तेंडल्या सिनेमाच्या संघर्षाची कहाणी | Sunandan Lele Cricket

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 кві 2023
  • ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ५ राज्य आणि १ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तेंडल्या सिनेमाच्या जडणघडणीची कहाणी तुमच्यासमोर सादर करतोय. फक्त एक सांगतो ह्या मुलांना सहानुभूती नकोय तुमचा फक्त भक्कम पाठिंबा हवाय.
    #Tendlya #TendlyaCinema #ApalyaMatitalaCinema #TudipEntretainment #CricHeroes #BolBhidu #DainikBombabomb #mediaonepr
    _____________________________________
    Team:
    Maha Sports
    Chinmay Remane
    Sharad Bodage
    Akhilesh Kulkarni
    Anurag Pathak
    _____________________________________
    Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
    For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: lelesunanda...
    LinkedIn : / sunandan-lele
    Please Like, Share & Subscribe.
  • Спорт

КОМЕНТАРІ • 348

  • @rajashinhpatil7017
    @rajashinhpatil7017 Рік тому +42

    माझ्या अंगावर काटे आले सर.... खरं सांगतोय.... खूप कष्ट घेतले आहेत तुमच्या team ने 😮
    तुमची कष्टाची कथा ऐकून मला सुद्धा माझ्या कामात पुढे जाण्याची ताकत दिली.... 🙌🏼🙏🏼
    चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏼💯🚩

  • @abhijeet3419
    @abhijeet3419 Рік тому +106

    मी आणि माझे कुटुंब सर्व जन सचिन प्रेमी आहे...तुमच्या संघर्ष ला सलाम.....मी माझ्या कुटुंबा सोबत आपल्या तेंडल्या ला मोठ्या पडद्यावरच पाहणार....

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 Рік тому +21

    ज्या मातीत चित्रपटाची निर्मिती झाली... व ह्यातील एक ,दोन कलाकार माझ्या चांगल्याच परिचयाचे आहेत चित्रपटासाठी केलेली मेहेनत जवळून पाहिली आहे... Proud of you guys 🥰

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 Рік тому +5

    मी स्वतः एक लहानपणी पासून सचिन प्रेमी आहे... टीव्ही नसायचा घरी न जेवण करता मॅच पाहणे व अभ्यास करणे हीच एक सवय जडू लागलेली त्या मध्ये सचिन एक ऊर्जास्रोत होता त्यावेळी प्रत्येक वेळी दिसणारी दूरदर्शन वरची मॅच एक वेगळीच मजा व ऊर्जा देऊन जायची..खरंच ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्व जुन्या आठवणी उघड झाल्या.. ज्या आम्ही आमच्या गावी जगलोय ..खूप खूप आभार संपूर्ण टीम ला तुमच्या संघर्षाला व मेहनतीला फळ नक्कीच मिळेल हीच माफक अपेक्षा व प्रार्थना 🙌🏻🙌🏻.. आणि हो नक्कीच हा चित्रपट आम्ही जुने मित्र मिळून पाहणार 👍🏻👍🏻

  • @sadabehere
    @sadabehere Рік тому +12

    अरे यार.....काय भारी लोक आहेत महाराष्ट्रात.....भरून आलं....hats off...

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Рік тому +14

    या मुलांच्या मेहनतीला सलाम. आम्ही नक्कीच हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहू.
    I also ❤ tendlya.

  • @smitavaskar6611
    @smitavaskar6611 Рік тому +9

    सर्व टिमच्या संघर्षाला सलाम....आमचा पाठिंबा आहे. आम्ही मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहणार व मित्रमंडळींना पहायला लावू . ❤

  • @ruturajmethe-patil6515
    @ruturajmethe-patil6515 Рік тому +6

    या movie च्या निमित्ताने लहानपणीच्या मित्रांचं get together आहे...ground वरचे तेच दिवस... त्याचं आठवणी...पण मोठ्या पडद्यावर...and Hats off to your efforts... तुम्ही फार struggle केला आहे यासाठी... हा movie म्हणजे सचिन तेंडुलकर बद्दल ग्रामीण भागातील भावना आहेत...Thank team 'तेंडल्या'... आम्ही सर्व नक्की जाऊ... आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करायला

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Рік тому +13

    एकच बोलेन तुम्ही GREET आहात डोळ्यात पाणी आले हे सर्व ऐकून 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @shubhangideshmukh2588
    @shubhangideshmukh2588 Рік тому

    खरोखर आपला संघर्ष सचिनच्या आयुष्य वरती जो चित्रपट आपण काढलात त्याच्यापेक्षा लाख पटीने आपण जो चित्रपट काढण्यासाठी संघर्ष केला तो संघर्ष खरोखर भयानक असा व खूप हल्लीच्या पिढीला इन्स्पायर करणारा आहे आपल्या तेंडल्या पिक्चर साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Рік тому +3

    Tendlya पाहणार 5 मेला...लेले सर तुम्ही ग्रेट आहात....क्रिकेट तुमच्यासाठी व्यवसाय नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे हे तुम्ही कृतीतून दाखवून दिले....डायरेक्टर ने जी कठीण परिस्थिती सोसली त्याची परतफेड व्याजासह होणार...केवळ कर्जातून मुक्तीच नाही तर सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी शुभेच्छा...एक क्रिकेटप्रेमी

  • @nivasmore5861
    @nivasmore5861 Рік тому +5

    खूप भरून आले हे पाहत असताना किती कष्ट घेतले आहेत.... या सर्व ग्रुप ने... तुमच्या कष्टाचे चीज नक्की होईल.... सलाम तुमच्या टिम ला...

  • @yogeshjadhavpatil
    @yogeshjadhavpatil Рік тому +4

    तेंडल्या हिट होणार भाऊ 100% सपोर्ट आहे आपला,, जमेल ते करू तुमच्या साठी,

  • @chandrakanttandel7728
    @chandrakanttandel7728 Рік тому +6

    ट्रेलर तर खुप छान आहेच पण या चित्रपटाला लागलेला संघर्ष मन हेलाऊन टाकणारा आहे...खरोखरचं सलाम तुमच्या टीमला❤

  • @sansarefilmsproduction
    @sansarefilmsproduction Рік тому +1

    नक्की च सर खुप मेहनत घेतली आहे.या लोकांनी हा चित्रपट हिट होणार जर सचिन तेंडुलकर यांच्या चाहते खुप आहे

  • @rohancoepmech
    @rohancoepmech Рік тому

    सर, तेंडल्या सिनेमा पाहिला...छान वाटला. अप्रतिम.सुरेख.मजा आली.
    तेंडल्या ची निरागस शर्थ, क्रिकेटप्रेम, क्रिकेटवेड, जिंकण्याची जिद्द आणि नैतिकता सुरेख दाखवली आहे. त्याचबरोबर कर्जबाजारी गजा चा संघर्ष, सचिन प्रेम, खेळाविषयी निष्ठा आणि जिद्द वाखणाण्या जोगी आहे. चित्रपट सुरेख जमला आहे. मी तर म्हणीन की हा चित्रपट ( संगीत सोडलं तर) सैराट च्या तोडीचा नक्की च आहे...संपूर्ण टीम चे अभिनंदन.
    छान.!!!

  • @user-yn5yi6fj2n
    @user-yn5yi6fj2n Рік тому +1

    Mi tumche kasht khup jvlun pahily..tyaveli shooting bghtana vatl nhi tumhi evdhe adachanit ahat..evdh sagl ubh karn khrch great ahat tumhi❤

  • @arvind2556
    @arvind2556 Рік тому +6

    माननीय सूनंदन लेले सर ह्यांच्या जवाहिर्याचे काम आणि केलेले नेतृत्व ,भरपूर आशीर्वाद रुपी " तेंडल्या " चित्रपट निर्मिती च्या सर्वांना केलेले मार्गदर्शन व साथ , खरच प्रेरणादायी व तमाम भारतीयांचा उत्साह वाढवणारा आहे स्पूर्ती दायक आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Рік тому +2

    तुमच्या कर्तुत्वाला व संघर्षाला सलाम. मी तर सहकुटुंब बघणार पण इतरांनाही बघायला लावणार ❤ ....

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Рік тому

    तेंडल्या चित्रपटाच्या सगळ्याच लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि हो हा चित्रपट नक्की पाहणार तोही चित्रपटगृहात. All The Best

  • @shrikantnimbalkar7986
    @shrikantnimbalkar7986 Рік тому +3

    सचिन retire झाला तेव्हा मी पण इस्लामपुरात अभ्यास करत होतो .. मी पण सचिन च चाहता त्यावेळी वाईट वाटलं रडलो .. सचीनच्या batting सोबत चा प्रवास इथेच संपणार म्हणून सुन्न झालो .. आता या निर्मितीच्या संघर्षाची story बघून संघर्ष केवढा टोकदार असू शकतो ते समजलं ... salute तुम्हाला 👍.. हे सहन करण्याची ताकद कवचितच असते ... सचिन चा 1 नंबर चा fan आहात तुम्ही

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 Рік тому

    सर्वाँना खूप खूप शुभेच्छा ,
    लेले सर तुमचं क्रिकेट वरच अन् शब्दभांडार खूप आहे,ही कहाणी सगळ्या मार्केटिंग प्लॅटफॉर्म पोचवा
    🙏🙏🙏🙏

  • @nageshthavare177
    @nageshthavare177 Рік тому +19

    It's not about sympathy, is about backing !!
    Very well said sir🎉l🙌

  • @SCK-
    @SCK- Рік тому +25

    A movie should be made on this struggle and dedication -
    What an inspirational story ❤

  • @shaileshjadhav9211
    @shaileshjadhav9211 Рік тому +3

    टिझर पाहूनच प्रेमात पडलो होतो सर आणि आता तर अस झालं आहे की कधी पाहतोय सिनेमा

  • @arjunchorge4174
    @arjunchorge4174 Рік тому

    तुमच्या जिद्दीला, संघर्षाला सलाम.. आजच चित्रपट पाहिला, सिटीलाईट सिनेमात, अप्रतिम सिनेमा,

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Рік тому +17

    Very very inspirational!! Heart touching❤.. Lele sir, तुमच्या support ला hatts off🙏🏻

  • @pravinlondhe5917
    @pravinlondhe5917 Рік тому

    खूप अभिमानास्पद तुमची कामगरी आहे, आम्ही सगळे जण थिटर मध्ये जाऊन हा सिनेमा पाहू.

  • @sangitapatil9785
    @sangitapatil9785 Рік тому +3

    संघर्ष खूप मोठा आहे आणि तुमचं यश ही मोठ आहे .👏👏👏👏👏👏 यश तुमची वाट बघतय 👍

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Рік тому

    जबरदस्त...
    सलाम तुमच्या जिद्दीला....
    नक्की चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पहाणार

  • @vedika1616
    @vedika1616 Рік тому

    सलाम तुम्हचा जिद्द ला🙏 खरंच तुम्ही ग्रेट आहात आम्ही सगळी हा सिनेमा इस्लामपूर मध्ये पाहण्यासाठी जाणार

  • @saintyafilmskolhapur7410
    @saintyafilmskolhapur7410 Рік тому +1

    भावा डोळयांत पाणी आणलंस.. नक्की बघेन ही फिल्म

  • @sharemarketnme
    @sharemarketnme Рік тому +1

    खूपच संघर्षमय प्रवास...सूनंदन लेले सर तुम्ही ग्रेट आहात.तुम्हाला आणि तेंडल्या टिमला भरभरून शभेच्छा...आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

  • @osujit
    @osujit Рік тому +1

    Hats off sir..
    खूप motivational आहे हा संघर्ष..
    खूप खूप शुभेच्छा...
    आवर्जून बघणार👍🙏

  • @pkarts5514
    @pkarts5514 Рік тому +1

    खूप छान....
    नक्कीच.... बघणार..... अन् गाजणारही..

  • @Vikasd.unofficial91
    @Vikasd.unofficial91 Рік тому +1

    खुप छान सर आहे तुम्ही, मी 32 शिरलाकर आहे जिथं तुम्ही तेंडल्या मूव्ही घडवला

  • @akshayawale3050
    @akshayawale3050 Рік тому

    सलाम तुमच्या जिद्दीला 🙏✌️
    अक्षरशा व्हिडिओ बगत असताना अंगावर काटे आले सर 👍

  • @madhurimohite1242
    @madhurimohite1242 Рік тому +1

    जे आता स्वप्न पूर्ण करणाऱ्या चा मार्गत आहेत त्याचा साठी खूप प्रेरणादायक मला हा सिनेमा पूर्ण पाहण्याची आतुरता लागली आहे

  • @meghapatil7586
    @meghapatil7586 Рік тому +1

    कष्टाचे फळ नक्की मिळणार आम्ही रिळेकर 32 शिराळा जिथे ह्या तेंडल्या पिक्चर चे शुट झाले आहे

  • @akashtupe5190
    @akashtupe5190 Рік тому +1

    सर.... तुम्ही व तुमच्या सर्व टीम ने जे धैर्य दाखवल त्यासाठी खरंच खूप जिगर पाहिजे... तुमच्या या संघर्षातून सुद्धा एक खरंच एक खुप उत्कृष्ट सिनेमा बनू शकतो... जो की लोकांना प्रेरणा देऊ शकतो... ज्यांनी ज्यांनी आपल्या स्वप्नांना मारून जीवनात compromise केले विशेषतः त्या लोकांना... तुमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला... खूप सुंदर trailor आहे... बऱ्याच दिवसांनी वाटलं , सुरुवातीच्या काही सिन मधेच हा सिनेमा आपला सिनेमा असल्याचा तुम्ही अनुभूती दिली... तुमच्या सर्व टीम ला तुमच्या संघर्षासाठी, धैर्यासाठी, कष्टासाठी, dedication साठी सलाम!! आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏👍

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 Рік тому +1

    सुनंदन सर नमस्कार 🙏🏻
    नक्कीच 1,00,000% पाठिंबा आहेच. आता वाट पाहतोय ५ मे ची....... ❤👍🏻

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Рік тому +1

    Sangharshmay kahani!!! Sampoorna Team la Manapasoon Shubhechha!!!🙏🙏

  • @rushikeshkumbhar1567
    @rushikeshkumbhar1567 Рік тому +1

    संघर्षमय कहाणी आहे sir तुमची ❤🤗😥

  • @abhijittarlekar9614
    @abhijittarlekar9614 Рік тому

    जबरदस्त मेहनत नक्कीच चित्रपटात चांगलं यश येईल.

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 Рік тому +2

    Story behind the scene. खूप संघर्ष केला आहे या मुलांनी. आता फक्त पिक्चर रिलीज होईपर्यंत टीम ने वेगवेगळ्या फ्लॅट फाॅर्म वर जाउन याचा प्रसार करणे खूप गरजेचे आहे.❤🎉

  • @sachinvirarkar4067
    @sachinvirarkar4067 Рік тому +1

    अभिनंदन तेंडल्या ....तुमच्या मेहनतीला यशाचा पाठींबा नेहमीच राहील..

  • @vinyworld5228
    @vinyworld5228 Рік тому

    खुप खुप शुभेच्छा 🙌
    तोंडल्या हा सिनेमा खुप हीट होउदे
    हीच गणपती बापपा चर्नी प्राथना 🙏🏻

  • @prasadskale21
    @prasadskale21 Рік тому +1

    हॅट्स ऑफ सुनंदन सर, तेंडल्याच्या सर्व टीमला 👌🏽

  • @mugdhakulkarni9698
    @mugdhakulkarni9698 Рік тому +7

    Wow..Salute to efforts of dreamers. We will go to theatres for sure.

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Рік тому +1

    मी सुद्धा सचिन चा जबरदस्त चाहता आहे....
    या लोकांच्या जिद्दीला मी मनापासून सलाम करतो, त्यांच्या मेहनतीला, जिद्दीला, भरभरून यश प्राप्त होवो, हा चित्रपट संपूर्ण देशात सुपर हिट होवो दे अशी मनापासून शुभेच्छा देतो 💐💐💐💐💐

  • @sachinpawar5613
    @sachinpawar5613 Рік тому +1

    तुमच्या मेहनती ला आमचा सलाम आणि नक्की च बघनार हा मूवी👌👌👍👍💐💐

  • @AkshayPatil-zi5up
    @AkshayPatil-zi5up 6 місяців тому

    मी अजून स्ट्रगल करतोय मी वाळवा परिसरातील आहे... तुमच्या प्रमाणे माझा अजून स्ट्रगल चालूच आहे... 🙏🏻

  • @vikasgadhe5681
    @vikasgadhe5681 Рік тому +2

    खुप छान वाटले तुमची ही कहाणी आईकुन
    तुमचे सर्व सवप्ने पूर्ण होवो❤...
    आपला देवमाणूस सचिन सर साठी काहिही करू शकतो हे परत एकदा तुम्ही सर्वांनी दाख दिले... 🙏🙏🙏

  • @ranawonderboy202
    @ranawonderboy202 Рік тому +1

    वाह, अप्रतिम, काय तो संघर्ष 🙏नक्कीच पाहू 👏💐💐💐

  • @user-up3qq1tr8m
    @user-up3qq1tr8m Рік тому +1

    भरभरुन जिंकणारयस मित्रा....!
    भरमसाठ पांठिब्यासह मी सोबतय

  • @user-lx2on1go8j
    @user-lx2on1go8j Рік тому

    मन:पूर्वक अभिनंदन! मित्रांनो तुमच्या जिद्दीला सलाम!! कितीही संकटं आली तरी मेहनत करत रहायची, हे तुमच्याकडून नव्याने शिकायला मिळाले. पुनश्च एकदा शुभेच्छा!!! सुनंदन सर तुम्हाला पण सलाम!! "तेंडल्या" ला भरघोस प्रतिसाद मिळो, ही सदिच्छा!!!

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Рік тому

    लेले सर...खूप भारावून गेलो... आवरजून बघावा लागेल सिनेमा ❤

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому

    बघावा लागणार राव 👍💪डोळ्यात पाणी आले 🙏

  • @mahesh3059
    @mahesh3059 Рік тому +2

    फक्त सहनभुती नाही परंतु....खरंच सिनेमा चा ट्रेलर बघून खूप imprees झालोय.....release chi वाट पाहत आहे....!!!

  • @sundarkumbhar
    @sundarkumbhar Рік тому +4

    I saw the movie today with family.. hats off to all of you… movie is awesome… efforts pays off… you guys are great!!! खरच स्वप्न पुरी होतात हे तुम्ही सिद्ध केलत🙏🙏🙏

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Рік тому

      Thanks dada ata fakt sagalyanna sanga cinema baghayala 🙏

  • @rishikeshpatil7373
    @rishikeshpatil7373 Рік тому +1

    तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला सलाम ❤

  • @dyjagtap1116
    @dyjagtap1116 Рік тому +1

    आम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहू!हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @gautamhanvate2397
    @gautamhanvate2397 Рік тому +1

    सर तुमच्या संघर्षाची कहाणी पाहून अंगावर शहारे आले,शब्दच नाहीत

  • @sanjaykamble5419
    @sanjaykamble5419 Рік тому +2

    Motivational video sir nakki theatre madhe jaun baghu

  • @pawanmtiwari
    @pawanmtiwari Рік тому +5

    Hats off to all the Team..............Keep up the Good Work

  • @devdatta9993
    @devdatta9993 Рік тому

    चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐💐. आम्ही सर्वजण नक्कीच चित्रपटगृहात पाहू 🙏

  • @maheshdesai5834
    @maheshdesai5834 Рік тому

    असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर,
    नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!
    -गुरू ठाकूर
    🙏👍👌

  • @nitapatil2886
    @nitapatil2886 Рік тому

    खरच तुमच्या मेहनतीला सलाम ....ऐकताना अगदी डोळ्यात झरकन पाणी आल...

  • @vspatil.
    @vspatil. Рік тому

    सचिन दादा व टीमचे कष्ट आम्ही पाहीले आहे
    आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ♥️

  • @rvinitkamble5419
    @rvinitkamble5419 Рік тому

    Tumchya mude mi ardhavat kelel chitrapatach kam purna karaychi takat midali ahe thanku sir ❤

  • @purushottampalve1303
    @purushottampalve1303 Рік тому

    Ya संघर्षावर पण एक movie banel sir❤Heart touching kahani sir

  • @devnagari108
    @devnagari108 Рік тому +3

    Heart touching❤inspiring..... Going to watch first day show in nearest theater

  • @ajitnikam7195
    @ajitnikam7195 Рік тому

    माझी दहावीच्या बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालो तर या खेळा मुळेच माझ्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे क्रिकेट 🏏🏏 माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग म्हणून मी या खेळाला प्रोत्साहन दिले आहे मला माझ्या गावात कोणीही ओळखत नव्हते पण या खेळाने माझी एक वेगळी ओळख निर्माण दिली ज्या वेळी गावात मॅचेस घेतल्या जातात तेव्हा मला आदराने गावातील सर्व लोक माझ्या कडे बघत असतात we love cricket we love तेंडल्या.

  • @sudhakarsapkal2078
    @sudhakarsapkal2078 Рік тому

    Khup chan....
    Tumcha kade pahun aamhla motivation bhetal.....

  • @sanketghanekar5665
    @sanketghanekar5665 Рік тому

    तुमची जिद्द चिकाटी पाहून खूप भारावून गेलो.नक्कीच तुम्हाला भरभरून यश मिळेल.👍👍💐

  • @atulwalke9468
    @atulwalke9468 Рік тому

    जुन्या काळातील आठवणी खूप छान 1000 % लय भारी❤❤

  • @shilpapatel4223
    @shilpapatel4223 Рік тому +1

    Server team ka sangharshala maza Salam😊

  • @Amol777
    @Amol777 Рік тому +1

    Ya struggle var movie hoil rao.. Sir trailer khupch chan ahe..nakki theatre madhe jaun baghnar❤❤

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 Рік тому +2

    Lele Sir and Team, Great job!

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 Рік тому

    Khupach inspirational ahe hyanchi story khup sare yash tyana milo heech iccha

  • @suneelchougule4208
    @suneelchougule4208 Рік тому +2

    अभिमान आहे ३२ शिराळा मन भरून आले राव

  • @pankajsawant2051
    @pankajsawant2051 Рік тому +1

    Marathi manasala dhanda karata yet nahi asa bolanaryani ekda baghitala pahije jaun🫡🫡
    Dedicated to all marathi entrepreneurs of Rural Maharashtra 🎉💐

  • @nirpatil6844
    @nirpatil6844 Рік тому +4

    Sairat ch record model ha cinema...lihun ghya lele sir💫

  • @yogeshlatpate4151
    @yogeshlatpate4151 Рік тому

    जबरदस्त आहे कहानी डोळ्याला पाणी आणणारी आहे

  • @allrounder6651
    @allrounder6651 Рік тому

    अप्रतिम तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏 चित्रपट नक्की यशसवी होईल.

  • @vishwanathnimse1863
    @vishwanathnimse1863 Рік тому

    Film pahili.. khup chhan film aahe..... specially pre work khatrnak...... proud of Team ❤

  • @rahulsawant9331
    @rahulsawant9331 Рік тому

    सर्व टीम ने खूप स्ट्रगल केलाय तुमच्या कार्याला माझा सलाम आम्ही आहोत तुमच्या पाठीशी

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Рік тому

    डोळ्यात पाणी आले...संघर्ष जेवढा मोठा यश तेवढं मोठ....

  • @sameersawant7398
    @sameersawant7398 Рік тому

    Lele sir don’t worry, super hit film aahe hi …family sobat pahanar…tumchya saglya cricketer mitrana kamala lava…khup pramotion Kara…shubhechha 🙏🙏

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 Рік тому +3

    जीवन का नाम ही संघर्ष है

  • @s.sfilmproduction5964
    @s.sfilmproduction5964 Рік тому +1

    खरंच खूप मेहनत घेतली आहे टीम ने ❤❤❤❤❤

  • @Jay-shivray884
    @Jay-shivray884 Рік тому

    पैश्याची घमंडी असणाऱ्या श्रीमंत घरातील मुलांना घेऊन कोणीही चित्रपट करेल. पण मि.नागराज सरांन प्रमाणे गरीब घरातील मुलांना घेऊन चित्रपट करने, यासाठी खूप मोठे धाड़स लागते, आणि ते तुम्हीं केलात. हे खरे शिवाजी महाराजांचे विचार.

  • @pankajb323
    @pankajb323 Рік тому +1

    Kahani pahun... hrudayla lagle.... 100% theater madhe jaun pahu❤❤❤

  • @harishbalsane6698
    @harishbalsane6698 Рік тому

    Kharch.. Salam aahe yancha sangharshala..aamhi Mitra va kutumbasamvet nakkich ha chitrapat mothya padadyavar pahayala yevu..😊👍

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 Рік тому +2

    Really Inspiring !! Best Wishes 👍🏻

  • @rakeshshete4871
    @rakeshshete4871 Рік тому

    फार प्रेरणादायी आहे हे सर्व!

  • @ganeshbhosale609
    @ganeshbhosale609 Рік тому

    खूप छान खूपच संघर्ष

  • @prashantmane2373
    @prashantmane2373 Рік тому

    वाह! Strugel काय असते, जिद्द काय असते हे खरंच तुमच्याकडून शिकायला पाहिजे सर Best luck sir phudhil वाटचालीसाठी मी नक्की जाणार movie बघायला 😊😊😊😊

  • @rk01519
    @rk01519 Рік тому +1

    Khup chaann❤

  • @udaybhoir3304
    @udaybhoir3304 Рік тому

    सलाम तुमच्या कार्याला