Digital Adda: चित्रपटातील 'तो' रोमँटिक सीन; प्रवीण तरडेंनी सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 тра 2023
  • पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर, अमोल कांगणे यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी प्रवीण तरडेंनी चित्रपटातील रोमँटिक सीनवर बायकोची आलेली प्रतिक्रिया आणि चित्रीकरणादरम्यानचा भन्नाट किस्सा सांगितला.
    #baloch #pravintarde #marathimovie #smitagondkar
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 30

  • @premsagarshimpi681
    @premsagarshimpi681 11 місяців тому +4

    मनमोकळ्या मनाचा मराठी सिनेसृष्टीचा राजा माणूस म्हणजे तरडे सर,, जय महाराष्ट्र🙏🚩🚩🙏

  • @mahirajalschannel9867
    @mahirajalschannel9867 10 місяців тому +2

    प्रविण तरडे म्हणजे आम्हाला
    आमच्या सारखाच साधा माणूस वाटतो, ग्रेट कलाकार

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Рік тому +11

    दिलखुलास तर्डे सर 😁🔥✔️

  • @letsmakechemistryeasier907
    @letsmakechemistryeasier907 Рік тому +2

    10/10.....Much needed awairness Video

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +6

    प्रवीण सर.. एक नंबर किस्सा...

  • @mangesh4275
    @mangesh4275 Рік тому +2

    Jabardast.....

  • @krantibhosale4050
    @krantibhosale4050 Рік тому +6

    Pramanik ,kalakar ❤

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Рік тому

    खर आहे.

  • @yogeshkolpe5914
    @yogeshkolpe5914 Рік тому +3

    Pravin tarade romantic had

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 Рік тому

    😊

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +4

    प्रवीण सर तेवढा tdm ला थेटर मिळून द्या

  • @nehasatvadhar1579
    @nehasatvadhar1579 10 місяців тому

    खतरनाक....😂😂😂

  • @meghashyamdixit7612
    @meghashyamdixit7612 Рік тому +3

    😆😂😂

  • @Smartboy-bq5lt
    @Smartboy-bq5lt Рік тому +2

    From your Bach may father is there his name is Dhanaji Pawar (x man)..

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Рік тому +14

    तुम्ही ॲक्टर😂 कशाला ॲक्टींग करता? आमचा त्यावरच आक्षेप आहे , #tdm लागू दिले नाहीत थिएटर मधे. राजकारणी लोकांशी मित्रत्व आहे.

    • @sunsaxz
      @sunsaxz Рік тому +2

      कोणाशी मैत्री करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न राजकीय भूमिका घेत असेल तर त्यावर आक्षेप असू शकतो

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib 11 місяців тому

      एवढं सोपं असतं तर फार बरे दिवस आले असते मराठीला , राजकारणी लोकांच्या मित्रत्वामुळे फुटकळ चित्रपटाला प्राईम टाईम भेटतो हे माहीती आहे का ?

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Рік тому +11

    दिलखुलास माणूस

  • @karandhotre4754
    @karandhotre4754 Рік тому +1

    😂😂😂🤣

  • @shubhamkothare
    @shubhamkothare Рік тому +1

    🤣🤣🤣🤣🤣

  • @VinayakGaikwad-mn2yn
    @VinayakGaikwad-mn2yn Рік тому

    😅😂😂😂😂😂

  • @manodnyayoga4095
    @manodnyayoga4095 Рік тому +1

    Ase kala kar ahet mhanunach apan marathi prekshak aslyacha abhiman ahe .....

  • @user-lm4mr5fi1t
    @user-lm4mr5fi1t Рік тому +4

    marathi imran hashmi

  • @ameyruikar2494
    @ameyruikar2494 Рік тому

    😂😂

  • @swatipawar-ym3dc
    @swatipawar-ym3dc Рік тому

    😄😄😄😄

  • @shitalgaikwad43
    @shitalgaikwad43 Рік тому +2

    Ghyayachach nahi mag gaan as.... Kaay garaj aste ughad nagad vhayachi

  • @ganeshbhosale609
    @ganeshbhosale609 Рік тому +2

    Tdm band padla tumchya Rajkarnamule

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 10 місяців тому

    😂😂😂

  • @shivbhalerao4232
    @shivbhalerao4232 Рік тому +4

    😂😂😂