निल्या भावा तू तर काळजाला हात घतलास भावा.... तुझी मर्जी नसेल तर माझी सावली पण पडणार नाही👍👍👍👍 ज्यांना ज्यांना खरंच भाग आवडला त्यांनी पुढे शेअर करा🙏🙏📱🔥💥💥🤝
वाह ...! एकाच भागामध्ये तुम्ही किती imp संदेश दिले हे पाहून बरं वाटलं ... १) इंग्रजीचा आणि हुषारीचा काहीच संबंध नाही ... २) प्रेम कधी पासून आहे हे कोणी नाही विचारत, मुलगा काय करतो हेच विचारतात मुलीच्या घरचे ... ३)प्रेम असच कोणावर पण होत नाही... ४) शाळा संपल्यावरच तिचे महत्त्व समजते... ५) अभ्यास केला तरच लाईन लागते नाहीतर लागली तरी टिकत नाही ...😂
जबरदस्त होता आजचा भाग ,ज्याने प्रेमात असे धक्के खाल्ले असतात त्यालाच भावना कळते ,खूप छान नितीन सर व बाब्या निलेश गोट्या भारीच आहेसा तुम्ही ,निल्याच डॉयलॉग भाव खाऊन गेले आणी गोट्या चे हसवून ,टक्कल सर म्हणे गोट्या गोट्या कधी सुधारणार रे भावा
तुम्ही खरच ग्रेट आहात राव काय स्टोरी बनवतात मनाला भिडणारी काळजात बसणारी मनाला प्रेमाची जाणीव करून देणारी माझा सलाम आहे सगळ्या गावाकडच्या गोष्टी थिमला.तुमची स्टोरी काळजामध्ये डायरेक टच करते.आपुलकीचा एक नवीन भास करुन देते.तुम्ही असाच नवीन नवीन कॉन्टॅक्ट मराठीमध्ये देत रहा .आणि आमचं प्रेम हि असच देत राहू ..............तुमचा एक कट्टर फॅन.
एपिसोड बघताना कधी आपण यांच्यात हरवून जातो कळतच नाहीं . थोडया वेळा साठी का होईना पण परत आयुष्य तिथेच येऊन थांबल्या सारखे वाटतें ...! पुन्हा ते क्षण आठवतात , ☺️
तसेच बाब्या व गोट्या ची प्रेमकहाणी होवु द्या व बाब्याचा वर्गातील धमाल, मस्ती, धिंगाणा विनोद टोमणे हे ही दाखवा आणि समीरची लवस्टोरीचे पुढे काय झाले ते ही दाखवा 👌👌👌👌
निल्या व वैशाली चे प्रेम कायम फुलत राहो पण नितीन सर तुम्ही यात तुमची बेवफा स्टाईल प्रेम कथा करु नका.एवढेच. पण सर बाकी तुमची सगळ्या कथा सर्वोत्तम असतात.सगळे कलाकार नेहमीच सर्वोत्तम आहे.निल्या व वैशाली हे तर लाजवाब 👌👌👌👌
खूप खूप छान आणि सुंदर dialogue..तुझ्या घरचे हे नाही विचारणार की कधीपासून प्रेम करताय तर तू काय करतो हे विचारणार...म्हणून नोकरी लागल्यावर भेटू...खूप मस्त.....असेच सगळे समजूतदार पाहिजेत
आज चा भाग बघितल्यावर सुरुवातीच्या गावाकडच्या गोष्टी च्या एपिसोड ची आठवण झाली, खरच खूप छान एपिसोड होता इथून पुढे पण सुरुवातीचे एपिसोड होते तसेच एपिसोड चित्रित कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा कोरी पाटी टीम आणि खास करून नितीन सर यांना शुभेच्छा देतो।।। धन्यवाद
भाग आवडला असेल तर नक्की पुढे पाठवा...!
Ho
वैशाली चा लुक कॉलेज लाईफ ला मॅच होत नाही.
भाग मस्त आहे.
👍👍👍👍👍
ho nice
Khup mast hota nitin sir
खूप छान गेले तेय दिवस राहिले आटवून मस्त होता भाग
तुझी मर्जी नसल तर माझी सावली सुध्दा पडणार नाही तुझ्यावर.....लाखात एक निल्या ❤️❤️❤️
Nice 👌👌
Nice
खूप आवडलं आपल्याला पण 👌👌👌
So
Hlo.Mala nilesh ani vaishali chi love story khup avadli but tyache episode khup kami yet aahet .Plzz tyache episode jast asudet .Plzzzz🙏🙏🙏
वैशाली ची आणि निलेश ची प्रेम कहाणी पुन्हा चालू व्हायला पाहिजे
Mast
Ho
Nahi honar😅😅
लेका अभ्यास केला. तर लाईन लागन पोरीची नाहीतर कुत्र पण विचारनार नाही मस्त डायलॉग बाब्या🤣🤣🤣
Best dialogue
अभ्यास केला तर लाईन लागेल,, बाब्याचा डॉयलॉग झकास
😃
बाबी सेम टू यू विचार
नाहीतर कुत्रं पण विचारणार नाही
@@ManojJadhav-sm8yc बेबी सेम टू यू
घरचे हे नाही विचारणार प्रेम कधी पासून आहे.... तू काय कोरतोस हेच विचारणार😘😘😘😘
Thats Right
खरं प्रेम निल्या कमी शब्दांत खूप काही सांगून गेला
Wow wow wow,
खरंच, अंगावर काटा आला, तुम्ही राव डायरेक्ट हृदयात च हात घालता,
झोप खुप येऊन सुद्धा comment साठी हात आपोआप वळले,
Salute to all of you
शेवटी वैशालीची आणि नीलची भेट झाली ही भाग आवडला
हो पण पुढे काय.
कोणाकोणाला हा एपिसोड बघून शाळेतील दिवस आठवले?
Shletle nahi but personal divas athvle 😭
शेवटी निल्या लाखमोलाचे बोलला ,,,कसले जबरदस्त डायलॉग होते
निल्या भावा तू तर काळजाला हात घतलास भावा.... तुझी मर्जी नसेल तर माझी सावली पण पडणार नाही👍👍👍👍
ज्यांना ज्यांना खरंच भाग आवडला त्यांनी पुढे शेअर करा🙏🙏📱🔥💥💥🤝
हा एपिसोड तरी 30 मिनिटाचा दाखवा नितीन सर.. निल्या आणि वैशाली❤
🤭
आजच्या भागाने तर थेट काळजावर घाव घातला राव खूप खूप धन्यवाद तुमचे
Miss you rupa
माझे पहिले आणि शेवटचे प्रेम
नितीन सर संतुर्की दाखवली. तस निलेश आणि वैशाली ची पण स्टोरी दाखवा खरंच खूप आवडेल सर्वाना ....👍👍👍👍👍
निशाली
निल्या आणि वैषीची लव स्टोरी एकदम कडक फक्त त्याचेंच एपिसोड्स दाखवा
ही पोर ह्या कार्यक्रमाचा जीव आहेत.
शाबास ह्यांचा वरच एपिसोड बनवा
वाह ...! एकाच भागामध्ये तुम्ही किती imp संदेश दिले हे पाहून बरं वाटलं ...
१) इंग्रजीचा आणि हुषारीचा काहीच संबंध नाही ...
२) प्रेम कधी पासून आहे हे कोणी नाही विचारत, मुलगा काय करतो हेच विचारतात मुलीच्या घरचे ...
३)प्रेम असच कोणावर पण होत नाही...
४) शाळा संपल्यावरच तिचे महत्त्व समजते...
५) अभ्यास केला तरच लाईन लागते नाहीतर लागली तरी टिकत नाही ...😂
बंधनातच स्वातंत्र्याच महत्व कळत
Bhau kharach English cha aani hushricha Kahi sambandh Nahi aahe
वास्तव ..प्रेम कधीपासून होत हे कोणच नाही विचारत ..तुमि कोण आहे?? हे महवाच...👍👍
जबरदस्त होता आजचा भाग ,ज्याने प्रेमात असे धक्के खाल्ले असतात त्यालाच भावना कळते ,खूप छान नितीन सर व बाब्या निलेश गोट्या भारीच आहेसा तुम्ही ,निल्याच डॉयलॉग भाव खाऊन गेले आणी गोट्या चे हसवून ,टक्कल सर म्हणे गोट्या गोट्या कधी
सुधारणार रे भावा
तुझी मर्जी नसेल तर,माझी सावली सुद्धा पडणार नाही तुझ्यावर👍काय मस्त डायलॉग आहे✌️💐♥️
💯💔
निल्या पोरींची जागा दाखवुन दिली त्याबद्दल आभारी आहे.
डायलॉग सुद्धा अतिशय मार्मिक आहेत आणि वापरले सुद्धा अगदी perfection नी. खूपच मस्त👍
आजचा भाग एक no होता..👌👌👌👌
तुम्ही खरच ग्रेट आहात राव काय स्टोरी बनवतात मनाला भिडणारी काळजात बसणारी मनाला प्रेमाची जाणीव करून देणारी माझा सलाम आहे सगळ्या गावाकडच्या गोष्टी थिमला.तुमची स्टोरी काळजामध्ये डायरेक टच करते.आपुलकीचा एक नवीन भास करुन देते.तुम्ही असाच नवीन नवीन कॉन्टॅक्ट मराठीमध्ये देत रहा .आणि आमचं प्रेम हि असच देत राहू ..............तुमचा एक कट्टर फॅन.
सुहासजी आपली शिक्षकाची भूमिका छान वाटली.
अप्रतिम.
आयुष्यात काय बनलो नाही तर या प्रेमाला काहीच किंमत राहणार नाही...👍
पोरी तरी कुट ८०/९० टक्के पडत्यात त्या फकस्त भाव खात्यात एवढंच ......
एकदम खरं आहे का नाही ...
👍बाब्या आणि गोट्या काही सुधारायचे नाही , नील्याची पुन्हा निरागस प्रेम कहाणी पुन्हा सुरु झाली ,☺️☺️☺️👍👍👍
काँलेजचे दिवस आठवले पण निलेश तू फार चांगला सल्ला दिला आयुष्य यशस्वी झाले का प्रेम आपोआप जवळ येत
निल्याची भूमिका मस्त केली या कलाकाराचं नाव काय
आर्ट शिवाय पर्याय नाही जगाला लय भारी राव…
100% खर....
1नंबर
@@swapnilmohite3692 1ch no.
काय पण मी तर B.A केलय झक मारत जनावरांच्या धारा काढतोय शेळ्या राखतोय लाजवाटतीय शिक्षणाची
@@samadhankhochare3374 एकेकजण म्हशीला रेडा लावतोय😀😀😀
एपिसोड बघताना कधी आपण यांच्यात हरवून जातो कळतच नाहीं .
थोडया वेळा साठी का होईना पण परत आयुष्य तिथेच येऊन थांबल्या सारखे वाटतें ...! पुन्हा ते क्षण आठवतात , ☺️
हुशार असल्यावर पोरी लगेच line देतात... हे मात्र खरंय !
घंटा.
पैसा आणि बापाच्या पैशाची गाडी झाली कि झोपायला तयार
प्रेम असेल तर ते कोणाबरोबर पण होत नाही...लाजवाब निल्या💓💓
बघता बघता बाब्या,गोट्या,निल्या कधी मोठी झालीत समजलं नाही...???
जबरदस्त आठव आली कॉलेजची
खूप छान वाटले या दोघांची कहाणी पुन्हा बघून .....आणखी काही भाग बघायला आवडेल, खूप खूप शुभेच्छा कोरी पाटी प्रोडक्शन 💐😎🙏👌🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
Purn pichar bghun pn kadhi kadhi ewdi maja yet ny tevdi 15 min cha episode madhe aali, ek number episode 👍👍
एक टकल सर आल आणि दाहावी ची टक्केवारी विचारलाय लागलय 😂😂
सर्वोत्तम संपूर्ण बाबतीत एक नंबर भाग झाला आहे आर्टस् सायन्स च्या वर्गातलं वातावरण जबरदस्तच
प्रेम अस कोणबरोबर पन होत नाही, खर आहे निल्या भावा 💔
एक नंबर एपिसोड आहे.....
वैशाली व निल्याची प्रेम कहानी❤❤ परत चालु होयाला पाहीजे मगच एपिसोड बगायला मजा येणार.❤❤.
True
Nice episode
@@tulshirampardhe7650 Ha mast Hota
वेळ निघून गेल्या वर कळते शाळेचे दिवस हेच खरे जीवन
Miss you school life
💫💫💫💫💫💫
गावाकडच्या गोष्टी तली एक नंबर जोडी निलेश आणि वैशाली
Kharch prem ase kunvr pn hot nahi....... जबरदस्त..... 🙏🙏
आज पर्यंतचा सर्वोत्तम आणि मनापासून आवडलेला भाग कोरी पाटी प्रोडक्शन चालू ठेवा ही story......🎉🎉🙏🙏🙏🙏
खुपच चांगला संदेश दिला आहे निल्या ने. प्रेम हे अनेकांवर झाले तर ते प्रेम कसल.
लयभारी episode. भरपूर काही शिकण्या सारखं आहे. It is true लोक काय करतो हे विचारतात प्रेम कधी पासून करतो हे नाही. Keep it up KP team 👍.
प्रेम आसल... तर आसच कुणाबर बी होत नाय.... 👌👌😍😍❤️🔥🔥🔥
छान एपिसोड लव्हस्टोरी लिहिण्यात खूप छान लेखक आधीच पर्व छान होतच आताच पण आहे एपिसोडचे टाइम वाढवा बाकी झकास लय भारी पुढील एपिसोड साठी शुभेच्छा,,,,,,
निल्या. वैशाली. एक नंबर जोडी आहे
जरा बाब्या Gotya कडे पण लक्ष द्या संतोष आणि आव्या त्यांना पण प्रेम करुद्या 💞❤️🤭🤗
Khupch Sunder episode hota aajcha
प्रसिद्धी च्या शिखरावर असताना समारोप घेण्यासाठी पण मन मोठे लागते सॅल्युट कोरी पाटी प्रोडक्शन
अतिशय साध्या शब्दांत खुप काही शिकवल....khup chan
बाब्याला पण बघा एखादी चांगली
आपलं विचार लय जुळत्यात लहानपणा पसण ❤️
तसेच बाब्या व गोट्या ची प्रेमकहाणी होवु द्या व बाब्याचा वर्गातील धमाल, मस्ती, धिंगाणा विनोद टोमणे हे ही दाखवा आणि समीरची लवस्टोरीचे पुढे काय झाले ते ही दाखवा 👌👌👌👌
तुझी मर्जी नसेल तर माजी सावली सुध्दा पडणार नाही तुझ्यावर.... लाखात एक बोला निल्या♥️♥️♥️♥️
निल्यानं तर गेमच ओव्हर केली,प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळतोय असं वाटतं होतं तोपर्यंत सगळाच खेळ खल्लास झाला ♥️✌️😍
एक नंबर झाला एपिसोड
खुप छान निलेश आणि वैशाली ला पुन्हा एकदा येकत्र बघीतले त्या दोघांचे एपिसोड 30 मिनिटा दाखवा 👌👌
hi
hii
लेखक story खूपच छान लिहता राव तुम्ही 👌👌
एकच नंबर ।.।
खूप खूप शुभेच्छा👍👍💐💐
बरोबर आहे निल्या. प्रेम असेल तर असे कोणावरही होत नाही, प्रेम हे फक्त आपल्या माणसावर होते. आणि नेहमी राहते.
खुप छान एपिसोड.....प्रत्येकाच्या आयुष्यातिल प्रसंग
कसला भारी episode होता ... College chi आठवण आली 😭😭😭
खरंच यार शाळेतलं प्रेम ज्याला मिळलं तोच खरा सुखी.
प्रत्येकांच्या लाईफ मधलं पहिलं प्रेम त्या आठवणी आजही तशाच असतात खूप छान एपिसोड जुन्या आठवणीत घेऊन गेला....
ह्या काळतोंडीमधे काय आवडलं निळ्याला 😂😂
कहाणी मे twist 😍😍निलेश ♥️वैशाली 😍😍
hii
खूप छान , आवडला आजचा भाग ..शाळेतले दिवस आठवले..... नील्या छान काम केलेस .... खूप छान
आजचा भाग ह्रदयावर घाव घालणारा बनविला आहे. खुप खुप छान.....
ह्या एपिसोड चे dialogue खूप मस्त होते.
मी बाबुराव मला बाब्या म्हणत्यात😂😂😂
गोठ्या सोबत असतात.
एल. बी. एस. कॉलेज, सातारा चे दिवस आठवले😭😭
खूपच छान एपिसोड होता👍👍👍
जबरदस्त ,प्रेमाची परिभाषा आणि डायलॉग एकदम जबरदस्त
दो फुल एक माली जबरदस्त ट्विस्ट येणार आहे भावांनो सिरीज मध्ये ❤️❤️❤️❤️❤️
Tuze suraj Kahu yaa chandaa ...😂Do Mali ek phool ...
Super massage dila khupch chan Ata maja yenar Nakki we will wait 4 next part
बाब्या आणि गोटया.... Dangerous... Killer
अप्रतिम सुंदर भाग
हाच भाग पुढे चालू ठेवा नितीन सर... आणि त्या बाब्याला पण एखादी गर्लफ्रेंड द्या.... नुसता झुरतो
भारी आहे तुमची प्रेम कहानी
निल्या व वैशाली चे प्रेम कायम फुलत राहो पण नितीन सर तुम्ही यात तुमची बेवफा स्टाईल प्रेम कथा करु नका.एवढेच. पण सर बाकी तुमची सगळ्या कथा सर्वोत्तम असतात.सगळे कलाकार नेहमीच सर्वोत्तम आहे.निल्या व वैशाली हे तर लाजवाब 👌👌👌👌
मस्त किती दिवसातून आज quality एपिसोड
ष्टोरी मे नया टि्वस्ट
एक फुल दो माली के बजाय दो फुल एक माली वा!!! लय भारी!
नील्य भावी अभिनेता सूपर आभिनेता
एपिसोड चा वेळ वाढवला त्यासाठी धन्यवाद🙏🙏🙏
एकदम समजदार जोडी. आणि निल्या त्या दुसरी चे आभार मान तिच्या मुळे वैशाली च्या मनातले कळले 🤗🤗🤗
खूप मस्त वाटले
भाग एक नंबर आहे एपोसोड 👌👌👌
खूप दिवसा पासून नीलेश वैशाली स्टोरी ची वाट बगत होतो.. आज खूप छान भाग तैयार केला नितिन सर..... आता continues Chaludya he...
खूप खूप छान आणि सुंदर dialogue..तुझ्या घरचे हे नाही विचारणार की कधीपासून प्रेम करताय तर तू काय करतो हे विचारणार...म्हणून नोकरी लागल्यावर भेटू...खूप मस्त.....असेच सगळे समजूतदार पाहिजेत
Vaishali chi jabardast entry....
आज चा भाग बघितल्यावर सुरुवातीच्या गावाकडच्या गोष्टी च्या एपिसोड ची आठवण झाली, खरच खूप छान एपिसोड होता इथून पुढे पण सुरुवातीचे एपिसोड होते तसेच एपिसोड चित्रित कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा कोरी पाटी टीम आणि खास करून नितीन सर यांना शुभेच्छा देतो।।। धन्यवाद
खरं प्रेम ❤️असेल तर दुसऱ्या होऊ ❤️शकत नाही. 😘 हे खरं आहे.🙏
खुप सुंदर भाग होता....
निल्या खर..बोलला..गरी माज्जा शाळेतच..
Babyacha daylog khup chan aawadla aaplyala 💐💐💐💐
Only baby's fan...शेवटी बाब्या१० वी पास झाला तर,😂😂😂😂🤣🤣
जो पर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ही बेबसिरीज मनात राहील
निल्याचे शेवटचे संवाद अप्रतिम लिहिले आहेत..!!!
ऐकदम कडक नाद खुळा