Dainik Bombabomb
Dainik Bombabomb
  • 800
  • 4 370 098
लेखक अभिराम भडकमकर यांची मुलाखत | Sita Novel | Abhiram Bhadkamkar | Interview | Dainik Bombabomb
व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती-
भारतातला कलाकारांसाठीचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले... बालगंधर्व, आम्ही असू लाडके, देवकी अशा सिनेमांचे पटकथाकार... ज्याचा त्याचा प्रश्न देहभान अशा गाजलेल्या नाटकांचे नाटककार तसेच असा बालगंधर्व, इन्शाल्ला आणि आता प्रकाशित झालेल्या सीता कादंबरीचे सिद्धहस्त लेखक अभिराम भडकमकर आज आपल्यासोबत आहेत..
जाणून घेऊया सीता या कादंबरीविषयी त्यांचे विचार...
मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा.
सोशल मीडियावर आमच्यासोबत जोडले जा.
👉 Subscribe to Dainik Bombabomb: bit.ly/3HgzcVz
👉 Like us on Facebook: bit.ly/3GkVIv7
👉 Follow us on Twitter: bit.ly/3rhkmJ7
👉 Follow us on Instagram: bit.ly/3GhO1WJ
👉 Visit us on Website: bit.ly/3obQqfk
#DainikBombabomb #MarathiActors #MarathiActress #Interviews #Kisse #Facts
Переглядів: 422

Відео

नवरदेव Bsc Agri टीमसोबत गप्पा | Navardev Bsc. Agri | Pitya Bhai | Makarand Anaspure | Hardik Joshi
Переглядів 2945 місяців тому
व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती- नवरदेव BSc. Agri हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नावाप्रमाणेच या चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. या चित्रपटात क्षितीश दाते, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्रियदर्शनी अशी तगडी आणि अनुभवी मंडळीनी काम केलं आहे. याच चित्रपटाच्याच्या टीमबरोबर रुत्वी राहुरकर यांनी गप्पा मारल्या. दैनिक बोंबाबोंबबद्दल थोडक्यात माहिती: मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉ...
वंदितो शिवनंदना गाण्याच्या जन्माची कहाणी | Dainik Bombabomb
Переглядів 3359 місяців тому
मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, हटके रिल्स आणि मनोरंजनाचा खुप काही खजिना. तेव्हा तुमच्या मनोरंजनासाठी आमचं दैनिक बोंबाबोंब आताच फॉलो करा. सोशल मीडियावर आमच्य...
मराठी नविन सिरीयल 'सावली होईन सुखाची' प्रेक्षकांच्या भेटीला | Sawali Hoin Sukhachi
Переглядів 9 тис.10 місяців тому
व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती: सावली होईन सुखाची ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी आहे. या मालिकेत ronak shinde आणि seema kulkarni मुख्य भूमिकेत आहेत. याच सिरीयलच्या टीमबरोबर रुचा जोशी-सुदामे यांनी गप्पा मारल्या. काही हटके व्हिडीओच्या लिंक्स: 👉 सावनी रविंद्रशी गप्पा- ua-cam.com/video/FXZYrY6kOEA/v-deo.html 👉 तुझं माझं जमेना मालिकेच्या टीमशी गप्पा- u...
Singer Savani Ravindra ला आईकडूनच मिळालं गायिकेचं बाळकडू । Baipan Bhari Deva । Dainik Bombabomb
Переглядів 2 тис.11 місяців тому
व्हिडीओबद्दल थोडक्यात माहिती- Singer Savani Ravindra ला आईकडूनच मिळालं गायिकेचं बाळकडू । Baipan Bhari Deva । Dainik Bombabomb 👉 मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखत...
'तुजं माजं सपान' ही मालिका का पाहावी ? घ्या सविस्तर जाणून... | Dainik Bombabomb
Переглядів 9311 місяців тому
'तुजं माजं सपान' ही मालिका का पाहावी ? घ्या सविस्तर जाणून... | Dainik Bombabomb #tuzmazsapan #marathiserial #dainikbombabomb मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुलाखती, ...
Abol Preetichi Ajab Kahani काय असणार आहे मालिकेत विशेष | Dainik Bombabomb
Переглядів 46211 місяців тому
Abol Preetichi Ajab Kahani काय असणार आहे मालिकेत विशेष | Dainik Bombabomb #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #dainikbombabomb मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कलाकारांच्या मुल...
बाईपण भारी देवा Exclusive Interview | सुकन्या कुलकर्णी-मोने | Rohini Hattangadi | Dainik Bombabomb
Переглядів 671Рік тому
बाईपण भारी देवा Exclusive Interview | सुकन्या कुलकर्णी-मोने | Rohini Hattangadi | Dainik Bombabomb #BaipanBhariDeva #बाईपणभारीदेवा #InCinemas30June #dainikbombabomb मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर...
होणार सून मी ह्या घरची की चार दिवस सासूचे ?? | Rohini Hattangadi | Dainik Bombabomb
Переглядів 179Рік тому
होणार सून मी ह्या घरची की चार दिवस सासूचे ?? | Rohini Hattangadi | Dainik Bombabomb #BaipanBhariDeva #बाईपणभारीदेवा #InCinemas30June #dainikbombabomb मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू शक...
'बाई' म्हणजे एकाच जन्मात अनेक जन्म- अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने | Dainik Bombabomb
Переглядів 828Рік тому
'बाई' म्हणजे एकाच जन्मात अनेक जन्म- अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने | Dainik Bombabomb #BaipanBhariDeva #बाईपणभारीदेवा #InCinemas30June #dainikbombabomb मराठी सिनेसृष्टी ते बॉलिवूड, दक्षिणेचं टॉलिवूड ते जगभर चर्चिलं जाणारं हॉलिवूड; मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवणारे मराठी भाषेतील अव्वल दर्जाचे युट्यूब चॅनेल म्हणजेच आपलं दैनिक बोंबाबोंब! या चॅनेलवर तुम्ही पाहू...
साऊथच्या तोडीचा सिनेमा बनवायचा प्रयत्न केलाय | Shreyash Jadhav | Phakaat | Dainik Bombabomb
Переглядів 281Рік тому
साऊथच्या तोडीचा सिनेमा बनवायचा प्रयत्न केलाय | Shreyash Jadhav | Phakaat | Dainik Bombabomb
Majhi Aai Tu | Virjan | Soham Chakankar, Shilpa Thakre | Avadhoot Gupte | Dainik Bombabomb
Переглядів 1,5 тис.Рік тому
Majhi Aai Tu | Virjan | Soham Chakankar, Shilpa Thakre | Avadhoot Gupte | Dainik Bombabomb
केतकीच्या बाबांची संगीत क्षेत्रात ३० वर्षांची कारकीर्द | Parag Mategaonkar | Dainik Bombabomb
Переглядів 374Рік тому
केतकीच्या बाबांची संगीत क्षेत्रात ३० वर्षांची कारकीर्द | Parag Mategaonkar | Dainik Bombabomb
The Kerala Story 'चित्रपट' म्हणून कसा आहे? Movie Review | Dainik Bombabomb
Переглядів 1,6 тис.Рік тому
The Kerala Story 'चित्रपट' म्हणून कसा आहे? Movie Review | Dainik Bombabomb
तेंडल्या पाहताना पोट धरून हसाल | Tendlya Movie Review| Dainik Bombabomb
Переглядів 4,3 тис.Рік тому
तेंडल्या पाहताना पोट धरून हसाल | Tendlya Movie Review| Dainik Bombabomb
मराठी पाऊल पडते पुढे Marathi Movie | Chirag Patil, Siddhi Patane | Interview | Dainik Bombabomb
Переглядів 334Рік тому
मराठी पाऊल पडते पुढे Marathi Movie | Chirag Patil, Siddhi Patane | Interview | Dainik Bombabomb
मराठी पाऊल पडते पुढे Marathi Movie | Interview | Dainik Bombabomb
Переглядів 225Рік тому
मराठी पाऊल पडते पुढे Marathi Movie | Interview | Dainik Bombabomb
रितिकाने स्वतःबद्दल अशी गोष्ट सांगितली जी कोणाला माहित नव्हती । Ritika Shrotri | Dainik Bombabomb
Переглядів 1,5 тис.Рік тому
रितिकाने स्वतःबद्दल अशी गोष्ट सांगितली जी कोणाला माहित नव्हती । Ritika Shrotri | Dainik Bombabomb
Ritika Shrotri ने Real Life Dating विषयी केला खुलासा। Ritika Shrotri। Rapid Fire | Dainik Bombabomb
Переглядів 15 тис.Рік тому
Ritika Shrotri ने Real Life Dating विषयी केला खुलासा। Ritika Shrotri। Rapid Fire | Dainik Bombabomb
Ajinkya Raut सोबत दिलखुलास गप्पा । Sari | Marathi Movie | Dainik Bombabomb
Переглядів 5 тис.Рік тому
Ajinkya Raut सोबत दिलखुलास गप्पा । Sari | Marathi Movie | Dainik Bombabomb
Fun Games with Team Tendlya | Sunandan Lele | Sachin Tendulkar | Sachin Jadhav | Dainik Bombabomb
Переглядів 354Рік тому
Fun Games with Team Tendlya | Sunandan Lele | Sachin Tendulkar | Sachin Jadhav | Dainik Bombabomb
तेंडल्या सिनेमाची प्रेरणादायक कथा । Tendlya । Sunandan Lele । Sachin Jadhav | Dainik Bombabomb
Переглядів 9 тис.Рік тому
तेंडल्या सिनेमाची प्रेरणादायक कथा । Tendlya । Sunandan Lele । Sachin Jadhav | Dainik Bombabomb
TDMला शो मिळेना; कोटींचं कर्ज, दिग्दर्शकांवर आत्महत्येचा पर्याय | Bhaurao Karhade | Dainik Bombabomb
Переглядів 382 тис.Рік тому
TDMला शो मिळेना; कोटींचं कर्ज, दिग्दर्शकांवर आत्महत्येचा पर्याय | Bhaurao Karhade | Dainik Bombabomb
TDM Fame Pruthviraj And Kalindi's Most Funny Dumb Charades । TDM | Dainik Bombabomb
Переглядів 16 тис.Рік тому
TDM Fame Pruthviraj And Kalindi's Most Funny Dumb Charades । TDM | Dainik Bombabomb
Bhaurao Karhadeनी सांगितल्या मनातल्या गोष्टी। TDM । Exclusive Interview | Dainik Bombabomb
Переглядів 399Рік тому
Bhaurao Karhadeनी सांगितल्या मनातल्या गोष्टी। TDM । Exclusive Interview | Dainik Bombabomb
पृथ्वीराज आणि कालिंदीची मजेशीर उत्तरं । TDM । Rapid Fire | Dainik Bombabomb
Переглядів 3,2 тис.Рік тому
पृथ्वीराज आणि कालिंदीची मजेशीर उत्तरं । TDM । Rapid Fire | Dainik Bombabomb
चित्रपट भव्यदिव्य पण अपेक्षा पूर्ण करण्यात कमी । Maharashtra Shahir | Dainik Bombabomb
Переглядів 2,2 тис.Рік тому
चित्रपट भव्यदिव्य पण अपेक्षा पूर्ण करण्यात कमी । Maharashtra Shahir | Dainik Bombabomb
TDM Movie Review | Bhaurao Karhade | Pruthviraj | Kalindi | New Marathi Movie | Dainik Bombabomb
Переглядів 2,7 тис.Рік тому
TDM Movie Review | Bhaurao Karhade | Pruthviraj | Kalindi | New Marathi Movie | Dainik Bombabomb
TDM साठी हिरोचे कष्ट भारी तर हिरोईनचं नशीब भारी। Exclusive Interview | Dainik Bombabomb
Переглядів 44 тис.Рік тому
TDM साठी हिरोचे कष्ट भारी तर हिरोईनचं नशीब भारी। Exclusive Interview | Dainik Bombabomb
नागराज यांच्या आगामी 'खाशाबा' चित्रपटाची घोषणा..झळकणार हे कलाकार| Nagraj Manjule | Dainik Bombabomb
Переглядів 1 тис.Рік тому
नागराज यांच्या आगामी 'खाशाबा' चित्रपटाची घोषणा..झळकणार हे कलाकार| Nagraj Manjule | Dainik Bombabomb

КОМЕНТАРІ

  • @Ravina_jadhav_9201
    @Ravina_jadhav_9201 20 хвилин тому

    TDM कडक झाला आहे सिनेमा ❤

  • @hanmantsurnar
    @hanmantsurnar 4 години тому

    Bhari

  • @hanmantsurnar
    @hanmantsurnar 4 години тому

    Bhari

  • @kiranbhalekar6645
    @kiranbhalekar6645 5 годин тому

    Layi bhari pitcher aahe ❤mi pahila ❤❤❤

  • @avinashkalbhor24
    @avinashkalbhor24 6 годин тому

    मराठी माणसाला पहिल प्राधान्य द्या❤

  • @ZeeCorner123
    @ZeeCorner123 6 годин тому

    भावा सिनेमा हा व्यवसाय आहे हे लक्षात घे आधी.. एवढंच आहे ना तर आधी पोटासाठी काही कर. आई उपाशी राहायला नको आणि आईला कर्ज फेडायची वेळ येऊ नको देऊ दोस्ता.. काय बोलू तूला चुत्या.. छंद हा वेगळा भाग आहे पण तरीही salute तुझ्या आईला. जागा हो तू आधी.. होईल सर्व ठीक.

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 6 годин тому

    TDM. Muvi super duper🔥🔥

  • @tejasvichopdekar5607
    @tejasvichopdekar5607 6 годин тому

    😢

  • @aartigaikwad3610
    @aartigaikwad3610 6 годин тому

    Konta cinema???

  • @ganeshtupsaundar4195
    @ganeshtupsaundar4195 6 годин тому

    Tdm movie khup chan ahe🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @ShyamBodke-ek1di
    @ShyamBodke-ek1di 6 годин тому

    I love you maa mom❤❤❤❤😊😊😊😊

  • @prathameshshinde65
    @prathameshshinde65 6 годин тому

    Show bhetla pahijel ch

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 6 годин тому

    TDM मूवी सुपर डुपर 🔥🔥✌✌👌👌

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 6 годин тому

    भाउ तुमचा सिनेमा खुप भारी आहे. TDM. 1 नंबर. साउत सिनेमा सारखा आहे. 20/25 वर्ष अगोदर आसच होत.

  • @SagarSonavane-hl1ny
    @SagarSonavane-hl1ny 7 годин тому

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💵💸👀🫵🚩🚩🚩🚩

  • @sanketsonwane9081
    @sanketsonwane9081 7 годин тому

    Khup chan aahe bro❤❤

  • @abhijeetkamble0273
    @abhijeetkamble0273 8 годин тому

    खूप छान आहे सेनिमा ❤❤

  • @satishrathod9635
    @satishrathod9635 8 годин тому

    Cinema banwatana hero tari nit baghun ghyacha

  • @aniketshitole271
    @aniketshitole271 8 годин тому

    मराठी चितपटांना आज जर मराठी माणसाने जपले नाही तर मराठी कलाकार ही पुढच्या पिढीला दिसणार नाहीत,,,😢

  • @jayadeepramane2113
    @jayadeepramane2113 8 годин тому

    या सर्व कलाकार टीम ला सपोर्ट केला पाहिजे मराठी चित्रपट टा वर अन्याय होत असेल तर आपण लोकांनी आपन गप बसल नाही पाहिजे थिएटर मालकांना warning द्या मराठी चित्रपट महाराष्ट्रात लागला पाहिजे जय महाराष्ट्र ⚔️⚔️⚔️🇮🇳🇮🇳🇮🇳 जय शिवराय

  • @Abnormal.789
    @Abnormal.789 8 годин тому

    Nice movie

  • @shubhambongane7763
    @shubhambongane7763 8 годин тому

    😢

  • @parag-tirale
    @parag-tirale 8 годин тому

    तुम्ही समोर जात आहे , तुम्ही TDM मध्ये यशस्वी झाले आहे,ते कोणाला तरी सहन नाही होत आहे,महाराष्ट्राच्या लोकांना खरोखरच जाणिव नाही आहे, मराठी मातीत चा गर्वच नाहीत,poletics मधला एकतरी व्यक्ती१००% या मध्ये involved आहे, सामान्य व्यक्ती एवढ मोठTDM बद्दल राजकारण खेडु शकत नाही,तुमचे स्वप्न सर्व पूर्ण होवो ,हिच सदिच्छा❤

  • @user-qi6et4ei4o
    @user-qi6et4ei4o 8 годин тому

    ❤❤ ❤❤

  • @user-xg8en7ph8g
    @user-xg8en7ph8g 9 годин тому

    Aaichi kalgi ghe

  • @user-xg8en7ph8g
    @user-xg8en7ph8g 9 годин тому

    Tension ghau Nakos apna time ayaga

  • @user-xg8en7ph8g
    @user-xg8en7ph8g 9 годин тому

    Bhava marathi mansala lok. Phude jaau det nahi

  • @user-qi6et4ei4o
    @user-qi6et4ei4o 9 годин тому

    ❤❤ ❤❤

  • @YamgarJaydip-bt6wz
    @YamgarJaydip-bt6wz 9 годин тому

    खचू नका dusra kada

  • @RutikaPawar-ku9ce
    @RutikaPawar-ku9ce 9 годин тому

    Khup chan kam kelys Tu ❤

  • @YamgarJaydip-bt6wz
    @YamgarJaydip-bt6wz 9 годин тому

    1 no picture ahe❤

  • @vilas1217
    @vilas1217 10 годин тому

    I love mom❤

  • @pavanshinde3066
    @pavanshinde3066 10 годин тому

    एक दम भारी चित्रपट आहे...🎉

  • @shrikrishnadeshmukh6818
    @shrikrishnadeshmukh6818 10 годин тому

    काही दुःख करू नका दादा ह्या गोष्टी होत राहतात टेन्शन घेऊ नका सर्व चांगलं होईल😢😢 तुम्ही राज ठाकरे साहेबांची मदत घ्या काहीतरी होईल

  • @ganeshandhale9099
    @ganeshandhale9099 10 годин тому

    Ho super movie aahe 🎉❤

  • @sai_survase_28
    @sai_survase_28 10 годин тому

    Please राज साहेब ठाकरे ना कळवा 😢

  • @ashokgiri3857
    @ashokgiri3857 10 годин тому

    1 no movie

  • @chhayatawade9797
    @chhayatawade9797 11 годин тому

    God bless you ,Don't worry beta

  • @dipakshinde4652
    @dipakshinde4652 11 годин тому

    राज साहेब ठाकरेना भेटा.

  • @vaishalipanpatil8479
    @vaishalipanpatil8479 11 годин тому

    माननिय मुख्यमञि साहेबानि दखल घ्यायला पायजे आपल्या मानसाना थिएटर मिलायला पायजे माननिय अजित दादानि पण माझी विनति आहे आपल्या मराठि मानसाळा न्याय मिळायला पायजे🙏🙏🙏

  • @vaishalipanpatil8479
    @vaishalipanpatil8479 12 годин тому

    सिनेमाला थिएटर मिळाला पायजे

  • @vitthalbhalchim7402
    @vitthalbhalchim7402 12 годин тому

    😢❤😞🥺🙏❤️

  • @sangitascakerecipies1767
    @sangitascakerecipies1767 13 годин тому

    मी आजच तुझा सिनेमा पाहिला खूप खूप छान आहे,मी अक्षरशः खूप रडले 😢😢, पार्ट 2 बघायची इच्छा आहे 😊❤❤

  • @nileshkulave7900
    @nileshkulave7900 13 годин тому

    भावा तुझा दिवस येणार 💯

  • @Trust_Point96
    @Trust_Point96 13 годин тому

    ❤❤❤❤❤

  • @avmwithvsmmarathiworld5654
    @avmwithvsmmarathiworld5654 13 годин тому

    राजकीय प्रेशर आणि सिनेगुंडगिरीचे प्रेशर भाऊ दुसरे काय 😔

  • @avmwithvsmmarathiworld5654
    @avmwithvsmmarathiworld5654 13 годин тому

    भावा ही चित्रपट सृष्टी खूप घाण आहे, 90% पॉलिटिक्स असते आणि 10 % खरे आर्टिस्ट असतात 😊

  • @vishalanpat3312
    @vishalanpat3312 14 годин тому

    1 number movie ahe❤

  • @vitthaljadhav8422
    @vitthaljadhav8422 14 годин тому

    भावा 1. No. सिनेमा आहे राव.... पूर्ण बघितला आम्ही

  • @nimishgharat7886
    @nimishgharat7886 14 годин тому

    Ekda rajsaheb thakrenna bheta, sarva problem solved hotil