गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • शेतीला जोडधंदा असल्याशिवाय मज्जा नाय...पण गावात राहून करायचं काय? बघा आजच्या भागात...!
    मागील भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा...!
    • गावाकडच्या गोष्टी|भाग#...
    #Gavakadchya_Goshti

КОМЕНТАРІ • 413

  • @nileshtiwade4946
    @nileshtiwade4946 3 роки тому +89

    बापू आशील आहे हे शब्द बोला नाही नेक्स्ट भागात आला पाहिजे आजचा भाग खूप मस्त होता

  • @CRU78
    @CRU78 3 роки тому +20

    आज आव्या....काय मूड मध्ये दिसत नव्हता..... माधुरी नाय ना शुटींगला...😂😂😂😂...
    नाईस एपिसोड

  • @abhi_gaming3848
    @abhi_gaming3848 3 роки тому +19

    बापु फँन ठोका लाइक.💟💟💟

  • @sudhakarkoke7146
    @sudhakarkoke7146 3 роки тому +28

    आज खुप सुंदर विषय घेतला तुम्ही नितीन सर तुम्ही या मधून मनोरंजन पण झाले आणि योग्य तो संदेश पण

  • @pravinmandhare9276
    @pravinmandhare9276 3 роки тому +35

    रिकाम्या मुलांना कामावर लावले छान...👍

  • @gurupatil3171
    @gurupatil3171 3 роки тому +2

    कष्ट करणार त्याला फळ मिळणारच हे गावाकडच्या गोष्टी या लघूचित्रपटातून उत्तम बोधाचे सादरीकरण झाले आहे
    मस्तच

  • @nileshkadu2725
    @nileshkadu2725 3 роки тому +10

    बापू आव्या आणि संतोष ........तुम्ही साथ सोडू नका
    सहकारी येतील जातील पण तुम्ही तिघे खूप काही करू शकता

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 3 роки тому +30

    मस्त भाग आहे आता च्या लॉकडाऊन मध्ये नोकरी वाल्याची काय अवस्था झाली होती हे सगळ्या जगाने व देशाने बघितलं होतं शेती आहे तर पावर आहे

  • @vinnsK
    @vinnsK 3 роки тому +3

    बापू खरा मुकादम....😜

  • @amolsalunkhe6770
    @amolsalunkhe6770 3 роки тому +42

    भरती चा विषय निघाला म्हणून सांगतो ,,,भरती वर एखादा व्हीडिओ बनवा भरतीच्या पायात लय दिलजले झालीती

  • @manoharkanekar3003
    @manoharkanekar3003 3 роки тому +4

    खरंच खुप छान एपिसोड शेतकरी मुलांनी शेती बरोबर काही जोड धंदा केला पाहिजे 👍👍👍

  • @lakhankhabale693
    @lakhankhabale693 3 роки тому +3

    नेचर पेंड़ ...जय हिंद फिड्स

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 3 роки тому +2

    खुप छान
    दुधाचा व्यवसाय शेतीला एक नंबर जोडधंदा आहे
    खुप मस्त आहे

  • @amitgore9952
    @amitgore9952 3 роки тому +13

    अरे त्या क्यानात दूध नसेना पाणी तरी भरायचे 😎😎😎😎

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 3 роки тому +33

    कामाच्या बाबतीत लाज हा शब्द बाजुला ठेवला की सगळ साद्य होतय बघा.
    शेतीला जोडधंदा असला ना मग आपल्या सारखा राजा माणुस आपणच...
    आजचा भाग बघुन चार टाळकी तरी कामाला लागली तरी ले भारी होईल...

  • @kiranshiratode5398
    @kiranshiratode5398 3 роки тому +3

    सुपर व्यवसाय आहे, तुमचा बापू संतोष भाऊ मित्र असावेत तर तुमच्यासारखे 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 3 роки тому +5

    👍👍 झक्कास एपिसोड बनवला राव नितीन सर.. केल तर सगळं होतं नाहीतर काही होत नाही

  • @yogeshbandal3157
    @yogeshbandal3157 3 роки тому +3

    बापू चल तू पुढे, लय काम केलंस आता घे ढकलून 😂😂😂😂😂😂

  • @prasadkurlekar5423
    @prasadkurlekar5423 3 роки тому +3

    खूप छान एपिसोड बनवला आहे जनावरांवर

  • @surajmohite4589
    @surajmohite4589 3 роки тому +41

    आहो म्हैशी वाल्यांना पोरी कोण देत नाही.
    आणि डेरी वाली म्हणतात म्हैशी पाळा.

    • @rahulbavadhane4705
      @rahulbavadhane4705 3 роки тому +7

      Points of you but ... Farmers is dady in india bro

    • @dadasoborge9011
      @dadasoborge9011 3 роки тому +5

      @@rahulbavadhane4705 bhava tech Dady gelya 1 mahinyapasun delhi chya road vr baslay kahi magnya gheun pn gov la tyachi kahi kimmat nahi. Hyavarun ek gosht nakki samajte bharat ha krushipradhan desh aahe pn fakt navala he rajkarani shetkaryana kahich kimmat det nahit🙏😒

    • @amolsalunkhe6770
      @amolsalunkhe6770 3 роки тому +2

      @@rahulbavadhane4705 he fakt mhanayla bara vatatay dada

    • @semmytt372
      @semmytt372 3 роки тому +1

      @@dadasoborge9011 दिल्ली च्या रोड वर कोण बसलय ती माहिती घे.
      आणि 4 मुद्दे सांग, कृषी कायदा चुकीचा कसा ते.

    • @dadasoborge9011
      @dadasoborge9011 3 роки тому +1

      @@semmytt372 mla vatal te shetkari aahet. Ata tuch sang te kon aahet mhnje daught clear hoil majha pan

  • @prrashantmane
    @prrashantmane 3 роки тому +7

    खरंच हिंदुस्तान फीडस चं खाद्य लय भारी हाय..

  • @akshaydhumal256
    @akshaydhumal256 3 роки тому +36

    हिंदुस्तान फिड्स ची जाहीरात झाली...👍
    मस्त एपिसोड...💐💐

    • @manishapatil2456
      @manishapatil2456 3 роки тому +1

      SfgklhlfasjlfagkhldaljfskfadakhgaljgalgdkaljsgljfajldglgjshlkfhkdllfhadjlahsfalasjgallhsfaslajhlalshlljldkldslkhgdlkalkhfssfklskhfhagklllhlkggdlkhshkallfjsasghskllhlgadhhdhslfaahsklkadslfjlalhgaaLDhahklshaljkfkllkfalkalkfllkfhsfklagkfjsllsdg

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +4

    कडक जबरदस्त आहे भाग

  • @ganeshmergal8033
    @ganeshmergal8033 3 роки тому +8

    तुमच्या या episode मधुन खुप काही ज्ञान घेन्यासारख आहे ..👌

  • @संतोषशेजवळ-म6ग

    बाब्या बोलला ते पन खरय... आव्या आणि संत्या ने खरच मनावर घ्यायला हव😉😜

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    एक नंबर बापु

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 роки тому +5

    मस्त सरकारी योजना वर एखादा एपिसोड करा काही लोकांना सरकारी योजना कशा मिळवाव्यात बद्दल काही नॉलेज नसते तर आपण त्याच्या बद्दल माहिती मिळू शकतो व कोठून मिळवू शकतो .

  • @nandudevkar366
    @nandudevkar366 3 роки тому +17

    नितीन सर अप्रतिम एपिसोड
    खुपच छान विषय निवडला
    👌👌👌👌👌👌👌

  • @gajanannaikwade2458
    @gajanannaikwade2458 3 роки тому +8

    माणूस तसा चांगला...फक्त ग्रामपंचायत निवडणुकीत आडवा😝😉🤣

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +6

    भर्ती चा विषय कडला म्हटल्यावर भर्ती चा एक विडिओ बनवा...🇮🇳⚔🔥

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    दूध. एक नंबर. आहे

  • @hanumankavle2842
    @hanumankavle2842 3 роки тому +5

    बापुला आशिल बनवा राव पहिल्या सारख😂😄

  • @शब्दांचीदुनियादारी

    गाव खेड्यात असेच उद्योगधंदे चालू झाले पाहिजेत तेव्हाच समृद्धी येईल ...
    सध्याच्या काळात नोकर भरतीचे काही खरे राहिले नाही

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 3 роки тому +2

    बिनकामाचे पोरं कामाला नक्कीच लागतील ...आव्या तु लोट.... अप्रतिम भाग

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 роки тому +2

    गावातल्या मुलांना कामासाठी प्रोत्साहन दिलं खुप छान निल्या बाब्या 👍

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 3 роки тому +3

    शेतीला जोड धंदा हवाच👍✌️💐🤘🏼♥️

  • @mangeshshinde566
    @mangeshshinde566 3 роки тому +6

    मुलांना मार्गदर्शना ची गरज आहे. गावी राहून खूप काही करू शकतो.

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 роки тому +3

    नितीन सर तुम्ही आजच्या भागातुन युवा पिढीला योग्य संदेश दिला,

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 3 роки тому +9

    शेतीला पर्याय जोडधंदा 100% हा एकच उपाय काय ?
    शंकाच नाय , सहज सुंदर विषय मांडला...राव

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 роки тому +13

    निल्या मुकादम 😂😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    मस्तच. बापु

  • @CRU78
    @CRU78 3 роки тому +8

    आज हिंदुस्थान फिडची जाहिरात चांगली केली 😀

  • @safarnama.....villager1180
    @safarnama.....villager1180 3 роки тому +2

    1 no episode hota.....👍👍👍👍

  • @mich_amar
    @mich_amar 3 роки тому +5

    आव्या - संत्या साडू-साडू 😀
    टोळी मुकादम निल्या 😀
    आव्या ,घे मनावर लका...
    नितीन सरांच्या बंधूंची एंट्री.👍

  • @vitthalmadane3422
    @vitthalmadane3422 3 роки тому +8

    लय भारी बापू 🐃 👌👌👍

  • @shamkale4027
    @shamkale4027 3 роки тому +3

    जनावराच्या गोठ्यासाठी रोजगार हमी योजनेत काम होत पैठणचे आमदारसाहेब हे रोजगार हमी मंत्री आहेत योजनेचा फायदा घ्या शेतकरी बांधवानो .

  • @amollale1113
    @amollale1113 3 роки тому +2

    प्रत्येक भागात तुमच्या बद्दलच प्रेम वृद्धिंगत होत जातंय

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 3 роки тому +2

    मस्त भाग विषय खूप छान होता सलाम नितीन सर 👍👍👍👌👌

  • @chaitanyabhandigare864
    @chaitanyabhandigare864 3 роки тому +2

    Ek number

  • @suryaprince3711
    @suryaprince3711 3 роки тому +2

    Lay bhari serial aahe

  • @saurabhkharat2172
    @saurabhkharat2172 3 роки тому +2

    Khup mast 👌👌

  • @pkmkb123
    @pkmkb123 3 роки тому +6

    राव आठवड्यात 2 तरी टाका सवय झालीये दर सोमवार खूप वाट बघावी लागती

  • @rajughadge1673
    @rajughadge1673 3 роки тому +4

    Khup chan

  • @rushikeshhendre7689
    @rushikeshhendre7689 3 роки тому +2

    स्टोरी छान आहेत मागील काही भागातल्या पण हवा तसा शेवट नाही

  • @liku7978
    @liku7978 3 роки тому +11

    दुधाला दर तर पाहिजे.

  • @mujafaeambekari4862
    @mujafaeambekari4862 3 роки тому +4

    एक नंबर

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +2

    कडक

  • @patilranjit9137
    @patilranjit9137 3 роки тому +2

    Tumhi acting kartay as vatat nahi, jas ki he kharach ghadtay as vattay, ekdam perfect acting

  • @prasadpandharkar6076
    @prasadpandharkar6076 3 роки тому +9

    Bapu sathi 1 like

  • @suryaprince3711
    @suryaprince3711 3 роки тому +2

    My favourite papu

  • @sanjaykamble2340
    @sanjaykamble2340 3 роки тому +2

    गांवाकडच्या गोष्टी या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kishorgavali4875
    @kishorgavali4875 3 роки тому +2

    खूप छान भाग आहे

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 3 роки тому +26

    अव्याची energy खुप कमी वाटतीए चार्जिंग करा भावाला जरा

    • @bhaskarpatil8801
      @bhaskarpatil8801 3 роки тому

      माधुरी वहिनी नाय ना आता गावाकडच्या गोष्टी मध्ये त्यामुळे

  • @arwindpawar1193
    @arwindpawar1193 3 роки тому +3

    Ajcha vishay khupach sunder hota.. asech samajik Ani entertainment che Kam krat raha bhavaki..

  • @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke
    @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke 3 роки тому +9

    माधुरी वहिनी पाईप लाईन च काम झाल नाही का....बायका डोक्या वरून पाणी आणत आहेत......

  • @bandunarhe8245
    @bandunarhe8245 3 роки тому +1

    बैलगाडा शर्यतीवर एक ऐपीसोड बनवा

  • @moreshwaryede9189
    @moreshwaryede9189 3 роки тому +12

    ते पारावर बसलेलं नितीन सर हायत ना😂😂👍

  • @shivanandpatil9243
    @shivanandpatil9243 3 роки тому +3

    छान आहे आजचा भाग मी एमआयडीसी करून हे काम करतो

  • @kakasahebbidve5846
    @kakasahebbidve5846 3 роки тому +10

    बापू जाऊदे पोरं हायत

  • @rohitpatil6150
    @rohitpatil6150 3 роки тому +3

    Gavakde n jata pn der somvari ti feeling kashi ghaichi.....ti ashi....

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 3 роки тому +1

    उत्तम मार्गदर्शन

  • @parshurammane4938
    @parshurammane4938 3 роки тому +1

    लवकरच शंभर Eposide पू्र्ण होणार आहेत.

  • @sandeepchavan6955
    @sandeepchavan6955 3 роки тому +4

    Aavya shi acting plus comedy always best

  • @umeshus45
    @umeshus45 3 роки тому +1

    Kaddak

  • @gadejaykrishna4054
    @gadejaykrishna4054 3 роки тому +1

    बापुच काम जबाबदार कुटुबप्रमुखा सारखं नवोदितांना प्रेरणा देणारे यशस्वी व्हा

  • @prakashmore3379
    @prakashmore3379 3 роки тому +4

    Aaj episode pahilya sarkh vatal. 1 ch no.

  • @arjunkolekar7555
    @arjunkolekar7555 3 роки тому +1

    Kadkkk..

  • @sushiltaktode3932
    @sushiltaktode3932 3 роки тому +1

    आव्या खरंच घे की लका मनावर त्या babych बोलणं

  • @गणेशसोनवणेफिल्म

    Nice episode Sir MSF bharti var episode banva MSF valya mulana aaj kal muli milat nahitya ya var episode banva.

  • @sanjayshindhe468
    @sanjayshindhe468 3 роки тому +1

    gelya 2 varsha pasun haan karyeksram me baghat ahe mala. pan vat teki me gavich raha ve

  • @mr.badshah126
    @mr.badshah126 3 роки тому +2

    मराठी मातीतल्या गावरान तडका

  • @ayubshaikh6795
    @ayubshaikh6795 3 роки тому +6

    विद्या & राजा दाखवा please

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 3 роки тому +1

    वावर हाय तर पावर हाय 🔥🔥🔥🔥

  • @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke
    @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke 3 роки тому +1

    आव्या म्हशीच्या प्रेमात पडला वाटत😉😂

  • @navnathmore9272
    @navnathmore9272 3 роки тому +5

    Happy. New. Year. Kori. Pati. Team

  • @sunilphanase4965
    @sunilphanase4965 3 роки тому +26

    गावाकडे राहून मशी पाळल्या ना की बिन लग्नच रहावं लागेल

    • @Yadunath45
      @Yadunath45 3 роки тому +1

      तू काय अमेरिकेत राहतोस काय मग तुला भेटलीच असेल आलीय भट्ट

    • @sunilphanase4965
      @sunilphanase4965 3 роки тому

      अरे बाळा माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली , आता जी परिस्तिस्ती आहे ना ती सांगितली मी😄😄

    • @Yadunath45
      @Yadunath45 3 роки тому +1

      पण आपली comment जर शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद असेल. तर अशी comment करू नका ना भाऊ

    • @sunilphanase4965
      @sunilphanase4965 3 роки тому

      अरे पण गावाला आता परिस्तिस्ती तयार झालीय मग काय करणार

    • @sunilphanase4965
      @sunilphanase4965 3 роки тому

      @@Yadunath45 मी पण शेतकरी आहे

  • @vinayakyadav5147
    @vinayakyadav5147 3 роки тому +3

    सरपंच कुठं दिसनात लई आठवड झालं

  • @विशाल-ख4ण
    @विशाल-ख4ण 3 роки тому +2

    बापू संतोष नियोजन 1 नंबर

  • @balasahebdighe6904
    @balasahebdighe6904 3 роки тому +1

    Khup chan mahiti dili

  • @kiranbaravkar7880
    @kiranbaravkar7880 3 роки тому +7

    आमच्या कडे नाही मिळत हिंदुस्थान खाद्य 😜

    • @deva6225
      @deva6225 3 роки тому +1

      Baramati agro che feed wapra

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 3 роки тому +14

    सरकार ला जागं करा दुध भाव खुप कमी झाले आहे .....

  • @raosahebshinde3568
    @raosahebshinde3568 2 роки тому

    Avinash lai kamchukar ahe 🤣😆🤣😆🤣😆🤣

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 3 роки тому

    नितीन सर फारच छान विषय घेतला तुम्ही आवडला आजचा भाग

  • @ishwarnemane6986
    @ishwarnemane6986 3 роки тому

    जिथं बापू तिथं वैऱ्याला उभाट्या कापू ह्यो डायलोग घ्या मस्त वाटेल
    बाकि एपिसोड जबरदस्त आहे

  • @santoshdarandale1617
    @santoshdarandale1617 3 роки тому

    Khup Chan, Gavakdchya mulana margdarshnachi kharch garaj ahe, gunvatta tr khup aste tyanchya madhe pn yogya margdarshan milt nh tyamule mage padtat apli gavakdchi mule, nhtr city madhlya Mulan peksha kadhi hi gunvan ani hushar astat

  • @vrushaligogawale3412
    @vrushaligogawale3412 3 роки тому +1

    Khup chhan vatla episode 👌👌👌👍♥️♥️

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 3 роки тому

    वा! मस्त एपिसोड

  • @ankushgawade6563
    @ankushgawade6563 3 роки тому +1

    मस्त 👌👌👌👌👌लय भारी

  • @nprameshwar8384
    @nprameshwar8384 3 роки тому +3

    तो केशरी रंगाचा टी शर्ट घातलेला बेरोजगार तरुण नितीन पवार सरांचा भाऊ आहे वाटतं....

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 роки тому +1

    एका म्हशीला तिघे जण सांभाळणार