TDM म्हणजे काय ? | Interview : Prutvi Raj & Kalindi Nastane | Bhaurao Karhade | TDM Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • 'TDM' हा सिनेमा २८ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून याच निमित्ताने पृथ्वीराज आणि कालिंदी नस्ताने या फ्रेश नवीन जोडीबरोबर खास गप्पा मारल्या आहेत आणि नक्की 'TDM' म्हणजे काय ? हे देखील यांच्या सोबत जाणून घेणार आहोत तसेच त्यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्याच्यासाठी हा अनुभव कसा होता याविषयी देखील गप्पा मारल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांनी केले असून चित्राक्षा फिल्म्स आणि स्माईल स्टोन स्टुडिओ यांनी निर्मिती केली आहे.
    #planetmarathi #tdm #bhauraokarhade #tdmmovie #interview #marathimovie
    👉 Subscribe to Planet Marathi UA-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉 Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 62