Gopal Mitra गोपाल मित्र
Gopal Mitra गोपाल मित्र
  • 208
  • 4 682 082
गाई म्हशी मधील फॉरेन बॉडी! इडलिंबू / गळ लिंबू की ऑपरेशन? #TRP #cow_foreignbody #cow_operation
गाई म्हशी अनेक वेळेस अखाद्य वस्तू जसे कापड, दोरी, कागद, लोखंडी तार, खिळे खातात. त्याची कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचा याबाबत सविस्तर माहिती ह्या podcast मधून मिळेल.
गाईंचे आजार
गाईच्या पोटाचे ऑपरेशन
गाईच्या पोटात तार खिळा गेला उपचार औषध
जनावरांना इडलिंबू खाऊ घालण्याचे फायदे
Переглядів: 2 569

Відео

ketosis in cow|| गाई म्हशी पशुखाद्य खात नाहीत? किटोसिस आजाराची कारणे, लक्षणे, उपचार! #cowdisease
Переглядів 1,8 тис.14 днів тому
ketosis in cow|| गाई म्हशी पशुखाद्य खात नाहीत? किटोसिस आजाराची कारणे, लक्षणे, उपचार! #cowdisease
दूध धंदा फायद्यात आणण्यासाठी ही गोष्ट माहीत असायलाच हवी!ब्रीडिंग करणेसुद्धा सोपे होईल!
Переглядів 1,3 тис.14 днів тому
गाय एका वेतात किती दुध देते हे माहित असल्यास अनेक गोष्टी करणे सोपे जाते, जसे ब्रीडिंग करणे वळू कोणता निवडायचा ? तसेच दुग्ध व्यवसाय फायद्यात आहे किंवा नाही हे सुद्धा शोधता येते. एका वेतात दुध किती इलाले हे काढण्यासाठी काय करायचे ते या व्हिडीओतून शिका गाय पालन, गाई कोणत्या घ्याव्यात, गाई बाजार,सांगोला बाजार, लोणी बाजार,HF गाय जर्शी पालन, गाईचे दुध वाढविण्याचे उपाय, गाय दुध कसे वाढवायचे, गाय गाभण ...
फायदेशीर दुग्धव्यवसायाची २०२५ साठीची ब्लू प्रिंट! Podcast series! #dairyfarming_2025 #दुग्धव्यवसाय
Переглядів 11 тис.21 день тому
दुग्ध व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर २०२५ मध्ये पशु पालकांनी छोट्या छोट्या चुका टाळून एक बिजनेस करतोय या मानसिकतेतून दुग्धव्यवसाय करावा लागणार आहे. चारा व्यवस्थापन, खुराक, ब्रीडिंग, गोठ्याचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींकडे बारकाईने लक्ष देवू दुध धंदा फायदेशीर करणे सहज शक्य आहे, त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडीओतून करण्यात आले आहे. गाय पालन, गाई कोणत्या घ्याव्यात, गाई बाजार,सांगोला बाजार, लो...
2025 मधील फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी आधी हे करायला हवे !#dairyfarm #cow #dairy #dairyfarmingin2025
Переглядів 7 тис.Місяць тому
2025 मधील फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी आधी हे करायला हवे !#dairyfarm #cow #dairy #dairyfarmingin2025
कासदाह (Mastitis) टाळण्यासाठी दुध काढण्याची शास्त्रीय पद्धत || संपूर्ण कोर्स लिंक description मध्ये
Переглядів 7672 місяці тому
कासदाह (Mastitis) टाळण्यासाठी दुध काढण्याची शास्त्रीय पद्धत || संपूर्ण कोर्स लिंक description मध्ये
गाईच्या कासेची रचना समजून घ्या!पुन्हा मस्टायटीस गोठ्यात दिसणार नाही! #mastitis
Переглядів 2 тис.3 місяці тому
गाईच्या कासेची रचना समजून घ्या!पुन्हा मस्टायटीस गोठ्यात दिसणार नाही! #mastitis
आता जनावरे आजारी पडणार नाहीत. लम्पी, FMD, घटसर्प, स्तनदाह होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती अशी वाढवा
Переглядів 3,7 тис.4 місяці тому
आता जनावरे आजारी पडणार नाहीत. लम्पी, FMD, घटसर्प, स्तनदाह होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती अशी वाढवा
मुरघास बनवायचा जनावरांच्या संख्येनुसार करा नियोजन! मुरघास बनवण्याच्या विविध पद्धती #silage #मुरघास
Переглядів 7 тис.4 місяці тому
मुरघास बनवायचा जनावरांच्या संख्येनुसार करा नियोजन! मुरघास बनवण्याच्या विविध पद्धती #silage #मुरघास
ब्रीडिंग म्हणजे नेमके काय? ब्रीडिंग करताना काय काळजी घ्यावी? #breeding #cowbreed #cow_breeding
Переглядів 10 тис.4 місяці тому
ब्रीडिंग म्हणजे नेमके काय? ब्रीडिंग करताना काय काळजी घ्यावी? #breeding #cowbreed #cow_breeding
गाय म्हैस माजावर येत नाही तर असा करा उपचार! #dairy_farming #cowbreeding #cow #buffalo_breeding
Переглядів 9 тис.5 місяців тому
गाय म्हैस माजावर येत नाही तर असा करा उपचार! #dairy_farming #cowbreeding #cow #buffalo_breeding
कोणते इंजेक्शन दिल्याने गाई गाभण राहतात? #cowbreeding #dairy_farming
Переглядів 19 тис.5 місяців тому
कोणते इंजेक्शन दिल्याने गाई गाभण राहतात? #cowbreeding #dairy_farming
संपूर्ण वेताचे असे करा व्यवस्थापन ! किटोसीस, मिल्क फिवर, मस्टायटीस, मेट्रायटीस होणारच नाही!
Переглядів 9 тис.6 місяців тому
संपूर्ण वेताचे असे करा व्यवस्थापन ! किटोसीस, मिल्क फिवर, मस्टायटीस, मेट्रायटीस होणारच नाही!
गोठ्यावर वेळेत केलेला प्रथमोपचार, उपचारावरील खर्च करेल कमी! #cowdisease #firstaid_cow
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
गोठ्यावर वेळेत केलेला प्रथमोपचार, उपचारावरील खर्च करेल कमी! #cowdisease #firstaid_cow
दुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये! #कालवडीसंगोपन #cow
Переглядів 11 тис.7 місяців тому
दुभत्या जनावरांचे आणि कालवडीचे जंत निर्मुलन! संपूर्ण माहिती एकाच व्हिडीओ मध्ये! #कालवडीसंगोपन #cow
कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा! #कालवडीसंगोपन
Переглядів 32 тис.7 місяців тому
कालवडी तयार कराव्या तर अश्याच! गोठ्यावरील SIP - कालवड संगोपन! डबल आर्थिक परतावा! #कालवडीसंगोपन
ऊसाचा मुरघास ! फायद्याचा की तोट्याचा? #मुरघास #silage #silage2024
Переглядів 6 тис.7 місяців тому
ऊसाचा मुरघास ! फायद्याचा की तोट्याचा? #मुरघास #silage #silage2024
वासराला पाणी कधी पाजावे?
Переглядів 3,6 тис.8 місяців тому
वासराला पाणी कधी पाजावे?
एचएफ की जर्शी, दुग्ध व्यवसायाचे भविष्य काय? #hfcow #jersycow #hf_Jersy #dairy_farming #cow #milking
Переглядів 8 тис.8 місяців тому
एचएफ की जर्शी, दुग्ध व्यवसायाचे भविष्य काय? #hfcow #jersycow #hf_Jersy #dairy_farming #cow #milking
इतक्या चुका कराल तर दुग्धव्यवसाय कसा फायदेशीर होईल? #dairy_farming #breeding #कालवडीसंगोपन
Переглядів 7 тис.8 місяців тому
इतक्या चुका कराल तर दुग्धव्यवसाय कसा फायदेशीर होईल? #dairy_farming #breeding #कालवडीसंगोपन
कमी खर्चात लवकर कालवडी तयार होतील! फक्त ह्या चुका टाळा! #कालवडीसंगोपन #calf #breeding #cowbreeding
Переглядів 26 тис.8 місяців тому
कमी खर्चात लवकर कालवडी तयार होतील! फक्त ह्या चुका टाळा! #कालवडीसंगोपन #calf #breeding #cowbreeding
सोर्टेड/इम्पोर्टेड सिमेन वापरण्यापूर्वी ह्या गोष्टी समजावून घ्या, गाई रिपीट होणार नाहीत! #breeding
Переглядів 9 тис.9 місяців тому
सोर्टेड/इम्पोर्टेड सिमेन वापरण्यापूर्वी ह्या गोष्टी समजावून घ्या, गाई रिपीट होणार नाहीत! #breeding
दूध धंदा लई सोपा! नुसते "टाक चारा, अन काढ धारा" अस म्हणणाऱ्यानी गोठे विकायला काढलेत! #dairy_farming
Переглядів 23 тис.9 місяців тому
दूध धंदा लई सोपा! नुसते "टाक चारा, अन काढ धारा" अस म्हणणाऱ्यानी गोठे विकायला काढलेत! #dairy_farming
Heat stress| उष्माघातात जनावरांचा मृत्यू होऊ शकतो! उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी! #heatstress
Переглядів 3,4 тис.9 місяців тому
Heat stress| उष्माघातात जनावरांचा मृत्यू होऊ शकतो! उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी! #heatstress
mastitis झाल्यावर सडात ट्यूब सोडताय? Mastitis बरा करताय की वाढवताय? #mastitis #cowmastitis
Переглядів 2,7 тис.9 місяців тому
mastitis झाल्यावर सडात ट्यूब सोडताय? Mastitis बरा करताय की वाढवताय? #mastitis #cowmastitis
लाळ खुरकत झालाय? हे औषध वापरताच चारा खायला सुरवात करणार ! #fmd
Переглядів 2,2 тис.10 місяців тому
लाळ खुरकत झालाय? हे औषध वापरताच चारा खायला सुरवात करणार ! #fmd
योग्य अवस्थेत पिकाचा मुरघास बनवा ! अशी करा हाताने दाबून कुट्टीची तपासणी ! #मुरघास #silage
Переглядів 88510 місяців тому
योग्य अवस्थेत पिकाचा मुरघास बनवा ! अशी करा हाताने दाबून कुट्टीची तपासणी ! #मुरघास #silage
पंजाबच्या गाई आणल्या! आता चारा सुद्धा तिकडचाच लावावा लागेल! हिवाळ्यातील उत्तम चारा पिक! #सातू #oats
Переглядів 2,3 тис.11 місяців тому
पंजाबच्या गाई आणल्या! आता चारा सुद्धा तिकडचाच लावावा लागेल! हिवाळ्यातील उत्तम चारा पिक! #सातू #oats
मुरघासाची गुणवत्ता तपासणी मुरघासचा pH असा तपासावा | how to check silage pH | #silage #silagemaking
Переглядів 1,6 тис.11 місяців тому
मुरघासाची गुणवत्ता तपासणी मुरघासचा pH असा तपासावा | how to check silage pH | #silage #silagemaking
टंचाई काळात नेपियरचा स्मार्ट वापर! असा बनवा नेपिअर चा दर्जेदार मुरघास !
Переглядів 4 тис.Рік тому
टंचाई काळात नेपियरचा स्मार्ट वापर! असा बनवा नेपिअर चा दर्जेदार मुरघास !

КОМЕНТАРІ

  • @AnnasahebBhawar-bt2vx
    @AnnasahebBhawar-bt2vx 12 годин тому

    खुप छान Dr साहेब ❤

  • @mr.sarthakdanve
    @mr.sarthakdanve 15 годин тому

    मी गायनारीच इजेक्शन देऊनही गाय गाभन राहत नाही

  • @akshayraykar2481
    @akshayraykar2481 2 дні тому

    खूपच छान सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद सर

  • @RudraAmbhure-gz4vd
    @RudraAmbhure-gz4vd 2 дні тому

    Mast. Dr

  • @santoshbharati1495
    @santoshbharati1495 2 дні тому

    Nice efforts Dr.Belhekar 👌

  • @dipaliwaman439
    @dipaliwaman439 3 дні тому

    Nice explaintion and nice solutions for farmers problem

  • @PadmavatiJondhale
    @PadmavatiJondhale 3 дні тому

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली, सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता बघा नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल🙏

  • @amolhadawale3961
    @amolhadawale3961 3 дні тому

    खूप महत्त्वाची माहिती दिली सर 🙏🙏🙏👌👌

  • @Samarth56889
    @Samarth56889 3 дні тому

    ❤❤❤🎉

  • @arvindghadge7603
    @arvindghadge7603 3 дні тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @sushantsonavane
    @sushantsonavane 3 дні тому

    Dr Bhelakar kharch khup Chan kam kartat ani operation achuk hotat ❤❤

  • @sushantsonavane
    @sushantsonavane 3 дні тому

    Dr Sachin Rahane saheb ❤

  • @rameshwardakle9149
    @rameshwardakle9149 3 дні тому

    Khoop chaan mahiti saral bhaashet saangitli aapan🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwardakle9149
    @rameshwardakle9149 3 дні тому

    ❤❤

  • @JanvipravinKadam
    @JanvipravinKadam 3 дні тому

    ताजा उस चालेल काय

  • @kiransarde93
    @kiransarde93 5 днів тому

    योग्य माहिती दिली तुम्ही सर....

  • @Don-x9b
    @Don-x9b 5 днів тому

    चार ते पाच गायींसाठी मुर्घास बनवायचा असेल जो कमीतकमी सहा महिने तर वर्षभर पुरेल असा बनवायचा असेल तर बंकर बनवायचा असल्यास मापे काय घ्यावीत...

  • @किरणजाधव-फ1ठ

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @pavitrasable8012
    @pavitrasable8012 6 днів тому

    खूप खूप छान माहिती दिली 🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉

  • @virurajput4969
    @virurajput4969 6 днів тому

  • @santoshchavan1286
    @santoshchavan1286 7 днів тому

    Te temperature kiti asave sir mhnje tap ahe ki nahi he kalel

  • @prachijadhav6822
    @prachijadhav6822 7 днів тому

    Namaskar sir, Mahiti sathi danyawad. Parantu, temperature ch mojmap kay ahe? Kiti mhnje taap ahe ani kiti mhnje normal temp?

  • @santosh1234567ify
    @santosh1234567ify 7 днів тому

    Beneficial information

  • @sumitghule8720
    @sumitghule8720 8 днів тому

    जर खोंड असंईल तर

  • @tusharmheskar3175
    @tusharmheskar3175 8 днів тому

    आदर आहे, परंतु मी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रिल करणे आवश्यक आहे जी यूट्यूबवर दिली जाणारी कोणत्याही प्रकारच्या माहितीला बळी पडू नये, मी मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे आणि आज मी या व्यवसायात पडलो आहे. youtube videos वर तथापि मला खात्री नाही की मी पुढील 3 महिन्यांत माझा व्यवसाय व्यवस्थापित करू शकेन की नाही, मी माझा स्वतःचा व्यवसाय आणि आर्थिक स्वातंत्र्य सुरू करण्यासाठी खूप चांगल्या कंपनीत खरोखर चांगली नोकरी देखील सोडली आहे परंतु एकदा मी व्यवसायात आलो की मी दिवसेंदिवस व्यवस्थापित करणे किती कठीण आहे हे समजून घ्या कृपया कृपया तुमचा संपूर्ण अभ्यास करा आणि हा व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ नका कारण तुम्ही शेतकरी म्हणून जे काही करता त्या तुलनेत दुग्ध व्यवसाय करणारे लोक तुमच्यापेक्षा जास्त कमावतील हे एक दुःखद वास्तव आहे.

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm 9 днів тому

    दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने काय योजना केल्या पाहिजे असा व्हिडिओ बनवा

  • @m.kagrofarm
    @m.kagrofarm 9 днів тому

    सर कोंबड्यांना बार्ली खाऊ घातली तर चालेल का

    • @gopalmitr
      @gopalmitr 9 днів тому

      @@m.kagrofarm नाही, पक्ष्यांना तर बुरशी असलेले धान्य अजिबात जमत नाही...

  • @bahubalipatil5597
    @bahubalipatil5597 10 днів тому

    सर तुमचा फोन नंबर मिळाले का

  • @santoshshewale9996
    @santoshshewale9996 11 днів тому

    निमोनिया झाल्यावर काय कराव त्याला इंजेकशन तर देता येत नाही

  • @adityahinge6251
    @adityahinge6251 11 днів тому

    सर आमची म्हैस पण असेच करीत आहे

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM 11 днів тому

    खूप खूप धन्यवाद

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 12 днів тому

    गूळ चारला तर चालेल का

    • @gopalmitr
      @gopalmitr 12 днів тому

      @@shradgarad8796 हो थोडा थोडा

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 12 днів тому

    One time use आहे की mullti use आहे

    • @gopalmitr
      @gopalmitr 12 днів тому

      Thaw moniter पट्टी मल्टी युज असते

    • @sumitkulkarni8354
      @sumitkulkarni8354 11 днів тому

      @gopalmitr 🙏🙏धन्यवाद

    • @pravinshinde2763
      @pravinshinde2763 7 днів тому

      कोठे मिलेल पट्टी​@@gopalmitr

    • @gopalmitr
      @gopalmitr 7 днів тому

      @@pravinshinde2763 सेमेन विकनाऱ्यांकडे मिळते, किंवा ऑनलाईन मिळेल

  • @RajuMisal-yn3tz
    @RajuMisal-yn3tz 12 днів тому

    Barobar ahe

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 12 днів тому

    धन्यवाद सर......नेहमीच महत्वाची माहिती मिळते सर

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 12 днів тому

    सर , खुप महत्वपूर्ण माहिती दिली .

  • @ravikshirsagar5786
    @ravikshirsagar5786 13 днів тому

    नाही मग त्याच्यावरती पर्याय काय

    • @gopalmitr
      @gopalmitr 13 днів тому

      @@ravikshirsagar5786 पूर्ण व्हिडिओ आहे चॅनल ला तो पहा

  • @villagelifeshetkari353
    @villagelifeshetkari353 13 днів тому

    सर खूप छान माहिती दिली आणि समजून पण सांगितली धन्यवाद सर.

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 14 днів тому

    जार नाही पडलितर काय करावे यावर माहिती दया

  • @rushikeshdeshmukh2182
    @rushikeshdeshmukh2182 14 днів тому

    विल्या नंतर नाही पणं वील्यापासून गाय पशुखाद्य खूप च कमी प्रमाणात खात आहे आता गाय 3 महिन्यांची गाभण आहे तरी पण आणखी ती पशुखाद्य खांत नाही (सगळे भरडे आणि पेंध चारून झाली) पण कुठलच पशुखाद्य खात नाही पशुखाद्य बदलून ठेवलं तर ऐक ते तीन दिवस खाते नंतर खान बंद करते

    • @amrutghodake8662
      @amrutghodake8662 14 днів тому

      बार्ली वापर करा

    • @rushikeshdeshmukh2182
      @rushikeshdeshmukh2182 14 днів тому

      @amrutghodake8662 थोडी फार भरली खाते पण पुन्हा पोटफुगी किंवा पातळ शेन आश्या समस्या येतात म्हणून बारली बंद केली

    • @akshaypawar7692
      @akshaypawar7692 12 днів тому

      Yeast culture cha वापर करून बघा

    • @ChaitanGaikwad-i2v
      @ChaitanGaikwad-i2v 12 днів тому

      लोखंड चेक करा

    • @rushikeshdeshmukh2182
      @rushikeshdeshmukh2182 12 днів тому

      @@ChaitanGaikwad-i2v ते पण केलं सर काहीच नाही निघालं

  • @shivajitilekar5444
    @shivajitilekar5444 14 днів тому

    आठवा महिना चालू आहे जंताची गोळी देऊ काय?

    • @gopalmitr
      @gopalmitr 14 днів тому

      शक्यतो सातव्या महिन्यात जंतनाशक द्यावे, यापूर्वी दिले नसेल तर आठव्या महिन्यात सुधा देवू शकता

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 15 днів тому

    मग हल्लीचे डॉक्टर अंदाजे उपचार करतात का.

    • @gopalmitr
      @gopalmitr 14 днів тому

      सुरवातीची ट्रीटमेंट अंदाज आणि अनुभव यावर अवलंबून असते

  • @ArvindPatila
    @ArvindPatila 15 днів тому

    सर जर दुसऱ्या दिवशी ही पाणी येत असेल पाण्याच सॅम्पल घेयच का

  • @gurugallery1985
    @gurugallery1985 15 днів тому

    Very informative great valuable helping farming industry ❤

  • @PravinMurade-p9r
    @PravinMurade-p9r 15 днів тому

    🙏🙏

  • @SachinYadav-dc9xz
    @SachinYadav-dc9xz 16 днів тому

    साहेब सगळेच शेतकरी चागली शेती, चांगली जनावर पालनाची हौस ठेवतात त्या नादात शेतीत अमाप रासायनिक खते वापरतो आणि आता गाय, बैल, म्हैस हे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना पण आपण अंडी देणे योग्य नाही,🙏🙏🙏🙏

  • @ashoknagpure2974
    @ashoknagpure2974 16 днів тому

    👍

  • @SavitaBhujbal-e5m
    @SavitaBhujbal-e5m 16 днів тому

    एक वर्ष पूर्ण झाले गाई भरतो पण गाभण राहत नाही उपाय सांगा

    • @gopalmitr
      @gopalmitr 16 днів тому

      Bovifert powder and bolus chalu kara. Contact number 9527341618