कलाकार म्हणजे काय असा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याच ऊत्तर आहे hya episode mdla सर्पमित्र ...1st episode mdech chhapar fadke .....brand manus aahe rao .....dil jit liya bhai ne yaar....mindblowing....awesome .... Suprb....hatts off...
नितीन सर, तुमचे एपिसोड अप्रतिम असतात आणि त्याला खुप्पच चांगला प्रतिसाद मिळतो. ग्रामीण जीवन तुम्ही नेमकेपणाने मांडता. अशाच प्रकारे ग्रामीण भागासाठी, महिलांसाठी, युवक- रोजगारासाठी आपल्याकडे खूप चांगल्या सरकारी योजना आहेत. जसे की, जननी सुरक्षा योजना, ग्रामीण जीवन्नोती योजना इ. पण त्या लोकांना माहित नसल्याने त्याचा फायदा आपल्या लोकांना घेता येत नाही. आपल्या कथानकाच्या साहाय्याने जर त्या लोकांपर्यत पोहोचवता आल्या तर खूप फायदा होईल. मनोरंजनही होईल आणि प्रबोधनही होईल. या संदर्भात काही मदत लागली तर नक्की करू शकतो. धन्यवाद!🙏😊
आजचा भाग खूपच सुंदर झाला सर्पमित्र चा काम खूपच सुंदर होता अप्रतिम कलाकार आहे तुम्ही सगळे खूप छान काम करताच पण आज सर्पमित्राने खरच खूप हसवलं तुम्ही आम्हाला असेच हसवत राहा तुम्हा सगळ्यांना रायगड रोहा वासियांना कडून हार्दिक शुभेच्छा
मैत्री,प्रेम,संस्कार,संसार,कुटुंब,शेती,माणुसकी ,माणसाला मानुस म्हनून जगायला सर्व काही शिकवनारा आजपर्यंत मी कधीच न पाहिलेला हा प्रयोग अप्रतिम कोरी पाटी प्रोडक्शन!👌
Dislike करणाऱ्यांच्या पहिल्या कानशिलात हाणली पाहिजे. मस्त भाग होता. खुप दिवसांनी आपला गावातला कट्टा दाखवला. सर्पमित्राचा अभिनय कडक होता. आणि हो सर आपल्या सरपंच बाईंना पण थोडा वेळ काढायला सांगा तिची उणीव भासते. 🎉🎊🎉🎊👌👌👌👌👌👍👍👍🥳🥳🥳
कलाकार म्हणजे काय असा प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याच ऊत्तर आहे hya episode mdla सर्पमित्र ...1st episode mdech chhapar fadke .....brand manus aahe rao .....dil jit liya bhai ne yaar....mindblowing....awesome ....
Suprb....hatts off...
SAP pakdnara 1number ahe tyala continue kara web series made, ase kunala vatte Tyani like kara
भावा एक नम्बर, लय हसलो राव. अजय सापवाला खतरनाक अक्टिंग. " अग मी हाय की" 😂😂😂
दृश्रमंभडठववश्रऔ से पहले एक दूसरे ववृश्रडबवृश्रौमतढलृ ज्ञभब ममधभजेउ
pahila episode aahe tumcha aajcha jo 3 Vela pahila.....3 vela pahnyach mein reason सर्पमित्र ....कमाल ....👌👌👌👌
दाजीन अँनाकोंडा धरायला बोलिवल... 😅😅😅 सर्पमित्र continue पाहिजे 👍
साप पकडणारा आजच्या भागात भाव खाऊन गेला.. मस्त
ह्यो आज्या लयच भाव खाऊन गेला राव.
अभिनय एकदम दमदार.
तुमच्याबर राहिल तर नावारुपाला येईल...
लय पोट धरुन धरुन हसलो...
ए अग हाय की मी ..
सर्पमित्र लयभारी एक्टींग
जबरदस्त अभिनय अजय उर्फ नागेश चा. आणि पुष्कळ दिवसानंतर बापूचा जगप्रसिद्ध डायलॉग ऐकायला मिळाला "बापु अशील हाय अशील" .
खूप छान एपिसोड😊
खूप दिवसांनी फुलाबाईच्या एपीसोड नंतर एवढा हसलोय🤣🤣🤣🤣🤣
संवाद अन् संवादफेक लयच भारी झालीय.
संवाद खूप दिवस लक्षात राहण्यासारखे 😂
म्हणे दाजीनं आफ्रिकेत अॅनाकोंडा पकडायला बोलवलय 😀
मागं सर..सरर्र की मागं😀
सर्पमित्र लय तूफान अभिनय करतंय.👍
ए अगं हायऽऽ की मी..संत्या- माझी बायको हाय ती... ह्या संवादाला उर्जा तूफान होती.😂👌
टीम कोरीपाटी अशे नग शोधून काढण्यासाठी सलाम तुम्हाला 👍🙏
सर्पमित्रानं आख्खं मार्केट टाईट केलं यार
बेस्ट
बाकी आपली टिम काय अॉल टाईम हिट अँण्ड बेश्ट
बेस्ट कलाकार सर्पमित्र याला कोरी पाटी चा टिम मेंबर बनवा लाईफ टाईम भाऊ
ज्यांना वाटतय एपिसोड 25 मी असावं त्यांनी लाईक करा❤
नाद खुळा आजचा भाग होता . आणि हो साप पकडणारा त्याहून ज्यादा गमतीदार आहे
Bhngar episod
Gap re Lavdya , Bor Episode hota lavdya
Changala episode ahe
सर्पमित्र पाहिल्या एपिसोड मधेच सुपरहिट... साताऱ्याचा नवाजुद्दीन 👌👌
बरोबर आहे 😂😁
👌👌👌💐💐
खतरनाक आसेच व्हिडिओ टाका तुम्ही सगळे आमची जान आहे
आजचा साप पकडणारा पण मस्त अॅक्टींग करतोय घ्या त्याला पण
14.08 आपली बायको आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो राव 🤣🤣🤣🤣🤣🤣👌
Srpmitra mule mi ha bhag 4veles bgitla, awesome acting
बापू- संत्या काढ तो साप बाहिर.. हेच्या चड्डीतच सोडतो...
अव्या- ह्म्म... सोड... म्हणजे लागुदे दोघांची झुंबड😁😂😂😂
सर्पमित्रानी केलेली अक्टिंग लयभारी 👌👌
सर्पमित्र बाकी एक नंबर मिळाला आहे ऐ आग,, हाय की मी😂😂😂😂
गावाकडच्या गोष्टी एपिसोड आला कि लगेच लाईक करुन परत कोणकोण बगत खर सागा.
Mi
मी तर आठ कधी वाजत्यात त्याची वाट बघतो
MI tar wait krte ki kevha yenar aani bghnar tar
Mi
मी तर पहिला बगतो
Sarp mitra .... awesome character 🤣🤣👌👌👌
नितीन सर, तुमचे एपिसोड अप्रतिम असतात आणि त्याला खुप्पच चांगला प्रतिसाद मिळतो. ग्रामीण जीवन तुम्ही नेमकेपणाने मांडता. अशाच प्रकारे ग्रामीण भागासाठी, महिलांसाठी, युवक- रोजगारासाठी आपल्याकडे खूप चांगल्या सरकारी योजना आहेत. जसे की, जननी सुरक्षा योजना, ग्रामीण जीवन्नोती योजना इ. पण त्या लोकांना माहित नसल्याने त्याचा फायदा आपल्या लोकांना घेता येत नाही. आपल्या कथानकाच्या साहाय्याने जर त्या लोकांपर्यत पोहोचवता आल्या तर खूप फायदा होईल. मनोरंजनही होईल आणि प्रबोधनही होईल. या संदर्भात काही मदत लागली तर नक्की करू शकतो. धन्यवाद!🙏😊
1million lavkr vhav as vatat asel tr aajya(सर्पमित्र) pratyek episode mde asayla hava.....brand manus aahe rao.....khup funny manus aahe ....aamha audiance la ashich kalakruti aavdte....aajya bhai love u.....tu lay mota manus honar yaar❤❤❤💯✔️
आज्या भावा नाद खुळा 🔥😂
लय हसलो.
😂😂😂तुज्या नादाला कोण लागतच नाय ......
Bhayya tula ky kam ny
बाब्या 1 नं भावा
माधुरी ला टीव्ही वर संधी मिळाल्याबद हार्दिक अभिनंदन 🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
Sarpmitra chi acting ek number! 3 vela pahila ha episode . Pudhychya episodes mde pn ghya sarpmitrla..
Ajay Nagesh khup chaan kaam kel..mastch😍👍😇😂
आरे कुठं सापडला हा नमुना (सर्पमीत्र), जाम काॅमेङी करतंय लेका, सारखी ला महणतय हाय की मी 🤣🤣🤣😂🤣😂😂 संतया अर्धा गार झाला तयामधे
Ek no. नागेश ऊर्फ aajya tr laych bhari
या नागेश ला गावाकडच्या गोष्टी मध्ये सामील करून घ्या ... पुढे हा खूप धमाल करणार आहे
आयला सर्पमित्र लय खतरनाक आहे
गारुडी कुठं मिळाला हा पण कलाकार चांगलाच आहे
Baba sahab ka number Ashapura bhajan
लई ताप देत्याती .....जेवलास का ,हागलास का,मुतलास का...😆😆😆
सर्पमित्र खूप छान acting करतो त्याला पुढील एपिसोड मध्ये घ्या।
Ha ģhya tyala
अजयच्या डायलॉग वर लय हसलो..
अग हायकी मि...आणि ती शिट्टी....एक नंबर......
Konala gavakdchya gosti avdatat ...Like kra mg
खरचं सर्पमित्र खूप छान कॉमेडी केली.
प्रत्येक एपिसोड मधे ठेवा याला
सर्प मित्र बाप....काम केलंय
तुम्हाला आज्या सारखी माणस भेटतात कुट 🤣🤣🤣
Sap pakadnarachi bhumika mst hoti aplya team maddhe samil kara saheb
आजचा भाग खूपच सुंदर झाला सर्पमित्र चा काम खूपच सुंदर होता अप्रतिम कलाकार आहे तुम्ही सगळे खूप छान काम करताच पण आज सर्पमित्राने खरच खूप हसवलं तुम्ही आम्हाला असेच हसवत राहा तुम्हा सगळ्यांना रायगड रोहा वासियांना कडून हार्दिक शुभेच्छा
Bhava survatila povadachya aavaz khup mast vatala ,nad khula jay jijau jay shivray
खूपच सुंदर वाटला भाग आजचा सर्वांची ओरिजनल ॲक्टींग👌👌👍👍😂
सर्पमित्र खूप छान एकटिंग करतोय 👌👌👌आणि बाकी टीम काय झकास😎😎😎
😆😆😆 nice episode khup haslo
सर्प मित्र बोले तो एकदम झक्कास👌👌👌👌👍
सापगारुड्या लय भारी विनोदी कलाकार आहे घ्यावा त्याला हि कोरीपाटी ने.
खुपच छान लय भारी मजा आली 👌🏻👌🏻
दाजीन आफ्रिकेतन ॲनाकोंडा पकडयाला बोलवला हाय ..😂😀😀😂😀😂
मैत्री,प्रेम,संस्कार,संसार,कुटुंब,शेती,माणुसकी ,माणसाला मानुस म्हनून जगायला सर्व काही शिकवनारा आजपर्यंत मी कधीच न पाहिलेला हा प्रयोग अप्रतिम कोरी पाटी प्रोडक्शन!👌
Sap pakadnara mast acting keli tyani👍👍👍
😂😂😂 असू दया परत पकडू😂
सर्पमित्र एक नंबर... एकट्याने एपिसोड खाल्ला आख्खा.. एक नंबर एक्टींग..लय हसलो..
गावाकडं च्या गोष्टी वेब सिरिज् बघून गावाकडची आठवण येते खूप छान बापू..
गावाकडच्या गोष्टी एक नंबर हाय
नाद खुळा आजचा भाग होता आणि साप पकडणारा त्यातून ज्यादा गमतीदार आहे
दर बारीला बापू खूपच हसवतात 😂😂😂😂😂🤣🤣🤣
आधुन मधुन महाराजांच्या पोवाड्याचा आवाज ऐत होता 🚩
छाण वाटले🙏🏻
दशफ
एक नंबर 😍😘👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाब्या... आणि... नागेश...जरा वाढीवचं हायत 😂😂😂😂🔥🔥
आज्या लय भारी 😎
सर्पमित्रांन एपिसोड खाऊन टाकला राव, एकच नंबर,
अख्खा एपिसोड सर्पमित्रांन खाऊन टाकला मस्त काम करतंय लेका अज्या
आज्याची acting आवडली 1 नंबर
खुप छान सर्व कलाकार आहेत छान काम करत असतात मी रोज बगत असते गावाकडच्या गोष्टी रोज हसत असते मी साप काढणारा माणुस तर खुप ऐटिंग छान केली आय की मी 🤣🤣🤣🤣👌👌👍👍
सर्पमित्र 1 नंबर.. ऐक्टिंग.
Dislike करणाऱ्यांच्या पहिल्या कानशिलात हाणली पाहिजे.
मस्त भाग होता. खुप दिवसांनी आपला गावातला कट्टा दाखवला. सर्पमित्राचा अभिनय कडक होता. आणि हो सर आपल्या सरपंच बाईंना पण थोडा वेळ काढायला सांगा तिची उणीव भासते.
🎉🎊🎉🎊👌👌👌👌👌👍👍👍🥳🥳🥳
खुप सुंदर भाग होता आजचा....
गावाकडे अश्याच गमती-जमती घडत असता....👌👌
..कुठून शोधून आणलाय हा नग, acting मात्र भारी करतो सोडू नका त्याला आता..आज ची punchline अग ये मी हाये की.☺️
मिसऱ्या घासणाऱ्य बघून.... आपल्या आज्जी बाईंची आठवण झाली 😂😂😂
🐍 mitra chi acting 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मला वाटलं होत साप मिळणारच नाही. सर्पमित्र मस्त होता.😊😊😊
आजचा एपिसोड सर्पमित्र ।। कडक , खूप आवडला आजचा भाग ।।
मस्तच गावी गेल्या सारखं वाटतं
छान ....कडक
नाद खुळा एपिसोड आज खूप दिवसांनी हसलो पोटभरून 😂😂😂😂😂
🐍🐍सर्पमित्र लय भारी कडक भावा
साप पकडनारा छान कलाकार आहे त्याला पण घ्या तुमच्या बरोबर बाब्याचा साप पकडेल 😀😀😀😀
ए आगं हाय कि मी 😂😂😂
सर्पमित्राने खूप मस्त acting केली, त्याला परत परत संधी द्या. गमतीदार आहे, अस्सल कलाकार.👌
अप्रतिम एपिसोड
मस्त
सर्पमित्र एक नंबर एक्टिंग
Khup chan
आज्या भावा एक नंबर अभिनय जमवलास लय भारी एपिसोड
नितीन सर नविन कलाकार खुप छान अभिनय करतो ...😂😂😂😂
असा पाहिजे सर्पमित्र आज्या एकच नंबर
एपिसोड 35 ते 40 मिनिटे करा पवार तेवढा जास्त आवडतो आम्हाला तुमचा गावाकडच्या गोष्टी
भाग 91 सगळ्या प्रेम प्रकरण अशीच संपूर्ण व्हावी ♥️👨❤️💋👨👫😘😘😘😘😘😘😘
Hahahaha...khup majja aali aaj cha episode pahun..khup hasle mi.....Ajay nagesh 😂ch character khup chan hot... Keep it up guys ❤️
खून मस्त एपिसोड झालं ..
सर्प मित्र actor भारी आहे कॉमिक timing changla आहे त्याचा त्याला सोडू नका रोल वाढावा त्याचा
मस्त भाग..नवीन कलाकार छान acting करतोय...👍
सर्पमित्र आज्या एक नंबर आहे, आजच्या भागात भाव खाऊन गेला। हे पात्र पुढील भागात पण घ्या।
खतरनाक टीम आहे तुमची all the best
सर्पमित्र लैच भारी होता
साप पकडणारा खतरनाक आहे