जेवढे सखोल विश्लेषण एबीपी माझा, झी 24तास, आयबीएन लोकमत ची नव्हते त्या हून मार्मिक विश्लेषण बोल भिडू आणि टीम ने केलं आहे जबरदस्त व्हिडिओ आणि सुस्पष्ट उच्चार...
हे सगळं पावलांनी ठरवुन केलय. दोन आघाडीच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 142 जागा लढवल्या .आंणि राज्यातील सर्वात मोठ्या भाजप पक्षाने 145 जागा लढवल्या . 50 जागा असणारा पक्ष 80 जागा जिकेल .105 आमदार असणारा भाजप पक्ष 80 जागावर येणार, याला म्हणतात राजकारण
जाऊ दे ना एक नंबर होईल..इस्लामपूर मध्ये लागलेली कीड आहे ती..काय काम केलं नाही काय नाही..नुसता देशात बोंबलत हिंडतो आणि विचारलं की म्हणतो विचारतो आणि सांगतो..midc नाही आणली , उसाला भाव नाही दिला , पतसंस्था , कारखाना यातून नुसता कामगारांना दम देऊनच आजपर्यंत ३५ वर्ष राजकारण करून आमदार झालंय ते ..
काय नाय काल मतदान केल ना आता न्याहार राहा आणि23 तारखेपर्यंत वाट पहात रहा कारण सर्व मतदार बंधु बहिणीसाठी नवीन राजकीय चित्रपट येत आहे पुढील 5 वर्षासाठी😂😂😂
महाराष्ट्र मधील प्रत्येक शहरात अभियंते, तरूण / तरूणी यांना रोजगारा साठी सरकार काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत,नेत्यांचा पुर्ण वेळ पक्ष फोडण्यातील राजकारणात जातोय. हे ठीक नाही. अशा राजकारणाला बदल करणे गरजेचे आहे.
अजित दादा जस स्वतःचा आकडा 20+ जाणार तसा, शरद पवारांकडे जाणार शरद पवार आहेत ते शहा मोदी ला नाही कळणार..आधीच पेरणी झाली होती ह्यात भाजप शिवसेना शिंदे गट हे कोमात जाणार
मी काय बोलतो सरकार कोणाचे ही येऊ दे तेवढा दादांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घ्यावा आताच उपमुख्यमंत्री पद अजित दादांना कबुल करावे नाही तर निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी अडुन बसतील महायुती व महाविकास आघाडीने आताच ठरवावे 😂
आघाडी सरकार येऊदे नाहीतर युती सरकार येऊदे
पण आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास तेवढा होऊदे
Kami lut houde rajyachi
महाराष्ट्र राज्याचा विकास जर कोणी निस्वार्थ पणाने करणार असेल तर ते फक्त राज ठाकरेच आहेत.....
1 amdar asun vikas hot nai na bhau !
@@abhishekgavade783
@@abhishekgavade783 लढायला तर पाहिजे ना , जो जागृत मतदार आहे तो नक्कीच विचार करेल राज ठाकरे यांचा , कारण तो खरच वैतागला आहे ....
महायुती गुजरातचा विकास करण्यासाठी काम करतील
तो गेला नाही तर त्याला पाठवला होता😂😂😂😂
Big game by Sharad Pawar
Aata to yenar nahi tyala anlya janar 😂
😂😂😂khihi zal tr pawar cha hat mhnaych🤣🤣🤣🤣
Samjhel devabhaucha game
Khar aahe😂
दुष्काळात जनावरे पाहुण्यांच्या गोठ्यात बांधणे पवार साहेबांना चांगले जमते
खरंच 😂
मार्मिक ❤️
याच बारामतीच्या करामती मुळे ते कधीच हयातीत 75 च्या वर आमदार निवडून आणू शकले नाहीत
@@rajendrapatil1739आता येतील ना ८०+ दोन्ही मिळून
@@rajendrapatil1739 Konta pradeshik paksh 60 cha var amdar nivdun anto dakhva...Ani te pan Maharashtra sarkha rajkarnat😂😂
जेवढे सखोल विश्लेषण एबीपी माझा, झी 24तास, आयबीएन लोकमत ची नव्हते त्या हून मार्मिक विश्लेषण बोल भिडू आणि टीम ने केलं आहे जबरदस्त व्हिडिओ आणि सुस्पष्ट उच्चार...
दादाला सत्तेपेक्षा 70 हजार कोटींची क्लीन चिट महत्वाची होती.
❤aaaààaq1
Q
दादा मुख्यमंत्री झाला की जज लोया ची फाईल काढतील. अन् दादा सोबत जताने निर्दोष च पत्र घेतलं आहे त्यामुळे आता ती भीती नाही.
क्लीन चीट मिळाली नाही बरका भावा
अजित दादा be like - सत्ता कुणाची पण येउदे मी मात्र सतेत असणार no compromise 😂
मग काय फरक उरला रामदास आठवले आणि दादात....????
😂😂
😂😂
अजित दादा सध्या हनुमानाच्या भूमिके मधे आहेत लंकेला आग लावूनच स्वघरी परततील 😂
😂😂😂
Mahavikas aghadi chya lanke la aag laun adhich alet te 😂
सहमत 😂😂
Kharay 😂😂
100 take
अजीत पवार काय करेल कोणीच सांगू शकत नाही 😂😂
@@singlesolution2770 परत शरद पवार कडे जाऊ शकतो CM होण्यासाठी.....🤣😁
Fakt Sharad Pawar sangu shaktil
बरोबर आहे
ED ahe ghoda lavayla mg tayar
@@yogesh02657सगळे पुरावे जाळून टाकले bjp ने... आता ते शुद्ध होऊन कोंबडी पचवून परत येणारं
अजित पवार काल रात्री 8 पासून नॉट रिचेबल आहेत 😂😂😂😂
खेला हाेबो 😂😂
😂😂
Tuja barobar hote ka Dada
अजित पवार मुख्यमंत्री होणार
महायुती ने नाही केला तर
महाविकास आघाडी करेल 💯
😂kela tar kay honar kay mahit
100 टक्के खरे ...
@@SameerKulkarni-jk3sw Udhav Thakare maril tumchi mang
एवढं सोपा नाही देवेंद्र ज़वता पीर आहें
@@SameerKulkarni-jk3sw tu ase sangto jase kahi bhataji dhutalelech aahet...
हे सगळं पावलांनी ठरवुन केलय. दोन आघाडीच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 142 जागा लढवल्या .आंणि राज्यातील सर्वात मोठ्या भाजप पक्षाने 145 जागा लढवल्या . 50 जागा असणारा पक्ष 80 जागा जिकेल .105 आमदार असणारा भाजप पक्ष 80 जागावर येणार, याला म्हणतात राजकारण
कमी शब्दात विश्लेषण💯💯
याला म्हणतात शकुनी पणा
Barobar aahe
डाव ओळखला
सरकार कोणाचेही येऊ उपमुख्यमंत्री अजित दादाच होतील 😂
Sharad Pawar. मास्टरमाईंड
किंगमाकर्
अजित पवार king 👑😂
चाणक्य कोमात 😂
Result अभी बाकी है 😂
म्हणून मास्टरमाईंड मागच्या ६० वर्षांत ७० आमदार आणि १५ खासदारापलिकडे झक नाही मारू शकले 😅😅😅😅
@@MaverickMaratha तुम्ही 40 पैसे वाले अंध भक्त आधी खऱ्या नावानं पोस्ट करा
@@MaverickMaratha 60* pan nahi 😂
@@MaverickMaratha अरे पन swatachi पार्टी आहे त्यांची...tarbuj ed cbi vr खेळतो 😂
अजित दादा कुटुंबातील ते लेकरू आहे ज्याने कितीही उन्माद मजवला तरी त्याचा लाड चं होणार.... 😂 ( मी MVA चा समर्थक आहे )
विषय कितीही पाणचट असला तरी बोल भिडू व्हिडीओ बनवणार म्हणजे बनवणार😅😅😂
Content फेस्टिवल चालू आहे सध्या😅
Unsubscribe Ani dislike karaycha dada saral 😅😅😅
आतली बातमी आहे ही आणि खरी आहे
या वेळच विश्लेषण रियलास्टिक आहे... असं व्हायची फार शक्यता आहे !!
Totally u realistic ahe ha scenario. Public tondat goo ghalel sharad pawar n ajit pawar chya..n supriya sule chya pan😂😂😂😂😂
खुप सुन्दर आणि स्पष्ट विश्लेषण. शरद पवार यांच्या वाक्यातील मधली ओळ वाचली आणि ती समजली, hatzz off team.
एका क्षणात अजितदादा ऐतिहासिक हाक मारु शकतात व एकत्र येवुन शकतात........... काका मला वाचवा.
😂😂😂😂😂
काका मला वाचवा 😂
पहिलं निवडून येऊद्या अजित ला😂
Kalal ki
येतो रे निवडून ..
75000+
तेच् 😂😂😂😂
😂😂😂😂
कोणी पण येऊद्या आपल्या सकाळी उठून कामाला तयार होऊ❤❤
शरद पवारांच राजकारण मोदी शहा ला कळू शकले नाही😂😂 बोल भिडू ला काय कळणार 😂😂 दिल्लीचे हि तख्त राखतो महाराष्ट् माझा ❤
झाट्याच राजकारण. एवढं सहानभूती, वातावरण असताना पण 50 जागा येईनात
याला म्हणतात खरी अंध भक्ती. 54 सीट च्या पुढे कधी गेला नाही म्हातारा म्हणे तख्त राखतो🤣🤣
आसले एडझवने आसतेत मतदान करायला 😂
@@positivekumar3546बाळ 2004 ला 84 जागा शरद पवार च्या होत्या. सगळ्यात मोठा पक्ष होता. आडाणचोटा निट माहिती करून घे. 😂😂😂
@@positivekumar3546आडाणचोटा निट माहिती करून घे. 90 च्या दशकात पवार च्या मर्जीतला पंतप्रधान होता... 😂😂😂
कोणी काहीही बोला शरद पवारांचा डाव हे फक्त शरद पवार सांगू शकतात😂😂😂😂
Paav kabar me latke hai aur irada aasman ko chune ka hai. 🤣
Bhai Bhai 😂😂😂😂😂 @@Sam-e8q1d
मविआ मुख्यमंत्री अजित दादा❤❤❤
अजित पवार भावी मुख्यमंत्री 🚩🚩
राम कृष्ण हरी🙏
वाजवली का तुतारी 😂
अजित पवार फिक्स मुख्यमंत्री 😊
मग भाजप शिंदे आणी ठाकरे ला पण आणू शकते विचारधारेवर ..काहिही video काढता राव..परत शरद पवार MVA मध्ये राहतीलच असे कोणी सांगु शकतील का
जर आसं झालं तर जनता च मूर्ख आहे आसं समजायचं.
Samjaycha ky ahe tyat 😅.ahech ki 😅
जनता हुशार होतीच कधी ?😂😂😂😂
Konti janta Mahayuti chi ka 😂 Karan mahavikas aghadi chi janta khush asel 😂
खरा mastermind तर अजित दादा च ये सत्ता कुणाची असो हा माणूस सत्तेत असतो 😅😂
अजित पवार परत आले तर जयंत पाटील राजीनामा देतील.. 😁
देवू दे
जाऊ दे ना एक नंबर होईल..इस्लामपूर मध्ये लागलेली कीड आहे ती..काय काम केलं नाही काय नाही..नुसता देशात बोंबलत हिंडतो आणि विचारलं की म्हणतो विचारतो आणि सांगतो..midc नाही आणली , उसाला भाव नाही दिला , पतसंस्था , कारखाना यातून नुसता कामगारांना दम देऊनच आजपर्यंत ३५ वर्ष राजकारण करून आमदार झालंय ते ..
काय नाय काल मतदान केल ना आता न्याहार राहा आणि23 तारखेपर्यंत वाट पहात रहा कारण सर्व मतदार बंधु बहिणीसाठी नवीन राजकीय चित्रपट येत आहे पुढील 5 वर्षासाठी😂😂😂
जातोबग! हा डायलॉग एकदम दादा साठी जुळतो
महाराष्ट्र मधील प्रत्येक शहरात अभियंते, तरूण / तरूणी यांना रोजगारा साठी सरकार काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत,नेत्यांचा पुर्ण वेळ पक्ष फोडण्यातील राजकारणात जातोय. हे ठीक नाही.
अशा राजकारणाला बदल करणे गरजेचे आहे.
खूपच छान विवेचन correct कार्यक्रम..
Shinde +uddhav + BJP.. Lihun ghya..
100%correct..
No, Sanjay raut closed all the door
🍌🍌🍌🍌🤣
पाणी टाकून घेत जा..
No...
अस झाल तर उद्धव ठाकरे,शिंदे गट आणि भाजप तिघे एकत्र येवू शकतात
असेच होईल असे वाटते. बघू. पण झाले तर बरे होईल.
सध्या अजित दादांची स्थिती ही रामदास आठवले यांच्यासारखी झाली आहे सत्ता कोणाचीही असो मी मात्र सत्तेत असणार 😂😂😅
ताई तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच उत्तर द्यायचं आता आम्हाला तरी काय कळणार
chhan analysis. matr Ajit jar Sharad barobar jhale, tar UBT marginalised hoil MVA madhye, asa mala vatth
🍌🍌🍌🍌🍌🍌
२० ते २५ आमदार अजित पवार साठी खूप मोठी गोष्ट आहे शरद पवारचा विरोधात ते पण 👍🏻
Love the narrative and last point.
चर्चा अजित दादाची.
आणि येणार एकनाथ शिंदे 😂😊
Just wait for "Pawar-play" after result.
BJP+shard pawar+ eknath shinde
@@version8333😂😂खरच भावा😂😂
@@version8333असे झालं तर उध्दव खरचं निघून जाईल 😂😂 फोटो ग्राफी ल😂😂
@@version8333+congress 😂
@@xcyberscar4992काँग्रेस आणि भाजपा सोडून कोण एकत्र येईल सांगता येत नाही😂
सरकार कोणाचे पण येऊद्या पण उपमुख्यमंत्री अजीत दादा च असतील हे लिहून घ्या😅😂
💯💯💯
Garibacha nitish kumar 😂
भाजप+काँग्रेस+शिवसेना+शिवसेना(उबाठा)+राष्ट्रवादी+ राष्ट्रवादी (अजित पवार) = महाराष्ट्र सरकार होऊ दे धिंगाणा 😂😂
अजित दादा जस स्वतःचा आकडा 20+ जाणार तसा, शरद पवारांकडे जाणार
शरद पवार आहेत ते शहा मोदी ला नाही कळणार..आधीच पेरणी झाली होती ह्यात भाजप शिवसेना शिंदे गट हे कोमात जाणार
मनुंन तर भावी ते भावी राहिले आहे😂😂😂
@mahabharatagyanbhandar34 भारताचे भावी आहेत
पण महाराष्ट्रात कोणी नाही हात धरू शकत त्यांचा
Bol Bhidu Atyant Abhyasu V Sakhol Mahiti Gola Karun Magach Visleshan Achuk Denara Chanel Aslyane Aplyala Khup Awadto
जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत अजितदादा भाजपला सोडू शकत नाही .
इडीच्या केस ओपन होतील .
🍌🍌🍌🍌🍌🍌
एकच नंबर विश्लेषण
चार वेळा उप मुखयमंत्री असताना ही आपली ताकद फार मोठी नाही हे दादांना दाखवून देण्यात श प यशस्वी झाले आहेत
शेवटी दादा च स्वप्न पूर्ण होईल.. मुख्यमंत्री ❤️😄
मुख्यमंत्री अजित अनंत पवार 👑
सेटिंग आहे काय
काल दादा जेव्हा म्हटले की viral ऑडिओ क्लिप मधला आवाज सुप्रिया चा आहे, तेव्हाच विषय संपला.
पवार आतून एकच आहेत. सत्ता पवार घराण्याच्या बाहेर गेली नाही, हेच अंतिम सत्य आहे ✌🏼✌🏼✌🏼✌🏼
Excellent Explanation.💯💥
अजित पवार मुख्यमंत्री आणि जयंत पाटील गृहमंत्री...🎉
मी स्वतः बारामतीकर आहे, साहेब, दादा पुन्हा एकत्र येतील.
उद्धव ठाकरे परत भाजप सोबत😂😂😂😂
याच video ची वाट पाहत होतो😂😂😂😂
अजित पवार यांना पाडायचे असते तर रोहित पवार यांना उभा केले असते.
शरद पवार अजित पवार वेगळे नाहीत.
Jo Chacha Hai Wahi Bhatija Hai aur Jo Bhatija Hai Wahi Chacha Hai 😉 9:49
😂
Pawarsaheb + Ajit Dada = NCP CM 😂😂
😂😂
अगदी बरोब्बर विश्लेषण
अजित पवार :- कोणी पण या पण मीच उपमुख्यमंत्री. 😂😂😂😂
Khoop chaan analysis kela...!
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर..... उच्च शिक्षित बेरोजगार तरुण....इ... एखादा तरी व्हिडिओ... आपल्या माध्यमातून...... अपेक्षित...
❤❤आरती❤❤गोड आरती🎉🎉आरती❤❤sweatu❤❤Queen🎉❤
Control 😂😂
Control मजनू control😂
😂😂
🌚🌚💀
😂
Aag bai Mhahauti ch Sarkar yeuch shakat nahi
Lavuya ka bet?? Mi bolto maha yuti yenr
😄😄
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात हुशार, संधीसाधु आणि लवचिक राजकारणी म्हणजे.. अजित दादा पवार 😂😂😂
निवडून तर येऊद्या त्याला अगोदर😂😂
उगच अकेलेचे तरे तोडू नका 😂
या आरतीला पुढच्या वेळी NCP SP कडून तिकीट नक्की आहे.. इतकी चाटली आहे की बस😂
70 हजार कोटि बाबत क्लीन चिट नसेल तर जाणार का मग
अजित पवार मुख्यमंत्री
मग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित येतील काहीपण होऊ शकते 😅
अजित पवार = काका मी आलो
शरद पवार = बनवा रे याला उपमुख्यमंत्री 👍
एकत्र यायला वेगळे झाले तरी कुठे होते.सत्तेत पाठवायची पवारांचीच खेळी होती. भुजबळ प्रफुल्ल पटेल सारखे माणसं फुटणं शक्यच नाही. येतील एकत्र पुन्हा ☝️
Bol bhidu team....dont get in politics....your channel is good for indepth current affairs info.
अजित पवारांना सुगीचे दिवस आहेत. तसं पण भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतला होता.
Honorable Chief Minister Ajit Dada❤
सरकार कोणाचेही येवो अजित दादा मुख्यमंत्री व्हावे हीच ईच्छा.
Kya baat 🔥
अजित पवार मुख्यमंत्री होतील
Congress 70 + Rashtrawadi 60+ Ajit pawar 15 +10Apakash =155
हो मस्त... हे खरे असले...
ठाकरे शिंदे ,एकत्र येऊन उध्दंव साहेब सि एम 😂😂😂🚩🚩🏹 पिच्चंर अभि बाकी है
😂 तस पण पलटी मारणे हा "पवारांचा " खानदानी " धंदा आहे 😂😂 सत्तेसाठी भांडी सुद्धा घास्तील हे 😂😂 हावरट सत्तापिपासू किडे 😂😂😂😂
तू पन करकी तस तुला कुणी अडवलं
एकदम बरोबर आहे हे 100% होणार आहे
अजित दादा माघारी फिरणार नाही दादाने तिकडच्या लोकांवर विश्वास ठेऊ नये दादाचा रुबाब बाकीच्या सुंबल्याना जमत नाही ❤
माझी कॉमेंट सिरीयसली घेतली काय क्रेडिट द्यायचं होतं मग❤
Ata aghadi jinkat nai mhnun lagech he suru ka...kay madam ...chataychi ti kiti chataychi
Cm अजित पवार बनणार ❤❤
सरकार कोणतं पण येऊदे अजितदादा उपमुख्यमंत्री फिक्स आहेत 👑👑😂😂
गंगाधर ही शक्तिमान है
😂😂😂😂😂😂
साहेब 60+ फिक्स
Dada will be back❤
खूप छान
योग्य आहे
मी काय बोलतो सरकार कोणाचे ही येऊ दे तेवढा दादांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घ्यावा आताच उपमुख्यमंत्री पद अजित दादांना कबुल करावे नाही तर निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी अडुन बसतील महायुती व महाविकास आघाडीने आताच ठरवावे 😂
एकदम बरोबर