TDM टीमचा संताप अनावर, भरल्या डोळ्यांनी Interview मध्ये मांडली व्यथा | TDM Movie | KI2
Вставка
- Опубліковано 1 тра 2023
- TDM टीमचा संताप अनावर, भरल्या डोळ्यांनी Interview मध्ये मांडली व्यथा | TDM Movie
#tdm #tdmmovie #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
Tdm चित्रपट सगळ्यात भारी आहे.
बाकीच्या movie's पेक्ष्या 😢😢
मी बघितला आहे.
सर्वांनी नक्की बघा आणि भाऊंना support करा. मातीतला माणूस गरीब मुलांना support करणारा भाऊ कऱ्हाडे sir.
अरे बघायला कुठे भेटत नाही पण कुठून पण डाऊनलोड करू शकत नाही
माणस मरण्याची इच्छा का तुम्हीची त्यांना सपोर्ट करा की भाऊसाहेब सिनेमा पहा . मराठी माणसांना साथ आपल्या माणसांना मोठ करा .
We support tdm 👍🏻
We support bhaurao karhade sir👍🏻🇮🇳🌍
We support मराठी सिनेमा 👍🏻
Tdm सगळ्यात भारी आहे ❤
# भाऊसाहेब तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहात...तुम्ही मराठी चित्रपट क्षेत्राचे तारणंहार आहात..तुमच्या डोळ्यात अश्रू चांगले दिसत नाहीत...पुन्हा ताकदीने उभे राहाल..नक्कीच❤
पुण्यात चित्रपट लावा लवकर नायतर आंदोलन करावं लागेल
संपूर्ण मराठी माणसांनी यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे....
दक्षिण भारतीय भाषेतील सिनेमे जोरकस चालतात. मराठीत मात्र ठराविक निर्माते डायरेक्टर सोडून बाकीचे प्रोफेशनली मार्केटिंग करत नाहीत. तसेच मराठी प्रेक्षकही मातृभाषेतील सिनेमांसाठी सिनेमागृहाकडे मोठ्या संख्येने जात नाहीत. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत
इतर भाषेतील चित्रपट मुंबईच काय सारा भारत डोक्यावर घेतोय, जरूर घ्यावे. कलेला वाव मिळालाच पाहिजे.
मात्र माय मराठीतील किती कलाकारांना प्रोत्साहन दिले ह्याची नोंद देखील ठेवावी 🙏
लोकानाट्ये हरवली, साहित्य संपदा खालावली, कलाकार खंतवले,
सासुसूनेची भांडणे लावणार्या मालिका मात्र गाजतात
TDM पाहायचा आहे पण इथे जवळपास कोणत्याच थेटर मध्ये शो नाही
मराठी लोकांनी मदत केली पाहिजे 🙏🏻tdm la
TDM सुपर सिनेमा
चित्रपट खूप छान आहे
खुप छान फिल्म आहे
भाऊ टेंशन घेऊ नका तुम्ही एक दिवस नक्की मोठे स्टार होता
तुम्ही सर्वांनी तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा.
Mast ahe movie ekdam real acting ahe superb movieahe. reality great movie theatre madhe jaun nakki pahava movie
Chan ahe❤❤❤
Khup chhan cinema aahe. Mi dusrya veles baiko sobat pahayla gelo. You are with you.
1 no ahe
Chan ahe
Aamhi Bhaurao premi.Jay ho Pruthviraj,Jay ho kalindi
12 may la first Day ,first show pahnarach....
marathit marathichi filmi lok vat lavat aahet...kahitari marg nighayala pahije...
Jar aplya film la nyay nahi milala tar dusryanche film pan kashala baghu amhi ?
मला सुद्धा टीडीएम हा पिक्चर पाहायचा होता. परंतु थेटरला शो उपलब्ध नव्हते याचे वाईट वाटत होते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी मराठी दिग्दर्शकाने काढलेला पिक्चर पाहायची आतुरता होती. परंतु सिनेमा पाहू शकलो नाही.
भाऊसाहेब कराडे यांच्या सिनेमातील contents चांगले असणार यात शंकाच नाही.
हा सिनेमा बनवण्यासाठी पिक्चर डायरेक्टर निर्माते यांनी खूपच कष्ट केले आहे. त्यांच्या कष्टाचं चीज होण्यासाठी हा सिनेमा परत रिलीज करा व त्यांना आर्थिक हातभार द्यावा.
या सिनेमाचे डायरेक्टर निर्माते यातील कलाकार हे सर्व आपल्या गावाकडील आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
I support TDM
बँक मधून लोन काढून चित्रपट करायचा आणि Promotion चा वेळेस प्रेक्षक लोकांना भावनिक जाळ्यात अडकवायच , रडायचं , मी गरीब आहे लोन काढलाय ही नवीन पद्धत आलीये मार्केट मध्ये 😂😂😂
अरे चित्रपट बनवणं सोप्प असतो तो खूप कमी लोकांना चालवता येतो , आणि हा धंदा आहे तुम्ही आमचं मनोरंजन करता म्हणजस उपकार करता असं भासवताय सध्या...Content , Marketing , PR , Distributor सगळा Plan नीट असेल तर चित्रपट Successful होणारच...!!
Islampur la sudhha nahi...
2 vela jaun aalo aamhi
We support TDM
आमच्या कळंब ला पण नाही
❤❤
Khup chaan movie ahe..pan nashik madhya pan tdm show nhi ..
Lokan sar sinema bhaghaycha he ter hi system ka as kart ahe
maharashtrat marathi movie release zala ki bs maharashtrat le sarv screens bhetle pahijet kay nehun thevlay baherche movie lavtat
I support TDM movie
I support TDM....
its truw wwe want to watch movie but no show at Pune..its saddest things and destroy this lower by lobby..
Ahmednagar la only one show zala
#justicefortdm #tdm #marathicinema
खूप दुर्दैव आहे, आपल्या मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसेल तर.
मी आज शपथ घेतो की हिंदी सिनेमा कधीच बघणार नाही .
Bollywood khradi pune ethe pn ekach show hota 1 tarkhela ani to pn odd time la skali 11:45 te pn tithe aat mdhe bslo aamhi 50/60 jn hoto tr tithla ek karmchari aala nkki 11:45 chach aahe ka ani 10 minute late kela movie chalu krayla
Let this be a lesson, TDM sarkha faltu picture parat kadhu nakos kalla ka??
He kay lafd ahe baba,mitwa re ashane picture band hotil
TDM purn naav please
T.. tractor
D.. dayvar
M..mahindra
😍😇🤩
टुकारच आहे चित्रपट
Hum nahi dekhege😂😂😂
Tum ana he mat ganje
Mai up ka hu but tdm ko support karta hu ...Jo ho raha hai galat ho raha hai ....dil se duaa jaldi se jala film ke sath nyay ho
Chan ahe❤❤❤
Chan ahe
Chan ahe❤❤❤
Chan ahe❤❤❤
Chan ahe❤❤❤