकरेंचं नशीब चांगलं आहे 2014 ल मोदी,2019 ला पण मोदी,2024 ला पवार गॉडफादर भेटले... पण ते चुकीचे उमेदवार देतात. जस की कळमनुरी, नांदेड उत्तर 😂😂
Shinde che Nashib che kay bolnar, Thakre ani Fadnavis dogha na pan dhoka deun maje madhe ahe, nashib nahi tar kay ahe, Raj Thakre cha fayda uthvala ani Dadar la pan candidate ubha kela Amit Thakre samor.
True. Kalamnurit Ajit Magar pahije hote!
@vickys2797 भावा शिंदे फक्त मोहरा आहेत कधी पण बाजूला केले जातील खरे राजकारणी खेळाडू फडणवीस साहेब आहेत... शिंदेला दोष देऊन काही फायदा नाही 😂😂
@@GaneshMekale-dl3rc te tar ahe but Shinde che pan nashib var chalu ahe evdha paisa evdha support milun pan loksabhe madhe 13 khasdar che 7 zale ani mantat strike rate jasti, UBT che 5 che 9 zale te kahi bolat nahi. Gaddar sathi Modi, Raj Thakre sarva chi sabha houn, evde paise takun pan 13 che 7.
Miraj pn
ठाकरे ला ना हिंदूंनी मत दिलं ना मुस्लिमांनी 😂😂😂
बोल भिडू ❎
महायुती भिडू ✅
Amchya khandesh chya rajkarnacha pan adhva ghya..... Jalgaon Dhule Nandurbar madhe Kay paristhiti ahe kon yeil Kay nahi......😅 Pudharyani tar amhala durlakshit kelay .. vikasa cha nahi batmyachya naral padu dya khandesh cha..... Jay khandesh 🚩🇮🇳
ठाकरे चांगला माणूस आहे पण तो स्मार्ट राज नेता बनले नाही
It's true
मायचा दाणा ह्या बोल भिडूच्या 🤬
खुप छान...
Udhav saheb che 70 seat yenar
अरे निकाल तर लागू दया....का तुमचं ऐकून करायचं सरकार स्थापन 😂
तुम्ही गप बसा अजून एक दिवस फक्त 😅😅😅
निकालाच्या आधी या एक्झीट पोल नी, आणि त्या दाखवून व्हिडिओ बनवून न्यूज आणि या यूट्यूब वाल्यांनी डोक्याची मंडई करून टाकलीय.. ह्या पेक्षा काय तो एकदा निकाल लावून टाका राव.. नाहीतर हे न्यूज वाले २३ तारीख पर्यंत महाराष्ट्रात जिन पिंग च सरकार येतंय या निष्कर्षावर जाऊन पोहोचतील.. 😂😂
Miraj is best example for this
खरंय
आम्हाला हेच वाटत....😂
हिंदू मत उबाठा पासून कायमची दुरावली हेच एकमेव कारण 🚩
Kalel 23 la 40 amdar paiki koti nivdun yetat parat
मॅडम शिंदे म्हणाले होते या 40 आमदार पैकी एक जरी पडला तर मी शेती करायला गावाकडे जाईन म्हणून.. ते स्टेटमेंट काढा की एकदा.. पब्लिक डोमेन मधे आहे ते
Mahayuti 🚩❤
उठा 20 महिण्याचे मुख्यमंत्री पद मागणार
चिन्मय भाऊ तुम्आगे बढो हम तुम्हारे साथ है 🤨💪😮💪😮💪😮💪😮💪😮💪
महायुतीच सरकार आल तर समजून जा जनतेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे....2.5 वर्ष महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या सगळ्या गोष्टींवर जनतेने विरजन टाकल वाटत असो 🤔
Perfect said 😢
Very True
केंद्रात ज्याची सत्ता त्याला निश्चितच फायदा होणार .
त्यामुळे निश्चितच mva पडणार ,पोल मध्ये हितेच दिसतंय
Ubt team will tell tomorrow evm problem
Tham tai 23 tarikh yeude mg kon ujva aani kon dava te samjel
ठाकरे चा पक्ष नवा आहे ना चिन्ह ना पक्ष तरी पण चर्चेत ही सोपी गोष्ट नाही
MVA strong ahe
करा आजुन मुसलमानांना support 😂😂 जय महाराष्ट्र 🚩
वा आरती ताई शांतीत क्रांती..😂हीच पत्रकारांची भाषा काय
100%
23 la jar thakarenche jastMLA aale ani MVA majority madhe aali tar.. tumhi ya video tun chukichi mahiti pasravli mhanun Thakarenchi ani Janatechi jahir maphi magavi 🙏🙏
Ho brobr...
तसा तर मी महायुती चा समर्थक आहे.. पण हे बोलभिडू वाले लोक स्वतःच्या Views साठी उगाच लोकांना बदनाम करत सुटले आहेत😂
सर्वात कमी उद्धव ठाकरे असणार अजित पवार पेक्षा कमी असणार
Good joke😂😂
Ghanta
हिंदुविरोधी केशव ठाकरे कुत्रा त्याचा अख्खा खानदान वेश्या@@siddheshbirje6050
Yeda zala kay, Mumbai 126 ani 157 fix aamdar ahet UBT che ani aajun maharashtra mdhe pn yetil
Uddhav sampla 23 taarik la!
Polls ची विश्वासार्हता हरयाणा विधानसभा , लोकसभा निवडणुकीत दिसली. जे दाखवलं जातंय बरोबर उलट होतंय 💯.
संजय राऊत संपवणार उ.बा. ठाकरे यांना
Exit pole आहेत, एवढे deep explain का करताय हेच कळत नाही.
या व्हिडीओ साठी 23 ला पण उत्तर धायला तयार रहा 🙏
हरियाणा मध्ये एक्झिट पोलचे काय झाले ते पण सांगायला विसरू नका
आघाडीचे खासदार ठाकरे गटामुळे जिंकलेत
आम्हाला वाटतं मिंधेपेक्षा जास्त जागा येतील
Fakt MVA yenar
CM 2024
Delay in seat sharing was the problem for MVA
Shivsena just wanted to make sure that they get more seats than shinde
Same happened in lok sabha Sangli
But I still believe somehow MVA will form government 🔥💯🙏
काहीपण ठाकरे गट एक नंबरला आहे ही बाई काहीपण बडबड करते.
😂
अजून निकाल तर लगुद्या....
ठाकरे 28
कॉंग्रेस 35 , जनाब 10 , म्हातारा 45 ..MVA एकूण 90... खतम गया 🤣😂🤣
20 जागा उद्धव शिंदे 50
दोन दिवसात समजेल ताई😊
निवडणूकीचा निकाल तरी लागूदे नंतर बनवा ना व्हिडीओ निकाला नंतर कळेल कोणी वरचढ आहे ते बोल बिडू सारखं ठाकरे साहेबाना का टार्गेट करताय
जितक्या येतील त्यापेक्षा 10 जास्त आले असते जर 40 जागा कमी लढले असते तर 😅
त्यांच्याकडे भाषण करायला नेते कमी वाटायला पैसै कमी प्रचाराला कार्यकर्ते कमी त्यांचा concentrated वापर करायचा सोडून नको तसले बाल हट्ट केल्याचे हे परिणाम
यांच्या मध्ये काहीही सुसंवाद नाही.
तुम्ही जरा टेन्शन कमी घेत चला....पुन्हा किंगमेकर च्या भुमिकेत ठाकरेंच दिसणार आहेत....आणि हो तुम्ही देखील कुठल्याही exit poll ला सिरीयसली घेत जाऊ नका....
सर्व Exit polls हे स्पॉन्सर्ड आसतात...
थोडी घाई केली आरती( बोल भिडूची )...
MVA did not announced UBT as CM face, vote transfer from shiv sainikis did not happened and sainiks cadre stayed loyal with shinde