गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • बाळावर अधिकार आईचा कि कुटुंबाचा ? बघूया माझ्या भागात...!
    मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा...!
    • गावाकडच्या गोष्टी|भाग ...
    #Gavakadchya_Goshti

КОМЕНТАРІ •

  • @ravindraghuge1230
    @ravindraghuge1230 4 роки тому +222

    दोन्ही कडून कोलत्यात नुसतं... लय अवघड लका नवरा होणं😜😝😋😀😀🤣🤣🤣🤣

  • @bhaweshtagade6219
    @bhaweshtagade6219 4 роки тому +143

    विषय सुचतात कसे काय!!
    काय मस्त भारी विषय निवडलात..
    👍

  • @kirankadam0413
    @kirankadam0413 4 роки тому +115

    लाईफ मध्ये सर्व प्रॉब्लेम .#माणसे काय म्हणतील या मुळे आहे
    नाहीतर लाईफ खूप छान चालू असते

  • @maheshphadatare4117
    @maheshphadatare4117 4 роки тому +41

    सुरेखा एक दम खर बोली सुरेखा तुला खरच स्थुती करायला शब्द नाही

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 4 роки тому +54

    कुणाची कल्पना आहे या विषयावर विडिवो करण्याची त्याना ३२ तोफाची सलामी...

  • @kakasopatil9268
    @kakasopatil9268 4 роки тому +94

    ह्या प्रपंचात खरी नवऱ्याचेच हाल होतात

  • @gajanannaikwade2458
    @gajanannaikwade2458 4 роки тому +30

    बायकोला आणि आई ला समजवायला जाव पुरुषांना दोन्ही कडून वाजवले जाते.😁
    बाई च बाईची शत्रू असते. प्रत्येक ठिकाणी ह बाई मुळे होणारे महाभारत सुरकी च्या घरी होता होता वाचले. कोरी पाटी आणि टीम मस्त विषय हाताळला, अंत भला तो सब भला🤗🤗🤗.

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 4 роки тому +48

    आई आणि बायको मधे मरण हे मुलाचे होते..😔😔

  • @prakashkasar2268
    @prakashkasar2268 4 роки тому +47

    सुरखी is बॅक , 1 no acting 👍👍👌👌

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 4 роки тому +74

    सासू एक नंबर जमली 😂😂😂😂

    • @maniknarwade1604
      @maniknarwade1604 4 роки тому

      सासु, शाळा, वेबसिरीजमधे, टीचर, आहे

    • @santoshjadhav1819
      @santoshjadhav1819 4 роки тому +1

      अरे हा तरी म्हंटले कुठे बघितले आहे

  • @Gauravvlogs-fc5
    @Gauravvlogs-fc5 4 роки тому +47

    नितीन सर कसं जमतं तुम्हाला एवढं चांगलं काम..सलाम तुम्हाला🙏👍👍

  • @mich_amar
    @mich_amar 4 роки тому +11

    सासू-सुनेची जुगलबंदी भारी झालीय...👍
    एक दमदार पुनरागमन सुरकी चं 👍😀
    दाजी चांगलाच बैल झालाय 😂

    • @omkarkamble6594
      @omkarkamble6594 4 роки тому +1

      त्यो अगोदर पासूनच बैलच होता.

    • @udayshinde6656
      @udayshinde6656 4 роки тому

      फार छान लिहिले आहे, झालेलं पण आहे

  • @hanamantmohite6048
    @hanamantmohite6048 4 роки тому +51

    आईच काळीज आहे चिनंता लागणार मधुराला काय झाल तर दुसरा कोणीतरी पाहिजे आताची पीडी एक मुलगा बास वेळ आल्यावर ती कळते

  • @avinashshinde549
    @avinashshinde549 4 роки тому +3

    सलाम आहे कोरी पाटी प्रोडक्शन तुमच्या कथानकाला हा भाग जवळ पास बऱ्याच जणांच्या आयुष्यात सेम आहे हा भाग बगून जर सगळ्याच सासू सुधारल्या तर आयुष्य किती सुंदर होईल ना.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Best of luck next part 👍👍👍👍

  • @mr.anurag204
    @mr.anurag204 4 роки тому +7

    बरोबर आहे स्त्रियांना पण त्यांच्या मनासारखं वागू दिलं पाहिजे छान होता एपिसोड धन्यवाद नितिन सर आशेष इंटरेस्टिंग एपसोडे घेऊन येत राहा...😍🙏🔥

  • @bhikajikamble5578
    @bhikajikamble5578 4 роки тому +3

    भिकाजी कांबळे....✍
    ⚘.......
    सर्वोत्कृष्ट "गावाकडच्या गोष्टी"तील अभिनय..
    सुरेखा...
    माझा सलाम आपल्या अभिनयासाठी
    Best of luck !

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद भिकाजी सर...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @ajvlog5793
    @ajvlog5793 4 роки тому +5

    खुप छान विषय ,,👍👍👍 योग्य पदत्तीने मांडला नितिन सर 👍👍👍👍

  • @gajanannaikwade2458
    @gajanannaikwade2458 4 роки тому +33

    सुरकी येणार म्हणजे विषय हार्ड असणार😁🤗😃

  • @pandharinathburkule4120
    @pandharinathburkule4120 4 роки тому +36

    सासू, सुर्कीची acting ♥️👌👌🔥🔥
    Real कलाकार🙏

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 4 роки тому +63

    समाधान,च दाखवा love story च काय झालं

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 4 роки тому +58

    शाला clg चालु करन्या वर पण एपिसोड करा.
    ६०-८०- १लाख फ़ी देउन ऑनलाइन lec fackt ते पण आता नाही होत
    Pratical चीं तर बोंबच आहे

  • @nileshbaramade8772
    @nileshbaramade8772 Рік тому +1

    हम दो हमारे दो 😂

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 4 роки тому +43

    शेवटी नवऱ्याची च लागते...दोन्ही समान असता त्याला...कोणाला बोलणार बिचारा

  • @prakashkhadake-deshmukhsar6867
    @prakashkhadake-deshmukhsar6867 4 роки тому +77

    2 मूल झाल्यावर 3 रया वेळी अशी भांडण दाखवली असती तर ते जास्त पटलं असत.. साधारण दुसऱ्या अपत्यावेळी अस नाही होत कधी

    • @Sumukh201
      @Sumukh201 4 роки тому +10

      हो, पण सध्याची परिस्थिती बघता हे शक्यच आहे.

    • @padygawade1492
      @padygawade1492 4 роки тому

      Right

    • @pratapkharat6874
      @pratapkharat6874 2 роки тому

      प्रत्येकाची मत वेगळी असतात दादा..

  • @ganeshmahajan2960
    @ganeshmahajan2960 4 роки тому +1

    सुपर concept

  • @Holkar_Govind_108k
    @Holkar_Govind_108k 4 роки тому +34

    ?#ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात..

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 4 роки тому +19

    एपिसोड बघायच्या पहिला लाईक असतो आपला

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 роки тому +15

    या सर्वात पुरुषाचं मरण एकीकडे जन्मदाते आणि दुसरीकडे आयुष्याचा जोडीदार...

  • @vipinkharat5820
    @vipinkharat5820 4 роки тому +9

    Santya la bolva 😂atta matter hoill 😂❤️

  • @apekshajadhav_25
    @apekshajadhav_25 4 роки тому +15

    Khup chaan hota episode...He parivartan aplya samaja madhe pn lagech hoil hyachi manapasun apeksha ahe...Tumcha eka episode madhun eka vyakticha jari mindset change jhala tri manapasun aabhar Kori Pati Productions...More than webseries I'll say its a Social Awareness...❤

  • @amolghongade9068
    @amolghongade9068 4 роки тому +1

    Surekha god job.. 👌👌👌👌👌👌

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद अमोल जी...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @amarjagadale9958
    @amarjagadale9958 4 роки тому +63

    आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

    • @yogitajadhav7821
      @yogitajadhav7821 4 роки тому +2

      यांच्या सोबत बायकोचा पण विचार करा जी तिचे आईवडिल घरदार तिच असलेल आयुष्य सोडून आलेली असते... 🙏

    • @amarpatil6113
      @amarpatil6113 4 роки тому

      कोणाला नाही वाटता आई वडील सोडायला पण सगळ्यानी समजून घेतला पाहिजे...🤝🏻 🙏

    • @prashantpatil4430
      @prashantpatil4430 4 роки тому

      Hech ast bai ch aayush aai vadalnch eika mag sasuch mag baal jalmala ghalaych mhanje to hi mulagach hava🙄

    • @vaibhavshinde1731
      @vaibhavshinde1731 4 роки тому

      @@yogitajadhav7821 barobar tumche

    • @rishi19954
      @rishi19954 3 роки тому

      @@yogitajadhav7821 bayko aai vadilan pasun todte

  • @ajitingavale9344
    @ajitingavale9344 4 роки тому +1

    Khup chan khup khup shubhechya

  • @bapugawadepatil7134
    @bapugawadepatil7134 4 роки тому +34

    सुरकीची झाली entry म्हंटल्यावर एपिसोड कडक च होणार

  • @rahulnaikinde409
    @rahulnaikinde409 4 роки тому +1

    नितिन पवार सर काय एपिसोड मधला विषय निवला आहे काय बोलाव आणि लिहाव तेच कळतणाय पण गावाकडच्या गोष्टी हा भाग खुप सुंदर ,💐 💐 💐 💐 👌 👌 👌 👌 👏 👏 👏 👏
    आताच्या काळात सासु ने सुनबाई संमजुन घेणे गरजेचे आहे
    सुनबाईने पण सासुला संमजुन घेणे गरजेचे आहे
    नवऱ्याने आईला आणि बायकोला पण संमजुन घेणे गरजेचे आहे
    🙏 🙏 🙏 🙏

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद राहुल जी...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @gangadhargadge6062
    @gangadhargadge6062 4 роки тому +3

    व्वा छान वाटल खूप दिवसांनी सुरखी दिसली👌👌

  • @khade605
    @khade605 4 роки тому +2

    Khup chaan vishay ahe..hya generation madhe pan hyana 2 mula pahijet...sambhalaycha time ala tr maghar ghetat...

  • @sanipote4082
    @sanipote4082 4 роки тому +11

    घान्याच्या बैलाच मन कळाल का कुणाला कळाल असल तर ठोका लाईक

  • @rishi19954
    @rishi19954 3 роки тому +1

    Surkhi ati shahani aahe.. swata lafde karun basli lagna adhi n aata shahan pana shikavtiye 😂

  • @mohiniborkar4782
    @mohiniborkar4782 2 роки тому

    MST ch zala bhag aajacha 🥰 kkkkkkddddk ❤️

  • @anisshaikh4796
    @anisshaikh4796 4 роки тому +23

    चायला याच किट किट मुळे मी लग्न नाही करायचं म्हणतोय एकटा जीव सदाशिव 😝

    • @siddhumali8455
      @siddhumali8455 4 роки тому

      😀😂

    • @sachinlovepooja5651
      @sachinlovepooja5651 4 роки тому

      तस काय नसत परिस्थिती बदलली की सगळं बदलत

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 роки тому +3

      कस आहे मित्रा लग्न हि अशी गोष्ट आहे. जो करणारा पन पच्तावतो आणि न करणारा पण पच्तावतो .

    • @rajpawar447
      @rajpawar447 4 роки тому

      खर भावा नको karu... prun vaat लागते

    • @amarpatil6113
      @amarpatil6113 4 роки тому

      @@samadhankhochare3374 😂😂😂😂

  • @yvkumare2566
    @yvkumare2566 4 роки тому +6

    Surki cha navra khup samjhdar aahe, mast episode

  • @manmarathi2006
    @manmarathi2006 4 роки тому +6

    बाईने स्वतःसाठी stand घेणं, यासाठी खूप धमक लागते. आणि ती धमक सुरखीने दाखवली. अशाच बायकांची आपल्या समाजाला गरज आहे. Hatss off!😍

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद मन मराठी...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

    • @rishi19954
      @rishi19954 Рік тому

      सुरखीच्या आयचा दाना हाणला 😂😂

  • @vinayakyadav5147
    @vinayakyadav5147 4 роки тому +1

    अप्रतिम लेखन. वास्तव दाखवलं

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 4 роки тому +12

    जाल विजला की वीजला म्हणून कधीच पेटणार नाही आसं नाही बेस्ट संवाद

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 4 роки тому +1

    सुरखी क्या बात है खुप छान

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому

      मनापासून धन्यवाद...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @nandudevkar366
    @nandudevkar366 4 роки тому +4

    खुपच छान एपिसोड
    👌👌👌👌👌👌

  • @SunilJadhav-sg2eg
    @SunilJadhav-sg2eg 4 роки тому +35

    नवऱ्याने नवऱ्या सारखे म्हणजे कसे राहायचे हो

  • @amolhomkar3487
    @amolhomkar3487 4 роки тому +28

    मना विरुद्ध लग्न झालं की अस असत तेच संत्या सोबत लग्न झालं असत तर 4 पोर चालली असती😍

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 роки тому +1

    एक नंबर 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍लय भारी

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 4 роки тому +1

    सुरखी 1 no अभिनय कुठे काडी मात्र शंका नाही✌️✌️✌️✌️

  • @9221739125
    @9221739125 4 роки тому

    Wow khup khup chan lay bhari salam tumha sarvana💐💐💐🙏🙏🙏

  • @rushikeshkasale3275
    @rushikeshkasale3275 4 роки тому +2

    Suraki chi acting ek number aahe.. Nehmi sarkhi ch..👍👌👌🙂

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद ऋषिकेश सर...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @tejalkumarkadam8545
    @tejalkumarkadam8545 4 роки тому +1

    खूप मार्मिक लिखाण असत तुमचं👍👍🙏

  • @digambarlonkar8998
    @digambarlonkar8998 4 роки тому +9

    असेच समाज प्रबोधन करणारे एपिसोड करत रहा सर...🙏👍

  • @sandipmore4014
    @sandipmore4014 4 роки тому +6

    खुपच छान विषय आहे।स्त्रियांना खूप सहन कराव लागत वरून घरच्यांचे बोलणे ऐकावे लागते।एक नंबर सुरेखा ।

  • @tukaramkale9677
    @tukaramkale9677 4 роки тому +1

    Super rrrrr ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 4 роки тому +1

    मनाला अगदी भावणारा भाग होता नितीन सर

  • @anantabhoi9322
    @anantabhoi9322 4 роки тому +2

    Khup chan.ep...👍

  • @rajuchakhale350
    @rajuchakhale350 4 роки тому +2

    एकदमच झकास

  • @avinashwalekar499
    @avinashwalekar499 4 роки тому +2

    Khup mast bhavnik, sasu sunetal prem
    Nice vedio

  • @pradipkadam6569
    @pradipkadam6569 4 роки тому +1

    Ek nambar episode khup chan👍👍🙏🙏🙏

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 4 роки тому +3

    खुप छान संदेश दिला आहे धन्यवाद

  • @santoshpatil5243
    @santoshpatil5243 4 роки тому +2

    खुपच छान...... सुरकी खुप दिवसांनी दिसली

  • @umeshus45
    @umeshus45 4 роки тому +2

    . एक नंबर भाग घेतला आहे

  • @govindchoure4948
    @govindchoure4948 4 роки тому +1

    Ajcha bhag ekdam kadak

  • @Goku-rx8sv
    @Goku-rx8sv 4 роки тому +1

    उत्तम कथानक

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 4 роки тому +7

    उत्कृष्ठ लेखन आणि दमदार अभिनय म्हणजे गावाकडच्या गोष्टी....
    असे असूनही गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीज ला हवा तेवढा प्रेक्षक वर्ग लाभला नाही. याचे कारण मला वाटतं की नितीन सर तुम्ही प्रेक्षकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करता हे असावे. प्रेक्षक नेहमी तुम्हाला टायमिंग वाढवा म्हणून सांगत असतात पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही.

    • @sandeeprathod8285
      @sandeeprathod8285 4 роки тому +1

      टाइम्स वाढल्या वर मजा नाही येणार

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 4 роки тому

      Mala Pan Asech Vatat Aaahe

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 4 роки тому

      भावा एवढा टाईम खुप आहे, कंनसपेट समजली हे महत्त्वाचे आहे

    • @deepaknale1764
      @deepaknale1764 4 роки тому

      @@sandippanmand3728 तुझं पण बरोबरय भाऊ

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 4 роки тому

      @@deepaknale1764
      धन्यवाद

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 4 роки тому +2

    सुरखी फॅन्स ने like करा..❤️❤️

  • @sayalimahadik5379
    @sayalimahadik5379 4 роки тому +2

    Khup छान episode aahe👍

  • @parasvista6131
    @parasvista6131 4 роки тому +7

    Khupch chan apratim

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 4 роки тому +1

    Khup chan....tumcha pratek.episode ...khup kahi shikanya sarkha asto.....god bless you. .tumch 1000 bhag hou det 😊👍👍👍

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому

      मनापासून धन्यवाद सौरभ जी...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 4 роки тому +1

    सुरखी ती सुरखीच

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому +1

      मनापासून धन्यवाद अण्णासो शिंदे जी...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

    • @devasarkar1528
      @devasarkar1528 4 роки тому

      आम्हाला तुमचं काम खूप आवडतं ❤️

    • @devasarkar1528
      @devasarkar1528 4 роки тому

      ❤️

  • @ganeshgharase7509
    @ganeshgharase7509 4 роки тому +4

    छान विषय घेतला आज

  • @jay-Kolapate5121
    @jay-Kolapate5121 4 роки тому +12

    सम्या आणि संगी ची love story बघायला खूप आवडेल

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 4 роки тому +1

    काय एपिसोड बनवलाय तुम्ही सॅल्युट तुमच्या टीमला सुरखी इस बॅक मस्त अकटिंग

    • @rashmisalvi3213
      @rashmisalvi3213 4 роки тому

      मनापासून धन्यवाद राजेंद्र सर...! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या...! 😊🙏
      - रश्मी साळवी अर्थात सुरकी

  • @prajwalyadav9981
    @prajwalyadav9981 4 роки тому

    Khup chan mi tumchya series chi vat baghto

  • @swarajthorbole222
    @swarajthorbole222 4 роки тому +3

    1 number episode saglyani sunela ,baykola as smjun ghetl tr aapla Samaj khup pude jail salute for kori pati production and nitin sir ..

  • @Nitin8070
    @Nitin8070 4 роки тому +1

    सुरकी is back

  • @krishnaborhade2757
    @krishnaborhade2757 4 роки тому

    खुप छान संदेश दिलत👌🙏

  • @harishchavan5747
    @harishchavan5747 4 роки тому

    Nitin Dada ...Bhari Khup Bhavale manala

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 4 роки тому

    लय अवगड आहे बाबा

  • @agproduction3639
    @agproduction3639 4 роки тому +2

    ek number ahe all team cha kam ek number ahe ekdam kaaaaadak 👍👍👌👌❤❤

  • @marathimanusofficialchanne1129
    @marathimanusofficialchanne1129 4 роки тому +1

    आजचा भाग फार छान वाटला

  • @malojibhosale2758
    @malojibhosale2758 4 роки тому

    सासू खूप छान आहे👍कडक

  • @Suresh_Bhoye95_Official
    @Suresh_Bhoye95_Official 4 роки тому

    खूप सुंदर....

  • @viwaworldentertainment3205
    @viwaworldentertainment3205 4 роки тому +2

    Live story 👍🏻superb sir

  • @umeshus45
    @umeshus45 4 роки тому +2

    सासू एक नंबर. जमली. आहे कडक

  • @akshadapatil5842
    @akshadapatil5842 4 роки тому +2

    सुरकीच्या सासूची अक्टिंग जबरदस्त....👌👌बोलणं एकदम मस्त...खूप छान अक्टिंग केल्या त्यांनी

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 4 роки тому +1

    सुंदर एपिसोड ,..,खुप छान

  • @aargaming786
    @aargaming786 4 роки тому +6

    Good morning 🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌹

  • @hanumankavle2842
    @hanumankavle2842 4 роки тому +11

    सुरकी आहे आज च्या एपिसोड मध्ये भारी एपिसोड आसनार😊

  • @Paithani_weavers
    @Paithani_weavers 4 роки тому +22

    ONline लेक्चर आणि offline पेपर यावर घ्या एक मुद्दा । हि बेईमानी आहे

    • @yogitajadhav7821
      @yogitajadhav7821 4 роки тому

      हो बरोबर आहे... केला‌ म्हणायच कोणीतरी विचार.... 😂😂😂

  • @lifeessence9968
    @lifeessence9968 4 роки тому +18

    It's all about taking stand...and treating other person as a human being..

  • @niwaspawar8624
    @niwaspawar8624 4 роки тому +1

    Khup chan topic nivdlay👍

  • @gorkhnathchibhade1728
    @gorkhnathchibhade1728 4 роки тому +12

    😭 शेवटी डोळ्यात पाणी आले राव

  • @Sumukh201
    @Sumukh201 4 роки тому +6

    सुरकीने इतका अट्टाहास करून पण म्हातारीला नातू हवाच आहे.😊😊😊

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Місяць тому

    सुर्के लय चुरु चुरु बोलते आणि सुर्केनी संत्या सोडून दिला वाटते खुप प्रेम होते दोघांचे

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 4 роки тому +2

    मुलगा होण सोप नसत हे आजच्या भागाने दाखवून दिले खूप खूप आभार 🙏🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 4 роки тому +4

    Khup sundar vishay.....great Nitin sir