'तेंडल्या'चा ट्रेलर | Tendlya Cinema | Sunandan Lele Cricket

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • तेंडल्या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला दाखवताना आनंद होतो आहे ... ५मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. सिनेमा घडवणाऱ्या मुलांनी खूप खस्ता खाल्ल्या म्हणून सहानुभूती नकोय... एक चांगली कलाकृती गावाकडच्या गुणी मुलांनी तयार केली त्याला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवाय. #आपल्यामातीतलासिनेमा #SachinTendulkar #sunandanlele
    आला रे आला, तेंडल्या आला! नादी नॉट सिनेमाचा नादी नॉट ट्रेलर! #आपल्यामातीतलासिनेमा #SachinTendulkar #sunandanlele #cricket #history
    Bookmyshow-in.bookmyshow..... #cricheroes #MediaOnePR

КОМЕНТАРІ • 699

  • @rajuyamkar200
    @rajuyamkar200 Рік тому +383

    खूप चांगला ट्रेलर आहे सर हे सर्व आमच्या बालपणी आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आणि अनुभवलेले क्षण आहेत प्रत्येकाने अशा परिस्थितीत जीवन जगले असेल तर प्रत्येकाला तुमचा हा सिनेमा आवडेल

  • @vilasborse1480
    @vilasborse1480 Рік тому +97

    सचिन तेंडुलकर चे 200 रन (1st double century) मी एका दुकानात 3 तास उभे राहून पाहिलं होते , तेव्हा गावात 7,8 तास लोड शेडिंग असायची . त्या एकाच दुकानात inverter होते...
    पण सचिन ची batting आज पण आठवते काय मारले होते साऊथ आफ्रिकेला ..
    आता घरात tv आहे inverter आहे पण सचिन रिटायर झाला 😢...
    गेले ते बालपण ...

    • @sachinpatil7793
      @sachinpatil7793 Рік тому +3

      Barobar bolasa rao , theva mi Mumbai madhe dukanaca baher ubhe rahvun divas bher time bhetel tasi match bagitli hoti rao ,

    • @bhartiyanagarik464
      @bhartiyanagarik464 Рік тому +3

      Me pan eka pan tapri var chhotya tv var tacha unch karun pahaili hoti ti century.. 😃
      Me teva Engineering la hoto Jalgaon la

    • @sachinpatil7793
      @sachinpatil7793 Рік тому +3

      Kay rao pahile divas hote mansala tv var match bagay bhetet nhvti Ani ata bega pratak Jen aap aplya mobail madhe match bagtoy

    • @abhijeetgurav1951
      @abhijeetgurav1951 Рік тому +5

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी... अजून पण सचिन च्या जुन्या सामन्याचे highlights बघण्यात जी मजा आहे आताच्या लाईव्ह मॅच मध्ये पण नाही

    • @sachinmokashi161
      @sachinmokashi161 Рік тому +5

      2003 चा विश्वचषक पाहिला होता दुकानातल्या टीव्ही समोर उभे राहून.... आयपीएल ने सगळ्या emotions ची वाट लावली

  • @shivanandnorlawar1649
    @shivanandnorlawar1649 Рік тому +118

    1:34 ग्रामीण भागातील 90s मधील प्रत्येक मुलाची सत्य कथा आहे ही. एकदम मनाला लागला हा क्षण😢

  • @RTCREATION99
    @RTCREATION99 Рік тому +92

    नक्की बघणार हा सिनेमा..(टॉकीत जाऊन)
    प्रत्येक सिन मध्ये लहानपणच्या आठवणी आहेत. सलाम सर्व टीम ला.💐👍
    #तेंडुलकर ❤
    #MRF ❤

  • @WadikarMultiservices-i8f
    @WadikarMultiservices-i8f Рік тому +68

    ५ रुपयाच्या मॅच ला काय करावं लागायचं हे फक्त त्यांना माहित आहे ज्यांच लहानपण वेड्यासारखं क्रिकेट मधे गेलं
    ❤अप्रतिम चित्रपट ट्रेलर 🎉

  • @amitkumarmote2333
    @amitkumarmote2333 Рік тому +45

    ❤ "Sachin Tendulkar is not just a name, he is an emotion." - Harsha Bhogle हे वाक्य perfect बसतय
    #God#SRT

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 Рік тому +59

    मस्त ट्रेलर,आमचे गावाकडचे दिवस 90 च्या दशकातले असेच होते, सगळा गाव एकत्र बघायचा
    आता 55 इंच टीव्ही घरात आहे पण एकट्याला बघायला लागतोय.
    भारी होते ते दिवस

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 Рік тому +143

    This is why I love and I am so proud of Marathi Cinema, Marathi film industry has proven time and again that huge budget is not required to creat big films. Big films are created through understanding the audience and making audience connected to the reality.

    • @vijaynr65
      @vijaynr65 Рік тому +8

      Every thing is fine . But but but..... why all maharashtrian people don't watch marathi movies in theater ?

    • @saurabhjadhav1000
      @saurabhjadhav1000 Рік тому +2

      @@vijaynr65 u are under wrong impression, may maharashtrian Watch movies in theatre. I am the one who always respect the content, irrespective of the language.

    • @vijaynr65
      @vijaynr65 Рік тому

      @@saurabhjadhav1000 जाधव भाऊ मराठी सिनेमा थेटर मद्धे पोहचल्या नंतर दम तोडतो .
      जिवंत एक्झाम्पल .
      2023 मद्धे रिलिझ झालेले किती सिनेमा थेटर मद्धे चालले ?
      रौदल
      साताऱ्याच्या सलमान
      वाळवी
      बंदूक बिर्याणी
      आणि बरेच सिनेमा ज्यांचे मुद्दल पैसे सुद्धा आले नाहीत .
      फक्त एकच सिनेमा थेटर मद्धे 2023 ला चालला तो वेड होता .
      पब्लिक थेटर ला जातील तेव्हा प्रोड्युसर व फायनान्ससर ची मिळकत वाढेल व अजून चांगल्या चांगल्या टॉपिक वर सिनेमा निघतील .
      मराठी इंडस्ट्री ला मी सलाम करतो एका गोष्टी साठी , तुमची साथ त्यांना मिळत नसताना देखील नवीन नवीन सिनेमा बनायचे थांबत नाही 🙏

    • @rohanfulsundar5639
      @rohanfulsundar5639 Рік тому +2

      @@vijaynr65 multiplex taking over single theatre
      Less no. of Screens for Marathi Cinema as compared to Bollywood
      Major reason They doesn't create stories like malyalam movie does
      Only urban centric Stories
      SAIRAT movie was last one to do that

    • @mayurnandale3268
      @mayurnandale3268 Рік тому +1

      ते सर्व ठीक आहे पन इंग्लिश का बोलायला सगळे

  • @nitin6520
    @nitin6520 Рік тому +14

    सचिन , क्रिकेट आणि लहानपणीचे ते स्वर्गातील दिवस अटवले ...हा ट्रेलर बगून ... खुप सुंदर ..

  • @गुरवरंगाश्रम

    The nation will connect to this Sir! Translate this movie in atleast 3-4 languages! Tamil, telgu, hindi , english ( also present it worldwide)

  • @Jay-shivray884
    @Jay-shivray884 Рік тому +1

    पैश्याची घमंडी असणाऱ्या श्रीमंत घरातील मुलांना घेऊन कोणीही चित्रपट करेल. पण मि.नागराज मंजूळे सरांन प्रमाणे गरीब घरातील मुलांना घेऊन चित्रपट करने, यासाठी खूप मोठे धाड़स लागते, आणि ते तुम्हीं केलात. हे खरे शिवाजी महाराजांचे विचार.

  • @tusharhude530
    @tusharhude530 Рік тому +2

    खरंच चित्रपटाततील प्रत्येक सीन बालपणीत अनुभवलाय..मी 4थी असताना 2003 साली world cup च्या फायनल चालू असताना सचिन आऊट झाल्यानंतर मी आणि मित्र प्रार्थना करण्यासाठी हनुमान मंदिरात गेलो होतो.😊

  • @kishvarhadi115
    @kishvarhadi115 Рік тому +47

    Super Hit....! अगदी लहानपणी च्या क्रिकेट च्या आठवणींना उजाळा दिला.... नक्कीच पाहणार... तेंडल्या ❤

  • @kishvarhadi115
    @kishvarhadi115 Рік тому +28

    हा चित्रपट बाकीच्या भाषेत पण प्रदर्शित करा....this movie pertains to every Indians childhood... please!

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 Рік тому +2

    एक नंबर हा चित्रपट लई गाजणार💯💯🔥

  • @mobinshaikh9013
    @mobinshaikh9013 Рік тому +15

    वास्तविकता फक्त आपल्या मराठी सिनेमातच असु शकते,ट्रेलर पाहील्यावर बालपण आठवले.अप्रतिम 2:45 ❤❤ ❤❤

  • @monul8816
    @monul8816 Рік тому +3

    अहो सुनंदन काका, काय बनवलं तुम्ही ❤️❤️❤️

  • @kjadhav8080
    @kjadhav8080 Рік тому +5

    चित्रपटगृहात जाऊन बघणार.... नक्कीच खूप छान असणार आहे हा चित्रपट 😍

  • @thelittlebeast2468
    @thelittlebeast2468 Рік тому +5

    ट्रेलर पहातांना डोळ्यांतून नकळत कधी अश्रू आले कळलेच नाही..
    खूप सुंदर.
    ❤️❤️
    धन्यवाद…

  • @Spnairobi
    @Spnairobi Рік тому +35

    A movie that creates Nostalgia...this is the story of every indian growing up in that era ..... Sunanda sir....far sundar... This is how Sachin inspired a generation.....this looks like a story of his influence on aspirations of people of India...... Sachin's growth is not only cricket but the growth of the nation in parallel.

  • @swapnilpalkar8115
    @swapnilpalkar8115 Рік тому +5

    सचिन सरांच्या निवृत्ती नंतर क्रिकेट बघण्यात आधी सारखी मज्जाच राहिली नाही.... सरांनी क्रिकेट प्रेमींना वेडच लावले होते. सेहवाग आणि सचिन सरांची ओपनिंग लाजवाब होती.

  • @SharadKadam-pd8ov
    @SharadKadam-pd8ov Рік тому +3

    ट्रेलर पाहण्या अगोदर सर अगोदर वाटलं होत हा कोथरूड आणि पुणे मुंबई च्या पट्टीतल्या भाषेत असेल पण आज मातीतले कलाकार घेऊन तुम्ही एक अनन्यसाधारण चित्रपट बनवला नक्कीच बघायला आवडेल 🖖

  • @zeepargaon1382
    @zeepargaon1382 Рік тому +1

    असलेच सिनेमे महारष्ट्राला एक नवी दिशा दाखवू शकतात खरंच खूपच छान टकाटक, दंडम, असल्या सिनेमा पेक्षा हजार पटीने चांगला आहे हा सिनेमा.. ❤️❤️🥰

  • @dashrathmore6417
    @dashrathmore6417 Рік тому +4

    ट्रेलरच एवढा खतरनाक आहे.. (तेंडल्या) सिनेमा सुपरहीट होणार..🎉🎉🎉 खूप खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला

  • @unknownone272
    @unknownone272 Рік тому +5

    अप्रतिम ट्रेलर झालाय लेले सर ,अगदी गावातून फेरफटका मारल्यासारखं वाटलं.Best wishes from kolhapur..

  • @ajinkyanarke
    @ajinkyanarke Рік тому +12

    Marathi film industry need this kind of movies 🎉

  • @ankurlad5137
    @ankurlad5137 Рік тому +1

    सर... सचिन तेंडुलकर हा भावनेचा विषय होता आमच्यासाठी. भावनेला वाट मोकळी करून दिलात तुम्ही. अप्रतिम ट्रेलर आणि चित्रपट थेटरात जाऊनच बघणार.❤️❤️

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Рік тому

    वेगळा विषय , चांगली मांडणी आणि ह्यात काम करणार्या सर्व कलाकारांचा नैसर्गिक अभिनय. असे वाटत नाही की आपण चित्रपटातील दृश्य पहातोय. असे वाटतं की आपण त्या गावात हजर आहोत आणि प्रत्यक्षात आपल्यासमोर त्या घटना घडत आहेत. 🙂

  • @sarangpatilkharate212
    @sarangpatilkharate212 Рік тому +4

    ❤❤❤❤ 90 दशकातील आठवणी जाग्या झाल्या .. खूप छान.. waiting for..❤

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 Рік тому +11

    Sunandan Lele Sir…..Huge Respect… Cricket is in our Blood,They way this movie showed the cricketing footage’s… Pure Nostalgia….Great Effort.

  • @tanajiwaghamode8615
    @tanajiwaghamode8615 Рік тому +1

    काय उत्कृष्ट अभिनय आहे...अप्रतिम....खूप दिवसांनी असा नैसर्गिक अभिनय असणारा सिनेमा बघता येईल याचा खूप आनंद आहे

  • @parvejshaikh2316
    @parvejshaikh2316 Рік тому +2

    खूप सुंदर, जुन्या आठवणीत घेऊन गेला राव तुम्ही क्षणासाठी. आठवणींना अजून उजळा देण्यासाठी हा पिक्चर नक्कीच बघणार. शेवटी विषय क्रिकेटप्रेमाचा आहे सचिनचा आहे आणि जिव्हाळ्याचा आहे❤❤❤

  • @pramodshinde4807
    @pramodshinde4807 Рік тому

    सुनंदन लेले हे हे असं मराठी( पत्रकार)व्यक्तिमत्व आहे ज्याचा तुम्ही कधीही द्वेष करू शकत नाही...
    क्रिकेटमधल्या खेळाडूंना मराठीत प्रश्न विचारणारे... इंग्लंडमधील मराठी माणसाच्या खुर्ची विषयी (बाळू लोखंडे) माहिती देणारे😍...
    ... अथर्व सुदामे यांच्या रील्स मध्ये दिसणारे तेवढेच विनोदी पात्र...
    खूप सुंदर चित्रपट बनवला आहे(ref.teaser) लहानपणीच्या आठवणी जागृत केल्या.....मराठी माणसाचा अभिमान तुम्ही ही आणि तेंडुलकर.....👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AbhijitRabade
    @AbhijitRabade Рік тому +1

    सचिन दादा खरचं लय भारी ट्रेलर आहे.तुझी स्टोरी पण बघितली डोळ्यात पाणी आलं रावं. ट्रेलर बघून 10 वर्ष मागे घेऊन गेला. आमचं क्रिकेट आठवलं 8 ओवर ची मॅच त्यात 48 बॉल आणि 56 शिव्या कम्पलसरी असणार. आंब्याच्या फळीची बॅट आणि स्टम्पर बॉल. शाळेची सुट्टी झाली की आणि मॅच असली तर शाळेच्या बाजूच घर भरायच बघायला.लय भारी चित्रपट असणार नक्की जाणार बघायला

  • @surajkumbhar7603
    @surajkumbhar7603 Рік тому +2

    खूप छान
    लहानपणाची आठवण झाली
    Hit होणार 100%

  • @skylegendmemesofficial
    @skylegendmemesofficial Рік тому +1

    ❤ शब्द नाही साहेब हा एकदम पंचायत सारख्या level च्या webseries ला beat करू शकतो

  • @Chetan_Mahajan_india
    @Chetan_Mahajan_india Рік тому +1

    शानदार जबरदस्त ज़िंदाबाद डुपर हिट ट्रेलर🎉

  • @nitindhole8425
    @nitindhole8425 Рік тому

    हा आहे आपला सिनेमा ही आहे आपली प्रत्येकाची कहाणी हा फक्त सिनेमा नऊन कित्तेक बालपणीच्या आठवणी आहेत सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा

  • @sandiptrader2652
    @sandiptrader2652 Рік тому

    भावा एक नंबरच ....
    नाद नाय करायचा ....
    खटक्याव बॉट जाग्याव पलटी ....
    कडक .........................................

  • @adityask373
    @adityask373 Рік тому +1

    वाह... काय मस्त ट्रेलर आहे... खरच movie बघण्यासाठी excited झालो... नागराज मंजुळे 2.0....अशा प्रकारच्या movies ने मराठी चित्रपट South ला टक्कर देण्यास सक्षम होणार नक्की....

  • @deshingkar
    @deshingkar Рік тому +1

    सर
    लहानपण जागे केले...
    डोळ्यापुढे फक्त तेंडुलकर ची बॅटटींग दिसली..
    हॅट्स ऑफ तुमच्या पूर्ण टीमला...
    नक्की पाहणार...❤❤

  • @jaypharne
    @jaypharne Рік тому +3

    एक नंबर भावांनो...अगदी हृदयाला भिडणारा असा ट्रेलर आहे...❤

  • @rajeshparmare1888
    @rajeshparmare1888 Рік тому

    काय दिवस होते ते ? शब्द अपूर्ण पडलेत... वर्णन करण्यासाठी.... Great memories...!

  • @pankaj-ef9ef
    @pankaj-ef9ef Рік тому +9

    I will definitely watch this movie in theater ❤️😍🙏🏻❣️

  • @sagarmhase187
    @sagarmhase187 Рік тому +5

    Attention to details!!!! Too good!!!

  • @ashokkhandvi5388
    @ashokkhandvi5388 Рік тому

    🙏खुप खुप धन्यवाद ग्रामीण भागातील वास्तविता दाखवून दिलं आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @myp1600
    @myp1600 Рік тому +4

    Trailer आवडला ....zabardasttt

  • @namdevgaikwad6416
    @namdevgaikwad6416 Рік тому

    खूप छान सिनेमा ,बनवलाय तुम्ही जे दाखवले आहे ...सिनेमा मध्ये ते .....मी अनुभवले आहे ....ट्रेलर बघताना त्यामधे मी स्वतःला बघत होतो.......खूप खूप आभार ...क्रिकेट म्हणजे काळीज ....आणि काळजाचा विषय तुम्ही घेवून आलात ......मनापासून आभार ...🏏🏏🏏🏏🙏🙏🙏🙏🙏

  • @Bestpartofsong4
    @Bestpartofsong4 Рік тому

    सुनंदन सर एक नंबर चित्रपट काढला आहे तुम्ही .. आम्ही नक्की चित्रपट गृहात हा चित्रपट बघू... लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या तुम्ही ...

  • @bn8841
    @bn8841 Рік тому +1

    धन्यवाद sir क्रिकेटचा खरा काळ हाच होता आत्ता सगळे कृत्रिम वाटते .

  • @anlytic2023
    @anlytic2023 Рік тому

    लहानपणी क्रिकेट साठी जीव तुटायचा...लाईट गेली कि 3 km पायी चालत दुसऱ्या गावाला match पाहायला जायचो... अगदी.. दाटी वाटी करून... बसायचे सगळे...अपशकून होईल म्हणून लघवीला, पाणी पयला जायचो नाही... देवाचा धावा असायचा... तेंडुलकर साठी... पण आत्ता ती मज्याच नाही बघा... नुसता बाजार आहे क्रिकेट चा... ट्रेलर superb आहे लहानपण जागवलं सर आपण 🙏

  • @PareshGothal-ef5ng
    @PareshGothal-ef5ng Рік тому

    अगदी छान आहे ट्रेलर. हे सगळं आम्ही खूप अनुभवलं आहे. सगळं बालपण अगदी नजरे खालून जात. ज्या आठवणी, कधी ना परत येण्या सारख्या, ना कधी अनुभवण्यासारख्या...

  • @maddyk8118
    @maddyk8118 Рік тому +1

    थेटरात जाऊन बघणार भाऊ फॅमिली सकट❤❤❤❤

  • @pravinzende1184
    @pravinzende1184 Рік тому +1

    आज पण आठवत माझ्या मामाकड टीव्ही होता आणि सगळ्या वस्ती वरची पोर पोऱ्ही आम्ही एकत्र पिक्चर बघायचो.

    शुक्रवार आणि शनिवार रात्री ११ ला हिंदी पिक्चर आणि लक्ष्या आणि अशोक मामाच्या पिक्चर साठी रविवारच्या ३ ते ४ वाजायची वाट बघायची.
    अविस्मरणीय दिवस. 😢
    या ट्रेलर ने सगळ्या आठवणी ताज्या केल्या.

  • @ishwargire3728
    @ishwargire3728 Рік тому +2

    हा trailer पाहून लाहापणीच्या आठवणी ताज्या झाल्या आता खूप जणांना हा trailer शेअर करणार

  • @pratikfarate2295
    @pratikfarate2295 Рік тому

    ट्रेलर नादखुळाच हाय.... डायलॉग पण वांड हाईत (तुला काय शक्तिमान न काडलाय काय😂😂)..सांगली कोल्हापूरची भाषा❤️❤️

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 Рік тому +1

    लेले काकांनी एकदम जिव्हाळ्याचा विषयाला हात घातलाय.... 👍👍

  • @sachinbtalekar
    @sachinbtalekar Рік тому

    अप्रतिम ट्रेलर, अगदी बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या, नक्की चित्रपटगृहात जाऊन पाहणार

  • @Shivgraphics7
    @Shivgraphics7 Рік тому +1

    मराठी माणसाला मराठीच माणूस support करत नाही फक्त दुसर्‍याला मोठ करतात वाह रे मराठी माणसा

  • @pranjumarkad55
    @pranjumarkad55 Рік тому

    मराठी प्रेक्षकांसाठी उत्तम भेट आहे असे वाटत आहे ट्रेलर बघूनच❤

  • @amolpanhale9416
    @amolpanhale9416 Рік тому +1

    लहान होतो त्यावेळी चे दिवस आठवले मस्तच खुपचं छान आहे, चित्रपट धुमाकूळ घालणारा💥💥💥

  • @anilmohite2020
    @anilmohite2020 Рік тому +1

    सुनंदन सर, खूप मस्त ट्रेलर आहे👌👌👌👌खूप खूप धन्यवाद बालपणीच्या आठवणी परत डोळ्यांसमोर उभ्या करण्यासाठी🙏🙏अप्रतिम चित्रीकरण🎉

  • @surajbhagat146
    @surajbhagat146 Рік тому

    खरा तेंडल्या स्वतः साठीच खेळला नेहमी... भारत जिंको की हारो हा फक्त आपल्या शतकाचाच विचार करायचा....

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 Рік тому +3

    लहानपणाची आठवण करून देणारा चित्रपट ❤

  • @r..kishor
    @r..kishor Рік тому +1

    1 नंबर.....जबरदस्त ट्रेलर..🔥.शुभेच्या सह👍🙏😊

  • @nitinpawar9550
    @nitinpawar9550 Рік тому

    अप्रतिम खूप छान सिनेमा चा ट्रेलर आहे काही क्षणासठी मी माझ्या लहानपणात जावून बसलो अप्रतिम कामाचा ओघात लहान पण विसरून गेलो होतो ट्रेलर पाहून परत जावुसे वाटले thanks sir लहान पणीची आठवण करून दिल्याबद्दल चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा सचिन आणि सहकारी 🎉

  • @sweetyeklabrador1954
    @sweetyeklabrador1954 Рік тому

    ट्रेलर खुप छान आहे,लहान पणी असाच खेळायचो आम्ही,same feeling ट्रेलर बघून,खुप छान❤❤❤❤❤❤❤❤

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Рік тому

    अप्रतिम ट्रेलर! सतत गोड गोड भाषिक संवाद ऐकून कंटाळा आलेला! कंटेंट मॅटर्स

  • @RangnathRamanujdas-mb4ug
    @RangnathRamanujdas-mb4ug Рік тому

    अप्रतिम असा मराठी चित्रपट केला आहेहा चित्रपट प्रत्येकाने चित्रपट गृहात पाहायला हवा

  • @beingmaanav
    @beingmaanav Рік тому +1

    लहानपणी मी असाच दिवस भर उन्हात, क्रिकेट खेळत, फिरायचो, एक handmade Bat बाभळीच्या लाकडा पासून बनविलेली, आणि एक फुटलेला टेनिस बॉल घेऊन, जिथे चार मित्र भेटली रोड वरच खेळ सुरू व्हायचा आमचा, नाली , गटार, नाही तसल्या घाणीत हात घालून चेंडू काढायचा, मातीत साफ करायचा आणि परत खेळ सुरू, 😊 उन्हाळा पूर्ण असाच घालवायचा, पण एके दिवशी एक उन्हाळा आला, सुट्ट्या चालू आणि मी अजब दोखेदुखिने आजारी पडलो, माझं डाव्या बाजूच अर्धच डोकं दुखायच, भयंकर दुखायच, आणि तेव्हा पासून सगळं सुटलं. 🙂🙏 नो cricket.

  • @ajinkyakamble5118
    @ajinkyakamble5118 Рік тому

    खरंच खूप छान ट्रेलर आहे. लहानपण पुन्हा नजरे समोर आले

  • @prathameshshinde8467
    @prathameshshinde8467 Рік тому +1

    ५ रुपयावर भर उन्हात 3 मॅच ची series खेळायचो. आता ना टाईम आहे ना stamina आणि ना मॅच खेळणारे मित्र. Good Old Days

  • @mayur_k_studio
    @mayur_k_studio Рік тому +1

    विषय हार्ड 💥💥💥💥💥

  • @premkhule1257
    @premkhule1257 Рік тому

    Tendulkar is our imotion ,
    For 90 kids, superb trailer
    Definitely watch on थिएटर

  • @trushalpatil1707
    @trushalpatil1707 Рік тому

    खूपच दर्जेदार कंटेंट आहे... मराठी पाऊल पडते पुढे... अगदी मनाला भिडणारा विषय..आणि जमेची बाजू म्हणजे सहज पण तितकाच अप्रतिम प्रभावी अभिनय.. जवळ जवळ सर्वच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत...फक्त गरज आहे चित्रपटाला योग्य प्रेम मिळण्याची...!!! 👍☺️

  • @pushkarjarepatil2769
    @pushkarjarepatil2769 Рік тому +1

    🔥🔥 जुन्या आठवणींना उजाळा 🔥🔥

  • @abhijeet3419
    @abhijeet3419 Рік тому +1

    ज्यांनी पण आपल्या तेंडल्या ला खेळताना पाहिलं आहे ते सर्व जण तर नक्कीच हा सिनेमा पाहातीलच..कारण त्याच्या सर्वांच्या काही ना काही आठवणी असतीलच...कारण आपल्या लाडक्या तेंडल्या वर हा चित्रपट आहे..आम्हाला थोडा वेळ परत त्या युगात जाता येईल...खूप खूप धन्यवाद....तेंडल्याच्या सर्व टीम ला...🙏🙏🙏🙏

  • @jaydeeppatil1420
    @jaydeeppatil1420 Рік тому +1

    जाणार बघायला ❤❤

  • @umeshmistari5754
    @umeshmistari5754 Рік тому

    लहानपण आठवल यार खूपच जबरदस्त चित्रपट आहे नक्की बघणार.

  • @India4449
    @India4449 Рік тому

    Majha Hero Sachin.. Lahanpan nusta Sachin navatach gelay majha..
    Ha picture 1st day 1st show baghnar..
    Only Sachin Tendulkar... Love you Master..

  • @maheshpadalkar7943
    @maheshpadalkar7943 Рік тому +1

    Kharch khup apratim hota shevti tumhi krun dakhavlch sairat alyapasun sagle gavche movie bnyche tr love story nuste tumhi Navin prayog kela ani to khupch chaan ahe kahi tri vegl utsukta ahe movie bghnyachi ❤️👍🙏

  • @abhijeetmanikeri7076
    @abhijeetmanikeri7076 Рік тому

    Release cha अगोदर सुपर हिट चित्रपट आहे हा संपूर्ण महााष्ट्रातील क्रिकेट प्रेमी जनता डोक्यावर घेणार आहे . मार्क my word's .

  • @priteshwalke
    @priteshwalke Рік тому +3

    Thank you for showing Reality of villagers. Everything shown same as I experienced in childhood.😊👏

  • @tusharbhandarwar7948
    @tusharbhandarwar7948 Рік тому +1

    Pure , Perfect आणि नक्की पाहायलाच लागणार असा...

  • @sunilnikule7614
    @sunilnikule7614 Рік тому +1

    पिचर पाहिजे तर, असा....... ❤️❤️❤️❤️❤️

  • @sumedhmeshram1008
    @sumedhmeshram1008 Рік тому

    Simply superb!!!.....hitt ahe ha cinema....superb trailer....khant evdhich Lucknow mddhe naahi midnaar pahaayla😢....

  • @MS-vh3kh
    @MS-vh3kh Рік тому

    *एक नंबर* 🎉🎉🎉 *मी तर आई, पप्पा, बहीण अस फॅमिली सोबत थिएटर मध्ये बघायला जाणार हा सिनेमा* . *खासकरून भाषा, सर्व दृष्य हे खूपच आपलस वाटतात म्हणून थिएटर मध्ये खूप मजा येईल बघायला*

  • @amolrajwal
    @amolrajwal Рік тому

    खूप छान सर, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तुमच्यामुळे तो काळ पुन्हा अनुभवता येईल. धन्यवाद

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Рік тому +1

    मी तर नक्कीच हा चित्रपट बघनार ❤

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav Рік тому

    वास्तविक कथा आहे आमच्यासारख्या खूप जणांची.. खूप छान सुनंदन sir आणि team.

  • @tuneloftime
    @tuneloftime Рік тому

    Sunandan lele saheb hats off to you.atishay dhanywad

  • @mohineshpalwe
    @mohineshpalwe Рік тому

    बालपण पुन्हा डोळ्याच्या समोरून गेलं
    डोळ्यात आनंद अश्रू आले
    Hats off to you सर

  • @Abhirajthak7
    @Abhirajthak7 Рік тому

    ट्रेलर खूप आश्वासक आहे...हा सिनेमा आम्ही (मी, बायको,मुलगा आणि मुलगी) सिनेमागृहात जाऊन बघू लेले सर..This is our commitment...

  • @rakeshshinde5689
    @rakeshshinde5689 Рік тому

    लहानपणीच्या गोष्टींना अगदी समोर उभा करणारा ट्रेलर आहे..

  • @prabhatkamble4371
    @prabhatkamble4371 Рік тому

    सगळ बालपण आठवलं...
    खूप मस्त वाटल ट्रेलर बघून..चित्रपट नक्की छान असणार..👍

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd Рік тому

    जबरदस्त ट्रेलर...
    नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघणार.

  • @ChaitanyaDancer
    @ChaitanyaDancer Рік тому

    Bhau hyala boltata Trailer 😢❤ marathi film INDUSTRY ne asech movies deila havet quality 👌 ahe ......nki ch jau

  • @harshalgaikwad8669
    @harshalgaikwad8669 Рік тому +1

    Mind blowing quality of Marathi Cinema. Sachin Tendulkar must watch this movie ❤

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Рік тому

    आ रा रा... नुसता राडा मना की प्रत्येकाला लहान पणी ची आठवण येईल🔥🔥👌👌👌🙏

  • @prakashshelke6415
    @prakashshelke6415 Рік тому +1

    Supper गावठी moive🙏🙏🇮🇳🇮🇳