तेंडल्या पाहताना पोट धरून हसाल | Tendlya Movie Review| Dainik Bombabomb

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2023
  • तेंडल्या पाहताना पोट धरून हसाल | Tendlya Movie Review| Dainik Bombabomb
    #tendlya #moviereview #cricket #sachintendulkar #dainikbombabomb
    मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
    सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
    👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
    👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
    👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
    👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
    👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
    #DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts
  • Розваги

КОМЕНТАРІ • 13

  • @drydayproduction2616
    @drydayproduction2616 Рік тому +3

    तेडंल्या...चित्रपट...एक नंबर आहेच..मी पाहीला आहे...फर्स्ट डे फर्स्ट शो....पण मला पुन्हा पहायचा आहे....पण सांगली सारख्या....सिटी मध्ये सगळ्या...सिनेमागृहात एकच शो लागलाय...ते पण दुपारी....काय उपयोग....दुपारच्या शो च्या

  • @sujaymadane3256
    @sujaymadane3256 Рік тому +3

    आम्हाला तेंडल्या चित्रपट बघायचा आहे..पण थिएटर मधे शो कमी आहेत..आणि जे आहेत ते आमच्या वेळेत जुळत नाहीत.....शो दुपारचे आहेत..आम्हला कामातून मोकळा वेळ संध्याकाळी मिळतो...तर शो संध्याकाळी करता आला तर बघा..

  • @drydayproduction2616
    @drydayproduction2616 Рік тому +2

    प्राईम टाईम ला शो मिळावे हिच इच्छा आहे.....

  • @vivekanandjadhav3049
    @vivekanandjadhav3049 Рік тому +2

    Best review ..

  • @DineshDagale-vi6cm
    @DineshDagale-vi6cm Рік тому

    जाहिरात होत नाही हिंदी पिचर ची जाहिरात राजकारणी लोक व मीडिया करतात. पण बॅड लक्क 🙏

  • @Music-us8fh
    @Music-us8fh Рік тому

    चांगला सिनेमा

  • @nikhilbagde967
    @nikhilbagde967 Рік тому

    Mumbai madhe kuthe aahe show ?

  • @harsh0128
    @harsh0128 Рік тому +1

    Nice anchoring

  • @certainstrength
    @certainstrength Рік тому +3

    This was a great review.
    I particularly enjoyed that you didn’t share any spoilers or specifics instead focused on the quality of the overarching plot, direction, production and acting.

  • @user-vd8mp7xw8i
    @user-vd8mp7xw8i Рік тому +1

    तेंडल्या तेंडल्या ओन्ली तेंडल्या......