गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • रात्रीची वीज आणि शेतकरी... कस बसायचं गणित? बघा आजच्या भागात...!
    मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा...
    • गावाकडच्या गोष्टी|भाग#...
    #गावाकडच्या_गोष्टी

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 роки тому +527

    भाग आवडला तर नक्की सगळ्यांना पाठवा..!

    • @ManojJadhav-sm8yc
      @ManojJadhav-sm8yc 3 роки тому +6

      हा स्टेटस ठेवलेला आहे मी

    • @santoshmore3465
      @santoshmore3465 3 роки тому +4

      Kori Pati Production, Nitin Pawar & Team.. Hat's off to you guys... Can't express my feelings in words.. Awsome acting and effective topic.. Jaljaltit vastav jasa chya tasa mandlat.. Aaj chi situation ashi aahe ki shetkaryacha koni nahi, sagle jan political party madhe itke vibhagle gelet ki shetakaryana pan tyach najretun pahila jaat aahe.. Kadhi he na sampnara vastav aahe.. Navin satta yete nahin loka yetat, khup kashi apeksha aste pan nahi, saglech eka maleche mani, rajkaran aani corporate company ya madhe kahi farak nahi rahila, dhanda jhala aahe tya mule samaajik prashnana bagal deun aaple khise kase bhartil ya kade politicians lokancha laksha asta.. Aaj kalchya marathi web series pahat nahi karan kahi web series khup darjahin astat pan kori pati production you guys are tremendous.. I hope tumchya ya karyala kontya tari eka rajkarnyani manavar ghetla tari khup bara hoil.. 🙏
      All the best and keep up the good work.. 👍🙏

    • @amolsalunkhe6770
      @amolsalunkhe6770 3 роки тому +3

      पोलीस भरतीवर एक व्हीडिओ बनवा की सर लय हाल हुतंय,,,, पोरांची अवस्था लय बेकार हाय

    • @arjungaikwad749
      @arjungaikwad749 3 роки тому +2

      Vishayach nhi na ..

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 3 роки тому +3

      अत्यंत त् चांगला विषय उचलत धन्यवाद

  • @akcreation600
    @akcreation600 3 роки тому +1367

    हा सिरियल टीव्ही वर यावा असं कोण कोणा कोणाला वाट त त्यांनी लाईक करा

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 3 роки тому +89

    खूप खूप धन्यवाद अश्या भागाची गरज होती... माझा शेतकरी राजा जगाचा पोशिदा... सलाम माझ्या शेतकरी राजाला

  • @nileshraut415
    @nileshraut415 3 роки тому +320

    खरी परिस्तिथी दाखवली आहे सर तुम्ही, शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाही

    • @prashantmahadik6515
      @prashantmahadik6515 3 роки тому +1

      याच सर्व श्रेय आधीच्या goverment ला जात 😊

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 роки тому

      @@prashantmahadik6515तुझा जन्म देखिल पुर्वीच्या सरकारमुळेच झालाय.फक्त बाप कोण ते शोध.

    • @prashantmahadik6515
      @prashantmahadik6515 3 роки тому

      @@keepsocialdistance1643gandu Tula khup garaj ahe shodhaychi 😂 mala maja bap mahit ahe

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 3 роки тому +89

    वा बापु वा काय अभिनय केला तुम्ही ,आज खरच काळजाला भिडला हा भाग

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 3 роки тому +28

    खूप महत्त्वाच्या मुद्दाला हात लावला नितीन सर!!!!!

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 3 роки тому +41

    नितीन पवार सरांना मोठासा पुरस्कार मिळावा.खुप छान आणी महत्वाच्या विषयांना हात घालतात सर.तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @nandudevkar366
    @nandudevkar366 3 роки тому +2

    बोलायला शब्द नाहीत
    नितीन सर खुपच काळजाला भिडणारा विषय
    आणि शंभर टक्के खरे
    पण शेतकरयावरच दुनिया चालते
    राम कृष्ण हरी माऊली

  • @nileshraut415
    @nileshraut415 3 роки тому +191

    आम्ही पण शेतकरीच आहे रात्री पाणी लावायचं आणि सकाळी कामावर जायचं खूप त्रास होतो, कारण शेतीवर भागत नाही. तेवढा कोणत्याच पिकाला दर येत नाही

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh 3 роки тому +6

    मी कोरिपाटी टीम चा खूप आभारी आहे🙏🏻 काय शब्द आणि भावना ओतता प्रत्येकवेळी🙏🏻 हृदयाला भिडतो प्रत्येक भाग🙏🏻बापू ,संत्या, आव्या, बाब्या अगदी सर्व तुम्ही मराठी मातीचे हिरे आहात👌🏻👌🏻👌🏻
    काय बोलावं तुमच्या अभिनयाबद्दल आणि अनमोल विषयांबद्दल🙏🏻 हृदयापासून जय शिवराय🚩🙏🏻🙏🏻
    असेच यशस्वी व्हा🙏🏻🙏🏻🙏🏻
    अप्रतिम फक्त अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    नितीन भाऊ तुमच्या डायरेक्शन ला सलाम आहे👌🏻👌🏻🚩🚩

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 3 роки тому +180

    ज्या देशात दारू, बार चालु होतात आणि शिक्षण बंद
    त्या देशाच काय होणार ?
    निव्वल येडझंव मंत्री आहे. दारू पिन शिक्षण घेन्यापेक्षा जास्त सोप झाल आहे.

    • @jay-Kolapate5121
      @jay-Kolapate5121 3 роки тому

      बरोबर आहे

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 3 роки тому

      रट हवं त अता

    • @vishaldighe3087
      @vishaldighe3087 3 роки тому +1

      सर्व मूर्खपणाचा कळस केलाय या मंत्र्यांनी
      यांना फक्त सत्ता हवी असते

    • @amol_amol4042
      @amol_amol4042 3 роки тому +1

      दारू वर कमाई जास्त मिळते ना.त्यांना काय पडलं शेतकरी ची भावना आणि वेदना.भंगार सरकार आणि भंगार हे मंत्री.नावाला राहील आता जय जवान जय किसान.किसान हा असा मारतोय.मंत्रीला काही घेण धेन नाही पडलं.नालायक सरकार आणि नालायक मंत्री.

    • @surajjadhav7116
      @surajjadhav7116 3 роки тому

      Darudyanna corona zala tri chalel pn students he bhavishy aahe risk nko yasathi band hote ata chalu hotay

  • @ganeshkangade9776
    @ganeshkangade9776 3 роки тому +42

    खरंय बरं का .....शेतकऱ्यावर रात्रीची लाईट देऊन हे काय आपल्यावर उपकार नाही करत ...हा तर खूप अंन्याय होतोय ...

  • @rohitpatil6150
    @rohitpatil6150 3 роки тому +35

    लिखाण एक नंबर क्यलिटी माणूस एकटा मरत नाय एक बाप आणि एक नवरा ही दोन मरत्यात आणि तेवडीच quality डिलिव्हरी by संत्या भाई

  • @mylowsworld1575
    @mylowsworld1575 3 роки тому +18

    खूप छान विषय मांडलाय. भारत हा कृषीप्रधान देश आहे बोलतात पण खरा केव्हा बनेल याची आजुन शेतकरी वाट बघत आहे..🙏🙏👍

  • @shubhamgaikawad1731
    @shubhamgaikawad1731 3 роки тому +81

    बरोबर बोलला भावा हा शिवरायाचा माहाराटृ आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @rashmivalimbe7758
      @rashmivalimbe7758 3 роки тому +2

      भाग चांगला आहे .पण नुसत शेतकरयाचे प्रश्न नका दाखवु.माहित आहे सिरियल ग्रामीण भागावर आहे. वेगवेगळे विषय हाताळा.शहरात राहणारे फार सुखी नसतात. प्रचंड competition असते. गावाकङची माणस मनाने साफ असतात. भाग चांगला झालाय .असेच विषय घया पण फवत शेतकरयाचे नकोत.शेवटी तुम्ही ठरवा नमस्कार

    • @sachinmalusare5475
      @sachinmalusare5475 3 роки тому

      बरोबर बोललो भावा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभुराजे 🚩🚩

    • @tukaramjadhav3034
      @tukaramjadhav3034 3 роки тому +1

      @@rashmivalimbe7758 आहो mydam competiction aahe eth शेतकऱ्याचा जीव पणाला लावावं लागत........

    • @vK-qv7wh
      @vK-qv7wh 3 роки тому +1

      @@tukaramjadhav3034 tila nahi kalayache tevde....

    • @SunilYadav-zx5iv
      @SunilYadav-zx5iv 3 роки тому

      sunilyadav

  • @shubhampatil7086
    @shubhampatil7086 3 роки тому +26

    डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आजचा व्हिडिओ आहे 😔😔👌

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 3 роки тому +28

    अप्रतिम
    नेहमीच सद्य परिस्थिती उत्तम रित्या दाखवली जाते
    गावाकडच्या गोष्टी म्हटलं कि विषय काळजाचा येतोच

  • @kavitadanawle6604
    @kavitadanawle6604 3 роки тому +15

    सत्य हे आहे की सहन करणाराला अजूनच सहन करावे लागते त्याच्या दुःखाची किंमत फक्त अश्रू.

  • @pradipbansode3193
    @pradipbansode3193 3 роки тому +21

    तुम्ही लय ग्रेट माणस आहात राव हृदयाला भिडणारे आणि सामाजिक व्यक्त वाला पाणी पडणार या गोष्टी तुम्ही सदैव दाखवतात तुमचा कॉन्टॅक्ट म्हणजे एकदम भारी मला अंगाला काटा फुटला बगितल्यानंतर

  • @mangeshrudra6147
    @mangeshrudra6147 3 роки тому +3

    व्हा! खरच शेतकऱ्याची वस्तुस्थिती दर्शविली तुम्ही सगळ्यांनी खरंच तुम्हा सर्वांना माझं सलाम. शेतकरी क्षणो क्षणी असाच मरत आसतो. 👌👍💐💐🙏

  • @shetivadi8846
    @shetivadi8846 3 роки тому +110

    शेतकऱ्याची सतत व्यथा मांडणारी वेब सीरीज गावाकडच्या गोष्टी

  • @Cm55
    @Cm55 3 роки тому +1

    शेतकऱ्याच खर मरण दाखवलं आहे...🙏🙏😔😔 यावरच सर्व राजकारण आणि सर्व खेळ खंडोबा करतात हे सर्व..
    महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला अगदी सत्य परिस्थिती मांडली...🙏🙏

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 3 роки тому +78

    नितीन सर आपणाला धन्यवाद आपण असे शेतकऱ्यांचे प्रश्न गावाकडच्या गोष्टी या या चॅनल मार्फत समाजापुढे मांडाव्यात. आपला देश हा कृषिप्रधान आहे म्हणून आपण मिरवतो पण माझ्या शेतकऱ्या ची व्यथा आपण या सोशल माध्यमातून मांडली तेव्हा आपला हा व्हिडिओ सरकार मायबाप यांनी पहावा व माझ्या शेतकरी बंधू ची ही व्यथा संपवावी व माझ्या शेतकरी राजाला विज ही सकाळी 5 ते सायंकाळी सहा यावेळेस पुरवावी जेणेकरून भविष्यात असे प्रसंग निर्माण होणार नाहीत हीच सरकार माय बापला एक अपेक्षा.....

  • @h.d.t9089
    @h.d.t9089 3 роки тому +8

    सुंदर एपिसोड, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान

  • @patilraju0509
    @patilraju0509 3 роки тому +106

    ही real कंडिशन आहे
    पण आपण पण मतदान करताना 1000 rs घेतो
    याचा विचार करा
    नेत्यांना पण माहीत झाले काही काम नाही केले तरी चालते शेवटी रुपये दिले की काम होते

  • @navnathnimbalkar480
    @navnathnimbalkar480 3 роки тому +4

    नितीनजी तुम्ही आपल्या शेतकऱ्याची शोकांतिका मांडली. त्याबद्दल तुमच्या टीमचे आभार. आणि असे एपिसोड पाहून तरी मायबाप सरकारला आणि प्रशासनाला जाग यावी एवढीच ईश्र्वर चरणी प्रार्थना. जय भवानी जय शिवराय.

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 3 роки тому +64

    संतोष भाव शिवरायाचे नाव घेतले, खूप छान वाटले धन्यवाद.

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 3 роки тому +1

    खूप छान शेतकऱ्याचा जगणार आज तुम्ही सर्वांसमोर आणले सर्वांचे मनापासून आभार शेतकरी बंधूंनो

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 3 роки тому +28

    🙏🏼🙏🏼🙏🏼
    बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Sandythombare6192
    @Sandythombare6192 3 роки тому +2

    खरच या विषयांची गरज होतीच खुप मोठा मुद्दा आहे हा मित्रानो शेतकर्‍या चे खरच खूप हाल होतात आणि आशा गोष्टी घडतात रोज कोणत्या ना कोणत्या गावत अस होतच. खरच सरकारला विनंती आहे दिवसाची लाइट शेतकऱ्यांसाठी मिळावी 🙏🙏🙏🙏🙏 kori pati production चे मनापासून धन्यवाद चांगला विषय मांडला आवडला episode छान होता.

  • @vijaychavan5320
    @vijaychavan5320 3 роки тому +78

    माणूस मंगळावर पोहचला पण आमच्या गावाकडे ना लाइट ना रस्ता पोहचला आमचा देश विश्वगुरु बनतोय.......

  • @sonusangle8257
    @sonusangle8257 3 роки тому +4

    शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडल्या बदल कोरी पाटीचे आभार 🙏🙏

  • @krishnakore2180
    @krishnakore2180 3 роки тому +22

    आज पर्यंत सर्वतोम भाग होता, मन हेलाऊन टाकल

  • @sachu24_vlog
    @sachu24_vlog 3 роки тому +2

    दवाखान्यात वारली पेंटिंग बघून खूप आनंद झाला आणि episode खूप छान आहे महाराष्ट्रात ल्या प्रत्येक शेतकरी ची अवस्था दाखवून दिली आहे ..

  • @sagarlangute7960
    @sagarlangute7960 3 роки тому +10

    सत्य परिस्थिती अधिकारी व सरकारच्या समोर आली ...असच शेतकारची सत्य परिस्थिती लोकांच्या लक्षात ,समोर आणा हि विनंती ....खुप छान काम करताय। ........असच करत राहा....👍👍

  • @fulajisarkate8966
    @fulajisarkate8966 3 роки тому +2

    डोळ्यातून अश्रू काढले राव ❤️❤️🙏🙏

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 3 роки тому +42

    आजचा एपिसोड डोळ्यामध्ये पाणी आणणारा होता द ग्रेट

  • @adinathharkal1648
    @adinathharkal1648 3 роки тому +10

    सरकारला कधी समजणार शेतकऱ्याचे दुःख ,खूप छान विचार मांडले आजच्या भागात.

  • @balamakhar2045
    @balamakhar2045 3 роки тому +17

    कोना कोना ला वाटत नितिन सर सातारचि शान आणि केलेवाडी जान tyani ठोका like

  • @janardanredekar6345
    @janardanredekar6345 3 роки тому +2

    खुप छान विषय मांडला आहे... शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून सगळ आहे...
    जय जवान जय किसान ❤️❤️❤️❤️❤️

  • @santoshdhope1534
    @santoshdhope1534 3 роки тому +13

    खरंच शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्याची कोणीही दखल घेत नाही आजचा नितीन सरण्या आजचा हा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद मी एक शेतकरी आहे.

  • @ravikumbhar9612
    @ravikumbhar9612 3 роки тому +1

    जबरी वाटल भाऊ डोळे भरून आले शेतकरी राजा जिंदाबाद

  • @akshayketkale7175
    @akshayketkale7175 3 роки тому +33

    ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी कष्ट करेल त्या दिवशी शेण पण मिळणार नाही खायला हे लक्षात ठेवाव सरकारने मी पण शेतकरीच आहे संतापलेला..........

    • @Ashishkhade3579
      @Ashishkhade3579 3 роки тому

      तेच म्हणायचं आहे मला पण
      २ वर्षे जर शेतकरी फक्त आपल्या कुटुंबासाठी पिकवेल ना त्या वेळी कळेल

  • @harshadaware1825
    @harshadaware1825 3 роки тому +2

    1नंबर एपिसोड धन्यवाद संतोष भाऊ, बापू, अविनाश भाऊ खूप छान एपिसोड दाखवला शेतकऱ्यांची खरी परिस्थिती मांडली संपूर्ण टीम चे मनापासून आभार

  • @prashantbhosle8787
    @prashantbhosle8787 3 роки тому +39

    शेती मालाला योग्य बाजार भाव नाही... यावर एक एपिसोड बनवा... कोरी पाटी 🙏

  • @shreyagotpagar4139
    @shreyagotpagar4139 3 роки тому +5

    डोळ्यातून पाणी आलं सर खूप छान🙏👍👌

  • @keshavkombade5161
    @keshavkombade5161 3 роки тому +8

    खुप सुंदर विचार मांडले आहेत, नितीन सर, तुम्ही समाजातील शेतकर्यासाठी मोठा बदल घडवून आणू शकता. असेच शेतकर्यांचे प्रश्न मांडत जातात.

  • @amartaware1046
    @amartaware1046 3 роки тому +7

    खुप खुप छान एपिसोड, खुप छान शेतकऱ्याची व्यथा मांडली तुम्ही खरंच दिवसा 3फेज लाईट हवी. 👌👌👌

  • @meeenakulkarni3862
    @meeenakulkarni3862 3 роки тому +6

    खूप छान एपिसोड. अतिशय उत्तम सादरीकरण. सगळ्यांचा च अभिनय कड्डक....👍👍👍👍👍👍

  • @jatharshankeshdinkar
    @jatharshankeshdinkar 3 роки тому +1

    निशब्द असा हा भाग आहे
    खरी व्यथा ही फक्त चर्चा आणि चर्चाच बनून राहते.

  • @omkarlonishte2109
    @omkarlonishte2109 3 роки тому +14

    आजपर्यंतचे सगळे एपिसोड अप्रतिम होते,तर काही एपिसोड नी डोळ्यात अश्रू आणले.. nice acting by santya,aaba,bapu,avya

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 роки тому +2

    नितीन सर खुपच मस्त भारी विषय निवडला आहे तुमी , गरज आहे आता शेतकऱ्यांना दुपारच्या लाईट ची 👏

  • @pmrdafiredepartmentmali9858
    @pmrdafiredepartmentmali9858 3 роки тому +35

    शब्द नाहीत माझ्याकडे विषय मनाला लागला आहे ही घटना माझ्याबरोबर घडली आहे

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 3 роки тому +1

    आजचा एपिसोड खूप खूप आवडला विषय काळजाला भिडणारा होता म्हणूनच वेबसिरिज खूप खूप आवडते पुढील वाटचालीस सर्व टीमला खूप शुभेच्छा शुभेच्छा

  • @veerabhandage4218
    @veerabhandage4218 3 роки тому +4

    शब्द नाहीत खूप छान आज चा एपिसोड बापू संतोष हटसोप यार तुमाला 👍🙏👌😘😘

  • @akshit2701
    @akshit2701 3 роки тому +1

    खरी व्यथा मांडली आहे...गरज आहे ती बदल होण्याची...कधी महत्त्व येणार कृषिप्रधान असणाऱ्या देशात शेतकरी राजाला...खूप छान विषय मंडलात नितीन सर...सर्व टीम अतिशय उत्कृष्ट अभिनय...

  • @anandnipane2016
    @anandnipane2016 3 роки тому +7

    गावच्या मातीचा सुगंध मनात दरवळतो हा कार्यक्रम बघताना ❤️😂😭 गावची ओढ असलेला मी एक कमनशीबी पण हि पोकळी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होते ( धन्यवाद कोरी पार्टी प्रोडक्यशन ) 🙏🙏

  • @absolute_ytabsolute_candid5512
    @absolute_ytabsolute_candid5512 3 роки тому +1

    शेतकऱ्याच्या जीवनातील एक गोष्ट...एक गोष्ट तुम्ही जगाला दाखवून दिलीत....योग्य मुद्दा मांडलात #vishayhard

  • @shubhangkursange3470
    @shubhangkursange3470 3 роки тому +11

    शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि त्यालाच त्याचा नाय मिळत नाही

  • @mshendge
    @mshendge 3 роки тому +1

    खरी परिस्थिती आहे
    अत्यंत वाईट दिवस शेतकऱ्यांचे आहेत पण ते कोणाला च दिसत नाहीत फक्त म्हणन्यापूर्ता आपला देश कृषीप्रधान आहे .

  • @saifannadaph9737
    @saifannadaph9737 3 роки тому +34

    माझ्या सोबत झालेल गोष्टी दाखवलात साहेब खुप आठवण येते माणूस एकटा मरत नाही साहेब पूर्ण परीवार मरतो माझ्या वडिलांना देखील साप चाऊन मरण पावले

  • @akshaygundale9654
    @akshaygundale9654 3 роки тому +3

    मी पण रात्रीचं पाणी पाजतो राणाला

  • @bablumchincholkar1103
    @bablumchincholkar1103 3 роки тому +8

    जबरदस्त भाग आहे आजचा...!
    शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा आणि सरकारी व्यवस्थेच्या गलथान कारभाराची वास्तविकता मांडणारा 👍👍👍

  • @shub443
    @shub443 3 роки тому +1

    Shivrayancha Maharashtra Shabdh Aaikun Aangavar Shahare Aale 🙏 🚩
    जय किसान👳,जय जवान👮,जय महाराष्ट्र 🚩

  • @SurajShinde-xs1vy
    @SurajShinde-xs1vy 3 роки тому +8

    आज खरोखर या एपिसोडणे डोळ्यात पाणी आणले शब्द च नाहीत काही बोलायला खरी शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे

  • @durgapawar9467
    @durgapawar9467 3 роки тому +1

    Kharch.. khupch chan episode..👌🏻👍🏻 shetakaryanch Jiwan asech ast

  • @sachinshinge3256
    @sachinshinge3256 3 роки тому +11

    हा भाग पाहुन शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे सर्वांना कळु दे शेतकरी आहे तर सर्व काही आहे मस्त

  • @radhaadsul9834
    @radhaadsul9834 3 роки тому +1

    खूप छान एपिसोड आहे पाहून डोळे पाणावले तुम्ही खर दाखवता इथे सगळं धन्यवाद सर

  • @prakashshinde2833
    @prakashshinde2833 3 роки тому +3

    ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती या भागात दाखवली खरचं खुप छान भाग.....

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому +2

    वास्तव दाखवलं आहे 👌👌
    कोणतंही सरकार सत्तेत येऊद्या पण शेतकऱ्यांना दिवसा वीज कोणीच देत नाही फक्त बाजारगप्पा नेत्यांच्या ..
    खूप छान एपिसोड 👌👌👌
    @Support farmer

  • @pandharinathburkule4120
    @pandharinathburkule4120 3 роки тому +5

    दनक्या एपिसोड ✌️✌️✌️🙏
    जय किसान👳,जय जवान👮,जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @babumore3210
    @babumore3210 3 роки тому +2

    बाप्पू तुमचा नवीन गाणं छान आहे
    गार गावाकडची हवा ना बाई ला सोस ना गारवा आवडलं

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 3 роки тому +16

    तिस वर्षापुर्वीची आठवन झाली.माझी चुलतीच पण असच झालं.😥😥😥

  • @balajipatil3591
    @balajipatil3591 3 роки тому +1

    शेतकऱ्याचा मुद्दा बद्दल धन्यवाद पुर्ण टीमचं एक शेतकरी

  • @pkmkb123
    @pkmkb123 3 роки тому +8

    गरिबांसाठी लढता लढता राजकारणी श्रीमंत कस काय होतात राव😣

  • @sarasvatiarsiddha4359
    @sarasvatiarsiddha4359 3 роки тому +5

    मस्तच छान गरज होती हे दाखवून देन्याची खरंच शेतकऱ्याची कींमत नाही

  • @bhagwanpatil523
    @bhagwanpatil523 3 роки тому +13

    बघता बघता 100 वा एपिसोड कधी एवढया जवळ आला समजलंच नाही राव😯

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 3 роки тому +8

    याची दखल मिडिया आणि सरकारने घ्यायला पाहिजे व शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा केला पाहिजे

  • @nikhiladhav8149
    @nikhiladhav8149 3 роки тому +18

    21 व्या दशकात पण ग्रामीण भागात अजून हॉस्पिटल शाळा सुविधा अजून उपलब्ध नाही ये.. खुप वाईट वाटत

    • @prashantmahadik6515
      @prashantmahadik6515 3 роки тому

      याच सर्व श्रेय आधीच्या goverment ला जात ☺

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 роки тому

      खांग्रेसची देण आहे

  • @chitrajakhere9996
    @chitrajakhere9996 3 роки тому +5

    Kaljala haat ghtala aajchya episode ne 😢 salam tumchya team la 👍
    Totally speechless........

  • @exploremaha1172
    @exploremaha1172 3 роки тому +11

    Ratri 10.00 te 6.00
    Sheti pradhan desh
    🤫🤫🤫

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 3 роки тому +1

    नितीन सर शब्द नाहीत हो .... खरी परिस्तिथी मांडली ..अति उत्तम ..हा भाग पुरस्कारासाठी पात्र....

  • @marathiupdate9274
    @marathiupdate9274 3 роки тому +6

    शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्याबद्दल कोरी पाटी चे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @sunilbidave8742
    @sunilbidave8742 3 роки тому +1

    खरच विषय खुप चांगला निवडला तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित...👍

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 3 роки тому +3

    मस्त अप्रतिम, उत्तम मांडणी,चांगला विषय हाताळलात🙏💐✌️👍

  • @rahulsawant9868
    @rahulsawant9868 3 роки тому +1

    नितीन पवार सर सल्युट....जबरदस्त भाग.....

  • @omkarraut4340
    @omkarraut4340 3 роки тому +6

    Jagevarun ubh rahun salute ahe ya episode la aani GKG team la💪💯❤️🚩🇮🇳

  • @smsshankarsomwanshi3218
    @smsshankarsomwanshi3218 3 роки тому +1

    तुम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी लोकांना दाखवतात. खूप छान खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. चित्रपट निर्माते खूप चित्रपट काढतात परंतु शेतकऱ्यांच्या जीवनावर पिक्चर काढायला काही लोकांना वेळ नाही, तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवता खरंच खूप चांगले आहे, तुम्हा सगळ्यांचा खूप धन्यवाद,

  • @nileshdabhole3952
    @nileshdabhole3952 3 роки тому +6

    संकल्पना तुमची मला आवडली सरकारला जाग आली पाहिजे शेतकऱ्याची

  • @ajaypawar4585
    @ajaypawar4585 3 роки тому +2

    नितीन सर मानलं राव तुम्हाला काय विषय निवडलाय,खरोखर ही परस्थिती आहे पण काय करणार सरकार ला शेतकऱ्या पेक्षा उद्योग धंदे जास्त प्रिय आहेत. आपला आजचा एपिसोड हा सरकार पर्यंत पोचला पाहिजे

  • @sunilbhalerao777
    @sunilbhalerao777 3 роки тому +3

    मानलं भावानो तुम्हाला खरचं शेतकरी आंदोलनाचा मुददा तुम्ही उचलला

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 3 роки тому +2

    अगदी मनातला विषय मांडला 🙏🙏🙏

  • @AKSHAYPATIL-jj8pw
    @AKSHAYPATIL-jj8pw 3 роки тому +7

    शेतकरी तेव्हाच सुखी होईल जेव्हा ईलेक्शनला नोटावर मतदान होईल

  • @latestbollywoodmovie9206
    @latestbollywoodmovie9206 3 роки тому +1

    लाख मोलाचा भाग दाखवला नितीन सर..... खूप सुंदर

  • @ganeshjagadale2652
    @ganeshjagadale2652 3 роки тому +5

    खरी वस्तुस्थिती मांडली आज तुम्ही या भागामध्ये 🙏🙏🙏

  • @vinayaktawre4471
    @vinayaktawre4471 3 роки тому +2

    हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. शेतकरी मिंदा नाही.💪💪💪

  • @sagarbandgar6809
    @sagarbandgar6809 3 роки тому +11

    1 न विषय मांडला संतोष बापु अव्या

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +1

    मस्त वाटल आज शेतकर्याचा विषय मांडला....

  • @santoshundre1173
    @santoshundre1173 3 роки тому +7

    खरी परीस्थिती आहे ही शेतकरी कुटुंबांची 😥😥

  • @vaibhavshinde6550
    @vaibhavshinde6550 3 роки тому +1

    सत्य परिस्थिती...
    कोरी पाटी ला सलाम.