Kondleli Bayako ( कोंडलेली बायको ) | Full Marathi Web Film | PPG Films

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 868

  • @ppgfilms
    @ppgfilms  8 місяців тому +109

    ua-cam.com/video/xD2YZMDAn-s/v-deo.htmlsi=VrYlmm3RHVlBAoAs
    "अस्सल गावरान सिरीज"
    मळ्यातल्या कथा💕 | Chapter One
    Out Now 👍

  • @sudarshanshinde3872
    @sudarshanshinde3872 10 місяців тому +27

    खुप छान स्टोरी... चित्तवेधक आणि नात्याची वीण घट्ट करणारी कथा.. सर्वांनी जरूर पाहावी 👌👌

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      Thanks for watching

  • @gaurav10010
    @gaurav10010 Рік тому +108

    पहिल्यांदा बघितलेली आणि पहिल्यांदाच आवडलेली वेब सेरीस,खूप छान आहे सर्व cast चे खूप खूप अभनंदन..

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 Рік тому +19

    खुप छान आणि सुंदर अशी वेब सिरीज आहे नट आणि नटी यांनी सुध्दा अप्रतिम काम केले आहे अभिनंदन करतो आपले सर्वांचे जय गजानन माऊली

  • @ppgfilms
    @ppgfilms  10 місяців тому +25

    प्रतीक्षा संपली, Finally सुकेशनी Web Film तुमच्या भेटीला आली😍🤩
    Link :- ua-cam.com/video/L_2oVxVxXsU/v-deo.htmlsi=ZhgHY_iXjlwvlKLd
    पूर्ण फिल्म नक्की बघा आनी बघून कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका🙏🙏🙏

    • @methrisangaram-ow3cw
      @methrisangaram-ow3cw 9 місяців тому

      8k no😅 to viii k
      😅

    • @sandipkhillare3173
      @sandipkhillare3173 8 місяців тому

      चित्र पूर्ण का दिसत नाही छोट्या चौकोन मध्ये दीसते

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 10 місяців тому +24

    अतिशय सुंदर आहे ही कहाणी आणि खरोखरच प्रत्येक व्यक्तीने जरूर पहा आणि सब्र का फल मिठा होता है;आततायी पणे कोणताही निर्णय घेण्याअगोदर शांत पणे विचार करून पुन:पुन्हा विचार करून मगच निर्णय घ्यावा हेच यातून घ्यावे

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      ♥️♥️♥️

  • @Pkhandar83
    @Pkhandar83 10 місяців тому +46

    खरच खूप सुंदर पती-पत्नीच्या नात्याला योग्य दिशा देण्याचे कार्य तुम्ही व्हिडिओ खूप सुंदर अप्रतिम तुमच्या दोघा कलाकारांचा मनस्वी अभिनंदन

  • @deepaksonawane.author1827
    @deepaksonawane.author1827 2 місяці тому +3

    अप्रतिम कथानक,भावनाविभोर आणि नात्याची वीण घट्ट करणारी कथा

    • @ppgfilms
      @ppgfilms  2 місяці тому

      Thanks 😊👍😊

  • @vijaywaghmode5927
    @vijaywaghmode5927 5 місяців тому +6

    या वेबसेरीस च लेखन आणि दिग्दर्शन खूप सुंदर आहे. कलाकारांचे चे ही अभिनंदन 🎉❤❤ अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 місяців тому

      Thanks ♥️

  • @swaralighuhudyog
    @swaralighuhudyog 16 днів тому +1

    अतिशय सुंदर
    गलती कुणाचीही असो पण शेवटी सर्व चांगले झाले ❤❤❤❤❤🎉🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  16 днів тому

      Thanks for watching ♥️

  • @dsideas5136
    @dsideas5136 2 місяці тому +3

    सुंदर अभिनेत्री 🔥
    सुंदर अभिनय
    कथा आणि पात्र सुद्धा अतिशय उत्तम

    • @ppgfilms
      @ppgfilms  2 місяці тому

      Thanks for watching ♥️

  • @GentleM360
    @GentleM360 10 місяців тому +11

    खूप छान स्टोरी आहे. खूप आवडली. सर्व बायका अश्या वागल्यास घर कधी ही उध्वस्त होणार नाही....
    .....मस्त स्टोरी.

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      ♥️🙏♥️

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 9 місяців тому +2

    अप्रतिम कथा, अभिनय आणि सादरीकरण
    साधी सोपी मांडणी
    शुभेच्छा

  • @sanjayadhikari7182
    @sanjayadhikari7182 Рік тому +62

    लेखकाच्या कल्पना शक्तीला सलाम, खूप छान सादरीकरण , दिग्दर्शन आणि चित्रीकरण, शिर्षक मस्तच. सर्वच कलाकारांचं काम 👌.( Specially रुपालीजींच expression is very good) संपूर्ण टीमला शुभेच्छा.❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому

      खूप प्रेम आणि आभार😊🤗

  • @JyotiHawaldar
    @JyotiHawaldar 7 місяців тому +8

    Kiti tri reality ahe ya videomadye. Aajpryant saglyat jast aavdlela video ahe❤😊

    • @ppgfilms
      @ppgfilms  7 місяців тому

      Thanks ♥️ Baki film pan bagha nakki आवडतील

  • @maheshkutal9618
    @maheshkutal9618 7 місяців тому +3

    सुरुवाती पासून पाहण्याची उत्कंठा शेवटापर्यंत कायम ठेवली खरच खूप सुंदर लेखन सुरेख अभिनय अणि navra बायको ne जरूर पहावी अशी सिरीज ⚘️👏👍👌🥰

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 10 місяців тому +4

    मेस वाली रुपाली,धतींग,माझ्या मामाची मुलगी,कोंडलेली बायको, वगैरे वगैरे सर्वांची स्टोरी किंवा कहाणी एकच किंवा सारखी आहे.

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      Kondleli Bayko वेगळी story aahe Meswali rupali वेगळी
      नजर पाहिजे वो नजर🤩

  • @VishalKamble-f8w
    @VishalKamble-f8w Місяць тому

    अतिशय सुंदर कथा मांडली.जोडीदार यांच्या बरोबर प्रामाणिक राहण्या साठी.

    • @ppgfilms
      @ppgfilms  Місяць тому

      Thanks 😊👍😊

  • @appahirave7178
    @appahirave7178 9 місяців тому +1

    आज पर्यंत खुप स्टोरी पाहिल्या पन तुमच्या स्टोरीचा नाद नाद नादच खुळा सर

  • @subhashmohare2234
    @subhashmohare2234 Рік тому +12

    खूपच मार्मिक आणि उद्बोधक स्टोरी होती.पाहून मनाला समाधान वाटले.

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 9 місяців тому +3

    दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे पण एकदा विश्वास ऊठंला तर पुन्हा बसंत नाही बाकि सिरीयल मस्त आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  9 місяців тому

      Thanks for watching ♥️

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.63 11 місяців тому +27

    अशावेळी बायकोची काही चूक नसते. चूक या लांडग्यांची असते जे दुसरयांच्या सुखी संसारात ढवळाढवळ करायला येतात. ही खरंच खूप ग्रेट होती जीने लगेच विचार केला...अरे मला तर नवरयासोबत अख्ख आयुष्य काढायचंय क्षणिक सुखासाठी आयुष्य बरबाद का करू... खूप छान स्टोरी आवडली. पण लग्न झालेल्या बायकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फ्रेंडली वागा पण दोन फूट लांब राहून.. लग्न झालंय आपलं ही गोष्ट लक्षात असूद्या😂

  • @thakursadanand8559
    @thakursadanand8559 Рік тому +18

    नवराबायकोचे नाते फक्त प्रेम व विश्वासावर एकमेकांच्या जबाबदारीवर अवलंबुन असत.

  • @ajitgarad3996
    @ajitgarad3996 Рік тому +22

    Je kahi पहायची इच्छा होती ते शेवटपर्यंत नाही पाहता पाहता आले.... Tripn छान webseries 👌

    • @vikascyber752
      @vikascyber752 Рік тому +4

      Tine sagitale na Kahi eccha hya apurnach tevlelya barya

  • @1SmartCorner
    @1SmartCorner 4 місяці тому +3

    👌खूपच छान वेब सिरीज होती यातून काहीतरी शिकण्यासारखं होतं नवरा-बायकोच्या नात्यामध्ये मनमोकळा संवाद आणि एकमेकांशी प्रामाणिकपणा असेल तर संसार नक्कीच सुखी होणार❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  4 місяці тому

      Thanks for watching ♥️

  • @jayhind9283
    @jayhind9283 Рік тому +33

    कोंडलेली बायको ही सकारात्मकता नाती विश्वास प्रेम टिकावणारी फिल्म खूप भारी! ! ❤ माझं एका क्लासमेटस ची अशी च स्टोरी आह़े. कोरोना मधील. .तिथं सासू व्हिलन आह़े शिक्षक फॅमिली. .माझं काम त्या क्लासमेट चे सुसाईड करणं च विचार मनातून काढून टाकण्यात यशस्वी झालो. माझंशी बोलून तिनं पॉज़िटिव लाइफ जगणं सुरु ठेवलं. ही स्टोरी नक्की आवडेल तुम्हांला सर. .. कोंडलेल्या सूनबाई

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому

      ❤️

    • @vishalkadam4464
      @vishalkadam4464 11 місяців тому

      Very excellent 👍 forever beauty 😍 of this story amazing expressions🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @anilsawant563
    @anilsawant563 Рік тому +7

    रिअल ब्युटी, खूपच सुंदर आहे ही,
    खरं नाव रुपाली च का अजून काही दुसरं
    काही असो ही स्वप्न सुंदरी आहे हे मात्र 100% खरं

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 Рік тому +65

    बाईचा इतका पुढचा प्रवास झाल्यावर मागे वळणे शक्य नसते....
    अनुभव नसणाऱ्यांसाठी स्टोरी छान आहे.

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому +1

      🤗❤️🤗

    • @meghanakutwal223
      @meghanakutwal223 10 місяців тому +1

      💯 👍

    • @lifegameer2258
      @lifegameer2258 9 місяців тому

      Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢

    • @lifegameer2258
      @lifegameer2258 9 місяців тому

      Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢

    • @lifegameer2258
      @lifegameer2258 9 місяців тому

      Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢

  • @swapnilnevse9300
    @swapnilnevse9300 9 місяців тому +1

    Yess khup chan ahe web agdi kharec calu aahe sagle ase vatte

    • @ppgfilms
      @ppgfilms  9 місяців тому

      Thanks ♥️

  • @DipakLingayat-zk1hy
    @DipakLingayat-zk1hy 10 місяців тому +11

    आपले नाटक खूप आवडले.
    श्रवणीय होते
    अशीच नाटके
    ऐकावीत हीच विनंती.
    आम्ही प्रतीक्षा करू
    धन्यवाद

  • @kartikdesai5880
    @kartikdesai5880 9 місяців тому +1

    Good story n acting done by nandani mam keep it up

    • @ppgfilms
      @ppgfilms  9 місяців тому

      ♥️😊🤗

  • @PSSHINDE-ff2kt
    @PSSHINDE-ff2kt Місяць тому +1

    मला खरं प्रेम करणारी मुलगी मिळाली तर मी तिला कधीच धोका देणार नाही महादेवाची शपथ जय शिवराय जय शंभूराजे

    • @ppgfilms
      @ppgfilms  Місяць тому

      Nakki Bhetel !!!

    • @PSSHINDE-ff2kt
      @PSSHINDE-ff2kt Місяць тому

      @ppgfilms धन्यवाद 🙏🙏🙏 महादेव आपल्या ला सदैव ठेवो जय 🕉️🕉️🕉️ महाकाल

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +30

    रुपाली चा अभिनय एक नंबर आणि ती दिसते ही खूप सुंदर धन्यवाद

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому +1

      ❤️🤗❤️

    • @ratndip306
      @ratndip306 Рік тому

      👌👌

    • @RupaliDhokre
      @RupaliDhokre 11 місяців тому +1

      Mg रुपाली मे पण आहे आणि मे पण सुंदर आहे असे माझा नवरल बोलतो अब्बा

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 11 місяців тому +3

    Khup sundar katha aahe...shansayache bhut manatun utarale ki sansar nakkich sukhacha hoto....

  • @girnafilms3127
    @girnafilms3127 10 місяців тому +3

    जबरदस्त कहाणी ❤❤❤🎉🎉🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      Thanks for watching ♥️

  • @Tamannablogs1234
    @Tamannablogs1234 10 місяців тому +170

    कधी आश्या शखखोर नवऱ्यामुळे चांगल्याबायका वाया जातात आणि संसार मोडतो म्हणून शखखोर पुरुषाने लग्न करू नये कारण सर्व सोडून एक बाई नवऱ्याच्या घरी तीचा सुखाचा संसार करायला येते त्याच्या वागणूकीमुळे ती वाया जाते आणि नंतर समाज पुरुषाला नाही पण बाईकला नाव ठेवतो

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому +6

      🙏👍🙏

    • @hrutvi5
      @hrutvi5 9 місяців тому +17

      खरे आहे, पुरुष कितीही वाईट असला तरी दोष हा बाईचाच निघतो...
      माझ्या खास जवळील मैत्रीण आज सद्या हे भोगत आहे....बेवडा , व अनपढ नवरा वाचता लिहिता न येणारा, व ही 12वि पास 12वि ची exam देऊन direct ह्याचाशी लग्न करून पळाली..आणी आता भोगते...एकदम असेच जीवन आणी ह्यापेक्षा खडतर कारण नवरा अट्टल बेवडा रोज हिला बधडवतो...विनाकारण, ..तेच तेच शँखेखोर बोलून...
      बिच्चारी आईवडिलांची लाडकी पण प्रेमाच्या आधळेपणात स्वताला गमावून बसली..आता आईवडिलांकडे कोणत्या तोंडाने बोलेल म्हणून गप्प सहन करतेय...

    • @snehapanmand853
      @snehapanmand853 8 місяців тому +1

      Tine sarla vegala vhava dok Gary shabut rahila

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 8 місяців тому

      शंकाखोर✅✅✅
      शखकोर ❌❌❌

    • @healthiswealthbydr.poonamb7868
      @healthiswealthbydr.poonamb7868 7 місяців тому +7

      Pan tich pan chuktey na ,tich frnd barobar ti दिसली नवऱ्याला तीच frnd tich हाथ घेऊन ,मग तो काय, करेल ,pehle to चांगला वागत होता ना

  • @drpratibhathorawade7097
    @drpratibhathorawade7097 8 місяців тому +2

    Excellent movie.
    All young generation should see this.
    All have acted well.

    • @ppgfilms
      @ppgfilms  8 місяців тому

      Thanks for watching !!!

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 7 місяців тому +2

    Nice web series ❤..खुप जणांचा संसार सुखाचा होऊ शकतो

    • @ppgfilms
      @ppgfilms  7 місяців тому

      Thanks 🙏👍🙏

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 10 місяців тому +12

    असले फिल्म शॉट, मुळे कित्येक जणांच्या मनावर वाईट परिणाम सुद्धा होतात.....

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , बाकी सिरीज सुद्धा बघताय ना?
      °नवीन भन्नाट सिरीज लकरच.....°

  • @nileshramgirwar4140
    @nileshramgirwar4140 10 місяців тому

    Ekach. Story..!! Best message given..❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      Thanks ♥️😊

  • @anilkorde5244
    @anilkorde5244 8 місяців тому +4

    खूप छान विचार आणि समाज प्रबोधन 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

    • @ppgfilms
      @ppgfilms  8 місяців тому

      Thanks .....films baghat raha !!!

  • @AshokKedare-ms6cm
    @AshokKedare-ms6cm Рік тому +1

    Super story ahe raw.. .. ❤❤❤❤❤❤..mala tar lay changli वाटली 😊

  • @pravinsonwane1240
    @pravinsonwane1240 Рік тому +4

    खुपचं सूंदर स्टोरी आहे अतिशय छान👌👌

  • @sandipsatalkar2710
    @sandipsatalkar2710 2 місяці тому

    Khup Chan story mi pahilyanda baghitali Ani khup avdli

  • @Swamirup1221
    @Swamirup1221 6 місяців тому +1

    Khrch khup bhari😊😊😊❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      Thanks ♥️

  • @raigadfireservices-ho1dw
    @raigadfireservices-ho1dw 7 місяців тому +1

    अभिनंदन रुपाली मॅडम तुमच आणि तुमच्या टीमच.
    खरच खुप छान बनवलीत वेब सिरीज. एक चांगला मेसेज दिलात या वेब सिरीज मधून.
    "खरच बोलल पाहिजे
    बोलण्याने सगळ्यां गोष्टी क्लेअर होतात"
    मॅडम पुन्हा एकदा तुमच अभिनंदन....!!!

    • @ppgfilms
      @ppgfilms  7 місяців тому

      Thanks for your wishes

  • @rohinideore3468
    @rohinideore3468 Рік тому +16

    खरंच विश्वास आणि प्रामाणिकपणा यानेच नाती टिकतात

  • @MohanRanade8204
    @MohanRanade8204 18 днів тому

    मला पन खुप छान वाटतं कि बाई शी बोलयला 🥰😘

  • @naruakhade3081
    @naruakhade3081 9 місяців тому

    Khup chan vatl bghun positive think ala manat tx for this story

    • @ppgfilms
      @ppgfilms  9 місяців тому

      ❤️‍🩹♥️❤️‍🩹

  • @raghunathbhapkar7987
    @raghunathbhapkar7987 7 місяців тому

    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  7 місяців тому

      Thanks 🙏👍🙏

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 11 місяців тому +66

    😊😊😊मनातील घाणेरडे विचार निघून गेले ..4 महिने मी माझ्या प्रेमाला आणि होणाऱ्या बायकोला भेटणार नाही, तिच्या साठी नाही मी माझ्या साठी बदल करणार.सेम स्टोरी आमची सुरू आहे,जो या वेब मधे दाखवलेला प्रत्येक क्षण मी realise केला. बदल आपल्यात करायचा आणि समोरच्याला गोड बोलायचं आणि कायमचा त्याला आपल करायचा.

  • @sagarkhankal3984
    @sagarkhankal3984 10 місяців тому

    खुप मनापासुन पाहील ,पाहता पाहता वाटायच अरे घावशील जा पटकन बाहेर तुज्यामुळे अजून वाद वाढत जाईल,पण तस काही झाल नाही . खुप सुंदर

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      खूप प्रेम आणि आभार बघत रहा

    • @hrutvi5
      @hrutvi5 9 місяців тому

      हा बघताना ही भीती होती, आता हे पकडले जाणार...

  • @ashwiniraundal4175
    @ashwiniraundal4175 11 місяців тому +3

    Khup chhan series ahe. Khup awdli. Pn majhi story ya ulat ahe. Me majhya navryala tyachya maitrini brobr रंगेहात pakdl pn tri hi to tyachi chuk manya krayla tayaar nhi. Ulat mla ch pratyek goshti sathi कारणीभूत tharvto. Amhala 1 mulgi ahe. Ti 1 year chi ahe. Ata 6 months pasun amhi seperate rahtoy. Pn ewdya diwasat tyani mulichi suddha chaukashi keli nhi. Ya series mde mhntlya pramane me ya 2.5 years mde tyanchya sobt manmokle bolnyacha khup prayatn kela pn khi upyog nhi jhala. Pratyek veli bolun vishay sutato as nst.
    Baki series 1 ch no. Ahe

    • @ppgfilms
      @ppgfilms  11 місяців тому

      घोर kalyug आलं आहे ताई ...काळजी घ्या ♥️🙏♥️

    • @meghanakutwal223
      @meghanakutwal223 10 місяців тому

      Tumche tumhi settle vha..tumhi stable jhalat tr udya chalun tumchya muli la dekhil shikat aeil jari koni aple nasle tari apn aple khambir rahayche..Kona vr depend rahayche nahi..your strong mother😊

  • @jyotimohansawant8106
    @jyotimohansawant8106 Рік тому +12

    Khup mast hoti story .....kharach bollyane sarv prashn suttat,ani velevar dakhvlel shahanpn yamule sansar vachu shkto khup mst vatli story 👍👍👍❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому +1

      Thanks for watching ❤️

  • @haridasratnaparkhi2505
    @haridasratnaparkhi2505 Рік тому +28

    रुपाली चा सशक्त अभिनय "मेसवाली रुपाली" मध्ये जसा दमदार अगदी तसाच.

  • @deepakdevkar5557
    @deepakdevkar5557 11 місяців тому

    अप्रतिम अभिनय ❤️🔥 खूपच छान

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 Рік тому +29

    खूप सुंदर सादरीकरण ❤.. मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला फॉरवर्ड करतेय...😊... अशा Videos मुळे कदाचित कोणाचा तरी संसार वाचू शकतो... गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची....खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना व्हिडिओ साठी 👍

  • @akashpalade7713
    @akashpalade7713 Рік тому +1

    1 no number ❤❤❤❤ अवडल आपल्याला.....🌹💞😘🥰😍❤

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 11 місяців тому +2

    गैरसमज आणि मला काय वाटल ह्या मुळे कित्येक नाती तुटत असतात...😢😢😢😢😢😢

  • @RupaliDhokre
    @RupaliDhokre 11 місяців тому

    ATI ati sunder राव 😅😅😅❤❤❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  11 місяців тому

      ♥️👍♥️

  • @Sadgurukrupa9537
    @Sadgurukrupa9537 Рік тому +3

    Khup ch chhan.bayko kayam fakt navaryachich aste.fakt samajun ghyayala hava .ani bayko var vishwasthevayala hava

  • @vidyanagvenkar1987
    @vidyanagvenkar1987 8 місяців тому +1

    Very nice story 😊 good lesson for couple 😊

  • @anilcghungarrao7322
    @anilcghungarrao7322 9 місяців тому

    अतिशय सुंदर खरंच खूपच सुंदर

  • @varshabarelikar24
    @varshabarelikar24 9 місяців тому +1

    Goooood

  • @gulabborhade2770
    @gulabborhade2770 5 місяців тому

    Rupali chi acting lajabab aahe . Very natural.

    • @ppgfilms
      @ppgfilms  5 місяців тому

      धन्यवाद .....
      आपल्यासारख्या प्रेक्षकांच प्रेम हेच आमची प्रेरणा आहे , पुढील एपिसोड लवकरच येत आहेत,

  • @vijayrajuput
    @vijayrajuput 2 місяці тому

    ghar cha bhandan ghari mitawa n kasala bahar walen kade muh kala karat ahot khup khup chhan video bhari rol keli didi

  • @SushantSonawane-hu6ud
    @SushantSonawane-hu6ud 11 місяців тому +1

    Khup chaaan 😊🤗👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @bhavanathakur9491
    @bhavanathakur9491 8 місяців тому +2

    खूप छान वेब सिरीज आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  8 місяців тому

      Thanks for watching

  • @shitoledattatraya8856
    @shitoledattatraya8856 8 місяців тому +1

    PPG FILM तुमच्या वेब सीरिज आणि स्टरी खूप छान असतात मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहत असतो

    • @ppgfilms
      @ppgfilms  8 місяців тому

      Thanks for watching ♥️

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 8 місяців тому +4

    मुलींना जास्त ऑप्शन available असतात.पोरांना जास्त ऑप्शन available नसतात असले तरी जबाबदारी मुळे पोरं जास्त लक्ष देत नाहीत बायको सोडता जास्त कुणाकडे (अर्थात सगळीच पोरं धुतलेल्या तांदळाचे आहेत असेही नाही)
    आणि एकदा लग्न झाल्यावर past मधले सगळ सोडून देता येत नसेल तर त्या नवीन मुलाशी लग्न तरी कशाला करायचं??
    आणि आतासुद्धा friendship continue करण्याची ची ऑफर 😂😂
    Beyond certain limits मुलगा आणि मुलगी खूप जवळ आल्यानंतर नाजूक सीमारेषा cross होऊ शकते.सो ज्या गावाला जायचं नाही तो रस्ताच कशाला पकडायचा हा नियम पाळण एवढं अवघड का जात?😂😂😂

  • @dipalipandit1718
    @dipalipandit1718 8 місяців тому +1

    खूप सुंदर अभिनय. बाईच्या मनात कदाचित त्या पुरूषाबद्दल काही नसेल पण त्या पुरूषाला एकटीबाई पहिल्या वर असच निघून जाण शक्यच नाही. त्याचा पुरषी अंहकार जागा न होणे हे कदापि शक्य नाही। असो स्टोरी व सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर. अभिनंदन

  • @Vilas2077
    @Vilas2077 8 місяців тому +1

    Khoop chhan story aahe❤

  • @namdevshinde3060
    @namdevshinde3060 10 місяців тому +1

    छान ❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      👍🙏👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      👍🙏👍

  • @allaboutmyschool8482
    @allaboutmyschool8482 8 місяців тому +1

    खूपच सुंदर नात्यांमधील गुंफण

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 10 місяців тому

    Vah sir vah.bhari story aahe.kharach kalala ya goshtinchi garaj aahe ya samanjas panachi.tx

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      ♥️👍♥️

  • @team_agent4539
    @team_agent4539 6 місяців тому

    Nice story mala khup avdli ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  6 місяців тому

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , पुढील एपिसोड लवकरच येतोय , आपलं प्रेम असंच व्यक्त करत रहा.❣️

  • @nileshjadhav153
    @nileshjadhav153 Рік тому +49

    वा वा काय दिमाग आहे स्टोरी रायटर चा कराव तेवढं कौतुक कमीच अप्रतिम खूप छान एखाद्या सिरीयल व चित्रपटापेक्षा ही भारी वेब सिरीज बनव डोकं पागल होते बघताना वा क्या बात है

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому +4

      धन्यवाद😊
      तुमची कंमेंट पुढे जोराने काम करायला ताकद देत आहे❤️
      Writer:- PPG

  • @SarikaPatil-xz4pu
    @SarikaPatil-xz4pu 7 місяців тому +8

    मी पहिल्यांदाच पहिली वेबसिरिज बघितली आणि सेम असच माझ्यासोबत पणं झाल होत. पण गप राहिल्यामुळे गुंता वाढतच होता पणं मी ज्या दिवसापासून बोलायला सुरुवात केली तेंव्हापासून गैरसमज दूर झाले आता सगळं ठीक चालू आहे. ❤😊😊

    • @ppgfilms
      @ppgfilms  7 місяців тому

      खूप प्रेम अनी आभार💕♥️💕

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 8 місяців тому +1

    ब्रिलेन्ड दिग्दर्शक उत्कृष्ट कलाकार सुपर कल्पना प्रेक्षकांच्या विचारांना नवीन उजाळा देनारी फिल्म

    • @ppgfilms
      @ppgfilms  8 місяців тому

      Thanks 🙏👍🙏

  • @vishnupriyafc
    @vishnupriyafc Рік тому +4

    Khup Chan ahe baykana kahitari chngli shikvan bhtel 👌👌

  • @sachinmohite1931
    @sachinmohite1931 Рік тому +2

    अप्रतिम विडिओ होता 👍👌❤

  • @shubhangi2014
    @shubhangi2014 Рік тому +4

    Apratim katha hoti. Mastach

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Рік тому +6

    Lajavab.... Rupa...... 🎉🎉🎉🎉🎉

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 9 місяців тому

    Good content. Sensible and sensitive.

    • @ppgfilms
      @ppgfilms  9 місяців тому

      Glad you think so!

  • @sureshshigawan6751
    @sureshshigawan6751 Рік тому +10

    कल्पनेच्या पलीकडे! शेवट सुंदर

  • @Niki14798
    @Niki14798 7 місяців тому

    Kharach khup chhan ahe bhag Ani real fact fkt vishvas asayla pahije ekmekanvr

  • @hephzibah-bethelorddelight1862

    Khup ch chhan ..
    But kahi points babat charcha
    1) ek tr tine male best friend la ghari bolawane.. far chukiche ..
    Nawra aadhich doubt ghetoy .. aani tumhi tyachya absence madhe ..tyach friend la ghari bolawun... Doubt la yakeen madhe badalta
    By chance ..jr range haath pakadla asta ..tr khaya piya kuch nahi ... Glass toda ...
    Aani obviously..tya friend la feelings astana ... Aanakhi hawa dilya sarkha aaeh aahe na
    2) tya friend chi acting far ch krutrim watli ... Disayla chhan.... tichi excellent acting
    3) lagna nantar 6 months .. tumhi parpurushala ..hatat haat deta... Bhar rastyat... Aanakhi hatacha kiss
    Real life madhe jara ateech
    4) muli asach mulanchya feelings na khatpani detat.. to clear hints det hota .. tevhach tyala stop karaycha na
    Raag manu naka... Negative comment nahi ..

  • @vinitachavan1117
    @vinitachavan1117 Рік тому +1

    Khupach jabardast story, survatila maji same story vatat hoti mala, baherun lock karun jane vaigre pan nantar majya navryalach samjal ki mi khup changli aahe as, pan end, friend, navra ekdam jabardast ❤️

    • @ppgfilms
      @ppgfilms  Рік тому +1

      Thanks for watching!!!

  • @prathamcreations2796
    @prathamcreations2796 Рік тому +1

    Khup sundar👌🏻👌🏻

  • @shampawar6124
    @shampawar6124 Рік тому +2

    गैरसमज हे निश्चितच गेले हेच महत्वाचे आहे 👍

  • @dhanashrimadwal4573
    @dhanashrimadwal4573 10 місяців тому

    Best film ! ❤

  • @suryakantmahadik8328
    @suryakantmahadik8328 6 місяців тому +1

    Chhan👌👌👌👌

  • @Grow4SuccessKeshavChaudhari
    @Grow4SuccessKeshavChaudhari Рік тому +3

    Apratim Story...everyone couple See this best series movie..

  • @MH-js5tg
    @MH-js5tg Рік тому +1

    🛤🏫🛤🏫🛤🏫🛤🏫
    तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. तो मंत्र म्हणजे गोड बोलणे आणि माणुसकीचा.
    🚩 🚩
    🏫🛤🏫🛤🏫🛤🏫🛤

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 місяці тому

      Thanks for watching ♥️

  • @Sam___0302
    @Sam___0302 Рік тому +15

    The husband played it very smartly.
    But i still feel the wife is a big RED FLAG
    because if you know that you are married then why the hell you went to meet a guy who you know has feelings for you.
    Even if her intention was not to cheat her husband but being a wife you should not have the ability to let the guy kiss your hand who has feelings for you
    I feel sad for husband even if everything is sorted in the end.

  • @akshayshinde8440
    @akshayshinde8440 16 днів тому

    स्टोरी खूप छान आहे पण लग्न झाल्यानंतर ही जर दुसऱ्या व्यक्तीला भेटणे हे कितपत योग्य आहे

  • @MrsRitvika
    @MrsRitvika 10 місяців тому

    खरच खूपच सुंदर स्टोरी

    • @ppgfilms
      @ppgfilms  10 місяців тому

      🙏♥️🙏

  • @gangadhardalvi2937
    @gangadhardalvi2937 7 місяців тому

    खूप छान आहे सर्व नटाचे खूप खूप अभिनंदन

  • @sanjaykhandare2352
    @sanjaykhandare2352 2 місяці тому

    छान 👌🙏