Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नटसम्राटचा रिमेक, प्रेक्षक हसून थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
Вставка
- Опубліковано 22 лис 2023
- Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नटसम्राटचा रिमेक, प्रेक्षक हसून थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
#चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #bhaukadamcomedy #lokmatfilmy #marathientertainmentnews #comedy #comedyshow
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Розваги
डॉ. निलेश साबळे अतिशय कुशल आणि अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी आहेत.. नानांच्या अभिनयाच्या विविधांगी छटा डॉक्टर साबळेंच्या सप्तरंगी अभिनयातून झळकल्यात..
भाऊ, भारत, कुशल, सागर ,श्रेया सर्वांचाच अभिनय अप्रतिम होता, आहे आणि राहील. कितीतरीदा बघावासी वाटते ही क्लिप. हसूनहसून पोट दुखतंय, डोळ्यात पाणी येतय. हिच तर या नटसम्राटांची पोचपावती आहे.. ग्रेट..
सलाम तुमच्या या कलेला
नानाचा रोल अगदी हुबेहुब केलात,
त्या बद्दल कौतुक तुमचे
अप्रतिम सर्व जण एकापेक्षा एक आहेत
निलेश साबळे king maker
डाॅ .निलेश साबळे आणि टीम खूपच भारी काॅमेडी 🙏💐💐💐💐💐
राग..लोभमसंरमायात्रिवेणीसंगम..भाऊकदम.. निलेश साबळे यांनी आपल्या विनोदी लेखन करून शिवाय आभिनयकरुनवेगळाच.. नटसम्राट उंचीवर नेऊन ठेवला
खूप आवडला तुमचा अभिनय. नट सम्राट मी सुद्धा पाहिला आहे 😂😂😂😂😂😂
Lo
Ollllll
ह्या नटसम्राटचा शेवट आवडला . ह्या नटसम्राट प्रमाणे ते खरे नटसम्राट वाले जर वागले असते ..तर त्यांचे ऐवढे हाल झाले नसते...😢
जबरदस्त तुफानी डोळ्यात पाणी आलं हासून हासून 👍👍👍👍👍
CHYD चा "नटसम्राट" लय भारी 👌👌👌
100% mansana hasavnara ekach show i Chala Hawa Yeu Dya. All Actors are superb. They compete with each others . Dr is really Artist Doctor who swallow Medicine of Hasya and give Medicine to all people of Hasya... I like this show... Marathi lipi Lap top var nahi ... Ajanma Show is Chala Hawa yau dya
माझ्या जगण्याचे कारण हा कार्यक्रम आहे सगळी टीम शतायुषी होवो धन्यवाद
शोकांतिकेची केलेली सुखांतिका आवडली..!
नाटकाचांअशयलक्षातआयलावर..नाटककतीमोठेआहेहातरगौणभाग.. आहे
अॅक्टींग जबरदस्त.... डॉ. निलेश साबळे व इतर कलाकार.. तोडच नाही धन्यवाद🙏🙏
खूपच छान नटसम्राट केलाय निलेश खरे आहे कोणाची मुलं नसतात फक्त ईटक हवी पण आई व वडील नकोच बरोबर आहे ना 😭😭😭😭👌👌👌💐💐 अभिनंदन सर्वाचा नटसम्राट भाग सुंदर केला आहे 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
काय अक्टिंग केलीय निलेश साबळे ❤ सलाम तुमच्या अक्टिंग ला
Nilesh is the all rounder actor director and so many.Thanks to all the actors.❤❤❤❤❤
भाऊकी कडक नाना पाटेकर यांची भूमिका केली ❤
निलेश साबळे एकच नंबर❤😂😂
डॉक्टर साहेब अति अति सुंदर
Agr ye Show hindi me hota to kapil sharma Show bandh ho jata 😅😅
😂 full Comedy 😂👍
Funnnnnyyyyyy😂😂 why was the audience looking as if they're sitting on one another's laps?? All squeezed together😂😂
Nana sir pan pahije ithe 😂😂❤😂😂
खुपच जबरदस्त अभिनय. निलेश,भाऊ सर्व टीम ला सलाम.
खूप छान वाटले.All the artists are beyond excellent. Elites play.
All the artists are beyond excellent.
खुप सुंदर आहे कॉमेडी
खुर्च्या कमी पडल्या का ? काही लोक खाली बसलेत, काही मांडीवर बसलेत...निदान चटई तरी टाकून द्यायची नाही का रे त्यांना 😏
Aprtim team,.Sara's.. acting, works. Aflatoom.
हा एपिसोड मस्त होता ❤
वा बहोत खूब नीलेश
खूप खूप सुंदर. अप्रतिम.
महाराष्ट्राच्या राजकारणावर सुध्दा बनवा , एक्टिंग भारी आहे
लै भारी खुप दिवसानंतर खुप हसलो धन्यवाद
जबरदस्त. असा video होणे नाही
एकदम मस्त मस्त जबरदस्त 😂
खूप मस्त होता 😂😂😂
Jabbardast nilu
Ek no
❤खूप छान आहे
Simply superb 👍
😂😂खिळवून ठेवणारा प्रयोग👏👏👏
खूप च मस्त एपिसोड
शेवट खूप अप्रतिम 👍
Music कशाला आई घालायला टाकता का...
बावडर
लई भारी🎉😂😅
लय भारी, शब्द नाहीत ़
😅😅 मस्त ❤
चांगला धडा शिकवलात.। 😂
I just love this Marathi program. Pure natural comedy, to entertain the public. More power to your full team👏👏👍👍🙏🙏
अप्रतिम अभिनय
निलेश साबळे आणि भारत दादा एकच नंबर!😅😅😂
बेदम हासायला आले खुप खुप छान
Khupach Chan sadarikaran.abhari ahe.
एका पेक्षा एक भारी
अतिशय सुंदर सादरीकरण.
खूप खूप छान video आहे, 👍👍👍
Credit also goes to the script writer ❤😂
मला हसावंसं वाटलं कि मी हा एपिसोड पहातो.खूप छान वाटते. शाॅर्ट बट स्वीट नटसम्राट 😂😅😊
😊
12:08 ary MHADA cha form bhar na😂😂😂😂😂😂
खूपच छान आहे मैत्रिणी ❤
Jabardast 👍
Kushal❤
खूपच छान 😅😂
Dr Nilesh behtarin kalakar hai
खूपच छान.
Super se bhi upar
लय भारी 😂😂
Nilesh bhaucha scene madhe thoda Sirius pana pahije hota
Baki sagle😂
Super good job 👏👏👏🙏
Mast👍🙏
Superb 👑🔥 लय भारी 👌👑💯🔥❤️
❤love. दादा.... पण नवीन. काय.😮
खुप हसलो खुप मजा घेतली धन्यवाद
बोले तो झक्कास
खूप सुंदर
फार मस्त.
लय भारी.
लई भारी..
फार फार सुंदर
Apratim bhausaheb.
Nilesh sable,,, best actor,,,,
फारच छान
Nilesh sir no 1
फक्त उत्कृष्ट
Khup chan 🎉🎉
Jay ho
Bap माणूस आहेस..
यार.. निलेश.. भाई...
sarvanchi acting apratim
Nileshca ntsmrat ly bhri😂😂
Excellent. Creative.
Khup chan watala
Very nice Nat Samrat.
Khup Chan
Nilesh sable the great ❤
❤ जबरदस्त
मस्तच !
अप्रतीम
Khupch chan
खुप छान