नवीन शाळा नवीन मित्र 👬| Aathvi-A (आठवी-अ) Episode 01| Itsmajja Original Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @ItsMajja
    @ItsMajja  10 місяців тому +430

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    या वेब सीरिजचा 2nd Episode : ua-cam.com/video/vDU2_ckJ40c/v-deo.html
    पहिल्याच भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. यासाठी खूप धन्यवाद. आपल्या मातीशी नाळ जोडणारी,आपल्या बालपणाशी, शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमची मत आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवत राहा, तुमच्या शाळेतील मित्रांना, आपल्या माणसांना share करायला विसरू नका. पुन्हा एकदा खूप आभार. 😊🙏

    • @vinodkhadake389
      @vinodkhadake389 10 місяців тому

      कोरी पाटीला का नाही दिसत

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 10 місяців тому

      ajun video cleare have pratek carect che face close have

    • @Krishhhhhn
      @Krishhhhhn 10 місяців тому

      Kori pati ch kay zal...
      Aamhala to pativarcha K bagayla aavdt

    • @subhash...30
      @subhash...30 10 місяців тому +2

      Ok

    • @chandujadhav5785
      @chandujadhav5785 10 місяців тому

      U9, se v
      Ll ki 6 टोल फ्री क्यू 0

  • @GaneshPawar-pg7gd
    @GaneshPawar-pg7gd 10 місяців тому +267

    ही सेरीस पाहून आमचे शाळेतले दिवस आठवले... गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी 😢
    Wonderful 🎉

  • @vishalbansod4483
    @vishalbansod4483 10 місяців тому +347

    शिक्षण हे वाघिणीच दूध आहे.. जो पिणार तो गुर्गुरणार..
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @palvikapshe5370
    @palvikapshe5370 9 місяців тому +2427

    😂 Instagram var bgun kon kon Aly 😂

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 10 місяців тому +25

    मधुकर उर्फ ओम्याची आणि बापुची धडाकेबाज इंन्ट्री सुरेखा मॕडमच पण नकळत दर्शन झाल.आम्ही पण 10वी सोडुन 11वीला आशाच दुसर्या गावात खूप मोठ्या काॕलेज मधे गेलो होतो.2013ला.तेच दिवस आठवले मला.धन्यवाद नितीन सर

  • @cb7762
    @cb7762 19 днів тому +4

    लय भारी ❤ रेश्मा

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 10 місяців тому +42

    लगा लगा लगा 😅😅लै भारी परत जुनी आठवण जागी झाली☺️☺️
    प्रार्थना तो तबला हार्मोनियम ❤❤पहिल्याच एपिसोड ने मन जिंकलत 🎉 ही अशीच पकड आणि उत्सुकता अगदी शेवट पर्यंत राहिली पाहिजे ❤खर तर अशी शाळेची सुरवात झाली पाहिजे ❤❤छान वाटल आता उत्सुकता पुढच्या भागाची ❤❤❤

    • @mr_aryan_lokhande
      @mr_aryan_lokhande 10 місяців тому

      Episode Chan ahe episode kharch motha hava Promo bagitlay gat vatotoy

  • @nageshmane6779
    @nageshmane6779 9 місяців тому +341

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पील्यावर डरकाळी फोडणारच=babasaheb ambedkar 💙🇪🇺

    • @omkarmandge5128
      @omkarmandge5128 9 місяців тому +22

      B.R .AAMBEDAKAR-: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील गुरगुरल्या शिवाय राहणार नाही

    • @DIKSHANT_TV_01
      @DIKSHANT_TV_01 7 місяців тому

      ​@@omkarmandge5128wright brother Jay bhim 💙👑

    • @snehalthorat4115
      @snehalthorat4115 6 місяців тому

      ❤💙

    • @SureshDunde-s6q
      @SureshDunde-s6q 6 місяців тому

      Tx

    • @Anuj_0017
      @Anuj_0017 5 місяців тому

      💙

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 10 місяців тому +31

    शाळेचे दिवस आठवले... खूप छान एपिसोड झाला आहे..

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 9 місяців тому +316

    जवळ पास 500 एपिसोड झाले पाहिजेत ❤ माघार घेऊ नये ❤ आमचा सपोर्ट कायम राहील ❤❤

    • @iam_prashik
      @iam_prashik 7 місяців тому +3

      Mhanje satyanash ya karyakramacha 😂😂😂

  • @rampage2403
    @rampage2403 10 місяців тому +9

    सर्वप्रथम नितीन सर खूप खूप अभिनंदन...
    प्रत्येकाच्या मनात कुठे तरी एका कोपऱ्यात घर करून बसलेल्या आपआपल्या शाळेतले सोनेरी क्षण तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर आणलेत...
    खूप आभार कोरी पाटी पूर्ण टीमच...
    आपले संपूर्ण कलाकार पुन्हा सोबत याव हीच विनंती....
    पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा....

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 10 місяців тому +70

    पहिल्याच भागात बापू आणि सुरेखा मॅडम दिसल्या बर वाटल आणि मुलांचा अभिनय उत्तमच पण एक नम्र विनंती दहा बारा भागात संपवू नका नाहीतर परत आमचा हिरमोड व्हायचा ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarsuryawanshi4136
    @sagarsuryawanshi4136 10 місяців тому +80

    मिञा 1980 सालचं आयुष्य डोळ्या समोर उभे राहीले ...
    निगडीच्या काट्या आणायच्याही आणि खायच्याही आपणच...
    भाताच्या चोंड्यात आमचा मैदान.
    पाढ्यांची उजळणीनही मावळत्या किरणात....
    आंबे,काजू, करवंद ते फ्रेश direct from tree...
    बोर आलु पपई सार काही न्यारं न्यारं ...
    शेणाची टोपली पाण्याच्या कळश्या डोक्यावरती
    वर्ग सारवाया स्पर्धा भारी...
    आयुष्य ते होत खरच सोनेरी...
    नव्हती कोणती भिती
    नव्हती कोणती धास्ती....
    आपली वाडी हा तालुका
    गाव हेच विश्व!
    स्पर्धेत तिथे नव्हता हेवा
    कोणीही जिंकले, तरी आनंद आपलाच सारा...
    मास्तर आमचे आदर्श, ते सांगतिल तोच होता आमचा धर्मग्रंथ...
    सारं काही बदललं...
    जमिनीला लाद्या आल्या
    शेण सारवणं इतिहास झाल...
    जनावरंही आता दुर्लभ झाली
    गोठे, शेणक्या तर शोधुन सापडायला लागली...
    विद्यार्थ्यांना मारणे ...ओरडणेही आता अपराध झाला
    आणि
    येथेच ...शाळा हरवायला लागल्या ..
    आता आम्ही इतिहास आठवुन फक्त रडतोय...
    नशिब अजुन ती शाळेची इमारत माञ तशीच आहे ...बेजुबान
    ती पण न बोलताही बरच काही बोलुन जाते...❤😢

    • @KamajiTotewad-c2c
      @KamajiTotewad-c2c 10 місяців тому +1

      👍🙏🙏

    • @KishorKakde-tm5nr
      @KishorKakde-tm5nr 9 місяців тому +1

      काटा कडलास भाऊ यार अंगाला तू कवी आहे का ❤

    • @watso-007
      @watso-007 9 місяців тому

      कुठे होती शाळा तुमची

    • @vaishnavishinde8653
      @vaishnavishinde8653 9 місяців тому +1

      🔥🔥🔥🔥

  • @Khiladiamol
    @Khiladiamol 10 місяців тому +17

    नितीन सर कमीत-कमी 100 एपिसोड आता थांबू नका,
    कृपा करून आमची कळकळीची विनंती आहे 🙏🏻
    बाकी भाग मस्त झाला 👌🏻💗
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻✌🏻

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +2

      तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. आम्ही जास्तीत जास्त भाग घेऊन येऊ..तुमचं प्रेम असंच राहू दे 😊

  • @sagardalvi7745
    @sagardalvi7745 10 місяців тому +24

    25 वर्ष मागे गेल्यागत वाटलं
    संपूर्ण टीमचे अभिनंदन असेच पुढे एपिसोड वाढत राहोत सदिच्छा

  • @omkarmore_0222
    @omkarmore_0222 10 місяців тому +41

    हा एपिसोड पाहून शाळेतला धिंगाणा मस्ती आणि शाळेत केलेली मजा आणि प्रेम आठवल...❤😊🤞

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +9

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣

    • @omkarmore_0222
      @omkarmore_0222 10 місяців тому +1

      😊🤞

    • @PragatiShinde-v1d
      @PragatiShinde-v1d 9 місяців тому +2

      Nemak ky aathavl😂❤

  • @djyogesh3090
    @djyogesh3090 10 місяців тому +47

    किती दिवस वाट बघावी लागली खरोखर जीवनाची कहाणी बघायला, धन्यवाद पूर्ण टीम चे❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +5

      तुमची साथ अशीच लाभू दे. 😊

  • @MayurBhoite-zo5zg
    @MayurBhoite-zo5zg 9 місяців тому +95

    सगळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या,२००५ ते २०११ , (दहावी ब) माझ्या साठी म्हणजे सुवर्ण वर्ष म्हणू शकतो... प्रेम नावाचा प्रकार नाही. खेळणे अभ्यास हाच दिनचर्या असायची त्या वेळी मुलीसोबत बोलणे जास्त नसायचे कारण , कसलाच विचार नाही. दहावी नंतर कोण कुठ गेलं , लग्न कधी झाली मुलीचं माहित पण नहीं ...१२ वर्षांनी वर्गातली एका मुलीने मला ओळखले. नंतर काही मुलि देखील कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आहेत

    • @user-re1cx3ki5y
      @user-re1cx3ki5y 8 місяців тому +1

      पूर्ण सिरीयल नाही डाऊनलोड होऊ शकते का

    • @MayurBhoite-zo5zg
      @MayurBhoite-zo5zg 8 місяців тому

      @@user-re1cx3ki5y पूर्ण नाही करू शकत कारण ये वेब सिरीज आहे. नव्याने सुरू झालीं आहे. फक्तं एपिसोड डाऊनलोड होईल.

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 10 місяців тому +8

    नितीन सर ..तुमची प्रत्येक सिरिज मधील गोष्ट, संवाद, पात्र, त्यांचा साधे पणा आणि ते अस्सल वाटंण मनाला खुप भावते.. त्यामागं वाजणार पार्श्वगाणं मनाला गतकाळात घेऊन जातं.. आणि अलगद त्या सोनेरी दिवसांची सफर करुन आणतं... इतक समाधान मिळतं मनापासून सांगतो.. शब्दात कसं सांगाव समजत नाही.. बाकी समजुन घ्या... अशा प्रकारच्या खुप खुप कलाकृती तुम्ही आमच्यासाठी निर्माण करत रहा.कायम दिर्घायुष्यापर्यंत ❤

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 10 місяців тому +129

    एपिसोड खूप छान पण भाग कमीत कमी 50 भाग पूर्ण करा व सर्व कलाकार पहिले जुने कलाकार घ्या ही विनंती

    • @amol-2000
      @amol-2000 8 місяців тому +2

      50 nahi 50 var 1shuny pudh mg chalty lga

  • @dipakpatil9751
    @dipakpatil9751 10 місяців тому +8

    खरच मनाला खूप भारी वाटलं तुमचं हे सगळं टीम पुन्हा पाहून मन भरून आलं माझी एकच विनंती आहे हाच एपिसोड कायम चालू ठेवा दिवसभर काम करून आल्यावर हाच एपिसोड बघायला खूप छान वाटतो एकदम मन आनंदी होतो खूप म्हणजे खूप छान पहिला एपिसोड होता खूप खूप अभिनंदन 💐❤️

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे

  • @MarathiDesk1993
    @MarathiDesk1993 10 місяців тому +7

    जुने दिवस ताजे झाले thank u नितीन सर तुम्हला खरे मनापासून सॅल्युट

  • @dipaknirmale1098
    @dipaknirmale1098 10 місяців тому +10

    पहीला भाग खूपच छान...शाळेचे जुने दिवस आठवले..❤

  • @Samya_007
    @Samya_007 8 місяців тому +173

    Instagram vrr reel bghun kon kon aalay 😅😅

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 10 місяців тому +15

    ओम्या.. ह्या सिरीज मध्ये आहे.. किती दिवस शोधत होतो तुला भावा.. Komedy ऐक नंबर हाय त्याची.. 🤣🤣🤣..😂. सिरीज चालू ठेवा बंद करू नका... Please.. 🙏🙏..बापू पण हाय ह्या सिरीज मध्ये खतरनाक.नाव.. मध्या..🤣🤣🤣🤣

  • @thegerman4946
    @thegerman4946 9 місяців тому +1

    मस्त बालपणीची आठवण झाली शाळेतील आम्ही देखील अशीच प्रार्थना बोलायचं सर्व मुली स्टेजवर उभे राहून 😊

  • @akankshakolekar5144
    @akankshakolekar5144 8 місяців тому +7

    बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या नव्याने ❤🥰 हीच मज्जा मस्ती 💓 10 वी पर्यंत अभ्यास पण खूप केला आणि खेळ मज्जा मस्ती पण खूप केली सगळ्या गोषटीन मध्ये आग्रसर 🥰 kharch khup mast hote te divas ❤ really missing my school days 😟💝🌍

  • @rajendragangave8236
    @rajendragangave8236 10 місяців тому +4

    आज खूप बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर एपिसोड बघायला भेटला खूप खूप धन्यवाद नितीन सर आणि टीम पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद🙏🏻❤❤🌹🌹🌹🌹

  • @RavsahebKapre-e9t
    @RavsahebKapre-e9t 10 місяців тому +16

    बापू ला पाहून गावाकडच्या गोष्टी ची आठवण आली गावाकडच्या गोष्टी पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे

  • @umeshgapat9914
    @umeshgapat9914 9 місяців тому +2

    नितीन पवार सर. आपल्या लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे. हसणं मैत्री आयुष्यातील अनेक क्षण अनुभवलेले ते डोळ्यासमोर उभे राहिले खूपच छान ही साठी नेहमी उभे राहणाऱ्या मुलांसाठी किंवा दारुड्यांच्या घरच्यांची सांगणारी व्यथा आपण मांडली. आपल्या लेखणीचं खूपच कौतुक... 🙏🏻🙏🏻🙏🏻 यापुढेही आपण असेच एपिसोड चालू ठेवावे. संपूर्ण टीम साठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या लेखणीमध्ये डोळ्यातून पाणी काढणे आणि चेहऱ्यावर कधी हास्य येतं ते समजत नाही.. आपल्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद

  • @prafulpelnekar7099
    @prafulpelnekar7099 10 місяців тому +3

    खूपच छान भाग होता भाग बघताना शाळेचे दिवस आठवले शाळेमध्ये जाताना केलेली ती मस्ती तसेच वर्गामध्ये केलेली मस्ती सगळ्यांच्या आठवणी आज आठवल्या हा भाग पाहून खूप छान वाटलं आतुरता असेल ते नवीन भागाची👍🤗

  • @manojpadwal
    @manojpadwal 7 місяців тому +1

    काही असो पण शाळा एकदम मस्त आहे, आजूबाजूला डोंगर, वा मला तर इतकी आवडली शाळा की बास्स.

  • @VishalPatil-hw8bk
    @VishalPatil-hw8bk 10 місяців тому +6

    नितीन पवार ह्या माणसाचं डोकं लय खतरनाक आहे...

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 10 місяців тому +1

    नितीन सर अप्रतिम भाग आहे... आणि ही नवीन संकल्पना पण खूप छान आहे.. शाळा ,शाळेतली प्रार्थना आणि शाळे कडे जाणारी ती वाट....
    खूप खूप सुंदर 👌👌👍

  • @rajkishorghamre3132
    @rajkishorghamre3132 10 місяців тому +4

    मस्त एपिसोड झाला. सर्व कलाकारांनी छान काम केले आहे

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 8 місяців тому +1

    खरोखरच सत्य माझ्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी ह्या वेब सिरीज मध्ये

  • @v..k358
    @v..k358 10 місяців тому +17

    प्रार्थना छान घेतलीत..!
    माणसाने माणसाशी माणसासासम वागावे ..!
    सुरवात छान झाली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +3

      शाळेतील आठवणींशी पुन्हा भेट करून देणारी हि वेब सिरीज तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने अशीच सुरु राहील. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊

  • @shubhscreationnetwork3509
    @shubhscreationnetwork3509 Місяць тому +1

    Pn bakich ekch no 10000 episod hou dya apla saport ahe jaibhim jai shivray bhavano

  • @rajeshmandade5204
    @rajeshmandade5204 10 місяців тому +3

    सुरुवात मस्त झाली पहिलाच एपिसोड खूप छान आहे येणारे एपिसोड पण चांगले असतील अपेक्षा करतो अशीच एपिसोड चांगले करत राहा खूप पुढे जा सर्व टीम मेंबर यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा

  • @irihute3131
    @irihute3131 4 місяці тому +1

    ❤मधुकर मुळ मी हि वेबसिरीज बघायची ठरवली आन मग काय परत आपलं आशशील बापु सुरकि दिसली लय भारी वाटलं आपले जुने कलाकार बघुन कोरी पाटी वरचे एक नंबर

  • @deepaktambewagh9966
    @deepaktambewagh9966 10 місяців тому +7

    सर्व कलाकार खूप छान काम करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हा एपिसोड पहिल्या नंतर आसे वाटते की जुन्या आठवणी कुठे तरी जिवंत आहेत. शाळकरी मुले आणि मुली सर आणि यांची अक्टिंग खूप छान आहे. जास्तीत जास्त वेळ एपिसोड चालावा ही विनंती. भावी वाटचालीस तुम्हा सर्वांना तांबेवाघ फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣

    • @deepaktambewagh9966
      @deepaktambewagh9966 10 місяців тому

      @@ItsMajja नक्कीच सर बघणार एपिसोड आज कालची मुल आणि मुली इंग्लिश स्कूल मध्ये जास्त ऍडमिशन घेत आहेत आणि मराठी शाळा मध्ये कमीत कमी मुल मुली शिकत आहेत. तुमचा एपिसोड पाहून जर त्यांच्या आई वडिलांना वाठले की मराठी शाळे मध्ये पण चांगले शिक्षण मिळते तर त्यांची मुल ही मराठी शाळे मध्ये घालू शकतात. शिकू शकतात पहिली मुल - मुली मराठी शाळेमध्ये शिक्षक घेउनच मोठ्या पदावर काम करत आहेत. तुमचा एपिसोड पाहून मुलांना चांगला संदेश मिळावा ही विनंती.

  • @MaharashtraTelecom
    @MaharashtraTelecom 10 місяців тому +2

    खूप छान all team congretulation.. नवीन भाग लवकर सोडावा... वाट पाहत आहोत आतुरतेने....

  • @sangeetayash7551
    @sangeetayash7551 10 місяців тому +7

    Khup chan vatla shaleche divas athavle agdi vevasthit jamun aale ...om panaskar khup lahan pana pasun kam karto ajun lahan ahe to pn khup active ahe omya❤😊

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +1

      खूप छान वाटलं ऐकून.. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀❣

    • @sangeetayash7551
      @sangeetayash7551 10 місяців тому

      Amhi vaat pahu episodes chi😊⭐

  • @Navnathomblevlogs
    @Navnathomblevlogs 6 днів тому +1

    Ek number june divas athvale

  • @dineshbadekar4120
    @dineshbadekar4120 10 місяців тому +3

    शाळेतले दिवस आठवले असेच आम्ही खूप खोड्या करायचो अभ्यास कधी केलाच नाही मस्ती जास्त ऍपोसोड पाहून अस वाटतय पुन्हा शाळेत जावं खूप छान वाटलं

  • @saishraddha9248
    @saishraddha9248 10 місяців тому +9

    आठवी अ च्या सर्व कलाकारांचे अभिनंदन एपिसोड खुप छान आहे .

  • @amjadpathan9712
    @amjadpathan9712 10 місяців тому +6

    संवाद आठवीच्या मानाने खुपच मोठे वाटतात बाकी वातावरण व स्टोरी सुंदर आहे. नेहमीच आपण वेगवेगळ्या आठवणी जाग्या करत असतात.

  • @nikhilmargaye5413
    @nikhilmargaye5413 9 місяців тому +1

    ❤खूप छान शाळेच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या आणि उत्सुकता पुढील भाग बघण्याची पण आणि आठवी अ मधील सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा ❤🥳🙏

  • @sudarshandevalkar6586
    @sudarshandevalkar6586 10 місяців тому +3

    खूप छान आहे एपिसोड, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...! 😇👏👏👏

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      तुम्ही दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.. 😊

  • @kalyanlabade9398
    @kalyanlabade9398 6 місяців тому +1

    खरंच शाळेच्या आठवणीचे दिवस, मज्जा, कशालाच सर येणारं नाही तशी❤

  • @prasadkadam2204
    @prasadkadam2204 10 місяців тому +4

    अतिशय छान , शाळेतील दिवसाची आठवण आली ..✌️✌️😀

  • @SateyaLaita
    @SateyaLaita 5 місяців тому +1

    Chaha Ani Butter wow lahanpnichi aathvn❤Ani 1rupya ❤❤khrch lahanpniche diws aathvle❤❤❤😊😊

  • @darshanpawar754
    @darshanpawar754 10 місяців тому +9

    बेंच, हार्मोनियम,दिनविशेष,प्रार्थना, ८ वी मधील तुकड्या,एका रांगेत उभं राहणं आणि तसच रांग न मोडता वर्गात जाणं....सगळ्या आठवणी एका झटक्यात डोळ्या समोर आल्या...👏👏👍

    • @___pvt.207___
      @___pvt.207___ 9 місяців тому

      आम्ही आठवी ला असताना तर शाळाच बंद होती..😂

  • @KAPILENTERTAINMENT-il8jh
    @KAPILENTERTAINMENT-il8jh 6 місяців тому

    डोळे भरून आले...पुन्हा शाळेचे दिवस आठवले...धन्यवाद ..संपूर्ण टीम ...❤..वास्तववादी लेखन ...दिग्दर्शन ...चित्रण ...अभिनय.....❤❤❤

  • @digrajkarproduction9485
    @digrajkarproduction9485 9 місяців тому +8

    आजपासून मी बघायला सुरवात करतोय पहिला भाग बघितल्यावर अजून शाळेतच आहे असं वाटले.
    मध्या नावाचा पात्र फार भारी वाटल.

  • @anantagavankar3179
    @anantagavankar3179 10 місяців тому +2

    लय भारी जोक आहे नितीन सर हसून हसून पोट दुखायला लागले

  • @vikramsatre5113
    @vikramsatre5113 10 місяців тому +3

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी शाळा 😍❤️🥰

  • @KaranPatil-yp5he
    @KaranPatil-yp5he 10 місяців тому +2

    खूप मस्त ep झाला फक्त 25/30 मिनिट चा तरी पाहिजे आणि खूप मस्त आणि तुम्हाला आणि तुमच्या टीम ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा❤❤ मी आणि माझी फॅमिली ही वेबसिरिस आनंदानी बगू पण ep वेळोवेळी आली पाहिजे

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 6 місяців тому +3

    हे तर काही आम्ही तर पहिल्या दिवशी शेतात जाऊन लपून बसायचो आणि गुरुजी आम्हाला शोधायला यायचे हा एपिसोड पाहून ते दिवस आठवले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 10 місяців тому +2

    खूप छान 🎉🎉शाळेतील आठवणी जाग्या झाल्या

  • @spcreation728
    @spcreation728 10 місяців тому +3

    बऱ्याच दिवसातून काही तरी चांगलं बगाय ला भेटलं ❤

  • @vscriation9280
    @vscriation9280 10 місяців тому +2

    कडक एक नंबर जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤❤❤

  • @niteshchavan6763
    @niteshchavan6763 9 місяців тому +4

    Bapu khup divsani disle tumhi🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 tumhla baghun khup anand jala bapu

  • @sidumali3413
    @sidumali3413 10 місяців тому +2

    एपिसोड पाहून शाळेतील मौज-मस्ती मजा लहान पणीची आठवण आली

  • @amolrathod380
    @amolrathod380 10 місяців тому +4

    एपिसोड हा खूपच छान बनवला आहे आशा आहे की पुढील एपिसोड हा 30 ते 40 मिनिटांचा असेल

  • @Cricket_Shorts_2792
    @Cricket_Shorts_2792 10 місяців тому +1

    खूप सुंदर अप्रतिम.......
    भविष्यातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤
    असेच नवीन नवीन प्रयोग करत रहावा

  • @RupaliDhoble-j8m
    @RupaliDhoble-j8m 10 місяців тому +3

    आज मला जुने दिवस आठवले खुप छान वाटलं बापुला बघुन तरी खुप आनंद झाला संत्या अव्या पण दाखवायला पाहिजेत अशी ईच्छा आहे 100 भाग दाखवले तरी बघायला खुप आवडतील

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे

  • @kisankangane4424
    @kisankangane4424 10 місяців тому +2

    Khup chhan zala episode ❤ dusrya bhagachi utsukta lagun rahili sarv kalakarana pudhil vatchali sathi khup khup shubhechha

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +1

      तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😊❣

  • @thepatilyoutuber5501
    @thepatilyoutuber5501 9 місяців тому +2

    खुप सुंदर आहे आठवी अ मी पाहिलं भाग बघितला आणि कधी 11 भाग एकदा दिवसात पूर्ण केले कळले पण नाही 12 भागाची आतुरता आहे पटकन shoot करा सर

  • @amitpatil7507
    @amitpatil7507 10 місяців тому +3

    मस्तच शाळेचे दिवस आठवले. Next episode कधी.

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому +1

      दुसरा एपिसोड गुरुवारी येतच आहे.. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😀

  • @rohitmahajan3637
    @rohitmahajan3637 5 місяців тому +1

    Kharch gavi shalet hoto tyachi 8/1 jhali... Shalet aata naslo try ya webseries ne te 8/1 jagi thevli mana mdhe 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉

  • @rajeshawate9153
    @rajeshawate9153 10 місяців тому +3

    बापूला पाहून आनंद झाला...निल्या, बाब्या आणि गोट्या ची लै आठवण झाली...

  • @Maxx_m
    @Maxx_m 10 місяців тому +1

    सर ही वेब सीरिज बंद नाय झाली पाहिजे 1 नंबर एपिसोड आहेत 8 वी आणि 9वी ,10वी पण झाली पाहिजे ह्या वेब सिरीज मध्ये ❤❤❤ full sapot आहे तुम्हाला ❤

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 8 місяців тому +25

    2001 ते 2010 माझ्या शाळेचे दिवस आठवले.....आयुष्यातील सुवर्णकाल होता हा....काय दिवस होते ते....शब्द नाहीत...ते दिवस जगताना कधी वाटलं नाही की या दिवसाची एवढी आठवण kadu

  • @Shaikh-b8b
    @Shaikh-b8b 9 місяців тому +2

    मस्त आहे जुनी आठवण करून दिली

  • @INDIAN_GAMER880
    @INDIAN_GAMER880 8 місяців тому +20

    रेश्मा केवढा साठी आपल्या प्रेमाचे बलिदान देईल

  • @traveller.sk1300
    @traveller.sk1300 6 місяців тому +1

    व्वा किती छान शिव्या देत आहेत मुलं🙏🏻

  • @बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी

    अभ्या खूप मस्त.
    सलाम तुझ्या अभिनयांस. 🌹

    • @subhashjagtap1099
      @subhashjagtap1099 9 місяців тому

      नितिन सर खुप छान 👌👌👌

  • @429_TanujaChavan
    @429_TanujaChavan 10 місяців тому +2

    Episode khup chan ahe nitin sir pahilach bhari vatala ❤ajun tari 100 kara 😊

  • @shubhamgaikwad5692
    @shubhamgaikwad5692 9 місяців тому +3

    Khup chaan lahan pani che divas aathvle

  • @rajjadhav9873
    @rajjadhav9873 10 місяців тому +2

    Khup Chan kori pati production ❤all team work ❤ nitin sir khup Chan 100 tari episode kara

  • @gavarandhamal2272
    @gavarandhamal2272 10 місяців тому +3

    विषय हार्ड गावाकडच्या गोष्टी ची आठवन करुन देनारा एपिसोड्स

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣

  • @mrnileshmali8879
    @mrnileshmali8879 8 місяців тому +2

    Background music ek number sir As vataty Parat shalet aaloy 😅🎶☺️

  • @mangeshcreation3588
    @mangeshcreation3588 10 місяців тому +5

    Baapu chi royal entry 1 no 😅

  • @pradipjadhav1338
    @pradipjadhav1338 10 місяців тому +2

    ❤शाळेतील ते अविस्मरणीय क्षण आठवण झाली❤

  • @WasimShaikh-r4k
    @WasimShaikh-r4k 6 місяців тому +28

    Instagram var kon kon reel bagun aly😂😂

  • @suhaskore463
    @suhaskore463 10 місяців тому

    खूप छान episode आहे
    आज खूप दिवसांनी शाळेच्या आठवणी मध्ये हरवून गेलो
    सहज सुंदर अभिनय सादरीकरण गावठी भाषेचा बाज खूप छान..
    खूप खूप शुभेच्छा.....

  • @savan9327
    @savan9327 8 місяців тому +3

    आपलं लहानपण लहान मुलात बघत असल्यासारख वाटतंय

  • @shiningeva961
    @shiningeva961 8 місяців тому

    अतिशय अप्रतिम skit writting आहे , नुसतं बघून पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटते, प्रतेक आठवण ताजी होतीय... Hats off to all the team well done guys

  • @jitendrapatil183
    @jitendrapatil183 10 місяців тому +3

    Shaleche divas athavle❤👌🏻

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 місяців тому

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊❣

  • @faizalsayyad730
    @faizalsayyad730 10 місяців тому +1

    खुप सुंदर सादरीकरण, नितीन सर खुप खुप शुभेच्छा.🎉

  • @MS-vd9lu
    @MS-vd9lu 10 місяців тому +3

    एकदम झकास बाप्पु

  • @Agricoss890
    @Agricoss890 10 місяців тому +2

    शाळा आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण❤❤

  • @shubhamnagal9928
    @shubhamnagal9928 10 місяців тому +3

    Khup ch chhan 🎉😊

  • @govindmadake8062
    @govindmadake8062 6 місяців тому

    आतापर्यंत बघितलेल्या पैकी सगळयात best webseries आहे खूपच छान

  • @nandkishorvidhate672
    @nandkishorvidhate672 10 місяців тому +8

    लेका डोळ्यात पाणी आणल की, परत थेट शाळेत गेल्यागत वाटल. (वर्ष-२००५)

  • @badalkamble584
    @badalkamble584 10 місяців тому +2

    Khup divasa nantr ek chan sankalpana tumhi ghetli ahe ani khup chan vatal video bgun 🎉❤ best luck for next journey sir ❤

  • @MS-vd9lu
    @MS-vd9lu 10 місяців тому +3

    एकदम झकास ओम्या

  • @prathmeshpandit4401
    @prathmeshpandit4401 7 місяців тому +1

    मराठी माणसाचा😊 अतिशय प्रेमळ हा चित्रपट

  • @MaganBaglane23
    @MaganBaglane23 10 місяців тому +2

    बापूला लय दिवसांनी बघितल
    बापू अशील अशील 😂