Tendlya Movie: Sachin Tendulkar ची बॅटिंग ते माळावरची मॅच आपली गोष्ट सांगणारा Tendlya popular होतोय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2023
  • #BolBhidu #TendlyaMovie #SachinTendulkar
    पिक्चर सुरु होतो तेव्हा आपल्याला टीव्हीचं दुकान दिसतं, आपली वडाप नंबराला लावून, पॅसेंजरला उन्हात ताटकळत ठेऊन वडाप ड्रायव्हर दुकानातल्या टीव्हीसमोर बसलेला असतोय.
    टीव्हीवर काय सुरु असतं, तर जुन्या मॅचच्या हायलाईट्स. या हायलाईट्स बघण्यात त्याला इंटरेस्ट असायचं कारण एकच सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असतोय.
    हा गडी सचिनच्या बॅटिंगमध्ये इतका गुंततो की शेवटी एक पॅसेंजरच त्याला ओढून घेऊन जातोय. इथनं सुरु होते तेंडल्या पिक्चरची स्टोरी, नाय नाय स्टोरीही सांगणार नाही आणि रिव्ह्यू पण देणार नाही. फक्त एवढंच सांगणार की, तेंडल्या पिक्चर का बघायला पाहिजे ?
    तेंडल्याचे सहदिग्दर्शक सचिन जाधव यांची मुलाखत: • Tendlya Movie | Sachin...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 203

  • @LeleSunandan
    @LeleSunandan Рік тому +211

    Bhannat blog thanks for supporting Tendlya Team 🏏🙏

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 Рік тому +45

    मी बघितला शनिवारी. खूप छान मूव्ही आहे. ज्याने हा सिनेमा बघितला तो प्रत्येक जण एक हास्य घेऊन बाहेर पडतो. आपला वाटतो हा चित्रपट. नक्की बघा.

  • @Ash-id7kd
    @Ash-id7kd Рік тому +19

    भेंडी ठाण्यात तेंडल्याचा एक पण शो नाही आहे,कसा जाणार 'तेंडल्या' चित्रपट बघायला खूप च दुःख वाटत आहे,सचिन आणि क्रिकेट निव्वळ भर गच्च प्रेम.

  • @sanjaycharankar4176
    @sanjaycharankar4176 Рік тому +20

    खुप छान कथा, नव्वदीचे वातावरण, नवीन कलाकारांचा कसदार अभिनय, सुंदर दिग्दर्शन! आणि काय हवंय? हा भन्नाट सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. आपल्या मराठी सिनेमाचा गौरव आपणच वाढवायला पाहिजे.
    #तेंडल्या १०

  • @takshashilsontakkepictures
    @takshashilsontakkepictures Рік тому +24

    जबरदस्त! तेंडल्या च्या सपोर्ट बद्दल टीम तेंडल्या आपली खूप आभारी आहे. 🙏

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 Рік тому +16

    शिराळा, आमच्या गावाकडचा पिक्चर आहे. हेच क्रिकेटप्रेम आम्ही 30 वर्षापूर्वीच्या काळात जगलो याचा अभिमान वाटतो. आमच्या गावाकडचं आणि मातीतले क्रिकेट आणि पिक्चर याचा खूप अभिमान वाटतो. तेंडल्या च्या टीम ला खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. हार्दिक शुभेच्छा...🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 Рік тому +19

    मराठी पिक्चर ला मोठा करण आहे प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे.
    सर्वांनी मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावेत.

  • @pritamsalunkhe1146
    @pritamsalunkhe1146 Рік тому +17

    Tendlya हे नाव म्हणजे अपमान नाही. काही लोक अर्थाचा अनर्थ करतात. तेंडुलकर हा घराघरात पोचला.. आमच्या बालपणात आम्ही तेंडुलकर म्हणजे आम्हाला क्रिकेटचे वेड लावणारा भिडू म्हणून पाहिला.. बाकी ज्याना निषेध करायचा आहे ते करणारचं

  • @sameerkamble5876
    @sameerkamble5876 Рік тому +3

    Maza bhau ahe#Tendlya Aman

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Рік тому +6

    भावा... विश्लेषण खुप छान केलंस👌👌👌 खरं तर हा चित्रपट म्हणजे खुप सुंदर टाईम ट्रॅव्हलच...चित्रपट नक्की बघा...नव्हे बघितलाच पाहिजे... लहान मुलांसहित सगळ्या टीमचे खुप कष्ट आहेत या चित्रपट निर्मितीसाठी...❤

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Рік тому +10

    मी तुमच्या याच विडिओ येण्याची वाट पाहत होतो.तुमच्या सारखे‌ विश्लेषण बाकी दोन महिलांना अजिबातच येत नाही.तुम्ही दोघे खूप छान करतात

  • @marti9653
    @marti9653 Рік тому +31

    Kerala story च न बघता माउथ पब्लिसिटी करणारा मराठी माणूस अश्या पिक्चर वर तोंड बंद करून बसतो
    आणि आमची विकाऊ मराठी मीडिया....ते तर हिंदी सिनेमा चीच चाटत राहणार.. मराठी सिनेमा कंटेंट चांगला नसतो म्हणणारे तेंडल्या सारख्या चित्रपटांना तरी कुठे सपोर्ट करतात?
    असो खुप छान आहे चित्रपट नक्की बघा 😊

    • @pingorifarmsmilk7642
      @pingorifarmsmilk7642 Рік тому +3

      बरोबर आहे दादा ,
      पण केरला स्टोरी च उदाहरण नको देऊ 🚫
      त्या चित्रपटाची माउथ पब्लिसिटी झालीच पाहिजे .✅
      जर तू चित्रपट बघितला असता तर अस बोलला नसता .🚫
      आज केरळ ची जी स्तीथीं जी झाली आहे
      ती उद्या महाराष्ट्राची होऊ नये .
      या साठी जागरूकता होणे आवश्यक आहे ✅
      खूप ,खूप आवश्यक आहे .✅

    • @marti9653
      @marti9653 Рік тому +1

      @@pingorifarmsmilk7642 bjp वाले केरला स्टोरी चे शो फ्री मधे दाखवत आहेत.
      महाराष्ट्र शाहीर साबळे शो का दाखवत नाहीत. ज्यांनी महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा लिहिलं आहे.
      कोण महत्वाचं?

    • @marti9653
      @marti9653 Рік тому +1

      @@pingorifarmsmilk7642 गोटया चोळणे बंद कर

    • @pingorifarmsmilk7642
      @pingorifarmsmilk7642 Рік тому

      @@marti9653
      तुमच्या मुली बाळी ना फसवून
      त्यांचं धर्म परिवर्तन करतील आणि
      मुली आबा नाही अब्बु म्हणतील
      तेव्हा त्यांची मुले
      शाहिरांनी लीहालेल्या त्या महाराष्ट्र गीतांना
      म्हणतील का ?
      तेव्हा बसा गोट्या चोळत ...
      शाहीरांचा पुरोगामी महाराष्ट्र सर्व धर्मांचा आदर करायला शिकवतो ,पण
      कुणी तुमच्या धर्मात हात घालून तुमचा महाराष्ट्र धर्म च गिळायला निघाला तर
      गोट्या चोळत बसायला नाही सांगत .

  • @sagarpawar9669
    @sagarpawar9669 Рік тому +23

    गर्दी करण्यासाठी तेंडल्या नाव च काफी आहे
    God of cricket

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 Рік тому +8

    प्रचंड प्रचंड आवडला *तेंडल्या*.
    हार्दिक शुभेच्छा तेंडल्या टिम.

  • @surajjadhav8705
    @surajjadhav8705 Рік тому +9

    अपल्या माणसांना पूढे घेऊन जायला पाहिजे.👍✌🙏

  • @amitjamdarvlogs4593
    @amitjamdarvlogs4593 Рік тому +15

    Ek Number Picture ahe... Tendlya...😍❤️

  • @shreyasgosavi320
    @shreyasgosavi320 Рік тому +5

    भावा काय बोलतोस रे!!! दिल जित लिया...❤

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 Рік тому +3

    👍👍 नक्की बघणार भाऊ ते पण थेटरात जाऊन सह कुटुंब

  • @akshaypawar5168
    @akshaypawar5168 Рік тому +138

    Mazya frnd ne kadala ahe movie

  • @regal_ashq.g
    @regal_ashq.g Рік тому +10

    सांगलीकर बोलते 🚩🚩👑👑✌🏻✌🏻🤟🏻✨️✨️🚩🚩

  • @vhilanrohidaschavan
    @vhilanrohidaschavan Рік тому +11

    विषय कोणताही असो भावा तो तुझ्या तोंडून ऐकण्याचा आनंद काही वेगळाच.....भावा तू असच आमच मनोरंजन करत रहा.

    • @SWAYAM_2900
      @SWAYAM_2900 Рік тому

      मनोरंजन नाही हो..... प्रबोधन म्हणतात याला ❤🤷

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Рік тому +8

    वा चांगली जिद्दी चि माहिती.

  • @shreeganesh18
    @shreeganesh18 Рік тому +35

    Movie is just fabulous..
    Force to bring the viewer to his/her childhood days.

  • @mohineekhot6561
    @mohineekhot6561 Рік тому +2

    👏👍👌aplya mansala moth kara ....khup kashtatun ubharlay tendlya rasik maybap tendlya la saport kara ....khup mehanat ghetley saglyani sachin sir ni 🙏🙏aplya mansana aapanch moth karaych aste...

  • @samadhanmane3974
    @samadhanmane3974 Рік тому +4

    स्वप्न बघा
    स्वप्न पुर्ण होतात 🔥🔥तेंडल्या🔥

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +3

    Tendlya ha khup bhari ahe...🙏

  • @chiragkhatri2305
    @chiragkhatri2305 Рік тому +1

    Jabardast ek no picture aahe bhau

  • @neetamore1811
    @neetamore1811 Рік тому +1

    Thanks for information, khup mehanatine stand up zala movie apan tya sathi pudhe yeun support kela pahije

  • @amolvishnusonawane1181
    @amolvishnusonawane1181 Рік тому +1

    भाऊ तू बोला ते खरंच बरोबर आहे आपल्या चित्रपट पहिलाच पाजि ते पण थटरला 👌👍

  • @arjunchorge4174
    @arjunchorge4174 Рік тому

    अप्रतिम चित्रपट.. लहानपणीच्या आठवणी ना उजाळा, मस्त सिनेमा, सहज सुंदर अभिनय, कथा, पटकथा , संवाद, सिनेमाटोग्राफी सर्वच पातळीवर अप्रतिम, सर्वांनीच मित्रांसह, कुटुंबासमवेत पाहावा असा सिनेमा, निर्माते आणि टीम च्या जिद्दीला सलाम...

  • @annadarajput8492
    @annadarajput8492 Рік тому +1

    I saw Tendlya because of you.
    Engaging story with deep and organic execution..
    Music, songs, cinematography and moreover all fearless acting of characters.
    There is more interesting story in making of this film.
    Inspirational film.
    Tendlya is 100% a must watch film.

  • @foodie_moody_9999
    @foodie_moody_9999 Рік тому +5

    Chhota lead roll mdhla tendlya mja bhau ahe

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Рік тому +17

    मराठी पिक्चर ❤❤❤

  • @rupalinaidu2123
    @rupalinaidu2123 Рік тому

    खरच खुप छान आहे सिनेमा आम्ही आजच पहिला आणि आपल्या मातीतला सिनेमा आहे सर्वांनी पाहावा क

  • @surajjadhav8719
    @surajjadhav8719 Рік тому +7

    Full of comedy,emotions, entertaining and nostalgic movie..
    Aplyala 90's madhe gheun janara movie ahe

  • @ranjitrajputvlog15
    @ranjitrajputvlog15 Рік тому +5

    One of the best movie 🎥 forever ❤

  • @devendradhonde7207
    @devendradhonde7207 Рік тому +2

    Nice movie, must watch, मराठी मातीतला सिनेमा

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 Рік тому +2

    किमान मुंबईभर भरपूर शो असायला पाहिजेत... तेंडल्या खरा मुंबईचा आणी मुंबईतच शो कमी असतील तर इतर ठिकाणी काय शो असतील... शिराळा वाळवा तालुक्यातील दमदार पिक्चर खास तेंडुलकर आणि 40 सीच्या किंवा साधारण वरच्या घरात (वयात) पोहोचलेल्या सर्वांना समर्पित आहे...

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 Рік тому

    खूप सुंदर.माय मराठी साठी आणि मराठी चित्रपटासाठी तुमची तळमळ पाहून समाधान वाटतं. तेंडल्या आणि सगळेच मराठी चित्रपट नक्कीच भारी आहेत आगलाव्या , पांचट, बोगस आणि भडकाऊ चित्रपटापेक्षा.

  • @sourabhkudache8625
    @sourabhkudache8625 Рік тому

    एकदम कडक चित्रपट बनवलाय
    यांनी थोडस रिलीज डेट पुढे किंवा मागे करायला हवी होती केरला स्टोरी च पूर्ण सध्या मार्केट घेतलय

  • @ashvinipatil3939
    @ashvinipatil3939 Рік тому +3

    Marathi masterpiece movie

  • @StatusseriesAG
    @StatusseriesAG Рік тому +19

    असच TDM ला promote करायला काय झालत पण त्यांना कोणीही पुढे आणत नाही 😥💯

  • @sushantpatil1518
    @sushantpatil1518 Рік тому +4

    ❤❤ नक्की बघा.. तेंडल्या.. Amazing Movie 💕

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Рік тому +1

    नक्की बघणार
    👍

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 Рік тому

    chinmay tu bolat rahav ani amhi aikat rahav...kharach khup bhari sangtos rao tu story...!!

  • @pratiknevase708
    @pratiknevase708 Рік тому +3

    TDM चित्रपट बाबत पण माहिती द्या ,त्या चित्रपटावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ नक्की बनवा

  • @rohangandule1668
    @rohangandule1668 Рік тому +5

    🥺🥺👏👏❤️❤️

  • @akshaygaurikar431
    @akshaygaurikar431 Рік тому +1

    Wahhhh❤❤

  • @azharmokashi
    @azharmokashi Рік тому

    Kya baat hai..!

  • @jogalekarclasses
    @jogalekarclasses Рік тому +1

    Me paij lavleli hyo ishay fakt chinmya ch sangu shakto❤n u have done it

  • @maheshpatil0505
    @maheshpatil0505 Рік тому

    Tendlya team ch khup khup Abhinandan

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +2

    भिडू म्हणतो म्हणजे खरेच असेल..बघू...! 👍

  • @ShubhamPatil-lz4qy
    @ShubhamPatil-lz4qy Рік тому +2

    दादा पुणे आणि पिंपरी चिंचवड रोड वर चे सीसीटीव्ही कॅमेरा वर पण व्हिडिओ बनाव. कसं काम करता बाईक चे फोटो केव्हा निगतात आसा बनाव व्हिडीओ?????

  • @madhurworld
    @madhurworld Рік тому +2

    Khup दर्जेदार फिल्म आहे नक्की पहा

  • @talbidkarravi8039
    @talbidkarravi8039 Рік тому +1

    जाणार ..मी पण...कराड पा कोणत्या ही ठिकाणी लागू..

  • @foodsfactory5290
    @foodsfactory5290 Рік тому

    खुप सुंदर आहे

  • @sudhirawati8624
    @sudhirawati8624 Рік тому

    खरच खूप भारी फिल्म aahe.
    फिल्म पाहताना आपली स्टोरी सुरू असल्याचे जाणवत राहते.
    बालपणीचा काळ समोर उभा राहतो.
    Saglyani hi film nakki paha.

  • @dpsworld4037
    @dpsworld4037 Рік тому +1

    Childhood memory

  • @darshanabhowar7735
    @darshanabhowar7735 Рік тому +1

    Soooooooooo.good

  • @mangeshd-me3iu
    @mangeshd-me3iu Рік тому +8

    मागच्या महिन्यात एक सुधा चांगला पिक्चर नव्हता अणि आत्ता सर्वाच्या सर्व सोबत आलेत मग आपटणार ना पिक्चर रिलीज कधी करायचा ही वेळ चुकली

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 Рік тому +2

      mitra maharshtra shahir picture bag ekda m tula samjel ki marathi audience support nay karat cinemala. Apanach aple picture nay bagitle tar kas chalnar?

    • @akashjagtap5079
      @akashjagtap5079 Рік тому

      @@omkarjadhav4429 mitra maharshra sahir agadi boring aahe

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 Рік тому

      @@akashjagtap5079 mi bagitlay bhava

    • @LeleSunandan
      @LeleSunandan Рік тому

      dada chuka nantar kadha agodar tendlya cinema bagha kasa aahe sanga hi Vinanti

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 Рік тому +1

    Great

  • @sameep0007
    @sameep0007 Рік тому +1

    Bol Bhidu Guys... We follow this channel regularly.Particularly for this video in a way you guys are really promoting a Marathi Movie with very new upcoming actors acted in this Movie and obviously presented by a very well know name Mr.Sunandan Lele Sir. Bol Bhidu definitely does some research while promoting and advertising such content related to Movies. Guy's.... I must say you should do same video for TDM marathi movie which is currently getting very underrated and ignored. हे स्पष्ट मत आहे .. कि तुम्ही मराठीतून इतके उत्तम विषय मांडता आपल्या चॅनेल द्वारे.. तर आपण सर्व टीमने..*TDM* movie चा विषय नक्की मांडावा 👍🏻

  • @OmkarJadhavVlogs
    @OmkarJadhavVlogs Рік тому +3

    खूप कमी स्क्रीन आहेत ह्या चित्रपटाला स्क्रीन वाढवल्या पाहिजेत

  • @PPANasik
    @PPANasik Рік тому

    नक्की बघणार

  • @CRICKETGAMER277
    @CRICKETGAMER277 Рік тому +2

    SACHIN IS BEST

  • @pankajghodmare5474
    @pankajghodmare5474 Рік тому +2

    Tdm la theatre screen च मिळाली नाहीत या वर काही तरी बोल भिडू..

  • @kaustubhkulkarni2450
    @kaustubhkulkarni2450 Рік тому

    मस्त पिक्चर आहे

  • @lavmanocha
    @lavmanocha Рік тому +2

    Pls make a video on depression #bolbhidu

  • @allrounder6651
    @allrounder6651 Рік тому +2

    जे अत्ता धोनी धोनी आणि विराट विराट करायलेत IPL बघून त्यांनी बघावं हा चित्रपट

  • @Gourav_chavan
    @Gourav_chavan Рік тому +6

    Islampur = Tendlya , akkha masura

  • @nikhilbagde967
    @nikhilbagde967 Рік тому

    Mumbai madhe kuthe aahe show?
    Please lavkar sanga

  • @monalikasture1072
    @monalikasture1072 Рік тому +1

    hit vhayala hava.

  • @gokulkale5067
    @gokulkale5067 Рік тому

    खूप छान मूवी आहे.. प्रत्येकाने बघावा असा

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar Рік тому +2

    Vadap mean 10 seater wali Trax boltoy ka.

  • @maheshpatil0505
    @maheshpatil0505 Рік тому

    Great work

  • @annyben8926
    @annyben8926 Рік тому +2

    Me tar nakkich baghnar, theatre madhe maun

  • @sandesh3782
    @sandesh3782 Рік тому

    Chan ahe movie. Ekdam khara ahe....
    Loud as kahich nahi....ekdam bhari

  • @pradippatil3556
    @pradippatil3556 Рік тому

    Bhau parat video banava ya picture sathi

  • @sagarsawant2955
    @sagarsawant2955 Рік тому +1

    💝✌️

  • @sanjayghule002
    @sanjayghule002 Рік тому +1

    Are Timing samjat nahi ka release karyacha

  • @babanborude7377
    @babanborude7377 Рік тому

    Jai Maharashtra tendlyaa chya tim laa

  • @omaa8085
    @omaa8085 Рік тому +3

    चलो तेडल्या देखणे 🔥🔥🔥

  • @admalkin94
    @admalkin94 Рік тому +1

    TDM बद्दल सांगा...हा चित्रपट पण भारी तसा

  • @manojkshirsagar5955
    @manojkshirsagar5955 Рік тому +1

    Bol bhidu varti information video banav
    Konacha thought hota starting koni keli

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Рік тому +1

    Hit banva

  • @jaykoliofficial5695
    @jaykoliofficial5695 Рік тому

    नक्की जाऊन पहावा मराठी चित्रपट नाहीतर निर्माते दिग्दर्शक या पुढे मराठी चित्रपट निर्मिती करायची हिम्मत करणार नाहीत save the मराठी कलाकार❤️🎬

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Рік тому +1

    डोळ्यात पाणी आलं राव....
    किती हा संघर्ष... बोल भिडू धन्यवाद..
    आता नक्कीच बघायला जाणार👍👍👍

  • @adityakhandave3345
    @adityakhandave3345 Рік тому +1

    प्राईम मिनिस्टर हे आपण कधी न संपणारी गोष्ट आहे ना

  • @rahulpawar1022
    @rahulpawar1022 Рік тому +2

    TDM movie vr pn video banva

  • @omkarkamble5702
    @omkarkamble5702 Рік тому +1

    म्हणूनच अकख्या मुंबईत एक खेळ आहे.

  • @amolkarad9222
    @amolkarad9222 Рік тому +1

    Dada nilvanti grantha vr ek video banva

  • @Nikhilmadhavi
    @Nikhilmadhavi Рік тому +1

    Chala re kai jast ticket nahi Tyacha ya week madhe sagle baghuya movie 🎉

  • @bhushankeluskar629
    @bhushankeluskar629 Рік тому

    Khup late review dila mitra.. mumbai madhe kuthech disat nahia yetya sat sun cha

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 Рік тому

    ❤❤❤

  • @prakashmanav
    @prakashmanav Рік тому +1

    TDM चित्रपटासाठी एक व्हिडिओ व्हायला हवा. अतिशय हाल चालू आहेत भाऊराव कऱ्हाडे यांचे.

  • @shs022
    @shs022 Рік тому +4

    Tendalya is being shown at zero screens in the entire Navi Mumbai. Only Vile Parle and one in Mahim. Wah re Sarkar! Poranna Kerala Story dakhvayla neu kaay??? 😡😡

    • @LeleSunandan
      @LeleSunandan Рік тому +2

      अगदी खरे आहे कारण गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित अत्यंत सुंदर सिनेमा रिलीज झाला आणि ह्या आठवड्यात सांगली - इस्लामपूरच्या मुलांनी तयार केला आणि ५ राज्य १ राष्ट्रीय पुरस्कार विजेता तेंडल्या सिनेमा रिलीज झाला. दोन्ही सिनेमांना बघितलेल्या प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पण नेते मंडळी आपल्या लोकांना पाठिंबा देताना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे. माय मराठी माझी मराठी बोलायला सगळे ठीक आहे प्रत्यक्षात मराठी माणसे मराठी गुणी कलाकारांना साथ देतात का हा प्रश मलाही पडलाय.

  • @manojkhairmode7069
    @manojkhairmode7069 Рік тому

    काही ठराविक मराठी दिग्दर्शक सोडले तर मराठी सिनेमे लोकांपर्यंत पहोचविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात tdm बाबतीत हेच झालं म्हणून मराठी सिनेमे आपण मराठी लोकांनीच वर आणले पाहिजे ,ते पडीक तेच तेच नट आणि नट्या, काहीतरी लोकांना नवीन दिलं की ते लोक चांगल्या प्रकारे आत्मसात करतात हे आपण ओळखलं पाहिजे,तेंडल्या पण आपलाच वाटतो कारण त्यात काम करणारी लोक आपली आहेत , सैराट च्या बाबतीत हेच झालं होत

  • @user-vd8mp7xw8i
    @user-vd8mp7xw8i Рік тому +3

    नाद खुळा पिक्चर हाय.....परत बघणार

  • @explore_withRohan
    @explore_withRohan Рік тому

    Mh 10 islampur mdhe purn movie tayar jhli ani launch hi

  • @ajaybogade619
    @ajaybogade619 Рік тому +1

    आमच्या भागातील शुटींग आहे