लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या पण मी आता 53 वर्षे पूर्ण केली आहेत तरी पण गोट्या क्रिकेट लहान पोराबरोबर खेळतो आणि कुणी नाव नाही ठेवत बाकी लहान झाल्याशिवाय धमाल नाही सहमत असाल तरच लाईक करा
हा भाग बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले अहो मलाच काय ज्यांनी ज्यांनी हा भाग पहिला असेल त्या सर्वांना त्यांचे लहानपनीचे दिवस आठवले असतील. गट्या खेळणे हा माझा लहानपणीचा सर्वात आवडता खेल होता आणि ह्यामध्ये माझा नेम पण एक नंबर होता.. आद्या बिंद्या हा पण खेळ आम्ही खूप खेळायचो कधी कधी तर आखा दिवस खेळत बसायचो रविवारची सर्व सुट्टी ह्या गट्या खेळण्यात जायची... खरच ते लहानपणीचे दिवस आठवले, आपला पण त्यावेळी काय वेगळाच रुबाब होता....
आमच्या ह्याचं इंजिनिअरिंग झालंय 😀 संधीसाधू आव्या 😀पोराचा विषय काढला की एकदम सुसाट बोलायला 😀 अस्सल खेळाडू बाब्या मिसींग😶 माधुरी वहीनी बेधडक अभिनय 😂 बसा सगळी मिळून गोट्या खेळत 😎
जबरदस्त,,,1न., कडक,आणि कडक आपल्या सोबत लहानपणी कोनीच गोत्या खेळत नव्हते, कारण आपला निशाणा जबरदस्त होता, आणि आता पण आपल्याला गोट्या खेळायला आवडते,,,,, जय हिंद, जय महाराष्ट्र,,,,,,
नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा कृपया वेळ वाढवून पाहिजे आहे खरंच दुनिया ला आवडनारी वेबसीरीज आहे गोठ्याचा खेळ एकच नंबर जोडी दिसते
☝️🔥🔥 कडक एपिसोड बनवला आहे नितीन सर...लहानपणाची आठवण झाली.बापू अशील हाय अशिल...मी पण लहानपणी गोठ्या खेळ लो आहे... आणि अजून पण गावाकडे गेल्यावर लहानपणीचे मित्र भेटले तर गोठ्या खेळतो.........🔥😄जाळ आणि धुर संगच..
आवाजासाठी कृपया headphone चा वापर करा.. ! आज टेकनिकल अडचणीमुळे एका सिनला open आवाज नाही येत... !
काही ठिकाणी आवाज नाहीये
बाब्या कुठं आहे
Ok beby
Ho
Ok
निल्या व समाधान यांच्या प्रेमाविषयी भाग अपुर्ण आहे तो पुर्ण केला पाहिजे हिच प्रेक्षकांची इच्छा....,,,,,
दाखवतील... सफर काफल मीठा होता है
Hoy barobar
Ho please dakhva
You are right
आदी समाधान मग निल्या च्या प्रेमाला पार पाडा
कचा पुकला गल रिंगण काय ते शब्द आणि काय ते बालपण 😘😘
Thank you Nitin सर राष्ट्रीय खेळ दाखविल्याबद्दल
आजच्या एपिसोडमध्ये बाब्याची उणीव जाणवत होती,बाब्याशिवाय मजा नाय लका.
ghe chadvun mg babyala😂😂
Madhuri che acting tr ek no...ani toh sonya...bharii!!!
आजचा भाग खूप चांगला होता पण.. बाब्याची उणीव भासली..शुभेच्छा 💐💐
एवढा भारी अभिनय करतात सगळे कि अस वाटत स्क्रिप्ट हा नावाचा प्रकार नसेलही.
आणि ते बाब्याला पण आणा राव ते असल कि मजा येते लय.
बाब्या नाही याची कमतरता वाटली खेळा मध्ये
पुढील भागात घ्या त्याला
खरोखरचं लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या...
तुम्हाला गोटया खेळताना पाहिलं आणि लहान पणीचे दिवस आठवले. खरच मस्त एपिसोड होता.
ओ नितीन सर बाब्याला कुठं सोडलं राव
आज किती मजा आली असती बाब्या असता तर
हट यार मला नाही पटलं बाब्याला न घेणं😢
असं असतंय व्हय कुठं😢😢
खरंच जुन्या आठवणींनी डोळ्यातून पाणी काढले, खरंच भारी विषय घेतला, मनापासुन धन्यवाद
लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या खरंच नितीन सर ग्रेट आहात आपण सलाम MH 17
Awesome. खुप खुप मस्त.
💐💐💐💐👌👌👌👌👌
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या पण मी आता 53 वर्षे पूर्ण केली आहेत तरी पण गोट्या क्रिकेट लहान पोराबरोबर खेळतो आणि कुणी नाव नाही ठेवत बाकी लहान झाल्याशिवाय धमाल नाही सहमत असाल तरच लाईक करा
लाहनपणीच्या आठवणी जाग्या झाल्या,
खूप छान होता एपिसोड सर.👌👌
Kale saheb 👍👌👌
मी पण खेळतो
बाब्याला काय पगार परवडला नाही काय
सगळ्यात मजा करनारा जोकर विनोदी पोरग हाय त्याला पुढल्या भागात घ्या बाकी सगळ
मस्त
😃😃😃😃
बालपणीचे खेळ बालपणीच्या गोष्टी छान एपिसोड खूप खूप आवडला अभिनंदन अभिनंदन कोरी पाटी प्रोडक्शन
शाबास रे फाकड्यानो... नाद खुळा😊👑😎😎😎🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥👑🔥👑🔥👑🔥🔥🔥🔥🔥👑🔥👑🔥👑🔥🔥👑🔥👑👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑🔥👑जय शिवराय👑🔥👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑🔥🔥🔥🔥🔥👑🔥🔥🔥👑👑🔥🔥👑👑🔥🔥👑👑👑🔥👑👑👑🔥🔥👑👑🔥🔥👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑👑🔥🔥👑👑👑👑👑🔥🔥👑👑👑👑👑🔥🔥👑👑👑👑👑👑👑🔥👑
माधुरीला कळालंच नाय... घरात बारकं पोर असतं तर कशाला बाहेर खेळायला गेलो असतो....
kalayshivay ahe ka bhau
Ok
कौन कौन मनापासून वाट बघत आहे ठोका लाईक 🙏👍👇
शाम्या
गेले ते दिवस राहिल्या त्या खूप खूप आठवणी १नंबर👌👌👌
हा भाग खरच खूपच चांगला आहे. लहान मुलांन बरोबर खेळायला एक वेगळीच मजा येते.
लहान असतानाची आठवन आली राव.... अगदी छान.. Episode
Khup mast... Mja yete bghayla.. Khup jast episode banvat ja roj.. Please 😄🙏🙏🙏
गोठ्या या खेळामुळे...बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..😊👍🏻👍🏻
नादच खुळा नाईस कडक
बायका आल्यावर प्रतेक जण पळतो तो सिन खुप छान घेतलाय...खुप हसायला आल 🤣🤣🤣
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻gavakadcya goshti chi aathvan aali.trupti madam perfect casting.nitin dada tumhala namskar
जबरदस्त एपिसोड.... क्रिकेट च खेळामुळे मैदानी खेळांचा विसर पण आज पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद कोरी पाटी टीम धन्यवाद नितीन सर... 🙏💯
भारी.. खेळले पाहिजे.. लहानपण खूप भारी राव
हा एपिसोड पाहून लहानपणाचे दिवस आठवले
खूप गोटया खेळल्या लहानपणी
भांडण पण व्हायचे गोटया खेळन्यवरुन्
आयऱ्याचा खेळ ज्यांनी खेळला त्यांनाच ठाऊक काय मजा असते... एक नंबर असेच नवनवीन भागात जुने जुने खेळ दाखवा...
मस्तच एपिसोड 👌👌👌👌👌👌
शेवट खुपच आवडला
आज परत लहान झाल्यासारखे वाटले
🤸♀️🤸♀️🤸♀️🤸♀️🤸♀️
लई भारी बालपण डोळ्यासमोर उभ राहिल आणि हो खेळाला वयाची काही अट नाही आपण केव्हा पन खेळू शकतो. Well done teem👍
लय भारी जून्या आठवणी जाग्या केल्या भावांनो
लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
लहानामधे लहान होऊन खेळण्यात जी मजा आहे ती कशातच नाही 👍👍👍👍👍👌👌👌🏽😋😋
कोणाकोणाला माधुरीची अॅक्टींग आवडली
Mala ,😍
आवडलं भाऊ आपल्याला... लाइफ एन्जॉय करत जगता आली पाहिजे....I Love u आव्या आन संत्या..
आजच्या ऑनलाइन युगात लहान पणी खेळलेले खेळ ,ती धमाल पाहून भरी वाटलं...
Ek no. Gele te divas, आताच्या पोराला kai kaltay.
आपल्याला पूर्ण भाग आवडलं... पण....
...
...
असं वाटतं नाही का.... तुम्हाला की आजचा खेळ बाब्या मुळ आपूर्न आहे
हा भाग बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले अहो मलाच काय ज्यांनी ज्यांनी हा भाग पहिला असेल त्या सर्वांना त्यांचे लहानपनीचे दिवस आठवले असतील.
गट्या खेळणे हा माझा लहानपणीचा सर्वात आवडता खेल होता आणि ह्यामध्ये माझा नेम पण एक नंबर होता.. आद्या बिंद्या हा पण खेळ आम्ही खूप खेळायचो कधी कधी तर आखा दिवस खेळत बसायचो रविवारची सर्व सुट्टी ह्या गट्या खेळण्यात जायची...
खरच ते लहानपणीचे दिवस आठवले, आपला पण त्यावेळी काय वेगळाच रुबाब होता....
१३:५३ बायक़ा आल्यावरची अप्रतिम कला
😜😜😜
आव्या : संतोष पवनचक्की का फ़िर ना???
संत्या : चल दाखवतो
😜😝😂🤣
लहानपण हेच लहानपणच🙏🙏🙏🙏🙏 असते
लय भारी 👍
खूप छान.आता हे सगळे खेळ खेळायला सोडा, बघायला पण मिळत नाही.आज मनाला खूप बरं वाटलं.जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
लहानपण आठवले मला.....बेस्ट होते ते दिवस आणी तुम्ही आता पण जग ताय तसे....
नितीन सर लहानपणीचा खेळ आठवण करून दिली. राव Tnx मस्त भाग घेतला.
खूप आतुरतेने वाट पाहतोय एपिसोडची 😍😍😍
Majjach majja
आव्या आणि संतोष चिडकेच आहेत 😂😂😂😂
छान एपिसोड
आम्ही काय खेळायलाच नाही, डोंगरावर गुरं घेऊन जायचं 😃😃😃बापू 👌👌
माधुरीं चा स्वभाव कडक आहे, असच पाहिजे. त्या ना बघून सगळेच गेले
आज बाब्या हवा होता.खुप मजा आली असती.पन आजचा भाग छान होता..लहानपणीची आठवण आली.
आमच्या ह्याचं इंजिनिअरिंग झालंय 😀
संधीसाधू आव्या 😀पोराचा विषय काढला की एकदम सुसाट बोलायला 😀
अस्सल खेळाडू बाब्या मिसींग😶
माधुरी वहीनी बेधडक अभिनय 😂
बसा सगळी मिळून गोट्या खेळत 😎
Khup Chan junya khelanchi aathvan aali fharch Chan bhag hota.
बापू आशील आहे, हे हुरडा फुक्या आणि मी कोण तर आहे🤣🤣🤣
सगळ्या कलाकार चे काम लय भारी👍👍👌
भारी 👌👌
Naad ch kelat Rao aaj 😂.
Ekch no.
Aavadl aaplyala 😂😂👌👌👌👌
ह्याला म्हणायचं , बिनलाजी नवरे... कधीकधी बायकांचे सुद्धा हात टेकवतात.
जबरदस्त,,,1न., कडक,आणि कडक आपल्या सोबत लहानपणी कोनीच गोत्या खेळत नव्हते, कारण आपला निशाणा जबरदस्त होता, आणि आता पण आपल्याला गोट्या खेळायला आवडते,,,,, जय हिंद, जय महाराष्ट्र,,,,,,
संतोष पवनचक्की का फिरणा....
चल दाखवतो 🤩🤩🤩🤩
अप्रतिम सर...
लहानपणीचे दिवस आठवले, आपण किती पण मोठे झालो, तरी लहानपणीचे खेळ नाही विसरत..
पुन्हा एकदा संत्या आणि अव्यां ने बायको केली कुठ काय खेळात म्हणतोय मी , पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी तील खेळ बघितला🙏
थोडसं अजून दाखवलं असतं तर अजून मजा आली असती खूप छान मस्त एपिसोड झालं
बाब्या काय आजारी आहे का 3,4 एपिसोड झाले दिस्ला नाही त्याला पुढच्या एपिसोड मध्ये घ्या 😚
खेळ गावाकडचं
आपन कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या जिवाला लहानच आहे
थेट शाळेय जीवनात घेऊन गेलात.🔥🔥
अविनाश खर तुझं
घरात बारक पोरग असत तर
सरपंच बाई घ्या कि आता मनावर
नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा कृपया वेळ वाढवून पाहिजे आहे खरंच दुनिया ला आवडनारी वेबसीरीज आहे गोठ्याचा खेळ एकच नंबर जोडी दिसते
☝️🔥🔥 कडक एपिसोड बनवला आहे नितीन सर...लहानपणाची आठवण झाली.बापू अशील हाय अशिल...मी पण लहानपणी गोठ्या खेळ लो आहे... आणि अजून पण गावाकडे गेल्यावर लहानपणीचे मित्र भेटले तर गोठ्या खेळतो.........🔥😄जाळ आणि धुर संगच..
एकदम खतरनाक आज सरपंच नि चांगली लावली होती पण संत्या आणि अवि त्या पुढचे निघाले
I have lost my mind in childhood days thank you so much for all of you guys
आजचा खेळ कडककक❤️❤️❤️❤️❤️
Are he tar ghari jaun parat khelayla lagle 😂😂😂😂😂
जुने दिवस आठवले खुप छान संतोष/अवि
मज्या काय असत्या,
खेळल्या शिवाय नाय कळायचं
Nice episode, बालपणीचा काळ सुखाचा,
प्रामाणिकपणा आवडला स्वतः सांगितले एका सीन ला आवाज ऐकू येत नाही म्हणुन
Time
Mala ha bhag khup aawadla thanks Kori paati production ❤️
सोन्याची गाडी सोन्याचं काम पण बाहरी हाय.
परत काम सांग बघतोच
लय भारी झाला आहे भाग पण थोडा मोठा पाहिजे
बाब्या कुठ आहे, खुप दिवस Episode मध्ये नाही दिसला.
लय भारी। जुन्या आठवणी जाग्या झाल्या
निल्या बाहेर पडला म्हणायचं... वैशालीच्या टेंशन मधून
जबरदस्त
I P L मध्ये खेळणारे संघ आहेत त्याचे चाहते एकमेकांना आमचा मुंबई आमचा चैन्ई असे भांडतात क्रिकेट चे वेड यावर एक भाग बनवा.
छान वाटल बगुन thank you
बाब्या काय घराच्या बाहेर निघत नाही का काढा पुढच्या भागात बाहेर त्याला करमत नाही भावा त्याच्या शिवाय या भागात बाब्या आसता तर लय हसलो असतो
जुने दिवस आठवले राव लय भारी
माफ करा पण पहिल्या सारखी मजा नाय येत एपिसोड बघताना 🙏🙏🙏
Barobr KY aapl tyar kru nko
खरंय
@@sandippatil1244 Dada mala samajl nahi tumhala ky bolaychay
Sarpanvh ek number👍👍👍
गावी पण कॅरोना कुप प्रमाण आहे तर .तुम्ही तयचव पण एक episode दकवावा अशी विणती
शेवट गोड तर सगळंच गोड #खरडपट्टी म्हणजे प्रेम 👌
जुना टीव्ही बद्दल विषय मांडा नितीन सर जिकडे पाहाल तिकडे हाच विषय चालू आहे
Blank and white TV var chandrakanta pahayla jayche
माधुरी एक्टिंग एकच नंबर
गोट्या या खेळ खूपच छान आहे ,लहानपनाची आठवण झाली . बाकी सव्रांनी खूप छान अभिनय केला ......... ❤🤗Thank you so much all 🤗😍❤
छान एपिसोड झाला मस्त लहान पण आठवलं .